Ch 01 Arjun Vishad Yoga

  • Uploaded by: Jyotindra
  • 0
  • 0
  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Ch 01 Arjun Vishad Yoga as PDF for free.

More details

  • Words: 4,597
  • Pages: 21
ौीमभगवगीता : प हला अयाय (अजु अजुन  वषादयोग) वषादयोग Wikibooks कडू कडू न मूळ प हया अयायाचा अयायाचा ूारं भ अथ ूथमोऽयायः

अथ प हला अयाय सु& होतो. मूळ 'ोक 'ोक धृतरा* उवाच धम,ेऽे कु&,ेऽे समवेता युय/ु सवः । मामकाः पा1डवा2ैव कमकुवत स4जय ॥ १-१ ॥

संदिभत अ8वयाथ धृतरा* = धृतरा*, उवाच = 9हणाले, स4जय = हे संजया, धम,ेऽे = धमभूमी असणाढया, कु&,ेऽे = कु&,ेऽावर, समवेताः = एकऽ जमलेया, युयु/सवः = यु=ाची इ?छा करणाढया, मामकाः = माAया मुलांनी, च = आCण, एव = तसेच, पा1डवाः = पांडू?या मुलांनी, कम ् = काय, अकुवत = केले ॥ १-१ ॥ अथ धृतरा* 9हणाले, हे संजया, धमभूमी असलेया कु&,ेऽात यु=ा?या इ?छे ने एकऽ जमलेया माAया आCण पांडू?या मुलांनीहE काय केले? ॥ १-१ ॥ मूळ 'ोक 'ोक

स4जय उवाच FंHवा तु पा1डवानीकं Iयूढं दयKधनःतदा । ु आचायमुपसMग9य राजा वचनमॄवीत ् ॥ १-२ ॥

संदिभत अ8वयाथ स4जय = संजय, उवाच = 9हणाले, तदा = /यावेळE, Iयूढम ् = Iयूहरचनेने युP, पा1डवानीकम ् = पांडवांचे सै8य, FंHवा = पाहन ू , तु = आCण, आचायम ् = िोणाचायाR?या, उपसMग9य = जवळ जाऊन, राजा = राजा, दयKधनः = दयKधन , वचनम ् = असे वचन, अॄवीत = बोलला ॥ १-२ ॥ ु ु अथ संजय 9हणाले, /यावेळE Iयूहरचना केलेले पांडवांचे सै8य पाहन िोणाचयाRजवळ ु ू राजा दयKधन जाऊन असे 9हणाला ॥ १-२ ॥ मूळ 'ोक 'ोक पँयैतां पा1डु पुऽाणामाचाय महतीं चमूम ् । Iयूढां िपदपु ऽेण तव िशंयेण धीमता ॥ १-३ ॥ ु

संदिभत अ8वयाथ आचाय = अहो आचाय, तव = तुम?या, धीमता = बु=मान, िशंयेण = िशंयाने, िपदपु ऽेण = ु िपदपु ऽ धXYु9नाने, Iयुढाम ् = Iयुहरचना कZन िस= केलेली, एताम ् = हE, पा1डु पुऽाणाम ् = ु पांडू?या पुऽांची, महतीम ् = वशाल, चमूम ् = सेना, पँय = पाहा ॥ १-३ ॥ अथ अहो आचाय, तुम?या बु=मान िशंयाने-िपदपु ऽ धृXYु9नाने-Iयूहरचना कZन उभी केलेली हE ु पांडुपुऽांची ूचंड सेना पाहा. ॥ १-३ ॥ मूळ 'ोक 'ोक अऽ शूरा महे ंवासा भीमाजुन  समा युिध । युयध ु ानो वराट2 िपद2 महारथः ॥ १-४ ॥ ु धृXकेतुँचे कतानः कािशराज2 वीयवान ् ।

पु&Cज/कुC8तभोज2 शै^य2 नरपुMगवः ॥ १-५ ॥ युधाम8यु2 वबा8त उaमौजा2 वीयवान ् । सौभिो िौपदे या2 सव एव महारथाः ॥ १-६ ॥

संदिभत अ8वयाथ अऽ = येथ,े महे ंवासाः = मोठeमोठe धनुंये धारण केलेले, च = आCण, युिध = यु=ात, भीमाजुन  समाः = भीम व अजुन  याूमाणे असणारे , शूराः = शूर-वीर, युयुधानः = सा/यकf, च = आCण, वराटः = वराट, च = तसेच, महारथः = महारथी, िपदः = िपद ु ु , धृXकेतुः = धृXकेतू, चे कतानः = चे कतान, च = आCण, वीयवान ् = बलवान, कािशराजः = कािशराज, पु&Cजत ् = पु&Cजत, कुC8तभोजः = कुC8तभोज, च = आCण, नरपुMगवः = नरौेg, शै^यः = शै^य, च = आCण, वबा8तः = पराबमी, युधाम8युः = युधाम8यू, च = तसेच, वीयवान ् = शPमान, उaमौजाः = उaमौजा, सौभिः = सुभिे चा पुऽ, च = आCण, िौपदे याः = िौपदEचे पाच पुऽ, सव एव = हे सवच, महारथाः = महारथी, (सC8त सC8त) सC8त = आहे त ॥ १-४, १-५, १-६ ॥ अथ या सै8यात मोठeमोठe धनुंये घेतलेले भीम, अजुन  यांसारखे शूरवीर, सा/यकf, वराट, महारथी िपद ु , धृXकेतू, चे कतान, बलवान कािशराज, पु&Cजत, कुंितभोज, नरौेg शै^य, पराबमी युधाम8यू, शPमान उaमौजा, सुभिापुऽ अिभम8यू आCण िौपदEचे पाच पुऽ हे सवच महारथी आहे त. ॥ १-४, १-५, १-६ ॥ मूळ 'ोक 'ोक अःमाकं तु विशXा ये ताC8नबोध jजोaम । नायका मम सै8यःय संkाथR ता8ॄवीिम ते ॥ १-७ ॥

संदिभत अ8वयाथ jजोaम = हे ॄाmणौेg, अःमाकम ् = आम?या प,ात, तु = सु=ा, ये = जे, विशXाः = महnवाचे, (सC8त सC8त) सC8त = आहे त, तान ् = /यांना, िनबोध = आपण जाणून oया, मम = माAया, सै8यःय = सै8याचे, नायकाः = जे सेनापती आहे त, तान ् = ते, ते = तुम?या, संkाथम ् = मा हतीसाठe, ॄवमी = मी सांगतो ॥ १-७ ॥

अथ हे ॄाmणौेg, आपयातील जे महnवाचे आहे त, ते जाणून oया. आपया मा हतीसाठe आपया सै8याचे जे जे सेनापती आहे त, ते मी आपयाला सांगतो. ॥ १-७ ॥ मूळ 'ोक 'ोक भवान ् भींम2 कण2 कृ प2 सिमित4जयः । अp/थामा वकण2 सौमदaःतथैव च ॥ १-८ ॥

संदिभत अ8वयाथ भवान ् = तु9हE िोणाचाय, च = आCण, भींमः = भींम, च = तसेच, कणः = कण, च = आCण, सिमित4जयः = यु=ात वजयी होणारे , कृ पः = कृ पाचाय, च = तसेच, अp/थामा = अp/थामा, च = तसेच, वकणः = वकण, तथैव च = आCण /याचूमाणे, सौमदaः = सोमदaाचा पुऽ भूrरौवा ॥ १-८ ॥ अथ आपण-िोणाचाय, पतामह भींम, कण, यु=ात वजयी होणारे कृ पाचाय, अp/थामा, वकण तसेच सोमदaाचा मुलगा भूrरौवा. ॥ १-८ ॥ मूळ 'ोक 'ोक अ8ये च बहवः शूरा मदथs /यPजीवताः । नानाशtूहरणाः सवs यु=वशारदाः ॥ १-९ ॥

संदिभत अ8वयाथ अ8ये = इतर, च = सु=ा, मदथs = माAयासाठe, /यPजीवताः = जीवावर उदार झालेले, बहवः = पुंकळ, शूराः = शूरवीर, (सC8त सC8त) सC8त = आहे त, सवs = ते सव, नानाशtूहरणाः = िनरिनराwया शtाtांनी सुसxज, यु=वशारदाः = यु=ात पारं गत, (सC8त सC8त) सC8त = आहे त ॥ १-९ ॥ अथ

इतरहE माAयासाठe जीवावर उदार झालेले पुंकळ शूरवीर आहे त. ते सवजण िनरिनराwया शtाtांनी सुसxज असून यु=ात पारं गत आहे त. ॥ १-९ ॥ मूळ 'ोक 'ोक अपयाyं तदःमाकं बलं भींमािभरC,तम ् । पयाyं C/वदमेतेषां बलं भीमािभरC,तम ् ॥ १-१० ॥

संदिभत अ8वयाथ भींमािभरC,तम ् = भींम-पतामहांकडू न रC,ले गेलेले, अःमाकम ् = आमचे, तत ् = ते, बलम ् = सै8य, अपयाyम ् = सव ूकारांनी अCजं{य आहे , तु = आCण, भीमािभरC,तम ् = भीमाकडू न रC,ले गेलेले, एतेषाम ् = या पांडवांच,े इदम ् = हे , बलम ् = सै8य, पयाyम ् = Cजंक1यास सोपे आहे ॥ १-१० ॥ अथ भींमपतामहांनी र,ण केलेले आपले ते सै8य सव FXींनी अCजं{य आहे ; तर भीमाने र,ण केलेले यांचे हे सै8य Cजंकायला सोपे आहे . ॥ १-१० ॥ मूळ 'ोक 'ोक अयनेषु च सवsषु यथाभागमवCःथताः । भींममेवािभर,8तु भव8तः सव एव ह ॥ १-११ ॥

संदिभत अ8वयाथ च = 9हणून, सवsषु = सव, अयनेषु = Iयूहjारात, यथाभागम ् = आपापया जागेवर, अवCःथताः = राहन ू , भव8तः = आपण, सवs एव = सवाRनीच, ह = िनःसंदेहपणे, भींमम ् एव = भींम पतामहांचेच, अिभर,8तु = सव बाजूंनी र,ण करावे ॥ १-११ ॥ अथ 9हणून सव Iयूहां?या ूवेशjारात आपापया जागेवर राहन ू आपण सवाRनीच िनःसंदेह भींमपतामहांचेच सव बाजूंनी र,ण करावे. ॥ १-११ ॥

मूळ 'ोक 'ोक तःय स4जनयन ् हषR कु&वृ=ः पतामहः । िसंहनादं वनYौ?चै: शMखं दमौ ूतापवान ् ॥ १-१२ ॥

संदिभत अ8वयाथ तःय = /या(दयKधना )चा(?या |दयात), हषम ् = आनंद, स4जनयन ् = िनमाण करEत, कु&वृ=ः = ु कौरवातील वृ=, ूतापवान ् = महापराबमी(अशा), पतामहः = पतामह भींमांनी, उ?चैः = मो}या सुरात, िसंहनादम ् = िसंहा?या आरोळEूमाणे, वनY = गजना कZन, शMखम ् = शंख, दमौ = वाजवला ॥ १-१२ ॥ अथ कौरवांतील वृ=, महापराबमी, पतामह भींमांनी /या दयKधना?या अंतःकरणात आनंद िनमाण ु करEत मो}याने िसंहासारखी गजना कZन शंख वाजवला. ॥ १-१२ ॥ मूळ 'ोक 'ोक ततः शMखा2 भेय2  पणवानकगोमुखाः । सहसैवा~यह8य8त स श^दःतुमुलोऽभवत ् ॥ १-१३ ॥

संदिभत अ8वयाथ ततः = /यानंतर, शMखाः = शंख, च = आCण, भेयः = नगारे , च = तसेच, पणवानकगोमुखाः = ढोल, मृदंग व िशंगे (इ/यादE रणवाYे), सहसा एव = एकदमच, अ~यह8य8त = वाजू लागली, (ते तेषां) = (/यांचा), सः = तो, श^दः = आवाज, तुमुलः = फार भयंकर, अभवत ् = झाला ॥ १-१३ ॥ अथ /यानंतर शंख, नगारे , ढोल, मृदंग, िशंगे इ/यादE रणवाYे एकदम वाजू लागली. /यांचा तो आवाज ूचंड झाला. ॥ १-१३ ॥ मूळ 'ोक 'ोक

ततः pेतैहयय ै P ु े महित ःय8दने Cःथतौ । माधवः पा1डवा2ैव दIयौ शMखौ ूदमतुः ॥ १-१४ ॥

संदिभत अ8वयाथ ततः = /यानंतर, pेतैः = पांढढया, हयैः = घो€यांनी, युPे = युP अशा, महित = उaम, ःय8दने = रथात, Cःथतौ = बसलेया, माधवः = ौीकृ ंण महाराजांनी, च = आCण, पा1डवः = पांडवाने (अथात पांडुपुऽ अजुन  ाने), एव = सु=ा, दIयौ = अलौ कक, शMखौ = शंख, ूदमतुः = वाजवले ॥ १-१४ ॥ अथ यानंतर पांढरे घोडे जोडलेया उaम रथात बसलेया ौीकृ ंणांनी आCण पांडवाने (अथात पांडुपुऽ अजुन  ाने) हE दIय शंख वाजवले. ॥ १-१४ ॥ मूळ 'ोक 'ोक पा4चज8यं |षीकेशो दे वदaं धन4जयः । पौ1सं दमौ महाशMखं भीमकमा वृकोदरः ॥ १-१५ ॥

संदिभत अ8वयाथ |षीकेशः = ौीकृ ंण महाराजांनी, पा4चज8यम ् = पांचज8य नावाचा, धन4जयः = अजुन  ाने, दे वदaम ् = दे वदa नावाचा, (च च) = आCण, भीमकमा = भयानक कमs करणाढया, वृकोदरः = भीमसेनाने, पौ1सम ् = पौ1स नावाचा, महाशMखम ् = मोठा शंख, दमौ = वाजवला ॥ १-१५ ॥ अथ ौीकृ ंणांनी पांचज8य नावाचा, अजुन  ाने दे वदa नावाचा आCण भयानक कृ /ये करणाढया भीमाने पौ1स नावाचा मोठा शंख फुंकला. ॥ १-१५ ॥ मूळ 'ोक 'ोक अन8तवजयं राजा कु8तीपुऽो युिधgरः । नकुलः सहदे व2 सुघोषमCणपुंपकौ ॥ १-१६ ॥

संदिभत अ8वयाथ कु8तीपुऽः = कु8तीपुऽ, राजा = राजा, युिधgरः = युिधgराने, अन8तवजयम ् = अनंतवजय नावाचा, (च च) = आCण, नकुलः = नकुलाने, च = व, सहदे वः = सहदे वाने, सुघोष-मCणपु ोष मCणपुंपकौ = सुघोष आCण मCणपुंपक नावाचे शंMख, (दमौ दमौ) दमौ = वाजवले ॥ १-१६ ॥ अथ कुंतीपुऽ राजा युिधgराने अनंतवजय नावाचा आCण नकुल व सहदे व यांनी सुघोष व मCणपुंपक नावाचे शंख वाजवले. ॥ १-१६ ॥ मूळ 'ोक 'ोक काँय2 परमेंवासः िशख1डE च महारथः । धृXYु9नो वराट2 सा/य क2ापराCजतः ॥ १-१७ ॥ िपदो िौपदे या2 सवशः पृिथवीपते । ु सौभि2 महाबाहःु शMखा8दमुः पृथ{पृथक् ॥ १-१८ ॥

संदिभत अ8वयाथ परमेंवासः = ौेg धनुंय धारण करणारा, काँयः = कािशराज, च = आCण, महारथः = महारथी, िशख1डE = िशखंडE, च = व, धृXYु9नः = धृXYु9न, च = तसेच, वराटः = राजा वराट, च = आCण, अपराCजतः = अCजं{य, सा/य कः = सा/यकf, िपदः = राजा िपद ु ु , च = आCण, िौपदे याः = िौपदEचे पाच पुऽ, च = तसेच, महाबाहःु = मो}या भुजा असणारा, सौभिः = सुभिापुऽ(अिभम8यू), (एते एते, सवs) = या सवाRनी, पृिथवीपते = हे राजन,् सवशः = सव बाजूंनी, पृथक् क् -पृ पृथक् क् = वेगवेगळे , शMखान ् = शंख, दमुः = वाजवले ॥ १-१७, १-१८ ॥ अथ ौेg धनुंय धारण करणारा कािशराज, महारथी िशखंडE, धृXYु9न, राजा वराट, अCजं{य सा/यकf, राजा िपद ु , िौपदEचे पाचहE पुऽ, महाबाहू सुभिापुऽ अिभम8यू, या सवाRनी, हे राजा, सव बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले. ॥ १-१७, १-१८ ॥ मूळ 'ोक 'ोक स घोषो धातरा*ाणां |दयािन Iयदारयत ् ।

नभ2 पृिथवीं चैव तुमुलो Iयनुनादयन ् ॥ १-१९ ॥

संदिभत अ8वयाथ (च च) = आCण, नभः = आकाशाला, च = तसेच, पृिथवीं = पृ‚वीला, एव = सु=ा, Iयनुनादयन ् = दमदमू ु ु न टाकfत, सः = /या, तुमुलः = भयानक, घोषः = आवाजाने, धातरा*ाणाम ् = धातरा*ांची 9हणजे आपया प,ातील लोकांची, |दयािन = |दये, Iयदारयत ् = वदEण कZन टाकली ॥ १-१९ ॥ अथ आCण /या भयानक आवाजाने आकाश व पृ‚वीला दमदमू ु ु न टाकfत कौरवांची अथात आपया प,ातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥ १-१९ ॥ मूळ 'ोक 'ोक अथ IयवCःथता8FंHवा धातरा*ान ् कपवजः । ूवृaे शtस9पाते धनु&Y9य पा1डवः ॥ १-२० ॥ |षीकेशं तदा वा{यिमदमाह महEपते । अजुन  उवाच सेनयो&भयोमये रथं ःथापय मेऽ?युत ॥ १-२१ ॥

संदिभत अ8वयाथ महEपते = हे राजा, अथ = /यानंतर, कपवजः = xया?या वजावर हनुमान आहे (अशा), पा1डवः = पांडवाने (अथात पांडुपुऽ अजुन  ाने), IयवCःथतान ् = मोचा बांधन ू उ~या असलेया, धातरा*ान ् = धृतरा*ाशी संबंिधत लोकांना, FंHवा = पाहन ू , तदा = तेIहा, शtस9पाते ूवृaे = शt चालव1या?या तयारEचे वेळE, धनुः = धनुंय, उY9य = उचलून, |षीकेशम ् = |षीकेश ौीकृ ंणांना उƒे शून, इदम ् = हे , वा{यम ् = वा{य, आह = उ?चारले, अजुन  = अजुन  , उवाच = 9हणाला, अ?युत = हे अ?युता, मे = माझा, रथम ् = रथ, उभयोः = दो8हE, सेनयोः = सै8यां?या, मये = मयभागी, ःथापय = उभा करा ॥ १-२०, १-२१ ॥ अथ

महाराज, /यानंतर वजावर हनुमान असणाढया पांडवाने (अथात पांडुपुऽ अजुन  ाने) यु=ा?या तयारEने उ~या असलेया कौरवांना पाहन ू , शtांचा वषाव हो1याची वेळ आली तेIहा धनुंय उचलून, |षीकेश ौीकृ ंणांना असे 9हटले, हे अ?युता, माझा रथ दो8हE सै8यां?या मयभागी उभा करा. ॥ १-२०, १-२१ ॥ मूळ 'ोक 'ोक यावदे ताC8नरE,ेऽहं यो=कामानवCःथतान ् । ु कैमया सह यो=IयमCःमन ् रणसमुYमे ॥ १-२२ ॥

संदिभत अ8वयाथ अCःमन ् = या, रणसमुYमे = यु=ा?या उYोगात, कैः सह = (xया) कोणाकोणाबरोबर, मया = मला, यो=Iयम ् = लढणे यो„य आहे , यो=कामान ् = (/या) यु= कर1या?या इ?छे ने, अवCःथतान ् = ु रणांगणात सxज झालेया, एतान ् = या (शऽुप,ातील यो…यां) ना, यावत ् अहम ् िनरE,े = (मी) जोपयRत नीट पाहन ू घेत आहे (तोपयRत रथ उभा करा.) ॥ १-२२ ॥ अथ मी रणभूमीवर यु=ा?या इ?छे ने सxज झालेया या शऽुप,ाकडEल यो…यांना जोवर नीट पाहन ू घेईन कf, मला या यु=ा?या उYोगात कोणाकोणाशी लढणे यो„य आहे , तोवर रथ उभा करा. ॥ १२२ ॥ मूळ 'ोक 'ोक यो/ःयमानानवे,ेऽहं य एतेऽऽ समागताः । धातरा*ःय दबु  े य= ु े ूयिचकfषवः ॥ १-२३ ॥ ु =

संदिभत अ8वयाथ दबु  े ः = दXबु , यु=े = यु=ात, ूयिचकfषवः = हत कZ ु = ु =E अशा, धातरा*ःय = दयKधनाचे ु इC?छणारे , ये = जे जे, एते = हे (राजेलोक), अऽ = या सै8यात, समागताः = एकऽ आले आहे त (/या), यो/ःयमानान ् = यु= करणाढया यो…यांना, अहम ् = मी, अवे,े = पाहEन ॥ १-२३ ॥ अथ

दXबु यु=ात हत कZ इC?छणारे जे जे हे राजे या सै8यात आले आहे त, /या ु =E दयKधनाचे ु यो…यांना मी पाहातो. ॥ १-२३ ॥ मूळ 'ोक 'ोक स4जय उवाच एवमुPो |षीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयो&भयोमये ःथापिय/वा रथोaमम ् ॥ १-२४ ॥ भींमिोणूमुखतः सवsषां च महEC,ताम ् । उवाच पाथ पँयैतान ् समवेतान ् कु&िनित ॥ १-२५ ॥

संदिभत अ8वयाथ स4जय = संजय, उवाच = 9हणाले, भारत = हे धृतरा*, गुडाकेशेन = अजुन  ाने, एवम ् = असे, उPः = 9हटले असता, |षीकेशः = ौीकृ ंणांनी, उभयोः = दो8हE, सेनयोः = सै8यां?या, मये = मये, भींमिोणूमुखतः = भींम व िोण यां?या समोर, च = तसेच, सवsषाम ् = सव, महEC,ताम ् = राजां?या समोर, रथोaमम ् = उaम रथ, ःथापिय/वा = उभा कZन, इित = असे, उवाच = 9हटले, पाथ = हे पाथा (अथात पृथपुऽ अजुन  ा), समवेतान ् = यु=ासाठe एकऽ जमलेया, एतान ् = या, कुZन ् = कौरवांना, पँय = पाहा ॥ १-२४, १-२५ ॥ अथ संजय 9हणाले, धृतरा* महाराज, अजुन  ाने असे सांिगतयावर ौीकृ ंणांनी दो8हE सै8यां?या मयभागी भींम, िोणाचाय व इतर सव राजां?या समोर तो उaम रथ उभा कZन 9हटले, हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), यु=ासाठe जमलेया या कौरवांना पाहा. ॥ १-२४, १-२५ ॥ मूळ 'ोक 'ोक तऽापँयC/ःथतान ् पाथः पतॄनथ पतामहान ् । आचाया8मातुलान ् ॅातॄन ् पुऽान ् पौऽान ् सखींःतथा ॥ १-२६ ॥ pशुरान ् सु|द2ैव सेनयो&भयोरप ।

संदिभत अ8वयाथ अथ = /यानंतर, पाथः = पाथाने (अथात पृथापुऽ अजुन  ाने), तऽ उभयोः अप = /या दो8हEहE, सेनयोः = सै8यांमये, Cःथतान ् = उभे असलेले, पतॄन ् = काका, पतामहान ् = आजे, पणजे,

आचायान ् = गुZ, मातुलान ् = मामे, ॅातॄन ् = भाऊ, पुऽान ् = मुलगे, पौऽान ् = नातू, तथा = तसेच, सखीन ् = िमऽ, pशुरान ् = सासरे , च = आCण, सु|दः = सु|द (यांना), एव = च, अपँयत ् = पा हले ॥ १-२६, १-२७(पूवाध) ॥ अथ /यानंतर पाथाने (अथात पृथापुऽ अजुन  ाने) /या दो8हE सै8यांमये असलेया काका, आजे-पणजे, गुZ, मामा, भाऊ, मुलगे, नातू, िमऽ, सासरे आCण हतिचंतक यांनाच पा हले. ॥ १-२६, १२७(पूवाध) ॥ मूळ 'ोक 'ोक तान ् समीआय स कौ8तेयः सवान ् ब8धूनवCःथतान ् ॥ १-२७ ॥ कृ पया परयावXो वषीदC8नदमॄवीत ् ।

संदिभत अ8वयाथ अवCःथतान ् = उपCःथत असलेया, तान ् सवान ् ब8धून ् = /या सव बंधन ूं ा, समीआय = पाहन ू , परया = आ/यंितक, कृ पया = क&णेने, आवXः = परवश झालेला, सः = तो, कौ8तेयः = कु8तीपुऽ अजुन  , वषीदन ् = शोक करEत, इदम ् = हे (वचन), अॄवीत ् = बोलला ॥ १-२७(उaराध), १२८(पूवाध) ॥ अथ तेथे असलेया /या सव बांधवांना पाहन  शोकाकुल ू अ/यंत क&णेने Iयाy झालेला कुंतीपुऽ अजुन होऊन असे 9हणाला ॥ १-२७(उaराध), १-२८(पूवाध) ॥ मूळ 'ोक 'ोक अजुन  उवाच FंHवेमं ःवजनं कृ ंण युय/ु सुं समुपCःथतम ् ॥ १-२८ ॥ सीदC8त मम गाऽाCण मुखं च पrरशुंयित । वेपथ ु 2 शरEरे मे रोमहष2 जायते ॥ १-२९ ॥

संदिभत अ8वयाथ

अजुन  = अजुन  , उवाच = 9हणाला, कृ ंण = हे कृ ंणा, युयु/सुम ् = यु=ाची इ?छा धZन, समुपCःथतम ् = रणांगणावर उपCःथत असणाढया, इमम ् ःवजनम ् = या ःवजन समुदायाला, ू जात आहे त, च = आCण, FंHवा = पा हयावर, मम = माझे, गाऽाCण = अवयव, सीदC8त = गळन मुखम ् = तŠड, पrरशुंयित = कोरडे पडत आहे , च = तसेच, मे = माAया, शरEरे = शरEरां?या ठकाणी, वेपुथः = कंप, च = व, रोमहषः = रोमांच, जायते = िनमाण झाले आहे त ॥ १-२८(उaराध), १-२९ ॥ अथ अजुन  9हणाला, हे कृ ंणा, यु=ा?या इ?छे ने रणांगणावर उपCःथत असणाढया या ःवजनांना पाहन ू ू जात आहे त; तŠडाला कोरड पडली आहे ; शरEराला कंप सुटला आहे आCण माझे अवयव गळन अंगावर रोमांच उभे राहात आहे त. ॥ १-२८(उaराध), १-२९ ॥ मूळ 'ोक 'ोक गा1डEवं ॐंसते हःताnव{चैव पrरदŒते । न च श{नो9यवःथातुं ॅमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥

संदिभत अ8वयाथ ू पडत आहे , च = व, /वक् हःतात ् = हातातून, गा1डEवम ् = गांडEव धनुंय, ॐंसते = गळन /वक् = /वचा, एव = सु=ा, पrरदŒते = फार जळजळत आहे , च = तसेच, मे = माझे, मनः = मन, ॅमित इव = भरकटयासारखे होत आहे , (अतः अतः) अतः = /यामुळे मी, अवःथातुम ् = उभा राहा1यास, च = सु=ा, न श{नोिम = समथ नाहE ॥ १-३० ॥ अथ ू पडत आहे , अंगाचा दाह होत आहे . तसेच माझे मन ॅिमXासारखे हातातून गांडEव धनुंय गळन झाले आहे . /यामुळे मी उभा दे खील राहू शकत नाहE. ॥ १-३० ॥ मूळ 'ोक 'ोक िनिमaािन च पँयािम वपरEतािन केशव । न च ौेयोऽनुपँयािम ह/वा ःवजनमाहवे ॥ १-३१ ॥

संदिभत अ8वयाथ केशव = हे केशवा, िनिमaािन = िच8हे , च = सु=ा, (अहम अहम)् = मी, वपरEतािन = वपरEतच, पँयािम = पाहात आहे , (च च) = तसेच, आहवे = यु=ामये, ःवजनम ् = ःवजन-समुदायाला, ह/वा = ठार माZन, ौेयः च = कयाण सु=ा (होईल असे), न अनुपँयािम = मला दसत नाहE ॥ १-३१ ॥ अथ हे केशवा, मला वपरEत िच8हे दसत आहे त. यु=ात आyांना माZन कयाण होईल, असे मला वाटत नाहE. ॥ १-३१ ॥ मूळ 'ोक 'ोक न काM,े वजयं कृ ंण न च राxयं सुखािन च । कं नो राxयेन गोव8द कं भोगैजवतेन वा ॥ १-३२ ॥

संदिभत अ8वयाथ कृ ंण = हे कृ ंणा, वजयम ् = वजयाची, न काM,े = मला इ?छा नाहE, च = तसेच, न राxयम ् = राxयाची (इ?छा) नाहE, च = आCण, सुखािन = सुखांचीहE (इ?छा नाहE), गोव8द = हे गोवंदा, नः = आ9हाला, राxयेन = राxयाचे, कम ् = काय ूयोजन आहे , वा = अथवा, भोगैः = भोगांचा, (च च) = आCण, जीवतेन = जग1याचा, कम ् = काय उपयोग आहे ॥ १-३२ ॥ अथ हे कृ ंणा, मला तर वजयाची इ?छा नाहE, राxयाची नाहE कf सुखांचीहE नाहE. हे गोवंदा, आ9हाला असे राxय काय करायचे? अशा भोगांनी आCण जग1याने तरE काय लाभ होणार आहे ? ॥ १-३२ ॥ मूळ 'ोक 'ोक येषामथs काCM,तं नो राxयं भोगाः सुखािन च । त इमेऽवCःथता यु=े ूाणांः/य{/वा धनािन च ॥ १-३३ ॥

संदिभत अ8वयाथ

येषाम ् = xयां?या, अथs = साठe, नः = आ9हाला, राxयम ् = राxय, भोगाः = भोग, च = आCण, सुखािन = सुखे (इ/यादE), काCM,तम ् = अभीX आहे त, ते = ते, इमे = हे (सवजण), धनािन = धन, च = आCण, ूाणान ् = ूाण (यांची आशा), /य{/वा = सोडू न, यु=े =े = यु=ात, अवCःथताः = उभे आहे त ॥ १-३३ ॥ अथ आ9हाला xयां?यासाठe राxय, भोग आCण सुखादE अपेC,त आहे त, तेच हे सवजण संपaीची आCण जीवताची आशा सोडू न यु=ात उभे ठाकले आहे त. ॥ १-३३ ॥ मूळ 'ोक 'ोक आचायाः पतरः पुऽाःतथैव च पतामहाः । मातुलाः pशुराः पौऽाः ँयालाः स9बC8धनःतथा ॥ १-३४ ॥

संदिभत अ8वयाथ आचायाः = गु&जन, पतरः = काका, पुऽाः = मुलगे, च = आCण, तथा एव = /याचूमाणे, पतामहाः = आजे, मातुलाः = मामे, pशुराः = सासरे , पौऽाः = नातू, ँयालाः = मेहु णे, तथा = तसेच, स9बC8धनः = आy लोक, (सC8त सC8त) सC8त = आहे त ॥ १-३४ ॥ अथ गु&जन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे , नातू, मेहु णे, /याचूमाणे इतर आy आहे त. ॥ १-३४ ॥ मूळ 'ोक 'ोक एता8न ह8तुिम?छािम oनतोऽप मधुसूदन । अप ऽैलो{यराxयःय हे तोः कं नु महEकृ ते ॥ १-३५ ॥

संदिभत अ8वयाथ मधुसूदन = हे मधुसूदना, oनतः अप = (मला) मारले तरE सु=ा, (अथवा अथवा) अथवा = कंवा, ऽैलो{यराxयःय = तीन लोकां?या राxया?या, हे तोः = साठe, अप = सु=ा, एतान ् = या सवाRना,

ह8तुम ् = ठार मार1याची, न इ?छािम = मला इ?छा नाहE (मग), महEकृ ते = (या) पृ‚वीसाठe (तर), नु कम ् = काय सांगावे ॥ १-३५ ॥ अथ हे मधुसूदना, हे मला मार1यास तयार झाले तरE कंवा ऽैलो{या?या राxयासाठeहE मी या सवाRना मा& शकत नाहE. मग या पृ‚वीची काय कथा? ॥ १-३५ ॥ मूळ 'ोक 'ोक िनह/य धातरा*ा8नः का ूीितः ःयाxजनादन । पापमेवाौयेदःमान ् ह/वैतानातताियनः ॥ १-३६ ॥

संदिभत अ8वयाथ जनाद न = हे जनाद ना, धातरा*ान ् = धृतरा*ा?या मुलांना, िनह/य = माZन, नः = आ9हाला, का = कोणते, ूीितः = सुख, ःयात ् = िमळणार, एतान ् = या, आतताियनः = आततायींना, ह/वा = मारयावर, अःमान ् = आ9हाला, पापम ् एव = पापच, आौयेत ् = लागेल ॥ १-३६ ॥ अथ हे जनाद ना, धृतरा*ा?या मुलांना माZन आ9हाला कोणते सुख िमळणार? या आततायींना माZन आ9हाला पापच लागणार. ॥ १-३६ ॥ मूळ 'ोक 'ोक तःमा8नाहा वयं ह8तुं धातरा*ान ् ःवबा8धवान ् । ःवजनं ह कथं ह/वा सुCखनः ःयाम माधव ॥ १-३७ ॥

संदिभत अ8वयाथ तःमात ् = 9हणून, माधव = हे माधवा, ःवबा8धवान ् = आपयाच बांधवांना (9हणजे), धातरा*ान ् = धृतरा*ा?या मुलांना, ह8तुम ् = मार1यास, वयम ् = आ9हE, न अहाः = यो„य नाहE, ह = कारण, ःवजनम ् = आपयाच कुटंु बाला, ह/वा = माZन, कथम ् = कसे (बरे ), सुCखनः = आ9हE सुखी, ःयाम = होऊ ॥ १-३७ ॥

अथ 9हणूनच हे माधवा, आपया बांधवांना, धृतरा*पुऽांना, आ9हE मारणे यो„य नाहE. कारण आपयाच कुटंु बयांना माZन आ9हE कसे सुखी होणार? ॥ १-३७ ॥ मूळ 'ोक 'ोक यYŽयेते न पँयC8त लोभोपहतचेतसः । कुल,यकृ तं दोषं िमऽिोहे च पातकम ् ॥ १-३८ ॥ कथं न kेयमःमािभः पापादःमाC8नविततुम ् । कुल,यकृ तं दोषं ूपँयजनादन ॥ १-३९ ॥

संदिभत अ8वयाथ यYप यYप = जरE, लोभोपहतचेतसः = लोभाने बु=ॅX झालेले, एते = हे (लोक), कुल,यकृ तम ् = कुळा?या नाशाने उ/प8न झालेला, दोषम ् = दोष, च = तसेच, िमऽिोहे = िमऽाशी िोह कर1यातील, पातकम ् = पाप, न पँयC8त = पाहात नाहEत, (तथाप तथाप) तथाप = तरE, जनाद न = हे जनाद ना, कुल,यकृ तम ् = कुळा?या नाशामुळे उ/प8न होणाढया, दोषम ् = दोषाला, ूपँयः = जाणणाढया, अःमािभः = आ9हE, अःमात ् पापात ् = या पापापासून, िनविततुम ् = परावृa हो1यासाठe, कथम ् = का (बरे ), न kेयम ् = वचार कZ नये ॥ १-३८, १-३९ ॥ अथ जरE लोभामुळे बु=E ॅX झालेया यांना कुळाचा नाश झायामुळे उ/प8न होणारा दोष आCण िमऽाशी वैर कर1याचे पातक दसत नसले तरE हे जनाद ना, कुळा?या नाशाने उ/प8न होणारा दोष ःपX दसत असतानाहE आ9हE या पापापासून परावृa हो1याचा वचार का बरे कZ नये? ॥ १-३८, १-३९ ॥ मूळ 'ोक 'ोक कुल,ये ूणँयC8त कुलधमाः सनातनाः । धमs नXे कुलं कृ /ःनमधमKऽिभभव/युत ॥ १-४० ॥

संदिभत अ8वयाथ

कुल,ये = कुळाचा नाशामुळे, सनातनाः = सनातन (असे), कुलधमाः = कुळधम, ूणँयC8त = नX होऊन जातात, धमs नXे = धमाचा नाश झायावर, कृ /ःनम ् = संपूण, कुलम ् = कुळात, अधमः उत = पापसु=ा, अिभभवित = मो}या ूमाणात पसरते ॥ १-४० ॥ अथ कुळाचा नाश झाला असता परं परागत कुळधम नाहEसे होतात. कुळधम नाहEसे झाले असता /या कुळात मो}या ूमाणात पाप फैलावते. ॥ १-४० ॥ मूळ 'ोक 'ोक अधमािभभवा/कृ ंण ूदंयC8त कुलCtयः । ु tीषु दXासु वांणsय जायते वणसMकरः ॥ १-४१ ॥ ु

संदिभत अ8वयाथ कृ ंण = हे कृ ंणा, अधमािभभवात ् = पाप अिधक वाढयाने, कुलCtयः = कुळातील Ctया, ूदंयC8त = अितशय दषत होतात, च = (आCण), वांणsय = हे वांणsया, tीषु दXासु = Ctया ु ू ु दषत झाया असताना, वणसMकरः = वणसंकर, जायते = उ/प8न होतो ॥ १-४१ ॥ ू अथ हे कृ ंणा, पाप अिधक वाढयाने कुळातील Ctया अितशय बघडतात आCण हे वांणsया, Ctया बघडया असता वणसंकर उ/प8न होतो. ॥ १-४१ ॥ मूळ 'ोक 'ोक सMकरो नरकायैव कुलoनानां कुलःय च । पतC8त पतरो Œेषां लुyप1डोदक बयाः ॥ १-४२ ॥

संदिभत अ8वयाथ कुलoनानाम ् = कुळाचा नाश करणाढयांना, च = आCण, कुलःय = कुळाला, सMकरः = संकर (हा), नरकाय एव = नरकालाच घेऊन जा1यासाठe (असतो), लुyप1डोदक बयाः = पंड व पाणी यां?या

बयांना 9हणजे ौा= व तपण यांना मुकलेले (असे), एषाम ् = यांच,े पतरः ह = पतरसु=ा, पतC8त = अधोगतीस ूाy होतात ॥ १-४२ ॥ अथ वणसंकर हा कुळाचा नाश करणाढयांना आCण कुळाला नरकालाच नेतो. कारण ौा=, जलतपण इ/यादEंना मुकलेले यांचे पतर अधोगतीला जातात. ॥ १-४२ ॥ मूळ 'ोक 'ोक दोषैरेतैः कुलoनानां वणसMकरकारकैः । उ/साY8ते जाितधमाः कुलधमा2 शाpताः ॥ १-४३ ॥

संदिभत अ8वयाथ वणसMकरकारकैः = वणसक ं र करणाढया, एतैः दोषै दोषैः = या दोषांमुळे, कुलoनानाम ् = कुलघाती लोकांच,े शाpताः = सनातन (असे), कुलधमाः = कुळधम, च = आCण, जाितधमाः = जाितधम, उ/साY8ते = नX होऊन जातात ॥ १-४३ ॥ अथ या वणसंकर करणाढया दोषांमुळे परं परागत जाितधम व कुळधम उवःत होतात. ॥ १-४३ ॥ मूळ 'ोक 'ोक उ/स8नकुलधमाणां मनुंयाणां जनादन । नरकेऽिनयतं वासो भवती/यनुशुौम ु ॥ १-४४ ॥

संदिभत अ8वयाथ जनाद न= हे जनाद ना, उ/स8नकुलधमाणाम ् = xयांचा कुळधम नX झाला आहे अशा, मनुंयाणाम ् = मनुंयांचा, नरके = नरकातील, वासः = िनवास (हा), अिनयतम ् = अिनC2त काळापयRत, भवित = होतो, इित = असे, अनुशौ ु म ु = आ9हE ऎकत आलो आहोत ॥ १-४४ ॥ अथ

हे जनाद ना, xयांचा कुळधम नाहEसा झाला आहे , अशा माणसांना अिनC2त काळापयRत नरकात पडावे लागते, असे आ9हE ऎकत आलो आहोत. ॥ १-४४ ॥ मूळ 'ोक 'ोक अहो बत मह/पापं कतुR Iयविसता वयम ् । यिाxयसुखलोभेन ह8तुं ःवजनमुYताः ॥ १-४५ ॥

संदिभत अ8वयाथ अहो = अरे रे, बत = कती वाईट, राxयसुखलोभेन = राxय व सुख यां?या लोभाने, वयम ् = आ9हE (बु=मान असूनहE), यत ् = जे, ःवजनम ् = ःवजनांना, ह8तुम ् = मार1यास, उYताः = तयार झालो आहोत, (तत तत)् = (ते 9हणजे), महत ् = मोठे , पापम ् = पाप, कतुम  ् = कर1यास, Iयविसताः = आ9हE तयार झालो आहोत ॥ १-४५ ॥ अथ अरे रे! कती खेदाची गोX आहे ! आ9हE बु=मान असूनहE राxय आCण सुख यां?या लोभाने ःवजनांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उYुP झालो बरे ! ॥ १-४५ ॥ मूळ 'ोक 'ोक य द मामूतीकारमशtं शtपाणयः । धातरा*ा रणे ह8युःत8मे ,ेमतरं भवेत ् ॥ १-४६ ॥

संदिभत अ8वयाथ य द = जरE, अशtम ् = शtर हत, अूितकारम ् = ूितकार न करणाढया (अशा), माम ् = मला, शtपाणयः = हातात शt घेतलेले, धातरा*ाः = धृतरा*ाचे पुऽ, रणे = यु=ामये, ह8युः = मारतील, (तथाप तथाप) तथाप = तरE, तत ् = ते (मारणे), मे = माAयासाठe, ,ेमतरम ् = अिधक कयाणकारक, भवेत ् = होईल ॥ १-४६ ॥ अथ

जरE शtर हत व ूितकार न करणाढया मला हातात शt घेतलेया धृतरा*पुऽांनी रणात ठार मारले, तरE ते मला अिधक कयाणकारक ठरे ल. ॥ १-४६ ॥ मूळ 'ोक 'ोक स4जय उवाच एवमु{/वाजुन  ः सM‘ये रथोपःथ उपावशत ् । वसृxय सशरं चापं शोकसंव„नमानसः ॥ १-४७ ॥

संदिभत अ8वयाथ स4जय = संजय, उवाच = 9हणाले, सM‘ये = रणांगणावर, शोकसंव„नमानसः = शोकामुळे मन उ j„न झालेला, अजुनः = अजुन  , एवम ् = असे, उ{/वा = बोलून, सशरम ् = बाणासह, चापम ् = धनुंय, वसृxय = टाकून, रथोपःथे = रथा?या मागील भागी, उपावशत ् = बसला ॥ १-४७ ॥ अथ संजय 9हणाले, रणांगणावर दःखाने मन उ j„न झालेला अजुन  एवढे बोलून बाणासह धनुंय ु टाकून दे ऊन रथा?या मागील भागात बसला. ॥ १-४७ ॥ मूळ प हया अयायाची समाyी ॐ त/स दित ौीमभगवगीतासूपिनष/सु ॄmवYायां योगशाtे ौीकृ ंणाजुन  संवादे अजुन  वषादयोगो नाम ूथमोऽयायः ॥ १ ॥

अथ ॐ हे परमस/य आहे . याूमाणे ौीमभगवगीताZपी उपिनषद तथा ॄmवYा आCण योगशाtावषयी ौीकृ ंण आCण अजुन  यां?या संवादातील अजुन  वषादयोग नावाचा हा प हला अयाय समाy झाला. ॥ १ ॥

Related Documents

Ch 12 Bhakti Yoga
June 2020 13
Ch 15 Purushottam Yoga
June 2020 14
Ch 03 Karma Yoga
June 2020 13

More Documents from "Jyotindra"

Ch 06 Am Yoga
June 2020 22
Ch 10 Vibhuti Yoga
June 2020 21
Atma-bodha-6
May 2020 31
Datta1000
May 2020 30