ौीमभगवगीता : पाचवा अ याय (कम कमस ं यासयोग) यासयोग मूळ पाचया अ यायाचा ूारं भ अथ पचमोऽ यायः
अथ पाचवा अ याय सु होतो. मूळ !ोक !ोक अजुन उवाच संयासं कमणां कृ ंण पुनय(गं च शंसिस । य,ले य एतयोरे कं तमे ॄू1ह सुिन23तम ् ॥ ५-१ ॥
संदिभत अवयाथ अजुन = अजुन , उवाच = 9हणाला, कृ ंण = हे कृ ंणा, कमणाम ् = कमा;,या, संयासम ् = संयासाची, च = तसेच, पुनः = <यानंतर, योगम ् = कमयोगाची, शंसिस = ूशंसा कर=त आहात, (अतः अतः) अतः = 9हणून, एतयोः = या दोह?तील, यत ् = जे, एकम ् = एक, मे = मा@यासाठB, सुिन23तम ् = चांगCयाूकारे िन23त, ौेयः = कCयाणकारक साधन (होईल), तत ् = ते, ॄू1ह = तु9ह= (मला) सांगा ॥ ५-१ ॥ अथ अजुन 9हणाला, हे कृ ंणा, तु9ह= कमF टाकHयाची आ2ण 1फJन कमयोगाची ूशंसा करता! तेहा या दोह?पैकL मा@यासाठB अगद= िन23त कCयाणकारक जे एक साधन असेल, ते सांगा. ॥ ५-१ ॥ मूळ !ोक !ोक ौीभगवानुवाच
संयासः कमयोग3 िनःौेयसकरावुभौ । तयोःतु कमसंयासा<कमयोगो Oविशंयते ॥ ५-२ ॥
संदिभत अवयाथ ौीभगवान ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = 9हणाले, संयासः = कमसंयास, च = आ2ण, कमयोगः = कमयोग, उभौ = हे दोह=ह=, िनःौेयसकरौ = परम कCयाण करणारे आहे त, तु = परं त,ु तयोः = <या दोह=ंम येह=, कमसंयासात ् = कमसंयासापेQा, कमयोगः = कमयोग (हा साधHयास सुगम असCयामुळे), Oविशंयते = ौेR आहे ॥ ५-२ ॥ अथ भगवान ौीकृ ंण 9हणाले, कमसंयास आ2ण कमयोग हे दोह=ह= परम कCयाण करणारे च आहे त. परं तु या दोहोतह= संयासाहन ू कमयोग साधHयास सोपा असCयाने ौेR आहे . ॥ ५-२ ॥ मूळ !ोक !ोक Sेयः स िन<यसंयासी यो न Tे OU न काVQित । िनTTो 1ह महाबाहो सुखं बधा<ूमु,यते ॥ ५-३ ॥
संदिभत अवयाथ महाबाहो = हे महाबाहो अजुन ा, यः = जो मनुंय, न Tे OU = (कोणाचाह=) Tे ष कर=त नाह=, न काVQित = कशाचीह= आकांQा कर=त नाह=, सः = तो कमयोगी, िन<यसंयासी = सदा संयासीच, Sेयः = समजHयास यो[य आहे , 1ह = कारण, िनT Tः = राग-Tे षा1द Tं Tांनी र1हत असा तो, बधात ् = संसारबंधनातून, सुखम ् = सुखाने, ूमु,यते = मु\ होऊन जातो ॥ ५-३ ॥ अथ हे महाबाहो अजुन ा, जो मनुंय कोणाचा Tे ष कर=त नाह= आ2ण कशाची अपेQा कर=त नाह=, तो कमयोगी नेहमीच संयासी समजावा. कारण राग-Tे ष इ<याद= Tं Tांनी र1हत असलेला मनुंय सुखाने संसारबंधनातून मु\ होतो. ॥ ५-३ ॥ मूळ !ोक !ोक
सां_ययोगौ पृथ[बालाः ूवद2त न प2Hडताः । एकमaया2ःथतः स9यगुभयोOवदते फलम ् ॥ ५-४ ॥
संदिभत अवयाथ बालाः = मूख लोकच, सां_ययोगौ = संयास व कमयोग हे , पृथक् क् = वेगवेगळ= फळे दे णार= आहे त असे, ूवद2त = 9हणतात (परं त)ु , न प2Hडताः = पं1डतजन तसे 9हणत नाह=त, (1ह 1ह) 1ह = कारण दोह=तील, एकम ् अOप = एकाम येह=, स9यक् स9यक् = यो[य ूकाराने, आ2ःथतः = 2ःथत असणारा मनुंय, उभयोः = दोह=ंच,े फलम ् = फळJप (परमा<मा), Oवदते = ूाc कJन घेतो ॥ ५-४ ॥ अथ वर सांिगतलेले संयास आ2ण कम योग वेगवेगळ= फळे दे णारे आहे त, असे मूख लोक 9हणतात; पं1डत नहे त. कारण दोह?पैकL एका,या 1ठकाणीसुeा उfम ूकारे 2ःथत असलेला मनुंय दोह?चे फलःवJप असलेCया परमा<9याला ूाc होतो. ॥ ५-४ ॥ मूळ !ोक !ोक य<सां_यैः ूाaयते ःथानं तgोगैरOप ग9यते । एकं सां_यं च योगं च यः पँयित स पँयित ॥ ५-५ ॥
संदिभत अवयाथ यत ् = जे, ःथानम ् = परमधाम, सां_यैः = Sानयो[यांकडू न, ूाaयते = ूाc कJन घेतले जाते, तत ् = तेच, (ःथानम ःथानम)् = परमधाम, योगैः = कमयो[यांकडू न, अOप = सुeा, ग9यते = ूाc कJन घेतले जाते, सां_यम ् = Sानयोग, च = आ2ण, योगम ् = कमयोग (हे फलJपाने), एकम ् = एक आहे त असे, यः = जो मनुंय, पँयित = पाहतो, सः च = तोच, पँयित = यथाथ पाहतो ॥ ५-५ ॥ अथ Sानयो[यांना जे परमधाम ूाc होते; तेच कमयो[यांनाह= ूाc होते. 9हणून जो मनुंय Sानयोग आ2ण कमयोग हे फळा,या iUीने एकच आहे त, असे पाहतो, तोच खढया अथाने पाहतो. ॥ ५-५ ॥ मूळ !ोक !ोक
संयासःतु महाबाहो दःखमाcु मयोगतः । ु योगयु\ो मुिनॄk निचरे णािधग,छित ॥ ५-६ ॥
संदिभत अवयाथ तु = परं त,ु महाबाहो = हे महाबाहो अजुन ा, अयोगतः = कमयोगािशवाय, संयासः = संयास 9हणजे मन, इं 1िये व शर=र यां,या Tारे होणाढया सव कमा;,या कतFपणाचा <याग, आcुम ् = ूाc होणे, दःखम ् = कठBण आहे , मुिनः = भगव<ःवJपाचे िचंतन करणारा, योगयु\ः = कमयोगी, ॄk ु = परॄk परमा<9याला, निचरे ण = लवकरच, अिधग,छित = ूाc कJन घेतो ॥ ५-६ ॥ अथ परं तु हे महाबाहो अजुन ा, कमयोगािशवाय मन इं 1िये व शर=र यां,याकडू न होणाढया सव कमा;,या बाबतीत कतFपणाचा <याग होणे कठBण आहे . आ2ण भगव<ःवJपाचे िचंतन करणारा कमयोगी परॄk परमा<9याला फार लवकर ूाc होतो. ॥ ५-६ ॥ मूळ !ोक !ोक योगयु\ो Oवशुeा<मा Oव2जता<मा 2जते2ियः । सवभूता<मभूता<मा कुवनOप न िलaयते ॥ ५-७ ॥
संदिभत अवयाथ Oवशुeा<मा = pयाचे अंतःकरण शुe आहे , Oव2जता<मा = pयाचे मन <या,या ःवाधीन आहे , 2जते2ियः = जो 2जतq1िय आहे , (च च) = आ2ण, सवभूता<मभूता<मा = सव सजीवांचा आ<मJप परमा<मा हाच pयाचा आ<मा आहे असा, योगयु\ः = कमयोगी, कुवन ् अOप = कम कर=त असताना सुeा, न िलaयते = िलc होत नाह= ॥ ५-७ ॥ अथ pयाचे मन ःवतः,या ताrयात आहे , जो इं 1ियिनमह= आ2ण शुe अंतःकरणाचा आहे , तसेच सव सजीवांचा आ<मJप परमा<माच pयाचा आ<मा आहे , असा कमयोगी कमF कJनह= अिलc राहातो. ॥ ५-७ ॥ मूळ !ोक !ोक
नैव 1क2च<करोमीित यु\ो मयेत तtवOवत ् । पँयशृHवःपृश2जयनvग,छःवपwसन ् ॥ ५-८ ॥ ूलप2वसृजगृyनु2मष2निमषनOप । इ2ियाणी2ियाथFषु वतत इित धारयन ् ॥ ५-९ ॥
संदिभत अवयाथ पँयन ् = पाहाताना, शृHवन ् = ऐकताना, ःपृशन ् = ःपश करताना, 2जयन ् = वास घेताना, अvन ् = भोजन करताना, ग,छन ् = गमन करताना, ःवपन ् = झोपताना, wसन ् = wास घेताना, ूलपन ् = बोलताना, Oवसृजन ् = <याग करताना, गृyन ् = घेताना, (तथा तथा) तथा = तसेच, उ2मषन ् = डोळे उघडताना, (च च) = आ2ण, िनिमषन ् = डोळे िमटताना, अOप = सुeा, इ2िया2ण = सव इं 1िये, इ2ियाथFषु = आपापCया Oवषयांत, वतते = यवहार कर=त आहे त, इित = असे, धारयन ् = समजून, तtवOवत ् = तtव जाणणाढया, यु\ः = सां_यायोगी मनुंयाने, एव = िनःसंदेहपणे, इित = असा, मयेत = Oवचार करावा कL, 1क2चत ् = काह= सुeा, न करोिम = मी कर=त नाह= ॥ ५-८, ५९॥ अथ सां_यायोगी तtववेtयाने पाहात असता, ऐकत असता, ःपश कर=त असता, वास घेत असता, भोजन कर=त असता, चालत असता, झोपत असता, wासो,}वास कर=त असता, बोलत असता, टाकLत असता, घेत असता, तसेच डो~यांनी उघडझाप कर=त असतानाह= सव इं 1िये आपापCया Oवषयांत वावरत आहे त, असे समजून िनःसंशय असे मानावे कL, मी काह=च कर=त नाह=. ॥ ५-८, ५-९ ॥ मूळ !ोक !ोक ॄkHयाधाय कमा2ण सVगं <य<वा करोित यः । िलaयते न स पापेन पपऽिमवा9भसा ॥ ५-१० ॥
संदिभत अवयाथ ॄk2ण = परमा<9याम ये, कमा2ण = सव कमF, आधाय = अपण कJन, (च च) = आ2ण, सVगम ् = आस\Lचा, <य<वा = <याग कJन, यः = जो मनुंय, (कम कम) = कम, करोित = करतो, सः = तो
मनुंय, अ9भसा = पाHयाने, पपऽम ् इव = कमळा,या पानाूमाणे, पापेन = पापाने, न िलaयते = िलc होत नाह= ॥ ५-१० ॥ अथ जो पुष सव कमF परमा<9याला अपण कJन आ2ण आस\L सोडू न कमF करतो, तो पुष पाHयातील कमलपऽाूमाणे पापाने िलc होत नाह=. ॥ ५-१० ॥ मूळ !ोक !ोक कायेन मनसा बु या केवलैर2ियैरOप । योिगनः कम कुव2त सVगं <य<वा<मशुeये ॥ ५-११ ॥
संदिभत अवयाथ योिगनः = कमयोगी (मम<व बुe=ने र1हत होऊन), केवलैः = केवळ, आ<मशुeये = अंतःकरणा,या शुe=साठB, इ2ियैः = इं 1ियांनी, मनसा = मनाने, बु या = बुe=ने, (च च) = तसेच, कायेन अOप = शर=रानेह= होणार=, कम = सव कमF, सVगम ् = आस\Lचा, <य<वा = <याग कJन, कुव2त = करतात ॥ ५-११ ॥ अथ कमयोगी मम<वबुe= सोडू न केवळ अंतःकरणा,या शुe=साठB इं 1िये, मन, बुe= आ2ण शर=र यां,याTारे आस\L सोडू न कम करतात. ॥ ५-११ ॥ मूळ !ोक !ोक यु\ः कमफलं <य<वा शा2तमाaनोित नैORकLम ् । अयु\ः कामकारे ण फले स\ो िनब यते ॥ ५-१२ ॥
संदिभत अवयाथ कमफलम ् = कमा,या फळाचा, <य<वा = <याग कJन, यु\ः = कमयोगी, नैORकLम ् = भगव<ूाcीJप, शा2तम ् = शांती, आaनोित = ूाc कJन घेतो, (च च) = आ2ण, अयु\ः = सकाम
पुष, कामकारे ण = कामने,या ूेरणेने, फले = फळाम ये, स\ः = आस\ होऊन, िनब यते = बंधनात पडतो ॥ ५-१२ ॥ अथ कमयोगी कमा;,या फळांचा <याग कJन भगवतूाcीJप शांतीला ूाc होतो आ2ण कामना ् असलेला पुष कामनां,या ूेरणेमुळे फळांत आस\ होऊन बe होतो. ॥ ५-१२ ॥ मूळ !ोक !ोक सवकमा2ण मनसा संयःयाःते सुखं वशी । नवTारे पुरे दे ह= नैव कुवन कारयन ् ॥ ५-१३ ॥
संदिभत अवयाथ वशी = pयाला अंतःकरण वश आहे असा सां_ययोगाचे आचरण करणारा, दे ह= = पुष, न कुवन ् = काह= न करता, (च च) = तसेच, न कारयन ् एव = काह=ह= न करOवताच, नवTारे = नऊ Tारे असणाढया शर=रJपी, पुरे = घरात, सवकमा2ण = सव कमा;चा, मनसा = मनाने, संयःय = <याग कJन, सुखम खम ् = आनंदपूवक (स2,चदानंदघन परमा<9या,या ःवJपात), आःते = राहातो ॥ ५-१३ ॥ अथ अंतःकरण pया,या ताrयात आहे , असा सां_ययोगाचे आचरण करणारा पुष कोणतेह= कम करणारा 1कंवा करOवणारा न होताच नऊ दरवाजां,या शर=रJपी घरात सव कमा;चा मनाने <याग कJन आनंदाने स2,चदानंदघन परमा<9या,या ःवJपात 2ःथत राहातो. ॥ ५-१३ ॥ मूळ !ोक !ोक न कतृ< वं न कमा2ण लोकःय सृजित ूभुः । न कमफलसंयोगं ःवभावःतु ूवतते ॥ ५-१४ ॥
संदिभत अवयाथ
लोकःय = मनुंयांच,े न कतृ< वम ् = न कतFपण, न कमा2ण = न कमF, न कमफलसंयोगम ् = न कमफळाशी संयोग, ूभुः = परमेwर, सृजित = िनमाण करतो, तु = परं त,ु ःवभावः = ूकृ तीच, ूवतते = सव काह= करते ॥ ५-१४ ॥ अथ परमेwर मनुंयांचे कतFपण, कमF आ2ण कमफलांशी संयोग उ<पन कर=त नाह=; तर ूकृ तीच खेळ कर=त असते. ॥ ५-१४ ॥ मूळ !ोक !ोक नादfे कःयिच<पापं न चैव सुकृतं Oवभुः । अSानेनावृतं Sानं तेन मु
2त जतवः ॥ ५-१५ ॥
संदिभत अवयाथ Oवभुः = सवयापी परमेwरसुeा, न कःयिचत ् पापम ् = ना कोणाचे पापकम, च = तसेच, न सुकृतम ् = ना (कोणाचे) शुभकम, एव = सुeा, आदfे = महण करतो, (1क 1कंतु) = परं त,ु अSानेन = अSाना,या Tारे , Sानम ् = Sान, आवृतम ् = झाकले गेले आहे , तेन = <यामुळे, जतवः = सव अSानी माणसे, मु
2त = मो1हत होतात ॥ ५-१५ ॥ अथ सवयापी परमेwरह= कोणाचेह= पापकम 1कंवा पुHयकम ःवतःकडे घेत नाह=. परं तु अSानाने Sान झाकले गेले आहे . <यामुळे सव अSानी लोक मो1हत होतात. ॥ ५-१५ ॥ मूळ !ोक !ोक Sानेन तु तदSानं येषां नािशतमा<मनः । तेषामा1द<यवpSानं ूकाशयित त<परम ् ॥ ५-१६ ॥
संदिभत अवयाथ तु = परं त,ु येषाम ् = pयांच,े तत ् = ते, अSानम ् = अSान, आ<मनः = परमा<9या,या, Sानेन = तtवSानाTारे , नािशतम ् = नU केले गेले आहे , तेषाम ् = <यांच,े (तत तत)् = ते, Sानम ् = Sान,
आ1द<यवत ् = सूयाूमाणे, त<परम ् = <या स2,चदानंदघन परमा<9याला, ूकाशयित = ूकािशत करते ॥ ५-१६ ॥ अथ परं तु pयांचे ते अSान परमा<मSानाने नाह=से झाले आहे , <यांचे ते Sान सूयाूमाणे <या स2,चदानंदघन परमा<9याला ूकािशत करते. ॥ ५-१६ ॥ मूळ !ोक !ोक तबुeयःतदा<मानःत2नRाःत<परायणाः । ग,छ<यपुनरावृOfं Sानिनधूत कCमषाः ॥ ५-१७ ॥
संदिभत अवयाथ तबुeयः eयः = pयांची बुe= तिप च) = ू होत असते, तदा<मानः = pयांचे मन तिप ू होत असते, (च आ2ण, त2नRाः = स2,चदानंदघन परमा<9याम येच pयांची सतत एकLभावाने 2ःथती आहे असे, त<परायणाः = त<परायण पुष, Sानिनधूत कCमषाः = Sाना,या Tारे पापर1हत होऊन, अपुनरावृOfम ् = अपुनरावृOf 9हणजेच परमगित, ग,छ2त = ूाc कJन घेतात ॥ ५-१७ ॥ अथ pयांचे मन व बुe= तिप ू झालेली आहे आ2ण स2,चदानंदघन परमा<9यातच pयांचे िन<य ऐय झाले आहे , असे ईwरपरायण पुष Sानाने पापर1हत होऊन परम गतीला ूाc होतात. ॥ ५-१७ ॥ मूळ !ोक !ोक OवgाOवनयस9पने ॄाkणे गOव ह2ःतिन । शुिन चैव wपाके च प2Hडताः समदिशनः ॥ ५-१८ ॥
संदिभत अवयाथ OवgाOवनयस9पने = Oवgा व Oवनय यांनी यु\ अशा, ॄाkणे = ॄाkणा,या 1ठकाणी, च = तसेच, गOव = गाई,या ठायी, ह2ःतिन = हfी,या ठायी, शुिन = कुया,या 1ठकाणी, च = तसेच, wपाके =
चांडाळा,या 1ठकाणी (सुeा), प2Hडताः = Sानी लोक, समदिशनः एव = समदशच (होतात) ॥ ५१८ ॥ अथ ते Sानी पुष Oवgा व Oवनय यांनी यु\ असलेCया ॄाkण, गाय, हfी, कुऽा, आ2ण चांडाळ या सवा;ना समiUीनेच पाहातात. ॥ ५-१८ ॥ मूळ !ोक !ोक इहै व तै2जतः सग( एषां सा9ये 2ःथतं मनः । िनद(षं 1ह समं ॄk तःमाॄk2ण ते 2ःथताः ॥ ५-१९ ॥
संदिभत अवयाथ येषाम ् = pयांच,े मनः = मन, सा9ये = समभावाम ये, 2ःथतम ् = 2ःथत आहे , तैः = <यां,याकडू न, इह एव = या जीOवत अवःथेम येच, सगः = संपूण संसार, 2जतः = 2जंकला गेला आहे , 1ह = कारण, ॄk = स2,चदानंदघन परमा<मा, िनद(षम ् = दोषर1हत, (च च) = आ2ण, समम ् = सम आहे , तःमात ् = <या कारणाने, ते = ते, ॄk2ण = स2,चदानंदघन परमा<9याम येच, 2ःथताः = 2ःथत असतात ॥ ५-१९ ॥ अथ pयांचे मन समभावात 2ःथर झाले आहे , <यांनी या जमीच संपूण संसार 2जंकला. कारण स2,चदानंदघन परमा<मा िनद(ष आ2ण सम आहे . 9हणून ते स2,चदानंदघन परमा<9यातच 2ःथर असतात. ॥ ५-१९ ॥ मूळ !ोक !ोक न ूंये2<ूयं ूाaय नो1Tजे<ूाaय चाOूयम ् । 2ःथरबुOeरस9मूढो ॄkOव ॄk2ण 2ःथतः ॥ ५-२० ॥
संदिभत अवयाथ
(यः यः) यः = जो पुष, Oूयम ् = Oूय गोU, ूाaय = ूाc झाCयावर, न ूंयेत ् = आनं1दत होत नाह=, च = तसेच, अOूयम ् = अOूय गोU, ूाaय = ूाc झाCयावर, न उ1Tजेत ् = उ1T[न होत नाह=, (सः सः) सः = तो, 2ःथरबुOeः = 2ःथरबुe=, अस9मूढः = संशयर1हत, ॄkOवत ् = ॄkवेfा, ॄk2ण = स2,चदानंदघन परॄk परमा<9याम ये, 2ःथतः = एकLभावाने िन<य 2ःथत असतो ॥ ५-२० ॥ अथ जो पुष Oूय वःतु िमळाली असता आनं1दत होत नाह= आ2ण अOूय वःतु ूाc झाली असता उ1T[न होत नाह=, तो 2ःथर बुe= असलेला, संशयर1हत ॄkवेfा पुष स2,चदानंदघन परॄk परमा<9यात ऐयभावाने िन<य 2ःथत असतो. ॥ ५-२० ॥ मूळ !ोक !ोक बा
ःपशFंवस\ा<मा Oवद<या<मिन य<सुखम ् । स ॄkयोगयु\ा<मा सुखमQयमvुते ॥ ५-२१ ॥
संदिभत अवयाथ बा
ःपशFषु = बाहे र,या Oवषयांम ये, अस\ा<मा = आसO\र1हत अंतःकरण असणारा साधक, आ<मिन = आ<9याम ये (2ःथत), यत ् = जो ( यान-जिनत) सा2tवक, सुखम ् = आनंद आहे , (तत तत)् = तो, Oवदित = ूाc कJन घेतो, (तदनं तदनंतरम)् = <यानंतर, सः = तो, ॄkयोगयु\ा<मा = स2,चदानंदघन परॄk परमा<9या,या यानJप योगाम ये अिभन भावाने 2ःथत असलेला पुष, अQयम ् = अQय, सुखम ् = आनंदाचा, अvुते = अनुभव घेतो ॥ ५-२१ ॥ अथ pया,या अंतःकरणाला बाहे र=ल Oवषयांची आस\L नसते, असा साधक आ<9यात असलेCया
यानामुळे िमळणाढया सा2tवक आनंदाला ूाc होतो. <यानंतर तो स2,चदानंदघन परॄk परमा<9या,या यानJप योगात ऐयभावाने 2ःथती असलेला पुष अQय आनंदाचा अनुभव घेतो. ॥ ५-२१ ॥ मूळ !ोक !ोक ये 1ह संःपशजा भोगा दःखयोनय एव ते । ु
आgतवतः कौतेय न तेषु रमते बुधः ॥ ५-२२ ॥
संदिभत अवयाथ संःपशजा = इं 1िये आ2ण Oवषय यां,या संयोगाने उ<पन होणारे , ये = 2जतके, भोगाः = भोग आहे त, ते = ते सव (जर= Oवषयलोलुप पुषांना सुखJप वाटत असतात तर=सुeा), 1ह = िनःसंदेहपणे, दःखयो नयः एव = फ\ दःखालाच कारण आहे त, (च च) = आ2ण, आgतवतः = ु ु आ1द-अत असणारे 9हणजे अिन<य आहे त, (अतः अतः) ा, बुधः अतः = 9हणून, कौतेय = हे कुंतीपुऽ अजुन = बुOeमान OववेकL पुष, तेषु = <यां,या 1ठकाणी, न रमते = रमत नाह=त ॥ ५-२२ ॥ अथ जे हे इं 1िय आ2ण Oवषय यां,या संयोगाने उ<पन होणारे सव भोग आहे त, ते जर= Oवषयी पुषांना सुखJप वाटत असले तर= तेह= दःखालाच कारण होणारे आ2ण अिन<य आहे त. 9हणून हे कुंतीपुऽ ु अजुन ा, बुOeमान OववेकL पुष <यात रमत नाह=त. ॥ ५-२२ ॥ मूळ !ोक !ोक शनोतीहै व यः सोढंु ूाशर=रOवमोQणात ् । कामबोधोवं वेगं स यु\ः स सुखी नरः ॥ ५-२३ ॥
संदिभत अवयाथ इह = या मनुंयशर=राम ये, यः = जो साधक, शर=रOवमोQणात ् ूाक् ूाक् एव = शर=राचा नाश होHयापूवच, कामबोधोवम ् = काम व बोध यां,यापासून उ<पन होणाढया, वेगम ् = वेगाला, ु ् = सहन करHयास, शनोित = समथ होतो, सः = तोच, नरः = पुष, यु\ः = योगी आहे , सोढम (च च) = आ2ण, सः = तोच, सुखी = सुखी आहे ॥ ५-२३ ॥ अथ जो साधक या मनुंयशर=रात शर=र पडHयाआधीच काम-बोध यांमुळे उ<पन होणारा आवेग सहन करHयास समथ होतो, तोच योगी होय आ2ण तोच सुखी होय. ॥ ५-२३ ॥ मूळ !ोक !ोक
योऽतः सुखोऽतरारामःतथातpय(ितरे व यः । स योगी ॄkिनवाणं ॄkभूतोऽिधग,छित ॥ ५-२४ ॥
संदिभत अवयाथ यः = जो पुष, एव = ॄkा,या िशवाय काह=ह= नाह= असा िन3य कJन, अतः सुखः = अंतरा<9यातच आनंदानुभव करणारा आहे , अतरारामः = आ<9याम येच रममाण होणारा आहे , तथा = <याचूमाणे, यः = जो, अतpय(ितः = आ<9या,या pयोतीम ये pयाचे Sान ूकािशत होते, सः = तो, ॄkभूतः = स2,चदानंदघन परॄk परमा<9याबरोबर एकLभाव ूाc कJन घेतलेला, योगी = सां_ययोगी, ॄkिनवाणम ् = शांत ॄkाला, अिधग,छित = ूाc कJन घेतो ॥ ५-२४ ॥ अथ जो पुष अंतरा<9यातच सुखी, आ<9यातच रमणारा आ2ण आ<9यातच Sान िमळालेला असतो, तो स2,चदानंदघन परॄk परमा<9यासह ऐयभावाला ूाc झालेला सां_ययोगी शांत ॄkाला ूाc होतो. ॥ ५-२४ ॥ मूळ !ोक !ोक लभते ॄkिनवाणमृषयः QीणकCमषाः । िछनTै धा यता<मानः सवभूत1हते रताः ॥ ५-२५ ॥
संदिभत अवयाथ QीणकCमषाः = pयांची सव पापे नU होऊन गेली आहे त, िछनTै धाः = pयांचे सव संशय Sानामुळे िनवृf झालेले आहे त, सवभूत1हते = जे सव सजीवां,या 1हताम ये, रताः = रत आहे त, (च च) = आ2ण, यता<मानः = pयांचे 2जंकलेले मन हे िन3लभावाने परमा<9यात 2ःथत आहे (असे ते), ऋषयः = ॄkवेfे पुष, ॄkिनवाणम ् = शांत ॄk, लभते = ूाc कJन घेतात ॥ ५-२५ ॥ अथ pयांचे सव पाप नU झाले आहे , pयांचे सव संशय Sानामुळे 1फटले आहे त, जे सजीवमाऽां,या कCयाणात त<पर आहे त आ2ण pयांचे 2जंकलेले मन िन3लपणे परमा<9यात 2ःथर असते, ते ॄkवेfे शांत ॄkाला ूाc होतात. ॥ ५-२५ ॥
मूळ !ोक !ोक कामबोधOवयु\ानां यतीनां यतचेतसाम ् । अिभतो ॄkिनवाणं वतते Oव1दता<मनाम ् ॥ ५-२६ ॥
संदिभत अवयाथ कामबोधOवयु\ानाम ् = जे काम व बोध यांनी र1हत आहे त, यतचेतसाम ् = pयांनी िचf 2जंकले आहे , Oव1दता<मनाम ् = pयांना परॄk परमा<9याचा साQा<कार झाला आहे अशा, यतीनाम ् = Sानी पुषां,या बाबतीत, अिभतः = सव बाजूंनी, ॄkिनवाणम ् = शांत परॄk परमा<माच, वतते = परपूण भरलेला असतो ॥ ५-२६ ॥ अथ काम-बोध मावळलेले, मन 2जंकलेले, परॄk परमा<9याचा साQा<कार कJन घेतलेले जे Sानी पुष असतात, <यां,या सव बाजूंनी शांत परॄk परमा<माच परपूण भरलेला असतो. ॥ ५-२६ ॥ मूळ !ोक !ोक ःपशाकृ <वा ब1हबा
ां3Qु3व ै ातरे ॅुवोः । ूाणापानौ समौ कृ <वा नासायतरचारणौ ॥ ५-२७ ॥ यते2ियमनोबुOeमुि नम(Qपरायणः । Oवगते,छाभयबोधो यः सदा मु\ एव सः ॥ ५-२८ ॥
संदिभत अवयाथ बा
ान ् = बा
, ःपशान ् = Oवषयभोगांना (<यांचे िचंतन न करता), ब1हः एव = बाहे रच, कृ <वा = सोडू न दे ऊन, च = आ2ण, चQुः = नेऽांची iUी, ॅुवोः वोः = (दोन) भुवयां,या, अतरे = म ये (2ःथर कJन), (तथा तथा) तथा = तसेच, नासायतरचारणौ = नािसकेम ये संचार करणाढया, ूाणापानौ = ूाण व अपान या वायूंना, समौ = सम, कृ <वा = कJन, यते2ियमनोबुOeः = pयाने इं 1िये, मन आ2ण बुe= 2जंकलेली आहे त असा, यः = जो, मोQपरायणः = मोQपरायण, मुिनः = मुनी, Oवगते,छाभयबोधः = इ,छा, भय व बोध यांनी र1हत झाला आहे , सः = तो, सदा = नेहमी, मु\ः एव = मु\च असतो ॥ ५-२७, ५-२८ ॥ अथ
बाहे र,या Oवषयभोगांचे िचंतन न करता ते बाहे रच ठे वून, iUी भुवयां,या म यभागी 2ःथर कJन तसेच नाकातून वाहणारे ूाण व अपान वायू सम कJन, pयाने इं 1िये, मन व बुe= 2जंकली आहे त, असा मोQत<पर मुनी इ,छा, भय आ2ण बोध यांनी र1हत झाला कL, तो सदो1दत मु\च असतो. ॥ ५-२७, ५-२८ ॥ मूळ !ोक !ोक भो\ारं यSतपसां सवलोकमहे wरम ् । सुदं सवभूतानां Sा<वा मां शा2तमृ,छित ॥ ५-२९ ॥
संदिभत अवयाथ यSतपसाम ् = सव यS आ2ण तप यांचा, भो\ारम ् = भो\ा मी आहे , सवलोकमहे wरम ् = सव लोकांतील ईwरांचासुeा ईwर 9हणजे सवलोकमहे wर मी आहे , (तथा तथा) तथा = तसेच, सवभूतानाम ् = सव सजीवांचा, सुदम ् = सुद 9हणजे ःवाथर1हत दयाळू व ूेम करणारा असा, माम ् = मी आहे हे , Sा<वा = तtवतः जाणून (माझा भ\), शा2तम ् = परम शांती, ऋ,छित = ूाc कJन घेतो ॥ ५-२९ ॥ अथ माझा भ\ मला सव यS आ2ण तपांचा भो\ा, सव लोकां,या ईwरांचाह= ईwर, सजीवमाऽांचा सुद अथात ःवाथर1हत, दयाळू आ2ण ूेमी, असे तtवतः समजून शांतीला ूाc होतो. ॥ ५-२९ ॥ मूळ पाचया अ यायाची समाcी ॐ त<स1दित ौीमभगवगीतासूपिनष<सु ॄkOवgायां योगशाे ौीकृ ंणाजुन संवादे कमसंयासयोगो नाम पंचमोऽ यायः ॥ ५ ॥
अथ ॐ हे परमस<य आहे . याूमाणे ौीमभगवगीताJपी उपिनषद तथा ॄkOवgा आ2ण योगशााOवषयी ौीकृ ंण आ2ण अजुन यां,या संवादातील कमसंयासयोग नावाचा हा पाचवा अ याय समाc झाला. ॥ ५ ॥