Ch 10 Vibhuti Yoga

  • Uploaded by: Jyotindra
  • 0
  • 0
  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Ch 10 Vibhuti Yoga as PDF for free.

More details

  • Words: 4,865
  • Pages: 21
ौीमभगवगीता : दहावा अ याय (वभू वभूितयोग) तयोग मूळ दहाया अ यायाचा ूारं भ अथ दशमोऽ यायः

अथ दहावा अ याय सु होतो. मूळ !ोक !ोक ौीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः । य+ेऽहं ूीयमाणाय वआयािम -हतका.यया ॥ १०-१ ॥

संदिभत अ2वयाथ ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = .हणाले, महाबाहो = हे महाबाहो अजुन  ा, ूीयमाणाय = मा7याब8ल अ9यिधक ूेम बाळगणाढया, ते = तु7यासाठ=, मे परमम ् वचः = माझे परम रहःय व ूभाव युA वचन, यत ् = जे, अहम ् = मी, -हतका.यया = तु7या -हताBया CDीने, भूयः एव = पु2हा एकदा, वआयािम = सांगतो, शृणु = ते तू ऐक ॥ १०-१ ॥ अथ भगवान ौीकृ ंण .हणाले, हे महाबाहो अजुन  ा, आणखीहH माझे परम रहःयमय आIण ूभावयुA .हणणे ऐक, जे मी अितशय ूेमी अशा तुला तु7या -हतासाठ= सांगणार आहे . ॥ १०-१ ॥ मूळ !ोक !ोक न मे वदःु सुरगणाः ूभवं न महषयः । अहमा-द-ह दे वानां महषKणां च सवशः ॥ १०-२ ॥

संदिभत अ2वयाथ मे = माझी, ूभवम ् = उ9प+ी .हणजे लीलेने ूकट होणे हे , सुरगणाः न (वदः वदःु ) = दे वतालोक जाणत नाहHत, (तथा तथा) तथा = तसेच, महषयः न वदःु = महषजनसुNा जाणत नाहHत, -ह = कारण, अहम ् = मी, सवशः = सव ूकारांनी, दे वानाम ् = दे वतांचा, च = आIण, महषKणाम ् = महषOचा (सुNा), आ-दः = आ-दकारण आहे ॥ १०-२ ॥ अथ माझी उ9प+ी अथात लीलेने ूकट होणे ना दे व जाणतात ना महषK. कारण मी सव ूकारे दे वांचे व महषOचे आ-दकारण आहे . ॥ १०-२ ॥ मूळ !ोक !ोक यो मामजमना-दं च वे+ लोकमहे Pरम ् । अस.मूढः स म9यRषु सवपापैः ूमुBयते ॥ १०-३ ॥

संदिभत अ2वयाथ अजम ् = अज2मा .हणजे वाःतवात ज2मर-हत, अना-दम ् = अनादH, च = आIण, लोकमहे Pरम ् = लोकांचा महान ईPर अशा, माम ् = मला, यः = जो, वे+ = तVवतः जाणतो, सः = तो, म9यRषु = मनुंयांमधील, अस.मूढः = Wानवान पु ष, सवपापैः = संपूण पापांतून, ूमुBयते = मुA होऊन जातो ॥ १०-३ ॥ अथ जो मला वाःतवक ज2मर-हत, अनादH आIण लोकांचा महान ईPर असे तVवतः जाणतो, तो मनुंयांत Wानी असणारा सव पापांपासून मुA होतो. ॥ १०-३ ॥ मूळ !ोक !ोक बुNWानमस.मोहः Yमा स9यं दमः शमः । सुखं दःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ १०-४ ॥ ु अ-हं सा समता तुDःतपो दानं यशोऽयशः । भवI2त भावा भूतानां म+ एव पृथI[वधाः ॥ १०-५ ॥

संदिभत अ2वयाथ बुNः = िन]य कर^याची शA_, Wानम ् = यथाथ Wान, अस.मोहः = असंमूढता, Yमा = Yमा, स9यम ् = स9य, दमः = इं -ियांना वश कbन घेणे, शमः = मनाचा िनमह, एव = तसेच, सुखम ् दःखम ् = सुख-दःख ु ु , भवः अभावः = उ9प+-ूलय, च = आIण, भयम ् अभयम ् = भय-अभय. च = तसेच, अ-हं सा = अ-हं सा, समता = समता, तुDः = संतोष, तपः = तप, दानम ् = दान, यशः = क_तK, (च च) = आIण, अयशः = अपक_तK, (इित इित ये) = असे जे, भूतानाम ् = भूतांच,े पृथI[वधाः = नाना ूकारचे, भावाः = भाव हे , म+ः एव = मा7यापासूनच, भवI2त = होतात ॥ १०-४, १०-५ ॥ अथ िनणयशA_, यथाथ Wान, असंमूढता, Yमा, स9य, इं -ियिनमह, मनोिनमह, सुख-दःख ु , उ9प+ूलय, भय-अभय, अ-हं सा, समता, संतोष, तप, दान, क_तK-अपक_तK, असे हे भूतांचे अनेक ूकारचे भाव मा7यापासूनच होतात. ॥ १०-४, १०-५ ॥ मूळ !ोक !ोक महषयः सe पूवR च9वारो मनवःतथा । मfावा मानसा जाता येषां लोक इमाः ूजाः ॥ १०-६ ॥

संदिभत अ2वयाथ येषाम ् इमाः = hयांची हH, ूजाः = संपूण ूजा, लोके = संसारात, (सI2त सI2त) ते) = ते, सe = सI2त = आहे , (ते सात, महषयः = महषK जन, पूवR = 9याBयापासून असणारे सनक इ9यादH, च9वारः = चौघे जण, तथा = तसेच, मनवः = ःवायंभुव इ9यादH चौदा मनू हे , मfावाः = मा7या -ठकाणी भाव असणारे हे सवBया सव, मानसाः मानसाः = मा7या संकjपाने, जाताः = उ9प2न झाले आहे त ॥ १०-६ ॥ अथ सात महषK, 9यांBयाहH पूवK असणारे चार सनका-दक, तसेच ःवायंभुव इ9यादH चौदा मनू हे मा7या -ठकाणी भाव असलेले सवच मा7या संकjपाने उ9प2न झाले आहे त. या जगातील सव ूजा 9यांचीच आहे . ॥ १०-६ ॥ मूळ !ोक !ोक

एतां वभूितं योगं च मम यो वे+ तVवतः । सोऽवक.पेन योगेन युhयते नाऽ संशयः ॥ १०-७ ॥

संदिभत अ2वयाथ मम = मा7या, एताम ् = या, वभूितम ् = परमैPयbप वभूतीला, च = आIण, योगम ् = योगशA_ला, यः = जो पु ष, तVवतः = तVवतः, वे+ = जाणतो, सः = तो, अवक.पेन = िन]ल, योगेन = भAयोगाने, युhयते = युA होऊन जातो, अऽ = याबाबतीत, संशयः न = कोणताहH संशय नाहH ॥ १०-७ ॥ अथ जो पु ष मा7या या परमैPयbप वभूतीला आIण योगशA_ला तVवतः जाणतो, तो Iःथर भAयोगाने युA होतो, यात मुळHच शंका नाहH. ॥ १०-७ ॥ मूळ !ोक !ोक अहं सवःय ूभवो म+ः सवm ूवतते । इित म9वा भज2ते मां बुधा भावसमI2वताः ॥ १०-८ ॥

संदिभत अ2वयाथ अहम ् = मी वासुदेवच, सवःय = संपूण जगताBया, ूभवः = उ9प+ीचे कारण आहे , (च च) = आIण, म+ः = मा7यामुळेच, सवम ् = सव जग, ूवतते = स-बय होते, इित = अशाूकारे , म9वा = जाणून, भावसमI2वताः = ौNा व भA_ यांनी युA असणारे , बुधाः = बुNमान भAजन, माम ् = मज परमेPराला, भज2ते = िनरं तर भजतात ॥ १०-८ ॥ अथ मी वासुदेवच सव जगाBया उ9प+ीचे कारण आहे आIण मा7यामुळेच सव जग -बयाशील होत आहे , असे जाणून ौNा व भA_ यांनी युA असलेले बुNमान भA मज परमेPराला नेहमी भजतात. ॥ १०-८ ॥ मूळ !ोक !ोक

मIBच+ा मpतूाणा बोधय2तः परःपरम ् । कथय2त] मां िन9यं तुंयI2त च रमI2त च ॥ १०-९ ॥

संदिभत अ2वयाथ मIBचताः = मा7या -ठकाणी िनरं तर मन लावलेले, मpतूाणाः = मा7या ठायी ूाण अपण करणारे भAजन (मा7या भA_Bया चचRBया rारा), परःपरम ् = एकमेकांना (मा7या ूभावाचा), बोधय2तः = बोध करवीत, च = आIण (गुण व ूभाव यांBयासह माझेच), कथय2तः च = कथन करHतच, िन9यम ् = िनरं तर, तुंयI2त = संतुD होतात, च = आIण, माम ् = मज वासुदेवाम येच िनरं तर, रमI2त = रमतात ॥ १०-९ ॥ अथ िनरं तर मा7यात मन लावणारे आIण मा7यातच ूाणांना अपण करणारे माझे भAजन मा7या भA_Bया चचRने परःपरांत मा7या ूभावाचा बोध करHत तसेच गुण व ूभावासह माझे क_तन करHत िनरं तर संतुD होतात आIण मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. ॥ १०-९ ॥ मूळ !ोक !ोक तेषां सततयुAानां भजतां ूीितपूवक  म् । ददािम बुNयोगं तं येन मामुपयाI2त ते ॥ १०-१० ॥

संदिभत अ2वयाथ सततयुAानाम ् = माझे यान इ9यादHंम ये िनरं तर लागलेjया, तेषाम ् = 9या, ूीितपूवक  म ्= ूेमपूवक  , भजताम ् = भजणाढया भAांना, (अहम अहम)् = मी, तम ् = तो, बुNयोगम ् = तVवWानbपी योग, ददािम = दे तो, येन = क_ hयामुळे, ते = ते, माम ् = मलाच, उपयाI2त = ूाe कbन घेतात ॥ १०-१० ॥ अथ 9या नेहमी माझे यान वगैरेम ये म[न झालेjया आIण ूेमाने भजणाढया भAांना मी तो तVवWानbप योग दे तो, hयामुळे ते मलाच ूाe होतात. ॥ १०-१० ॥ मूळ !ोक !ोक

तेषामेवानुक.पाथमहमWानजं तमः । नाशया.या9मभावःथो WानदHपेन भाःवता ॥ १०-११ ॥

संदिभत अ2वयाथ तेषाम ् = 9यांBयावर, अनुक.पाथम ् = अनुमह कर^यासाठ=, आ9मभावःथः = 9यांBया अंतःकरणात वसलेला, अहम ् एव = मी ःवतःच, (ते तेषाम)् = 9यांचा, अWानजम ् = अWान-जिनत, तमः = अंधकार, भाःवता = ूकाशमय, WानदHपेन = तVवWानbपी -दयाचे rारा, नाशयािम = नD कbन टाकतो ॥ १०-११ ॥ अथ 9यांBयावर कृ पा कर^यासाठ= 9यांBया अंतःकरणात असलेला मी ःवतःच 9यांBया अWानाने उ9प2न झालेला अंधकार ूकाशमय तVवWानbप -दयाने नाहHसा करतो. ॥ १०-११ ॥ मूळ !ोक !ोक अजुन  उवाच परं ॄt परं धाम पवऽं परमं भवान ् । पु षं शाPतं -दयमा-ददे वमजं वभुम ् ॥ १०-१२ ॥ आहः9वामृ षयः सवR दे वषनारदःतथा । ु अिसतो दे वलो यासः ःवयं चैव ॄवीष मे ॥ १०-१३ ॥

संदिभत अ2वयाथ अजुन  = अजुन  , उवाच = .हणाला, परम ् = परम, ॄt = ॄt, परम ् = परम, धाम = धाम, (च च) = आIण, परमम ् = परम, पवऽम ् = पवऽ, भवान ् = आपण आहात (कारण), शाPतम ् = सनातन, -दयम ् = -दय, पु षम ् = पु ष, (तथा तथा) तथा = तसेच, आ-ददे वम ् = दे वांचाहH आ-ददे व, अजम ् = अज2मा, (च च) = आIण, वभुम ् = सवयापी, 9वाम ् = आपण आहात, (इित इित) इित = असे, सवR ऋषयः = सव ऋषगण, आहःु = .हणतात, तथा = तसेच, दे वषः = दे वषK, नारदः = नारद, (तथा तथा) तथा = तसेच, अिसतः = अिसत, (च च) = आIण, दे वलः = दे वल ऋष, (तथा तथा) तथा = तसेच, यासः = महष यास सुNा .हणतात, च = आIण, ःवयम ् एव = आपण ःवतःसुNा, मे = मला, ॄवीष = सांगता ॥ १०-१२, १०१३ ॥ अथ

अजुन  .हणाला, आपण परम ॄt, परम धाम, आIण परम पवऽ आहात. कारण आपjयाला सव ऋषगण सनातन, -दय पु ष, तसेच दे वांचाहH आ-ददे व, अज2मा आIण सवयापी .हणतात. दे वषK नारद, अिसत, दे वल व महषK यासहH तसेच सांगतात आIण आपणहH मला तसेच सांगता. ॥ १०-१२, १०-१३ ॥ मूळ !ोक !ोक सवमेतCतं म2ये य2मां वदिस केशव । न -ह ते भगव2यAं वददRु वा न दानवाः ॥ १०-१४ ॥

संदिभत अ2वयाथ केशव = हे केशवा, यत ् = जे काहH, माम ् = मला, वदिस = तु.हH सांगता, एतत ् = हे , सवम ् = सव, ऋतम ् = स9य (आहे असे), म2ये = मी मानतो, भगवन ् = हे भगवन,् ते = तुमBया, यAम ् = लीलामय ःवbपाला, न दानवाः वदःु = दानव जाणत नाहHत (आIण), न दे वाः -ह = दे वसुNा जाणत नाहHत ॥ १०-१४ ॥ अथ हे केशवा (अथात ौीकृ ंणा), जे काहH मला आपण सांगत आहात, ते सव मी स9य मानतो. हे भगवन ् आपjया लीलामय ःवbपाला ना दानव जाणतात ना दे व. ॥ १०-१४ ॥ मूळ !ोक !ोक ःवयमेवा9मना9मानं वे9थ 9वं पु षो+म । भूतभावन भूतेष दे वदे व जग9पते ॥ १०-१५ ॥

संदिभत अ2वयाथ भूतभावन = हे भूतांना उ9प2न करणाढया, भूतेश = हे भूतांBया ईPरा, दे वदे व = हे दे वांBया दे वा, जग9पते = हे जगाचे ःवामी, पु षो+म = हे पु षो+मा, 9वम ् ःवयम ् एव = आपण ःवतःच, आ9मना = ःवतः, आ9मानम ् = ःवतःला, वे9थ = जाणता ॥ १०-१५ ॥ अथ

हे भूतांना उ9प2न करणारे , हे भूतांचे ईPर, हे दे वांचे दे व, हे जगाचे ःवामी, हे पु षो+मा, तु.हH ःवतःच आपण आपjयाला जाणत आहात. ॥ १०-१५ ॥ मूळ !ोक !ोक वAुमह ःयशेषेण -दया vा9मवभूतयः । यािभवभूितिभलwकािनमांः9वं याxय ितyिस ॥ १०-१६ ॥

संदिभत अ2वयाथ यािभः = hया, वभूितिभः = वभूतींBया rारा, (9वम 9वम)् = तु.हH, इमान ् = या सव, लोकान ् = लोकांना, याxय = यापून, ितyिस = Iःथत आहात (9या), -दयाः आ9मवभूतयः = आपjया -दय वभूती, अशेषेण = संपूणप  णे, वAुम ् = सांग^यास, 9वम ् -ह = तु.हHच, अह िस = समथ आहात ॥ १०-१६ ॥ अथ .हणून hया वभूतींBया योगाने आपण या सव लोकांना यापून रा-हला आहात, 9या आपjया -दय वभूती पूणप  णे सांगायला आपणच समथ आहात. ॥ १०-१६ ॥ मूळ !ोक !ोक कथं वzामहं योिगंः9वां सदा प{रिच2तयन ् । केषु केषु च भावेषु िच29योऽिस भगव2मया ॥ १०-१७ ॥

संदिभत अ2वयाथ योिगन ् = हे योगेPरा, अहम ् = मी, सदा = िनरं तर, प{रिच2तयन ् = िचंतन करताना, कथम ् = कोण9या ूकारे , 9वाम ् = तु.हांला, वzाम वzाम ् = जाणू, च = आIण, भगवन ् = हे भगवन,् केषु केषु = कोण9या कोण9या, भावेषु = भावांम ये, मया = मा7याकडू न, िच29यः अिस = िचंतन कर^यास यो[य आहात ॥ १०-१७ ॥ अथ

हे योगेPरा, मी कशाूकारे िनरं तर िचंतन करHत आपjयाला जाणावे आIण हे भगवन,् आपण कोणकोण9या भावांत मा7याकडू न िचंतन कर^यास यो[य आहात? ॥ १०-१७ ॥ मूळ !ोक !ोक वःतरे णा9मनो योगं वभूितं च जनादन । भूयः कथय तृिe-ह शृ^वतो नाIःत मेऽमृतम ् ॥ १०-१८ ॥

संदिभत अ2वयाथ जनाद न = हे जनाद ना (अथात ौीकृ ंणा), आ9मनः = आपली, योगम ् = योगशA_, च = आIण, वभूितम ् = वभूती, भूयः = आणखी, वःतरे ण = वःतारपूवक  , कथय = सांगा, -ह = कारण (तुमची), अमृतम ् = अमृतमय वचने, शृ^वतः = -कतीहH ऐकताना, मे = माझी, तृिeः = तृeी, न अIःत = होत नाहH .हणजे ऐक^याची उ9कंठा वाढते ॥ १०-१८ ॥ अथ हे जनाद ना (अथात ौीकृ ंणा), आपली योगशA_ आIण वभूती पु2हाहH वःताराने सांगा. कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृeी होत नाहH. अथात ऐक^याची उ9कंठा अिधकच वाढत राहाते. ॥ १०-१८ ॥ मूळ !ोक !ोक ौीभगवानुवाच ह2त ते कथियंयािम -दया vा9मवभूतयः । ूाधा2यतः कु ौेy नाः9य2तो वःतरःय मे ॥ १०-१९ ॥

संदिभत अ2वयाथ ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = .हणाले, कु ौेy = हे कु ौेyा (अथात कु वंशीयांम ये ौेy अजुन  ा), ह2त = आता, -दयाः आ9मवभूतयः = hया मा7या -दय वभूती आहे त (9या), ते = तु7यासाठ=, ूाधा2यतः = ूाधा2यपूवक  , कथियंयािम = मी सांगेन, -ह = कारण, मे = मा7या, वःतरःय = वःताराचा, अ2तः = अंत, न अIःत = नाहH ॥ १०-१९ ॥ अथ

भगवान ौीकृ ंण .हणाले, हे कु ौेyा (अथात कु वंशीयांम ये ौेy अजुन  ा), आता मी hया मा7या -दय वभूती आहे त, 9या मु}य मु}य अशा तुला सांगेन. कारण मा7या वःताराला शेवट नाहH. ॥ १०-१९ ॥ मूळ !ोक !ोक अहमा9मा गुडाकेश सवभूताशयIःथतः । अहमा-द] म यं च भूतानाम2त एव च ॥ १०-२० ॥

संदिभत अ2वयाथ अ2वयाथ गुडाकेश = हे अजुन  ा, सवभूताशयIःथतः = सव भूतांBया ~दयांम ये Iःथत असणारा, आ9मा = सवाmचा आ9मा, अहम ् = मी आहे , च = तसेच, भूतानाम ् = सव भूतांचा, आ-दः = आदH, म यम ् = म य, च = आIण, अ2तः च = अंतसुNा, अहम ् एव = मीच, (अIःम अIःम) अIःम = आहे ॥ १०-२० ॥ अथ हे गुडाकेशा (अथात अजुन  ा), मी सव भूतांBया ~दयात असलेला सवाmचा आ9मा आहे . तसेच सव भूतांचा आदH, म य आIण अंतहH मीच आहे . ॥ १०-२० ॥ मूळ !ोक !ोक आ-द9यानामहं वंणुhयwितषां रवरं शुमान ् । मरHिचम तामIःम नYऽाणामहं शशी ॥ १०-२१ ॥

संदिभत अ2वयाथ आ-द9यानाम ् = अ-दतीBया बारा पुऽांम ये, वंणुः = वंणू, (च च) = आIण, hयोितषाम ् = hयोतींम ये, अंशुमान ् = -करण असणारा, रवः = सूय, अहम ् = मी, अIःम = आहे , (तथा तथा) तथा = तसेच, म ताम ् = एकोणप2नास वायुदेवतांच,े मरHिचः = तेज, (तथा तथा) तथा = तसेच, नYऽाणाम ् = नYऽांचा, शशी = अिधपती चंिमा, अहम ् = मी, (अIःम अIःम) अIःम = आहे ॥ १०-२१ ॥ अथ

अ-दतीBया बारा पुऽांपैक_ वंणू मी आIण hयोतींम ये -करणांनी युA सूय मी आहे . एकोणप2नास वायुदेवतांचे तेज आIण नYऽांचा अिधपती चंि मी आहे . ॥ १०-२१ ॥ मूळ !ोक !ोक वेदानां सामवेदोऽIःम दे वानामIःम वासवः । इI2ियाणां मन]ाIःम भूतानामIःम चेतना ॥ १०-२२ ॥

संदिभत अ2वयाथ वेदानाम ् = वेदांम ये, सामवेदः = सामवेद, अIःम = मी आहे , दे वानाम ् = दे वांम ये, वासवः = इं ि, अIःम = मी आहे , इI2ियाणाम ् = इं -ियांम ये, मनः = मन, अIःम = मी आहे , च = आIण, भूतानाम ् = भूतांची, चेतना = चेतना .हणने जीवनशA_, अIःम = मी आहे ॥ १०-२२ ॥ अथ वेदांत सामवेद मी आहे , दे वांत इं ि मी आहे . इं -ियांम ये मन मी आहे आIण भूतांमधील चेतना .हणजे जीवनशA_ मी आहे . ॥ १०-२२ ॥ मूळ !ोक !ोक िाणां शकर]ाIःम व+ेशो यYरYसाम ् । वसूनां पावक]ाIःम मे ः िशख{रणामहम ् ॥ १०-२३ ॥

संदिभत अ2वयाथ िाणाम ् = अकरा िांम ये, शकरः = शंकर, अIःम = मी आहे , च = तसेच, यYरYसाम ् = यY आIण राYस यांम ये, व+ेशः = धनाचा ःवामी कुबेर (मी आहे ), वसूनाम ् = आठ वसूंम ये, पावकः = अ[नी, अहम ् अIःम = मी आहे , च = आIण, िशख{रणाम ् = पवतांम ये, मे ः = मे पवत (मी आहे ) ॥ १०-२३ ॥ अथ अकरा िांम ये शंकर मी आहे आIण यY व राYस यांम ये धनाचा ःवामी कुबेर आहे . मी आठ वसूंमधला अ[नी आहे आIण िशखरे असणाढया पवतांम ये सुमे पवत आहे . ॥ १०-२३ ॥

मूळ !ोक !ोक पुरोधसां च मु}यं मां वN पाथ बृहःपितम ् । सेनानीनामहं ःक2दः सरसामIःम सागरः ॥ १०-२४ ॥

संदिभत अ2वयाथ पुरोधसाम ् = पुरो-हतांम ये, मु}यम ् = मु}य असा, बृहःपितम ् = बृहःपती, माम ् = मी आहे (असे), वN = तू जाण, पाथ = हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), सेनानीनाम ् = सेनापतींम ये, ःक2दः = ःकंद, अहम ् = मी आहे , च = आIण, सरसाम ् = जलाशयांम ये, सागरः = समुि, अIःम = मी आहे ॥ १०-२४ ॥ अथ पुरो-हतांम ये मु}य बृहःपती मला समज. हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), मी सेनापतींमधला ःकंद आIण जलाशयांम ये समुि आहे . ॥ १०-२४ ॥ मूळ !ोक !ोक महषKणां भृगुरहं िगरामः.येकमYरम ् । यWानां जपयWोऽIःम ःथावराणां -हमालयः ॥ १०-२५ ॥

संदिभत अ2वयाथ महषKणाम ् = महषOम ये, भृगुः = भृगू, अहम ् = मी आहे , (च च) = आIण, िगराम ् = श€दांम ये, एकम ् अYरम ् = एक अYर .हणजे ॐ कार, अIःम = मी आहे , यWानाम ् = सव ूकारBया यWांम ये, जपयWः = जपयW, (तथा तथा) तथा = तसेच, ःथावराणाम ् = Iःथर राहाणाढयांम ये, -हमालयः = -हमालय पवत, अIःम = मी आहे ॥ १०-२५ ॥ अथ मी महषOम ये भृगू आIण श€दांम ये एक अYर अथात ॐ कार आहे . सव ूकारBया यWांम ये जपयW आIण Iःथर राहाणाढयांम ये -हमालय पवत मी आहे . ॥ १०-२५ ॥ मूळ !ोक !ोक

अP9थः सववY ृ ाणां दे वषKणां च नारदः । ग2धवाणां िचऽरथः िसNानां कपलो मुिनः ॥ १०-२६ ॥

संदिभत अ2वयाथ सववY ृ ाणाम ् = सव वृYांम ये, अP9थः = पंपळ वृY, दे वषKणाम ् = दे वषOम ये, नारदः = नारद मुनी, ग2धवाणाम ् = गंधवाmम ये, िचऽरथः = िचऽरथ, च = आIण, िसNानाम ् = िसNांम ये, कपलः = कपल, मुिनः = मुनी (मी आहे ) ॥ १०-२६ ॥ अथ सव वृYांत पंपळ आIण दे वषOम ये नारद मुनी, गंधवाmम ये िचऽरथ आIण िसNांम ये कपल मुनी मी आहे . ॥ १०-२६ ॥ मूळ !ोक !ोक उBचैःौवसमPानां वN माममृतोfवम ् । ऐरावतं गजे2िाणां नराणां च नरािधपम ् ॥ १०-२७ ॥

संदिभत अ2वयाथ अPानाम ् = घो‚यांम ये, अमृतोfवम ् = अमृताBयासह उ9प2न होणारा, उBचैःौवसम ् = उBचैःौवा नावाचा घोडा, गजे2िाणाम ् = ौेy ह+ींम ये, ऐरावतम ् = ऐरावत नावाचा ह+ी, च = तसेच, नराणाम ् = मनुंयांम ये, नरािधपम ् = राजा, माम ् = मी आहे असे, वN = तू जाण ॥ १०२७ ॥ अथ घो‚यांम ये अमृताबरोबर उ9प2न झालेला उBचैःौवा नावाचा घोडा, ौेy ह+ींम ये ऐरावत नावाचा ह+ी आIण मनुंयांम ये राजा मला समज. ॥ १०-२७ ॥ मूळ !ोक !ोक आयुधानामहं वळं धेनन ू ामIःम कामधुक् । ूजन]ाIःम क2दपः सपाणामIःम वासु-कः ॥ १०-२८ ॥

संदिभत अ2वयाथ आयुधानाम ् = श„ांम ये, वळम ् = वळायुध, (च च) = आIण, धेनूनाम ् = गा…म ये, कामधुक् = कामधेन,ू अहम ् = मी, अIःम = आहे , ूजनः = शा„ोA रHतीने संतानाBया उ9प+ीचा हे तू असा, क2दपः = कामदे व, अIःम = मी आहे , च = तसेच, सपाणाम ् = सपाmम ये, वासु-कः = सपराज वासुक_, अIःम = मी आहे ॥ १०-२८ ॥ अथ मी श„ांम ये वळ आIण गा…म ये कामधेनू आहे . शा„ोA रHतीने ूजो9प+ीचे कारण कामदे व आहे आIण सपाmम ये सपराज वासुक_ मी आहे . ॥ १०-२८ ॥ मूळ !ोक !ोक अन2त]ाIःम नागानां व णो यादसामहम ् । पतॄणामयमा चाIःम यमः संयमतामहम ् ॥ १०-२९ ॥

संदिभत अ2वयाथ नागानाम ् = नागांम ये, अन2तः = शेष नाग, च = आIण, यादसाम ् = जलचर ूा^यांचा अिधपती, व णः = व ण दे वता, अहम ् = मी, अIःम = आहे , च = तसेच, पतॄणाम ् = पतरांम ये, अयमा = अयमा नावाचा पतर, (तथा तथा) तथा = आIण, संयमताम ् = शासन करणाढयाम ये, यमः = यमराज, अहम ् अIःम = मी आहे ॥ १०-२९ ॥ अथ मी नागांम ये शेषनाग आIण जलचरांचा अिधपती व णदे व आहे आIण पतरांम ये अयमा नावाचा पतर आIण शासन करणाढयांम ये यमराज मी आहे . ॥ १०-२९ ॥ मूळ !ोक !ोक ू‡ाद]ाIःम दै 9यानां कालः कलयतामहम ् । मृगाणां च मृगे2िोऽहं वैनतेय] पIYणाम ् ॥ १०-३० ॥

संदिभत अ2वयाथ

दै 9यानाम ् = दै 9यांम ये, ू‡ादः = ू‡ाद, च = आIण, कलयताम ् = गणना करणाढयांम ये, कालः = समय, अहम ् = मी, अIःम = आहे , च = तसेच, मृगाणाम ् = पशूंम ये, मृगे2िः = मृगराज िसंह, च = आIण, पIYणाम ् = पआयांम ये, वैनतेयः = विनतापुऽ ग ड, अहम ् = मी, (अIःम अIःम) अIःम = आहे ॥ १०-३० ॥ अथ मी दै 9यांम ये ू‡ाद आIण गणना करणाढयांम ये समय आहे . तसेच पशूंम ये मृगराज िसंह आIण पआयांम ये मी विनतापुऽ ग ड आहे . ॥ १०-३० ॥ मूळ !ोक !ोक पवनः पवतामIःम रामः श„भृतामहम ् । झषाणां मकर]ाIःम ॐोतसामIःम जा‰वी ॥ १०-३१ ॥

संदिभत अ2वयाथ पवताम ् = पवऽ करणाढयांम ये, पवनः = वायू, (च च) = आIण, श„भृताम ् = श„ धारण करणाढयांम ये, रामः = ौीराम, अहम ् = मी, अIःम = आहे , झषाणाम ् = माशांम ये, मकरः = मगर, अIःम = मी आहे , च = तसेच, ॐोतसाम ् = नzांम ये, जा‰वी = भागीरथी गंगा, अIःम = मी आहे ॥ १०-३१ ॥ अथ मी पवऽ करणाढयांत वायू आIण श„धाढयांत ौीराम आहे . तसेच माशांत मगर आहे आIण नzांत भागीरथी गंगा आहे . ॥ १०-३१ ॥ मूळ !ोक !ोक सगाणामा-दर2त] म यं चैवाहमजुन  । अ या9मवzा वzानां वादः ूवदतामहम ् ॥ १०-३२ ॥

संदिभत अ2वयाथ

अजुन  = हे अजुन  ा, सगाणाम ् = सृDीचा, आ-दः = आदH, च = आIण, अ2तः = अंत, च = तसेच, म यम ् = म यसुNा, अहम ् एव = मीच आहे , वzानाम ् = वzांम ये, अ या9मवzा = अ या9मवzा .हणजे ॄtवzा, (च च) = आIण, ूवदताम ् = परःपर वाद करणाढयांकडू न, वादः = तVविनणयासाठ= केला जाणारा वाद, अहम ् = मी, (अIःम अIःम) अIःम = आहे ॥ १०-३२ ॥ अथ हे अजुन  ा, सृDीचा आदH आIण अंत तसेच म यहH मी आहे . मी वzांतील अ या9मवzा .हणजे ॄtवzा आIण परःपर वाद करणाढयांम ये तVविनणयासाठ= केला जाणारा वाद आहे . ॥ १०-३२ ॥ मूळ !ोक !ोक अYराणामकारोऽIःम r2rः सामािसकःय च । अहमेवाYयः कालो धाताहं वPतोमुखः ॥ १०-३३ ॥

संदिभत अ2वयाथ अYराणाम ् = अYरांम ये, अकारः = अकार, अहम ् = मी आहे , च = आIण, सामािसकःय = समासांम ये, r2rः = rं r नावाचा समास, अIःम = मी आहे , अYयः कालः = अYय असा काल, (तथा तथा) च) = आIण, धाता तथा = तसेच, वPतोमुखः = सव बाजूंनी तŠडे असणारा वराट-ःवbप असा, (च = सवाmचे धारण-पोषण करणारा, अहम ् एव = मीच आहे ॥ १०-३३ ॥ अथ मी अYरांतील अकार आIण समासांपैक_ rं r समास आहे . अYय काल तसेच सव बाजूंनी तŠडे असलेला वराटःवbप, सवाmचे धारण-पोषण करणाराहH मीच आहे . ॥ १०-३३ ॥ मूळ !ोक !ोक मृ9युः सवहर]ाहमुfव] भवंयताम ् । क_ितः ौीवा‹च नारHणां ःमृितमRधा धृितः Yमा ॥ १०-३४ ॥

संदिभत अ2वयाथ

सवहरः = सवाmचा नाश करणारा, मृ9युः = मृ9यू, च = आIण, भवंयताम ् = उ9प2न होणाढयांचा, उfवः = उ9प+ीचा हे त,ू अहम ् = मी आहे , च = तसेच, नारHणाम ् = I„यांम ये, क_ितः = क_तK, ौीः = ौी, वाक् अहम ् वाक् = वाणी, ःमृितः = ःमृती, मेधा = मेधा, धृितः = धृती, च = आIण, Yमा = Yमा, (अहम अIःम) अIःम = मी आहे ॥ १०-३४ ॥ अथ सवाmचा नाश करणारा मृ9यू आIण उ9प2न होणाढयांBया उ9प+ीचे कारण मी आहे . तसेच I„यांम ये क_तK, लआमी, वाणी, ःमृती, मेधा, धृती आIण Yमा मी आहे . ॥ १०-३४ ॥ मूळ !ोक !ोक बृह9साम तथा सा.नां गायऽी छ2दसामहम ् । मासानां मागशीषwऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ १०-३५ ॥

संदिभत अ2वयाथ तथा = तसेच, सा.नाम ् = गायन कर^यास यो[य अशा ौुतींम ये, बृह9साम = बृह9साम, अहम ् = मी आहे , (च च) = आIण, छ2दसाम ् = छं दांम ये, गायऽी = गायऽी छं द, (अहम अहम)् = मी आहे , मासानाम ् = म-ह2यांम ये, मागशीषः = मागशीष म-हना, (च च) = आIण, ऋतूनाम ् = ऋतूंम ये, कुसुमाकरः = वसंत, अहम ् = मी, (अIःम अIःम) अIःम = आहे ॥ १०-३५ ॥ अथ तसेच गायन कर^याजो[या वेदांम ये मी बृह9साम आIण छं दांम ये गायऽी छं द आहे . 9याचूमाणे म-ह2यांतील मागशीष म-हना आIण ऋतूंतील वसंत ऋतू मी आहे . ॥ १०-३५ ॥ मूळ !ोक !ोक zूतं छलयतामIःम तेजःतेजIःवनामहम ् । जयोऽIःम यवसायोऽIःम सVवं सVववतामहम ् ॥ १०-३६ ॥

संदिभत अ2वयाथ

छलयताम ् = छल करणाढया खेळांम ये, zूतम ् = zूत, (च च) = आIण, तेजIःवनाम ् = ूभावशाली पु षांचा, तेजः = ूभाव, अहम ् = मी, अIःम = आहे , (जे जेतॄणाम)् = Iजंकणाढयांचा, जयः = वजय, अहम ् = मी, अIःम = आहे , (यवसाियनाम यवसाियनाम)् = िन]य करणाढयांची, यवसायः = िन]याI9मका बुNH, (च च) = आIण, सVववताम ् = साIVवक पु षांचा, सVवम ् = साIVवक भाव, अIःम = मी आहे ॥ १०-३६ ॥ अथ मी छल करणाढयांतील zूत आIण ूभावशाली पु षांचा ूभाव आहे . मी Iजंकणाढयांचा वजय आहे . िन]यी लोकांचा िन]य आIण साIVवक पु षांचा साIVवक भाव मी आहे . ॥ १०-३६ ॥ मूळ !ोक !ोक वृंणीनां वासुदेवोऽIःम पा^डवानां धनजयः । मुनीनामxयहं यासः कवीनामुशना कवः ॥ १०-३७ ॥

संदिभत अ2वयाथ वृंणीनाम ् = वृIंणवंशाम ये, वासुदेवः = वासुदेव .हणजे मी ःवतः तुझा िमऽ, पा^डवानाम ् = पांडवांम ये, धनजयः = धनंजय .हणजे तू, मुनीनाम ् = मुनींम ये, यासः = वेदयास मुनी, (च च) = आIण, कवीनाम ् = कवींम ये, उशना = शुबाचाय, कवः = कवी, अप = सुNा, अहम ् = मीच, अIःम = आहे ॥ १०-३७ ॥ अथ वृIंणवंशीयांम ये वासुदेव अथात मी ःवतः तुझा िमऽ, पांडवांम ये धनंजय .हणजे तू, मुनींम ये वेदयास मुनी आIण कवींम ये शुबाचाय कवीहH मीच आहे . ॥ १०-३७ ॥ मूळ !ोक !ोक द^डो दमयतामIःम नीितरIःम Iजगीषताम ् । मौनं चैवाIःम गुvानां Wानं Wानवतामहम ् ॥ १०-३८ ॥

संदिभत अ2वयाथ

दमयताम ् = दं ड करणाढयांचा, द^डः = दं ड .हणजे दमन कर^याची शA_, (अहम अहम)् अIःम = मी आहे , Iजगीषताम ् = Iजंक^याची इBछा करणाढयांची, नीितः = नीती, अIःम = मी आहे , गुvानाम ् = गुe ठे व^यास यो[य अशा भावांचे रYक असणारे , मौनम ् = मौन, अIःम = मी आहे , च = आIण, Wानवताम ् = Wानी पु षांचे, Wानम ् = तVवWान, अहम ् एव = मीच, (अIःम अIःम) अIःम = आहे ॥ १०-३८ ॥ अथ दं ड करणाढयांचा दं ड .हणजे दमन कर^याची शA_ मी आहे , वजयाची इBछा करणाढयांची नीती मी आहे . गुe ठे व^यासार}या भावांचा रYक मौन आIण Wानवानांचे तVवWान मीच आहे . ॥ १०३८ ॥ मूळ !ोक !ोक यBचाप सवभूतानां बीजं तदहमजुन  । न तदIःत वना य9ःया2मया भूतं चराचरम ् ॥ १०-३९ ॥

संदिभत अ2वयाथ च = आIण, अजुन  = हे अजुन  ा, सवभूतानाम ् = सव भूतांच,े यत ् = जे, बीजम ् = उ9प+ीचे कारण आहे , तत ् अप = ते सुNा, अहम ् एव = मीच आहे , (यतः यतः) यतः = कारण, मया वना = मा7यािशवाय, यत ् = जे, ःयात ् = असेल, असे, तत ् = ते, चराचरम ् = चर आIण अचर (असे कोणतेहH), भूतम ् न अIःत = भूत नाहH ॥ १०-३९ ॥ अथ आIण हे अजुन  ा, जे सव भूतांBया उ9प+ीचे कारण तेहH मीच आहे . कारण असे चराचरातील एकहH भूत नाहH क_, जे मा7यािशवाय असेल. ॥ १०-३९ ॥ मूळ !ोक !ोक ना2तोऽIःत मम -दयानां वभूतीनां परं तप । एष तू8ेशतः ूोAो वभूतेवःतरो मया ॥ १०-४० ॥

संदिभत अ2वयाथ

पर2तप = हे परं तपा (अथात शऽुतापना अजुन  ा), मम = मा7या, -दयानाम ् = -दय, वभूतीनाम ् = वभूतींना, अ2तः न अIःत = अंत नाहH, वभूतेः = (मा7या ःवतःBया) वभूतींचा, एषः = हा, वःतरः = वःतार, तु = तर (तु7यासाठ=), मया = मी, उ8े शतः = एकदे शाने .हणजे फार संYेपाने, ूोAः = सांिगतला आहे ॥ १०-४० ॥ अथ हे परं तपा (अथात शऽुतापना अजुन  ा), मा7या वभूतींचा अंत नाहH. हा वःतार तर तु7यासाठ= थोड‹यात सांिगतला. ॥ १०-४० ॥ मूळ !ोक !ोक यz-rभूितम9सVवं ौीमदIज ू तमेव वा । त+दे वावगBछ 9वं मम तेजŠऽशस.भवम ् ॥ १०-४१ ॥

संदिभत अ2वयाथ यत ् यत ् एव = जी जी सुNा, वभूितमत ् = वभूतीने युA .हणजे ऐPयाने युA, ौीमत ् = कांतीने युA, वा = आIण, ऊIजतम ् = शAयुA अशी, सVवम ् = वःतू आहे , तत ् तत ् = ती ती, मम = मा7या, तेजŠऽशस.भवम ् एव = तेजाBया अंशाचीच अिभयA_ आहे असे, 9वम ् = तू, अवगBछ = जाणून घे ॥ १०-४१ ॥ अथ जी जी ऐPययुA, कांितयुA आIण शAयुA वःतू आहे , ती ती तू मा7या तेजाBया अंशाचीच अिभयA_ समज. ॥ १०-४१ ॥ मूळ !ोक !ोक अथवा बहनै  । ु तेन -कं Wातेन तवाजुन वDयाहिमदं कॄ9ःनमेकांशेन Iःथतो जगत ् ॥ १०-४२ ॥

संदिभत अ2वयाथ

अथवा = अथवा, अजुन  = हे अजुन  ा, एतेन = हे , बहना ु = पुंकळ, Wातेन = जाणून, तव = तुला, -कम ् = काय ूयोजन आहे , इदम ् = हे , कृ 9ःनम ् = संपूण, जगत ् = जग, एकांशेन = फA एका अंशाने, वDय = धारण कbन, अहम ् = मी, Iःथतः = Iःथत आहे ॥ १०-४२ ॥ अथ -कंवा हे अजुन  ा, हे फार फार जाण^याचे तुला काय ूयोजन आहे ? मी या संपूण जगाला आपjया योगशA_Bया केवळ एका अंशाने धारण कbन रा-हलो आहे . ॥ १०-४२ ॥ मूळ दहाया अ यायाची समाeी ॐ त9स-दित ौीमभगवगीतासूपिनष9सु ॄtवzायां योगशा„े ौीकृ ंणाजुन  संवादे वभूितयोगो नाम दशमोऽ यायः ॥ १० ॥

अथ ॐ हे परमस9य आहे . याूमाणे ौीमभगवगीताbपी उपिनषद तथा ॄtवzा आIण योगशा„ावषयी ौीकृ ंण आIण अजुन  यांBया संवादातील वभूितयोग नावाचा हा दहावा अ याय समाe झाला. ॥ १० ॥

Related Documents

Ch 10 Vibhuti Yoga
June 2020 21
Ch 12 Bhakti Yoga
June 2020 13
Ch 15 Purushottam Yoga
June 2020 14
Ch 03 Karma Yoga
June 2020 13

More Documents from "Jyotindra"

Ch 06 Am Yoga
June 2020 22
Ch 10 Vibhuti Yoga
June 2020 21
Atma-bodha-6
May 2020 31
Datta1000
May 2020 30