Ch 06 Am Yoga

  • Uploaded by: Jyotindra
  • 0
  • 0
  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Ch 06 Am Yoga as PDF for free.

More details

  • Words: 5,438
  • Pages: 25
ौीमभगवगीता : सहावा अ याय (आमसं आमसंयमयोग) मयोग मूळ सहाया अ यायाचा ूारं भ अथ षोऽ यायः

अथ सहावा अ याय सु होतो. मूळ !ोक !ोक ौीभगवानुवाच अनािौतः कमफलं काय' कम करोित यः । स सं)यासी च योगी च िनर*+नन चा,बयः ॥ ६-१ ॥

संदिभत अ)वयाथ ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = 6हणाले, यः = जो पु ष, कमफलम ् = कमफळाचा, अनािौतः = आौय न घेता, कायम ् = कतय, कम = कम, करोित = करतो, सः = तो, सं)यासी = सं)यासी, च = आ*ण, योगी = योगी आहे , च = परं त,ु िनर*+नः न = फ< अ+नीचा याग करतो तो सं)यासी नहे , च = तसेच, अ,बयः न = फ< ,बयांचा याग करणारा योगी नहे ॥ ६-१ ॥ अथ भगवान ौीकृ ंण 6हणाले, जो पु ष कमफळाचा आौय न घेता कतय कम करतो, तो सं)यासी व योगी होय. आ*ण केवळ अ+नीचा याग करणारा सं)यासी नहे ; तसेच केवळ ,बयांचा याग करणारा योगी नहे . ॥ ६-१ ॥ मूळ !ोक !ोक न सं)यासिमित ूाहय=गं तं >व>? पा@डव । ु

न Bसं)यःतसDकEपो योगी भवित कFन ॥ ६-२ ॥

संदिभत अ)वयाथ पा@डव = हे पांडवा (अथात पांडुपुऽ अजुन  ा), यम ् = Iयाला, सं)यासम ् = सं)यास, इित = असे, ूाहःु = 6हणतात, तम ् = यालाच, योगम ् = योग (असे), >व>? = तू जाण, ,ह = कारण, असं)यःतसDकEपः = संकEपांचा याग न करणारा, कFन = कोणताहK पु ष, योगी = योगी, न भवित = होऊ शकत नाहK ॥ ६-२ ॥ अथ हे पांडवा (अथात पांडुपुऽ अजुन  ा), Iयाला सं)यास असे 6हणतात, तोच योग आहे , असे तू समज. कारण संकEपांचा याग न करणारा कोणीहK पु ष योगी होत नाहK. ॥ ६-२ ॥ मूळ !ोक !ोक आ

Nोमुन  ेय=गं कम कारणमुOयते ।

योगाPढःय तःयैव शमः कारणमुOयते ॥ ६-३ ॥

संदिभत अ)वयाथ योगम ् = कमयोगावर, आ

Nोः = आ ढ हो@याची इOछा असणाढया, मुनेः = मननशील पु षाला,

कम = (योगाOया ूाVीसाठX) िनंकाम भावनेने कम करणे हाच, कारणम ् = हे त,ू उOयते = सांिगतला आहे (नंतर योगा ढ झाEयावर), तःय = या, योगाPढःय = योगाPढ पु षाचा, (यः यः) यः = जो, शमः एव = सव संकEपांचा अभाव हाच, कारणम ् = कारण, उOयते = 6हटला जातो ॥ ६-३ ॥ अथ योगावर आPढ हो@याची इOछा करणाढया मननशील पु षाला योगाची ूाVी हो@यासाठX िनंकाम कम करणे हाच हे तू सांिगतला आहे आ*ण योगाPढ झाEयावर या योगाPढ पु षाचा जो सव संकEपांचा अभाव असतो, तोच कEयाणाला कारण सांिगतला आहे . ॥ ६-३ ॥ मूळ !ोक !ोक यदा ,ह ने*)ियाथ]षु न कमःवनुषIजते ।

सवसDकEपसं)यासी योगाPढःतदोOयते ॥ ६-४ ॥

संदिभत अ)वयाथ यदा = Iया वेळK (साधक), इ*)ियाथ]षु = इं ,ियांOया भोगांम ये, (तथा तथा) तथा = तसेच, कमसु ,ह = कमा'म येहK, न अनुषIजते = आस< होत नाहK, तदा = यावेळK, सवसDकEपसं)यासी = सव संकEपांचा याग करणारा तो पु ष, योगाPढः = योगाPढ, उOयते = 6हटला जातो ॥ ६-४ ॥ अथ IयावेळK इं ,ियांOया भोगांत आ*ण कमातहK पु ष आस< होत नाहK, यावेळK सव संकEपांचा याग करणाढया पु षाला योगाPढ 6हटले जाते. ॥ ६-४ ॥ मूळ !ोक !ोक उ?रे दामनामानं नामानमवसादयेत ् । आमैव Bामनो ब)धुरामैव aरपुरामनः ॥ ६-५ ॥

संदिभत अ)वयाथ आमना = आपणच (संसारसागरातून), आमानम ् = आपला, उ?रे त ् = उ?ार करावा, (च च) = आ*ण, आमानम ् = आपणाला, न अवसादयेत ् = अधोगतीला नेऊ नये, ,ह = कारण (हा मनुंयच), आमा एव = आपण ःवतःच, आमनः = आपला, ब)धुः = िमऽ आहे (तसेच), आमा एव = आपण ःवतःच, आमनः = आपला, aरपुः = शऽू आहे ॥ ६-५ ॥ अथ ःवतःच ःवतःचा संसारसमुिातून उ?ार कPन cयावा आ*ण ःवतःला अधोगतीला जाऊ दे ऊ नये. कारण हा मनुंय ःवतःच ःवतःचा िमऽ आहे आ*ण ःवतःच ःवतःचा शऽू आहे . ॥ ६-५ ॥ मूळ !ोक !ोक ब)धुरामामनःतःय येनामैवामना *जतः । अनामनःतु शऽुवे वत]तामैव शऽुवत ् ॥ ६-६ ॥

संदिभत अ)वयाथ येन = Iया, आमना = जीवा6याOया dारे , आमा = मन व इं ,िये यांOयास,हत शरKर, *जतः = *जंकले गेले आहे , तःय आमनः = या जीवा6याचा (तर तो), आमा एव = आपण ःवतःच, ब)धुः = िमऽ आहे , तु = आ*ण, अनामनः = Iयाने मन व इं ,िये यांसह शरKर *जंकलेले नाहK, याOयासाठX तो, आमा एव = आपण ःवतःच, शऽुवत ् = शऽूसमान, शऽुवे वत]त = शऽुतेचा यवहार करतो ॥ ६-६ ॥ अथ Iया जीवा6याने मन व इं ,ियांसह शरKर *जंकले, या जीवा6याचा तर तो ःवतःच िमऽ आहे आ*ण Iयाने मन व इं ,ियांसह शरKर *जंकले नाहK, याचे तो ःवतःच शऽूूमाणे शऽुव करतो. ॥ ६-६ ॥ मूळ !ोक !ोक *जतामनः ूशा)तःय परमामा समा,हतः । शीतोंणसुखदःखे ु षु तथा मानापमानयोः ॥ ६-७ ॥

संदिभत अ)वयाथ शीतोंणसुखदःखे ु षु = शीत-उंण, सुख-दःख ु इयादKंम ये, तथा = तसेच, मानापमानयोः = मान आ*ण अपमान यांम ये, ूशा)तःय = IयाOया अंतःकरणाOया वृgी चांगEयाूकारे शांत असतात, *जतामनः = मन, बु?K, शरKर व इं ,िये हK IयाOया ताhयात असतात अशा पु षाOया iानाम ये, परमामा = स*Oचदानंदघन परमामा, समा,हतः = यो+य ूकाराने *ःथत असतो 6हणजे याOया iानाम ये परमा6यािशवाय इतर काहKच असत नाहK ॥ ६-७ ॥ अथ थंड-उंण, सुख-दःख  णे ु इयादK तसेच मान-अपमान यांम ये IयाOया अंतःकरणाची वृgी पूणप शांत असते, अशा ःवाधीन आमा असलेEया पु षाOया iानात स*Oचदानंदघन परमामा उgमूकारे अिध>त असतो; 6हणजेच याOया iानात परमा6यािशवाय दसरे ु काहK नसतेच. ॥ ६-७ ॥ मूळ !ोक !ोक

iान>वiानतृVामा कूटःथो >व*जते*)ियः । यु< इयुOयते योगी समलोjाँमकाlचनः ॥ ६-८ ॥

संदिभत अ)वयाथ iान>वiानतृVामा = Iयाचे अंतःकरण iान व >वiान यांनी तृV झाले आहे , कूटःथः = Iयाची *ःथती >वकारर,हत आहे , >व*जतn,ियः = Iयाने चांगEयाूकारे इं ,ियांना *जंकले आहे , (च च) = आ*ण, समलोjाँमकाlचनः = IयाOया बाबतीत माती, दगड व सोने हे समान आहे त, असा, (सः सः) सः = तो, योगी = योगी, यु<ः = यु< 6हणजे भगवंताूत पोहoचलेला आहे , इित = असे, उOयते = 6हटले जाते ॥ ६-८ ॥ अथ Iयाचे अंतःकरण iान->वiानाने तृV आहे , Iयाची *ःथती िन>वकार आहे , Iयाने इं ,िये पूणप  णे *जंकली आहे त आ*ण Iयाला दगड, माती व सोने समान आहे , तो योगी यु< 6हणजे भगवंताला ूाV झालेला आहे , असे 6हटले जाते. ॥ ६-८ ॥ मूळ !ोक !ोक सुp*)मऽायुद  ासीनम यःथdे ंयब)धुषु । साधुंव>प च पापेषु समबु>?>विशंयते ॥ ६-९ ॥

संदिभत अ)वयाथ सुp*)मऽायुद  ासीनम यःथdे ंयब)धुषु = सुpद, िमऽ, वैरK, उदासीन, म यःथ, dे ंय आ*ण बंधु गणांOया ,ठकाणी, साधुषु = धमामा पु षांOया ,ठकाणी, च = आ*ण, पापेषु = पापी पु षांOया ,ठकाणी, अ>प = सु?ा, समबु>?ः = समान भाव ठे वणारा पु ष, >विशंयते = अयंत ौे आहे ॥ ६९॥ अथ सुpद, िमऽ, शऽू, उदासीन, म यःथ, dे ष कर@याजोगा, बांधव, सIजन आ*ण पापी या सवा'>वषयी समान भाव ठे वणारा अयंत ौे आहे . ॥ ६-९ ॥ मूळ !ोक !ोक

योगी युlजीत सततमामानं रहिस *ःथतः । एकाकr यतिचgामा िनराशीरपaरमहः ॥ ६-१० ॥

संदिभत अ)वयाथ यतिचgामा = मन, इं ,िये यांस,हत शरKराला वश कPन घेणाढया, िनराशीः च) = िनराशीः = आशार,हत, (च आ*ण, अपaरमहः = संमहर,हत, योगी = (अशा) यानयो+याने, एकाकr = एकटे च, रहिस = एका)त ःथानी, *ःथतः = *ःथत होऊन, आमानम ् = आ6याला, सततम ् = िनरं तर, युlजीत = परमा6याम ये लावावे ॥ ६-१० ॥ अथ मन व इं ,िय यांसह शरKर ताhयात ठे वणाढया िनaरOछ आ*ण संमह न करणाढया यो+याने एकuयानेच एकांतात बसून आ6याला नेहमी परमा6यात लावावे. ॥ ६-१० ॥ मूळ !ोक !ोक शुचौ दे शे ूिताwय *ःथरमासनमामनः । नायु*Oलतं नाितनीचं चैला*जनकुशोgरम ् ॥ ६-११ ॥

संदिभत अ)वयाथ शुचौ दे शे = शु? भूमीवर, चैला*जनकुशोgरम ् = कुश, मृगचम व वy पसरलेले, न अयु*Oलतम ् = जे फार उं च नाहK, (तथा तथा) तथा = तसेच, न अितनीचम ् = जे फार खाली नाहK असे, आमनः = ःवतःचे, आसनम ् = आसन, *ःथरम ् = *ःथरपणे, ूिताwय = ःथापन कPन ॥ ६-११ ॥ अथ शु? जिमनीवर बमाने दभ, मृगा*जन आ*ण वy अंथPन तयार केलेले, जे फार उं च नाहK व जे फार सखल नाहK, असे आपले आसन *ःथर मांडून ॥ ६-११ ॥ मूळ !ोक !ोक तऽैकामं मनः कृ वा यतिचgे*)िय,बयः । उप>वँयासने युlIयाzोगमाम>वशु?ये ॥ ६-१२ ॥

संदिभत अ)वयाथ तऽ = या, आसने = आसनावर, उप>वँय = बसून, यतिचgे*)िय,बयः = इं ,िये व िचg यांOया ,बयांना वश कPन, मनः = मनाला, एकामम ् = एकाम, कृ वा = कPन, आम>वशु?ये = अंतःकरणाOया शु?KसाठX, योगम ् = योगाचा, युlIयात ् = अ{यास करावा ॥ ६-१२ ॥ अथ या आसनावर बसून िचg व इं ,िय यांOया ,बया ताhयात ठे वून मन एकाम कPन अंतःकरणाOया शु?KसाठX योगा{यास करावा. ॥ ६-१२ ॥ मूळ !ोक !ोक समं कायिशरोमीवं धारय)नचलं *ःथरः । स6ूेआय नािसकामं ःवं ,दशFानवलोकयन ् ॥ ६-१३ ॥

संदिभत अ)वयाथ कायिशरोमीवम ् = काया, मःतक आ*ण मान, समम ् = समान, (च च) = तसेच, अचलम ् = अचल, धारयन ् = धारण कPन, च = आ*ण, *ःथरः = *ःथर होऊन, ःवम ् = आपEया, नािसकामम ् = नािसकेOया अमभागावर, स6ूेआय = }jी ठे वून (व), ,दशः = अ)य ,दशांकडे , अनवलोकयन ् = न पाहता ॥ ६-१३ ॥ अथ शरKर, डोके आ*ण मान सरळ रे षेत अचल ठे वून *ःथर हावे. आपEया नाकाOया शn~यावर }jी ठे वून अ)य ,दशांकडे न पाहता ॥ ६-१३ ॥ मूळ !ोक !ोक ूशा)तामा >वगतभीॄ€चाaरोते *ःथतः । मनः संय6य म*Oचgो यु< आसीत मपरः ॥ ६-१४ ॥

संदिभत अ)वयाथ

ॄ€चाaरोते = ॄ€चाढयाOया ोताम ये, *ःथतः = *ःथत, >वगतभीः = भयर,हत, (तथा तथा) तथा = तसेच, ूशा)तामा = चांगEयाूकारे अंतःकरण शांत असणाढया, यु<ः = सावधान यानयो+याने, मनः = मनाचा, संय6य = संयम कPन, म*Oचgः = मा‚या ,ठकाणी मन लावून, (च च) = आ*ण, मपरः = मपरायण होऊन, आसीत = *ःथत असावे ॥ ६-१४ ॥ अथ ॄ€चयोतात राहणाढया िनभय तसेच अयंत शांत अंतःकरण असणाढया सावध यो+याने मन आवPन िचg मा‚या ,ठकाणी लावून मा‚या आौयाने राहावे. ॥ ६-१४ ॥ मूळ !ोक !ोक युlज)नेवं सदामानं योगी िनयतमानसः । शा*)तं िनवाणपरमां मसंःथामिधगOछित ॥ ६-१५ ॥

संदिभत अ)वयाथ िनयतमानसः = Iयाचे मन ःवाधीन आहे असा, योगी = योगी, एवम ् = अशाूकारे , आमानम ् = आ6याला, सदा = िनरं तर, युlजन ् = मज परमेƒराOया ःवPपाम ये लावून, मसंःथाम ् = मा‚याम ये असणारK, िनवाणपरमाम ् = परमानंदाची पराकााPप, शा*)तम ् = शांती, अिधगOछित = ूाV कPन घेतो ॥ ६-१५ ॥ अथ मन ताhयात ठे वलेला योगी अशा ूकारे आ6याला नेहमी मज परमेƒराOया ःवPपाOया ,ठकाणी लावून मा‚यात असणारK परमानंदाची पराकाा अशी शांती िमळवतो. ॥ ६-१५ ॥ मूळ !ोक !ोक नाय„तःतु योगोऽ*ःत न चैका)तमन„तः । न चाितःवwनशीलःय जामतो नैव चाजुन  ॥ ६-१६ ॥

संदिभत अ)वयाथ

अजुन  = हे अजुन  ा, योगः = हा यानयोग, अित अ„तः = पुंकळ खाणाढयाला, तु न = िस? होत नाहK, च = तसेच, एका)तम ् = संपूणप  णे, अन„तः = न खाणाढयालाहK, न = िस? होत नाहK, च = आ*ण, अितःवwनशीलःय = अितशय िनिा कर@याचा ःवभाव असणाढयालाहK, न = िस? होत नाहK, च = तसेच, जामतः एवः = सदा जामण करणाढयालाहK, (योगः योगः) योगः = हा योग, न अ*ःत = िस? होत नाहK ॥ ६-१६ ॥ अथ ू तसेच सदा हे अजुन  ा, हा योग फार खाणाढयाला तसेच अ*जबात न खाणाढयाला, फार झोपाळला जामण करणाढयाला सा य होत नाहK. ॥ ६-१६ ॥ मूळ !ोक !ोक यु<ाहार>वहारःय यु<चेjःय कमसु । यु<ःवwनावबोधःय योगो भवित दःखहा ॥ ६-१७ ॥ ु

संदिभत अ)वयाथ यु<ाहार>वहारःय = यथायो+य आहार व >वहार करणाढयाला, कमसु = कमा'म ये, यु<चेjःय = यथायो+य यवहार करणाढयाला, (च च) = तसेच, यु<ःवwनावबोधःय = यथायो+य िनिा व जागरण करणाढयाला, (अयम अयम)् = हा, दःखहा = दःखां ु ु चा नाश करणारा, योगः = योग, भवित = िस? होतो ॥ ६-१७ ॥ अथ दःखां ु चा नाश करणारा योग यथायो+य आहार->वहार करणाढयाला, कमा'म ये यथायो+य यवहार करणाढयाला आ*ण यथायो+य िनिा-जामण करणाढयाला सा य होतो. ॥ ६-१७ ॥ मूळ !ोक !ोक यदा >विनयतं िचgमाम)येवावितते । िनःःपृहः सवकामे{यो यु< इयुOयते तदा ॥ ६-१८ ॥

संदिभत अ)वयाथ

>विनयतम ् = अयंत वश केले गेलेले, िचgम ् = िचg, यदा = IयावेळK, आमिन एव = परमा6याम येच, अवितते = चांगEयाूकारे *ःथत होऊन राहाते, तदा = यावेळK, सवकामे{यः = संपूण भोगांची, िनःःपृहः = इOछा नसणारा पु ष, यु<ः = योगयु< आहे , इित = असे, उOयते = 6हटले जाते ॥ ६-१८ ॥ अथ पूणप  णे ताhयात आणलेले िचg जेहा परमा6यात पूणप  णे *ःथर होते, तेहा सव भोगांची इOछा नाहKशी झालेला पु ष योगयु< 6हटला जातो. ॥ ६-१८ ॥ मूळ !ोक !ोक यथा दKपो िनवातःथो नेDगते सोपमा ःमृता । योिगनो यतिचgःय युlजतो योगमामनः ॥ ६-१९ ॥

संदिभत अ)वयाथ यथा = Iयाूमाणे, िनवातःथः = वायुर,हत ःथानात असणारा, दKपः = ,दवा, न इDगते = चंचल होत नाहK, सा = तीच, उपमा = उपमा, आमनः = परमा6याOया, योगम ् = यानात, युlजतः = लागलेEया, योिगनः = यो+याOया, यतिचgःय = *जंकलेEया िचgाला, ःमृता = सांिगतली गेली आहे ॥ ६-१९ ॥ अथ Iयाूमाणे वारा नसलेEया जागी ,दयाची Iयोत हलत नाहK, तीच उपमा परमा6याOया यानात म+न झालेEया यो+याOया *जंकलेEया िचgाला ,दली गेली आहे . ॥ ६-१९ ॥ मूळ !ोक !ोक यऽोपरमते िचgं िन ?ं योगसेवया । यऽ चैवामनामानं पँय)नामिन तुंयित ॥ ६-२० ॥

संदिभत अ)वयाथ

योगसेवया = योगाOया अ{यासाने, िन ?म ् = िन ? झालेले, िचgम ् = िचg, यऽ = Iया अवःथेम ये, उपरमते = उपरत होऊन जाते, च = आ*ण, यऽ = Iया अवःथेम ये, आमना = परमा6याOया यानाने शु? झालेEया सूआमबु?KOया dारे , आमानम ् = परमा6याचा, पँयन ् = साNाकार कPन घेत, आमिन एव = स*Oचदानंदघन परमा6याम येच, तुंयित = संतुj होऊन राहाते ॥ ६-२० ॥ अथ योगाOया अ{यासाने िनयमन केलेले िचg Iया *ःथतीत शांत होते आ*ण Iया *ःथतीत परमा6याOया यानाने शु? झालेEया सूआम बु?Kने परमा6याचा साNाकार होऊन स*Oचदानंदघन परमा6यातच संतुj राहाते ॥ ६-२० ॥ मूळ !ोक !ोक सुखमाय*)तकं यg…बु>?माBमती*)ियम ् । वे>g यऽ न चैवायं *ःथतFलित त‡वतः ॥ ६-२१ ॥

संदिभत अ)वयाथ अती*)ियम अती*)ियम ् = इं ,ियांOया अतीत, बु>?माBम ् = फ< शु? झालेEया सूआम बु?KOया dारे महण कर@यास यो+य असा, यत ् = जो, आय*)तकम ् = अन)त, सुखम ् = आनंद आहे , तत ् = याचा, यऽ = Iया अवःथेम ये, वे>g = अनुभव येतो, च = आ*ण, (यऽ यऽ) यऽ = Iया अवःथेत, *ःथतः = रा,हला असता, अयम ् = हा योगी, त‡वतः = परमा6याOया ःवPपापासून, न एव चलित = मुळKच >वचिलत होत नाहK ॥ ६-२१ ॥ अथ इं ,ियातीत, केवळ शु? झालेEया सूआम बु?Kने महण करता येणारा जो अनंत आनंद आहे , तो Iया अवःथेत अनुभवाला येतो आ*ण Iया अवःथेत असलेला हा योगी परमा6याOया ःवPपापासून मुळKच >वचिलत होत नाहK ॥ ६-२१ ॥ मूळ !ोक !ोक यं लh वा चापरं लाभं म)यते नािधकं ततः ।

य*ःमन ् *ःथतो न दःखे ु न गु णा>प >वचाEयते ॥ ६-२२ ॥

संदिभत अ)वयाथ यम ् = जो, लाभम ् = लाभ, लh वा = ूाV झाEयावर, ततः = याOयापेNा, अिधकम ् = अिधक, अपरम ् = दसरा (कोणताहK लाभ), न म)यते = (तो योगी) मानीत नाहK, च = आ*ण (परमामु ूािV-Pप), य*ःमन ् = Iया अवःथेम ये, *ःथतः = *ःथत असणारा योगी, गु णा = फार मोˆया, दःखे , अ>प = सु?ा, न >वचाEयते = >वचिलत होत नाहK ॥ ६-२२ ॥ ु न = दःखाने ु अथ परमामूािVPप जो लाभ झाEयामुळे याहन कोणताहK लाभ तो मानीत नाहK; ु ू अिधक दसरा आ*ण परमामूािVPप Iया अवःथेत असलेला योगी फार मोˆया दःखाने हK >वचिलत होत नाहK ु ॥ ६-२२ ॥ मूळ !ोक !ोक तं >वzा दःखसं योग>वयोगं योगसं*iतम ् । ु स िनFयेन यो<यो योगोऽिन>व@णचेतसा ॥ ६-२३ ॥

संदिभत अ)वयाथ (यः यः) योग>वयोगम ् = दःखPप संसाराOया संयोगाने र,हत आहे 6हणजे ज)मयः = जो, दःखसं ु ु मरणPप संसारातून कायम मु< करणारा आहे , योगसं*iतम ् = Iयाला योग हे नाव आहे , तम ् = या योगाला, >वzात ् = जाणले पा,हजे, सः = तो, योगः = योग, अिन>व@णचेतसा = उबग न आलेEया 6हणजे धैय व उसाह यांनी यु< अशा िचgाने, िनFयेन = िनFयपूवक  , यो<यः = करणे हे कतय आहे ॥ ६-२३ ॥ अथ जो दःखPप संसाराOया संयोगाने र,हत आहे , तसेच Iयाचे नाव योग आहे , तो जाणला पा,हजे. तो ु योग न कंटाळता अथात धैय व उसाह यांनी यु< िचgाने िनFयाने केला पा,हजे. ॥ ६-२३ ॥ मूळ !ोक !ोक

सDकEपूभवा)कामांःय‰वा सवानशेषतः । मनसैवे*)ियमामं >विनय6य सम)ततः ॥ ६-२४ ॥

संदिभत अ)वयाथ सDकEपूभवान ् = संकEपापासून उप)न होणाढया, सवान ् = सव, कामान ् = कामनांचा, अशेषतः = िनःशेषPपाने, य‰वा = याग कPन, मनसा = मनानेच, इ*)ियमामम ् = सव इं ,ियांना, सम)ततः एव = सव बाजूंनीच, >विनय6य = चांगEयाूकारे संयिमत कPन ॥ ६-२४ ॥ अथ संकEपाने उप)न होणाढया सव कामना पूणप  णे टाकून आ*ण मनानेच इं ,ियसमुदायाला सव बाजूंनी पूणत  या आवPन ॥ ६-२४ ॥ मूळ !ोक !ोक शनैः शनै परमे…बु… या धृितगृहKतया । आमसंःथं मनःकृ वा न ,क*lचद>प िच)तयेत ् ॥ ६-२५ ॥

संदिभत अ)वयाथ शनैः शनैः = बमाबमाने (अ{यास करKत असताना), उपरमेत ् = उपरती ूाV कPन cयावी, (च च) = तसेच, धृितगृहKतया = धैयाने यु< अशा, बु… या = बु?KOया माफत, मनः = मनाला, आमसंःथम ् = परमा6याम ये *ःथत, कृ वा = कPन, ,क*lचत ् अ>प = परमा6यािशवाय अ)य कशाचा, न िच)तयेत ् = >वचारहK कP नये ॥ ६-२५ ॥ अथ बमाबमाने अ{यास करKत उपरत हावे; तसेच धैयय  ु< बु?Kने मनाला परमा6यात *ःथर कPन दसढया कशाचाहK >वचारहK कP नये. ॥ ६-२५ ॥ ु मूळ !ोक !ोक यतो यतो िनFरित मनFlचलम*ःथरम ् । ततःततो िनय6यैतदाम)येव वशं नयेत ् ॥ ६-२६ ॥

संदिभत अ)वयाथ एत = हे , अ*ःथरम ् = *ःथर न राहाणारे , (च च) = आ*ण, चlचलम ् = चंचल असणारे , मनः = मन, यतः यतः = Iया Iया शhदादK >वषयांOया िनिमgाने, िनFरित = संसारात संचार करKत असते, ततः ततः = या या >वषयातून, िनय6य = रोखून 6हणजे बाजूला नेऊन, आमिन एव = पु)हा पु)हा परमा6याम येच, वशम ् = िन ?, नयेत ् = करावे ॥ ६-२६ ॥ अथ हे *ःथर न राहणारे चंचल मन Iया Iया शhदादK >वषयांOया िनिमgाने संसारात भरकटत असते, या या >वषयांपासून याला आवPन वारं वार परमा6यात *ःथर करावे. ॥ ६-२६ ॥ मूळ !ोक !ोक ूशा)तमनसं Bेनं योिगनं सुखमुgमम ् । उपैित शा)तरजसं ॄ€भूतमकEमषम ् ॥ ६-२७ ॥

संदिभत अ)वयाथ ,ह = कारण, ूशा)तमनसम ् = Iयाचे मन चांगEयाूकारे शांत झाले आहे , अकEमषम ् = जो पापाने र,हत आहे , (च च) = आ*ण, शा)तरजसम ् = Iयाचा रजोगुण शांत होऊन गेलेला आहे अशा, ॄ€भूतम ् = स*Oचदानंदघन ॄ€ाशी एकrभाव ूाV झालेEया, एनम ् = या, योिगनम ् = यो+याला, उgमम ् = उgम, सुखम खम ् = आनंद, उपैित = ूाV होतो ॥ ६-२७ ॥ अथ कारण Iयाचे मन पूण शांत आहे , जो पापर,हत आहे आ*ण Iयाचा रजोगुण शांत झालेला आहे , अशा या स*Oचदानंदघन ॄ€ाशी ऐ‰य पावलेEया यो+याला उgम आनंद िमळतो. ॥ ६-२७ ॥ मूळ !ोक !ोक युlज)नेवं सदामानं योगी >वगतकEमषः । सुखेन ॄ€संःपशमय)तं सुखम„ुते ॥ ६-२८ ॥

संदिभत अ)वयाथ

>वगतकEमषः = पापर,हत, योगी = योगी हा, एवम ् = अशाूकारे , सदा = िनरं तर, आमानम ् = आ6याला (परमा6याम ये), युlजन ् = लावीत, सुखेन = सुखाने, ॄ€संःपशम ् = परॄ€ परमा6याची ूाVी हे ःवPप असणारा, अयंतम ् = अनंत, सुखम ् = आनंद, अ„ुते = अनुभवतो ॥ ६-२८ ॥ अथ तो िनंपाप योगी अशा ूकारे सतत आ6याला परमा6याशी जोडू न सहजपणे परॄ€ परमा6याOया ूाVीOया अपार आनंदाचा अनुभव घेतो. ॥ ६-२८ ॥ मूळ !ोक !ोक सवभूतःथमामानं सवभत ू ािन चामिन । ईNते योगयु<ामा सवऽ समदशनः ॥ ६-२९ ॥

संदिभत अ)वयाथ योगयु<ामा = सवयापी अनंत चैत)यात एकrभावाने *ःथितPप अशा योगाने यु< असा आमवान ् (तसेच), सवऽ = सव ,ठकाणी, समदशनः = समभावाने पाहणारा योगी, आमानम ् = आ6याला, सवभूतःथम ् = सव सजीवांम ये *ःथत, च = आ*ण, सवभूतािन = सव सजीवांना, आमिन = आ6याम ये (क*Eपत असे), ईNते = पाहातो ॥ ६-२९ ॥ अथ Iयाचा आमा सवयापी अनंत चैत)यात ऐ‰य*ःथितPप योगाने यु< असून जो सवा'ना समभावाने पाहणारा आहे , असा योगी आमा सव सजीवमाऽात *ःथत व सजीवमाऽ आ6यात क*Eपलेले पाहातो. ॥ ६-२९ ॥ मूळ !ोक !ोक यो मां पँयित सवऽ सव' च मिय पँयित । तःयाहं न ूणँयािम स च मे न ूणँयित ॥ ६-३० ॥

संदिभत अ)वयाथ

यः = जो पु ष, सवऽ = सव सजीवांम ये, माम ् = सवा'चा आमा अशा मज परमा6यालाच यापक असे, पँयित = पाहतो, च = आ*ण, सवम ् = सव सजीवांना, मिय = मज वासुदेवाचे अंतगत, पँयित = पाहतो, तःय = याOया बाबतीत, अहम ् = मी, न ूणँयािम = अ}ँय होत नाहK, च = तसेच, सः = तो, मे = मा‚यासाठX, न ूणँयित = अ}ँय होत नाहK ॥ ६-३० ॥ अथ जो पु ष सव सजीवांम ये सवा'चा आमा असलेEया मला वासुदेवालाच यापक असलेला पाहतो आ*ण सव सजीवांना मज वासुदेवात पाहतो, याला मी अ}ँय असत नाहK आ*ण मला तो अ}ँय असत नाहK. ॥ ६-३० ॥ मूळ !ोक !ोक सवभूत*ःथतं यो मां भजयेकवमा*ःथतः । सवथा वतमानोऽ>प स योगी मिय वतते ॥ ६-३१ ॥

संदिभत अ)वयाथ एकवम ् आ*ःथतः = एकrभावात *ःथत होऊन, यः = जो पु ष, सवभूत*ःथतम ् = सव सजीवात आमःवPपाने *ःथत असणाढया, माम ् = मज स*Oचदानंदघन वासुदेवाला, भजित = भजतो, सः = तो, योगी = योगी, सवथा = सव ूकारांनी, वतमानः = यवहार करKत असताना, अ>प = सु?ा, (सः सः) सः = तो, मिय = मा‚याम येच, वतते = यवहार करतो ॥ ६-३१ ॥ अथ जो पु ष ऐ‰यभावाला ूाV होऊन सव सजीवमाऽात आमPपाने असलेEया मला स*Oचदानंदघन वासुदेवाला भजतो, तो योगी सव ूकारचे यवहार करत असला तरK याचे सव यवहार मा‚यातच होत असतात. ॥ ६-३१ ॥ मूळ !ोक !ोक आमौप6येन सवऽ समं पँयित योऽजुन  । सुखं वा य,द वा दःखं स योगी परमो मतः ॥ ६-३२ ॥ ु

संदिभत अ)वयाथ

अजुन  = हे अजुन  ा, यः = जो योगी, आमौप6येन = आपEयाूमाणेच, सवऽ = सव सजीवांम ये, समम ् = सम, पँयित = पाहतो, वा = तसेच, सुखम ् = सवा'चे सुख, य,द वा = अथवा, दःखम ्= ु दःखसु ?ा आपEयाूमाणे सम पाहतो, सः = तो, योगी = योगी, परमः = परम ौे, मतः = मानला ु गेला आहे ॥ ६-३२ ॥ अथ हे अजुन  ा, जो योगी आपEयाूमाणे सव सजीवमाऽांना समभावाने पाहतो, तसेच सवा'म ये सुख ,कंवा दःख ु सम}jीने पाहतो, तो योगी अयंत ौे मानला गेला आहे . ॥ ६-३२ ॥ मूळ !ोक !ोक अजुन  उवाच योऽयं योगःवया ूो<ः सा6येन मधुसूदन । एतःयाहं न पँयािम चlचलवा*ःथितं *ःथराम ् ॥ ६-३३ ॥

संदिभत अ)वयाथ अजुन  = अजुन  , उवाच = 6हणाला, मधुसूदन = हे मधुसूदना (ौीकृ ंणा), अयम ् = हा, यः = जो, सा6येन = समभावाOया बाबतीत, योगः = योग, वया = तु6हK, ूो<ः = सांिगतला, (मनसः मनसः) मनसः = मनाOया, चlचलवात ् = चंचलपणामुळे, एतःय = याची, *ःथराम ् = िनय *ःथर, *ःथितम ् = *ःथती, अहम ् न पँयािम = मला ,दसत नाहK ॥ ६-३३ ॥ अथ अजुन  6हणाला, हे मधुसूदना (ौीकृ ंणा), जो हा समभावाचा योग तु6हK सांिगतलात, तो मन चंचल असEयामुळे िनय *ःथर राहKल, असे मला वाटत नाहK. ॥ ६-३३ ॥ मूळ !ोक !ोक चlचलं ,ह मनः कृ ंण ूमािथ बलव…}ढम ् । तःयाहं िनमहं म)ये वायोaरव सुदंकरम ् ॥ ६-३४ ॥ ु

संदिभत अ)वयाथ

ू ,ह = कारण, कृ ंण = हे ौीकृ ंणा, मनः = मन, चlचलम ् = फार चंचल, ूमािथ = घुसळन काढ@याचा ःवभाव असणारे , }ढम ् = अयंत बळकट, (च च) = आ*ण, बलवत ् = बलवान आहे , (अतः अतः) अतः = 6हणून, तःय = याचा, िनमहम ् = िनमह करणे हे , वायोः इव = वायूला रोख@याूमाणे, सुदंकरम आहे असे, अहम ् = मला, म)ये = वाटते ॥ ६-३४ ॥ ् = अयंत दंकर ु ु अथ कारण हे ौीकृ ंणा, हे मन मोठे चंचल, Nोभ>वणारे , मोठे }ढ आ*ण बलवान आहे . यामुळे याला वश करणे मी वाढयाला अड>व@याूमाणेच अयंत कठXण समजतो. ॥ ६-३४ ॥ मूळ !ोक !ोक ौीभगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दिन ु महं चलम ् । अ{यासेन तु कौ)तेय वैरा+येण च गृBते ॥ ६-३५ ॥

संदिभत अ)वयाथ ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = 6हणाले, महाबाहो = हे महाबाहो अजुन  ा, असंशयम ् = िनःसंशयपणे, मनः = मन हे , चलम ् = चंचल, (च च) = आ*ण, दिन ु महम ् = वश कPन घे@यास कठXण आहे , तु = परं त,ु कौ)तेय = हे कुंतीपुऽ अजुन  ा, (इदम इदम ् मनः) मनः = हे मन, अ{यासेन = अ{यासाने, च = आ*ण, वैरा+येण = वैरा+याने, गृBते = वश कPन घेता येते ॥ ६-३५ ॥ अथ भगवान ौीकृ ंण 6हणाले, हे महाबाहो अजुन  ा, मन चंचल आ*ण आवर@यास कठXण आहे , यात शंका नाहK. परं तु हे कुंतीपुऽ अजुन  ा, हे मन अ{यासाने आ*ण वैरा+याने ताhयात येते. ॥ ६-३५ ॥ मूळ !ोक !ोक असंयतामना योगो दंूाप इित मे मितः । ु वँयामना तु यतता श‰योऽवाVुमुपायतः ॥ ६-३६ ॥

संदिभत अ)वयाथ

असंयतामना = Iयाने मन वश कPन घेतले नाहK अशा पु षाला, योगः = योग, दंूापः = ूाV ु हो@यास कठXण आहे , तु = परं त,ु (सः सः योगः) योगः = तो योग, वँयामना = Iयाने मन वश कPन घेतले आहे अशा, यतता = ूयन करणाढया पु षाला, उपायतः = साधनाOया dारे , अवाVुम ् = ूाV कPन घेणे, श‰यः = सहज श‰य आहे , इित = असे, मे = माझे, मितः = मत आहे ॥ ६-३६ ॥ अथ Iयाने मनावर ताबा िमळ>वला नाहK अशा पु षाला योग साधणे कठXण आहे आ*ण Iयाने मन ताhयात ठे वले आहे अशा ूयनशील पु षाला साधनेने तो ूाV होणे श‰य आहे , असे माझे मत आहे . ॥ ६-३६ ॥ मूळ !ोक !ोक अजुन  उवाच अयितः ौ?योपेतो योगाOचिलतमानसः । अूाwय योगसंिस>?ं कां गितं कृ ंण गOछित ॥ ६-३७ ॥

संदिभत अ)वयाथ अजुन  = अजुन  , उवाच = 6हणाला, कृ ंण = हे ौीकृ ंणा, ौ?या उपेतः = जो योगावर ौ?ा ठे वणारा आहे , (,क ,कंतु यः) यः = परं तु जो, अयितः = संयमी नाहK (या कारणाने), योगात ् = योगापासून, चिलतमानसः = Iयाचे मन अंतकाळK >वचिलत झाले आहे (अशा साधक यो+याला), योगसंिस>?म ् = योगाची िस?K 6हणजे भगवसाNाकार, अूाwय = ूाV होणार नाहK, (सः सः) सः = तो, काम ् = कोणती, गितम ् = गती, गOछित = ूाV कPन घेतो ॥ ६-३७ ॥ अथ अजुन  6हणाला, हे ौीकृ ंणा, जो योगावर ौ?ा ठे वणारा आहे ; परं तु संयमी नसEयामुळे Iयाचे मन अंतकाळK योगापासून >वचिलत झाले, असा साधक योगिस?Kला 6हणजे भगवसाNाकाराला ूाV न होता कोणया गतीला जातो? ॥ ६-३७ ॥ मूळ !ोक !ोक क*Oच)नोभय>वॅj*ँछ)नाॅिमव नँयित । अूितो महाबाहो >वमूढो ॄ€णः पिथ ॥ ६-३८ ॥

संदिभत अ)वयाथ महाबाहो = हे महाबाहो ौीकृ ंणा, (सः सः) सः = तो, ॄ€णः = भगवूाVीOया, पिथ = मागावर, >वमूढः = मो,हत, (च च) = व, अूितः = आौयर,हत असा पु ष, िछ)नाॅम ् इव = िछ)न िभ)न झालेEया ढगाूमाणे, उभय>वॅjः = दो)हKंकडू न ॅj होऊन, क*Oचत ् न नँयित = नj तर होऊन जात नाहK ना ॥ ६-३८ ॥ अथ हे महाबाहो ौीकृ ंणा, भगवूाVीOया मागात मो,हत झालेला व आौयर,हत असलेला पु ष िछ)न->व*Oछ)न ढगाूमाणे दो)हKकडू न ॅj होऊन नाश तर नाहK ना पावत? ॥ ६-३८ ॥ मूळ !ोक !ोक एत)मे संशयं कृ ंण छे gुमह ःयशेषतः । वद)यः संशयःयाःय छे gा न Bुपपzते ॥ ६-३९ ॥

संदिभत अ)वयाथ कृ ंण = हे ौीकृ ंणा, मे = माझा, एतत ् = हा, संशयम ् = संशय, अशेषतः = संपूणP  पाने, छे gुम ् = नj कर@यासाठX, अह िस = तु6हK समथ आहात, ,ह = कारण, अःय = या, संशयःय = संशयाला, छे gा = तोडू न टाकणारा, वद)यः = तुमOयािशवाय दसरा कोणी, न उपपzते = िमळणे संभवत ु नाहK ॥ ६-३९ ॥ अथ हे ौीकृ ंणा, हा माझा संशय तु6हKच पूणप  णे नाहKसा कP शकाल. कारण तुमOयािशवाय दसरा ु कोणी हा संशय दरू करणारा िमळ@याचा संभव नाहK. ॥ ६-३९ ॥ मूळ !ोक !ोक ौीभगवानुवाच पाथ नैवेह नामुऽ >वनाशःतःय >वzते । न ,ह कEयाणकृ क*F…दग ु ि तं तात गOछित ॥ ६-४० ॥

संदिभत अ)वयाथ

ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = 6हणाले, पाथ = हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), तःय = या पु षाला, इह = या लोकात, >वनाशः न >वzते = >वनाश होत नाहK, अमुऽ एव न = (तसेच) परलोकातहK (याचा >वनाश) होत नाहK, ,ह = कारण, तात = अरे बाबा, कEयाणकृ त ् = आमो?ारासाठX 6हणजे भगवूाVीसाठX कम करणारा, क*Fत ् = कोणीहK पु ष, दग ु ितम ् = दग ु ती, न गOछित = ूाV कPन घेत नाहK ॥ ६-४० ॥ अथ भगवान ौीकृ ंण 6हणाले, हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), या पु षाचा इहलोकातहK नाश होत नाहK व परलोकातहK नाहK. कारण बाबा रे , आमो?ारासाठX अथात भगवूाVीसाठX कम करणारा कोणताहK पु ष अधोगतीला जात नाहK. ॥ ६-४० ॥ मूळ !ोक !ोक ूाwय पु@यकृ तां लोकानु>षवा शाƒतीः समाः । शुचीनां ौीमतां गेहे योगॅjोऽिभजायते ॥ ६-४१ ॥

संदिभत अ)वयाथ योगॅjः = योगॅj पु ष हा, पु@यकृ ताम ् = पु@यवान माणसांच,े लोकान ् = लोक 6हणजे ःवगादK उgम लोक, ूाwय = ूाV कPन घेऊन, (तऽ तऽ) तऽ = तेथ,े शाƒतीः = पुंकळ, समाः = वषा'पय'त, उ>षवा = िनवास कPन (नंतर), शुचीनाम ् = शु? आचरण असणाढया, ौीमताम ् = ौीमान ् पु षांOया, गेहे = घराम ये, अिभजायते = ज)म घेतो ॥ ६-४१ ॥ अथ योगॅj पु ष पु@यवानांना िमळणाढया लोकांना अथात ःवगादK उgम लोकांना जाऊन तेथे पुंकळ वष] राहन ू नंतर शु? आचरण असणाढया ौीमंतांOया घरात ज)म घेतो. ॥ ६-४१ ॥ मूळ !ोक !ोक अथवा योिगनामेव कुले भवित धीमताम ् । एत>? दल ु भतरं लोके ज)म यदK}शम ् ॥ ६-४२ ॥

संदिभत अ)वयाथ

अथवा = ,कंवा (वैरा+यवान पु ष या ःवगादK लोकांत न जाता), धीमताम ् = iानवान, योिगनाम ् = यो+यांOया, कुले एव = कुळाम येच, भवित = ज)म घेतो, (,क ,कंतु) = परं त,ु ई}शम ् = अशा ूकारचा, यत ् एतत ् = जो हा, ज)म = ज)म आहे , (त त) = तो, लोके = या संसारात, ,ह = िनःसंशयपणे, दल ु भतरम ् = अयंत दल ु भ आहे ॥ ६-४२ ॥ अथ ,कंवा वैरा+यशील पु ष या लोकांत न जाता iानी यो+यांOया कुळात ज)म घेतो. परं तु या ूकारचा जो हा ज)म आहे , तो या जगात िनःसंशयपणे अयंत दिम ु ळ आहे . ॥ ६-४२ ॥ मूळ !ोक !ोक तऽ तं बु>?संयोगं लभते पौवदे,हकम ् । यतते च ततो भूयः संिस?ौ कु न)दन ॥ ६-४३ ॥

संदिभत अ)वयाथ (सः सः) सः = तो, तऽ = तेथ,े पौवदे,हकम ् = पूवOया शरKरात संपादन केलेला, तम ् = तो, बु>?संयोगम ् = बु?Kचा संयोग 6हणजे समबु?KPप योगाचा संःकार, लभते = अनायासे िमळ>वतो, च = आ*ण, कु न)दन = हे कु वंशीय अजुन  ा, ततः = याOया ूभावामुळे, (सः सः) सः = तो, संिस?ौ = परमा6याOया ूाVीPप िस?KOयासाठX, भूयः = पूवपेNाहK अिधक, यतते = ूयन करतो ॥ ६४३ ॥ अथ तेथे या प,हEया शरKरात संमह केलेEया बु>?संयोगाला 6हणजे समवबु>?Pप योगाOया संःकारांना अनायासे ूाV होतो आ*ण हे कु वंशीय अजुना, याOया ूभावाने तो पु)हा परमामूािVPप िस?KसाठX पूवपेNाहK अिधक ूयन करतो. ॥ ६-४३ ॥ मूळ !ोक !ोक पूवा{यासेन तेनव ै ,॑यते Bवशोऽ>प सः । *जiासुर>प योगःय शhदॄ€ाितवतते ॥ ६-४४ ॥

संदिभत अ)वयाथ

सः = ौीमंताOया घरात ज)मलेला तो योगॅj योगी, तेन पूवा{यासेन एव = या पूवOया अ{यासामुळेच, अवशः = पराधीन होऊन, ,ह = िनःसंशयपणे, ,॑यते = भगवंतांकडू न आक>षत केला जातो, (तथा तथा) तथा = तसेच, योगःय = समबु>?Pप योगाचा, *जiासुः अ>प = *जiासूसु?ा, शhदॄ€ = वेदात सांिगतलेEया सकाम कमा'चे फळ, अितवतते = उEलंघन कPन जातो ॥ ६-४४ ॥ अथ तो ौीमंतांOया घरात ज)म घेणारा योगॅj पराधीन असला तरK या प,हEया ज)मीOया अ{यासामुळेच िनःसंशयपणे भगवंतांकडे आक>षला जातो. तसेच समबु>?Pप योगाचा *जiासूदेखील वेदाने सांिगतलेEया सकाम कमा'Oया फळांना ओलांडून जातो. ॥ ६-४४ ॥ मूळ !ोक !ोक ूयाzतमानःतु योगी संशु?,क*Eबषः । अनेकज)मसंिस?ःततो याित परां गितम ् ॥ ६-४५ ॥

संदिभत अ)वयाथ तु = परं त,ु ूयात ् = ूयपूवक  , यतमानः = अ{यास करणारा, योगी = योगी (हा तर), अनेकज)मसंिस?ः = मागील अनेक ज)मांOया संःकारांOया साम‘यामुळे याच ज)मात संिस? होऊन, संशु?,क*Eबषः = संपूण पापांनी र,हत होऊन, ततः = नंतर तकाळ, पराम ् गितम ् = परम गती, याित = ूाV कPन घेतो ॥ ६-४५ ॥ अथ परं तु ूयपूवक  अ{यास करणारा योगी तर मागील अनेक ज)मांOया संःकारांOया जोरावर याच ज)मात पूण िस?K िमळवून सव पापांपासून मु< होऊन तकाळ परमगतीला ूाV होतो. ॥ ६-४५ ॥ मूळ !ोक !ोक तप*ःव{योऽिधको योगी iािन{योऽ>प मतोऽिधकः । किम{यFािधको योगी तःमाzोगी भवाजुन  ॥ ६-४६ ॥

संदिभत अ)वयाथ

योगी = योगी, तप*ःव{यः = तपःवी लोकांपेNा, अिधकः = ौे आहे , iािन{यः अ>प = शाyiानी पु षांपेNा सु?ा (तो), अिधकः = ौे, मतः = मानला गेला आहे , च = आ*ण, किम{यः = सकाम कम] करणाढया माणसांपेNा सु?ा, योगी = योगी, अिधकः = ौे आहे , तःमात ् = 6हणून, अजुन  = हे अजुन  ा, योगी भव = योगी हो ॥ ६-४६ ॥ अथ तपःवी लोकांपेNा योगी ौे आहे . शाyiानी पु षांपेNा सु?ा ौे मानला गेला आहे . आ*ण सकाम कम] करणाढया माणसांपेNा सु?ा योगी ौे आहे . 6हणून हे अजुन  ा, तू योगी हो. ॥ ६-४६ ॥ मूळ !ोक !ोक योिगनाम>प सव]षां म…गतेना)तरामना । ौ?ावा)भजते यो मां स मे यु<तमो मतः ॥ ६-४७ ॥

संदिभत अ)वयाथ सव]षाम ् योगीनाम ् अ>प = सव यो+यांOयाम ये सु?ा, यः = जो, ौ?ावान ् = ौ?ावान योगी, म…गते गतेन = मा‚या ,ठकाणी लावलेEया, अ)तरामना = अंतरा6याने, माम ् = मला, भजते = िनरं तर भजतो, सः = तो योगी, मे = मला, यु<तमः मतः = परमौे 6हणून मा)य आहे ॥ ६-४७ ॥ अथ सव यो+यांOयाम ये सु?ा जो ौ?ावान योगी मा‚या ,ठकाणी लावलेEया अंतरा6याने मला िनरं तर भजतो, तो योगी मला परमौे 6हणून मा)य आहे . ॥ ६-४७ ॥ मूळ सहाया अ यायाची समाVी ॐ तस,दित ौीमभगवगीतासूपिनषसु ॄ€>वzायां योगशाyे ौीकृ ंणाजुन  संवादे आमसंयमयोगो नाम षोऽ यायः ॥ ६ ॥

अथ

ॐ हे परमसय आहे . याूमाणे ौीमभगवगीताPपी उपिनषद तथा ॄ€>वzा आ*ण योगशाyा>वषयी ौीकृ ंण आ*ण अजुन  यांOया संवादातील आमसंयमयोग नावाचा हा सहावा अ याय समाV झाला. ॥ ६ ॥

Related Documents

Ch 06 Am Yoga
June 2020 22
Ch 12 Bhakti Yoga
June 2020 13
Ch 15 Purushottam Yoga
June 2020 14
Ch 03 Karma Yoga
June 2020 13

More Documents from "Jyotindra"

Ch 06 Am Yoga
June 2020 22
Ch 10 Vibhuti Yoga
June 2020 21
Atma-bodha-6
May 2020 31
Datta1000
May 2020 30