ौीमभगवगीता : सातवा अ याय (ानवानयोग ानवानयोग) ानवानयोग मूळ सातया अ यायाचा ूारं भ अथ समोऽ यायः
अथ सातवा अ याय सु होतो. मूळ !ोक !ोक ौीभगवानुवाच म#यास$मनाः पाथ योगं यु&ज(मदाौयः । असंशयं सममं मां यथा ाःयिस त/छृणु ॥ ७-१ ॥
संदिभत अ(वयाथ ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = 8हणाले, पाथ = हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन ा), मिय आस$मनाः = अन(य ूेमाने मा=या >ठकाणी िच@ आस$ कAन, मदाौयः = तसेच अन(य भावाने मBपरायण होऊन, योगम ् = योगाम ये, यु&जन ् = लागलेला (असा तू), यथा = Eयाूमाणे, सममम ् = सव वभूती, बल, ऐHय इBयादJ गुणांनी यु$ व सवाKचे आBमAप अशा, माम ् = मला, असंशयम ् = िनःसंदेहपणे, ाःयिस = जाणशील, तत ् = ती गोL, शृणु = तू ऐक ॥ ७-१ ॥ अथ भगवान ौीकृ ंण 8हणाले, हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन ा), अन(य ूेमाने मन मा=या >ठकाणी आस$ कAन तसेच अन(य भावाने माझा आौय घेऊन, योगयु$ होऊन तू Eयायोगे संपूण वभूती, श$O, ऐHयादJ गुणांनी यु$, सवाKचा आBमा असणाढया मला िनःसंशयपणे जाणशील, ते ऐक. ॥ ७-१ ॥ मूळ !ोक !ोक
ानं तेऽहं सवानिमदं वआया8यशेषतः । यEाBवा नेह भूयोऽ(यEातयमविशंयते ॥ ७-२ ॥
संदिभत अ(वयाथ ते = तु=यासाठT, इदम ् = हे , सवानम ् ानम ् = वानास>हत तUवान, अशेषतः = संपूणप णे, अहम ् = मी, वआयािम = सांगेन, यत ् = जे, ाBवा = जाणVयावर, इह = या संसारात, भूयः = पु(हा, अ(यत ् = दसरे ु काहJसुWा, ातयम ् = जाणून घेXयास योYय असे, न अविशंयते = उरतच नाहJ ॥ ७-२ ॥ अथ मी तुला वानासह तUवान संपूण सांगेन, जे जाणले असता या जगात पु(हा दसरे ु काहJहJ जाणावयाचे िशVलक राहात नाहJ. ॥ ७-२ ॥ मूळ !ोक !ोक मनुंयाणां सहॐेषु क[\]तित िसWये । यततामप िसWानां क[\(मां वे@ तUवतः ॥ ७-३ ॥
संदिभत अ(वयाथ मनुंयाणाम ् सहॐेषु = हजारो माणसांम ये, क[\त ् = कोणीतरJ एखादा, िसWये = मा=या ूाीसाठT, यतित = ूयBन करतो, (च च) = आ[ण, (ते तेषाम)् = Bया, यतताम ् = ूयBन करणाढया, िसWानाम ् = योYयांम ये, अप = सुWा, क[\त ् = कोणीतरJ एखादा (मBपरायण होऊन), माम ् = मला, तUवतः = तUवतः 8हणजे यथाथ Aपाने, वे@ = जाणतो ॥ ७-३ ॥ अथ हजारो मनुंयांम ये कोणी एखादा मा=या ूाीसाठT ूयBन करतो आ[ण Bया ूयBन करणाढया योYयांम येहJ एखादाच मBपरायण होऊन मला खढया ःवAपाने जाणतो. ॥ ७-३ ॥ मूळ !ोक !ोक भूिमरापोऽनलो वायुः खं मनो बुWरे व च ।
अहं कार इतीयं मे िभ(ना ूकृ ितरLधा ॥ ७-४ ॥
संदिभत अ(वयाथ भूिमः = पृdवी, आपः = जल, अनलः = अYनी, वायुः = वायू, खम ् = आकाश, मनः = मन, बुWः = बुWJ, च = आ[ण, अहं कार = अहं कार, एव = सुWा, इित = याूकारे , अLधा = आठ ूकारांनी, िभ(ना = वभा[जत असणारJ, इयम ् = हJ, मे = माझी, ूकृ ितः = ूकृ ती आहे ॥ ७-४ ॥ अथ पृdवी, जल, अYनी, वायू, आकाश, मन, बुWJ, आ[ण अहं कार अशी हJ आठ ूकारात वभागलेली माझी ूकृ ती आहे . ॥ ७-४ ॥ मूळ !ोक !ोक अपरे यिमतःBव(यां ूकृ ितं वW मे पराम ् । जीवभूतां महाबाहो ययेदं धायते जगत ् ॥ ७-५ ॥
संदिभत अ(वयाथ इयम ् = (आठ ूकारचे भेद असणारJ) हJ, तु = तर, अपरा = अपरा 8हणजे माझी जड ूकृ ती आहे , (च च) = आ[ण, महाबाहो = हे महाबाहो अजुन ा, इतः = >ह/यापेgा, अ(याम ् = दसरJ कO, यया = ु [ज/यामुळे, इदम ् = हे , जगत ् = संपूण जग, धायते = धारण केले आहे , (सा सा) सा = ती, मे = माझी, जीवभूताम ् = जीवAप, पराम ् = परा 8हणजे चेतन, ूकृ ितम ् = ूकृ ती आहे (असे), वW = तू जाण ॥ ७-५ ॥ अथ हJ आठ ूकारचे भेद असणारJ माझी अपरा 8हणजे अचेतन ूकृ ती आहे . आ[ण हे महाबाहो अजुन ा, >ह/याहन ु , [ज/यायोगे सव जग धारण केले जाते, ती माझी जीवAप परा 8हणजे चेतन ू दसरJ ूकृ ती समज. ॥ ७-५ ॥ मूळ !ोक !ोक एत]ोनीिन भूतािन सवाणीBयुपधारय ।
अहं कृ Bःनःय जगतः ूभवः ूलयःतथा ॥ ७-६ ॥
संदिभत अ(वयाथ सवा[ण = सव, भूतािन = सजीव, एत]ोनीिन = या दोन ूकार/या ूकृ तीपासून उBप(न होतात, अहम ् = मी, कृ Bःनःय = संपूण, जगतः = जगाची, ूभवः = उBप@ी, तथा = आ[ण, ूलयः = ूलय (8हणजे सव जगाचे मुळ कारण), इित = असे, उपधारय = तू जाण ॥ ७-६ ॥ अथ सव सजीवमाऽ या दोन ूकृ तींपासूनच उBप(न झालेले आहे , आ[ण मी सव जगाची उBप@ी आ[ण ूलय आहे अथात सव जगाचे मूळ कारण आहे , हे तू जाण. ॥ ७-६ ॥ मूळ !ोक !ोक म@ः परतरं ना(य[Bक[&चद[ःत धन&जय । मिय सविमदं ूोतं सूऽे म[णगणा इव ॥ ७-७ ॥
संदिभत अ(वयाथ धन&जय = हे धनंजया (अजुन ा), म@ः = मा=यापेgा, अ(यत ् = दसरे ु , >क[&चत ् = कोणतेहJ, परतरम ् = परम कारण, न अ[ःत = नाहJ, सूऽे = सुतातील, म[णगणाः इव = (सुता/या) मXयांूमाणे, इदम ् = हे , सवम ् = संपूण (जग), मिय = मा=याम ये, ूोतम ् = गुंफलेले आहे ॥ ७-७ ॥ अथ हे धनंजया (अजुन ा), मा=याहन ु कोणतेहJ परम कारण नाहJ. हे संपूण जग दोढयात ू िनराळे दसरे दोढयाचे मणी ओवावे, तसे मा=यात गुंफलेले आहे . ॥ ७-७ ॥ मूळ !ोक !ोक रसोऽहमkसु कौ(तेय ूभा[ःम शिशसूयय ोः । ूणवः सववेदेषु शmदः खे पौषं नृषु ॥ ७-८ ॥
संदिभत अ(वयाथ कौ(तेय = हे कुंतीपुऽ अजुन ा, अहम ् = मी, अkसु = पाXयाम ये, रसः = रस (आहे ), शिशसूयय ोः = चंि व सूय यांम ये, ूभा = ूकाश, अ[ःम = आहे , सववेदेषु = सव वेदांम ये, ूणवः = ओंकार, खे = आकाशात, शmदः = शmद, (च च) = (आ[ण), नृषु = पुषांम ये, पौषम ् = पुषBव (मी आहे ) ॥ ७८॥ अथ हे कुंतीपुऽ अजुन ा, मी पाXयातील रस आहे , चंिसूयातील ूकाश आहे , सव वेदांतील ओंकार आहे , आकाशातील शmद आ[ण पुषातील पुषBव आहे . ॥ ७-८ ॥ मूळ !ोक !ोक पुXयो ग(धः पृिथयां च तेच\ा[ःम वभावसौ । जीवनं सवभूतेषु तप\ा[ःम तप[ःवषु ॥ ७-९ ॥
संदिभत अ(वयाथ पृिथयाम ् = पृdवीम ये, पुXयः = पवऽ, ग(धः = गंध, च = आ[ण, वभावसौ = अYनीम ये, तेजः = तेज, अ[ःम = मी आहे , च = तसेच, सवभूतेषु = सव सजीवांम ये, जीवनम ् = Bयांचे जीवन (मी आहे ), च = आ[ण, तप[ःवषु = तपःयांम ये, तपः = तप, अ[ःम = (मी) आहे . ॥ ७-९ ॥ अथ मी पृdवीतील पवऽ गंध आ[ण अYनीतील तेज आहे . तसेच सव सजीवांचे जीवन आहे आ[ण तपःयांतील तप मी आहे . ॥ ७-९ ॥ मूळ !ोक !ोक बीजं मां सवभूतानां वW पाथ सनातनम ् । बुWबु Wमताम[ःम तेजःतेज[ःवनामहम ् ॥ ७-१० ॥
संदिभत अ(वयाथ
पाथ = हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन ा), सवभूतानाम ् = सव सजीवांच,े सनातनम ् = सनातन, बीजम ् = बीज, माम ् = मीच आहे असे, वW = तू जाण, बुWमताम ् = बुWमानांची, बुWः = बुWJ, (च च) = आ[ण, तेज[ःवनाम ् = तेजःयांच,े तेजः = तेज, अहम ् = मी, अ[ःम = आहे ॥ ७-१० ॥ अथ हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन ा), तू संपूण सजीवांचे सनातन कारण मलाच समज. मी बुWमानांची बुWJ आ[ण तेजःयांचे तेज आहे . ॥ ७-१० ॥ मूळ !ोक !ोक बलं बलवतां चाहं कामरागवव[जतम ् । धमावWो भूतेषु कामोऽ[ःम भरतषभ ॥ ७-११ ॥
संदिभत अ(वयाथ भरतषभ = हे भरतौेrा (अजुन ा), बलवताम ् = बलवानांच,े कामरागवव[जतम ् = आस$O व कामना यांनी र>हत असे, बलम ् = बल 8हणजे सामdय, च = आ[ण, भूतेषु = सव सजीवांम ये, धमावWः = धमाला अनुकूल 8हणजे शाsाला अनुकूल, कामः = कामना, अहम ् = मी, अ[ःम = आहे ॥ ७-११ ॥ अथ हे भरतौेrा (अजुन ा), मी बलवानांचे आस$र>हत व कामनार>हत बल 8हणजे सामdय आहे आ[ण सव सजीवांतील धमाला अनुकूल अथात शाsाला अनुकूल असा काम आहे . ॥ ७-११ ॥ मूळ !ोक !ोक ये चैव सा[Uवका भावा राजसाःतामसा\ ये । म@ एवेित ता[(वW न Bवहं तेषु ते मिय ॥ ७-१२ ॥
संदिभत अ(वयाथ च एव = आणखी, ये = जे, सा[Uवकाः = सUवगुणापासून उBप(न होणारे , भावाः = भाव आहे त, ये = जे, राजसाः = रजोगुणापासून उBप(न होणारे , च = आ[ण, तामसाः = तमोगुणापासून उBप(न
होणारे भाव आहे त, तान ् = ते सव, म@ः एव = मा=यापासूनच होणारे आहे त, इित = असे, वW = तू जाण, तु = परं तु (वाःतवक पाहाता), तेषु = Bयांम ये, अहम ् = मी, ते = (आ[ण) ते, मिय = मा=याम ये, (न न) = नाहJत ॥ ७-१२ ॥ अथ आणखीहJ जे सUवगुणापासून, रजोगुणापासून आ[ण तमोगुणापासून उBप(न होणारे भाव व पदाथ आहे त, ते सव मा=यापासूनच उBप(न होणारे आहे त, असे तू समज. परं तु वाःतवक पाहाता Bयां/यात मी आ[ण मा=यात ते नाहJत. ॥ ७-१२ ॥ मूळ !ोक !ोक ऽिभगुण मयैभावरै े िभः सविमदं जगत ् । मो>हतं नािभजानाित मामेuयः परमययम ् ॥ ७-१३ ॥
संदिभत अ(वयाथ गुणमयैः = गुणांचे कायAप अशा सा[Uवक, राजस व तामस अशा, एिभः = या, ऽिभः = तीन ूकार/या, भावैः = भावांनी, इदम ् = हा, सवम ् = संपूण, जगत ् = संसारातील सजीवसमुदाय, मो>हतम ् = मो>हत होत आहे , (अतः अतः) अतः = 8हणून, एuयः = या तीन गुणां/या, परम ् = पलीकडे असणाढया, अययम ् = अवनाशी अशा, माम ् = मला (तो सजीवसमुदाय), न अिभजानाित = जाणत नाहJ ॥ ७-१३ ॥ अथ गुणांचे काय असणाढया सा[Uवक, राजस आ[ण तामस या ित(हJ ूकार/या भावांनी हे सारे जगसजीवसमुदाय मो>हत झाले आहे . Bयामुळे या ित(हJ गुणां/या पलीकडे असणाढया अवनाशी अशा मला ते ओळखत नाहJ. ॥ ७-१३ ॥ मूळ !ोक !ोक दै वी vेषा गुणमयी मम माया दरBयया । ु मामेव ये ूप](ते मायामेतां तर[(त ते ॥ ७-१४ ॥
संदिभत अ(वयाथ
>ह = कारण, दै वी = अलौ>कक 8हणजे अितशय अwत ु , गुणमयी = ऽगुणमयी अशी, एषा = हJ, मम = माझी, माया = माया, दरBयया = तAन जाXयास फार कठTण आहे , (तथाप तथाप) तथाप = तथाप, ये = ु जे पुष, माम ् एव = केवळ मलाच, ूप](ते = भजतात 8हणजे शरण येतात, ते = ते, एताम ् = या, मायाम ् = मायेच,े तर[(त = उVलंघन कAन जातात अथात संसारातून तAन जातात ॥ ७-१४ ॥ अथ कारण हJ अलौ>कक अथात अितअwत ु ऽगुणाBमक माझी माया पार होXयास फार कठTण आहे . परं तु जे केवळ मलाच िनरं तर भजतात, ते या मायेला ओलांडून जातात, 8हणजे संसारातून तAन जातात. ॥ ७-१४ ॥ मूळ !ोक !ोक न मां दंकृ ु ितनो मूढाः ूप](ते नराधमाः । माययापyताना आसुरं भावमािौताः ॥ ७-१५ ॥
संदिभत अ(वयाथ मायया = माये/या zारे , अपyतानाः = Eयांचे ान हरण केले गेले आहे , आसुरम ् भावम ् = आसुर भाव, आिौताः = धारण करणारे , नराधमाः = पुषांम ये नीच, दंकृ कम करणारे , ु ितनः = दषत ू मूढाः = असे मूढ लोक, माम ् = माझे, न ूप](ते = भजन करJत नाहJत ॥ ७-१५ ॥ अथ मायेने Eयांचे ान >हरावून घेतले आहे , असे आसुरJ ःवभावाचे, पुषांम ये नीच असणारे , दL ु कम{ करणारे मूढ लोक मला भजत नाहJत. ॥ ७-१५ ॥ मूळ !ोक !ोक चतुवधा भज(ते मां जनाः सुकृितनोऽजुन । आत| [जासुरथाथ} ानी च भरतषभ ॥ ७-१६ ॥
संदिभत अ(वयाथ
भरतषभ अजुन = हे भरतवंशीयांम ये ौेr अजुन ा, सुकृितनः = उ@म कम करणारे , अथाथ} = अथाथ}, आतः = आत, [जासुः = [जासू, च = आ[ण, ानी = ानी (असे), चतुवधाः = चार ूकारचे, जनाः = भ$जन, माम ् = मला, भज(ते = भजतात ॥ ७-१६ ॥ अथ हे भरतवंशीयांम ये ौेr अजुन ा, उ@म कम{ करणारे अथाथ}, आत, [जासू आ[ण ानी असे चार ूकारचे भ$ मला भजतात. ॥ ७-१६ ॥ मूळ !ोक !ोक तेषां ानी िनBययु$ एकभ$विशंयते । ूयो >ह ािननोऽBयथमहं स च मम ूयः ॥ ७-१७ ॥
संदिभत अ(वयाथ तेषाम ् = BयांपैकO, िनBययु$ः = नेहमी मा=या >ठकाणी एकOभावाने राहाणारा, एकभ$ः = अन(य ूेम असणारा, ानी = ानी भ$, विशंयते = अितशय उ@म आहे , >ह = कारण, ािननः = (तUवतः मला जाणणाढया) ानीला, अहम ् = मी, अBयथम ् = अBयंत, ूयः = ूय आहे , च = आ[ण, सः = तो ानी, मम = मला, ूयः = अBयंत ूय आहे ॥ ७-१७ ॥ अथ BयांपैकO नेहमी मा=या >ठकाणी ऐ~य भावाने [ःथत असलेला अन(य ूेम-भ$O असलेला ानी भ$ अित उ@म होय. कारण मला तUवतः जाणणाढया ानी माणसाला मी अBयंत ूय आहे आ[ण तो ानी मला अBयंत ूय आहे . ॥ ७-१७ ॥ मूळ !ोक !ोक उदाराः सव एवैते ानी BवाBमैव मे मतम ् । आ[ःथतः स >ह यु$ाBमा मामेवानु@मां गितम ् ॥ ७-१८ ॥
संदिभत अ(वयाथ
एते = हे , सव{ एव = सवच, उदाराः = उदार आहे त, तु = परं त,ु ानी = ानी (हा तर साgात),् आBमा एव = माझे ःवAपच आहे असे, मे मतम ् = माझे मत आहे , >ह = कारण, सः = तो, यु$ाBमा = मा=या >ठकाणी मन व बुWJ असणारा असा (ानी भ$), अनु@माम ् = अितशय उ@म, गितम ् = गित-ःवAप अशा, माम ् एव = मा=या >ठकाणीच, आ[ःथतः = चांगVयाूकारे [ःथत असतो ॥ ७१८ ॥ अथ हे सवच उदार आहे त. परं तु ानी तर साgात माझे ःवAपच आहे , असे माझे मत आहे . कारण तो मा=या >ठकाणी मन-बुWJ असणारा ानी भ$ अितउ@म गितःवAप अशा मा=याम येच चांगVया ूकारे [ःथत असतो. ॥ ७-१८ ॥ मूळ !ोक !ोक बहनां ज(मनाम(ते ानवा(मां ूप]ते । ू वासुदेवः सविमित स महाBमा सुदल ु भः ॥ ७-१९ ॥
संदिभत अ(वयाथ बहनाम ् = पुंकळ, ज(मनाम ् = ज(मां/या, अ(ते = शेवट/या ज(मात, ानवान ् = तUवान ूा ू कAन घेतलेला पुष, सवम ् = सव काहJ, वासु वासुदेवः = वासुदेवच आहे , इित = या ूकारे , माम ् = मला, ूप]ते = भजतो, सः = तो, महाBमा = महाBमा, सुदल ु भः = अBयंत दल ु भ आहे ॥ ७-१९ ॥ अथ पुंकळ ज(मां/या शेवट/या ज(मात तUवान झालेला पुष सव काहJ वासुदेवच आहे , असे समजून मला भजतो, तो महाBमा अBयंत दिम ु ळ आहे . ॥ ७-१९ ॥ मूळ !ोक !ोक कामैःतैःतैyतानाः ूप](तेऽ(यदे वताः । तं तं िनयममाःथाय ूकृ Bया िनयताः ःवया ॥ ७-२० ॥
संदिभत अ(वयाथ
तैः तैः = Bया Bया, कामैः = भोगां/या इ/छे zारे , yतानाः = Eयांचे ान हरण केले गेले आहे (ते लोक), ःवया = आपVया, ूकृ Bया = ःवभावाने, िनयताः = ूेरत होऊन, तम ् तम ् = Bया Bया, िनयमम ् = िनयमांचा, आःथाय = अंगीकार कAन, अ(यदे वताः = अ(य दे वतांना, ूप](ते = भजतात 8हणजे पुजतात ॥ ७-२० ॥ अथ Bया Bया भोगां/या इ/छे ने Eयांचे ान >हरावून घेतले आहे असे लोक आपापVया ःवभावाने ूेरत ू इतर दे वतांची पूजा करतात. ॥ ७-२० ॥ होऊन, िनरिनराळे िनयम पाळन मूळ !ोक !ोक यो यो यां यां तनुं भ$ः ौWयािचतुिम/छित । तःय तःयाचलां ौWां तामेव वदधा8यहम ् ॥ ७-२१ ॥
संदिभत अ(वयाथ यः यः = जो जो, भ$ः = सकाम भ$, याम ् याम ् = Eया Eया, तनुम ् = दे वतां/या ःवAपांची, ौWया = ौWे ने, अिचतुम ् = पूजन करXयाची, इ/छित = इ/छा करतो, तःय तःय = Bया Bया भ$ां/या, ौWाम ् = ौWे ला, ताम ् एव = Bया दे वते/या बाबतीतच, अहम ् = मी, अचलाम ् = [ःथर, वदधािम = करतो ॥ ७-२१ ॥ अथ जो जो सकाम भ$ Eया Eया दे वताःवAपाचे ौWे ने पूजन कA इ[/छतो, Bया Bया भ$ाची Bयाच दे वतेवरJल ौWा मी ढ करतो. ॥ ७-२१ ॥ मूळ !ोक !ोक स तया ौWया यु$ःतःयाराधनमीहते । लभते च ततः कामा(मयैव व>हता[(ह तान ् ॥ ७-२२ ॥
संदिभत अ(वयाथ
सः = तो पुष, तया = Bया, ौWया = ौWे ने, यु$ः = यु$ होऊन, तःय = Bया दे वतेच,े आराधनम ् = पूजन, ईहते = करतो, च = आ[ण, ततः = Bया दे वतेपासून, मया एव = मा=याzारे च, व>हतान ् = वधान केले गेलेले, तान ् = ते, कामान ् = इL भोग, >ह = िनःसंदेहपणे, (सः सः) सः = तो, लभते = ूा कAन घेतो ॥ ७-२२ ॥ अथ तो Bया ौWे ने यु$ होऊन Bया दे वतेचे पूजन करतो आ[ण Bया दे वतेकडू न मीच ठरवलेले ते इ[/छत भोग िन[\तपणे िमळवतो. ॥ ७-२२ ॥ मूळ !ोक !ोक अ(तव@ु फलं तेषां तwवBयVपमेधसाम ् । दे वा(दे वयजो या[(त मw$ा या[(त मामप ॥ ७-२३ ॥
संदिभत अ(वयाथ तु = परं त,ु तेषाम ् = Bया, अVपमेधसाम ् = अVपबुWJ असणाढया माणसांच,े तत ् = ते, फलम ् = फळ, अ(तवत ् = नाशवंत, भवित = असते तसेच, दे वयजः = ते दे वांचे पूजक, दे वान ् = दे वतांना, या[(त = ूा कAन घेतात, (च च) = परं त,ु मw$ाः = माझे भ$ (ते कसेहJ भजोत, अंती ते), माम ् अप = मलाच, या[(त = ूा कAन घेतात ॥ ७-२३ ॥ अथ पण Bया मंदबुWJ लोकांचे ते फळ नािशवंत असते. तसेच दे वतांची पूजा करणारे दे वतांना ूा होतात आ[ण माझे भ$, मला कसेहJ भजोत, अंती मलाच येऊन िमळतात. ॥ ७-२३ ॥ मूळ !ोक !ोक अय$ं य$माप(नं म(य(ते मामबुWयः । परं भावमजान(तो ममाययमनु@मम ् ॥ ७-२४ ॥
संदिभत अ(वयाथ
मम = माझा, अनु@मम ् = सवौr े , अययम अययम ् = अवनाशी, परम ् भावम ् = परम भाव, अजान(तः = न जाणणारे , अबुWयः = बुWवहJन पुष, अय$म ् = मन व इं >ियां/या अतीत असा, माम ् = मी स[/चदानंदघन परमाBमा, य$म ् = माणसाूमाणे ज(म घेऊन य$भावाूत, आप(नम ् = ूा झालो आहे , (इित इित) इित = असे, म(य(ते = मानतात ॥ ७-२४ ॥ अथ मूढ लोक मा=या सवौr े , अवनाशी अशा परम भावाला न जाणता मन-इं >ियां/या पलीकडे असणाढया, स[/चदानंदघन परमाBमःवAप मला मनुंयाूमाणे ज(म घेऊन ूगट झालेला मानतात. ॥ ७-२४ ॥ मूळ !ोक !ोक नाहं ूकाशः सवःय योगमायासमावृतः । मूढोऽयं नािभजानाित लोको मामजमययम ् ॥ ७-२५ ॥
संदिभत अ(वयाथ योगमायासमावृतः = आपVया योगमायेने झाकलेला, अहम ् = मी, सवःय = सवाKना, ूकाशः न = ूBयg होत नाहJ, (अतः अतः) अतः = 8हणून, मूढः = अानी, लोकः = जनसमुदाय, अयम ् = हा, अजम ् = ज(मर>हत, अययम ् = अवनाशी परमेHर असे, माम ् = मला, न अिभजानाित = जाणत नाहJ (8हणजे मी ज(मणारा व मरणारा आहे , असे समजतो) ॥ ७-२५ ॥ अथ आपVया योगमायेने लपलेला मी सवाKना ूBयg >दसत नाहJ. 8हणून हे अानी लोक ज(म नसलेVया आ[ण अवनाशी मला परमेHराला जाणत नाहJत. अथात मी ज(मणारा-मरणारा आहे , असे समजतात. ॥ ७-२५ ॥ मूळ !ोक !ोक वेदाहं समतीतािन वतमानािन चाजुन । भवंया[ण च भूतािन मां तु वेद न क\न ॥ ७-२६ ॥
संदिभत अ(वयाथ
अजुन = हे अजुन ा, समतीतािन = पूव} होऊन गेलेले, च = आ[ण, वतमानािन = वतमानकाळJ असणारे , च = तसेच, भवंया[ण = भवंयकाळJ होणारे , भूतािन = सव सजीव, अहम ् = मी, वेद = जाणतो, तु = परं त,ु क\न = कोणीहJ (ौWा व भ$O यांनी र>हत असा पुष), माम ् = मला, न वेद = जाणत नाहJ ॥ ७-२६ ॥ अथ हे अजुन ा, पूव} होऊन गेलेVया, वतमान काळातील आ[ण पुढे होणाढया सव सजीवांना मी जाणतो. पण ौWा, भ$O नसलेला कोणीहJ मला जाणत नाहJ. ॥ ७-२६ ॥ मूळ !ोक !ोक इ/छाzे षसमुBथेन z(zमोहे न भारत । सवभूतािन स8मोहं सग{ या[(त पर(तप ॥ ७-२७ ॥
संदिभत अ(वयाथ भारत पर(तप = हे भारता (अथात भरतवंशी) परं तपा (अथात शऽुतापना अजुन ा), सग{ = संसारात, इ/छाzे षसमुBथेन = इ/छा व zे ष यांपासून उBप(न होणाढया, z(zमोहे न = सुखदःखादJ zं zAप ु मोहाने, सवभूतािन = संपूण सजीव, स8मोहम ् = अBयंत अतेूत, या[(त = ूा होतात ॥ ७-२७ ॥ अथ हे भरतवंशी परं तप अजुन ा, सृLीत इ/छा व zे ष यांमुळे उBप(न झालेVया सुखदःखAप zं zा/या ु मोहाने सव सजीव अBयंत अानाला ूा होतात. ॥ ७-२७ ॥ मूळ !ोक !ोक येषां Bव(तगतं पापं जनानां पुXयकमणाम ् । ते z(zमोहिनमु$ ा भज(ते मां ढोताः ॥ ७-२८ ॥
संदिभत अ(वयाथ
तु = परं त,ु पुXयकमणाम ् = िनंकाम भावाने ौेr कमाKचे आचरण करणाढया, येषाम ् = Eया, जनानाम ् = पुषांच,े पापम ् = पाप, अ(तगतम ् = नL होऊन गेले आहे , ते = ते, z(zमोहिनमु ाः = z(zमोहिनमु$ राग-zे ष यांपासून उBप(न होणाढया zं zAप मोहातून मु$ झालेले, ढोताः = ढिन\यी भ$, माम ् = मला, भज(ते = सव ूकारांनी भजतात ॥ ७-२८ ॥ अथ परं तु िनंकामभावाने ौेr कमाKचे आचरण करणाढया Eया पुषांचे पाप नL झाले आहे , ते राग-zे ष यांनी उBप(न होणाढया zं zAप मोहापासून मु$ असलेले ढिन\यी भ$ मला सव ूकारे भजतात. ॥ ७-२८ ॥ मूळ !ोक !ोक जरामरणमोgाय मामािौBय यत[(त ये । ते ॄ
त>zदःु कृ Bःनम याBमं कम चा[खलम ् ॥ ७-२९ ॥
संदिभत अ(वयाथ माम ् = मला, आिौBय = शरण येऊन, ये = जे पुष, जरामरणमोgाय = जरा आ[ण मरण यांतून सुटXयासाठT, यत[(त = ूयBन करतात, ते = ते (पुष), तत ् = ते, ॄ
= ॄ
, कृ Bःनम ् अ याBमम ् = संपूण अ याBम, च = तसेच, अ[खलम ् = संपूण, कम = कम, वदःु = जाणतात ॥ ७-२९ ॥ अथ जे मला शरण येऊन वाध~य व मरण यांपासून सुटXयाचा ूयBन करतात ते पुष, ते ॄ
, संपूण अ याBम आ[ण संपूण कम जाणतात. ॥ ७-२९ ॥ मूळ !ोक !ोक सािधभूतािधदै वं मां सािधयं च ये वदःु । ूयाणकालेऽप च मां ते वदयु चेतसः ॥ ७-३० ॥ ु $
संदिभत अ(वयाथ
सािधभूतािधदै वम ् = अिधभूत आ[ण अिधदै व यांसह, च = तसेच, सािधयम ् = अिधयास>हत, माम ् = सवाKचे आBमAप अशा मला, ये = जे पुष, ूयाणकाले अप = अंतकाळJ सुWा, वदःु = जाणतात, ते = ते, यु$चेतसः = यु$िच@ असणारे पुष, माम ् च = मलाच, वदःु = जाणतात (8हणजे मलाच ूा कAन घेतात) ॥ ७-३० ॥ अथ जे पुष अिधभूत, अिधदै व व अिधय यांसह (सवाK/या आBमAप अशा) मला अंतकाळJहJ जाणतात, ते यु$ िच@ाचे पुष मला जाणतात, 8हणजे मला येऊन िमळतात. ॥ ७-३० ॥ मूळ सातया अ यायाची समाी ॐ तBस>दित ौीमभगवगीतासूपिनषBसु ॄ
व]ायां योगशाsे ौीकृ ंणाजुन संवादे ानवानयोगो नाम समोऽ यायः ॥ ७ ॥
अथ ॐ हे परमसBय आहे . याूमाणे ौीमभगवगीताAपी उपिनषद तथा ॄ
व]ा आ[ण योगशाsावषयी ौीकृ ंण आ[ण अजुन यां/या संवादातील ानवानयोग नावाचा हा सातवा अ याय समा झाला. ॥ ७ ॥