Ch 12 Bhakti Yoga

  • Uploaded by: Jyotindra
  • 0
  • 0
  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Ch 12 Bhakti Yoga as PDF for free.

More details

  • Words: 2,370
  • Pages: 10
ौीमभगवगीता : बारावा अ याय (भयोग भयोग) भयोग Wikibooks कडू कडू न येथे जा: सुचालन, शोधयंऽ मूळ बारा"या अ यायाचा ूारं भ अथ $ादशोऽ यायः

अथ( बारावा अ याय सु) होतो. मूळ +ोक +ोक अजुन ( उवाच एवं सततयुा ये भाः/वां पयुप ( ासते । ये चा2य3रम"यं तेषां के योगव5माः ॥ १२-१ ॥

संदिभ(त अ:वयाथ( अजुन ( = अजुन ( , उवाच = ;हणाला, ये = जे, भाः = अन:यूेमी भजन, एवम ् = पूव> ूकाराने, सततयुाः = िनरं तर तुम?या भजन यानात म@न राहन ू , /वाम ् = तु;हा सगुणAप परमेBराला, च = आDण, ये = दसरे ु जे कोणी, अ3रम ् = केवळ अवनाशी सD?चदानंदघन, अ"यम ् अप = िनराकार ॄGालाच, पयुप ( ासते = अितौेH भावाने भजतात, तेषाम ् = /या दोन ूकार?या उपासकांम ये, के = कोण, योगव5माः = अितउ5म योगवे5े, (सD:त सD:त) सD:त = आहे त ॥ १२-१ ॥ अथ( अजुन ( ;हणाला, जे अन:यूेमी भजन पूवI सांिगतलेJया आपJया भजन, यानात िनरं तर म@न राहन ु जे केवळ अवनाशी सD?चदानंदघन िनराकार ू आपणा सगुणAप परमेBराची आDण दसरे ॄGाचीच अितौेH भावाने उपासना करतात, /या दो:हK ूकार?या भांम ये अितशय उ5म योगवे5े कोण होत? ॥ १२-१ ॥

मूळ +ोक +ोक ौीभगवानुवाच मLयावेँय मनो ये मां िन/ययुा उपासते । ौNा परयोपेताःते मे युतमा मताः ॥ १२-२ ॥

संदिभ(त अ:वयाथ( ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = ;हणाले, मिय = माQया Rठकाणी, मनः = मनाला, आवेँय ँय = एकम कAन, ये = जे भजन, िन/ययुाः = िनरं तर माQया भजन, यानात लागून, परया = अितशय ौेH, ौNया = ौेNेने, उपेताः = यु होऊन, माम ् = मज सगुणAप परमेBराला, उपासते = भजतात, ते = ते, मे = मला, युतमाः = यो@यांम ये अितउ5म योगी ;हणून, मताः = मा:य आहे त ॥ १२-२ ॥ अथ( भगवान ौीकृ ंण ;हणाले, माQया Rठकाणी मन एकाम कAन िनरं तर माQया भजन, यानात रत झालेले जे भजन अितशय ौेH ौNे ने यु होऊन मज सगुणAप परमेBराला भजतात, ते मला यो@यांमधील अितउ5म योगी वाटतात. ॥ १२-२ ॥ मूळ +ोक +ोक ये /व3रमिनदX ँयम"यं पयुप ( ासते । सव(ऽगमिच:/यं च कूटःथमचलं ीुवम ् ॥ १२-३ ॥ सD:नय;येD:ियमामं सव(ऽ समबुNयः । ते ूा2नुवD:त मामेव सव(भूतRहते रताः ॥ १२-४ ॥

संदिभ(त अ:वयाथ( तु = परं त,ु इं Rियमामम ् = इं Rियां?या समुदायाला, सD:नय;य = चांगJया ूकारे वश कAन, ये = जे पु)ष, अिच:/यम ् = मन, बुNK यां?या पलीकडKल, सव(ऽगम ् = सव("यापी, अिनदX ँयम ् = अकथनीय ःवAप असणाढया, च = आDण, कूटःथम ् = सदा एकरस असणाढया, ीुवम वम ् = िन/य, अचलम ् = अचल, अ"यम ् = िनराकार अशा, अ3रम ् = अवनाशी सD?चदानंदघन ॄGाचे, पयुप ( ासते = िनरं तर एक_भावाने यान करKत /याला भजतात, ते = ते, सव(भूतRहते = संपूण( भूतां?या Rहताम ये, रताः = रत, (च च) = आDण, सव(ऽ = सव( Rठकाणी, समबुNयः = समान भाव असणारे योगी, माम ् एव = मलाच, ूा2नुवD:त = ूा` कAन घेतात ॥ १२-३, १२-४ ॥

अथ( परं तु जे पु)ष इं Rियसमूहाला चांगJया ूकारे ताaयात ठे वून मन, बुNK?या पलीकडे असणाढया, सव("यापी, अवण(नीय ःवAप आDण नेहमी एकAप असणाढया िन/य, अचल, िनराकार, अवनाशी, सD?चदानंदघन ॄGाची िनरं तर ऐcयभावनेने यान करKत उपासना करतात, ते सव( भूतमाऽां?या कJयाणात त/पर आDण सवाd?या Rठकाणी समान भाव ठे वणारे योगी मलाच येऊन िमळतात. ॥ १२-३, १२-४ ॥ मूळ +ोक +ोक cलेशोऽिधकतरःतेषाम"यासचेतसाम ् ॥ अ"या Rह गितद( ःु खं दे हवfरवा2यते ॥ १२-५ ॥

संदिभ(त अ:वयाथ( अ"यासचेतसाम ् = सD?चदानंदघन िनराकार ॄGाम ये hयांचे िच5 आस आहे अशा, तेषाम ् = /या पु)षांना, (साधने साधने) = साधनाम ये, cलेशः = पiरौम, अिधकतरः = वशेष आहे , Rह = कारण, दे हवfः = दे हाचा अिभमान बाळगणाढया पु)षां?याकडू न, अ"या = अ"य वषयक, गितः = गती, दःखम वक ( , अवा2यते = ूा` कAन घेतली जाते ॥ १२-५ ॥ ् = दःखपू ु ु अथ( सD?चदानंदघन िनराकार ॄGांत िच5 गुंतलेJया /या पु)षां?या साधनांत कj जाःत आहे त. कारण दे हाचा अिभमान असणाढयांकडू न अ"य ॄGाची ूा`ी कjानेच होत असते. ॥ १२-५ ॥ मूळ +ोक +ोक ये तु सवा(Dण कमा(Dण मिय सं:यःय म/पराः । अन:येनैव योगेन मां याय:त उपासते ॥ १२-६ ॥

संदिभ(त अ:वयाथ( तु = परं त,ु म/पराः = म/परायण असणारे , ये = जे भजन, सवा(Dण = संपूण,( कमा(Dण = कमX, मिय = माQया ठायी, सं:यःय = अप(ण कAन, माम ् एव = सगुणAप अशा मज परमेBराचे, अन:येन योगेन = अन:य अशा भयोगाचे $ारा, याय:तः = िनरं तर िचंतन करKत, उपासते = भजतात ॥ १२-६ ॥

अथ( परं तु जे म/परायण भजन सव( कमX माQया Rठकाणी अप(ण कAन मज सगुणAप परमेBराचीच अन:य भयोगाने िनरं तर िचंतन करKत उपासना करतात ॥ १२-६ ॥ मूळ +ोक +ोक तेषामहं समुNता( मृ/युसंसारसागरात ् । भवािम निचरा/पाथ( मLयावेिशतचेतसाम ् ॥ १२-७ ॥

संदिभ(त अ:वयाथ( पाथ( = हे पाथा( (अथा(त पृथापुऽ अजुन ( ा), मिय = माQया Rठकाणी, आवेिशतचेतसाम ् = िच5 लावून ठे वणाढया, तेषाम ् = /या ूेमी भांचा, अिचरात ् = शीयच, मृ/युसंसारसागरात ् = मृ/युAप संसारसागरातून, समुNता( = उNार करणारा, अहम ् = मी, भवािम = होतो ॥ १२-७ ॥ अथ( हे पाथा( (अथा(त पृथापुऽ अजुन ( ा), /या माQयात िच5 गुंतवलेJया ूेमी भांचा मी त/काळ मृ/युAप संसारसागरातून उNार करणारा होतो. ॥ १२-७ ॥ मूळ +ोक +ोक मLयेव मन आध/ःव मिय बुNं िनवेशय । िनविसंयिस मLयेव अत ऊ वd न संशयः ॥ १२-८ ॥

संदिभ(त अ:वयाथ( मिय = माQया Rठकाणी, मनः = मन, आध/ःव = लाव, (च च) = आDण, मिय एव = माQया ठायीच, बुNम ् = बुNK, िनवेशय = लाव, अतः ऊ व(म ् = यानंतर, मिय एव = माQयाच ठायी, िनविसंयिस = तू राहशील, न संशयः = (याम ये काहKहK) संशय नाहK ॥ १२-८ ॥ अथ( माQयातच मन ठे व. माQया Rठकाणीच बुNK ःथापन कर. ;हणजे मग तू माQयातच राहशील, यात मुळKच संशय नाहK. ॥ १२-८ ॥

मूळ +ोक +ोक अथ िच5ं समाधातुं न शcनोष मिय Dःथरम ् । अpयासयोगेन ततो मािम?छा`ुं धनrजय ॥ १२-९ ॥

संदिभ(त अ:वयाथ( मिय = माQया Rठकाणी, िच5म ् = मन हे , Dःथरम ् = अचलपणे, समाधातुम ् = ःथापन करtयास, अथ = जर, न शcनोष = तू समथ( नसलास, ततः = तर मग, धनrजय = हे धनंजया (अथा(त अजुन ( ा), अpयासयोगेन = अpयासAप योगा?या $ारा, माम ् = मला, आ`ुम ् = ूा` कAन घेtयाची, इ?छ = इ?छा कर ॥ १२-९ ॥ अथ( जर तू माQयात मन िनuल ठे वायला समथ( नसशील, तर हे धनंजया (अथा(त अजुन ( ा), अpयासAप योगाने मला ूा` होtयाची इ?छा कर. ॥ १२-९ ॥ मूळ +ोक +ोक अpयासेऽ2यसमथ>ऽिस म/कम(परमो भव । मदथ(मप कमा(Dण कुव(D:सNमवा2ःयिस ॥ १२-१० ॥

संदिभ(त अ:वयाथ( (यRद यRद) यRद = जर, अpयासे अप = अpयासासाठw सुNा, असमथ(ः = असमथ(, अिस = तू असशील (तर केवळ), म/कम(परमः = माQयासाठw कम( करtयाम येच परायण, भव = हो, (एवम एवम)् = अशाूकारे , मदथ(म ् = माQया िनिम5ाने, कमा(Dण = कमX, कुव(न ् = करत असताना, अप = सुNा, िसNम ् = माझी ूाि`Aप िसNKच, अवा2ःयिस = तुला ूा` होईल ॥ १२-१० ॥ अथ( जर तू वर सांिगतलेJया अpयासालाहK असमथ( असशील, तर केवळ माQयाकरता कम( करायला परायण हो. अशा रKतीने माQयासाठw कमX केJयानेहK माQया ूा`ीची िसNK तू िमळवशील. ॥ १२१० ॥ मूळ +ोक +ोक

अथैतद2यशोऽिस कतुd मyोगमािौतः । सव(कम(फल/यागं ततः कु) यता/मवान ् ॥ १२-११ ॥

संदिभ(त अ:वयाथ( मyोगम ् = माQया ूाि`Aप योगाचा, आिौतः = आिौत होऊन, एतत ् = उपयु ( साधन, कतुम ( ्= करtयास, अप = सुNा, अथ = जर, अशः = असमथ(, अिस = तू असशील, ततः = तर मग, यता/मवान ् = मन व बुNK इ/यादKंवर वजय ूा` कAन घेऊन, सव(कम(फल/यागम ् = सव( कमाd?या फळांचा /याग, कु) = तू कर ॥ १२-११ ॥ अथ( जर माQया ूाि`Aप योगाचा आौय कAन वर सांिगतलेले साधन करायलाहK तू असमथ( असशील, तर मन बुNK इ/यादKंवर वजय िमळवणारा होऊन सव( कमाd?या फळांचा /याग कर. ॥ १२-११ ॥ मूळ +ोक +ोक ौेयो Rह {ानमpयासाr{ाना| यानं विशंयते ।

याना/कम(फल/यागः/यागा?छाD:तरन:तरम ् ॥ १२-१२ ॥

संदिभ(त अ:वयाथ( अpयासात ् = मम( न जाणता केलेJया अpयासापे3ा, {ानम ् = {ान, ौेयः = ौेH आहे , {ानात ् = {ानापे3ा, यानम ् = मी जो परमा/मा /या?या ःवAपाचे यान, विशंयते = ौेH आहे , (च च) = आDण, यानात ् अप = यानापे3ासुNा, कम(फल/यागः = सव( कमाd?या फळांचा /याग ौेH आहे , Rह = कारण, /यागात ् = /यागामुळे, अन:तरम ् = त/काळ, शाD:तः = परम शांती (ूा`) होते ॥ १२-१२ ॥ अथ( मम( न जाणता केलेJया अpयासापे3ा {ान ौेH आहे . {ानापे3ा मज परमेBरा?या ःवAपाचे

यान ौेH आहे आDण यानापे3ाहK सव( कमाd?या फळांचा /याग ौेH आहे . कारण /यागाने ताबडतोब परम शांती िमळते. ॥ १२-१२ ॥ मूळ +ोक +ोक

अ$े jा सव(भूतानां मैऽः क)ण एव च । िनम(मो िनरह}कारः समदःखसु खः 3मी ॥ १२-१३ ॥ ु स:तुjः सततं योगी यता/मा ~ढिनuयः । मLयप(तमनोबुNय> मfः स मे ूयः ॥ १२-१४ ॥

संदिभ(त अ:वयाथ( सव(भूतानाम ् = सव( भूतां?या Rठकाणी, अ$े jा = $े षभावाने रRहत, मैऽः = ःवाथ(रRहत असा सवाdचा ूेमी, च = आDण, क)णः = अकारण दयाळू , एव = तसेच, िनम(मः = ममतारRहत, िनरह}कारः = अहं काररRहत, समदःखसु खः = दःख च) = आDण, 3मी = 3मावान ु ु -सुख यां?या ूा`ीम ये सम, (च ;हणजे अपराध करणाढयाला सुNा (/या?या पuातापानंतर) अभय दे णारा असा, यः = जो पु)ष, (तथा तथा यः) यः = तसेच जो, योगी = योगी, सततम ् = िनरं तर, स:तुjः = संतुj, यता/मा = मन व इं Rिये यां?यासह शरKराला ताaयात ठे वणारा, ~ढिनuयः = माQया Rठकाणी ~ढ िनuय असणारा असा आहे , मिय = माQया Rठकाणी, अप(तमनोबुNः = मन व बुNK अप(ण केलेला, सः = तो, मfः = माझा भ, मे = मला, ूयः = ूय असतो ॥ १२-१३, १२-१४ ॥ अथ( जो कोण/याहK भूताचा $े ष न करणारा, ःवाथ(रRहत, सवाdवर ूेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दःखात व सुखात समभाव असलेला आDण 3मावान ु ;हणजे अपराध करणाढयालाहK (/या?या पuातापानंतर) अभय दे णारा असतो; तसेच जो योगी नेहमी संतुj असतो, hयाने शरKर, मन व इं Rिये ताaयात ठे वलेली असतात, hयाची माQयावर ~ढ ौNा असते, तो मन व बुNK मलाच अप(ण केलेला माझा भ मला ूय आहे . ॥ १२-१३, १२-१४ ॥ मूळ +ोक +ोक यःमा:नोR$जते लोको लोका:नोR$जते च यः । हषा(मष(भयो$े गैम ु( ो यः स च मे ूयः ॥ १२-१५ ॥

संदिभ(त अ:वयाथ( यःमात ् = hया?यामुळे, लोकः = कोण/याहK जीवाला, न उR$जते = उ$े ग वाटत नाहK, च = आDण, यः = जो, लोकात लोकात ् = कोण/याहK जीवामुळे, न उR$जते = उR$@न होत नाहK, च = तसेच, यः = जो, हषा(मष(भयो$े गैः = हष(, असूया, भय आDण उ$े ग इ/यादKंनी, मुः = रRहत आहे , सः = तो भ, मे = मला, ूयः = ूय आहे ॥ १२-१५ ॥

अथ( hया?यापासून कोण/याहK जीवाला उ$े ग होत नाहK तसेच hयाला कोण/याहK जीवाचा उ$े ग होत नाहK, जो हष(, म/सर, भीती आDण उ$े ग इ/यादKंपासून मु असतो, तो भ मला ूय आहे . ॥ १२१५ ॥ मूळ +ोक +ोक अनपे3ः शुिचद( 3 उदासीनो गत"यथः । सवा(र;भपiर/यागी यो मfः स मे ूयः ॥ १२-१६ ॥

संदिभ(त अ:वयाथ( अनपे3ः = आकां3ेने रRहत, शुिचः = आत बाहे र शुN, द3ः = चतुर, उदासीनः = प3पात न करणारा, गत"यथः = दःखां ु तून मु असा, यः = जो पु)ष आहे , सः = तो, सवा(र;भपiर/यागी = सव( आरं भांचा /याग करणारा, मfः = माझा भ, मे = मला, ूयः = ूय आहे ॥ १२-१६ ॥ अथ( hयाला कशाची अपे3ा नाहK, जो अंतबा(€ शुN, चतुर, तटःथ आDण दःखमु  आहे , असा ु कतृ/( वाचा अिभमान न बाळगणारा माझा भ मला ूय आहे . ॥ १२-१६ ॥ मूळ +ोक +ोक यो न ंयित न $े j न शोचित न का}3ित । शुभाशुभपiर/यागी भमा:यः स मे ूयः ॥ १२-१७ ॥

संदिभ(त अ:वयाथ( यः = जो, न ंयित = कधीच आनंRदत होत नाहK, न $े j = $े ष करKत नाहK, न शोचित = शोक करत नाहK, न का}3ित = कामना करKत नाहK, (तथा तथा) तथा = तसेच, यः = जो, शुभाशुभपiर/यागी = शुभ व अशुभ अशा संपूण( कमाdचा /याग करणारा आहे , सः = तो, भमान ् = भयु पु)ष, मे = मला, ूयः = ूय आहे ॥ १२-१७ ॥ अथ(

जो कधी हष(यु होत नाहK, $े ष करKत नाहK, शोक करKत नाहK, इ?छा करKत नाहK, तसेच जो शुभ व अशुभ सव( कमाdचा /याग करणारा आहे , तो भयु पु)ष मला ूय आहे . ॥ १२-१७ ॥ मूळ +ोक +ोक समः शऽौ च िमऽे च तथा मानापमानयोः । शीतोंणसुखदःखे ु षु समः स}गववDज(तः ॥ १२-१८ ॥

संदिभ(त अ:वयाथ( (यः यः) यः = जो, शऽौ च िमऽे = शऽू व िमऽ यां?या Rठकाणी, च = तसेच, मानपमानयोः = मान व अपमान यां?या ूसंगी, समः = सम असतो, तथा = आDण, शीतोंणसुखदःखे ु षु = थंडK-उंणता, सुख-दःख ु इ/यादK $ं $ांम ये, समः = सम असतो, च = तसेच, स}गववDज(तः = आसरRहत असतो ॥ १२-१८ ॥ अथ( जो शऽू-िमऽ आDण मान-अपमान यांवषयी समभाव बाळगतो, तसेच थंडK-ऊन, सुख-दःख ु इ/यादK $ं $ांत hयाची वृ5ी सारखीच राहते, hयाला आस_ नसते ॥ १२-१८ ॥ मूळ +ोक +ोक तुJयिन:दाःतुितमƒनी स:तुjो येन केनिचत ् । अिनकेतः Dःथरमितभ(मा:मे ूयो नरः ॥ १२-१९ ॥

संदिभ(त अ:वयाथ( तुJयिन:दाःतुितः = िनंदा व ःतुती यांना समान मानणारा, मौनी = मननशील, येनक नके निचत ् = कोण/याहK ूकाराने शरKरा?या िनवा(हाम ये, स:तुjः = सदाच संतुj राहतो, (च च) = आDण, अिनकेतः = राहtया?या Rठकाणाब„ल ममता आDण आस_ यांनी रRहत असतो, (सः सः) सः = तो, Dःथरमितः = DःथरबुNK, भमान ् = भमान, नरः = पु)ष, मे = मला, ूयः = ूय आहे ॥ १२१९ ॥ अथ(

hयाला िनंदा-ःतुती सारखीच वाटते, जो ईशःवAपाचे मनन करणारा असतो, जो जे काहK िमळे ल /यानेच शरKरिनवा(ह होtयाने नेहमी समाधानी असतो, िनवासःथानावषयी hयाला ममता Rकंवा आस_ नसते, तो Dःथर बुNK असणारा भमान पु)ष मला ूय असतो. ॥ १२-१९ ॥ मूळ +ोक +ोक ये तु ध;या(मत ृ िमदं यथों पयुप ( ासते । ौ„धाना म/परमा भाःतेऽतीव मे ूयाः ॥ १२-२० ॥

संदिभ(त अ:वयाथ( तु = परं त,ु ौ„धानाः = ौNायु, ये = जे पु)ष, म/परमाः = म/परायण होऊन, इदम ् = हे , यथा उम ् = वर सांिगतलेले, ध;या(मत ृ म ् = धम(मय अमृत, पयुप ( ासते = िनंकाम ूेमभावाने सेवन करतात, ते भाः = ते भ, मे = मला, अतीव = अितशय, ूयाः = ूय असतात ॥ १२-२० ॥ अथ( परं तु जे ौNाळू पु)ष म/परायण होऊन या वर सांिगतलेJया धम(मय अमृताचे िनंकाम ूेमभावनेने सेवन करतात, ते भ मला अितशय ूय आहे त. ॥ १२-२० ॥ मूळ बारा"या अ यायाची समा`ी ॐ त/सRदित ौीमभगवगीतासूपिनष/सु ॄGवyायां योगशा†े ौीकृ ंणाजु(नसंवादे भयोगो नाम $ादशोऽ यायः ॥ १२ ॥

अथ( ॐ हे परमस/य आहे . याूमाणे ौीमभगवगीताAपी उपिनषद तथा ॄGवyा आDण योगशा†ावषयी ौीकृ ंण आDण अजुन ( यां?या संवादातील भयोग नावाचा हा बारावा अ याय समा` झाला. ॥ १२ ॥

Related Documents

Ch 12 Bhakti Yoga
June 2020 13
Bhakti Yoga
April 2020 8
Bhakti Yoga
July 2020 6
Libro Bhakti Yoga
June 2020 11
Yoga 12
May 2020 6
Bhakti
November 2019 13

More Documents from ""

Ch 06 Am Yoga
June 2020 22
Ch 10 Vibhuti Yoga
June 2020 21
Atma-bodha-6
May 2020 31
Datta1000
May 2020 30