Ch 16 Daivasursampdvibhagh Yoga

  • Uploaded by: Jyotindra
  • 0
  • 0
  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Ch 16 Daivasursampdvibhagh Yoga as PDF for free.

More details

  • Words: 2,941
  • Pages: 13
ौीमभगवगीता : सोळावा अयाय (दै दै वासुरसंपभागयोग) भागयोग Wikibooks कडू कडू न येथे जा: सुचालन, शोधयंऽ मूळ सोळा$या अयायाचा ूारं भ अथ षोडशोऽयायः

अथ) सोळावा अयाय सु* होतो. मूळ ,ोक ,ोक ौीभगवानुवाच अभयं स-वसंशु./0ा)नयोग$यव1ःथितः । दानं दम5 य05 ःवायायःतप आज)वम ् ॥ १६-१ ॥

संदिभ)त अ;वयाथ) ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = @हणाले अभयम ् = भयाचा संपूण) अभाव, स-वसंशु./ः = अंतःकरणाची पूण) िनम)लता, 0ानयोग$यव1ःथितः = त-व0ानासाठB यानयोगात िनरं तर Cढ 1ःथती, च = आ1ण, दानम ् = सा1-वक दान, दमः = इं ियांचे दमन, य0ः = भगवान, दे वता आ1ण गु*जन यांची पूजा तसेच अ1Gनहोऽ इHयादI उJम कमाKचे आचरण, (तथा तथा) तथा = तसेच, ःवायायः = वेद व शाLे यांचे पठन व पाठन आ1ण भगवंतांचे नाम व गुण यांचे कMत)न, तपः = ःवधमा)Nया पालनासाठB कO सहन करणे, च = आ1ण, आज)वम ् = शरIर व इं िये यांNयासहत अंतःकरणाची सरलता ॥ १६-१ ॥ अथ)

भगवान ौीकृ ंण @हणाले, भयाचा संपूण) अभाव, अंतःकरणाची पूण) िनम)ळता, त-व0ानाकरता यानयोगात िनरं तर Cढ 1ःथती आ1ण सा1-वक दान, इं ियांचे दमन, भगवान, दे वता आ1ण गु*जनांची पूजा, तसेच अ1Gनहोऽ इHयादI उJम कमाKचे आचरण, Hयाचूमाणे वेदशाLांचे पठनपाठन, भगवंतांNया नामांचे व गुणांचे कMत)न, ःवधमा)चे पालन करPयासाठB कO सोसणे आ1ण शरIर व इं ियांसह अंतःकरणाची सरलता ॥ १६-१ ॥ मूळ ,ोक ,ोक अहं सा सHयमबोधःHयागः शा1;तरपैशुनम ् । दया भूतेंवलोलुRवं माद) वं ॑Iरचापलम ् ॥ १६-२ ॥

संदिभ)त अ;वयाथ) अहं सा = मन व वाणी आ1ण शरIर यांNयाारे कोणHयाहI ूकाराने कोणालाहI कO न दे णे, सHयम ् = यथाथ) आ1ण .ूय भाषण, अबोधः = आपUयावर अपकार करणाढयावर सु/ा न रागावणे, Hयागः = कमाKमये कतWपणाNया अिभमानाचा Hयाग, शा1;तः = अंतःकरणाची उपरती @हणजे िचJाNया चंचलतेचा अभाव, अपैशुनम ् = कोणाची िनंदा वगैरे न करणे, भूतेषु = सव) भूतूाPयांNया ठकाणी, दया = िनहW तुक दया, अलोलुRवम ् = इं ियांचा .वषयांशी संयोग झाला असतानासु/ा Hयामये आसYM नसणे, माद) वम ् = कोमलता, ॑Iः = लोक व शाL यांNया .व*/ आचरण करPयाची लाज वाटणे, अचापलम ् = $यथ) बयांचा अभाव ॥ १६-२ ॥ अथ) काया-वाचा-मनाने कोणालाहI कोणHयाहI ूकाराने दःख ु न दे णे, यथाथ) व .ूय भाषण, आपUयावर अपकार करणाढयावरहI न रागावणे, कमाKNया ठकाणी कतWपणाNया अिभमानाचा Hयाग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीहI िनंदा वगैरे न करणे, सव) ूाणीमाऽांNया ठकाणी िनहW तुक दया, इं ियांचा .वषयांशी संयोग झाला तरI HयांNया.वषयी आसYM न वाटणे, कोमलता, लोक.व*/ व शाL.व*/ आचरण करPयाची ल\जा, िनरथ)क हालचाली न करणे ॥ १६-२ ॥ मूळ ,ोक ,ोक तेजः ]मा धृितः शौचमिोहो नाितमािनता । भव1;त स@पदं दै वीमिभजातःय भारत ॥ १६-३ ॥

संदिभ)त अ;वयाथ)

तेजः = तेज, ]मा = ]मा, धृितः = धैय,) शौचम ् = बाहे रची शु/I, (तथा तथा) तथा = तसेच, अिोहः = कोणाNयाहI ठकाणी शऽुभाव नसणे, (च च) = आ1ण, नाितमािनता = ःवतःNया ठकाणी मोठे पणाNया अिभमानाचा अभाव, (एते एते सवW) = हI सव) तर, भारत = हे भारता (अथा)त भरतवंशी अजुन ) ा), दै वीम ् स@पदम ् = दै वी संपJी, अिभजातःय = घेऊन उHप;न झालेUया पु*षाची ल]णे, भव1;त = आहे त ॥ १६-३ ॥ अथ) तेज, ]मा, धैय,) बाd शु/I, कोणा.वषयीहI शऽुHव न वाटणे आ1ण ःवतः.वषयी मोठे पणाचा अिभमान नसणे - हI सव) हे भारता (अथा)त भरतवंशी अजुन ) ा), दै वी संपJी घेऊन ज;मलेUया माणसाची ल]णे आहे त. ॥ १६-३ ॥ मूळ ,ोक ,ोक द@भो दपeऽिभमान5 बोधः पा*ंयमेव च । अ0ानं चािभजातःय पाथ) स@पदमासुरIम ् ॥ १६-४ ॥

संदिभ)त अ;वयाथ) पाथ) = हे पाथा) (अथा)त पृथापुऽ अजुन ) ा), द@भः = दं भ, दप)ः = घमgड, च = आ1ण, अिभमानः = अिभमान, च = तसेच, बोधः = राग, पा*ंयम ् = कठोरपणा, च = आ1ण, अ0ानम ् एव = अ0ानसु/ा, (एते एते सवW) = हI सव), आसुरIम ् = आसुरI, स@पदम ् = संपदा, अिभजातःय = घेऊन उHप;न झालेUया पु*षाची ल]णे आहे त ॥ १६-४ ॥ अथ) हे पाथा) (अथा)त पृथापुऽ अजुन ) ा), ढhग, घमgड, अिभमान, राग, कठोरपणा आ1ण अ0ान हI सव) आसुरI संपJी घेऊन ज;मलेUया पु*षाची ल]णे आहे त. ॥ १६-४ ॥ मूळ ,ोक ,ोक दै वी स@पमो]ाय िनब;धायासुरI मता । मा शुचः स@पदं दै वीमिभजातोऽिस पाPडव ॥ १६-५ ॥

संदिभ)त अ;वयाथ)

दै वी = दै वी, स@पत ् = संपदा, .वमो]ाय = मो]ाला, (च च) = आ1ण, आसुरI = आसुरI संपदा, िनब;धाय = संसार बंधनाला कारण, मता = मानली गेली आहे , (अतः अतः) अतः = @हणून, पाPडव = हे पांडवा (अथा)त पांडुपुऽ अजु)ना), मा शुचः = तू शोक कj नकोस, (यतः यतः) यतः = कारण, दै वीम ् संपदम ् = दै वी संपदा घेऊन, अिभजातः अिस = तू उHप;न झालेला आहे स ॥ १६-५ ॥ अथ) दै वी संपदा मु.Yदायक आ1ण आसुरI संपदा बंधनकारक मानली आहे . @हणून हे पांडवा (अथा)त पांडुपुऽ अजुन ) ा), तू शोक कj नकोस. कारण तू दै वी संपदा घेऊन ज;मला आहे स. ॥ १६-५ ॥ मूळ ,ोक ,ोक ौ भूतसगk लोकेऽ1ःमनदै व आसुर एव च । दै वो .वःतरशः ूोY आसुरं पाथ) मे शृणु ॥ १६-६ ॥

संदिभ)त अ;वयाथ) पाथ) = हे पाथा) (अथा)त पृथापुऽ अजुन ) ा), अ1ःमन ् = या, लोके = लोकात, भूतसगk = भूतांची सृOी @हणजे मनुंय समुदाय, ौ एव = दोनच ूकारचे आहे त (एक तर), दै वः = दै वी ूकृ ती असणारा, च = आ1ण (दसरा ु ), आसुरः = आसुरI ूकृ ती असणारा (Hयांमधील), दै वः = दै वी ूकृ ती असणारा तर, .वःतरशः = .वःतारपूवक ) , ूोYः = सांिगतला गेला आहे , (इचानी इचानीम इचानीम)् = आता, आसुरम ् = आसुरI ूकृ ती असणाढया मनुंयसमुदायाबाबत .वःतारपूवक ) , मे = माlयाकडू न, शृणु = तू ऐक ॥ १६-६ ॥ अथ) हे पाथा) (अथा)त पृथापुऽ अजुन ) ा), या जगात मनुंयसमुदाय दोनच ूकारचे आहे त. एक दै वी ूकृ तीचे आ1ण दसरे ) सांिगतले. आता तू ु आसुरI ूकृ तीचे. HयांपैकM दै वी ूकृ तीचे .वःतारपूवक आसुरI ूकृ तीNया मनुंयसमुदायाबnलहI माlयाकडू न स.वःतर ऐक. ॥ १६-६ ॥ मूळ ,ोक ,ोक ूवृ.Jं च िनवृ.Jं च जना न .वदरासु ु राः । न शौचं ना.प चाचारो न सHयं तेषु .वoते ॥ १६-७ ॥

संदिभ)त अ;वयाथ)

ूवृ.Jम ् = ूवृJी, च = आ1ण, िनवृ.Jम ् च = िनवृJी या दो;हI गोOी, आसुराः = आसुरI ःवभाव असणारे , जनाः = पु*ष, न .वदःु = जाणत नाहIत (@हणून), तेषु = HयांNया ठकाणी, न शौचम ् = आत-बाहे रची शु/I तर नसतेच, न आचारः = ौेq आचरण नसते, च न सHयम ् अ.प .वoते = आ1ण सHय भाषण सु/ा नसते ॥ १६-७ ॥ अथ) आसुरI ःवभावाचे लोक ूवृJी आ1ण िनवृJी दो;हIहI जाणत नाहIत. Hयामुळे HयांNया ठकाणी अंतबा)d शु/I असत नाहI, उJम आचरण असत नाहI आ1ण सHय भाषणहI असत नाहI. ॥ १६-७ ॥ मूळ ,ोक ,ोक असHयमूितqं ते जगदाहरनीrरम ् । ु अपरःपरस@भूतं कम;यHकामहै तुकम ् ॥ १६-८ ॥

संदिभ)त अ;वयाथ) ते = ते आसुरI ूकृ ती असणारे पु*ष, आहःु = @हणतात कM, जगत ् = जग हे , अूितqम ् = आौयरहत, असHयम ् = सव)था असHय, (च च) = (आ1ण), अनीrरम ् = ईrरािशवाय, अपरःपरस@भू अत एव) अपरःपरस@भूतम ् = आपोआपच केवळ Lीपु*षांNया संयोगाने उHप;न झाले आहे , (अत एव = @हणून, कामहै तुकम ् (एव एव) एव = केवळ कामच याचे कारण आहे , अ;यत ् = यािशवाय आणखी काहI, कम ् = काय आहे ॥ १६-८ ॥ अथ) ते आसुरI ःवभावाचे मनुंय असे सांगतात कM, हे जग आौयरहत, सव)था खोटे आ1ण ईrरािशवाय आपोआप केवळ Lीपु*षांNया संयोगातून उHप;न झाले आहे . @हणूनच केवळ काम हे च Hयाचे कारण आहे . Hयािशवाय दसरे ु काय आहे ? ॥ १६-८ ॥ मूळ ,ोक ,ोक एतां C.OमवOuय नOाHमानोऽUपबु/यः । ूभव;Hयुमकमा)णः ]याय जगतोऽहताः ॥ १६-९ ॥

संदिभ)त अ;वयाथ)

एताम ् = या, C.Oम ् = िमxया 0ानाचा, अवOuय = अवलंब कjन, नOाHमानः = \यांचा ःवभाव नO होऊन गेला आहे , (तथा तथा) तथा = तसेच, अUपबु/यः = \यांची बु/I मंद आहे असे ते, अहताः = सवाKचा अपकार करणारे , उमकमा)णः = बूरकमy पु*ष, (क केवलम)् = केवळ, जगतः = जगाNया, ]याय = नाशासाठBच, ूभव1;त = समथ) होतात ॥ १६-९ ॥ अथ) या खोzया 0ानाचा अवलंब कjन \यांचा ःवभाव नO झाला आहे आ1ण \यांची बु/I मंद आहे असे सवाKवर अपकार करणारे बूरकमy मनुंय केवळ जगाNया नाशाला समथ) होतात. ॥ १६-९ ॥ मूळ ,ोक ,ोक काममािौHय दंपू ु रं द@भमानमदा1;वताः । मोहागृहIHवास{माहा;ूवत);तेऽशुिचोताः ॥ १६-१० ॥

संदिभ)त अ;वयाथ) दंपू ु रम ् = कोणHयाहI ूकाराने पूण) न होणाढया, कामम ् = कामनांचा, आिौHय = आौय घेऊन, मोहात ् = अ0ानामुळे, अस{माहान ् = िमxया िस/ांतांच,े गृहIHवा = महण कjन, (च च) = आ1ण, अशुिचोताः = ॅO आचरण धारण कjन, द@भमानमदा1;वताः = दं भ, मान आ1ण मद यांनी युY पु*ष, ूवत);ते = (संसारात) .वचरण करतात ॥ १६-१० ॥ अथ) ते दं भ, मान आ1ण मद यांनी युY असलेले मनुंय कोणHयाहI ूकारे पूण) न होणाढया कामनांचा आौय घेऊन अ0ानाने खोटे िस/ांत ःवीकाjन ॅO आचरण करIत जगात वावरत असतात. ॥ १६-१० ॥ मूळ ,ोक ,ोक िच;तामपरमेयां च ूलया;तामुपािौताः । कामोपभोगपरमा एतावदित िन15ताः ॥ १६-११ ॥

संदिभ)त अ;वयाथ)

ूलया;ताम ् = मृHयूपयKत टकून राहाणाढया, अपरमेयाम ् = असं€य, िच;ताम ् = िचंतांचा, उपािौताः = आौय घेणारे , कामोपभोगपरमाः = .वषयभोग भोगPयामये तHपर असणारे , च = आ1ण, एतावत ् = इतकेच सुख आहे , इित = असे, िन15ताः = समजणारे आहे त ॥ १६-११ ॥ अथ) तसेच ते आमरणा;त असं€य िचंतांचे ओझे घेतलेले .वषयभोग भोगPयात तHपर असलेले, हाच काय तो आनंद आहे , असे मानणारे असतात. ॥ १६-११ ॥ मूळ ,ोक ,ोक आशापाशशतैब/ ) ाः कामबोधपरायणाः । ईह;ते कामभोगाथ)म;यायेनाथ)स‚चयान ् ॥ १६-१२ ॥

संदिभ)त अ;वयाथ) आशापाशशतैः = आशेNया शेकडो जाƒयांत, ब/ाः = गुरफटलेली ती माणसे, कामबोधपरायणाः = काम व बोध यांना परायण होऊन, कामभोगाथ)म ् = .वषयभोगांNयासाठB, अ;यायेन = अ;यायपूवक ) , अथ)स‚चयान ् = धन इHयादI पदाथाKचा संमह करPयासाठB, ईह;ते = कमW करIत असतात ॥ १६-१२ ॥ अथ) शेकडो आशांNया पाशांनी बांधले गेलेले ते मनुंय काम-बोधात बुडून जाऊन .वषयभोगांसाठB अ;यायाने ि$यादI पदाथाKचा संमह करPयाचा ूयHन करIत असतात. ॥ १६-१२ ॥ मूळ ,ोक ,ोक इदमo मया ल†धिममं ूा‡ःये मनोरथम ् । इदमःतीदम.प मे भ.वंयित पुनध)नम ् ॥ १६-१३ ॥

संदिभ)त अ;वयाथ) अo = आज, मया = मी, इदम ् = हे , ल†धम ् = ूाˆ कjन घेतले आहे , (अधु अधुना च) = आ1ण आता, इमम ् = हा, मनोरथम ् = मनोरथ, ूा‡ःये = मी लवकरच ूाˆ कjन घेईन, मे = माlयाजवळ,

इदम ् = इतके, धनम ् = धन, अ1ःत = आहे , पुनः अ.प = पु;हा सु/ा, इदम ् = हे , भ.वंयित = होऊन जाईल ॥ १६-१३ ॥ अथ) ते .वचार करतात कM, मी आज हे िमळ.वले आ1ण आता मी हा मनोरथ पूण) करIन. माlयाजवळ हे इतके ि$य आहे आ1ण पु;हा सु/ा हे मला िमळे ल. ॥ १६-१३ ॥ मूळ ,ोक ,ोक असौ मया हतः शऽुह)िनंये चापरान.प । ईrरोऽहमहं भोगी िस/ोऽहं बलवा;सुखी ॥ १६-१४ ॥

संदिभ)त अ;वयाथ) असौ = तो, शऽुः = शऽू, मया = माlयाकडू न, हतः = मारला गेला आहे , च = आ1ण, (तान तान)् = Hया, अपरान ् अ.प = दसढया शऽुन ं ा सु/ा, अहम ् = मी, हिनंये = ठार करIन, अहम ् = मी, ईrरः = ईrर ु आहे , भोगी = ऐrय) भोगणारा आहे , अहम ् = मी, िस/ः = सव) िस/Iंनी युY आहे , (च च) = आ1ण, बलवान ् = बलवान, (तथा तथा) तथा = तसेच, सुखी = सुखी आहे ॥ १६-१४ ॥ अथ) या शऽूला मी मारले आ1ण Hया दसढया शऽून ं ाहI मी मारIन. मी ईrर आहे , ऐrय) भोगणारा आहे . ु मी सव) िस/Iंनी युY आहे आ1ण बलवान तसाच सुखी आहे . ॥ १६-१४ ॥ मूळ ,ोक ,ोक आ‰योऽिभजनवान1ःम कोऽ;योऽ1ःत सCशो मया । यआये दाःयािम मोदंय इHय0ान.वमोहताः ॥ १६-१५ ॥ अनेकिचJ.वॅा;ता मोहजालसमावृताः । ूसYाः कामभोगेषु पत1;त नरकेऽशुचौ ॥ १६-१६ ॥

संदिभ)त अ;वयाथ) (अहम अहम)् = मी, आ‰यः = पुंकळ ौीमंत, (च च) = आ1ण, अिभजनवान ् = मोठे कुटंु ब असणारा, अ1ःम = आहे , मया = माlया, सCशः = सारखा, अ;यः = दसरा ु , कः = कोण, अ1ःत = आहे , यआये = मी

य0 करIन, दाःयािम = दान दे ईन, (च च) = आ1ण, मोदंये = मौज-मजा करIन, इित = अशाूकारे , अ0ान.वमोहतः = अ0ानाने मोहत असणारे , (तथा तथा) तथा = तसेच, अनेकिचJ.वॅा;ताः = अनेक ू गेलेले, ूकारNया कUपनांनी ॅा;तिचJ झालेले, मोहजालसमावृताः = मोहjपी जालात गुरफटन (च च) = आ1ण, कामभोगेषु = .वषयांNया भोगांमये, ूसYाः = अHयंत आसY झालेले आसुर लोक, अशुचौ = महान अप.वऽ अशा, नरके = नरकात, पत1;त = पडतात ॥ १६-१५, १६-१६ ॥ अथ) मी मोठा धिनक आ1ण मो‹या कुळात ज;मलेला आहे . माlयासारखा दसरा कोण आहे ? मी य0 ु करIन. दाने दे ईन. मजेत राहIन. अशा ूकारे अ0ानाने मोहत झालेले अनेक ूकारांनी ॅांतिचJ झालेले, मोहाNया जाƒयात अडकलेले आ1ण .वषयभोगांत अHयंत आसY असे आसुरI लोक महा अप.वऽ नरकात पडतात. ॥ १६-१५, १६-१६ ॥ मूळ ,ोक ,ोक आHमस@भा.वताः ःत†धा धनमानमदा1;वताः । यज;ते नामय0ैःते द@भेना.विधपूवक ) म ् ॥ १६-१७ ॥

संदिभ)त अ;वयाथ) आHमस@भा.वताः = ःवतःच ःवतःला मोठे मानणारे , ते = ते, ःत†धाः = घमgडI पु*ष, धनमानमदा1;वताः = धन आ1ण मान यांNया मदाने युY होऊन, द@भेन = पाखंडIपणाने, नामय0ैः = केवळ नावाNया य0ांNया ारा, अ.विधपूवक ) म ् = शाL.वधीने रहत असे, यज;ते = यजन करतात ॥ १६-१७ ॥ अथ) ते ःवतःलाच ौेq मानणारे घमgडखोर लोक धन आ1ण मान यांNया मदाने उ;मJ होऊन केवळ नावाNया य0ांनी पाखंडIपणाने शाL.विधहIन य0 करतात. ॥ १६-१७ ॥ मूळ ,ोक ,ोक अहŒकारं बलं दपK कामं बोधं च संिौताः । मामाHमपरदे हेषु ूष;तोऽuयसूयकाः ॥ १६-१८ ॥

संदिभ)त अ;वयाथ)

अहŒकारम ् = अहं कार, बलम ् = बल, दप)म ् = घमgड, कामम ् = कामना, बोधम ् = बोध इHयादIंचा, संिौताः = आौय घेणारे , च = आ1ण, अuयसूयकाः = दसढयां ची िनंदा करणारे पु*ष, ु आHमपरदे हेषु = आपUया ःवतःNया व दसढयां Nया शरIरामये, (1ःथतम 1ःथतम)् = 1ःथत असणाढया, ु माम ् = मज अंतया)मीचा, ूष;तः = े ष करणारे होतात ॥ १६-१८ ॥ अथ) ते अहं कार, बळ, घमgड, कामना आ1ण बोधादकांNया आहारI गेलेले आ1ण दसढयां ची िनंदा ु करणारे पु*ष आपUया व इतरांNया शरIरांत असलेUया मज अंतया)मीचा े ष करणारे असतात. ॥ १६-१८ ॥ मूळ ,ोक ,ोक तानहं षतः बूरा;संसारे षु नराधमान ् । 1]पा@यजॐमशुभानासुरIंवेव योिनषु ॥ १६-१९ ॥

संदिभ)त अ;वयाथ) षतः = े ष करणाढया, अशुभान ् = पापाचारI, (च च) = आ1ण, बूरान ् = बूरकमW करणाढया, तान ् = Hया, नराधमान ् = नराधमांना, अहम ् = मी, संसारे षु = संसारात, अजॐम ् = वारं वार, आसुरIषु योिनषु एव = आसुरI योनीमयेच, 1]पािम = टाकMत असतो ॥ १६-१९ ॥ अथ) Hया े ष करणाढया, पापी, बूरकमW करणाढया नराधमांना मी संसारात वारं वार आसुरI योनींतच टाकतो. ॥ १६-१९ ॥ मूळ ,ोक ,ोक आसुरIं योिनमाप;ना मूढा ज;मिन ज;मिन । मामूा‡यैव कौ;तेय ततो या;Hयधमां गितम ् ॥ १६-२० ॥

संदिभ)त अ;वयाथ) कौ;तेय = हे कŽतेया (अथा)त कुंतीपुऽ अजुन ) ा), माम ् = माझी, अूा‡य एव = ूाˆी न होताच, मूढाः = ते मूढ, ज;मिन ज;मिन = ज;म-ज;मांतरI, आसुरIम ् = आसुरI, योिनम ् = योनी, आप;नाः =

ूाˆ कjन घेतात, (ततः ततः) ततः = मागाहन ू , ततः = Hया (योनी) पे]ाहI, अधमाम ् = अितनीच, गितम ् = गतीूत, या1;त = पोचतात @हणजे घोर नरकांत पडतात ॥ १६-२० ॥ अथ) हे कŽतेया (अथा)त कुंतीपुऽ अजुन ) ा), ते मूढ मला न ूाˆ होता ज;मोज;मी आसुरI योनींतच ज;मतात. उलट HयाहनहI अितनीच गतीला ूाˆ होतात. अथा)त घोर नरकांत पडतात. ॥ १६-२० ॥ ू मूळ ,ोक ,ोक .ऽ.वधं नरकःयेदं ारं नाशनमाHमनः । कामः बोधःतथा लोभःतःमादे तHऽयं Hयजेत ् ॥ १६-२१ ॥

संदिभ)त अ;वयाथ) कामः = काम, बोधः = बोध, तथा = आ1ण, लोभः = लोभ, इदम ् = हI, .ऽ.वधम ् = तीन ूकारची, नरकःय = नरकाची, ारम ् = दारे , आHमनः = आH@याचा, नाशनम ् = नाश करणारI @हणजे Hयाला अधोगतीला नेणारI आहे त, तःमात ् = @हणून, एतत ् = या, ऽयम ् = ित;हIंचा, Hयजेत ् = Hयाग केला पाहजे ॥ १६-२१ ॥ अथ) काम, बोध आ1ण लोभ हI तीन ूकारची नरकाची दारे आH@याचा नाश करणारI अथा)त Hयाला अधोगतीला नेणारI आहे त. @हणूनच Hया ित;हIंचा Hयाग करावा. ॥ १६-२१ ॥ मूळ ,ोक ,ोक एतै.व)मुYः कौ;तेय तमोारै 1Lिभन)रः । आचरHयाHमनः ौेयःततो याित परां गितम ् ॥ १६-२२ ॥

संदिभ)त अ;वयाथ) कौ;तेय = हे कŽतेया (अथा)त कुंतीपुऽ अजुन ) ा), एतैः = या, .ऽिभः = तीन, तमोारै ः = नरकांNया दारातून, .वमुYः = सुटलेला, नरः = पु*ष, आHमनः ौेयः = ःवतःNया कUयाणाचे, आचरित = आचरण करतो, ततः = Hयामुळे, पराम ् = परम, गितम ् = गतीूत, याित = जातो @हणजे माझी ूाˆी कjन घेतो ॥ १६-२२ ॥

अथ) हे कŽतेया (अथा)त कुंतीपुऽ अजुन ) ा), या ित;हI नरकाNया दारांपासून मुY झालेला पु*ष आपUया कUयाणाचे आचरण करतो. Hयाने तो परम गती िमळ.वतो. अथा)त मला येऊन िमळतो. ॥ १६-२२ ॥ मूळ ,ोक ,ोक यः शाL.विधमुHसृ\य वत)ते कामकारतः । न स िस./मवा‡नोित न सुखं न परां गितम ् ॥ १६-२३ ॥

संदिभ)त अ;वयाथ) शाL.विधम ् = शाLाNया .वधींचा, उHसृ\य = Hयाग कjन, यः = जो पु*ष, कामकारतः = आपUया इNछे नुसार मनात येईल तसे, वत)ते = आचरण करतो, सः = तो, िस./म ् = िस/I, न अवा‡नोित = ूाˆ कjन घेत नाहI, न पराम ् गितम ् = परम गतीहI (ूाˆ कjन घेत) नाहI, (तथा तथा) तथा = तसेच, न सुखम ् = सुखहI (ूाˆ कjन घेत) नाहI ॥ १६-२३ ॥ अथ) जो मनुंय शाLाचे िनयम सोडू न ःवतःNया मनाला वाटे ल तसे वागतो, Hयाला िस/I िमळत नाहI, परम गती िमळत नाहI आ1ण सुखहI िमळत नाहI. ॥ १६-२३ ॥ मूळ ,ोक ,ोक तःमाNछाLं ूमाणं ते काया)काय)$यव1ःथतौ । 0ाHवा शाL.वधानोYं कम) कतुि) महाह) िस ॥ १६-२४ ॥

संदिभ)त अ;वयाथ) तःमात ् = @हणून, ते = तुlयासाठB, इह = या, काया)काय)$यव1ःथतौ = कत)$य आ1ण अकत)$य यांची $यवःथा ठरवPयात, शाLम ् = शाLच, ूमाणम ् = ूमाण आहे , (एवम एवम)् = असे, 0ाHवा = जाणून, शाL.वधानोYम ् = शाLाNया .वधीने िनयत, कम) (एव एव) ) ् = करणे, अह) िस एव = कम)च, कतुम = तुला योGय आहे ॥ १६-२४ ॥ अथ)

@हणून तुला कत)$य आ1ण अकत)$य यांची $यवःथा लावPयात शाLच ूमाण आहे , असे जाणून तू शाL.वधीने नेमलेले कम)च करणे योGय आहे . ॥ १६-२४ ॥ मूळ सोळा$या अयायाची समाˆी ॐ तHसदित ौीमभगवगीतासूपिनषHसु ॄ’.वoायां योगशाLे ौीकृ ंणाजु)नसंवादे दै वासुरसंपभागयोगो नाम षोडशोऽयायः ॥ १६ ॥

अथ) ॐ हे परमसHय आहे . याूमाणे ौीमभगवगीताjपी उपिनषद तथा ॄ’.वoा आ1ण योगशाLा.वषयी ौीकृ ंण आ1ण अजुन ) यांNया संवादातील दै वासुरसंपभागयोग नावाचा हा सोळावा अयाय समाˆ झाला. ॥ १६ ॥

Related Documents

Ch 16
November 2019 22
Ch 12 Bhakti Yoga
June 2020 13
Ch 15 Purushottam Yoga
June 2020 14
Ch 03 Karma Yoga
June 2020 13

More Documents from "Jyotindra"

Ch 06 Am Yoga
June 2020 22
Ch 10 Vibhuti Yoga
June 2020 21
Atma-bodha-6
May 2020 31
Datta1000
May 2020 30