Ch 04 Dnyan Karma Sanyas Yoga

  • Uploaded by: Jyotindra
  • 0
  • 0
  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Ch 04 Dnyan Karma Sanyas Yoga as PDF for free.

More details

  • Words: 4,862
  • Pages: 22
ौीमभगवगीता : चौथा अयाय (ानकम ानकमस ं यासयोग) यासयोग मूळ चौया अयायाचा ूारं भ अथ चतुथऽयायः

अथ चौथा अयाय सु! होतो. मूळ #ोक #ोक ौीभगवानुवाच इमं %ववःवते योगं ूो(वानहम)ययम ् । %ववःवमनवे ूाह मनु,रआवाकवेऽॄवीत ् ॥ ४-१ ॥

संदिभत अवयाथ ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = 8हणाले, इमम ् = हा, अ)ययम ् = अ%वनाशी, योगम ् = योग, अहम ् = मी, %ववःवते = सूयाला, ूो(वान ् = सांिगतला होता, %ववःवान ् = सूयाने (तो योग), मनवे = (आपला पुऽ वैवःवत) मनू याला, ूाह = सांिगतला, (च च) = आ?ण, मनुः = मनूने, इआवाकवे = (आपला पुऽ) इआवाकू राजाला, अॄवीत = सांिगतला ॥ ४-१ ॥ अथ भगवान ौीकृ ंण 8हणाले, मी हा अ%वनाशी योग सूयाला सांिगतला होता. सूयाने आपला पुऽ मनू याला सांिगतला आ?ण मनूने Aयाचा पुऽ राजा इआवाकू याला सांिगतला. ॥ ४-१ ॥ मूळ #ोक #ोक एवं पर8पराूाCिममं राजषयो %वदःु । स कालेनेह महता योगो नEः परतप ॥ ४-२ ॥

संदिभत अवयाथ परतप = हे परं तपा (अथात शऽुतापना अजुन  ा), एवम ् = अशाूकारे , पर8पराूाCम पर8पराूाCम ् = परं परे ने ूाC, इमम ् = हा योग, राजषयः = राजषGनी, %वदःु = जाणला (परं तु Aयानंतर), सः = तो, योगः = योग, महता कालेन = काळाHया मोIया ओघात, इह = या पृवीलोकावर, नEः = जवळ जवळ नाहLसा झाला ॥ ४-२ ॥ अथ हे परं तपा (अथात शऽुतापना अजुन  ा), अशा ूकारे परं परे ने आलेला हा योग राजषGनी जाणला. परं तु Aयानंतर पुंकळ काळापासून हा योग या पृवीवर लुCूाय झाला. ॥ ४-२ ॥ मूळ #ोक #ोक स एवायं मया तेऽN योगः ूो(ः पुरातनः । भ(ोऽिस मे सखा चेित रहःयं PेतदQमम ् ॥ ४-३ ॥ ु

संदिभत अवयाथ (Aवम Aवम)् = तू, मे = माझा, भ(ः = भ(, च = आ?ण, सखा = %ूय िमऽ, अिस = आहे स, इित = 8हणून, सः एव = तोच, अयम ् = हा, पुरातनः = पुरातन, योगः = योग, अN = आज, मया = मी, ते = तुला, ूो(ः = सांिगतला आहे , Sह = कारण, एतत ् = हे , उQमम ् = मोठे च उQम, रहःयम ् = रहःय आहे 8हणजे गुC ठे वUयास योVय असा %वषय आहे ॥ ४-३ ॥ अथ तू माझा भ( आ?ण %ूय सखा आहे स. 8हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांिगतला आहे . कारण हा अितशय उQम आ?ण रहःयमय आहे . अथात गुC ठे वUयाजोगा आहे . ॥ ४-३ ॥ मूळ #ोक #ोक अजुन  उवाच अपरं भवतो जम परं जम %ववःवतः । कथमेतSWजानीयां Aवमादौ ूो(वािनित ॥ ४-४ ॥

संदिभत अवयाथ

अजुन  = अजुन  , उवाच = 8हणाला, भवतः = तुमचा, जम = जम (तर), अपरम ् = अवाचीन 8हणजे अलीकडHया काळातील आहे , (च च) = आ?ण, %ववःवतः = सूयाचा, जम = जम, परम ् = फार ूाचीन आहे 8हणजे कZपाHया आरं भी झालेला होता (तर मग), इित = हL गोE, कथम ् = कशी, %वजानीयाम ् = मी समजू क[, Aवम ् = तु8हLच, आदौ = कZपाHया आरं भी, (सू सूयम  )् = सूयाला, एतत ् = हा योग, ूो(वान ् = सांिगतलेला होता ॥ ४-४ ॥ अथ अजुन  8हणाला, आपला जम तर अलीकडचा; आ?ण सूयाचा जम फार पूव\चा अथात कZपारं भी झालेला होता. तर मग आपणच कZपारं भी सूयाला हा योग सांिगतला होता, असे कसे समजू? ॥ ४४॥ मूळ #ोक #ोक ौीभगवानुवाच बहिन मे )यतीतािन जमािन तव चाजुन  । ू तायहं वेद सवा?ण न Aवं वेAथ परतप ॥ ४-५ ॥

संदिभत अवयाथ ौीभगवान = भगवान ौीकृ ंण, उवाच = 8हणाले, परतप अजुन  = हे परं तपा (अथात शऽुतापना) अजुन  ा, मे = माझे, च = आ?ण, तव = तुझे, बहिन ू = पुंकळ, जमािन = जम, )यतीतािन = होऊन गेले आहे त, तािन = ते, सवा?ण = सव, Aवम ् = तू, न वेAथ = जाणत नाहLस, (Sक Sकंतु) = परं त,ु अहम ् = मी, वेद = जाणतो ॥ ४-५ ॥ अथ भगवान ौीकृ ंण 8हणाले, हे परं तपा (अथात शऽुतापना) अजुन  ा, माझे आ?ण तुझे पुंकळ जम झालेले आहे त. ते सव तुला माहLत नाहLत, पण मला माहLत आहे त. ॥ ४-५ ॥ मूळ #ोक #ोक अजोऽ%प सन)ययाAमा भूतानामी`रोऽ%प सन ् । ूकृ ितं ःवामिधbाय स8भवा8याAममायया ॥ ४-६ ॥

संदिभत अवयाथ (अहम अहम)् = मी, अजः = जमरSहत, (च च) = आ?ण, अ)ययाAमा = अ%वनाशी ःवdप असणारा, सन ् अ%प = असून सुeा, (तथा तथा) तथा = तसेच, भूतानाम ् = सव ूाUयांचा, ई`रः = ई`र, सन ् अ%प = असूनहL, ःवाम ् = ःवतःHया, ूकृ ितम ् = ूकृ तीला, अिधbाय = अधीन कdन घेऊन, आAममायया = आपZया योगमायेने, स8भवािम = ूकट होत असतो ॥ ४-६ ॥ अथ मी जमरSहत आ?ण अ%वनाशी असूनहL तसेच सव ूाUयांचा ई`र असूनहL आपZया ूकृ तीला ःवाधीन कdन आपZया योगमायेने ूकट होत असतो. ॥ ४-६ ॥ मूळ #ोक #ोक यदा यदा Sह धमःय Vलािनभवित भारत । अhयुAथानमधमःय तदाAमानं सृजा8यहम ् ॥ ४-७ ॥

संदिभत अवयाथ भारत = हे भारता(भरतवंशी अजुन  ा), यदा यदा = जे)हा जे)हा, धमःय = धमाची, Vलािनः = हािन, (च च) = आ?ण, अधमःय = अधमाची, अhयुAथानम ् = वृeL, भवित = होते, तदा Sह = ते)हा ते)हा, अहम ् = मी, आAमानम ् = आपले dप, सृजािम = रचतो 8हणजे साकारdपाने लोकांHया समोर ूकट होतो ॥ ४-७ ॥ अथ हे भारता(भरतवंशी अजुन  ा), जे)हा जे)हा धमाचा ढहास आ?ण अधमाची वाढ होत असते, ते)हा ते)हा मी आपले dप रचतो 8हणजेच आकार घेऊन लोकांसमोर ूकट होतो. ॥ ४-७ ॥ मूळ #ोक #ोक प,रऽाणाय साधूनां %वनाशाय च दंकृ ु ताम ् । धमसंःथापनाथाय स8भवािम युगे युगे ॥ ४-८ ॥

संदिभत अवयाथ

साधूनाम ् = साधूच ं ा 8हणजे चांगZया मनुंयांचा, प,रऽाणाय = उeार करUयासाठm, दंकृ ु ताम ् = पापकम करणाढयांचा, %वनाशाय = %वनाश करUयासाठm, च = आ?ण, धमसंःथापनाथाय = धमाची चांगZया ूकारे ःथापना करUयासाठm, युगे युगे = युगायुगात, स8भवािम = मी ूकट होतो ॥ ४-८ ॥ अथ सnजनांHया उeारासाठm, पापकम करणाढयांचा नाश करUयासाठm आ?ण धमाची उQम ूकारे ःथापना करUयासाठm मी युगायुगात ूगट होतो. ॥ ४-८ ॥ मूळ #ोक #ोक जम कम च मे Sद)यमेवं यो वे%Q तoवतः । AयpAवा दे हं पुनजम नैित मामेित सोऽजुन  ॥ ४-९ ॥

संदिभत अवयाथ अजुन  = हे अजुन  ा, मे = माझा, जम = जम, च = आ?ण, कम = कम, Sद)यम ् = Sद)य अथात िनमल व अलौSकक आहे त, एवम ् = अशाूकारे , यः = जो मनुंय, तoवतः = तoवतः, वे%Q = जाणून घेतो, सः = तो, दे हम ् = शरLराचा, AयpAवा = Aयाग केZयावर, पुनः जम = पुनजमाला, न एित = येत नाहL, (सः सः) सः = तो, माम ् = मलाच, एित = ूाC कdन घेतो ॥ ४-९ ॥ अथ हे अजुन  ा, माझा जम आ?ण कम Sद)य अथात िनमळ आ?ण अलौSकक आहे . असे जो मनुंय तoवतः जाणतो, तो शरLराचा Aयाग केZयावर पुहा जमाला येत नाहL, तर मलाच येऊन िमळतो. ॥ ४-९ ॥ मूळ #ोक #ोक वीतरागभयबोधा ममया मामुपािौताः । बहवो ानतपसा पूता मsावमागताः ॥ ४-१० ॥

संदिभत अवयाथ

वीतरागभयबोधाः = (पूव\सुeा) nयांचे राग, भय आ?ण बोध हे सव ूकारे नE झाले होते, (च च) = आ?ण, ममयाः = जे माuया Sठकाणी अनय ूेमाने ?ःथत राSहले होते (अशा), माम ् = माuया, उपािौताः = आौयाने राहाणाढया, बहवः = पुंकळ भ(ांनी, ानतपसा = उपयु(  ानdपी तपाने, पूताः = प%वऽ होऊन, मsावम ् = माझे dप, आगताः = ूाC कdन घेतले होते ॥ ४-१० ॥ अथ पूव\सुeा nयांचे आस([, भय आ?ण बोध पूणप  णे नाहLसे झाले होते आ?ण जे माuयात अनय ूेमपूवक  ?ःथत राहात होते, असे माझा आौय घेतलेले पुंकळसे भ( वर सांिगतलेZया ानdपी तपाने प%वऽ होऊन माuया ःवdपाला ूाC झालेले आहे त. ॥ ४-१० ॥ मूळ #ोक #ोक ये यथा मां ूपNते तांःतथैव भजा8यहम ् । मम वAमानव ु तते मनुंयाः पाथ सवशः ॥ ४-११ ॥

संदिभत अवयाथ पाथ = हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), ये = जे भ(, माम ् = मला, यथा = nया ूकाराने, ूपNते = भजतात, तथा एव = Aयाचूकाराने, अहम ् = मी सुeा, तान ् = Aयांना, भजािम = भजतो (कारण), मनुंयाः = सव माणसे, सवशः = सव ूकारांनी, मम = माuयाच, वAम = मागाच,े अनुवतते = अनुसरण करतात ॥ ४-११ ॥ अथ हे पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), जे भ( मला जसे भजतात, मीहL Aयांना तसेच भजतो. कारण सवच मानव सव ूकारे माuयाच मागाचे अनुसरण करतात. ॥ ४-११ ॥ मूळ #ोक #ोक काvwतः कमणां िस%eं यजत इह दे वताः । ?wूं Sह मानुषे लोके िस%eभवित कमजा ॥ ४-१२ ॥

संदिभत अवयाथ

इह = या, मानुषे लोके = मनुंयलोकात, कमणाम ् = कमाxHया, िस%eम ् = फळाची, काvwतः काvwतः = इHछा करणारे लोक, दे वताः = दे वतांच,े यजते = पूजन करतात, Sह = कारण (Aयांना), कमजा = ू जाते ॥ ४-१२ ॥ कमाxपासून उAपन होणारL, िस%eः = िसeL, ?wूम ् = शीय, भवित = िमळन अथ या मनुंयलोकात कमाxHया फळाची इHछा करणारे लोक दे वतांची पूजा करतात. कारण Aयांना कमाxपासून उAपन होणारL िसeL लवकरच िमळते. ॥ ४-१२ ॥ मूळ #ोक #ोक चातुवU यx मया सृEं गुणकम%वभागशः । तःय कतारम%प मां %व{यकतारम)ययम ् ॥ ४-१३ ॥

संदिभत अवयाथ चातुवU  यx = ॄा|ण, w%ऽय, वैँय व शूि या चार वणाxचा समूह, गुणकम%वभागशः = गुण आ?ण कम यांHया %वभागानुसार, मया = माuयाकडू न, सृEम ् = रचला गेला आहे , तःय = Aया सृEीरचना इAयादL कमाचा, कतारम ् अ%प = कता असूनसुeा, अ)ययम ् = अ%वनाशी परमाAमा अशा, माम ् = मला, अकतारम ् = (खरे पाहता) अकताच आहे , %व%e = असे तू जाण ॥ ४-१३ ॥ अथ ॄा|ण, w%ऽय, वैँय आ?ण शूि या चार वणाxचा समूह, गुण आ?ण कम यांHया %वभागाने मी िनमाण केला आहे . अशा रLतीने Aया सृ%Eरचना इAयादL कमाxचा मी कता असूनहL मला-अ%वनाशी परमाA8याला-तू वाःत%वक अकताच समज. ॥ ४-१३ ॥ मूळ #ोक #ोक न मां कमा?ण िल8प?त न मे कमफले ःपृहा । इित मां योऽिभजानाित कमिभन स बयते ॥ ४-१४ ॥

संदिभत अवयाथ

कमफले = कमाxHया फळांमये, मे = माझी, ःपृहा = ःपृहा, न = नसते, (अतः अतः) अतः = 8हणून, माम ् = मला, कमा?ण = कम, न िल8प?त = िलC करLत नाहLत, इित = अशाूकारे , यः = जो, माम ् = मला, अिभजानाित = तoवतः जाणून घेतो, सः = तोसुeा, कमिभः = कमाxनी, न बयते = बांधला जात नाहL ॥ ४-१४ ॥ अथ कमाxHया फळांची मला ःपृहा नाहL, Aयामुळे कम मला िलC करLत नाहLत. अशा ूकारे जो मला तoवतः जाणतो, AयालाहL कमाxचे बंधन होत नाहL. ॥ ४-१४ ॥ मूळ #ोक #ोक एवं ाAवा कृ तं कम पूवर€ %प मुमुwुिभः । कु! कम€व तःमाoवं पूवः€ पूवत  रं कृ तम ् ॥ ४-१५ ॥

संदिभत अवयाथ एवम ् = अशाूकारे , ाAवा = जाणूनच, पूव€ः = पूवक  ालीन, मुमुwुिभः अ%प = मुमुwूंHयाकडू नहL, कम = कम, कृ तम ् = केले गेले आहे , तःमात ् = 8हणून, पूव€ः = पूवज  ांनी, पूवत  रम ् कृ तम ् = नेहमी केलेली, कम एव = कमच, Aवम ् (अ%प अ%प) अ%प = तू सुeा, कु! = कर ॥ ४-१५ ॥ अथ पूव\Hया मुमुwूंनीसुeा अशा ूकारे जाणूनच कम केली आहे त. 8हणून तूहL पूवज  ांकडू न नेहमीच केली जाणारL कमच कर. ॥ ४-१५ ॥ मूळ #ोक #ोक Sकं कम Sकमकमित कवयोऽयऽ मोSहताः । तQे कम ूवआयािम यnाAवा मोआयसेऽशुभात ् ॥ ४-१६ ॥

संदिभत अवयाथ कम Sकम ् = कम काय आहे , (च च) = आ?ण, अकम = अकम, Sकम ् = काय आहे , इित = या बाबतीत, अऽ = िनणय करUयामये, कवयः अ%प = बु%eमान मनुंयासुeा, मोSहताः = मोSहत होऊन

जातात, (अतः अतः) अतः = 8हणून, यत ् = जे, ाAवा = जाणZयावर, अशुभात ् = अशुभापासून 8हणजे कमबंधनातून, मोआयसे = तू मोकळा होशील, तत ् = ते, (कम कम) = कमतoव, ते = तुला, ूवआयािम = नीटपणे समजावून सांगेन ॥ ४-१६ ॥ अथ कम काय व अकम काय याचा िनणय करUयाHया बाबतीत बु%eमान मनुंयहL संॅमात पडतात. 8हणून ते कमाचे तoव मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले क[ तू अशुभापासून 8हणजेच कमबंधनातून सुटशील. ॥ ४-१६ ॥ मूळ #ोक #ोक कमणो P%प बोe)यं बोe)यं च %वकमणः । अकमणƒ बोe)यं गहना कमणो गितः ॥ ४-१७ ॥

संदिभत अवयाथ कमणः अ%प = कमाचे ःवdपसुeा, बोe)यम ् = जाणले पाSहजे, च = आ?ण, अकमणः = अकमाचे ःवdपसुeा, बोe)यम ् = जाणून „यावयास हवे, च = तसेच, %वकमणः = %वकमाचे ःवdपसुeा, बोe)यम ् = जाणले पाSहजे, Sह = कारण, कमणः = कमाची, गितः = गती, गहना = गहन आहे ॥ ४-१७ ॥ अथ कमाचे ःवdपहL जाणले पाSहजे आ?ण अकमाचे ःवdपहL जाणले पाSहजे. तसेच %वकमाचे ःवdपहL जाणले पाSहजे. कारण कमाxचे ता?oवक ःवdप समजUयास कठmण आहे . ॥ ४-१७ ॥ मूळ #ोक #ोक कमUयकम यः पँयेदकम?ण च कम यः । स बु%eमामनुंयेषु स यु(ः कृ Aःनकमकृत ् ॥ ४-१८ ॥

संदिभत अवयाथ

यः = जो माणूस, कम?ण = कमामये, अकम = अकम, पँयेत ् = पाहतो, च = आ?ण, यः = जो, अकम?ण = अकमात, कम = कम, पँयेत ् = पाहतो, सः = तो, मनुंयेषु = मनुंयांमये, बु%eमान ् = बु%eमान आहे , (च च) = आ?ण, सः = तो, यु(ः = योगी, कृ Aःनकमकृत ् = सव कम करणारा आहे ॥ ४-१८ ॥ अथ जो माणूस कमामये अकम पाहLल आ?ण अकमामये कम पाहLल, तो मनुंयांमये बु%eमान होय आ?ण तो योगी सव कम करणारा आहे . ॥ ४-१८ ॥ मूळ #ोक #ोक यःय सव समार8भाः कामसvकZपव?जताः । ाना?VनदVधकमाणं तमाहःु प?Uडतं बुधाः ॥ ४-१९ ॥

संदिभत अवयाथ यःय = nयाची, सव = सव, समार8भाः = शा…संमत कम, कामसvकZपव?जताः = कामना व संकZप यांHया %वना असतात, (तथा तथा) तथा = तसेच, ाना?VनदVधकमाणम ् = nयाची सव कम ानdपी अVनीHया Wारे भःम झालेली असतात, तम ् = Aया महामनुंयाला, बुधाः = ानी, (अ%प अ%प) अ%प = सुeा, प?Uडतम ् = पंSडत, आहःु = 8हणतात ॥ ४-१९ ॥ अथ nयाची सव शा…संमत कम कामनारSहत व संकZपरSहत असतात, तसेच nयाची सव कम ू गेली आहे त, Aया महामनुंयाला ानी लोकहL पंSडत 8हणतात. ॥ ४-१९ ॥ ानdप अVनीने जळन मूळ #ोक #ोक AयpAवा कमफलासvगं िनAयतृCो िनराौयः । कमUयिभूवृQोऽ%प नैव Sक?†चAकरोित सः ॥ ४-२० ॥

संदिभत अवयाथ

कमफलासvगम ् = सव कम आ?ण Aयांची फळे यातील आस([, AयpAवा = (संपूणप  णे) सोडू न दे ऊन, (यः यः) च) = आ?ण, यः = जो मनुंय, िनराौयः = भौितक आौयाने रSहत झालेला आहे , (च िनAयतृCः = परमाA8यामये िनAयतृC आहे , सः = तो, कम?ण = कमाxमये, अिभूवृQः अ%प = )यव?ःथतपणे वावरत असतानाहL (वःतुतः), न एव Sक?†चत ् करोित = काहLहL करत नाहL ॥ ४२० ॥ अथ जो मनुंय सव कमाxमये आ?ण AयांHया फळांमये आस([ पूणप  णे टाकून तसेच सांसा,रक आौय सोडू न दे ऊन परमाA8यात िनAयतृC असतो, तो कमाxमये उQमूकारे वावरत असूनहL वाःत%वक काहLच करत नाहL. ॥ ४-२० ॥ मूळ #ोक #ोक िनराशीयतिचQाAमा Aय(सवप,रमहः । शारLरं केवलं कम कुवनानोित Sक?Zबषम ् ॥ ४-२१ ॥

संदिभत अवयाथ यतिचQाAमा = nयाने आपले अंतःकरण आ?ण इं SियांसSहत शरLर ?जंकले आहे , (च च) = आ?ण, Aय(सवप,रमहः = सव भोगांHया साममीचा nयाने प,रAयाग केला आहे असा, िनराशीः = आशारSहत असा सांˆययोगी, केवलम ् = केवळ, शारLरम ् = शरLर-संबंधी, कम = कम, कुवन ् = करLत असताना, (अ%प अ%प) अ%प = सुeा, Sक?Zबषम ् = Aयाला पाप, न आनोित = लागत नाहL ॥ ४-२१ ॥ अथ nयाने अंतःकरण व इं Sियांसह शरLर ?जंकले आहे आ?ण सव भोगसाममीचा Aयाग केला आहे , असा आशा नसलेला मनुंय केवळ शरLरसंबंधीचे कम करLत राहनहL पापी होत नाहL. ॥ ४-२१ ॥ ू मूळ #ोक #ोक य‰HछालाभसतुEो WWातीतो %वमAसरः । समः िसeाविसeौ च कृ Aवा%प न िनबयते ॥ ४-२२ ॥

संदिभत अवयाथ

(यः यः) यः = जो मनुंय, य‰HछालाभसतुEः = इHछा नसताना आपोआप ूाC झालेZया पदाथाxमये संतुE राहातो, %वमAसरः = nयाHया Sठकाणी ईंयचा संपूण अभाव झालेला आहे , WWातीतः = जो  णे गेला आहे , िसeौ = िसeL, च = आ?ण, अिसeौ = हष-शोक इAयादL Wं WांHया पलीकडे संपूणप अिसeL यांHयाबाबतीत, समः = समतोल राहाणारा कमयोगी, कृ Aवा = कम करLत असताना, अ%प = सुeा (Aया कमाxनी), न िनबयते = बe होत नाहL ॥ ४-२२ ॥ अथ जो इHछे िशवाय आपोआप िमळालेZया पदाथाxत नेहमी संतुE असतो, nयाला मAसर मुळLच वाटत नाहL, जो सुख-दःख  णे पार गेलेला आहे , असा िसeLत व अिसeLत समभाव ु इAयादL Wं WांHया पूणप ठे वणारा कमयोगी कम करLत असून Aयाने बांधला जात नाहL. ॥ ४-२२ ॥ मूळ #ोक #ोक गतसvगःय मु(ःय ानाव?ःथतचेतसः । यायाचरतः कम सममं ू%वलीयते ॥ ४-२३ ॥

संदिभत अवयाथ गतसvगःय = nयाची आस([ संपूणप  णे नE झाली आहे , मु(ःय = जो दे हािभमान आ?ण ममता यांनी रSहत झाला आहे , ानाव?ःथतचेतसः = nयाचे िचQ िनरं तर परमाA8याHया ानामये ?ःथत राहात आहे , याय = (केवळ) य संपादन करUयासाठm, आचरतः = जो कम करLत आहे अशा माणसाचे, सममम ् = संपूण, कम = कम, ू%वलीयते = पूणप  णे %वलीन होऊन जाते ॥ ४-२३ ॥ अथ nयाची आस([ पूणप  णे नाहLशी झाली आहे , जो दे हािभमान आ?ण ममAव यांनी रSहत आहे , nयाचे िचQ नेहमी परमाA8याHया ानात ?ःथर आहे , अशा केवळ यासाठm कम करणाढया माणसाची संपूण कम पूणप  णे नाहLशी होतात. ॥ ४-२३ ॥ मूळ #ोक #ोक ॄ|ापणं ॄ| ह%वॄ|ाVनौ ॄ|णा हतम ् । ु

ॄ|ैव तेन गत)यं ॄ|कमसमािधना ॥ ४-२४ ॥

संदिभत अवयाथ (य?ःमन य?ःमन ् ये) = nया यात, अपणम ् (अ%प अ%प) अ%प = अपण 8हणजे ॐुवा इAयादL सुeा, ॄ| = ॄ| आहे त, (च च) = आ?ण, ह%वः (अ%प अ%प) अ%प = हवन करUयास योVय असे ि)य (सुeा), ॄ| = ॄ| आहे , (तथा तथा) तथा = तसेच, ॄ|णा = ॄ|dप अशा कAयाHया Wारे , ॄ|ाVनौ = ॄ|dप अVनीमये, हतम ्= ु आहित ु दे णे (हL Sबया सुeा ॄ| आहे ), तेन = Aया, ॄ|कमसमािधना = ॄ|कमामये ?ःथत असणाढया योVयाला, गत)यम ् = ूाC कdन घेUयास योVय (असे फळ सुeा), ॄ| एव = ॄ|च आहे ॥ ४-२४ ॥ अथ nया यात अपण अथात ॐुवा आदL हL ॄ| आहे आ?ण हवन करUयाजोगे ि)यसुeा ॄ| आहे , तसेच ॄ|dप अशा कAयाHया Wारे ॄ|dप अVनीमये आहती ु दे Uयाची SबयाहL ॄ| आहे , Aया ॄ|कमात ?ःथत असणाढया योVयाला िमळUयाजोगे फळसुeा ॄ|च आहे . ॥ ४-२४ ॥ मूळ #ोक #ोक दै वमेवापरे यं योिगनः पयुप  ासते । ॄ|ाVनावपरे यं येनव ै ोपजु‹ित ॥ ४-२५ ॥

संदिभत अवयाथ अपरे = दसरे  ासते ु , योिगनः = योगी लोक, दै वम ् = दे वतांचे पूजनdपी, यम ् एव = याचेच, पयुप = चांगZयाूकारे अनुbान करLत राहतात, अपरे = दसरे ु (योगी लोक), ॄ|ाVनौ = परॄ| परमाAमdप अVनीमये, येन एव = (अभेद दशनdपी) याHया Wारे च, यम ् = आAमdप याचे, उपजु‹ित = हवन करतात ॥ ४-२५ ॥ अथ दसरे ु काहL योगी दे वपूजाdप याचे उQम ूकारे अनुbान करतात. तर इतर योगी परॄ| परमाAमाdपी अVनीत अभेददशनdप याHया Wारे च आAमाdप याचे हवन करतात. ॥ ४-२५ ॥ मूळ #ोक #ोक

ौोऽादLनी?ियाUयये संयमा?Vनषु जु‹ित । शŒदादL?वषयानय इ?िया?Vनषु जु‹ित ॥ ४-२६ ॥

संदिभत अवयाथ अये = अय योगी जन, ौोऽादLिन = ौोऽ इAयादL, इ?िया?ण = सव इं Sियांच,े संयमा?Vनषु = संयमdपी अVनीमये, जु‹ित = हवन करतात, (च च) = आ?ण, अये = दसरे ु योगी लोक, शŒदादLन ् = शŒद इAयादL, %वषयान ् = %वषयांच,े इ?िया?Vनषु = इं Sियdपी अVनीमये, जु‹ित = हवन करतात ॥ ४-२६ ॥ अथ दसरे ु काहL योगी कान इAयादL इं Sियांचे संयमdप अVनीत हवन करतात तर इतर योगी शŒद इAयादL सव %वषयांचे इं Sियdप अVनीत हवन करतात. ॥ ४-२६ ॥ मूळ #ोक #ोक सवाणी?ियकमा?ण ूाणकमा?ण चापरे । आAमसंयमयोगाVनौ जु‹ित ानदL%पते ॥ ४-२७ ॥

संदिभत अवयाथ अपरे = दसरे ु (योगीलोक), सवा?ण इ?ियकमा?ण = इं SियांHया संपूण Sबया, च = आ?ण, ूाणकमा?ण = ूाणांHया संपूण Sबया, ानदL%पते = ानाने ूकािशत झालेZया, आAमसंयमयोगाVनौ = आAमसंयमयोगdपी अVनीमये, जु‹ित = हवन करतात ॥ ४-२७ ॥ अथ अय योगी इं SियांHया सव Sबया आ?ण ूाणांHया सव Sबया यांचे ानाने ूकािशत जो आAमसंयमयोगdपी अVनी Aयात हवन करतात. ॥ ४-२७ ॥ मूळ #ोक #ोक ि)ययाःतपोया योगयाःतथापरे । ःवायायानयाƒ यतयः संिशतोताः ॥ ४-२८ ॥

संदिभत अवयाथ अपरे = काहL मनुंय, ि)ययाः = ि)यासंबंधी य करणारे आहे त, तपोयाः = तपःयाdपी य करणारे आहे त, तथा = तसेच (दसरे ु काहL लोक), योगयाः = योगdपी य करणारे आहे त, च = आ?ण, संिशतोताः = अSहं सा इAयादL कडक ोतांनी यु( (असे), यतयः = ूयAनशील मनुंय, ःवायायानयाः = ःवायायdप ानय करणारे आहे त ॥ ४-२८ ॥ अथ काहL मनुंय ि)य%वषयक य करणारे असतात, काहLजण तपƒयाdप य करणारे असतात. तसेच दसरे ु काहLजण योगdप य करणारे असतात. अSहं सा इAयादL कडकोते पाळणारे SकतीतरL यAनशील मनुंय ःवायायdप ानय करणारे असतात. ॥ ४-२८ ॥ मूळ #ोक #ोक अपाने जु‹ित ूाणं ूाणेऽपानं तथापरे । ूाणापानगती !{वा ूाणायामपरायणाः ॥ ४-२९ ॥ अपरे िनयताहाराः ूाणाूाणेषु जु‹ित । सवऽयेते य%वदो यw%पतकZमषाः ॥ ४-३० ॥

संदिभत अवयाथ अपरे = दसरे ु SकतीतरL योगीजन, अपाने = अपान वायूमये, ूाणम ् = ूाण वायूच,े जु‹ित = हवन करतात, तथा = Aयाचूमाणे (इतर योगीलोक), ूाणे = ूाण वायूमये, अपानम ् = अपान वायूच,े (जु जु‹ित) ित = हवन करतात, अपरे = अय SकAयेक, िनयताहाराः = िनयिमत आहार करणारे , ूाणायामपरायणाः = ूाणायाम-परायण मनुंय, ूाणापानगती = ूाण व अपान यांHया गतीचा, !{वा = रोध कdन, ूाणान ् = ूाणांच,े ूाणेषु = ूाणांमयेच, जु‹ित = हवन करतात, एते = हे , सव अ%प = सव साधकहL, यw%पतकZमषाः च) = आ?ण, यw%पतकZमषाः = यांHया Wारे पापांचा नाश करणारे , (च य%वदः = य जाणणारे असतात ॥ ४-२९, ४-३० ॥ अथ अय काहL योगीजन अपानवायूमये ूाणवायूचे हवन करतात. तसेच दसरे ु योगी ूाणवायूमये अपानवायूचे हवन करतात. Aयाचूमाणे इतर SकतीतरL िनयिमत आहार घेणारे ूाणायामा%वषयी

तAपर मनुंय ूाण व अपान यांची गती थांबवून, ूाणांचे ूाणांतच हवन करLत असतात. हे सव साधक यांHया Wारे पापांचा नाश करणारे व य जाणणारे आहे त. ॥ ४-२९, ४-३० ॥ मूळ #ोक #ोक यिशEामृतभुजो या?त ॄ| सनातनम ् । नायं लोकोऽःAययःय कुतोऽयः कु!सQम ॥ ४-३१ ॥

संदिभत अवयाथ कु!सQम = हे कु!ौेb अजुन  ा, यिशEामृतभुजः = य झाZयावर िशZलक राSहलेZया अमृताचा अनुभव घेणारे योगी लोक, सनातनम ् = सनातन, ॄ| = परॄ| परमाA8याूत, या?त = जातात, (च च) = आ?ण, अयःय = य न करणाढया मनुंयासाठm तर, अयम ् = हा, लोकः = मनुंयलोक सुeा (सुखदायक), न अ?ःत = राहात नाहL (तर मग), अयः = परलोक, कुतः = कसा बरे (सुखदायक होऊ शकेल) ॥ ४-३१ ॥ अथ हे कु!ौेb अजुन  ा, यातून िशZलक राSहलेZया अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परॄ| परमाA8याला ूाC होतात. य न करणाढया मनुंयाला हा मनुंयलोक सुeा सुखदायक होत नाहL; तर परलोक कसा सुखदायक होईल? ॥ ४-३१ ॥ मूळ #ोक #ोक एवं बह%वधा या %वतता ॄ|णो मुखे । ु कमजा?व%e तासवानेवं ाAवा %वमोआयसे ॥ ४-३२ ॥

संदिभत अवयाथ एवम ् = अशाूकारे , बह%वधाः = आणखीसुeा नानाूकारचे, याः = य, ॄ|णः = वेदाHया, मुखे ु = वाणीमये, %वतताः = %वःताराने सांिगतले गेले आहे त, तान ् = ते, सवान ् = सव, कमजान ् = मन, इं Sिय व शरLर यांHया SबयांWारे संपन होणारे आहे त, %व%e = (असे) तू जाण, एवम ् = अशाूकारे , ाAवा = तoवतः जाणून (AयांHया अनुbानाWारे संपूण कमबंधनातून), %वमोआयसे = तू मु( होशील ॥ ४-३२ ॥

अथ अशा ूकारे इतरहL पुंकळ ूकारचे य वेदवाणीत %वःताराने सांिगतले गेलेले आहे त. ते सव तू मन, इं Sिये आ?ण शरLर यांHया Sबयांनी उAपन होणारे आहे त, असे समज. अशाूकारे तoवतः जाणून Aयांचे अनुbान केZयाने तू कमबंधनापासून सवःवी मु( होशील. ॥ ४-३२ ॥ मूळ #ोक #ोक ौेयाि)यमयाNाnानयः परतप । सवx कमा?खलं पाथ ाने प,रसमायते ॥ ४-३३ ॥

संदिभत अवयाथ परतप पाथ = हे परं तपा (अथात शऽुतापना) पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), ि)यमयात ् = ि)यमय, यात यात ् = यापेwा, ानयः = ानय, ौेयान ् = अAयंत ौेb आहे , (तथा तथा) तथा = तसेच, अ?खलम ् = ?जतक[ 8हणून, सवम ् = सव, कम = कम (आहे त ती), ाने = ानामये, प,रसमायते = समाC होऊन जातात ॥ ४-३३ ॥ अथ हे परं तपा (अथात शऽुतापना) पाथा (अथात पृथापुऽ अजुन  ा), ि)यमय यापेwा ानय अAयंत ौेb आहे . तसेच यHचयावत ् सव कम ानात समाC होतात. ॥ ४-३३ ॥ मूळ #ोक #ोक तSW%e ू?णपातेन प,रूेन सेवया । उपदे आय?त ते ानं ािननःतoवदिशनः ॥ ४-३४ ॥

संदिभत अवयाथ तत ् = ते ान (तoवदश\ ानी माणसांHया जवळ जाऊन), %व%e = तू जाणून घे, ू?णपातेन = (Aयांना) यथायोVयपणे दं डवत ूणाम करUयाने, सेवया = Aयांची सेवा करUयाने (आ?ण Aयांना), प,रूेन = कपट सोडू न सरळपणे ू करUयाने, तoवदिशनः नः = परमाAम-तoव )यव?ःथतपणे जाणणारे , ते = ते, ािननः = ानी महाAमे (तुला Aया), ानम ् = तoवानाचा, उपदे आय?त = उपदे श करतील ॥ ४-३४ ॥

अथ ते ान तू तoवसाwाAकारL ानी लोकांHयाकडे जाऊन समजून घे. Aयांना साEांग नमःकार केZयाने, Aयांची सेवा केZयाने आ?ण िनंकपटपणे सरळ मनाने Aयांना ू %वचारZयाने, परमाAमतoव उQम रLतीने जाणणारे ते ानी महाAमे तुला Aया तoवानाचा उपदे श करतील. ॥ ४-३४ ॥ मूळ #ोक #ोक यnाAवा न पुनमहमेवं याःयिस पाUडव । येन भूतायशेषेण िआयःयाAमयथो मिय ॥ ४-३५ ॥

संदिभत अवयाथ यत ् = जे, ाAवा = जाणZयावर, पुनः = पुहा, एवम ् = अशाूकारे , मोहम ् = मोहाूत, न याःयिस = तू जाणार नाहLस, पाUडव = हे पांडवा (अथात पांडुपुऽ अजुन  ा), येन = nया ानाHया Wारे , भूतािन = सव सजीवांना, अशेषेण = संपूणप  णे, आAमिन = आपZयामये, अथो = नंतर, मिय = स?Hचदानंदघन मज परमाA8यामये, िआयिस = तू पाहशील ॥ ४-३५ ॥ अथ जे जाणZयाने पुहा तू अशा ूकारHया मोहात पडणार नाहLस, तसेच हे पांडवा (अथात पांडुपुऽ अजुन  ा), nया ानामुळे तू सव सजीवांना पूणप  णे ूथम आपZयात आ?ण नंतर मज स?Hचदानंदघन परमाA8यात पाहशील. ॥ ४-३५ ॥ मूळ #ोक #ोक अ%प चेदिस पापेhयः सवhयः पापकृ Qमः । सवx ानलवेनव ै वृ?जनं सत,रंयिस ॥ ४-३६ ॥

संदिभत अवयाथ अवयाथ चेत ् = जरL, सवhयः = सव, पापेhयः = पापी माणसापेwा, अ%प = सुeा, पापकृ Qमः = अिधक पाप करणारा असा, अिस = तू असलास (तरL सुeा), ानलवेन = ानdपी नौकेने, एव =

िनःसंशयपणे, सवम ् = संपूण, वृ?जनम ् = पापसमुि, सत,रंयिस = तू चांगZयाूकारे तdन जाशील ॥ ४-३६ ॥ अथ जरL तू इतर सव पायांहू नहL अिधक पाप करणारा असलास, तरLहL तू ानdप नौकेने खाऽीने संपूण पापसमुिातून चांगZयाूकारे तdन जाशील. ॥ ४-३६ ॥ मूळ #ोक #ोक यथैधांिस सिमeोऽ?VनभःमसाAकु!तेऽजुन  । ाना?Vनः सवकमा?ण भःमसाAकु!ते तथा ॥ ४-३७ ॥

संदिभत अवयाथ अजुन  = हे अजुन  ा, यथा = nयाूमाणे, सिमeः = ूnविलत, अ?Vनः = अVनी, एधांिस = सपणाला, भःमसात ् = भःममय, कु!ते = करतो, तथा = Aयाूमाणे, ाना?Vनः = ानdपी अVनी, सवकमा?ण = संपूण कमाxना, भःमसात ् = भःममय, कु!ते = कdन टाकतो ॥ ४-३७ ॥ अथ कारण हे अजुन  ा, nयाूमाणे पेटलेला अVनी इं धनाची राख करतो, तसाच ानdप अVनी सव कमाxची राखरांगोळL करतो. ॥ ४-३७ ॥ मूळ #ोक #ोक न Sह ानेन स‰शं प%वऽिमह %वNते । तAःवयं योगसंिसeः कालेनाAमिन %वदित ॥ ४-३८ ॥

संदिभत अवयाथ इह = या संसारात, ानेन = ानाशी, स‰शम ् = समान, प%वऽम ् = प%वऽ करणारे , Sह = िनःसंदेहपणे, न %वNते = काहLहL नाहL, तत ् = ते ान, कालेन = दLघ काळाने, योगसंिसeः = कमयोगाHया Wारे अंतःकरण शुe झालेला मनुंय, ःवयम ् = आपण ःवतःच, आAमिन = आA8यामये, %वदित = ूाC कdन घेतो ॥ ४-३८ ॥

अथ या जगात ानासारखे प%वऽ करणारे खाऽीने दसरे ु काहLहL नाहL. ते ान SकतीतरL काळाने कमयोगाने अंतःकरण शुe झालेला माणूस आपोआपच आपZया आA8यात ूाC कdन घेतो. ॥ ४३८ ॥ मूळ #ोक #ोक ौeावाँZलभते ानं तAपरः संयते?ियः । ानं लŒवा परां शा?तमिचरे णािधगHछित ॥ ४-३९ ॥

संदिभत अवयाथ संयते?ियः = ?जत‘Sिय, तAपरः = साधन-तAपर, (च च) = आ?ण, ौeावान ् = ौeावान असा मनुंय, ानम ् = ान, लभते = ूाC कdन घेतो, ानम ् = ानाची, लŒवा = ूाCी झाZयावर, (सः सः) परम सः = तो मनुंय, अिचरे ण = %वना%वलंब तAकाळ, पराम ् शा?तम ् = भगवत-ूािCdप ् शांती, अिधगHछित = ूाC कdन घेतो ॥ ४-३९ ॥ अथ ?जत‘Sिय, साधनतAपर आ?ण ौeाळू माणूस ान िमळवतो. आ?ण ान ूाC झाZयावर तो तAकाळ भगवAूािCdप परम शांतीला ूाC होतो. ॥ ४-३९ ॥ मूळ #ोक #ोक अƒाौ’धानƒ संशयाAमा %वनँयित । नायं लोकोऽ?ःत न परो न सुखं संशयाAमनः ॥ ४-४० ॥

संदिभत अवयाथ अः = जो %ववेकहLन, च = आ?ण, अौ’धानः = ौeारSहत असतो, संशयाAमा = असा संशययु( मनुंय, %वनँयित = परमाथापासून िन?ƒतपणे ॅE होऊन जातो, संशयाAमनः = अशा संशययु( माणसाला, अयम ् लोकः = हा लोक, न अ?ःत = नसतो, न परः = परलोक नसतो, च = आ?ण, न सुखम ् = सुखहL नसते ॥ ४-४० ॥

अथ अ%ववेक[ आ?ण ौeा नसलेला संशयी मनुंय परमाथापासून खाऽीने ॅE होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आ?ण ना सुख. ॥ ४-४० ॥ मूळ #ोक #ोक योगसंयःतकमाणं ानस?†छनसंशयम ् । आAमवतं न कमा?ण िनबन?त धन†जय ॥ ४-४१ ॥

संदिभत अवयाथ धन†जय = हे धनंजया(अजुन  ा), योगसंयःतकमाणम ् = कमयोगाHया Wारे nयाने %विधपूवक  सव कम परमाA8याला अपण केली आहे त, ानस?†छनसंशयम ् = %ववेकाHया Wारे nयाने सव संशयांचा नाश केला आहे , आAमवतम ् = nयाने अंतःकरण वश कdन घेतले आहे अशा मनुंयाला, कमा?ण = कम, न िनबन?त = बe करLत नाहLत ॥ ४-४१ ॥ अथ हे धनंजया(अजुन  ा), nयाने कमयोगाHया %वधीने सव कम परमाA8याला अपण केली आहे त आ?ण nयाने %ववेकाने सव संशयांचा नाश केला आहे , अशा अंतःकरण ःवाधीन असलेZया मनुंयाला कम बंधनकारक होत नाहLत. ॥ ४-४१ ॥ मूळ #ोक #ोक तःमादानस8भूतं “Aःथं ानािसनाAमनः । िछoवैनं संशयं योगमाितbो%Qb भारत ॥ ४-४२ ॥

संदिभत अवयाथ अवयाथ तःमात ् = 8हणून, भारत = हे भरतवंशी अजुन  ा, “Aःथम ् = “दयामये असणाढया, एनम ् = या, अानस8भूतम ् = अानाने िनमाण झालेZया, आAमनः संशयम ् = आपZया संशयाला, ानािसना = %ववेकानdपी तलवारLने, िछoवा = कापून टाकून, योगम ् = समAवdप कमयोगात, ू उभा राहा ॥ ४-४२ ॥ आितb = ?ःथत होऊन जा (आ?ण युeासाठm), उ%Qb = उठन

अथ 8हणून हे भरतवंशी अजुन  ा, तू “दयात असलेZया या अानाने उAपन झालेZया आपZया संशयाचा %ववेकानdपी तलवारLने नाश कdन समAवdप कमयोगात ?ःथर राहा आ?ण युeाला उभा राहा. ॥ ४-४२ ॥ मूळ चौया अयायाची समाCी ॐ तAसSदित ौीमभगवगीतासूपिनषAसु ॄ|%वNायां योगशा…े ौीकृ ंणाजुन  संवादे ानकमसंयासयोगो नाम चतुथऽयायः ॥ ४ ॥

अथ ॐ हे परमसAय आहे . याूमाणे ौीमभगवगीताdपी उपिनषद तथा ॄ|%वNा आ?ण योगशा…ा%वषयी ौीकृ ंण आ?ण अजुन  यांHया संवादातील ानकमसंयासयोग नावाचा हा चौथा अयाय समाC झाला. ॥ ४ ॥

Related Documents

Ch 03 Karma Yoga
June 2020 13
Karma Yoga
June 2020 18
Karma Yoga
October 2019 24
Siddhar Karma Yoga Sastra
December 2019 51

More Documents from "Suryasukra"

Ch 06 Am Yoga
June 2020 22
Ch 10 Vibhuti Yoga
June 2020 21
Atma-bodha-6
May 2020 31
Datta1000
May 2020 30