मोठे पणा याचा अथ ल ात ठे वला पाहीजे. समाजात मोठे पणा असाच िमळत असतो, क या वेळेला लोकांना याचं आपण अनुकरण करावं असं वाटतं, या वेळेला लोकांनी या मोठे पणाला दलेली ही एक मानवंदना असते. (.. पु. ल. )
चतामणराव गु आिण पु. ल. िश य यां या कतु वात एक मजेदार सारखेपणा आहे. दोघांनाही सािह य अकादमी आिण संगीत नाटक अकादमी या दोह चे पुर कार ा झालेले आहेत. आिण तसे ते भारतात कोणालाही िमळालेले नाहीत ! लहानपणापासून पु.लं. या घरची आिण आजोळची वडीलधारी मंडळी यांची हौस पुरिव यात उ ेजन देत असत. संगीत आिण नाटक हे या मंडळ चे मु य छंद. लहानपणापासूनच पु. ल. पेटी वाजवायला िशकले. वया या चौदा ा वष सा ात् बालगंधवांसमोर पेटीवादन क न यांनी यांची शाबासक घेतली होती! - ी. ाने र नाडकण ('पु. ल. नावाचे गा ड') १९६५ साली पु.ल. नांदड े या सािह य संमेलनाचे अ य झाले. ती बातमी ऐक यावर अ यानंदा या भरात ी. ीराम मांडे यांनी 'पुलायन' ही दघ किवता एकटाक िल न काढली. यात यांनी 'पुल कत' श द थम वापरला आिण नंतर तो खूपच लोकि य झाला. पु. लं. ना ८० वष पूण झाली यावेळी आकाशवाणीवर या सा रत काय माचा जो भाग आहे; यातली वसंतराव देशपां
ां या मुलाखती या वेळची ती घटना! पु. ल. वसंतरावांची मुलाखत घेत होते. मी रे कॉ डग करत होतो. मुलाखत
बेफाम रं गली होती, ती वाढ यास जादा टेप लावून मी तयार होतो. माणसे त लीन झाली होती आिण धाडकन पु. ल. बोलते झाले; 'बरं वसंतराव नम कार',नेम या अ ािवसा ा िमिनटाला पुलंनी मुलाखत संपवली होती. याब ल नंतर िवचारणा करताच ते मला हणाले, 'राम अरे आपण रे िडयोची माणसे. आप या र ातच टाईमसे स िभनलेला आहे.' - ी. ीराम मांड,े आकाशवाणी सहा यक, पुणे ('सािह य सूची' जून २००१) पु. ल. गे यावर आमचा कलक याचा समी क िम शिमक बॅनज पु यात आला होता याने ही आठवण सांिगतली. पु. ल. द ली या संगीत नाटक अकादमीचे पाच वष मानद उपा य होते. एका बैठक नंतर या भोजनो र मैफलीत एक िस नाटककार खूप साि वक संतापले होते. यांना न िवचारता यां या नाटकांचे कोणी अ य भाषेत योग के ले होते. यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा कार होता. यांची अनेकांनी समजूत घातली पण यांचा राग धुमसत होताच. वाद वाढ यावर पु. ल. तेथे असलेली हाम िनयम काढू न हणाले, मी आता तु हाला माझा योग क न दाखवतो. याचा मा कॉपीराईट कोणाकडे नाही. कोणीही हा योग गावोगाव कोण याही भाषेत करावा, असे हणून पु. लं.नी हाम िनयम
वाजवणे सु के ले. जरा रं ग भर यावर ते आलाप आिण ताना घेऊ लागले. याला अथातच अिभनयाची जोड होती. पण एकही श द न हता. नंतर सवा या ल ात येऊ लागले क आलापी आिण तानांमधून एक त ण आप या ेयसीकडे ेमयाचना करतो आहे, तानांमधून ती त णी लाजते आहे. मग ताना मारीत यांचे ेम चालते. मग दोघांचे ताना आिण आलापीमधून ल होते. ताना मारीत बाळं तपण होते. मग भांडण... पु हा ताना... पु हा ेम जमते. ताना मारीत संसार फु लतो असा मामला पु. लं.नी एकही श द न उ ारता के वळ ताना आिण आलापीमधून अधा तास िजवंत के ला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे तेवढे रािहले होते. शिमक हणाला, 'कोणतीही तयारी, पूवसूचना नसताना हा माणूस इतका चोख परफॉम स देत असेल तर यांचे परफॉम स िवषयीचे चतन कती प रप असेल? सां कृ ितक जग क त का होते,
ा माणसाभोवती महारा ाचे
ाचे जणू उ रच पु. लं.नी आ हाला या अ या तासात दले. '
- ी. सतीश आळे कर ('पु. ल. नावाचे गा ड') पु. लं. चा शेवटचा िच पट हणजे 'गुळाचा गणपती'! यात सव काही पुलंचे होते. कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत आिण द दशन, एवढेच न हे तर नायकाची भूिमकासु ा! हा िच पट सव चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय? पु यात 'गुळाचा गणपती' कािशत झाला ते हा तो िच पट पाह यासाठी पुलंना साधे आमं ण सु ा न हते. पुलं, सुनीताबाई आिण मंगेश िव ल राजा य यांनी ित कटे काढू न िच पटाचा पिहला खेळ पािहला! हदी-िचनी यु ा या वेळी आघाडीवरला एक मराठी सैिनक कडा या या थंडीने कु डकु डत होता. या या अंगावर पुरेसे लोकरी कपडे न हते. हणून बरोबर आणलेले काही दवाळी अंक तो धगीसाठी जाळू लागला. जाळ याआधी चाळता चाळता याला एका अंकात 'पु. ल. देशपांडे' हे नाव दसले. लेखाचे नाव-'माझे खा जीवन'! तो अंक आगीत टाक याआधी याने वाचायला घेतला. थंडीत एकू णच िजवाला तो वैतागला होता. पण पुलंचा हा लेख वाच यावर 'छे! छे! हे सारे खा यासाठी तरी मला जगलेच पािहजे' असा याने आप या मनाशी िनधार के ला! - ी. जयवंत दळवी ('पु. ल. एक साठवण')
First time uploaded on 15/04/2001
Please read:Disclaimer
Last time updated on 08/04/2006