ःवा. सावरकरांवर पु.लं.नी केलेलं हे भाषण. तुफान आहे . सावरकर आिण समाजकारण पु.ल. दे शपांडे 'सावरकरांया िजवनातली ू येक घडी ही आ माप#णाचीच होती' िमऽहो, मा(या आयुंयातली हा मी एक परमभा+याचा िदवस समजतो. पूवज # .मावर माझी ौ1ा नाही. यामुळे 3ा भा+याचा मी पूवज # .माशी संबध ं जुळवू इिछत नाही. पण हा 8ण मा(या आयुंयात यावा 3ाला 'भा+य' या पिलकडे मला काय 9हणावं ते सुचत नाही. आपण आ:ाच सावरकरांया ूितमेला पुंपहार अप#ण केला. या खोलीचा उ>लेख अंदमानतली कोठडी असा केला जातो, परं तु @या वेळेला एखाAा कोठडीमBये ू य8 तेजच वःतीला येत असतं, यावेळी
या कोठडीचा गाभारा होतो. आपण आता िजथे गेलो होतो
तो असाच एक गाभारा झालेला आहे . ितथे एक मुतEमंत तेज वावरत होत. 'तेजिःवनावधी मःतु' असं आपण पुंकळ वेळेला नुसतं 9हणतो आिण 9हटलेलं िवसHन जात असतो. पु.हा रोज 9हणत असतो, परं तु @याची काया, वाचा, मन, अवघं IयिJम व अंतबा3# तेजःवी होतं अशी अिलकड>या काळातली भारतीय इितहासातली IयJी शोधायला गेली तर वीर सावरकरांची मुतE डोLयापुढे आ>यािशवाय राहत नाही. ू येक 8ण हा जीवन उजळNयासाठी आहे अशा इषPने ते जगले. अधांराचे ते सगLयात मोठे शऽू होते. मग तो अंधार अंधौ1े ने आलेला असो, अंधिवQासाने आलेला असो िकंवा पारतंRयाचा असो. या अंधारािवH1 यांची झुंज होती. जीवनात ू येक माणसाला तीन शJीशी सतत झूज ं Aावी लागते. बटु # ड रसेलने मनुंय आिण समाज, आिण मनुंय आिण तो ःवत: 3ा ित.ही शJीशी
याचं वगEकरण केलं आहे . मनुंय आिण िनसग#,
याची रःसीखेच चाललेली असते. 'राऽंिदन आ9हा यु1ाचा
ूसंग' असं तुकोबांनी 9हटलं आहे . हे एक अंतग#त यु1 चालु असतं. आिण यु1ाचा पिहला िनयम असा आहे की मी िजंकणारच आहे अशा भावनेनेच यु1ात उतरावं लागतं.सावरकरांनीसु1ा 'मािरता मािरता मरावे' 3ाचाच जयघोष केला होता. परािजत मनाने लढणारा माणूस कधीही यु1 िजंकू शकत नाही. सावरकरांया सगLया सािह यातून @या िजवनिवषयक त वUानातून ते सािह य िनमा#ण झाले होती. यातून जर सार काढायंचं असेल तर तर असंच 9हणावं लागेल की, केवळ राजिकय शऽूंवरच नIहे तर िजथे िजथे तु9हाला अंधौ1ा िदसेल, अUान िदसेल ितथे ितथे वीर पुHषासारखे
यायावर तुटून पडा. 9हणूनच आधुिनक काळात>या इहवादी
महषVमBये सावरकरांच नाव आदराने घायला हवे. िवUानिनWेवरचे
यांचे िनंबध ं 3ा XYीने अZयास करNयासारखे आहे त आिण ही
िवUानिनWा का? तर ती सदै व अUानापोटी ज.माला येणाढया अंधौ1े या काळोखावर मात करायला िनघालेली असते 9हणून. काळोख याचा अथ# भय, आंधळे पण, सव# 8ेऽातलं आंधळे पण जावं 3ासाठी यांनी आप>या सव#ःवाचा होम पेटवला. आजया िदवसाचा आपण सावरकरांया अ माप#णाचा िदवस 9हणतो. केवळ ितथीया िहशेबात, 'जीवनाBविर पडे आज पूणा#हु ती' 3ा XYीने हा िदवस आ माप#णाचा 9हणणे संयिु Jक होईल. पण वयाया सातIया आठIया वषा#पासून यांया जीवनातली ू येक घडी ही आ माप#णाचीच होती. 'एकच तारा समोर आिणक पायतळी अंगार' अँया िनWेने @यांया जीवनातली वाटचाल बांितपथावHन चालत असते
यांचा मृ यु# हा सांगाती असतो. आपण पुंकळसे लोक केवळ मरता येत नाही 9हणुन जगत असतो. 8णो8णी
मरणाया धाःतीने जगत असतो. अस>या जगNयाला Qासोछवास घेणे यापिलकडे फारसा अथ# नसतो. परं तू @या वेळेला मनुंय हा Qासोछवास मी कशासाठी घेतो आहे याचा िवचार करील
यावेळी साथ# जगNयाचा वाटा तो शोधायला लागेल आिण िजथे राजिकय
धािम#क िकंवा आिथ#क दडपणामुळे आलेला गुदमरलेपणा, धूत:शरीरे ण मृत:स जीवती अशी पिरिःथती याला आढळे ल. िजथे िजथे 9हणून मोकळा Qास घेता येत नाही ितथे उडी माaन तो Qास मोकळे पणाने घेता येNयाची पिरिःथती िनमा#ण करNयासाठी ःवत:चे ूाण पणाला लावेल याचवेळी ते जगणं खढया अथा#ने पारमािथ#क होईल. आपण पारमािथ#क 3ाचा अथ# गLयात माळा आिण कपाळी िटळा लावून जयजय राम कृंण हरी किरत राहणं असा करतो पण जोवर माणुस आिण िनसग#, माणुस आिण माणुस, माणुस आिण तो ःवत: 3ा bं bांना सामोरे जाऊन ती कोडी उलगडNयाया मागे लागत नाही तोवर ते जगणं केवळ आहार, िनिा, भय, मैथुन 3ा चौकोनातच पशुवत सीिमत रािहल. ते पारमािथ#क होणार नाही आिण एकदा का 3ा जीवनाचं यशाध# व पटलं की मग िच: भयशू.य होत. ूथम ते मुJ होतं मरणाया महामायतून. सावरकरांना मु युज f य 9हणायचं ते 3ा अथा#न.े 3ा जेलमBये आजसु1ा पहा. हे पय#टनःथान असूनही नुस या
या जेलया िवराट ःवHपामुळे सारं कसं भयाण वाटतं.
आपण क>पना करा १९११ साली वषा#पव ू E यापुढली थोडी थोडकी नाही प.नास वष# या िठकाणी डांबले>या असःथेत सजा भोगNयासाठी ते िशरत होते. भोवताली दै यांसारखे पहारे करी होते िॄटीश स:ा िटकवNयासाठी. ःवातंRय हा शjद उचारNयालाही ठार मारणं, याचे अनि.वत हाल करणं हा
यांचा खेळ होता. अशा 3ा नरकपुरीत ूवेश करताना सावरकरांनी उkार काय काढावे? ते
9हणाले होते, 'िमऽांनो एक िदवस इथे आमचे पुतळे उभे राहतील. मी िजंकणारच 3ा आ मिवQासाने यु1ात पडायचं असतं.' 3ा त वUानाया खरे पणाचं आणखी दसरं ु उदाहरण आवँयकच नाही. हा भाबडा िवQास नIहता. साॆा@यशािहया आ 9याचे गिणत ते वैUािनक प1तीने मांडू शकत होते. लmकांमBये गूलामिगरीिवH1 bे ष उ प.न होत असलेले ते पाहत होते. या bे षाला सामnया#◌़ची जोड हवी याची
यांना जाणीव होती. यासाठी ूथम आप>या दे शबांधवांया मनाचे सामnय# अपरं पार वाढवले पािहजे याची तळमळ
होती. यासाठी यांनी दे वधमा#पे8ा 'राq' 3ा क>पनेला अममान िदला. आमचे दे व इं मजांया बंदीत नIहते. याची षोडपचार पुजा चालू होती. धमा#तही रा@यकता# इं मज लुडबुड करीत नIहता. पण इथला माणुस माऽ याला सदै व दबळाच राहायला हवा होता. ु सावरकरांनी िहंद ु हा शjsच राqाला समानाथE कHन टाकला. मी िहं दःथानाचाच रिहवासी आहे . माझी पुNयभू, मातृभ,ू धम#भू ु िहं दःथान हीच आहे असे 9हणणारा तो िहंद,ू अशी ु
यांनी धमा#ची इहवादी Iयाtया बनवली आिण या िहं दला ु समथ# करNयासाठी
यांनी इथ>या रिहवाँयांना तु9ही 'अमृताचे पुऽ' अहात. तु9ही मरण िःवकारायचे आहे ती होता 9यातून तु9हाला अमर करणारे - हा मंऽ सांिगतला िहं द-ू मुसलमान-िख◌्ःती कुणाचाही दे व दबLयाया मदतीला धावत नाही हे ते पwके जाणुन होते. यांनी सतत जर ु कसला िधwकार केला असेल तर तो दबळे ु पणाचा. दै ववादाचा, मनुंय बु1ीया िनकषावर ू येक गोY घासून मगच ती िःवकारतो. यावेळी
याया आचारिवचारांत एक िनराळे च तेज िदसू लागते. तो जय-पराजयाची भाषा करीत नाही ूयxात आपण कमी पडलो
असे मानुन पराजयाया 8णीही पु.हा उठु न उभा राहतो. मढPकरांनी 9हटलं आहे 'भावनेला येऊ दे गा शाyकाzय़ाची कसोटी.' अखाAा Xँयाने िकंवा क>पनेने भावनाबंबाळ होणं 3ाला अथ# नाही. उदाहरणाथ# हा से>युलर जेल पाहन ू मी लगेच भावनािवIहळ होऊन ओwसाबोwसी रडायला लागणं आिण थयथयाट कaन मला िकती द:ु ख झालं आिण सावरकरांना भोगाIया लागले>या भळाया आठवणींनी मी िकती िIहवळ झालो याचं ूदश#न मा9डणं 9हणजे माझी भावना शंभर टwके खरी आहे असं नाही. एखाAा गोYीया बाबतीतली उ कट भावना ितला अौूच ं ी वाट कaन दे Nयाने िस1 होत नाही. उलट ःवत:ला आवर घालून जे काय# हाती }याचं असतं. ते करNयाया हे तूने सामnय# िमळायला लागणे हे मह वाचं असतं. आ:ाच ौी. हषP यांनी सांिगतलं की सावरकरांया िवषयीया मा(या काही आठवणी अस>या तर तर
या मी सांगाIया. खरं सांगायचं
यांयाजवळ जाNयाची छाती आिण िहंमत मला नIहती. सुया#चं तेज दaन }यावं, फार जवळ गेलो तर भःमसात होNयाची ु
िभ◌्ती. यामुळे आ9ही सावरकरांना भेटत आलो ते
यांया पुःतकातून. पण मा(या आयुंयात एक सुंदर 8ण आला होता तो
9हणजे परशुरामभाऊ कॉलेजया मैदानावर यांचा मृ यंजय समारं भ झाला
यावेळी मी
यांचे भाषण ऎकलं.
पार>याला मा(या लहानपणी सावक#रांची िटळक मंिदरात झालेली भाषणंही मी ऎकली आहे त. चांग>या वJृ वाया बाबतीत आपण 'गंगेसारखा ओघ' असं 9हणतो. या ओघाचा सा8ा कार सावरकरांइतका शंभरटwके मला कोण याही भाषणाने झाला नाही. िवचार आिण उचार एकाच सामnया#ने तळपत असायचे. मातृभाषाूेम हा राqूेमाचाच एक मह वाचा घटक असतो. सामnया#या उपासनेत आप>या भाषेला जुलमी रा@यक या#या उदासीपणातून, अवलिब यातून वाचवणं हा िववेक सावरकरांया भाषाशु1ीया चळवळीमागे होता. वाःतिवक एंमजीवर
यांच चांगलंच ूभु व होतं. मराठी भाषणाया ओघात एकादा मुळातला इं मजी उतारा ःमरणाने धडाधड
9हणत. कुठ>याही सोवळे पणाया भावनेने यांनी इं मजीला अॄहNयम मानले नाही. यांना आमा.य होतं ते दबळे ु पणाया भावनेने िवदे सी भाषेत>या ँjदांची घूसखोरी चालू दे ण.ं सावरकरांची ही राqीय अिःमता जागवNयाची भावना @यांनी समजून घेतली नाही. यांनी
यांया भाषाशु1ीची चेYा केला. हे शjद aढच होणे शwय नाही असे 9हणायला सूHवात केली. पण ते सरकारी शjदांया
टाकसाळीत तयार केलेले नIहते. एका ूितभावंत कवीची ती िनमEती होती. सरकारात मोले घातले रडाया (की खरडाया?) 3ा भावनेने भाषाशु1ीचे पगारी कम#चारी जेIहा बसतात तेIहा"ते इकडली इं मजी िडwशनरी आिण कर
याचा मराठी शjदकोश' असा Iयवहार चालतो. सावरकरांना तो शjद कोशात पडू न राहणारा नको होता. तो
किवतेसारखा लmकाया तmडी aळायला हवा होता. यांनी िरपोट# रला 'वाता#हर' हा शjद िनमा#ण केला. वाता# खेचून आणणारा. इथे इं मजी शjदाया िठकाणी मराठी ूितशjद असे होता, एक किविनमEत ूितमा तयार झाली. ूारं भी थzटे वारी नेलेले शjद Iयवहारात आले. हे शjद सावरकरिनमEत आहे त 3ाचा दे खील लोकांना िवसर पडला. आज महाराqात सामा.य माणसाला मेयरपे8ा महापौरच जाःत अिूिचत आहे . वृ:पऽांया 8ेऽात तर संपादकापासुन ःतंभापयfत अनेक मराठी शjद यांनी िदले आहे त. तीच गोY िचऽपटसुYEची, िद+दश#न, संकलन, Bविनमुिण, पटकथा हे सारे आहे . िशवाय ते उ:म वJे अस>यामुळे शjद िनिम#ती करताना
यांचे शjद. मराठीला
यांचं हे स व जागिवNयासाठी िदलेल मोठं दे ण
यात उचारांचा सोपेपणाही यांनी सांभाळला. पुंकळदा मला वाटतं
की भाषेचं सामnय# 9हणजे काय, ओघवती भाषा 9हणजे काय 3ाचा मुलांना सा8ा कार घडवायचा असेल तर यांयाकडू न सावरकरांचे 'माणसाचा दे व आिण िवQाचा दे व.' दीन शjदांत संःकृती, 3ा सारखे िनंबध ं मोयाने वाचून घायला हवेत. वैचािरक संःकार आिण भाषेचे उ:म संःकार 3ा दो.ही XYीनी हे वाचन उपयोगी ठरे ल. सावरकरांया जीवनात तर मीक नाzय़ात>या महान
नायकांसारखं नाzय होतं. आिण ते
यांया वाणी-लेखणीतूनही ओसंडत होतं. ते ःवत: नाटककार, थोर कवी अस>याचा दद#ु वाने
यांया केवळ राजिकय कतू# वाकडे च पािह>यामुळे िवसर पडतो. 'उ कट भIयते@याचे िमळिमळीत अवघेची टाकावे' हा समथाfचा उपदे श सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला wविवत आढळतो. यामुळे किवतेत दे खील ते क>पनेची िहमालयीन िशखरे गाठतात. िूयकर ूेयसीया मीलनाया ूित8ा काळाबल किवता िलिहताना ते 9हणतात'शतज.म शोधताना शत आित Iयथ# झा>या ! शत सुयम # ािलकांया िदपावली िवझा>या !’ कालाचं िकती िवराट ःवaप दोन ओळीत यांनी उभं केलं आहे पहा ! एका सुय# मािलकेचं िचऽ डोLयांपढ ु े आणताना आपण थकून जाऊ हा महाकवी शतसुयम # ािलकांया िदपावली िवझा>या 9हणून जातो. इतकी ूचंड ूितमा घेऊन आले>या 3ा कोठडीत राहावं लागलं आिण ही भयाण कोठडी 'कमला स
षE, िवरहाचवास अस>या ूितभेची उ:ुग ं िशखर दाखवून दे णाढया काIयांचं ज.मःथळ ठरली. 3ा कोठडीत
यांनी जे हाल सहन केले
आिण मानिसक हाल सहन केले असतील
याची क>पना 'माझी ज.मठे प' वHन येते. पण मला वाzतं. यांनी खरोखरी जे शारीिरक यात>या एक दशांशाचं सु1ा वण#न यात िलिहलेलं नसेल. कारण हालाच वण#न करताना
यांना जराही संषय आला असावा की 3ा कथनामुळे लोकांया मनात कHणा उ प.न होणार आहे . तर या महापुaषाला ते कदापीही Hचलं नसतं. 9हणून मला नेहमी वाटतं की इथे झालेले सगळे हाल
यांनी िलहीलेच नाहीत. यांना हे पुःतक वाचुन एखाAा
आजीबानी 'आई आई गं काय हो हे हाल' 9हणायला नको होत, यांना अस>या हालावर मी मात करीत अशा िवQासाने 3ा संकटात उडी टाकायला िस1 होणारा तHण वाचक अिभूेत होता. ःवत:बलची कणव िनमा#ण करNयाचा िकंवा आप>या
यागाचे भांडवल
करNयाचा ितटकारा होता. वाBय#wयाया काळात ते कुणालाही भेटायला उ सुक नसत. ' याच कारण मला तरी असं वाटतं, की आप>या आयुंयात>या थकले>या अवःथेत आप>याला कुणी पहावे हे
याना आवडणं शwय नIहतं. एखाAा 9हाताढया िसंहाला वाचा
फूटली तर तो जसा 9हणेल. 'मला सक#शीतला िसंह 9हणून काय पहाता. जंगलात ह:ींची गंडःथंळ फोडीत होतो तेIहा पहायचं होतंत-' याच वृ:ीने ते एक ूकारया एकांतात रािहले दभं ु ग>याची अशा अवःथेतच
या वाधंwयात एकच Iयाधी
यांना आतून पोखरत होती. ती 9हणजे दे श
यांनी मृ युला आपण सामोरे जाऊन भेटNयाचा िनय केला.
िवUानिनW सावरकरांचे यांना धमा#िभमानी संकुिचत 9हणणाढयांना यांया मृ युया ूसंगी एक हादaन टाकणारे दश#न झाले. आप>याकडे बहते ु क लोकांची बुि1िनWा औbदे हीक संःकाराया ूसंगी लुळी पडते. परं परागत Hढींचे पालन केले नाही. तर मानगुटीला बसेल
याला नरकवास घडे ल अशी नाना ूकारची भीती मनात असते. मरणाढयाचीही आप>याला मंऽा+नी िमळावा-भंडां+नी नको
अशी अखेरची इछा असते आिण मुtयत िभतीपोटी 3ा इछे ला
याचे उ:रािधकारी मान दे त असतात. आिण अशा 3ा पिरिःथतीत
सावरकर आप>या अखेरया इछापऽात आपल शव िवत ु दािहनीत टाकून Aावे अशी इछा IयJ करतात. हे शव आहे
याला एक
काW या पिलकडे अथ# रािहलेला नाही असं मानणं हे आ शंकराचाया#सारखं झालं. आ शंकराचाया#ची आई मरण पावली. ॄाणांनी ितया अं यंसंःकारावर बहींकार टाकला. मृतदे ह एकzया शंकराचायाfना उचलून ःमशानात नेता येईना. यांनी हे काW आहे . असं 9हणुन या मृतदे हांचे तीन तुकडे केले आिण एकेक तुकडा नेऊन दहन केले. िवUािनWेची हीच परं परा सावरकरांनी पाळली. आज आ9ही पाहतो. ःवत:ला सेwयुलर 9हणवणारे लोक आप>या इछापऽात आपली र8ा कुठ>या सोवा#त नेऊन टाकावी हे नमुद करतात. मरणानंतर उतरांवर संकुिचत धािम#Jेचा आरोप करणाढया न यांया र8ा िवसज#नाचा तमाशा दहा दहा िदवस चाललेला असतो आिण सावरकर माऽ आपले शव िवतदािहनीत टाका 9हणतात.(िवत ु ु दािहनी हा शjदही
यांचाच असावा असे मला वाटते.)
मंऽपठणाची गरज नाही 9हणतात. नंतरया िबयाकमा#ची आवँयकता नाही 9हणून बजावतात. आयुंयभर सावरकर 3ा बुि1िनWेचा पाठपुरावा करीत आले. अंधौ1ा माणसाला दबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरःकार करीत आले. राqिहतािवH1 कारवाया ु करणाढयां अनुयायी िमळवNयासाठी
यांनी स याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुJ पशू 9हट>यावर
ितया पोटात>या तेहतीस कोटी दे वांया भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे
यांयावर तुटून पडले होते.
यापुढे धम#भोLया-मंऽतंऽाया युगात आप>याला राहयचं नसून िवUानीने समथ# झाले>या जगात जगायचं आहे हा िवचार एका िवल8ण bYेपणाने ते मांडत आले. या नIया जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आिदम अवःथेत>या जमातीत>या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत. अशा ूकारया बावळटपणाला सावरकरांना ितटकरा असे. यांना दबळा , वाकलेला, लाचार असा माणुस सहनच होत नसे. तेज:पुजतेने आकष#ण ु
यांया सािह यातून सदै व ूकट झालेले िदसते.
ःवातंRयाचं नातं दे खील यांनी ’आ मतेजीवाले’ ूकटणाढया रवीशी जुळवलेलं आहे , यांनी शेवटी मृ युला अिलंगन िदले. ते दे खील
तेजाया एका @योतीने दसढया ूचंड @योतीत िमळू न जावे तरी. मृ युला आप>यावर झडप घालू न दे ता ु
याया दरबारी ते धोरदा:
नायकासारखे चालत गेले. सिमधेसारखं जीवन जगणाढया सावरकरांची जीवनयbत ःवखुशीने आहती ु पडली. आपण आ:ाच 3ा बंिदगृहात>या ूकारचे हाल
यांया एका गाभाढयात जाउन आलो. िनभ#यतेचा एक उपासक ितथे ठे वला गेला होता. नाना
याला सहन करावे लागले. कोणासाठी
यांनी ते सव# सोसलं? तुमचा आमचा Qासोछवास ःवतंऽ िहं दःथानात>या ु
हवेत मोकळे पणाने घेता यावा 9हणून. आज आपण इथे येतो. िनभ#यपणाने हा भयाण कारागृहात िहं डतो. ती, सावरकरांची आिण राजबंदी 9हणून @या बांितकारकांना इथे ज.मठे पेची सजा भोगावी लागली
यांची पुNयाई आहे . या पुNयाईचे आज आपण ःमरण
करतो 9हणुन आजया िदवसाला आपण सावरकरांची पुNयितथी 9हणतो. यांनी िमळवलं ते पुNय जपजाप कHन नIहे तर आयुंयाचं मौल दे ऊन िनभ#यतेची साधना कHन आिण ती साधना कृतीत उतरवून अशा ूसंगी
या िनभ#यतेचा थोडा तरी अंश
आप>यात उतरो ही आपली ूाथ#ना असायला हवी. ूाथ#नेचा उ>लेख आ>यावर मला yोऽाची आठवण आली. मी वाचले>या yोऽ-सािह यात मला सगLयात आवडलेल yोऽ कुठलं असेल तर ते सावरकरांनी िलिहलेलं ःवतंऽेच yोऽ. ’जयोःतुते ौी मह.मगंले िशवाःपदे शुभदे .’ 3ा जयोःतुतेया संदभा#त मा(या मनाला ःपश# कHन गेलेली एक घटना सांिगत>यािशवाय मला राहवत नाही. अःपृँयता िनवारणािवषयींया सावरकरांया तळमळीिवषयी आिण सहभोजन, मंिदरूवेश इ यादी काय#बमांिवषयी मी आप>याला सांगायला पािहजे असं नाही. काही वषा#पव ू E मी सांगलीजवळ 9है साळ 9हणून गांव आहे ितथे मधुकरराव दे वल यांनी दिलतांया सहकारी शेती संःथेचा ूयोग केला आहे तो पहायला गेलो होतो. भारतात>या उ:म मािमण ूक>पापैकी हा एक ूक>प आहे . एक काळ असा होता की वःतीत>या िyयांया अंगावर ल@जर8णापुरतीही वyं नसायची 9हणून यांना झोपडीबाहे र पडणं मुिंकल होतं. ितथे आ9ही गेलो
या दिलत वःतीतली
सव# yीपुaष मंडळी ल+नंसमारंभाला जावे तसा पोषाख कHन जमली होती. सहकारी शेतीने यांया जीवनात आिथ#क पिरवत#न घडवून आणलं होतं आिण ते केवळ आिथ#क पिरवत#नच नIहतं हे लगेच मा(या ल8ात आलं. या िyयां समारंभात गाणं 9हणणारं हो या. अलीकडे कुठे ही सभेला गे>यावर गाणी ऎकावी लागतात ती बहदा ु िसनेमातली िकंवा ूसंगाला साजेशी अशी ितत>याच शाळे त>या गुHजीनीं कानामाऽांची यथेछ मोडतोड कaन जुळवलेली ःवागतपर पं . आिण इथे पेटीवा>यांनी सुर धरला तबलजीने ठे का सुa केला आिण अःखिलत वाणीने भगवती
या दिलत भिगनींनी गाणे सुa केले. - जयोःतुते ौी मह.मगंले िशवाःपदे शुभदे ! ःवतंऽते
यामहं यशो युतावंदे! मा(या अंगावर सर# कन काटा आला. @या दिलतांचे जीवन सुधारावं, यांना समाजात मानाने जगता
यांव- मोकळे पणाने गाता यांव वावरता यांव 9हणून सनातनी धम#बांधवांचे िशIयाशाप सहन किरत @या सावरकरांनी जींवाचं रान केलं यांनी रचनेत हे yोऽ मुJमनाने दिलत िyया िबनचुकपणाने उ:म सुराचालात गात हो या. एखाAाचं पुNय फळाला येणं 9हणजे काय याचा मला
या 8णी अनुभव आला.
अशा या पुNयशाली महापुHषाला िजथे बंिदवास घडला ते हे 8ेऽ आता इहवादी स पुHषाचं िजथे ःमरण करावं असं ितथ#8ऽ े झालेलं आहे . @यामुळे आप>या मनाला ःनान घडतं ते ितथ# असं मी मानतो. भयाने, ःवाथा#न,े संकुचीत वृ:ीने मािलन झालेली आपली मन धुवायला आपण आता िठकाणी येतो. बाळारावांनी आिण िौ. हषP यांनी इथे सवाfना एकऽ आणNयाचा योग आणला. यांया आयोजनामुळे इथे येNयाचे भा+य मला लाभले, मी
यांचा आभारी आहे .
वीर सावरकरांया ःमृतीला मी मनापासून ौ1ांजली अप#ण करतो. 3ा सभेची सांगता एकेकाळी @या गीताने आपले सारे राq जागृत झाले होते
या
या िगताचे पडसाद 3ा बंिद8ेऽात उठवून आपण कHया. मुJ मनाने वंदेमातरम गाऊ या ध.यवाद !
[२६ फेॄुवारी १९८३ 3ा िदवशी, अंदमानया से>युलर तुaंगातील मैदानात केले>या पु.ल.दे शपांडे यांया भाषणावaन.]