Raosaheb Pula

  • May 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Raosaheb Pula as PDF for free.

More details

  • Words: 1,496
  • Pages: 4
पु.लं.ूेम: रावसाहे ब

Page 1 of 4

रावसाहेब " द ले दान घेतले दान पुढया जमी मुःसलमान" असा एक आमया लहानपणी िचडवािचडवीचा मंऽ होता. द ले दान परत घेणा~याने मुःसलमानच कशाला &हायला हवे ? दानतीचे दान काह' धमा)वार' वाटलेले नाह'. पण 'दाना'ला मुःसलमानात या 'माना'चे यमक जुळते, एवढाच ,याचा अथ). पण द ले दान कसलाह' .वचार न करता परत घेणारा दे वाइतका म0ख दाता आ2ण घेता दसरा ु . कोणीह' नसेल एखा3ा माणसाची आ2ण आपली वे&हल45थ का जमावी आ2ण एखा3ाची का जमू नये, 7ाला काह' उ9र नाह'. पंधरा-पंधरा, वीस-वीस वषा;या प<रचयाची माणसे असतात. पण िश=ाचारांची घड' थोड'शी मोड>यापलीकडे ,याचा आपला संबंध जातच नाह'. ,यांया घर' जाणे-येणे होते --- भेटणे-बोलणे होते --- पण भेट' झा या तर' मनाया गाठC पडत नाह'त. आ2ण काह' माणसे Dणभरात जमजमांतर' नाते अस यासारखी दवा ु साधून जातात. वाग>यातला बेतशुEपणा . Dणाधा)त न= होतो ितथे ःथलिभन,व आड येत नाह'. पूवस ) ंःकार, भाषा, चवी, आवड'िनवड', --- कशाचाह' आधार लागत नाह'. सूत जमून जाते. गाठC प00या बसतात. बेळगावया कृ ंणराव ह<रहरांशी अशीच गाठ पडली. ,यांना सगळे लोक Hहणायचे. ह' रावसाहे बी ,यांना सरकारने बहाल केली न&हती. जमाला ती ते घेऊन आले होते. शेवटपय;त ती सुटली नाह'. बेताची उं ची, पातळ

'रावसाहे ब' येतानाच पांढरे केस

मागे फरवलेले, भा5याची िचऽे रे खायला काढतात तसले कपाळ, पर'टघड'चे दटां ु गी , , , पण लKफे काढ यासारखे धोतर नेसायचे वर रे शमी शट) वुलन कोट एका हाताया बोटात हढयाची अंगठC आ2ण दसढया हाताया बोटांत करं गळ'या आ2ण ु अनािमकेया बेचकMत िसगरे ट धरलेली, ितचा िचलमीसारखा ताणून झुरका Nयायची लकब. 2ज 7ाया कले0टरपासून ते रः,यात या िभकाढयापय;त कुणालाह', दर तीन शOदांमागे कचकावून एक िशवी घात याखेर'ज गृहःथाचे एक वा0य पुरे होत नसे. मराठCला सणसणीत कानड' आघात आ2ण कानड'ला इरसाल मराठC साज. साधे कुजबुजणे फला;गभर ऐकू जावे इतका नाजूक आवाज ! कुठ याह' वा0याची सुरवात 'भ'काराने सुQ होणाढया शीवीिशवाय होतच नसे. मराठCवरया कानड' संःकारामुळे िलंगभेदच काय पण .वभ.Rू,यय-कता)-कम)- बयापदांची आदळआपट इतकM करायचे कM, दादोबा पांडुरं ग कंवा दामले-.बमले सगळे &याकरणवाले झीटच येऊन पडले असते. शुE कसे बोलावे आ2ण शुE कसे िलहावे हे &याकरण िशक याने समजत असेल तर समजो बापडे , पण जगाया U.=ने सार' अशुEे केलेला हा माणूस माVया लेखी दे वटा0याया पा>याइतका शुE होता. आवेग आवरता येणे हे सWयपणाचे लDण मानले जाते. रावसाहे बांना तेवढे जमत न&हते. तर'ह' रावसाहे ब सWय होते. काह' माणसांची वाग>याची तऱहाच अशी असते. कM ,यांया हाती म3ाचा पेलादे खील खुलतो, आ2ण काह' माणसे दधदे ू खील ताड' Yया यासारखी .पतात. रावसाहे ब षोकMन होते. पण वखवखलेले न&हते. जीवनात ,यांनी ददZु वाचे दशावतार पा हले. पण उपाशी वाघ काय आपली चाल मरतुक[या कु\याया वळणावर नेईल ? सोयाया थाळ'तून प हला दधभात ू

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post.html

9/9/2007

पु.लं.ूेम: रावसाहे ब

Page 2 of 4

खा ले या धनु9र हचराव ह<रहर व कलाया कटYपाने पुढया आयुंयात ु कधीकधी िश^या भाकर'चा तुकडाह' मोडला होता. पण काह' हःतःपश)च असे असतात, कM ,यांया हाती क>हे रदे खील गुलाबासारखी वाटते. रावसाहे बांची घडण खानदार' खर', पण माणूस गद_त रमणारा. अंतबा)7 ॄाँझने घडव यासारखा वाटे . वण)ह' तसाच तांबूस-काळा होता. िसगरे टचा दमदार झुरका घेताना ,यांचा चेहरा लाल आ2ण का^याया िमौणातून होतो तसा होई. मग दहांत या पाच वेळा ,यांना जोरदार ठसका लागे. िसगरे ट ओढतानाच काय, पण जोरात हसले तर' ठसका लागायचा. कारण ते हसणेदेखील ब4बीया दे ठापासून फुटायचे. 2ःमतहाःय वगैरे हाःयाचे नाजून ूकार ,या चेहढयाला मानवतच नसत. एकदम साताया वरच मजले.7ा राजा आदमीची आ2ण माझी प हली भेट को हापूरया शािलनी ःटू डओत पडली. दहापंधरा वा3ांचा ताफा पुeयात घेऊन मी गाणे बसवीत होतो. रे कॉडgगया आधीची साफसफाई चालली होती. .वंणुपंत जोग आप या पहाड' आवाजात गात होते. चाल थोड' गायकM ढं गाची होती. जोगांचा वरचा ष[ज hयां लागला आ2ण तो वा3मेळ आ2ण जोगांचा ःवर 7ांया वर चढले या आवाजात कोणीतर' ओरडले --"हा__ण तुVया आXX!" ह' इतकM सणसणीत दाद कोणाची गेली Hहणून मी चमकून मागे पा हले. बाळ गजबर रावसाहे बांना घेऊन पुढे आले आ2ण मला Hहणाले ---"हे बेळगावचे कृ ंणराव ह<रहर बरं काय ----"मी र'तसर नमःकार ठोकला आ2ण रावसाहे बांनी आमची आ2ण ,यांची शाळू सोबत अस यासारखा माVया पाठCत गुiा मारला. "काय दणदणीत गाणं हो xxxxx !" रावसाहे बांया तjडची वा0ये जशीया तशी िलहायची Hहणजे मु2ंकलच आहे . शर'राूमाणे मनालाह' कुबड आलेली माणसे अkील -- अkील Hहणून ओरडायची. (तबीयतदार तlांनी फु या भQन काढा&या.) "वा !--- पण तेवढं तुमचं ते तबलजी िशंचं कुचकुचत वा2जवतंय कM हो -- ,याला एक थोडं चा पाज चा -- तबला एक थोडं छYपर उ डवणारं वाजीव कM रे Hहणा कM ,या xxxxxला." इथे पाच शOदांची एक िशवी छYपर उडवून गेली. तसेच पुढे गेले, आ2ण ,या तबलजीला ,यांनी .वचारलं, "कोणाचा रे तू ?" तबलजीने वंश सांगीतला. आ2ण माईकपुढे नरम वाजवावे लागते वगैरे सबबी सुQ के या. "मग रे का ड; गवा याला 74 माइकचं बjडू क वर उचलायला लावू या कM. बळवंत nकड'कराचे ऐकलं नाह'स काय रे तबला ? 'कशाला उ3ाची बात'चं रे काड) ऐक कM -- ,याया वाटे त तुझं हे xxxचं माइक कसं येत न&हतं रे xx?" Hहणत आपणच माइक वगैरे वर उचलून "हाण बघू आता" Hहणत ,या रे कॉ ड; गचा ताबा घेतला. ःटु डयोत ,यांचा जुना राबता होता. रे कॉ ड) ःटह' प<रचयातलेच. थोडा वेळ इरसाल को हापुर'त ,यांचा आ2ण 7ांचा एक ल डवाळ संवाद झाला. "मला सांगतोस काय रे रे का ड; ग? पी.एल. --- अहो, हे तुमचं रे का ड) = खुंटाएवढं होतं --- माVया धोतरावर मुतत होतं. आता िमँया वर घेऊन मला िशकवतंय बघा --- 7ा

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post.html

9/9/2007

पु.लं.ूेम: रावसाहे ब

Page 3 of 4

को हापुरात या बाऊन िशमाचा नारळ फुटला तो माVयापुढे कM रे -- तू जम झाला होतास काय ते&हा -- हं , तुमया वा2जंऽवा यांना लावा पुहा वाजवायला -जोर नाह' एकाया xxx! ह4 असलं नाटकासारखं गाणं आ2ण साथ कसलं रे असलं िमळिमळ'त ? थूः ! हे काय तबला वा2जवतंय कM मांड' खा2जवतंय रे आपलंच ?" एवढे बोलून रावसाहे ब ठसका लागेपय;त हसले. रावसाहे बांचा हा अवतार मला अप<रिचत असला तर' आमया ःटु डओत या मंडळ'ंना ठाऊक असावा. कारण ,यांया ,या आडवळणी बोल>यावर लोक मनसोR हसत होते. रे कॉ ड) ःटने ,यांना आप या बूथमqये नेले आ2ण रावसाहे ब ,या काचेमागून माना डोलवायला लागले. ,या माणसाने प ह या भेट'तच मला 2खशात टाकले. ,यानंतर वषा)-दोन वषा;तच मी बेळगावला ूाqयापकM करायला गेलो, आ2ण प ह या दवशीच रावसाहे बांया अ[[यात सामील झालो. रावसाहे ब िसनेमािथएटरांया &यवसायात होते. बेळगावया <रझ िथएटरातला बैठकMचा अ[डा हा रावसाहे बांचा दरबार होता. ,या दरबारात अनेक .वसंवाद' पाऽे जमत. ,या आचrःsयाचे रावसाहे ब हे कंड0टर होते. राजकारणात या माणसांना काय तो ितथे मtजाव होता. Hहणजे कुणी मtजाव केला न&हता, पण ,या खुया;मqये मानाची खुचu नस यामुळे ती जात ,या दशेला फरकतच नसे. <रझ िथएटरया बाजूला एक ऑ फसची छोट'शी बंगली होती. ितया दारात संqयाकाळ' खुया) मांड या जात. पंखा चालू के यासारखी संqयाकाळ' सहाया सुमारास नेमकM ,या बोळकंड'तून वाढयाची झुळूक सुQ &हायची. एक तर बेळगावी लो>याइतकMच ितथली हवाह' आ हाददायक. हळू हळू मंडळ' दवसाची कामेधामे उरकून ितथे जमू लागत. ,या बैटकMत वयाचा, lानाचा, ौीमंतीचा, स9ेचा -- कसलाह' मुला हजा न&हता. एखा3ा 2खलाडू कले0टराचेदेखील रावसाहे ब "आलं ितयायला लोकांयात का[या साQन --" अशा ठोक शOदांत ःवागत करायचे. रावसाहे बांया िश&या खायला माणसे जमत. मग हळू च &यंकटराव मुधोळकर रावसाहे बांची कळ काढ'त. &यंकटराव मुधोळकर धं3ानं रावसाहे बांचे भागीदार. पण भावाभावांनी काय केले असेल असे ूेम. दोघांची भांडणे ऐकत राहावी. एखा3ा शाळकर' पोरासारखे ते हळू च रावसाहे बांची कळ काढ'त.

"काय रावसाहे ब -- आज पावडर.बवडर जाःत लावलीय --" बःस. एवढे पुरे होई. "हं -- बोला काड'माःतर --" रावसाहे ब ,यांना काड'माःतर Hहणत. 7ा दोघांची मैऽी Hहणजे एक अजब मामला होता. मुधोळकर कुटु ं बव,सल, तर रावसाहे बांया िश=माय संसाराची ददZ ु वाने घड'च .वःकटलेली. मुधोळकरांनी &यवहारातली दDता पाळू न फुकwयांया भ याची पवा) करायची नाह' तर रावसाहे बांनी .वचार न करता धोतर सोडू न 3ायचे आ2ण वर "लोकांनी काय पैसा नाह' Hहणून नागवं हं डायचं का हो !" Hहणून भांडण काढायचे. पण जोड' जमली होती. लोकांया तjड' ह<रहर मुधोळकर अशी जोडनावे होती.

,या अ[[यात शाळा आटपून िम2ःकल नाईकमाःतर येत -- गायन0लासात या पोरांना सा-रे -ग-म घोकायला लावून मनसोR हसायला आ2ण हसवायला .वजापुरे

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post.html

9/9/2007

पु.लं.ूेम: रावसाहे ब

Page 4 of 4

माःतर येत -- डॉ. कुलकणu -- डॉ. हणमशेठ यांयासारखे यशःवी डॉ0टर येत -कागलकरबुवा ह2जर' लावीत -- पुnषो9म वालावलकरासारखा तरबेज पेट'वाला "रावसाहे ब, संगीत नाटकाचे जमवा" Hहणून भुणभुण लावी -- .वंणू केशकामतासारखा जगिमऽ च0कर टाकून जाई -- मधूनच रानकृ ंणपंत जोँयांसारखे धिनक सावकार येत -- बाळासाहे ब गुड'ंसारखे अ,यंत सtजन पोलीस अिधकार' येत -- मुसाबंधू येऊन चावटपणा कQन जात... राऽी नऊनऊ वाजेपय;त नेमाने अ[डा भरायचा. पण सग^यांत मोठा दं गा रावसाहे बांचा. ,यांचा 2जमी नावाचा एक लाडका कुऽा होता. ,यालाह' रावसाहे बांया िश&या कळत असा&या. तोदे खील "यू यू यू यू" ला जवळ न येता "2जHया, हकडं ये कM XXया " Hहटलं तरच जवळ यायचा. िसनेमाया &यवसायात रावसाहे बांचे आयुंय गेले. मॅनेजर'पासून मालकMपय;त िसनेमाथेटरांचे सगळे भोग ,यांनी भोगले. पण पंधरापंधरा आठवडे चाललेला िसनेमादे खील कधी आत बसून पा हला नाह'. नाटक आ2ण संगीत हे ,यांया 2ज&हा^याचे .वषय. कना)टकातली वैंणव ॄाyणांची घरे Hहणजे अ,यंत कम)ठ. ,या एकऽ कुटु ं बात या सोव^या-ओव^यांया तारे वर कसरत कर'त पावले टाकायची. ,यातून रावसाहे बांचे वड'ल Hहणजे नामवंत वकMल. वा[याया ,या चौदा चौक[यांया राtयातली ती ,या काळात या बाप नामक रावणाची साव)भौम स9ा. पोरे ह' मु{यतः फोडू न काढ>यासाठC जमाला घातलेली असतात, असा एक समज असायचा. नKफड बापदे खील आप या पोराला सदवत)नाचे धडे 3ायला हातात छड' घेऊन सदै व सtज. इथे तर कत)बगार बाप. घर सोयाना>याने भरलेले. अस या 7ा कडे कोट वातावरणात .वंणुसह|नामाया आ2ण त}मुिां कत नातलगांया पूजापाठांया घोषात कृ ंणरावांया कानी बेळगावया िथएटरात या नाटकांया नां3ांचे सूर पडले कसे हे च मला नवल वाटते. (अपुण)) ..

http://cooldeepak.blogspot.com/2006/12/blog-post.html

9/9/2007

Related Documents

Raosaheb Pula
May 2020 1
Turma Do Pula-pula
December 2019 11
Pula-oleg
December 2019 2
Pula Aajoba
May 2020 8
Pula Ek Sathvan
May 2020 8
Pula Ek Sathvan
October 2019 5