Pavasachi Gani Marathi.docx

  • Uploaded by: Ashish Deotale
  • 0
  • 0
  • April 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Pavasachi Gani Marathi.docx as PDF for free.

More details

  • Words: 2,777
  • Pages: 9
1. पावसाच्या धारा

नभास नदसते नु सती खखडकी

पावसाच्या धारा येती झरझरा

अन नदसते ना काही

झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

स्पशात वे नतने थें बास म्हणोनी पाऊस रें गाळत राही

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ जागोजागीीं खाचाीं मध्ये तुडुींबले जळ

कोपे नभ ओढी पाठीवर लकलकता आसूड

झळके सतेज, ढगाीं वर वीज

लखलखली ती नवजे हून

नततकीच आली गमे ले वुननया साज

पाऊस वेडा अल्लड हूड

झोींबे अींगा वारे , काया थरथरे

नभास आले कळोनी सारे

घरट्याीं त घुसूननया बसली पाखरें

नतरक्या केल्या धारा

हर्त लासे फार, नाचे वनीीं मोर

काचेवरुनी थें ब झटकण्या

पानाीं तून हळूीं पाहे डोकावून खार

घोींगावत ये वारा

झाडाीं नचया तळी, डोईवरी मारा

फरफटले ते काचे वरती

रानातील गुरे शोनधती ननवारा

तरी न सोडला धीर

नदीलाही पूर, लोटला अपार फोफावत धावे जणू नागीणच थोर झाडाीं ची पालवी, नचत्ताला मोहवी पानोपानी खुलतसें रीं गदार छबी थाीं बला ओझर, उजळे आकाश सूयत येई ढगाीं तून, उधळी प्रकाश नकरण कोींवळे भू मीवरी आले सोने री त्या तेजामध्यें पक्षीजात खु ले

वादळात त्या उभे ठाकले ईवले से प्रेम वीर काचेवरती आतत थाप पण नतला कसे कळावे? थें बाीं चे न नदसती अश्रू मग कोणी कसे पुसावे? काय भासले नतला कळे ना ठे वले अधर काचेवरती गनहवरला कोसळला पाऊस पुलनकत झाली धरती

धरणी हासली, सुस्नात जाहली वरुणाच्या वर्ात वाने मनी सींतोर्ली – शाीं ता शे ळके

3. क ो़कणसय ... पाऊसमय !!! माझ्या कोकणची माती जशी अत्तराची खाण नभरस कोसळता दे ते सुगींधाचीं वाण आला मे घराज नभी धरा कुींकवाची डबी

2. अनावृ त्त पाऊस ती खखडकीतुन बघता पाऊस

नहरवीं सोनीं लेउननया नदसे नववधू छबी

पाऊस काचेवर रें गाळला

गोड लागतो खायला

नभ गुरगुरता त्याचे वरती

ऐन उन्हाचा व्यायला

पाऊस नकती बरीं ओशाळला

बाळीं तपण ले कीचीं लागे काळजी आयेला

आता पुरवेल लाड

आभाळभर डोळे आता

लाडावेल झाड झाड

शोधत आहे त पाउस

उफाळल्या दयात सींगे

कुणालाच नदसत नाही

डोलू लागतील माड

पापण्याीं मधला पाउस

हरवता पायवाटा

खोल आठवणीचीं बीज

गावे तेरडा टाकळा

अींकुरून येतीं मनावर

नाही कुणाचींच भय

वसींतात छाटलीं असलीं

रवळनाथाचा हा मळा

तरी मन नसतीं भानावर !

घेता पागोळ्या ओच्यात त्यात नमळे पाररजात मळा में दीभरले हात त्यात तरारे ल भात नभीं थें बानी चुींबता लाज लाजली लाजाळू नतला छे डते आबोली नकती नकती गीं मायाळू बघ सरे ल श्रावण मग येईल भादवा माहे रवाशी गौवरया बाळा गातील जोजवा माझ्या मायेच्या डोळ्यात कसा वाहू लागे झरा असा पाउस पाउस

5. एकदा पावसाने तुला नवचारले . साधारण कधी येऊ? तर तू म्हणालीस, -इच्छा नसताना. पावसात तू नजतकी नचींब नभजायचीस नततकीच माझ्याकडे येताना कोरडी. मग तूच मला गोष्ट साीं नगतलीस, आपण दोघीं ज्या कागदी नावेवर बसलो होतो ती उलटल्याचई. नीं तर पावसाचे आनण तुझे वैर झाले . तो वेगळ्याच टापूत बरसू लाघला आनण तू वेगळ्या

येतो कोकणच्या घरा..

मी मधल्यामध्ये कोरड्या नदीसारखा

4.पु न्हा कालचा पाउस

नीं तर नीं तर

आतून नझरपू लागलो. पाऊस आलच नाही

आत्ता पावसाळा येईल

कधी तरी येईन एवढीं च म्हणाला आनण

मन पुन्हा ओलीं होईल

बी रुजल्यानीं तरचीं वाट पाहणीं

छत्री उघडू उघडू म्हणता

आपण दोघानण स्वीकारलीं

नचींब नचींब होऊन जाईल

समजू तदारपणे.

कुणी तरी पावसा कडे डोळे लाउन पहातींय मळभ दाटल्या डोळ्याीं चीं मन मात्र गातय

6. नटप नटप पाऊस

पाउस कधी मु सळधार

झो झो वारा

पाउस कधी ररपरीप पाउस कधी सींततधार पाउस कधी नचडीचीप

गीत गाऊ पाहतो आसमीं त सारा कडाडणारी वीज

गडगडणारे ढग

पाण्याचा अथत हीन

धावण्यार्‍या छत्रीतली

थें बाीं चा

आपली लगबग

आनण

डराव् डराव् बेडकीं

माझ्या गेलेल्या

छम छम तळे

आईच्या आठवणीींचा 8. मीं द धुींद गारवा ओल्या मातीचा सुवास

ले झीम हाती घेऊनी जणू थें ब लाटे वर पळे खळ खळ झरा तड तड पत्रा पावसाने भरवली बघा

वार्‍यासोबत पाऊस ढग करतो लाीं बचा प्रवास नझरनमर नझरनमर पाऊस धारा ओली नचींब झाली धरा कण कण ऊमलू न येतो घेऊन नानवन्याचा ध्यास

ताला सुराीं ची जत्रा

दू र कोठे डोींगरात मयूर ठे क्यात करतो नाच

7. पाऊस सगळ्याीं चाच असतो

तन मन नचींब नचींब कुठे बुडाले सूयतनबींब

इीं द्रधनु र्ी सप्तरीं गात दे व मुगुटाचा होतो भास चींद्र चींद्र चाीं दण्याचा येतो सुखाची घेऊन रास

सगळ्याीं नी तो भोगलेलाही असतो मलाही पाऊस माहीत आहे

9. पाऊस माझा जिवलग..

मीही पाऊस कधीतरी

पाऊस म्हणजे तुझ्यासाठी

भोगले ला आहे

नको नकोसा पाहुणा

झेलले लाही आहे

पाऊस म्हणजे माझ्यासाठी

माझ्यासाठी

नजवलग सखा लोभसवाणा..

पाऊस म्हणजे

पाऊस म्हणजे तुझ्यासाठी

फक्त एक आठवण

केवळ नु सता नचखल

लहानपणी माझा बाप

पाऊस म्हणजे माझ्यासाठी

जे व्हा मारायचा

हळवा हळवा गींधार कोमल...

माझ्या आईला

पाऊस म्हणजे तुझ्यासाठी

योगायोगाने नाही

वाहणारी गटारे

पण

पाऊस म्हणजे माझ्यासाठी

पाऊस बाहे र

खळाळणारे झरे ...

पडत रहायचा

पाऊस म्हणजे तुझ्यासाठी

माझ्या आईचे

घर एके घर

पाणावले ले डोळे

पाऊस म्हणजे माझ्यासाठी

मला फक्त नदसायचे

नहरवे नहरवे डोींगर...

नतच्या डोळ्यातील पाऊस तोच पाऊस

प्रयत्न करून बघ मस्त

मला आठवतो

आनीं दाने जगायला

तोच पाऊस मला

चल रे एकदा माझ्याबरोबर

मानहत आहे

नचींब नचींब नभजायला.. --------------------------------------

माझ्यासाठी पाऊस म्हणजे दु :ख, यातना, क्लेर् अश्रू , हीं बरडा आनण मू क नवलाप माझ्या आईचा पाऊस म्हणजे माझ्यासाठी ने हमीच

10. पाऊस मस्त.. पाऊस मस्त..बेधुींद करणारा.. पाऊस वेडा....अचानक नभजवणारा.. पाऊस हळु वार...इीं द्रधनू फुलवणारा...

पाऊस रासवट ...महापूर आणणारा...

पाऊस धुव ीं धार वाजत-गजत त कोसळणारा, नबजली नाचनवणारा

पाऊस हळवा ...पानाीं शी नहतगुज करणारा.. पाऊस बेईमान...येतो साीं गून हुलकावणी दे णारा... पाऊस नवनक्षप्त ..एकसुरी अन कींटाळवाणा..

धनटीं गण नप्रयकरासारखा धाीं गडनधींगा पाऊस... पाऊस नको त्या वेळी टपकणारा आयुष्याच्या वळणावर

पाऊस बानलश...छान घालतो नधींगाणा....

नको त्या वेळी अवनचत भेटणारया जु न्या

पाऊस कधी..कधी बेभान नप्रयकर..काळवेळ

प्रेयसीसारखा

नवसरणारा..

चोरपावली येऊन मनातल्या आठवणी जाग्या करणारा

पाऊस कधी .. कधी

समीं जस नवरा ...ननयनमत

वेळेवर येणारा...!!!

सतावणारा, खट्याळ पाऊस पाऊस कनवतेसारखा

पाऊस बहुरूपी

मनाच्या पत्र्यावर सतत थें ब थें ब वाजणारा

पाऊस मुीं बईचा

मनातले शब्ाीं चे कोींब हळू हळू उमलवणारा

जे व्हा लागतो पडायला

टप टप शब्ाीं चा पाऊस अींधारात घननीळ होत

इथल्या माणसासारखाच त्याला

जाणारा

वेळ नसतो "थाीं बायला' !

ननळा ननळा शब्ाीं चा पाऊस

पाऊस नदल्लीचा

पाऊस

"भार्णीं' ऐकून झालाय "ठग'

घाटमाथ्यावरचा

आणतो अवसान "महापुराचीं'

असून नसल्यासारखा खथथतप्रज्ञ पाऊस

नन जमतात नु सतेच "ढग' !

कोसळणारया धाराीं तही उन्हाची उटी लावून

पाऊस काश्‍मीरचा

बरसणारा सींन्यस्त पाऊस

"बफत' होऊन नथजला

आतल्या आत उजळणारा

इथल्या दहशतीला

समईच्या ज्योतीसारखा शाीं त, स्तब्ध;

तो बापडाही भ्याला !

पण मनात खोलवर ईश्वरासारखा पाझरणारा

बींगळू रच्या पावसाचा

सवतसाक्षी, सवतदूर, सवतत्र

ननराळाच "टर ें ड'

पाऊस

पाचच नदवस पडीन, म्हणतो

आनण अखे रीला येतो ननरोपाचा म्हातारा पाऊस

"आय डोींट वकत ऑन वीकएीं ड' !!

क्षीण क्षीण होत जाणारा

पाऊस पुण्याचा

जीणतशीणत झाले ले हात हलवीत

भलताच "चेष्टेखोर'

काठी टे कत टे कत

"ती'ला भे टायला पडावीं बाहेर

नक्षनतजाच्या पार धुक्‍यातून हळू हळू नाहीसा होत

तर धरतो लगेच जोर !

जाणारा

पाऊस पींढरीचा

सवाां ना अलनवदा म्हणत

पडतो "अभीं ग'

आपल्या गावाला परत ननघून जाणारा

जसे नवठ्ठलाच्या कीततनी

थकले ला-भागलेला म्हातारा पाऊस ! ------------------------------------------------घन श्‍यामल दाटु न आले

वारकरी दीं ग ! असा पाऊस "बहुरूपी' वाटे सवाां ना आपला हा नजथे नजथे पडतो

फाीं दीला नीलनभाच्या जलदाीं चे फुलले झेले ही तृनर्त धरा ताराया घन श्‍यामल दाटु न आले

होऊन जातो नतथला !

जळतात झळाीं मनध राने अन् तळात नवहीर उदास

------------------------------------------------11. पाऊस ः एकेक तऱ्हा

घन श्‍यामल व्यापुन व्यापुन सृजनाचा गींध सभोती

बाीं धाच्या सुकल्या वेली अन् नशवार शुष्क भकास ही अधीर नमटली पाने झेलाया मानणकमोती

वाहत्या अखीं नडत माला, हा सवे झोींबता वारा वेळुतुन पाउसगाणी, डोींगरात खळाळ धारा

------------------------------------------------आला नमरुग पावना

पाऊस मु रे रीं ध्ाीं त, सृजनोत्सव रानोरानी

काया मातीच्या अींगनी

आटल्या झरयाीं च्या पोटी हे खळाळ आरस्पानी

गात कोनकळा-मयना

पानाीं त थें ब नबलोरी अन् वनात नहरवे शे ले

साीं गतात कानोकानी

झळाीं त जळत्या रानी स्वप्न झुले हे ओले ------------------------------------------------उमटला मातीतुन हुं कार

आला नमरुग पावना

बरसत आल्या धारा

आभायात हे लकावे

नचींब जाहला वारा

काया ढगाचा पायना

भरला नभ-गाभारा

कसा नबलगे नमरुग

नदशानदशाीं चे वस्त्र अनानमक नभजले अपरीं पार

नमठी मारून मातीले

उमटला मातीतुन हुीं कार

तुमी-आमी, सारीं जग

न्हाउन लोभसवाणे

श्रृीं गाराच्या त्या साक्षीले

शब् गुींनफती गाणे

असीं नमरुगाचीं पानी

छे नडत छीं द तराणे

भलकस अवकानी

नहरव्या कुरणी आरस्पानी सृजनाचा अनभसार

एका क्षणात रुजवी

उमटला मातीतुन हुीं कार

बीज लाख लाख रानी

ओली राजसवाणी

कोींब मातीच्या खालू न

धरती रीं गनदवाणी

येऊ लागती वधर

दे हच झाला ले णी

जसे खोप्यातले नपल्लीं

ननळ्या जलाचा पक्षी खु लवी चींद्रकला अलवार

चोची काढतात वर

उमटला मातीतुन हुीं कार

कोींब नदसतात आता

रानारानातला वारा छे डे सूर, छे डे ताना

राीं गोयीच्या थें बावानी ------------------------------------------------अरे पावसा पावसा

रीं ग भराले नहरवा

तुझ्यावर बहू गाणी

येते नमरुगाचीं पानी ------------------------------------------------धरणी

तुझ्या तालावरी चाले

पाऊस म्हणाला धरणीला

दु ननयेची आबादानी

""मी नभजवू का गीं तुला ?''

अरे पावसा पावसा

गभात रलेली धरणी तेव्हा

तुझ्यामधी पाणी पाणी

आपलीच काया पाहून लाजली

कधी एका थें बासाठी

नतफणीच्या जखमा लपवीत

गळे डोळ्याीं तले पाणी

पावसात मनसोक्त नभजली !

अरे पावसा पावसा

अरे पावसा पावसा तुझा आरडाओरडा एक वाफा नभजनवशी

------------------------------------------------असा पाऊस पाऊस

दु जा ठे नवशी कोरडा !

असा पाऊस पाऊस

अरे पावसा पावसा

माझी अडनवतो वाट

तुझे गुनपत कळे ना

मथु रेच्या बाजारात

वेधशाळे च्या अींदाजा

जसा मु रारीचा थाट

तुझे गनणत जु ळेना

असा पाऊस पाऊस

अरे पावसा पावसा

भर उन्हात पडतो

तुझा कोण रे मालक ?

यशोदे चा बाळ जै सा

पींचभू ताीं चा जननता

दु डदु डत धावतो

तोच तुझाही चालक !

असा पाऊस पाऊस

नझम्मा-फुगडी खे ळतो

रीं ग नपऊन नभाचे

यमु नेच्या तीरी कान्हा

तुझा अबोलीचा छीं द

गोप-गोपीींना छळतो

गाणे गाईल सुखाचे ------------------------------------------------गान पावसाचे

असा पाऊस मायाळू नजवा लानवतसे लळा सारा गाव घास घाली मु खी यशोदे च्या बाळा असा पाऊस तरळ नशरनशरी येते अींगा

बेताल ढगाीं चा नत्रताल करून चालले बेभान पावसाचे गान मै फल ही सुरू जगाच्या वेगळी गाणी गाई सारी मनामनातली

खोवलेले मोरपीस

सुराीं च्या तो सोडी लडीवर लडी

तुझ्या मु कुटी श्रीरीं गा ! ------------------------------------------------ऋतू समुंिस

जगाची मै फल ननश्‍चल ही खडी पट्टीचा गायक, होतसे नततक

झाला ऋतू समींजस, वागे शहाण्यासारखा

नवराट मै फल आगळी ही शान

आसमीं तालाही वाटे जणू नजवलग सखा

मने तृप्त करी पावसाचे गान

सरीींचे कथक, सृष्टी ही अवाक

येण्याआधी त्याने नदली वारयासवे गींधवातात आसावल्या धरे खाली झाला जणू दु ुःखहतात गनहवरले आभाळ आले भरुननया डोळे गभात रल्या धरणीचे पुरनवण्यास डोहाळे रानीवनी त्याच्यासाठी नहवी स्वागत तोरणे सृष्टीच्याही दृष्टीचेच आता नफटावे पारणे फाीं दीतून डोकावते सान नचमणपालवी टपोरल्या कळ्या आनण आली असे टवटवी मीं द वाहती ननझतर; नहतगूज तृणासवे पायवाटे च्या पदरा पाचू झालर खुलवे तोलण्यासी आभाळाला थवा पाखराीं चा उडे धरणीच्या आनीं दाला स्वगतसुखही तोकडे ------------------------------------------------कृष्ण सावळ्या मे घाचा वाट अशी नागमोडी बये जाऊ नको दू र कृष्ण सावळ्या मे घाीं चा बघ आकाशात पूर वारा उनाड चालीचा कसा भराट वाहतो केवड्याच्या झळाळाला नाग नवळखा घालतो थें ब थें ब टप्पोरसा पाने अल्लाद झेलती लाल मातीवर तुझे जसे पैंजण वाजती तुझ्या गोरया हाताीं वर सई में दीचे गोींदण कसे चींद्राने गीं नदले तुला चाीं दणे आीं दण अींग होईल नझम्मड

------------------------------------------------हा पाउस बाई बाई नकनत रीं ग उधळु नी जाई, हा पाउस बाई बाई कनध गुमान ननघुनी जाई कनध वाजत-गाजत येई मृ द्गींध उधळण्या घाई...हा पाउस बाई बाई हा ननरोप्याच सजणाचा वर्ात व करी मदनाचा अन् तन-मन व्यापुन जाई....हा पाउस बाई बाई पायाीं स बाीं धुनी चाळ हुीं दडतो रानोमाळ डोहात नवसावा घेई...हा पाउस बाई बाई अवघडल्या बाईवाणी घन अवघडतो अस्मानी कोसळू न अमृ त होई....हा पाउस बाई बाई ------------------------------------------------थें ब थें ब पावसाचा थें ब थें ब पावसाचा अींगावरी झेलताना मनामधी येई हसू ओले अींग झाकताना थें ब थें ब पावसाचा हळू पडे गालावर रानातल्या मोरागत मन नाचे तालावर थें ब थें ब पावसाचा नकती ओींजळी भरावा लई खट्याळ पाऊस त्याचा वेगळा गारवा

थें ब थें ब पासाचा

नकळत होणारया स्पशात ने

मोती केसात माळतो

अींगावर रोमाीं च फुलनवणारा...

काय साीं गू सईबाई

पाऊस उतारवयातला

मज सखा आठवतो

तब्येतीला सहन न होणारा

थें ब थें ब पावसाचा

तरीही तारुण्यातील आठवणीींनी

ओले नचींब झाले रान

मन कासावीस करणारा...

नव्यानवेल्या प्रीतीचीं

असा पाऊस आठवणीींतला...

ओठाीं वरी येई गाणीं ------------------------------------------------रातव्याची उभी धार

हवाहवासा वाटणारा ! ------------------------------------------------धरे च्या ओटीत चैतन्यनवलास

रातव्याची उभी धार

आज आकाशात धाीं दल धमाल

नतच्या पन्हाळीत वाही

सूयात जीपींताीं चे उठले कपाळ

रातीला या आताशा गीं

नवजे री पैंजण थथतर नाचते

ननजायची सय नाही

वादळ-वारयाची फुगडी जागते

वळचणीला अींगणी

दडदडा दौडती मे घावनल धारा

थें ब टपोरे नभजले मातीच्या गीं नभीं तीआड अींग माझे नचींब ओले दारी घाली पाररजात त्याच्या आठवाीं चा थर

धरे चा पालव ओलागच्च सारा पाखरू पाखरू नचडीचूप झाले नशवाच्या नततनी नवश्व लीन झाले तरर, खरे साीं गू, गींधावले श्वास

आसवाीं चा महापूर !

धरे च्या ओटीत चैतन्यनवलास ! ------------------------------------------------ररमजझम

साीं जवेळी कातरल्या

तुझ्या नजरे चे मृ गनक्षत्र

झुरे इथे रातराणी दरवेळी दरवळे

फक्त मलाच कळणारे खस्मत उलगडत...

तरी सूर आळवुनी

पाहता पाहता नचींब नभजनवणारी !

रात रात नवसरे ना

हवेहवेसे ओले तेपण

कुजबूज कानातली

तुझ्या गच्च आर्ाढस्पशात तून

पावशाला उमजेना

धाराीं वर धारा

हुरहूर मनातली

आनण नवरघळणारी मी

रातीच्या या सोबतीला

प्राशन करतोस - पुनुःपुन्हा -

आज आला गीं रातवा

- भरून येणारा आवेग -

सखे मालव चाीं दवा

एका स्तब्ध समे वर

मला आभाळ पेलेना ------------------------------------------------आठवणीींतला पाऊस

थें बाीं च्या जानणवेतून

पाऊस बालपणीचा

दे हधरतीवर श्रावणहुीं कार

कसा साठवू डोळ्याीं त

व्रात्य खोडकर मु लासारखा कागदाच्या होड्या करायला लावून नचखलात मनसोक्त नभजवणारा... पाऊस शाळे च्या वयातला दप्तर आनण रे नकोट सावरत लवकर शाळा सुटण्याची वाट पाहायला लावणारा... पाऊस तरुण वयातला एकाच छत्रीत नफरताना

आनण एक हळु वार ररमनझम

आपण धाराीं च्या पलीकडे स्वच्छ ननळे ननतळ आकाश गींधभरा ! आता सारीं आयुष्यच पाऊस... आनण तुझे-माझे श्वास फक्त एकात्म ररमनझम !! ------------------------------------------------रागजचत्र मल्हार नादनचत्र पावसाचीं टपटपतीं, रुणझुणतीं, झुळझुळतीं

एखादी सर, खट्याळ खोडकर

आलीं पानी, आलीं पानी

क्षनण ररमनझमती, गुींगवून पळणारी

चाले त्याची मनमानी, चोहीकडे झालीं पानी

एक सींततधारे ची लय, सींथ, शाीं त

आलीं पानी, आलीं पानी

थें ब थें ब जोडून

पानी पळे वावरात

नजवाची तार पकडून

झाली नदवसाची रात

खथथर गाणारी

झळे धरतीची कात

ओले ती, चमकती...

आली जशी नतला वाटे , नफरून जवानी

ऊन्ह नमसळलीं तर इीं द्रधनू

आलीं पानी, आलीं पानी

घन ओथीं बले तर नवजे ची नक्षी

कधी ईज चमकते

नदपनवणारी, गजत णारी, तेजस्वी !

कधी ढग बरसते

मे घनाद गींभीर

वारीं बेभान वाह्यते

अींतररक्ष भारावणारा मनीमानसी घुमणारा

आीं ग चोरून बसले , झाळ-झूळ पानोपानी

त्याला वारयाची साथ

आलीं पानी, आलीं पानी

वेगवान्, वेडावणारी, मनस्वी !

पानी वळते वनात

आतल्या नजवाला

भे व राघूच्या मनात

मोरनपशी स्पशात ने कधी

मै ना एकटी रानात

तर घुसळत्या घुमारयानीं कधी

दे ऊ कसा मी ननरोप, कोण करी ननगरानी ?

कधी नाजु कपणे

आलीं पानी, आलीं पानी

तर कधी बींडखोरपणे

पानी पळे झोपडीत

जागवणारा, हलवणारा

धार साीं डते चुलीत

हा पावसाचा नाद -

घर उपासी झोपतीं

अखस्तत्वाच्या मु ळाशी

तरी पळतेच पानी, तरी पळतेच पानी

कुठे तरी बाीं धले ला

आलीं पानी, आलीं पानी -------------------------------------------------

परतत्त्वाशी नातीं, नकळत साीं धणारा अनाहत, मल्हार ! ------------------------------------------------रौद्र ढगाीं चा भीर्ण पडघम

काही थें ब नशीं पल्यात...

तप्त धरे वरील पनहला पाऊस

गुणगुणत्या ओठाीं त

गींनधत करतो माझा श्वास

काही हळवीशी गाणी

वर आकाशी मला खु णवतो

सींथ डोलते हे मन

इीं द्रधनू चा रीं नगत रास

पावसाच्या या लयीत

आम्रवनातुन नादनवतो मज

मनी दडले ले काही

सुरेलसा एक कोनकळ पींचम

जसे अत्तर कुपीत !

नसानसातुनी थरारतो मग

दू र नजरे च्या पार

रौद्र ढगाीं चा भीर्ण पडघम

आहे नभाचा पसारा

तळव्याीं नाही खु ळनवत जाते

आत सागर अथाीं ग

तृणाीं कुरावरील नाजु क दव

नसे मनाला नकनारा

हात जोडु नन नवननव लव्हाळे

अींगाईत पावसाच्या

जरुरी पडता जरूर लव !

डोळे अल्गद नमटले

ननसगत मजला सदा नशकवतो

काही थें ब नशीं पल्यात

कसे जगावे, कसे मरावे

मोती बनाया रानहले ! -------------------------------------------------

कोमे जणे जरर भनवष्य अपुले वततमानन कसे फुलून यावे ------------------------------------------------आलीं पानी, आलीं पानी

असा अवेळी पाऊस मनी जाग्या आठवणी

कुठून कसा कोण जाणे ! सगळी दु ुःखीं , सगळ्या यातना सगळे आवेग घेऊन येतो कुठून कसा कोण जाणे

अवेळी हा पाऊस येतो

कडे -कपारी

"पा'नहले ले "ऊ'न "स'म्पले

नहरवी गाणी

हे हळू च साीं गून जातो

मनास माझ्या

कुठून कसा कोण जाणे

स्पशुत न गेली

अवेळी हा पाऊस येतो

सह्याद्रीची

त्या आठवणीींचे पावसाळे

नहरवी ले णी

अजू न मनात असतात

डोींगरमाथे ,

तरी तुला-मला नभजवायला

ओल्या वाटा

नवी उभारी दे तो...

अवखळ वारा

कुठून कसा कोण जाणे...

सळसळ नजरा

त्याचे थोडे थें ब तो माझ्या नयनी दे तो

नटु नी आली

थोडे तुझे, थोडे माझे क्षण पुसून पाझरतो

नचींब पाखरे

त्याच्या हट्टाला तूही मग नकळत ओींजळ दे तो

रानफुलाीं चा

कुठून कसा कोण जाणे...

माळु न गजरा

काल तो आला तेव्हा मी रुसले

हे दै वाचे

म्हटलीं , न साीं गता असे हे तुझे येणे कसले ?

कसले दे णे

हसून म्हणाला मला "वेडे, तुझ्या भावनाीं ना वाट

पाझर फुटतो

करून दे तो'

खडकालाही

मग कुठून कसा कोण जाणे

कसे पहावे

माझ्या मनात वेळोवेळी पाऊस येतो...

दृश्‍य दे खणे

वेळोवेळी पाऊस येतो -------------------------------------------------

मयात दा या

ज्याचा-त्याचा पाऊस पनहली सर आली अन् मन परत हरवलीं आठवणीतल्याच ओल्या ऋतूत रमलीं पनहले थें ब तेव्हा झेलत होतो आपण चक्क बागडायचोही; मीच काय तू पण ! आवडणारा तुला-मला, ओल्या मातीचा वास गात धून मल्हाराची, त्यातच गुींफायचो श्वास आले नकती अन् गेले, ऋतू कोण जाणे अींतरलो की हरलो, गाता जीवन-गाणे अजू नही वाटतीं, मस्त एकत्र नभजावीं "त्या' क्षणाीं नी अलगद माघारी नफरावीं सरीींवर सरी, येतील घेउन तुझे हात नहरवळ ही नवी, दे ईल गारव्याची साथ हे फक्त दाटले ले, तुझ्या मनीचे मे घ लख्खन् गरजली, सौदानमनीची रे घ पाऊसही केव्हाचा, हा शहाणा झाला तुझ्या-माझ्यासाठी वेगळा पडू लागला येतो अधनीं मधनीं अन् करतो नवचारपूस "बराय् का नभजायला, ज्याचा-त्याचा पाऊस ?' ------------------------------------------------कडे -कपारी नहरवी गाणी नभजले डोींगर सजल्या रानी

नजरे लाही

Related Documents


More Documents from "Nurul Muchlisa Husen Yahya"

Kavi Marathi.docx
April 2020 2
Aluminium Usage.docx
October 2019 57
Share Khan
June 2020 27
Photography
April 2020 27