राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी जन्म नाव
राम गणेश गडकरी
टोपणनाव
गोव िंदाग्रज, बाळकराम
जन्म
मे २६, इ.स. १८८५ न सारी, (गुजरात)
मृत्यू
जाने ारी २३, इ.स. १९१९ सा नेर
कार्यक्षेत्र भाषा
नाटककार, क ी, लेखक मराठी
साहित्य प्रकार कव ता, नाटके, व नोदी कथा प्रहसद्ध साहित्यकृती वडील पत्नी
नाटके:' एकच प्याला, प्रेमसिंन्यास, पुण्यप्रभा , भा बिंधन गणेश गडकरी रमाबाई
राम गणेश गडकरी (टोपणना े : गोहविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; न सारी, गुजरात - जाने ारी २३, इ.स. १९१९; सा नेर) हे मराठी क ी, नाटककार, आवण व नोदी ले खक होते . गोव िंदाग्रज ह्या टोपणना ाने त्ािं नी सुमारे १५० कव ता वलवहल् या, आवण बाळकराम ह्या टोपणना ाने काही व नोदी ले ख वलवहले . ह्या सावहत्ाच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसिंन्यास', 'पुण्यप्रभा ', आवण 'भा बिंधन' ही चार पूणण नाटके (आवण 'राजसिंन्यास' आवण ' ेड्ािं चा बाजार' ही दोन अपुरी रावहले ली नाटके) वलहून गडकरीिंनी मराठी सावहत्ात मोलाची भर घातली. राम गणेश गडकरी यािं ना महाराष्ट्राचा ’शेक्सवपयर’ समजले जाते . व व ध नाट्यप्रेमी सिंसथािं नी, राम गणेश गडकरी यािं च्या आवण त्ािं ची पत्नी रमाबाई यािं च्या ना ाने नाटककारािं साठी आवण नाट्यावभनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठे ले आहे त. नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या ना ाचा एक साखर कारखाना आहे .
त्र्यिंबक बापूजी ठोिंबरे https://mr.wikipedia.org/s/2w4 त्र्यिंबक बापूजी ठोिंबरे
जन्म
इ.स.१८९० महाराष्ट्र, भारत
मृत्यू
इ.स.१९१८ ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीर्त्व
भारतीय
कार्यक्षेत्र
सावहत्
भाषा
मराठी
साहित्य प्रकार
कव ता
वडील
बापूजी ठोिंबरे
बालकवी ऊर्ण त्र्यिंबक बापूजी ठोिंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यािं चा मराठीतील स णश्रेष्ठ वनसगणक ी म्हणून यथाथण गौर केला जातो. इ.स. १९०७ मध्ये जळगा ात पवहले महाराष्ट्र कव सिंमेलन झाले . या सिंमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीवतणकर यािं नी ठोिंबऱयािं ना बालक ी ही पद ी वदली. बालक ीिंची कारकीदण उणीपुरी दहा र्ाां ची होती. काव्यपररचय[सिंपादन] बालक ी िंच्या बहुतेक कव तािं त वनसगण मध्य ती असला तरी रूढ अथाण ने वनसगण णणन हा त्ािं च्या कव तािं चा हे तू नाही. वनसगाण शी तादात्म्य पा ले ल् या कव मनाचे ते सहजोद्गार आहे त. वनसगाण तील व व ध दृशयािं त त्ािं ना मान ी भा ना वदसतात. म्हणजे हे वनसगाण चे मान ीकरण नाही वकिं ा अचेतन स्तू र चेतनारोप नाही. ‘र्ुलराणी’तील एक कवलका आवण सूयणवकरण यािं ची नाजूक प्रीवतकथा ह्या दृष्ट्ीने लक्षणीय आहे . ती जे ढी अवतमान ी ते ढीच मान ी आहे . ‘अरुण’मध्ये पहाट र्ुलते या घटनेभो ती कल् पनाशक्तीच्या व भ्रमािं चे भान हरव णारे जाळे व णले आहे ; पण त्ा के ळ उत्प्रेक्षा नव्हे त. त्ा घटनेत भाग घेणाऱया वनसगाण तील व व ध गोष्ट्ी वतथे सजी होतात. इतकेच नव्हे तर कव तेच्या वकमयेने रवसकही त्ािं च्याशी एकरूप होतात. त्ािं मागील वदव्य आवण मिंगल यािं च्या कव तेत अलौवककाचा स्पशण होतो. साध्या णणनात प्रवतकाची गवहरी सूचना लपले ली असते . मढे करािं च्या कव ते र बालक ीिंचा मोठा प्रभा होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आवण ना. धोिं. महानोर यािं सारख्या परस्परािं हून वभन्न प्रकृतीच्या क ीच्य िं ा घडणीतही बालक ीिंचा प्रभा जाण ेल. रोमािंचवादी सिंप्रदार्ाची तत्त्वे [सिंपादन] व र्यािं चे बिंधन नको, वनसगाण चे णणन, अज्ञेय ाद आवण गूढगुिंजन, ओसाड जागेचे रात्रीच्या भयाणपणाचे तन्मयतेने णणन, अवतमानुर् व्यक्तीिंचे णणन, मरणाची उत्किंठा, स्वप्नाळू ृत्ती, दपणयुक्त आशा ाद, आत्मकेंवितता, समाजाव रुद्ध बिंडखोरी, स्तुजाताचे णणन करीत असताना ास्त ादाचा अ लिं ब न करता कल् पना ादाचा (आयवडअवलझम) अ लिं ब करणे .
उदासीनता[सिंपादन] बालक ी िंच्या एकूण कव तेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱया बारा-तेरा तरी कव ता आहे त. कव बाळे , पाखरास, दु बळे तारू, यमाचे दू त, वनराशा, पार ा, शून्य मनाचा घुमट, काळाचे ले ख, खेड्ातील रात्र, सिंशय, हृदयाची गुिंतागुिंत, वजज्ञासू , बालव हग ह्या कव ता त्ािंपैकीच होत. जोपयांत बालक ीिंची तिंिी आनिंदी होती तोपयांत त्ािं ची कव ता म्हणजे ‘अल ार को ळे अिंग, जवश काय र्ुलािं ची मूस’ होती, पण जेव्हा ही तिंिी कोळपल् यासारखी झाली तेव्हा त्ािं ची कव ता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘वदव्यरूवपणी सृष्ट्ी’ भीर्ण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भो ऱया’त पडून ‘जीव त के ळ करुणासिंकुल’ झाले , मनाचा पार ा ‘खखन्न नीरस एकािं तगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला वमळू न ‘रावत्रचा’ ‘अ काळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घु मा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल् लोळा’त ‘माये च्या वहरव्या राव्या’ला दु ख ून ‘जडता पसरले ला’ जी ‘दे हाचे पिंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दू त’ बोला ू लागले .
र्ुलराणी
आनिंदी आनिंद गडे
श्रा णमास
औदुिं बर
माध
वत्रिंबक पट धणन
जन्म ना
माध
वत्रिंबक पट धणन
टोपणना
माध
जूवलयन
जन्म
२१ जाने ारी, इ.स. १८९४;
बडोदा मृत्ू
२९ नोव्हें बर, इ.स. १९३९
राष्ट्रीयत्व कायणक्षेत्र भार्ा
भारतीय सावहत्
मराठी
सावहत् प्रकार कव ता डील वत्रिंबक व नायक पट धणन
आई
उमा वत्रिंबक पट धणन
अपत्े वदनकर, सुधा डॉ. माध
वत्रिंबक पट धणन ऊर्ण माध
जूवलयन (२१ जाने ारी, इ.स. १८९४; बडोदा - २९
नोव्हें बर, इ.स. १९३९) हे मराठी भार्ेतील क ी, रव वकरण मिंडळाचे सिंसथापक
स ाां त
यशस्वी सदस्य होते.[१]. हे र्ारसी आवण इिं ग्रजीचे प्राध्यापक होते . माध रा
पट धणन हे
मुिंबई व द्यापीठाच्या मराठी सावहत्ातील पवहल्या डी.वलट. पद ीचे मानकरी आहे त. इिं खिश क ी शेले याने रचलेल्या ज्यूवलयन आवण मडालो या कव ते रून यािं नी "जूवलयन" असे टोपणना
धारण केले [ सिंदभण ह ा ]. (माध
त्र्यिंबक पट धणनािं चे जूवलयन ना ाच्या
मुली र प्रेम होते. वतच्याशी प्रेमभिंग झाल्यानिंतर वतची आठ ण म्हणून त्ािंनी माध हे टोपण ना
जूवलयन
घेतले हीच मावहती लोकप्रवसद्ध आहे ). यावश ाय ’गॉड् ज गुड मेन’ या
कादिं बरीतील नावयका ’ज्युवलयन’ या व्यखक्तरे खे रून माध रा ािं नी ज्युवलयन हे
ा
उचलले
असेही सािं वगतले जाते . गझल
रुबाई हे काव्यप्रकार र्ारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माध रा
पट धणनािं ना दे ण्यात येते [ सिंदभण ह ा ]. माध
ज्युवलयनािं नी वदतजू , मा.जू . आवण एम्.
जूवलयन या ना ािं नीही वलखाण केले आहे . त्ािं नी कव
यण भा.रा. तािं बे यािं च्या कव तािं चे
सिंकलन आवण सिंपादन केले आहे . उत्कृष्ट् सिंपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पट धणनािं चे काही वलखाण इिं ग्रजीतही आहे . पट धणनािं नी कव तािं वश ाय भार्ाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या पुरस्कारणाऱया पट धणनािं नी भार्ाशुखद्ध-व
ेक हा ग्रिंथ वलवहला. ह्या ग्रिंथात कालबाह्य ठरलेल्या
शेकडो मराठी शब्ािं ची सूची समाव ष्ट् आहे . आत्माराम रा जी दे शपािं डे आत्माराम रावजी दे शपािंडे
जन्म नाव
आत्माराम रा जी दे शपािं डे
टोपणनाव
अवनल
जन्म
सप्टेंबर ११, १९०१ मुवतणजापूर, महाराष्ट्र
शुद्ध मराठी लेखनाचे
मृत्यू
मे ८, १९८२ नागपूर, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र
काव्य, सावहत्, समाजवशक्षण
भाषा
मराठी
साहित्य प्रकार
कव ता
पुरस्कार
सावहत् अकादमी पुरस्कार
आत्माराम रावजी दे शपािंडे (सप्टेंबर ११, १९०१ - मे ८, १९८२) हे मराठी क ी होते . ते क ी अवनल या टोपण ना ाने प्रवसद्ध होते. कव अवनलािं ना मुक्तछिं दह्या काव्यप्रकाराचे प्र तणक समजले जाते . तसेच दशपदी - १० चरणािं ची कव ता - हा काव्यप्रकार अवनलािं नी सुरू केला. जी न[सिंपादन] क ी अवनलािं चा जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९०१ रोजी मुवतणजापूर ह्या गा ी झाला. तेथेच शाले य वशक्षण पूणण केल् या र ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले . र्गणसन महाव द्यालय येथे कलाशाखेचा पद ी अभ्यासक्रम करीत असतानाच कुसुम जय िंत ह्या तरुणीशी पररचय, त्ाचे पुढे प्रेमात रूपािं तर आवण ऑक्टोबर ६, १९२९ ला व ाहात पररणती. पद ी वमळ ल् या र भारतीय कलािं चा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण. ह्याबाबत अवरिंिनाथ ठाकूर आवण निंदलाल बसू ह्यािं चे मागणदशणन. त्ानिंतर १९३५ साली व वधशाखेची पद ी. सनद घेतल् या र वकलीचा व्य साय. १९४८ साली मध्यप्रदे श सरकारतर्े सामावजक वशक्षण सिंसथेचे उप-मुख्यावधकारी म्हणून नेमणूक. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत वशक्षण केंि, वदल् ली इथे मुख्यावधकारीपदा र पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज वशक्षण मिंडळाचे सल् लागार ह्या पदािं र नेमणुका. क ी अवनलािं ना इ.स. १९७९ची सावहत् अकादमीची र्ेलोवशप प्रदान करण्यात आली होती. मे ८, इ.स. १९८२ रोजी नागपूरला वनधन झाले . अनिंत आत्माराम काणेकर
अनिंत आत्माराम काणेकर जन्म
वडसेंबर २, इ.स. १९०५
मृत्यू
जाने ारी २२, इ.स. १९८०
राष्ट्रीर्त्व
भारतीय
कार्यक्षेत्र
सावहत्, लेखन
साहित्य प्रकार
क ी, लेखक, पत्रकार
वडील
आत्माराम काणेकर
अनिंत आत्माराम काणेकर (जन्म : वडसेंबर २, इ.स. १९०५ - मृत्ू : जाने ारी २२, इ.स. १९८०) हे मराठी क ी, ले खक, पत्रकार होते . ’आशा’ आवण ’वचत्रा’ या साप्तावहकािं चे ते काही काळ सिंपादक होते . अनिंत काणेकर यािं चे शाले य वशक्षण मुिंबई-वगरगा येथील वचवकत्सक समूह वशरोडकर हायस्कूलमध्ये झाले . मुिंबई व द्यापीठातून १९२७मध्ये बी.ए.झाल् या र त्ािंनी १९२९ साली एल् एल.बी.ची पद ी सिंपादन केली. त्ानिंतर १९३५ सालापयांत त्ािं नी वकलीचा व्य साय केला. इ.स. १९४१मध्ये अनिंत काणेकर हे मुिंबईच्या खालसा कॉले जात प्राध्यापक झाले . आवण तेथे पाच र्े नोकरी झाल् या र वसद्धाथण कॉले जात आले . तेथूनच ते वन ृत्त झाले . अनिंत काणेकर हे मुिंबईतील ािं िे येथील सावहत् सह ास साहतीत ’झपूझाण ’ या इमारतीत रहात. काणेकरािं च्या वनधनानिंतरही त्ािं च्या पत्नी कमल या तेथे रहात होत्ा. कमल काणेकर यािं चे याच्या नव्वदाव्या र्ी १८ जाने ारी २००८ रोजी वनधन झाले . त्ािंना दोन मुली, एक मुलगा नात िंडे असा परर ार आहे . त्ािं नी 'अनन्वय' या अनिंत काणेकरािं च्या आठ णीच्य िं ा पुस्तकाचे सिंपादन केले . अनिंत काणेकर यािं च्या स्मरणाथण मुिंबई व द्यापीठ एक व्याख्यानमाला चाल ते . व . ा. वशर ाडकर
हव.वा. हशरवाडकर जन्म
व . ा. वशर ाडकर
नाव टोपणनाव कुसुमाग्रज जन्म
२७ र्ेरु ारी, १९१२ नावशक
मृत्यू
१० माचण , १९९९
राष्ट्रीर्त्व भारतीय कार्यक्षेत्र सावहत्, क ी,,नाटककार वडील
गजानन रिं गनाथ वशर ाडकर काकािं नी दत्तक घेतले_ना वशर ाडकर
=
ामन
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार पद्मभूर्ण पुरस्कार हवष्णु वामन हशरवाडकर,(२७ र्ेरु ारी, १९१२-१० माचण १९९९) हे मराठी भार्ेतील अग्रगण्य क ी, ले खक, नाटककार समीक्षक होते . त्ािं नी कुसुमाग्रज या टोपणना ाने कव ताले खन केले . ते आत्मवनष्ठ समाजवनष्ठ जाणी असणारे मराठीतले महत्त्वाचे ले खक मानले जातात. वशर ाडकरािं चे णणन सरस्वतीच्या मिंवदरातील दे दीप्यमान रत्न असे करतात. व .स. खािं डेकर यािं च्यानिंतर मराठी सावहत्ात ज्ञानपीठ पुरस्कार वमळ णारे ते दु सरे सावहखत्क होते. त्ािं चा जन्म वद स (२७ र्ेरु ारी) हा मराठी भार्ा वद स म्हणून साजरा केला जातो. मराठी आवभरुची र चार दशकािं पेक्षा अवधक काळ प्रभा गाजव णारे श्रेष्ठ प्रवतभा िंत क ी, नाटककार, कथाकार, कादिं बरीकार, लघुवनबिंधकार आस्वादक समीक्षक. प्रामावणक सामावजक आसथा, क्रािं तीकारक ृत्ती आवण शब्कले रचे प्रभुत्व ही त्ािं च्या काव्याची ैवशष्ट्ट्ये आहे त. त्ािं च्यातल् या सखोल सहानुभूतीने त्ािं ना समाजाच्या स ण थरािं तील ास्त ाला वभडण्यासाठी आवण पौरावणक आवण ऐवतहावसक व्यखक्तमत्त्वािं मधील मान ी ृत्तीचा शोध घेण्यासाठी प्र ृत्त केले . त्ािं च्यातल् या शोधक आवण वचवकत्सक स्वभा ाने त्ािंना प्रत्क्ष ईश रासिंबिंधी प्रशन उपखसथत करायला आवण माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्र ृत्त केले . त्ािं चे समृद्ध आवण प्रगल् भ व्यखक्तमत्त्व ैव ध्यपूणण आवण प्रसन्न रूपात त्ािं च्या सावहत्ात प्रवतवबिंवबत झाले आहे . पद्मा गोळे https://mr.wikipedia.org/s/ar5 पद्मा गोळे जन्म
जुलै १०, इ.स. १९१३ तासगा , ( तणमान) महाराष्ट्र
मृत्यू
र्ेरु ारी १२, इ.स. १९९८
राष्ट्रीर्त्व
भारतीय
कार्यक्षेत्र
सावहत्
भाषा
मराठी
साहित्य प्रकार
कव ता, नाटक
पद्मा गोळे (जुलै १०, इ.स. १९१३; तासगा - र्ेरु ारी १२, इ.स. १९९८) या मराठी क वयत्री, ले खखका, नाटककार होत्ा. जी न[सिंपादन] पद्मा गोळ्ािं चा जन्म १० जुलै, इ.स. १९१३ रोजी तासगा येथील पट धणन राजघराण्यात [१] जन्म झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाव द्यालयातून[१] एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापयांत त्ािं चे वशक्षण झाले [२].
त्ािं चा पवहला कव तासिंग्रह प्रीवतपथा र हा इ.स. १९४७ साली प्रकावशत झाला[२]. कव तासिंग्रहािं वश ाय त्ािं नी रायगडा रील एक रात्र, स्वप्न (इ.स. १९५५), न ी जाणी या नावटकाही वलवहल् या. त्ािं नी वलवहले ली ाळ िंटातील ाट ना ाची कादिं बरीही प्रकावशत झाली. शािं ता शेळके https://mr.wikipedia.org/s/2jg शािंता शेळके जन्म
ऑक्टोबर १२, १९२२ इिं दापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू
जून ६, २००२ महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीर्त्व
भारतीय
कार्यक्षेत्र सावहत्, पत्रकाररता, राजकारण, वचत्रपट, वशक्षण भाषा साहित्य प्रकार
मराठी कथा, कादिं बरी, कव ता, चररत्र लेखन, ृत्तपत्रािं त सदरलेखन
शािंता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रवतभासिंपन्न मराठी क वयत्री होत्ा. यावश ाय त्ा एक प्राध्यावपका, एक सिंगीतकार, एक ले खखका, एक अनु ादक, बाल सावहत् ले खखका, सावहखत्क, आवण एक पत्रकार होत्ा. जी न[सिंपादन] त्ािं चा जन्म पुणे वजल् ह्यातील इिं दापूर गा ी झाला, वशक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा स.प. महाव द्यालय येथे) झाले . आचायण अत्र्यािं च्या "न युग’ मध्ये ५ र्े उपसिंपादक रावहल् यानिंतर त्ािं नी नागपुरातील वहस्लॉप महाव द्यालय, तसेच मुिंबईतील रुईया महर्ी दयानिंद महाव द्यालयािं मध्ये मराठीच्या अध्यावपका म्हणून काम केले . आळिं दी येथे १९९६ साली भरले ल् या अखखल भारतीय मराठी सिंमेलनाच्या त्ा अध्यक्षा होत्ा. अनु ादक, समीक्षा-स्तिंभ ले खखका, ृत्तपत्र सहसिंपावदका म्हणूनही शािं ता शे ळके यािं नी सावहत्ात मोलाची भर घातली आहे [१]. शािं ता शेळके या केंिीय वर्ल् म प्रमाण मिंडळाच्या, तसेच राज्य नाटक पररवनरीक्षण मिंडळाच्या सदस्य होत्ा. शािं ताबाईिंनी डॉ.
सिंत अ सरे या टोपण ना ाने दे खील गीते वलवहली. [२]
६ जून २००२ रोजी ७९व्या
र्ी शािं ता शेळके यािं चे वनधन झाले .
नारायण सु े नारार्ण सुवे
जन्म नाव
नारायण गिंगाराम सु े
जन्म
ऑक्टोबर १५, इ.स. १९२६
मृत्यू
ऑगस्ट १६, इ.स. २०१०
कार्यक्षेत्र
सावहत्
भाषा
मराठी
साहित्य प्रकार कव ता पत्नी पुरस्कार
कृष्णाबाई पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)
नारार्ण गिंगाराम सुवे (ऑक्टोबर १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १६, इ.स. २०१०) हे मराठी भार्ेतील क ी होते. सावहत् क्षेत्रातील योगदानासाठी यािं ना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार दे ण्यात आला. नारायण सु े यािं च्या पत्नी कृष्णाबाई सु े यािं नी नारायण सुव्याां च्या आठ णी ’मास्तरािं ची सा ली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात वलवहल् या आहे त. अनुक्रमहणका [दाख ा] जी न[सिंपादन] नारायण गिंगाराम सु े अनाथ मूल म्हणून ाढले . जन्म झाल् या र जन्मदात्रीने त्ा ेळी न जात अभणक असले ल् या नारायणास सोडून वदले . मुिंबईच्या इिं वडया ुलन वमलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गिंगाराम कुशाजी सु े त्ाची कामगार पत्नी काशीबाई यािं नी अनाथ असले ल् या नारायणास मात्ावपत्ािं चे छत्र वदले [१]. गिंगाराम सु े इिं वडया ुलन वमलच्या खस्पवनिंग खात्ात साचे ाल् याचे काम करत असे , तर काशीबाई त्ाच वगरणीच्या बाइिं वडिं ग खात्ात कामगार म्हणून नोकरी करत. गुजराण करण्यासाठी नारायण छोटे मोठे व्य साय करत असे . या काळात स्वतःच्या वहिं मतीने तो वलवहण्या- ाचण्यास वशकला [ सिंदभण ह ा ]. इ.स. १९६२ साली त्ािं नी वलवहले ल् या कव तािं चा पवहला सिंग्रह - "ऐसा गा मी रह्म" - प्रकावशत झाला.