[marathi] Mi Sambhaji Raje Bhosale Boltoy !!

  • Uploaded by: Purushottam Khandelwal
  • 0
  • 0
  • May 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View [marathi] Mi Sambhaji Raje Bhosale Boltoy !! as PDF for free.

More details

  • Words: 956
  • Pages: 4
नमसकार मराठी बंधू आिि भििनींनो ! १४ मे, एका थोर सेनानींची जयंती! िनवडिुकींचया रिधूमाळीत सवच व राजकीय पक, तयांचे

कायक व ते व तमाम मराठी जनता िवसरन िेली, असे ििृित धरन िलिित आिे , पि पुढील लेखावरन तयाची सिज कलपना येईल ! या अिितीय योधदास कोटी कोटी पिाम !

मी सं भा जीर ाजे भोसल े बोल तोय ....! ३५२ वषा ा ची तळमळ .. ... नमसकार माझया दे शबांधवांनो आिि भििनींनो ! आमचा जनम आजपासून बरोबर ३५२ वषाप ा ूवी झाला , आिि आमचया धयेयािवषयी िकंवा आमचया कुवतीिवषयी कािी वयकींना असिार‍या शंकांमुळे आमिािवषयी या वयकींनी फक

िरळच ओकली आिे िकंबिुना आमचा एकमेव दोष फार मोठा करन इितिासाला दाखवला आिे ! तयामुळे आपलयापैकी बर‍याच जिांचया मते आमिी कुिवखयात असणयाची शकयता आिे .पि आमिी केलेलया एकमेव चुकीचे आमिी पयिित पि िततकेच कठोर आई

भवानीकडू न "याची दे िी याची डोळा" मािून घेतले आिि तया परम दयाळू मातेने ते दान आंिांस िदलेिी ! सांिणयाचा मुदा असा की, या सिळया िोषींमुळे माझा जनम आपिास लकात असणयाची सुतराम शकयता नािी , पि आमचे मरि मात आपलयाला जरर लकात असेल - आधी

आमची उं टावरन बसून तखता कुलाि लावून िवदष ु काचया पेिेरावातील काढलेली िधंड, मि आमचे िाल िाल करताना आधी डोळे , मि जीभ , मि सार‍या अंिाची सालडी , मि िात,

मि पाय आिि सवात ा शेवटी आमचे मसतक धडावेिळे करन आमचे एक एक अवयव वढू बदक व र टाकिार‍या औरं िझेबास आिि शरीराचया तुकडया ू येथे िुढी पाडवयाचया मुिुताव

तुकडयांनी तुमचया राजयांतील नदीिकनारी पडलेलया सवराजयाचया दस ु र‍या छतपतींना तुमिी कदािचत ् ओळखत असाल ,नािी?

काय आिे , की िेली ३२० वषे आमचा आतमा तळमळतो आिे आिि आजचे आमचे वंशज मराठा जे भोित आिे त , आमचा मराठी मािूस जे भोित आिे ते बघून आतमा तडफडतो आिे , पि शरीर नसलयाने आमिी ितबल आिोत ! पुनिा एकदा आमिी आपलयासाठी

मरि पतकरायला तयार आिोत , पि माझया मराठयांनो , तुमिी जे िनधडया छातीचे वीर आिात , जयांनी दब ु ळयांना संरकि दायचे

तेच असे नेभळट , शेदाड िोऊन आरकि मािाताय ्?माझी खाती आिे , की िे कुिीतरी

तुमचयावर लादलेले ओझे आिे , पि मि तुमिी ते झुिारन का नािी दे त? आबासािे बांनी जया मिाराषात एक अफझलखान संपवला , ितथेच दस ु रा अफझल िजारो िनषपाप जीवांचा बळी घेवून जीवंत रािू शकतो?आिि िे तुमिी उघडया डोळयांनी पिाताय? कोि कुठला

कसाब िजारो जीवांना ठार मारन अजून जीवंत रिातो आिि िे तुमिी सारे इतकया थंडपिे पिाता?मला आज आनंद वाटतोय की िे सारे बघायला आमचे डोळे आमचयाजवळ नािीत , बोलायला आमची वाचाच नािी , फक िे सारे आमिी आमचा आतमा आमचया कािी

िनससीम भकांपैकी एक - तुमचय दषीने निणय असलेलया उदय नामक एका मािसाचया शरीरात िशरन तयाचया मुखाने बोलतोय इतकेच ! आमिी वयाचया आठवया वषी मोघलांची मनसबदारी पतकरली, राजकारिाचया सोयीसाठी आमिी आबासािे बांचे पयादे झालो - अरे जया दे वमािसाने अखखा मिाराष घडवला तयाचया पोटी आमिी जनमलो आिि आमरि फक सवराजयाची सेवाच केली , तया आमिी

िदलेरखानांस िमळू न जी घोडचूक केली ती कािी सवराजयाचया नरडीस नख लावणयासाठी

नविे तर आमिी पि कािीतरी सवतंतपिे िनमाि व कर शकतो आिि ते पि सवराजयाचया एकािी छदामास िात न लावता - िे आमिांस दाखवून दायचे िोते , पि आमचा िोरा

चुकला आिि भूपाळिड येथील िकललयावरील ७०० िनरपराध लोकांचे िातपाय तोडू न ते पाप िदलेरखानाने आमचया माथी एक कधीिी न पुसला जािारा कलंक मििून फासून टाकले ! आखखया िजंदिीत केलेले बाकी सवव सवराजयपेम आिि सेवा या एका चुकीने

झाकली िेली ! पि आमचे आबासािे ब फार थोर मनाचे आिि िततकयाच दरूदषीचे , तयांनी आमची यातूनिी सोडविूक केली.आमचा िा सवाल आिे तमाम ततववेतयांना , की छतपती

िशवाजी मिाराज - जे अनयाय कधीिी खपवून घेिारे नविते तयांनी जर का तयांचा मुलिा बदफैली असता तर तयांस िजता सोडले असते काय? "आपलेच दात आिि आपलेच ओठ" मििून घरचयाच मिारािी सािे बांची जनानी बुदी यामािे आिे िे िलािल पचवत आिि शरीरावर झालेले िवषपयोि पचवत तयांनी दे ि तयािला ! सखखा मोठा मुलिा िजवंत असताना वडीलांचया अंतयसमयी तयास न बोलावणयाचे "पुणय" पदरी पाडू न घेिार‍या

सोयराऊ सािे बांनी उभा जनम आमचयाशी दावा मांडला ! जया िदललीशर औरं िझेबास थोपवणयास सवराजयात "शंभूराजे" सोडू न दस ु रे कुिीिी समथव नािी अशया िवशासाने

आबासािे बांनी आमिांस िदलेरखानापासून सोडवून आिले , तयांचया घरातूनच मोठमोठया शतूच ं ी फळी आमचयािवरधद उभी करणयात आली आिि िे बघणयासाठी आबासािे ब ,

थोरलया आऊसािे ब - िजजाऊसािे ब िजवंत नवितया िे एका दषीने सवराजयाचे भागयच मििायचे ! यानंतर आमिास संिमेशरात बेसावध पकडू न दे णयात घरचेच जावई ििोजी िशके सामील िोते िे बघणयास आबासािे ब तुमिी नवितात िे पि सवराजयाचे भागयच ! यानंतर छतपतींचे तीनिी जावई - िरजीराजे मिािडक, ििोजी िशके आिि मिादजी िनंबाळकर आमचया

िधंडीत सामील िोते , चोर ्-िचलटे , रांडा-पोरे -सोरे कुिीिी आमचया आिि कवी कलशांचया तोडावर थुकत िोते , अंिावर धोडे मारत िोते ....िे पिायला पि आबासािे ब तुमिी नवितात िे पि सवराजयाचे भागयच ! सवराजयाचया पििलया छतपतींनी "जिावे कसे" िे िशकवले असेल तर सवराजयाचा दस ु र‍या छतपतींनी मििजे आमिी , सवािभमानी मािसाने "कसे मरावे" एहढे तरी नकीच दाखवले नािी काय?

आज आमिी - मििजे आमचा आतमा ३५२ वषाच ा ा झाला , पि अजून आमिांस कळत नािी की मराठी मािूस आपलयावर िोिार‍या अनयायािवरद पेटून कधी उठिार आिि

तयासाठी परत कुिीतरी िशवाजी , संभाजी िकंवा "पैतािाय साधूनां िवनाशाय च दषुकृ तां , धमव संसथापनाथाय व संभवामी युिेयुिे"असं सांििार‍या शीकृ षिाची वाट पिाणयात आमिी

मराठी मािसे िकती वषे अजून थांबिार आिोत? दे व िनिषिय दब व यांची नािी तर पयत ु ळ

करिारांचीच साथ करतो िे ओळखून जर मिाराषीय मािूस वािेल तर कदािचत आमचा आतमा मुक िोईल सुदा , कुिी सांिावं? आमची मुकता आपलयाच पदरात घालून आपला िनरोप घेतो , जय भवानी , जय िशवाजी , जय मिाराष, जय भारत !

(ले खक :- उदय ि ंि ाधर सपे )

आपला नम, अिजत साटले (सरिचटिीस, सवराज सामािजक संसथा)

सवराज सामािजक संसथा (सामथात व ुन सेवा, सेवेतून सामथयव) मिाराष राजय. (अधयका:- मा. आमदार नीलाताई दे साई)

संकेत सथळ :- www..swaraj. ning.com, ईमेल :- swaraj.marathichalw al@gmail. .com

Related Documents

Sambhaji Raje
November 2019 12
Raje
December 2019 35
Atul Bhosale
July 2020 9
Marathi
November 2019 53
Marathi
November 2019 35

More Documents from ""