Sambhaji Raje

  • November 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Sambhaji Raje as PDF for free.

More details

  • Words: 1,247
  • Pages: 5
संभाजीराजे ाजीराजे

लहानपण संभाजीराजांचा जम मे १४, ई.स. १६५७ रोजी कले पुरंदर येथे झाला. िशवाजी महाराजांसार#या युगपु%षाचे पुऽ असयामुळे रणांगणावर*ल मोहमा आ,ण राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू 1यांना लहानपणापासूनच िमळाले. संभाजीराजां2या आईचे, सईबा3चे िनधन राजे अगद* लहान असताना झाले. 1यानंतर पु5याजवळ*ल कापूरहोळ गावची धाराऊ नावाची 7ी 1यांची दध ू आई बनली. 1यांचा सांभाळ 1यांची आजी ,जजाबाई यांनी केला. सु8वाती2या काळात 1यांची सावऽ आई, सोयराबाई यांनीदे खील 1यां2यावर खूप माया केली. अनेक ऐितहािसक न;द*ंूमाणे संभाजीराजे अ1यंत दे खणे आ,ण शूर होते. राजकारणातील बारकावे 1यांनी भराभर आ1मसात केले. म;गल दरबारातील घडामोड* आ,ण राजकारण 1यांना लहान वयातच कळले तर 1याचा 1यांना भ>वंयात उपयोग होईल या >वचाराने िशवाजी महाराजांनी 1यांना आमा भेट*2या वेळ* बरोबर नेले. 1यावेळ* संभाजीराजे ९ वषाDचे होते. िशवाजी महाराज आEया2या कैदे तून िनसटयानंतर ःवराHयापयIतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आ,ण 1यामुळे 1यांना काह* काळ सुर,Jत ठकाणी ठे वणे गरजेचे होते.1यामुळे िशवाजी महाराजांनी 1यांना मोरोपंत पेशLयां2या मेहु 5या2या घर* मथुरेला ठे वले. म;गली सैिनकांचा संभाजीराजां2या मागचा ससेिमरा थांबव5या2या उMे शाने िशवाजी महाराजांनी संभाजीराजांचे िनधन झायाची अफवा पसरवून दली. ते ःवराHयात पोहोचयानंतर काह* काळाने संभाजीराजे सुख%पपणे ःवराHयात येऊन पोहोचले.

त%णपण व राजकार5यांशी मतभेद १६७४ मOये िशवाजी महाराजांचा राHयािभषेक झाला तोपयIत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आ,ण रणांगणातील डावपेचांमOये तरबेज झाले होते.1यां2या >वनॆ ःवभावाने राHयािभषेकासाठQ रायगडावर आलेया ूितिनधींना ,जंकून टाकले.

िशवाजी महाराजांचा राHयािभषेक झायानंतर १२ दवसात ,जजाबा3चे िनधन झाले. 1यानंतर संभाजीराजांकडे मायेने लJ दे णारे कोणी राहले नाह*. िशवाजी महाराज ःवराHया2या राजकारणात आ,ण रणांगणावर Lयःत होते. १६७० मOये सोयराबा3चा राजाराम हा पुऽ जमयावर 1या संभाजीराजांचा Tे ष क% लागया. भ>वंयात संभाजीराजे गाद*वर बसले तर राजारामला 1यांचा चाकर Uहणून रहावे लागेल आ,ण 1याला कधीच सVा िमळणार नाह* असे सोयराबा3ना वाटले. सळसळ1या रWा2या त%ण संभाजीराजांचे िशवाजी महाराजां2या दरबारातील अनुभवी मानकढयांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. काह* इितहासकारां2या मते िशवाजी महाराजांचे अमा1य अ5णाजी दVो यांची कया हं साबाईने संभाजीराजांवर*ल एकतफ[ ूेमातून आ1मह1या केली. तसेच संभाजीराजांचा अ5णाजी दV;2या ॅ] कारभाराला सW >वरोध होता. िशवाजी महाराजांनी अनेकदा अ5णाजी हे अनुभवी आ,ण कुशल ूशासक असयामुळे 1यां2या ॅ] कारभाराकडे दलD ु J केले.पण संभाजीराजांना ते माय करणे कठण होते.एकदा भर दरबारात अ5णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहे ब, हे बघा आपले लबाड अमा1य आले' असे उ^ार काढयाचे इितहासात नमूद केले आहे .या कारणांमुळे अ5णाजी दVो आ,ण इतर अनुभवी मानकर* संभाजीराजां2या >वरोधात गेले. सोयराबाई आ,ण दरबारातील अनुभवी मानकर* संभाजीराजांना अपमानाःपद वागणूक दे ऊ लागले. 1यांचा >वरोधामुळे 1यांना िशवाजी महाराजांबरोबर द,Jण भारतातील मोहमेवर जाता आले नाह*.तसेच िशवाजी महाराजां2या अनुप,ःथतीत संभाजीराजांचे हक ु ू म पाळ5यास अ]ूधानमंडळाने नकार दला. 1यामुळे िशवाजी महाराजांना कोकणातील ौृग ं ारपूरचे सुभेदार Uहणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहःतेखान यां2यासार#या बलाढय शऽून ं ा खडे चारणारे युगपु%ष िशवाजी महाराज घरातील भाऊबंदकbपुढे ददcु वाने हतबल ठरले. आपयाला द,Jण भारतातील मोहमेपासून जाणीवपूवक D दरू ठे वले गेयाचा सल संभाजीराजां2या मनात कायम राहला. ौृग ं ारपूरचे सुभेदार Uहणून संभाजीराजांनी दंकाळमःत ूजेकडू न एक वषD करवसुली न करायचा ु िनणDय घेतला. तेLहा सोयराबाई आ,ण दरबारातील मानकढयांनी संभाजीराजे हे बेजबाबदार ूशासक आहे त आ,ण राHयाचे वारस Uहणून योdय नाह*त असा ूचार सु% केला. सोयराबा3ची अपेJा होती कb िशवाजी महाराज राHयाचे वारस Uहणून राजारामांचे नाव जाहर करतील.

मोगल सरदार या सगeया घडामोड*ंमुळे संभाजीराजे अ1यंत Lयिथत झाले आ,ण 1यांनी िशवाजी महाराजांचे ःवराHय सोडू न औरं गजेबाचा सरदार दलेरखानाला सामील Lहायचा िनणDय घेतला. 1यांना पुढे क%न दलेरखानाने ःवराHयातील भूपाळगड या कयावर हला केला. कलेदार फरं गोजी नरसाळाने कला नेटाने लढवला पण शऽुपJात युवराज संभाजीराजे आहे त हे कळताच शरणागती प1करली. संभाजीराजांनी गडावर*ल सैिनकांना सुर,Jतपणे जाऊ gायची मागणी दलेरखानाकडे केली. पण >वजयोमादाने हषDभर*त झालेया दलेरखानाने ७०० मराठQ सैिनकांचा ू1येकb एक हात तोडायचा आदे श दला. संभाजीराजांना 1याचा भयंकर संताप आला.1यानंतर दलेरखाना2या सैयाने अथणीवर हला क%न तेथील जनतेवर अन,वत अ1याचार केले. संभाजीराजांनी दलेरखानाकडे या अ1याचारांचा जाब >वचारला. पण दलेरखानाने 1यांना जुमानले नाह*. संभाजीराजांना 1यांची चूक कळली आ,ण ते >वजापूरमागh ःवराHयातील पहाळगडावर येऊन दाखल झाले. ते ःवराHयापासून सुमारे एक वषD दरू होते. संभाजीराजांचे ःवराHय सोडू न जाणे िशवाजी महाराजांना ,जLहार* लागले. 1यांनी 1यांची पहाळगडावर भेट घेतली. 1यांनी संभाजीराजांना िशJा केली नाह*. संभाजीराजांची 1यांनी ःवतः समजूत काढली. माऽ संभाजीराजां2या ःवराHय सोडू न जा5यामुळे 1यां2यात आ,ण सोयराबाई, अ5णाजी दVो आ,ण इतर मानकढयांमधील दर* अजूनच %ंदावली. सोयराबा3नी संभाजीराजांना राजाराम2या >ववाहासाठQ रायगडावर बोलावले नाह*. िशवाजी महाराजांचे राजाराम2या >ववाहानंतर काह* दवसात िनधन झाले. ह* बातमी सोयराबा3नी संभाजीराजांना पहाळगडावर कळवलीच नाह*. सोयराबाई आ,ण अ5णाजी दVो यांनी संभाजीराजांना पहाळगडावर कैद करायचा हक ु ुम पहाeयाचा कलेदारास सोडला. 1यांना कैद क%न राजारामांचा राHयािभषेक करायचा 1यांचा डाव होता. या अवघड ूसंगी सरनोबत हं बीरराव मोहते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वाःत>वक हं बीरराव मोहते हे सोयराबा3चे स#खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गाद*चे हjकाचे वारसदार होते. तसेच िशवाजी महाराजां2या अखेर2या दवसात लवकरच औरं गजेब सवD सामkयाDिनशी ःवराHयावर हला करणार अँया बातUया येत हो1या. अशा ूसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गाद*वर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळ* असणे दौलतीसाठQ हानीकारक ठरे ल याची हं बीररावांना जाणीव होती. हं बीररावांनी

ू लावला आ,ण अ5णाजी दVो आ,ण मोरोपंत पेशLयांना कैद केले. सैया2या मदतीने कट उधळन मोरोपंत पेशLयांना 1यां2या इ2छे >व%Oद सोयराबाई आ,ण अ5णाजी दVो यांनी कटात सहभागी केले होते.

छऽपती जानेवार* १६८१ मOये संभाजीराजांचा राHयािभषेक झाला. 1यांनी उदार अंतःकरणाने अ5णाजी दVो आ,ण मोरोपंत पेशLयांना माफ केले आ,ण 1यांना अ]ूधान मंडळात पुहा ःथान दले. माऽ काह* काळानंतर अ5णाजी दVो आ,ण सोयराबा3नी पुहा संभाजीराजां>व%Oद कट केला आ,ण 1यांना कैद क%न राजारामांचा राHयािभषेक करायचा घाट घातला. तेLहा संभाजीराजांनी अ5णाजी दVो आ,ण 1यां2या सहकायाIना हVी2या पायी दे ऊन मारले. औरं गजेबाने १६८२ मOये ःवराHयावर हला केला. औरं गजेबाचे सामkयD सवDच बाबतीत संभाजीराजांपेJा जाःत होते. 1याचे सैय ःवराHया2या सैया2या पाचपट*ने जाःत होते तर 1याचे राHय ःवराHयापेJा कमीतकमी १५ पट*ंनी मोठे होते. जगातीला सवाDत शWbशाली सैयांमOये औरं गजेबा2या सैयाचा समावेश होत होता. तर*ह* संभाजीराजां2या नेतpृ वाखाली मराठयांनी हमतीने लढा दला. मराठयां2या ूबळ इ2छाशWb आ,ण झुंझारपणाचे ठळक उदाहरण Uहणजे नािशकजवळ*ल रामशेज कयाचा लढा! औरं गजेबा2या सरदारांची अशी अपेJा होती कb तो कला काह* तासांतच शरणागती प1करे ल. पण मराठयांनी असा िचवट ूितकार केला कb तो कला ,जंक5यासाठQ 1यांना तqबल साडे सहा वषh लढावे लागले. संभाजीराजांनी गोLयाचे पोतुग D ीज, जं,जढrयाचा िसM* आ,ण Uहै सूरचा िचjकदे वराय या शऽून ं ा असा जोरदार धडा िशकवला कb 1यांची संभाजी>व%Oद औरं गजेबाला मदत करायची हं मत झाली नाह*. यांपैकb कोण1याह* शऽूचा पूणप D णे >बमोड करणे संभाजीराजांना शjय झाले नाह*. पण 1यापैकb कोणीह* 1यां2या>व%Oद उलटू शकला नाह*.संभाजीराजां2या नेऽ1ु वाखाली मराठयांनी सवD शऽुश ं ी एकहाती झुंज दली. पडला.1यामुळे पtर,ःथती कठQण झाली. 1यातच १६८७-८८ मOये महाराsात मोठा दंकाळ ु संभाजीराजां2या पाठQत खंजीर खुपसायला अनेक फतुर सदै व त1पर होते. संभाजीराजां2या ददcु वाने 1यांचे स#खे मेहु णे-- गणोजी िशकh, महादजी िनंबाळकर आ,ण हरजीराजे महाडक काह* गावां2या वतनासाठQ शऽूला सामील झाले.

दगाफटका १६८९ 2या सुरवातीला संभाजीराजांनी 1यां2या मह1वा2या सरदारांना बैठकbसाठQ कोकणात संगमेuर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच 1यांचा मेहु णा गणोजी िशकh आ,ण औरं गजेबाचा सरदार मुकरD बखान यांनी संगमेuरवर हला केला. या कारवाईसाठQ गणोजी िशकhने कमालीची गुvता बाळगली आ,ण सवD कारवाईची आखणी खूपच काळजीपूवक D केली. मराठयांत आ,ण शऽूचे सैयात चकमक झाली. मराठयांचे सं#याबळ कमी होते.ूयwांची शथD क%नह* मराठे शऽूचा हला परतवून लाऊ शकले नाहत. शऽूने संभाजीराजांना ,जवंत पकडले.

शार*र*क छळ व मृ1यू 1यानंतर संभाजीराजे आ,ण 1यांचे सलागार कवी कलश यांना औरं गजेबापुढे बहादरगड येथे ू आण5यात आले. औरं गजेबाने संभाजीराजांना सवD कले 1या2या ःवाधीन क%न धमाIतर केयास जीवदान दे 5याचे माय केले. पण संभाजीराजांनी 1याला ःप]पणे नकार दला. औरं गजेबाने संभाजीराजे आ,ण कवी कलश यांची >वदषकाचे कपडे घालून िधंड काढायचा आदे श ू दला. 1यांची अ1यंत मानहानीकारक अशी िधंड काढ5यात आली. तर*ह* संभाजीराजांनी शरणागती प1कर5यास आ,ण धमाIतर कर5यास नकार दला. तेLहा औरं गजेबाने 1यांना बूरपणे अ1यंत हालहाल क%न ठार मारायचा आदे श दला. सुमारे ४० दवसांपयIत असy यातना सहन क%नह* संभाजीराजांनी ःवराHयिनzा आ,ण धमDिनzा सोडली नाह*. माचD ११, १६८९ रोजी संभाजीराजांची िशर2छे द क%न भीमा आ,ण इं िायणी नद*2या संगमावर*ल तुळापूर येथे ह1या कर5यात आली. महाराsातील जनतेने 1यांनी ःवधमD आ,ण ःवराHयासाठQ केलेया सव|2च बिलदानाबMल धमDवीर ह* साथD उपाधी दली.

संदभD 'संभाजी': >वuास पाट*ल

Related Documents

Sambhaji Raje
November 2019 12
Raje
December 2019 35
Shivaji Raje
December 2019 11
Shivaji Raje
May 2020 14