Sood Katha Written By Sagar Bhandare

  • Uploaded by: Sagar Bhandare
  • 0
  • 0
  • May 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Sood Katha Written By Sagar Bhandare as PDF for free.

More details

  • Words: 5,823
  • Pages: 11
सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

~

तावना ~

कथा अथातच पूणपणे का पिनक आहे ...कोण याह गो ीशी सा य आढळ यास योगायोग समजावा...इ..इ..आहे च. पण ह कथा वाच यापूव माझी भूिमका वाचकांना कळावी असे वाटले

हणून हे दोन श द.भर ता

करणा या युवका या मनः थतीचा वचार समोर ठे वून हे कथानक िल हले आहे. यातील काह वत: पा ह या असले या य



यात

वेश

रे खांवर मी

ंचा भाव अस याची श यता मी नाकारत नाह . पण लहान सहान गो ींव न

टोकाची भूिमका घेणारे अनेक लोक मी

वतः पा हले आहेत ्...अनुभवले आहे त... आपले

वतःचेच उदाहरण या

ना... घरचा नळ खराब झाला आहे आ ण लंबर २-३ वेळा येऊनह काम नीट झाले नसेल तर आपण काय करतो? रागाने अंगाचा ितळपापड होतो खूप.

या लंबर या डो यात हातोडा घालतो आपण. पण ते मनात या

मनात. मुका याने आपण लगेच दस ु रा लंबर शोधतो क नाह ? आपला कथानायक मनात आलं क क न टाकतो... पण यो य वेळ सवात मह वाचे विश

कथा

हणजे, लेखक

कार या मनोवृ ीचे

तेवढा संय म आप या कथानायकात न क च आहे. वत:

ीचा खूप आदर करतो. या कथेत दाखवलेले ’स वता’चे पा

ोतक आहे... ते हा सव

ी या भूि मकेतूनह िल हता येईन.

थोडे चाकोर बाहे रचे कथानक असले या

केवळ एका

ी वाचकांना वनंती क गैरसमज क न घेऊ नये. ह च

ा कथेमुळे वाचकांचे कती मनोरं जन झाले हे वाचकांनीच ठरवावे.

आप या सूचना व अिभ ाय यांची अपे ाह आहे आ ण यांचे ~सागर भंडारे ~

वागतह ...

*****************************************

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

Page 1 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

~ सूड ~ आज मी समाधानानं माझी ह सूडकथा तु हाला सांगतोय. मा यावर जो दस ु रा कोणी असता तर जाऊ दे असतात

हणून माघार घेतली असती. काह माणसे आप या त वां शी पूणपणे एकिन

हणून च क काय या यावहार क जगात मानमरातब, पैसा, िस

नाह त. आहे

यात संतु

संग आला होता या प र थतीत

राह याकडे यांचा कल असतो. पण

या गो ी यांना बघायलाह िमळत

याउलट असेह

दसते क आप या या त वां या

आधारे च काह जण िस , पैसा व मानमरातब या सुखांचा उपभोग घेत असतात. मी माझी गणना प ह या कारात करतो. असो... तर आता मी मा या कथेकडे (माफ करा सूडकथेकडे ) वळतो.

तर माझा

वभाव हा असा अस याने

या छो याशा

संगाने मा या

कोव या मनावर झालेले घाव वाढ या वयाबरोबरच अिधक मा या

मृितकोषातील बर च जागा यापली होती.

ढ होतात असे हणतात याचे

वतः या बाबतीत तर मला आले. कोव या वयात घडलेला तो साधा

ु लक

मा या पुढ या आयु याला कलाटणी दे णारा ठरला. शाळे त मी दहावीत असताना घडलेला डो यांसमोर अगद आ ाच घड यासारखा तरळतोय. पण सांगतो.....

संग सांग याआधी

यंतर कमान

संग. पण तो

संग

संग आजह मा या

यामागची पा भूमी तु हाला

२० जून १९८९

एस.एच.एस.पी. हाय कूल, पुणे

आज शाळे चा प हला दवस होता. काय होईल अन ् काय नाह याची उ सुकता इतर मुलां माणेच मलाह

लागून

रा हली होती. शाळा भर याची घंटा वाजली आ ण आ ह सव मुले आपाप या वगात पळालो. वगात आ यावर मला दसले क १०-१२ मुली वगात बस या आहे त. नववीपयत शाळे ला हे शहाणपण सुचलं न हतं आ ण दहावीसार या मह वा या वषात मुला-मुलींना एक पडला होता. अथात हं द िच पट पाहून

कर याचं शहाणपण शाळे कडे कुठू न आलं? असा मला मो ठा

ेमा या उदा

वचारांनी भारावून गेले या मुलां साठ ह पवणीच

होती. शाळे या िनकालावर आता प रणाम होणार याची मला शंभर ट के खा ी होती. आ ण बोडाचा िनकाल लाग यावर माझा हा अंदाज खराह ठरला. पण िनकालावर प रणाम होणा या व ा या या याद त माझाह

समावेश असेल याची मला क पनादेखील न हती. ते हा मी अ यास एके अ यासच करणार, मुलींकडे बघणार नाह , वगैरे उदा

वचारांनी भारला गेलो होतो. माझी ह भारलेली

थती प ह या दोन दवसांतच खाली आली.

शेवट आप या वगात काय नमुने आहेत याची उ सुकता होतीच क . पण खरंच मुली चांग या हो या. प ह या

दोन म ह यांत बहुतेक सव मु ली ब याच मुलांशी बोलू लाग या हो या. गुपचुप व ांची दे वाण-घेवाण होऊ लागली होती. मध या सु ट त चचा झडू लाग या. अथात मुलींशी बोलायची भीती वाटायची.

या भा यवान मुलांम ये मी न हतो. का कुणास ठाऊक मला

एक दवस मी मध या सु ट त गृहपाठ पूण करत बसलो होतो, एकदम हस या- खदळ याचा आवाज आला. मी सहज मान वर क न पा हले तर दोन मुली ग पा मारताना दस या. एक मा या वगातली होती. दस ु र मा दस ु या वगातली होती. मै ीणीशी बोलायला

हणून ती आम या वगात आलेली होती. 'स वता' नाव होतं ितचं.

या मुलीला मी पाचवीत अस यापासून पहात होतो. पण आजचं ितचं हा य मला अिधक भावणारं वाटलं. ब स याच दवसापासून आमचे डोळे एकमेकां या डो यांत अथ शोधू लागले....

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

Page 2 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

अरे ! ितचं नाव सांिगतलं एवढं लांबलचक

ा ता वक केलं. माझी

वतःची मा हती ायला नको? मी 'सुंदर बो ं दे '.

स या जर एका गॅरेजमधे काम कर त असलो तर मी समाधानी आहे . डो यावर आता कुठलेह दडपण नाह ये. पाच वषानंतर जर मी सूड घेतलेला असला तर आता संपण ू ता

य मा या हातात आहे .

राह ल इतपत साम य मा यात न क च आहे...

वतः या पायावर उभा

+++ जानेवार १९९० चा एक दवस सारसबाग, पुणे

"सुंदर, असे वाटते क हे दवस संपूच नयेत. तू मला सोडू न तर जाणार नाह स ना?" ित या भावूक आवाजानं मा या काळजाला हात घातला.

"तसा वचार देखील मनात आणू नकोस स वता..." मी ह भावूक होत उ ारलो. +++ या

संगानंतर शाळे ची

यापलेला होता क

यात

िलयम प र ा चालू झाली. पण स वता या वचारानं मा या डो याचा एवढा भाग ाना या कणांनाह जागा न हती. शेवट

ट के िमळवणारा सुंदर बो ं दे दहावी या

हायचे तेच झाले. नववीपयत साठा या पुढे

िलयम प र ेत सहापैक चार वषयांत पूणपणे नापास झाला. इितहास ्-

भूगोल व सं कृत हे आवड चे वषय होते आ ण अवांतर वाचन बरे च अस याने यात पास हो यास अडचण आली न हती. ग णतात तर भोपळाच िमळाला होता. रझ ट िमळा यावर शाळा सुटली. आता परत कोणीह भेटणार न हतं. मी वगाबाहे र आलो व स वता या वगाकडे पळालो. तेव यात मला स वता घाईघाईत वगाबाहेर येताना दसली. ती आ ा भेटली नाह तर ितला मी परत भेटू शकलो नसतो. कारण उ ापासून शाळे ला बोडा या

प र ेपयत सु ट लागणार होती.

"स वता... स वता" मी ितला हाक मारली. पण ितने मला पाहूनह पाठ फरवली आ ण चालू लागली. मला ते चम का रकच वाटले ते हा. पण तर मी पुढे सरसावलो. ित यासमोर थांबून ितचा माग मी अडवला. "स वता आपली भेट आता कुठे होणार?" मा या या

ावर ितनं प हली कृ ती कोणती केली असेल तर ती मा या

ीमुखात भडक व याची.

"मा यासार या सो वळ मुलीला असं बोलताना लाज नाह वाटत?" ितचे हे श द ऐकून मला मा या पोटात भ ककन पोकळ िनमाण झा याचं जाणवलं. डोकं सु न झालं. डो यांत टचकन ् पाणी आलं.

ेमभंगाचा एवढा जबरद त ध का मला प ह या-व ह या

हणजे काय? हे कथा-कादं ब यांतून बरंच वाचलं होतं. पण

झाला. मुलीने मुला या त डात मारली



अनुभव सहन करताना मा

मला खूप

ेमभंग ास

हट यावर बर च मु लं जमा झाली होती. मा याजागी दस ु रा कोणी असता

तर याने सरळ ित या त डात भडकावून दली असती. पण मी मा +++

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

ेमातच िमळाला होता.

िनमूटपणे ितथून सरळ घर िनघून आलो.

Page 3 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

घर आ यावर मी उशीत त ड खुपसुन मनसो सूड घे याचे मी त

णीच ठरवले.

रडलो. दोन आठवडे मला काह च सुचत न हते.या अपमानाचा

वतःला कसेबसे साव न अगद थंड डो याने स वताने मा या िनरागस ेमाचा

केले या अपमानाचा सूड घे याचा वचार क

लागलो. पूण लॅन मी तयार केला होता.

यात कुठे ह चूक न हती.

तो लॅन मी पाच वषानंतर अंमलात आणणार होतो. संपूण वेळाप क मी ठरवले होते. पाच वष मी तयार कर यासाठ दले होते.

ा सू डाची

संपूण सु ट मी अ यासावर क त केली होती. मी मा या बु म े या आ ण रा ं दवस जागून केले या

अ यासा या जोरावर पास झालो. पण साठा या ऐवजी इतर कोणाह सवसामा य व ा याला िमळतात तेवढे च ५१ ट के िमळाले. काह च नस यापे ा हे बरं होतं. मा या हातात बोडा या प र ेचा िनकाल देताना मा या वगिश काचा आ वासलेला चेहरा अजूनह मला आठवतो... नाह तर काय ... चार वषयांत

िलयम प र ेमधे

नापास झालेला मुलगा बोडा या प र ेत च क ५१% माक िमळवून उ ीण होतो हे आ यच होते यां यासाठ तर . खास क न यां या

वतः या वषयात - ग णतात - मला भोपळा असताना च क ७५ माक िमळाले होते.

िनकाल लागला. मला नू.म. व. कॉलेजला अॅडिमशन पण िमळाली. सकाळचं कॉलेज होतं. बारा वाजाय या आत घर येऊन मी एका इले

ॉिन स ् या दक ु ानात जात असे. स वतावर सूड उगव यासाठ मला इले

व तूंची फार मदत होणार होती. जोड ला रोज सकाळ माझा जोर-बैठकांचा यायामह चालू होता. या

ॉिनक

यायामामुळे होणा या बलदं ड शर राचा उपयोग मला २ वषानं तर गॅरेजकाम िशकताना होणार होता. माझं संपूण



स वतावर होतं. कसबा पेठेसार या गजबजले या व तीत ित या जवळपास जाणंदेखील अश य होतं.

ऑग ट १९९० ची एक पावसाळ सकाळ सकाळ कॉलेजमधे जात होतो ते हा नुकतेच पावसाचे टपोरे थब पडू लागले होते. घराबाहे र पडतानाच पाऊस पडेल असे वाटत होते. आज यासार या आटलेला पाऊस ७-८ वषापूव न हता पडत. पाऊस कसा दमदार

असायचा. पडला तर असा मुसळधार पाऊस पडायचा क जणू आभाळ खरोखर रडत आहे असा भास हावा ...तर मी रे नकोट अंगावर चढवूनच घराबाहेर पडलो होतो. ए हाना मला स वता या घराबाहे र पडाय या वेळा चांग या मा हत झा या हो या. फडके हौदापासून एक र ता थेट वसंत टॉ कजपाशी जातो.

या र

याने मी भरभर चालत

होतो. तेव यात ा ण समाजा या कायालयापाशी मला स वता एका उं च ापु या मुलाबरोबर दसली. दोघे एका

छ ी या आडो याने चालत होते. मी पुरेसे अंतर राखून यां यामागून जाऊ लागलो. हात थंड ने गारठ यामुळे मी ते रे नकोट या खशात क बले होते. स वताने तीन-चार वेळा मागे वळू न ह पा हलं कोण येतंय मान खाली घालून चालत होतो. डो यावर रे नकोटचीच मोठ टोपी होती.

हणून. पण मी

यामुळे माझा बराच चेहरा झाकला जात

होता. मान खाली घात यामुळे ती मला ओळखणार नाह याची खा ीच होती... माझी नजर जिमनीकडे असली तर कान मा

दोघां या बोल याकडे होते. मा यात आ ण

यां यात जवळपास सात - आठ फुटांचे अंतर होते.

" कशोर असं वाटतं हे दवस संपूच नयेत. तू मला सोडू न तर जाणार नाह स ना?" स वतानं ित या

याच भावूक आवाजात वचारलं. हाच भावूक आवाज माझं काळ ज भेदन ू गेला होता, बरोबर

सात म ह यांपूव . ित या या मजनू काय

ाला मी मनात या मनात कु सतपणे हसलो. आ ण ित याबरोबर असलेला ितचा

हणतो याकडे मी उ सुकतेने कान केले. हे

"स वता, जग व

यकर महाशय ितला सांगत होते -

झालं तर मी तुला सोडणार नाह . तु यासाठ मी काह ह करे न."

या बचा याची काय चूक

हणा. 'स वता' या

भारावून ित यासाठ काह ह कर याची +++

ित ा तो न करता तर नवलच होते.

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

ेमात वाहून गेलेला ' कशोर'च तो. ित या भावूक आवाजामुळे

Page 4 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

ए ल १९९२ नुकतीच माझी बारावीची प र ा संपली होती.

हणावा िततका अ यास झालेला न हता. पण मी पास तर

न क च होणार होतो. आ ण एकदा पेपस देऊन झा यावर रझ बरेच िम

जमा केले होते. यात मी

मुलं-मुली आम या

या

चा तो काय वचार करायचा? कॉलेजमधे मी

ुप मधे असायचो तो तर कलह य मुलांचाच होता. कॉलेजची सगळ

ुपला टरकून असायचे. मुलीं ची छे ड काढणे, मारामा या करणे हे सारं सारं माझे िम

होते. हे सगळे िम

िसगारे ट , दा

एकमेकांना िश या

ायचे.

वगैरे यसनांत गुरफटले होते. मी मा

होतो. एक स जन, आदश असा मी एकमेव मुलगा या

या

ुप मधे माझं वेगळे पण टकवून

ुपम ये होतो. माझे हे सव िम

यां या त डात हे श द असले तर मनात मा

आया ब हणीं व न सारखे

तसं नसायचं हे अनुभवाव न मला

मा हत झालं होतं. केवळ संगत चांगली नस यामुळे ते तसे वागत होते. मला मा ायचे. जे हापासून मी या

माझे हे िम

बराच मान

ुपम ये आलो ते हापासून मा या िम ांनी िश यां या भाषेत बोल याचे

कमी केले होते.

करत

माण बरे च

स वता आता अकरावीला होती. दहावीत ती नापास झाली होती. मग बाहे न प र ा दे ऊन ती पास झाली होती. आम या कॉलेजजवळच ितचे कॉलेज होते. मी मनात आणलं असतं तर िम ांना सांगून स वताला ास दे ऊ शकलो असतो. पण ह गो

मा या

वभावातच नाह . "जे काह करायचं ते वतः या हं मतीवर करायचं.

यासाठ दस ु या कोणावर अवलंबून रहायचं नाह ." हे माझं त व अस याने मी िम ांना मा या या सूड करणात

भागीदार होऊ दलं न हतं.

मी आता अ यासा या यापातून मोकळा झालो होतो. सु ट मा या व नांना आकार दे यासाठ मला खुणावत होती. मला हवे ते सहकाय िमळवून दे याचे मोठे काम या सु ट ने केले. झाले असे क एक दवस मी

नेहमी माणे नगर वाचन मंद रा या वाचनालयात पु तक बदलून दगडू शेठ हलवाई गणपतीचे दशन घे यासाठ मंद रा या बाहे रच थांबलो. दशन घेऊन मी परत जायला वळणार तेव यात माझे ल साधारण ४२-४५ वयाचे ते गृह थ होते. खशातून

माल काढताना यां या खशातून शंभरा या नोटांचे एक

बंडल पडले. पुणं कसं आहे ते तु हालाह माह त आहे आ ण मलाह . बंडल उचलून या गृह थांना "सर ! तुम या खशातून

हणालो –

माल काढताना हे पैसे पडले होते"

ते गृह थ चांग या सूटाबुटात होते.

यामुळे मी

एका गृह थांकडे गेले.

यांना सर

यामुळे मी त परतेने पुढे होऊन ते नोटांचे

हणालो होतो.

णभर यांनी नोटांकडे पा हले आ ण

मा याकडे पा हले. मग एकदम िलंक लाग यासारखे हणाले - " अरे थँक यू.. थँक यू ...." ते गृह थ मला

या बंडलातील शंभराची एक नोट दे ऊ लागले. मी न पणे ते पैसे घे यास नकार दला.- "हे

माझे कत यच आहे .. वगैरे...वगैरे..."

एखादे स कृ य के यानंतर भाराव यासारखे मी माझे वचार कट केले. या गृह थांनी वचारलं-" काय करतोस?"

मी काय बोलणार?... सांिगतलं - " स या बारावीची प र ा दली आहे . सकाळ नऊ ते दप ु ार तीन पयत एका इले

आहे ."

ॉिन स

या दुकानात िशकाऊ कामगार आहे . आ ण आता सं याकाळ गॅरेजचे काम िशकायचा वचार

"अ सं आहे होय? अरे मग मा या गॅरेजमधे येत जा क . तुला मा या गॅरेजमधे भरपूर कामह िमळे ल आ ण पैसेह िमळतील"

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

Page 5 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

मी आनंदाने तयार झालो. माझं लक फारच जोरावर असावं.



परमे रालादेखील माझा हा सूड कदािचत

मा य असावा. कुठ याशा गॅरेजम ये काम िशकायचं होतं तर मला भेटलेला हा गृह थ च क सु िस गॅरेजचा मालकच िनघाला. एवढं मोठं गॅरेज तयारच होतो. िशवाय पाचशे

हट यावर मला भरपूर काम िमळणार होतं. क

मेहदळे

उपसायला तर मी

पये देखील म ह याला िमळणार होते.

आता माझा दन म जवळजवळ ठ नच गेला होता. सकाळ उठू न प नास जोर-बैठका मा न झा या क झटपट सगळं आव न नऊ या आत मी दुकानात हजर होई. तीन वाजता काम संपलं क साडेतीन पयत घर येत असे. जेवण क न थोडा वेळ आराम करायचो व साडेचार ला गॅरेजम ये जायचो. तन मन सम पत क न मी काम करायचो. घर परत यायला रा ीचे नऊ वाजायचे.

मा या या क ांचे आईला खूप कौतुक वाटायचे. आ ापासूनच मुलगा कमवायला लागला हे ती फार अिभमानाने शेजा यांना आ ण नातेवाईकांम ये सांगायची. पण माझे हे पाच वषाचे क ितला तर काय क पना

एका सू डा या पूत साठ होते याची

हणा. मी दे खील आईचा हा गैरसमज दरू कर याचा

मेहदळशी भेट झाली या या दुस या दवशी सं याकाळ गॅरेजचे यवहार सांभाळणा या एका अनुभवी य



केला नाह .

यांनी मला गॅरेजवर बोलावले होते.

मा याकडे वळू न मेहदळे

हणाले - " हे साईराज बहुतुले. येथील सव कामगारांवर ल

आजपासून तुला िशकव याचं काम हे

या दवशी यांनी

शी माझी ओळख क न दली.

"बहुतुले... हा सुंदर बो ं दे. आजपासून आप याकडे काम िशकणार आहे . आ ण सुंदर..." वतः जातीनं करतील. "

ठे वायचे काम यांचं.

"बहुतुले तु ह या पोराला चांगलं तयार करा. पोरगं चांगलं आहे . चला मी िनघतो आता.." असं

हणून मेहदळे तेथून िनघून गेले. गॅरेजवर मे हदळे फारसे येत नसत. पण जे हा येत ते हा मा

गतीची ते नेहमी चौकशी करायचे. हे बहुतुले मला उगाच हरभ या या झाडावर चढवायचे.

पोरगं फार मेहनती आहे बर का... असेच हा काम िशकला तर कुठलेह याच वेळ मी मनात

दस ु रा कोणीह क

करतो तेवढेच क

आळस न करता माणसानं मन कामात गुंतवावं लागतं. बाक चे कामगार काह

पैशासाठ काम करायचे ते सव. काह तर िशकावे असे

सांिगतले हे कर क ते करायचे. मी मा

त क शकेन. "

हणायचो - " आ ण कुठलेह चांगले वाहन बघडवू दे खील शकेन.." याचसाठ तर मी ह

शकतो. फ

वृ ीचे न हते. फ

मा या

हणायचे - " साहे ब,

बघडलेलं वाहन हा द ु

मेहनत घेत होतो. मा या मेहनतीचे मला वशेष काह वाटायचे नाह . कारण मी जेवढे क या

या दवशी

यांना वाटतच न हते. बहुतुलनी

बहुतुलना सारखे वचारायचो - " हा बो ट नसेल तर काय होते?... ह वायर मह वाची का? ... ेक ची

काय मता कशावर अवलंबन ू असते?...असंच का करायचं? तसं केलं तर काय होईल?...वगैरे... वगैरे..." मा या चौकस वभावाला बहुतुले मुळ च न कंटाळता मला क न ठे वायचो... + + +

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

यांची उ रे

ायचे व मी ह या

ानाची न द मा या मदत ू

Page 6 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

मे १९९५ आजच प र ा संपली. रझ ट लागून मी पास झालो क पदवीधर होईन. सूड घे याची वेळ आता आली होती. ाच सु ट त मी एक इले

अनेक

वेगवेगळे पाटस एक

ॉिनक उपकरण तयार करणार होतो. तसा तो शोध माझाच

हटला तर चालेल. मी

क न ते उपकरण तयार करणार होतो.

मी सूड घे या या इ यने पेटून पाच वष पूण झाली होती. गे या तीन वषात मी आता कोणतीह गाड द ु



करता येईल असा आ म व ास िमळवला होता. प र ा जवळ आ यामुळे मी मेहदळना सांगून गॅरेजमधून सु ट घेतली होती. प र ेनंतर २ म हने गावाला जाणार आहे असेह सांिगतले होते. हे २ म हने मी पूणपणे सूड घे यासाठ वापरणार होतो.. आता मी इले

ॉिन स

वत:चा

या दक ु ानात सकाळ नऊ ते रा ी नऊ असा सलग १२

तास काम करायचो. मधे जेवणासाठ तासभर सु ट घेऊन घर यायचो तेवढाच काय तो

ेक. मा या दक ु ानाचा

मालक एक मुसलमान होता. दर शु वार माझा मालक काह दक ु ानात यायचा नाह . ते हा दक ु ान पूणपणे मा यात हातात असायचे. मी जाणून-बुजूनच असे दक ु ान िनवडले होते क िमळे न. मा दु

माझा मालक हुशार होता यात काह वाद नाह .

त कर याचे कौश य मा य केलेच पा हजे.

लेयरची

े झ न हती.)

याने

ॉिनक उपकरणे तयार करायचे व

वत: तयार केलेला होता.

ंग या आधाराने दोन धारदार पण छोट शी पाती असलेली

ॉिनक का ी तयार करणार होतो...मा या हातातील रमोटचे बटन दाब यावर

झटका बसणार होता.

ग ं ला सेलची पावर िमळू न

यामुळे दोन पा यां या मधे येणार कोणतीह व तू झटकन कापली जाणार होती. मा या

या व तू तयार कर यासाठ काय काय लागेल हे मी आधीच मा हती क न घेतले होते. वेगवेग या

योगांना वाव

यां या घरातला ट . ह . आ ण टे परेकॉडर (होय यावेळ सीड

मी एक रमोट कं ोल तयार करणार होतो. आ ण इले

याचे इले

जथे मला मा या

मतेचे रे झ टस , डायो स ,

या माणे मी

ं ज वगैरे सव सा ह य घर आणून ठे वत होतो. बरे चसे सा ह य

मी काम करत असले या दक ु ानातूनच आणत होतो.

प ह या शु वार मी रमोट कं ोलचं स कट तयार करणार होतो. छोटासा इले

यासाठ लागणार तां याची तार, एंटेना, एक

क िचप-बोड व इतर व तू मा याकडे हो या.सो डरगन मी दक ु ानातलीच वापरणार होतो.दस ु या

शु वार मी इले

क का ी तयार करणार होतो. आ ण ितस या शु वार मी

ग ं व सेल का ीला जोडू न

रमोट वर चालते का नाह ते टे ट करणार होतो. साधारणपणे स वता चालव या या गाड चे

ितला अपघाताने मारायचा माझा वचार होता.

ेक फ़ेल क न

+ + +

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

Page 7 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

जुलै १९९५ माझे सव काम पूण झाले होते. आता फ़ दहावी या

या

मी माझी योजना अंमलात आणायचेच तेवढे बाक होते. मी

सं गानंतर स वताची मा हती तु हाला सांिगतलीच नाह का? ... आता सांगतो...

मी बारावीत गेलो ते हा ती अकरावीत होती. मा यासार या िन पाप जीवाला फ़सव याची िश ा

हणूनच क

काय दे वाने ितला दहावीत नापास केले अशी मी माझी समजूत क न घेतली होती. तर मी बारावी झा यानंतर

मला सारसबागेत एकदा ती दसली होती. यावेळ ित याबरोबर एक वेगळाच पण ह सम त ण होता. अजून दोन वषानंतर मला कळाले क ितचा साखरपुढा झालाय. ते हा मी बी.कॉम या शेवट या वषाला होतो. ितचा

साखरपुडा जानेवार त झाला होता. माझी प र ा सं प यावर मी मोकळा झालो होतो, ते हा स वताची मी मा हती काढली तर कळाले क ितनं ल ह?-मॅरेज केले आहे आ ण ती पु यातच आहे . ितचा नवरा ित यापे ा सात वषानी मोठा होता पण

ीमंत होता ब यापैक . स वतानं पैसा पाहूनच ल न केले असणार याची मला खा ी होती.

ती नव याबरोबर कोथ डला पडणार होती. कारण मी स वतावर ल

लॅट सं कृतीचा

भाव असले या ठकाणी रहात होती. ह गो

मा या प यावरच

लॅट सं कृ तीतील लोक आपलं घर सोडू न फ़ार कोणाशी वशेष सं पक ठे वत नाह त. शेवट

ठे व याचं ठरवलं.

मी भ या सकाळ च बाहे र पडायचो. सकाळ सात वाजता स वता मॉिनग वॉकसाठ बाहे र पडायची. म त

ेश

दसायची ती. िलप ट क, पावडर लावून स वताचे मॉिनग वॉकला जाणे काह के या मला पटत न हते. ितचं हे

मॉिनग वॉक

लॉज या एका

हणजे न क काय? हे मला लगेच कळाले. स वता तेथून जवळच असले या सुमार दजा या

म मधे जायची. आ ण साधारणपणे आठ-साडे आठ या सुमारास एखाद िमळत नसलेली गो

िमळा याचा आनंद चे ह यावर घे ऊन ती एका बलदं ड त णा या मागोमाग बाहे र पडायची. सदािशव पां ढरे , स वताचा नवरा, याला िमळाली

याची कुठलीशी फ़िनचर या कामाची फ़म होती. असली यािभचार बायको

हणून मला ित या नव यासाठ खरे च वाईट वाटले होते.

आहे ते सांगायला एका िनवांत दप ु ार

हणून मी

यां या फ़मवर गेलो. फ़मचे शटर ओढलेले होते

यांना भेटून स वता कशी हणून सहज

कोप यात या अधवट उघ या असले या खडक तून नजर टाकली तर ितथे मला भलतेच बघायला िमळाले. सदािशवराव एका त ण मुली या शर राचा उपभोग घेत होते. ती मुलगी नाराज दसत होती पण चेह यावर नाईलाज दसत होता.

हटले आता पांढरे महाशयांवरदे खील ल

सग या मा हतीने मला हादरवून सोडले. तेथे अकाऊंटंट

ठे वून काढले या

हणून काम करणा या दोन गर ब मुली हो या. हा हरामखोर पैशा या बळावर या दोन पोर ंची

शर रे उपभोगायचा. मला

या दोन गर ब मुलीं वषयी खूप सहानुभूत ी वाटत होती कारण दो ह मुलींना वड ल

न हते आ ण घर चालव याची जबाबदार शर राचा नैवे

ठे वणे आले. आ ण ल

पां ढरे महाशयांना

यां यावरच होती. केवळ पैशासाठ

या दोन गर ब पोर ंना आप या

ायला लागत होता. संतापाची एक ितड क डो यात आली. मी काह समाज

सुधार याचा म ा नाह घेतला. पण समोर अ याय होत आहे एवढे



दसत असतानाह मी

व थ बसणे

अश य होते. गर बीचा फ़ायदा घेऊन या दोन पोर ंची शर रे उपभोगणा या नराधमाला जगात राह याचा काह च अिधकार नाह असे माझे मत झाले होते. स वता एक यािभचा रणी आ ण ितचा नवराह तसाच दोघांनाह एकाच वेळ नरकाचे

मर वृ ीचा.

ार दाखव याचे मी ठरवले. मनात हशोब केला – एका या जागी दोन एवढाच

फ़रक. िशवाय या गर ब मुलींचे लाचार झालेले िन पाप चेहरे ह मा या डो यांसमोर तरळत होतेच. + + +

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

Page 8 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

१५ ऑग ट १९९५ आज दे शाचा

वातं य दन.

वातं य दना या प व

होते. दोघे नवरा बायको िसंहगडावर

दवशी हे स कृ य करताना मनाला खूप समाधान वाटत

यां या कार मधून

पला जाणार होते. काल सं याकाळ ते एका

हॉटे लम ये जेवायला गे ले होते आ ण यां या बोल यातूनच हे मला कळाले होते. मला आपला हा सू ड पूण कर याची संधी एव या लवकर िमळे ल असे अ जबात वाटले न हते. मी भ या पहाटे च उठू न आलो होतो. सावधपणे मी पा कग लेसम ये उ या असले या मी गाड या खाली गेलो आ ण

कामास पुरेसा होता. मी गाड या

यां या

लॅट पाशी

यां या मा ती हॅ नजवळ गेलो. आवाज न करता

वत: या कमरे स लावलेला टॉच हातात घेतला. टॉच छोटासाच होता पण मा या ेक वायसना माझी इले

कुठलसं एक कु ं मालकाला आपली इमानदार

दसावी

मारला तसं केकाटत पळू न गेलं. मग मी ह घर आलो.

ॉिनक का ी लावली. गाड खालून बाहे र आलो तर

हणून मा यावर भुंकत आलं. मी

याला दगड फ़ेकून

+ + + सकाळचे साडे नऊ वाजत आले होते. मी खडकवासला धरणा या पा यात पोहत बसलो होतो. खरं तर मी पोहत न हतो. माझं सगळं ल

िसंह गड रोडव न ये णा या नेप यून लू कलर या मा ती हॅ न कडे लागलं होतं.

पांढ याची कार िनळ हा एक वनोदच होता. आधी स वता नव याबरोबर वाटेत या एका हॉिलडे रसॉट वर

जाणार होते. साधारण दहा या सुमारास ने प यून लू कलरची मा ती हॅ न िसंहगडाकडे जाताना मला दसली आ ण माझी िशकार आलीय हे मी लगेच ओळखले. स वताचा नवरा गाड चालवत होता आ ण स वता बाजूलाच बसली होती.

या या

यांनी बरोबर दस ु या कोणाला आणले न हते हे बरे च झाले. कारण पापी लोकांपायी

दुस या कोणाचा जीव जावा हे मा या मनाला पटले नसते. माझी िशकार िसंहगडावर

यां या आयु यातला

शेवटचा आनंदो सव साजरा करायला गेली आ ण मी अगद शांत िच ाने पोहत बसलो. साधारणपणे पावणे

बारा या सुमारास मी पा याबाहेर आलो. कपडे घालून मी मा या सायकलव न िसंहगडाकडे कूच केले ते हा

मा या घ याळात बरोबर बारा वाजले होते. स वता आ ण सदािशव पां ढरे यांचेह बारा लवकरच वाजणार होते. िसंहगडावर जा यासाठ दोन र त आहे त. एक र ता थेट पाय यापाशी जातो. हा र ता िगयारोहणाची आ ण दग ु मणाची आवड असणारे

हौशी पयटक वापरतात. आ ण दस ु रा र ता थेट गडावर जातो जो फ़

एक सहलीचे ठकाण मानणा या लोकांनाच आवडतो. अथातच मी थेट िसंहगडावर जाणा या र केली. अगद रमत गमत एका हातात सायकल घेऊन मी चालत होतो. मला ह या

िसंहगडाला

याची िनवड

या ठकाणी पोहोचायला

मला दप ु ारचे तीन वाजले होते. बरोबर खा यासाठ मी डबा आ ण पाणी बरोबर या पशवीत आणलेले होते. िशवाय चालून चालून मी पण बराच दमलो होतो. वाट पाह यािशवाय मा याकडे पयाय न हता.

यामुळे दहा िमिनटां या व ांतीनंतर प हला मी पोटोबा केला.

+ + +

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

Page 9 of 11

सूड - ( कथा )

लेखक : सागर भंड ारे

बस या बस या एखादा िच पट प ह यापासून सु

होतो तशा भूतकाळातील सव घटना मा या डो यांपढ ु ू न तरळू

लाग या. स वताने शाळे त सवासमोर माझा जोकर के यानंतर दोन आठवडे माझा अगद दे वदास झाला होता... शेवट ितला एकदा गाठायचे ठरवून मी ित या घरावर ल

ठे वताना एक दवस ती कुठे तर खरे द साठ

हणून

बाहे र पडताना दसली. ितचा पाठलाग करत घरापासून पुरेशा लांब अंतरावर आ यावर मी ितला गाठले. तसे स वतावर ल तर

ठे व याची आय डया मा या डो यात या

ेमभंगा या चुक साठ आपण एका य

माणुसक का सूड असे



संगा नंतरच आली. माणुसक या ना याने वचार केला

चे आयु य संपवणे काह यो य न हे हे मलाह पटत होते.

मनात सतत चालू होते. मनाने स वताला एक संधी दे याचे ठरवले.

खूप आशावाद असतो हे च खरे . कदािचत ितला आपली चूक उमगे ल आ ण पु हा मा या अशी मला एक वेड आशा होती. पण नाह ....शेवट झा या

घे याचा

ेमाचा

ेमात माणूस

वीकार करे न

व ासघातामुळे मा या मदूत धावत असले या गरम र ाचाच वजय झाला.

काराचा नाह

हटले तर मला खूप रागच आलेला होता. भावने या भरात मी मा या

ण क न बसलो होतो. तसा मी शांत डो याचा, पण प हले

या वयात प ह या

ेमभंगाचा सूड

ेम हे खू प नाजूक असते. आ ण मला

ेमाचे हे फ़ळ चाखावयास िमळाले ते वयह तसे कोवळे च होते. स वताला सव व समजून

मी मनाने ित यात पूणपणे गुंतलो होतो. प ह या

ेमात बसणा या व ासघाताचा फ़टका एवढा जबरद त होता

क मी आतून पार कोलमडू नच गेलो होतो. आज स वताला याचा जाब वचारायचाच असे ठरवून ितला मी गाठले होते.

“स वता असे तू का केलेस? मा या

ेमात काय कमी होती?”

“ए ये या ...आलास का मा यामागे परत?... चल फ़ुट इथू न मला

ास दे ऊ नकोस.” स वता वैतागून

“तु यािशवाय जग याची क पना पण मला सहन होत नाह स वता. माझे दलेच पा हजेस. माझे

ेम हे काह एकतफ़ न हते... ते आपले

माझे बोलणे अधवट तोडत ती

हणाली.

ेम तुला का नको याचे मला तू उ र

ेम होते... यात...”

हणाली – “ ए भु कड ... तु या अजून ल ात नाह का आले? मुलांना खेळवणे

हा माझा छं द आहे ... मुलांनी मा या मागे लागलेले मला फ़ार आवडते. मग तुला काय वाटते या याशी मला काह ह दे णं-घेणं नाह . यापुढे परत मला तुझं माकड थोबाड दाखवू नकोस”

मला फ़टका न स वता पुढे चालू लागली. एखा ाला फ़सवणे वेगळे . पण फ़सवून िमजासीने त डावर सांगणे हणजे जा त

लेशदायक असते. मा या कपाळावरची शीर तडतड उडू लागली. रागाने मनावरचा ताबा जाऊ

लागला. मा या ख या

म े ाचा अपमान मला अ जबात सहन झाला नाह .... आधी स वताने मा या थोबाड त

मारली होती ते हा अ वचाराने मी ठरवले होते ितला धडा िशकव याचा...पण आता मा

अस

झाले होते. माझा

आधीचा माणुसक या द ु वधेत सापडलेला वचार आता ठाम झाला होता...रागा या भरातच मी ओरडलो...

“स वता यापुढे एकदाच तुला माझे हे थोबाड दाखवेन... ते हा तुला प ाताप होईन ... न क च होईन... पण

ते हा वेळ गेलेली असेन एवढे ल ात ठे व...” असे बोलून मी तेथून घर िनघून आलो आ ण सूडा या तयार ला लागलो. + + +

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

Page 10 of 11

सूड - ( कथा ) हा

लेखक : सागर भंड ारे

संग आठवून माझे डोळे पाणावले होते पण

ा आठवणीमुळेच माझी सूड घे याची इ छादे खील तेवढ च

बळ झाली. मी पूण तयार त होतो. साडेपाच वाजता सदािशवराव पांढरची मा ती हॅ न खाली येताना दसली. मी

या मह वा या यू टन वर उभा राहून

यांचीच वाट पहात होतो. मी दोघांकडे एक नजर टाकली. दोघंह

एकमेकां या अंगाशी झटे घेत आ ण खदळत होते. गाड जरा कमी गतीने येत होती. मी केलेली कृती समज यासाठ आधी मी उभा असले या ये यासाठ र ता सु गतीने

थळाचे नीट वणन करणे आव यक आहे . िसंहगडाव न खाली

झाला क चार पाच वळणांनंतर एक मोठा यू टन आहे.

या

पॉटला गाड अगद संथ

यावी लागते. वेगात येणार गाड खोल दर त कोसळ यािशवाय रा हली नसती. कारण यू टन आधीचा

र ता बराच उताराचा होता. तो उतार होता.

ेक नसले या गाड ला दर त िभरकावून दे याइतक गती दे यास पुरेसा

गाड जवळ आली. शेवटचे वळण घेऊन गाड उताराला लागताच मी मा याकड या रमोटचे बटन दाबले

आ ण मी गाड या दशेने चालू लागलो. र कोणताह पुरावा ठे वायचा न हता, बरबटणार असले तर

यावर पडलेली इले

क का ी उचलून मी खशात टाकली. हो मला

हणून तर ह मेहनत घेतली होती.

या दोन पापीं या खुनाने जर माझे हात

यां या सं पणा या आयु याबरोबर मा या आयु याची माती कर यास मी तयार न हतो.

मला तोपयत गेली पाच वष

ित ा करत असलेली कंकाळ ऐकू आली. मी धावत मागे वळू न या यू टन पयत

गेलो. गाड आपटत खाली जात होती आ ण अचानक गाड चा मोठा एखा ा दगडावर आपटू न फ़ुटली असावी.

फ़ोट झाला. बहुतेक पे ोल ची टाक

आ ण हो एक सांगायचे रा हलेच. मी हॅ न या दशेने जाताना स वताला माझा चेहरा दाखवला होता.

मला बघताच

चंड घाबर याचे भाव ित या चेह यावर मला एकदम

सूड पूण झा याचे मोठे समाधान िमळाले होते.



दसले होते.

यामुळे तर मला माझा

“िसंहगडाव न मा ती हॅ न खोल दर त कोसळू न एक नव- ववा हत दां प य िनधन पावले” अशा

आशयाची बातमी दस ु या दवशी सव वतमानप ांत झळकली होती. रोज या माणेच ह अपघाताची एक बातमी होती. इतरांनी ितला मह व दे याचे काह च कारण न हते. पण मा या

ीने मा

या बातमीचे मह व काह

औरच होते. पाच वषा या खडतर क ाचे फ़ळ मला िमळाले होते. बातमी वाचून मोठमो याने मी हसत होतो. पाच वषानंतर (संपूण)

थमच मी एवढा मनसो

सव वाचक िम ांना एक न

हसलो असेन.

वनंती आहे क , मा या कथा तु ह तुम या सव िम -मै ीणींना पाठवू शकता वा तुम या

संगणकावर साठवून ठे वू शकता। मा आव यक आहे.

कोण याह

यावसाियक कारणासाठ वा त सम यवहारासाठ माझी परवानगी

ध यवाद,

सागर भंडारे

Blog: http://sagarkatha.blogspot.com/ Email: [email protected]

Page 11 of 11

Related Documents

Sood
November 2019 4
Sood
April 2020 6
Sood
July 2020 5
Sagar
May 2020 9

More Documents from ""

December 2019 5
December 2019 4
December 2019 7
December 2019 2