“ दशा”
लेखक: सागर © 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
Email :
[email protected]
त आहे त
-x दशा (कथा) xमा यासमोरच दादा आ ण व हनी बसले होते. एक मोठाच कूट आ ह ितघे बसलो होतो. खरं तर हा दादा आ ण व हनींचा खाजगी
सोड व यास
सोड व यासाठ मा यासार या अव या वशीत या त णाची मदत दादाने
होता; आ ण तो यावी याचेच
मला जरा जा तच आ य वाटत होते. कारण व हनीला घरात येऊन तीन वष झाली होती. आ ण या तीन वषात व हनीला दादापासून अजूनह मूल झालेले न हते. याच संदभात ते दोघं कालच डॉ टरांकडे जाऊन आले होते. गेले म हनाभर दादा आ ण व हनी वेगवेग या कार या मेड कल टे ट क न घेत होते. आ ण कालच डॉ टर अव थी, जे आमचे फॅिमली डॉ टर होते.यां याकडे ते दोघं रपोट घे यासाठ गेले होते. अथात मला या गो ीशी फारसं दे णं-घेणं न हतं. मी मा याच उ ोगात म न होतो. "हा डॉ टरांचा रपोट" - मा याकडे रपोट सरकवत दादा हणाला. मी रपोट उघडू न पा हला. वेगवेग या चाच यांचे शेरे िल हलेले होते. अथात ते डॉ टर भाषेत अस याने मा या बु
या आवा याबाहे रचे होते. फ
शेवटची ओळ मा मला समजली. मलाच काय, कोणालाह
याचा अथ समजला असता. अवघी एकच ओळ. पण या ओळ ने मा या दादा या संसारातलं सुख हरावून घेतलं होतं. ती ओळच अशी होती. - " ी.ऋ षकेश दे शमुख संतती िनमाण कर यास असमथ आहे त." ह ओळ वाचून मी तर सु नच झालो. आता कुठे मला दादानं कशाला बोलावलं असावं याची अंधुक अंधुक क पना येऊ लागली. ऋ षदादा मा यापे ा सात वषानी मोठा होता. बाबा म हारराव दे शमुख पोिलस मुख होते. ऋ षदादाला पोिलसदलाचा मनापासून ितटकारा होता.
शहराचे
यामुळे तो श य
असून पोिलसदलात गेला नाह . बाबा असताना ऋ षदादा मो या पदावर सहजपणे गेला असता. पण दादाला
वत: या पायावर उभं रहायचं होतं. आ ण आप या मुलाने आप या
ओळखीवर मोठ नोकर िमळवावी हे बाबांनाह पसंत न हतं. नाह तर बाबां या इत या ओळखी आहे त क ऋ षदादाला कुठे ह
वनाक
नोकर िमळाली असती. बाबा जर शहर
पोिलस मुख असले तर ते स या याच मागाने जाणारे होते. पोिलस मुखा या घर
दसली असती तशी
यामुळे इतर कोणाह
ीमंतीची ल णं आम या घरात न हती.
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
Page 1 of 9
“ दशा”
लेखक: सागर © 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
Email :
[email protected]
बाबांना िमळणा या पगारातून घर यव थत चालत होतं आ ण आहे जा त िमळव याचा आयु याला सुर
य
बाबांनी कधीच केला न हता.
त आहे त
यापे ा
यापे ा बाबांनी सवसामा यां या
तता दे णं हे आपलं कत य मानलं होतं. आ ण पोिलस मुखाकडू न ह च तर
अपे ा असते सवसामा यांची. लवकरच दादाने
याची पा ता िस
क न दाख वली. बावीसा या वष तो टे कोत
नोकर ला लागला व २ वषात वभागीय अिधकार दे खील झाला. लगेच आईने
हणून पदो नती िमळवली व परमन ट
याचे ल न उरकून टाकले. व हनीला पाहता
णीच ती मला
खूपच आवडली होती. गोर पान, गोबरे गाल, हसताना गालाला पडणार नाजूक कळ , लालचुटूक ओठ, हसताना समोर या य
वर छाप पाडणा या पांढ याशु
दं तपं
. अंगाने
व हनी ब यापैक भरलेली होती. पण यामुळे ती ल ठ न वाटता आकषकच वाटायची. व हनी या घर ितला पाहायला मी, आई,बाबा व दादा गेलो होतो. ते हाच मी आईला हणालो क , व हनी मला एकदम पसंत आहे
हणून. यावर आईनं मला दटावलंह होतं -
"ल न तु या दादाचं ठरवायचं आहे तुझं न हे .." "समीर, तुला कसं सांगावं तेच कळत नाह ये. सांगताना मनाला खूप यातना होत आहे त. पण आप या घरा याची, माझी समाजातील अ ू वाचव यासाठ च हे सव करणं मला भाग पडत आहे ." ऋ ष दादा अगद द नवाणा चेहरा क न बोलत होता. "मधुरादे खील या गो ीला मो या मनाने तयार झाली आहे . खरं तर कोणतीच नसती. पण केवळ मा या
ी या गो ीला तयार झाली
ेमाखातर, आप या घरा याची अ ू वाचावी
हणून मी ितला
तयार केलंय" समीर मला तू एक अप य दे . पा हजे तर मी हात पसरतो तु यापुढे" बोलताना दादा स -गद त झाला होता. मलाह खूप वाईट वाटले क दादावर अशी वेळ यावी. दादा बोलतच होता - "कृ
म र या गभधारणा करवून घेतली असती मी मधुराला.
पण दस ु या कोणाचं बीज मी मा या घरात वाढू दे णार नाह . तुझंह बीज कृ मधुरा धारण क
म र या
शकली असती. पण मी ठरलो कमठ माणूस. या शा ीय प तींवर
माझा मुळ च व ास नाह ए. कृ
म र या गभधारणा करवून मुलाला ज म दला तर
मधुरा आ ण मी या याशी कतपत भावनाशीलतेने वागेन या वषयीह मी साशंकच आहे . अशा मुलाला परत आम याब ल ओढ , माया राह न क नाह याब लह शंका घे यास जागा आहे त."
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
Page 2 of 9
“ दशा”
लेखक: सागर © 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
Email :
[email protected]
ज मणारं अप य नैसिगक र या पु ष आ ण
त आहे त
ी या समागमामुळे ज म घेणार असेल
तरच ते जाणीवा, भावना उपजतच असणारं मूल असतं अशी माझी
ा आहे . मधुरा
चांगली सु ढ आहे . तूह चांगला कमाव या शर राचा आहे स. दोन सु ढ , सश
श ररां या
िमलनातून ज माला येणारं बालक सु ढ असणारच. मला अप य हवंय ते माणूस जगणारं हवं आहे , आप या वंशाची परं परा पुढे चालवणारं हवं आहे . दगड ज माला घालून मला प ा ाप पावायचं ना हये." दादानं
हणून
दयाचं अप य
वत:ला आता बरं च सावरलं
होतं. शांत पण िन यी वरात तो बोलत होता - "संयोगापूव तु ह दोघांनी मा यासमोर शपथ
यायला हवी क संयोगानंतरह तु ह दोघं एकमेकांत गुंतणार नाह त मी लगेच
हणून."
हणालो - "दादा कशाला शपथे या भानगड त पडतोस? मूल नसलं तर
काय बघडतं तुझं?" "समीर, तु या ल नाला तीन-चार वष झा यावरह जर तू बाप झाला नाह स व लोकांनी तुला षंढ हटले तर तुला कसे वाटे ल? " दादा वष ण मनाने उ रला. "समीर, अरे
ांचं
हणणं बरोबर आहे "" व हनीदे खील दादाचीच 'र ' ओढत
हणाली-"मलाह आधी असेच वाटत होते क एखादे मूल द क
कर. तुझे वड ल आप या शहराचे पोिलस मुख आहे त. घातला व शहरात या
यावे. पण तूच वचार
यांनी शहरात या गुंडिगर ला आळा
येक नाग रकाला िनभय आयु य जगायची संधी व ह मत दली
यांचा मुलगा षंढ िनघाला हे लोकांना कळाले तर आपली कती िछं -थू होईन. आप याला कोणी कंमत दे ईन का? मलाह अनेक बायका वांझ
हणून हणवतात व टोमणे मारत
असतात. मी ह ज मभर िनपु क हणूनच का जगावं? आई हो याचा माझा अिधकार ना हये का? वरवर दसायला हे अितशय साधे-सोपे
वाटतात. पण या
ां या
अनुभूतीत िश न वचार केला तर हे कटू स य पचवणं कती जड आहे याची लगेच जाणीव होते. तूच वचार कर, ह वा तवता तू सहन क व हनी या ा सडे तोड
शकला असतास का?
प ीकरणाने माझा नकार तर स
गेला होता. खरं च मी ह वा तवता सहन क
पाताळांखाली गाडला
शकलो असतो का? तर 'नाह ' हे च उ र मला
िमळत होते. तसा मी शांत वृ ीचा पण मला कोणी षंढ
हणालेलं काह मी ऐकून घेतलं
नसतं.
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
Page 3 of 9
“ दशा”
लेखक: सागर © 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
Email :
[email protected]
त आहे त
"संयोगानंतर आ ह एकमेकांत गुंतणार नाह " ह शपथ घेताना मला क नड सा ह यक 'एस.एल. भैर पा' यां या 'पव' या महाभारतावर आधार त कादं बर तील आठवला. पु
ा ी हावी
हणून पांडुराजा 'उ र-कु ' या
याला कुंतीशी िनयोग कर याची वनंती करतो.
संग
दे शातील दे व गणाचा धमािधकार
यावेळ ह च शपथ पांडुराजाने धमािधकार
व कुंती यां याकडू न घेतली होती. आई-बाबा परवाच दोन म ह यां या 'द
ण-भारत' या या ेला गेले होते.
यामुळे
आमचं तीन खो यांचं घर बरं च मोठं भासत होतं. मी आ ण व हनी या रा ी बेड मम ये गेलो. दादा हॉलमधे झोपणार होता. खोलीत िशरताना आम या दोघांची मने कत या या भावनेने भारलेली होती. पण जसजसं व हनीचं स दय मा यापुढे उघडं पडलं व मा या सहवासात शर रसुखाचा आनंद व हनीला िमळू लागला तसतशी आम या दोघां या मनातली कत यपालनाची प व
भावना न
झाली. पहाटे पयत मधुरा [होय मधुराच
हणणे
यो य. कारण या काळरा ीने मा यात आ ण मधुरात असलेलं द र-भावजय हे नातंच िमटवून टाकलं] मा याशी लगट करत होती. शेवट थक यामुळे पहाटे कधीतर आ ह दोघेह िन ादे वी या अधीन झालो. सकाळ आ ह बाहे र येताना दादा आ हा दोघांकडे संशयाने पहात होता. पण बाहे र येतानाच दादापुढे कसं वागायचं हे मी आ ण मधुराने ठरवलं होतं.
यामुळे लगेच या या
चेह यावरचा संशय दरू झाला. "समीर, मा या भावा.... मला तू केव या मो या
मानहानीपासून वाचवलं आहे स याची तुला क पना नाह . मी ज मभर तुझा ऋणी राह न." दादाचे हे श द ऐकून मी िन वकारपणे माझं फुटबॉलचं कट उचललं आ ण ाउं डवर खेळायला गेलो...
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
Page 4 of 9
“ दशा”
लेखक: सागर © 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
Email :
[email protected]
त आहे त
सुमारे दोन म ह यांनंतरः आई-बाबा कालच परत आले होते. या दोन म ह यांत दादा घरात नसताना मधुरा कायमच मा या सहवासात असायची. यामुळे आ ह हवे ते क
शकत होतो, वाटे ल तसे
बोलू शकत होतो. पण काल आई-बाबा आ यापासून आ हाला एकमेकांकडे बघायचीदे खील चोर झाली होती. मह
यासाने आ ह एकमेकांना सावरत होतो. माझा सहवास
िमळव यासाठ मधुराची चाललेली तडफड पाहून मला पु हा एकदा वाचत असले या 'पव' कादं बर तील कुंती आ ण मा
यांची आठवण आली. "दोघीह स दयवती. पण िनयोग
करताना यां या मनात शर रसुखाची वचार क नह हा
ा ी हे
येय असेन का अप य ा ी? बराच वेळ
अनु र तच रा हला. शेवट मीच कंटाळू न तो वचार बाजूला सारला.
सुमारे सात म ह यांनंतरः हणत असलो तर आ ह जे हा एकांतात भेटू
घरात जर मी मधुराला व हनी ते हा मी ितला मधुराच
हणत असे.
या रा ीचे क कोण या दवसाचे मा हत नाह पण
माझे व मधुराचे िमलन सफल झाले होते. मधुरा आता कोण याह
णी बाळं तीण होणार
होती. गभाचे नऊ म हने भरत आले होते. आई-बाबा दे खील वंशाला दवा िमळणार खूप आनंदात होते. मी मा
हणून
रोज सं याकाळ िशवमंद रात 'आनंद वामीं'चे वचन ऐकायला
जाऊ लागलो होतो. आनंद वामी तीन म हने रोज सायंकाळ प हले वचन मी ऐकले होते.
यां या प ह याच
वचन करणार होते. कालच
वचनाने मला पूण भा न टाकले होते.
वामीजींची समजावून सांग याची प त अितशय सुरस आ ण वचना या वेळ मी ठरवले क आनंद वामीजींची सव
वणीय होती. प ह याच
वचने ऐकायची
" वतःचा उ ार करायचा असेल तर संसारच ा या मोहात न अडकता कत यबु ने वागून योगमाग अनुसरला पा हजे. असतात. कुंडलीनी श रं ांत
थम जागृत करायची असते.
वेश करवून तेथे तो
थर करावयाचा असतो.
सात च े भेद यात जो यश वी होतो तो संसारमाये या च ातून मु आनंद वामीं या
येक मनु या या शर रात सात च े यानंतर
ाणाचा कुंडलीनीत वा
यानंतर एकामागोमाग एक अशी
जाणतो. व जो
जाणतो तो
होऊन िचदानंदाचा अनुभव घेतो" असा साधारणतः
वचनाचा सारांश होता.
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
Page 5 of 9
“ दशा”
लेखक: सागर © 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
Email :
[email protected]
त आहे त
अजून दोन म ह यांनंतरः मधुराला मुलगा झाला होता.
या दवशी मी खूपच आनंद त झालो होतो. माझा
वतःचा अंश आपले इवलेसे हात-पाय हालवत मा याकडे सारखा बघतोय याचंच मला ते हा खूप अ ूप वाटायचं. वाटायचं क हे च ते संसारसुख
यासाठ
येक
करतात. पण आता मला तसलं काह च जाणवत नाह . आनंद वामीं या
ी-पु ष ल न वचनांचा
प रणाम होता हा. खरं तर हमालयात या यो यां वषयी मी बरं च काह वाचलं होतं. 'जी.के.
यातच
धान' यांची 'साद दे ती हमिशखरे' व क नड सा ह यक 'एस ्.एल. भैर पा' यांची
'िनराकरण' ह दोन पु तके मा या वाचनात आली होती. ते हा तर मला घर-दार सोडू न हमालयात जावं असे खूप वाटत होते. पण मी गेलो नाह . एक तर मी गेलो तर
आप यामागे आई-बाबा, दादा-मधुरा यांचे काय होईल याची िचंता होती. िशवाय मधुरा या पोट ज म घेणा या मा या मुलाला बघायचीह इ छा होतीच. हे सव आठव यावर मला आनंद वामीं या एका ाचेच एक
वचनाची आठवण झाली. आनंद वामी हणाले होते-"माया हे
प आहे .
याला
जाणून
यायचे आहे याने मायेचा याग केला पा हजे.
या जगात मी नसलो तर इतरांचे काय होईल हा वचार मनात येणे आपणहून अडकणे.
हणजे मायाजालात
हणूनच मी सांगतो लोकहो योगसाधना करा. योगमागच तु हाला
मायेपासून दरू ने यास मदत करे न. गेले दोन म हने आनंद वामींची बोलून दाखवत असे.
वचने ऐकून मी मा या शंका आनंद वामींपुढे
वचन चालू असताना सव लोकांसमोर
मला संकोच वाटत होता.
हणून मी
वचारायला
वचनानंतर आनंद वामींना मा या शंका वचारत
असे. कारण मला अनुभवच तसा आला होता. प ह याच वचारले होते - " अंितम स यापयत पोहोचायचे मी
वामीजींना
वचना या वेळ मी
वामीजींना
हणजे न क काय करायचे
वामीजी? "
वचारला ते हा सगळे लोक मा याकडे बघायला लागले. काय वेडगळ
वचारतोय अशा थाटात सगळे मा याकडे बघत होते. एक त ण मुलगा अ या म या वषयावर
वचारतोय हे लोकांना पटतच न हते. मला एकदम संकोच यासारखं झालं
होतं. माझी ह अव था ओळखूनच जणू
वामीजी
हणाले होते - " व सा, वचनानंतर मला
भेट. तु या शंकेचं मी िनरसन क न दे ईन." आ ण या अनुभवापासून मा झालो.
वचन चालू असताना मी
वामीजींना कधीच
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
मी शहाणा
वचारले नाह त.
Page 6 of 9
“ दशा”
लेखक: सागर © 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
Email :
[email protected]
त आहे त
वचनानंतर मी यांना मा या शंका बोलून दाखवायचो. आनंद वामीदे खील मा या शंकांना न थकता मी जो
स न वदनाने उ रे दे त असत. मा या या शंकांचा वा
वामीजींवर करायचो यामुळे मी व आनंद वामी खूप जवळ आलो होतो.
आनंद वामीं या सहवासात माझं मन वर योगसाधना अगद ह फ
ांचा भड मार
होत चाललं होतं. ते सांगत असले या
येक
े ने आ ण मनापासून कर त होतो. ते नेहमी हणत, "अरे योगसाधना
प हली पायर आहे . बरे च जण योग आला
हणजे अ खल सृ ीचे
ान झाले असे
मानतात, ते काह बरोबर नाह . खरा कस तर पुढेच लागतो." मन व थ कर यासाठ च आनंद वामी मा याकडू न योगसाधना करवून घेत होते. पण आज सकाळ च पा हले या याने तर माझ मन खूप अ व थ झालं होतं. जला मी आपली
हणत होतो, ज या
पोट माझा अंश ज माला आला होता, ती मधुरा मला दस ु या पु षाबरोबर दसली होती. सकाळ
ाऊंडव न फुटबॉल खेळून घर येत असताना नऊ या सुमारास मधुरा
मला जाताना दसली. मला वाटले भाजी आणायला चालली असेन. ण कोणी आप याला बघत तर नाह ए ना अशी सव
नजर फेकत ती जात होती.
यामुळेच मला संशय आला
व मी मधुरा या नकळत ित या मागे गेलो. मी व मधुरा नेहमी याच लॉजम ये ती गेली. ती २० नंबर या बरे च जुनेपुराणे होते
म मधे गे याचे मी पा हले होते. ते हॉटे ल
यामुळे ितथे लोकांचा वावर िततकासा नसायचा. मी सहज
खडक या फट तून जे
य पा हले
यावर माझा व ासच बसेना. मधुरा एका त णा या
िमठ त पूणपणे वव ाव थेत होती. याच माझा ताबा घेतला.
या लॉजम ये जायचो
याच
णी माझी कानिशलं गरम झाली व रागाने
णी मी तेथून िनघालो व तडक आनंद वामीं याकडे आलो.
"काय रे अजूनह इ छा आहे का मदरु ाशी संबंध ठे वायची?" मी पोहोचताच आनंद वामींनी ाचा बाँबच टाकला. मी एकदम सटपटलोच. कारण माझं हे मधुरा
करण मी
आनंद वामींनाच काय पण कोणालाच सांिगतलं न हतं. आनंद वामी हे योगी होते. आरोप नाकार याची ह मत मा यात न हती. पण तर मी
यांचा
हणालो-" वामीजी तु हाला
हे कसं समजलं?" यावर आनंद वामी हसत उ रले-"लेका, मी हमालयात आलेले अनुभव, केले या साधना, ा
झाले या िस ं वषयी केलेलं ववेचन सारं काह
वसरलास का?" मला
एकदम शरम यासारखं झालं. मधुराने केलेला व ासघात मला अ व थ करत होता.
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
Page 7 of 9
“ दशा”
लेखक: सागर © 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
Email :
[email protected]
त आहे त
िशवाय घरात आई-बाबांबरोबरह शा द क चकमक अनेक घडत हो या. आई तर मला मा या बाळाला हातह लावू दे त न हती. माझं मन पूणपणे अ व थ झालं होतं. तसंच ते वर ह झालं होतं. आता कसलीच आस
उरली न हती. संपूण आयु य योगा यासात सम पत क न टाकावं अशी आंत रक
इ छा आता मनात िनमाण होऊ लागली होती. ते हाच मी घर सोडू न आनंद वामीं या बरोबर जायचा ठाम िन य केला. थोडा वेळ मी
वामीजींपाशी बसून घर जायला
िनघालो... सुमारे एक म ह यानंतरः कालच मी हे शहर सोडलं. आनंद वामींबरोबर. घरात मा या िल ह या या टे बलावर फ
एका ओळ त िच ठ ठे वली होती. करायचं काय या शहरात राहून? आनंद वामींनी
सांिगत या माणे मला जर योगमाग होतं. मायेतून मु
वीकारायचा असेल तर मायेतून मु
हो यासाठ मु य कारणांनाच दरू लोटायचं होतं.
सोडलं. मी घर सोडणार आहे हे फ म ह यापूव च. योगमागात गु जागा दाखवून दे णारा, िस
ा
होणं आव यक
या माणेच मी हे घर
मी आनंद वामींनाच सांिगतलं होतं - एक
हा अ याव यकच असतो. कारण योगमागातील धो या या झा यामुळे मनात अहं कार िनमाण होऊन भरकटले या
साधकाला परत मागावर आणणारा फ
'गु 'च असतो. यामुळेच मी आनंद वामींचे
िश य व प करले होते. आनंद वामीदे खील मी यांचा िश य झा यामुळे
फु लत दसत
होते. संसारात रहायचं कशासाठ ? तर ल न करायचे... आपला वंश वाढावा या आशेपोट चार-दोन जीवां या ज मासाठ कारणीभूत हायचे. द:ु खा या वाटे वर सुखाचे कण शोधत कशीबशी जीवन-नौका ढकलायची. अंितम स यापयत जर मला पोहोचायचे असेल तर ल ना या बंधनात अडकणे हतावह न हते. रा हली वंशाला दवा दे याची बात. तर मधुरा या पोट माझा अंश ज माला आलाच आहे . वंशाला दवा दे यासाठ मला ल ना या बंधनात अडक याची आव यकता न हती. माझा माग आता मोकळा होता.
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
Page 8 of 9
“ दशा”
लेखक: सागर
Email :
[email protected]
© 2000-2009 ले खकाकडे सव अिधकार सु र
त आहे त
आनंद वामींबरोबर मी हमालयात जाणार होतो. ितथे आनंद वामी मा यासाठ योगमागाचे
वेश ार खुले करणार होते. मला मा या जीवनाची यो य दशा सापडली होती.
इतके दवस अंधारात चाचपडत होतो. पण आता मा
झालं होतं. हे जीवन कशासाठ आहे ? कशाला जगायचे? इ याद अनेक
सारं काह मा या नजरे समोर प
येका या जीवनाचा उ े श काय?
ांची उ रे आता िमळणार होती...मला दशा सापडली होती आ ण
आनंद वामी मला यो य मागाने अंितम स यापयत पोहो व यासाठ मदत करणार होते. मी आनंद वामींबरोबर जाताना पूणपणे आनंद व समाधानी होतो. आजूबाजूचा िनसगदे खील वातावरण
स न कर यात हातभार लावत होता आ ण माझी पावले मा
ठामपणे पडत होती.... हमालया या दशेने.... अंितम स याचा शोध घे यासाठ ...
http://groups.yahoo.com/group/GarjaMaharashtraMaza/ http://sagarkatha.blogspot.com/
Page 9 of 9