शिनवारवा याचे रह य (कथा)
Page 1 of 6
Published on िमसळपाव (http://www.misalpav.com)
शिनवारवा याचे रह य (कथा) By सागर Created 19 ए ल 2009 - 15:22
कथा बालकथा इितहास लेख नम कार िम ांनो, पुढ ल कथा मी कॉलेजमधे िशकत असताना िल हली होती. या कथेत माफक बदल क न मी ह कथा सव वाचकां या सेवेस सादर करत आहे , वाचकांना वनंती क आपले अिभ ाय ज र
ावेत.
- सागर -----------------------------------------------------------शिनवारवा याचे रह य -१रा ी मी "पो टरिग ट" चा शेवटचा शो पाहन ू िनघालो होतो. एखादा हॉरर ् िच पट पाहन ू रा ी बारा वाजता र
याव न जाणे
हणजे काय असते ? हे सांगून कळणार नाह . मी िच पट पाहन ू
जाम घाबरलो होतो...असली भुत-े खेते बघायची वेळ आप यावर येऊ नये अशी मनोमन कर त आ ण मा तीचे नाव घेत मी घर िनघालो होतो. "वे
ाथना
-ए ड" टॉक जपासून मी िनघालो. मी
राहतो रा ता पेठेत जाताना मला वाटले क थोडे वाक या वाटे ने घर जावे. हणून मी पॉवर हाऊसमाग के.ई.एम . हॉ पटल या समो न जायला िनघालो. अचानक माझे ल दरवा याकडे गेले. एक य
हॉ पटल या
धडपडत मा या दशेने येताना दसली. मला काह च क पना
न हती, अचानक तो माणूस मा या अंगावर जवळ जवळ कोसळलाच. याने लगेच मा या हातात एक कागदाचा बोळा क बला. काशात मला दसले क
या या पाठ त सुरा खुपसलेला
होता. मी धोका ओळखला व बाजू या िभंतीकडे जाऊन एका झाडामागे लपलो. भीतीने माझी गाळणच उडाली होती. तर मी धाडस क न एक दगड उचलला आ ण र
यावरचा सावजिनक
दवा फोडू न टाकला. तेव या भागापुरता तर अंधार पसरलेला होता. मा या हातात कागदाचा बोळा क बून धडपडत पुढे पळालेला गृह थ आता अंगातील
ाण संप यामुळे जिमनीवर िनपिचत
पडलेला होता. तेव यात एक माणूस के.ई.एम.् या आतून पळत आला व र
http://www.misalpav.com/print/7339
यावर पडले या
28/04/2009
शिनवारवा याचे रह य (कथा)
माणसाची तपासणी क
Page 2 of 6
लागला. पुढे हा काय करतो? हे पाह यापूव च मी तेथून पलायन केले. न
जाणो आपण या या हाती सापडलो तर? मी जवळ जवळ घर येईपयत पळतच होतो. घरापाशी आ यावरच मी थांबलो. घर येऊन कपडे ह न बदलता मी झोपून गेलो एवढा मी घाबरलो होतो..... -२-
दस ु या दवशी मी उशीरा उठलो. र ववार अस याने आईनेह मला नेहमी माणे उठवले नाह . उठ यावर मला जाणवले क काल रा ी कपडे न बदलताच झोपलो होतो. लगेच काल रा ीचा सव संग मला आठवला. आपसूकच अंगावर शहारा आला. नकळतच माझा हात खशात गेला. या माणसाने मा या हातात दलेला कागदाचा बोळा तसाच अजून खशात होता. तो मी उलगडला, एका बाजूवर शिनवारवा यासंदभात का हतर िलह ले होते व दस ु या बाजूला एका नकाशावर काह िच हे होती. नंतर नीट पाहू असे ठरवून मी उठलो. सव आव न मी शिनवारवा यावर जाऊन बसलो. हटले या वा तूचा उ लेख कागदावर आहे असा वचार क नच मी शिनवारवाडा गाठला होता. शिनवारवा या या
याच ठकाणी जाऊन पा हलेले बरे
वेश ारा या वरच एक माड आहे , ती माझी आवडती जागा आहे . ितथेच एका
कोप यात बसून तो कागद मी वाचत होतो. या कागदा या प ह या पानावर (बहते ु क
या
माणसाने...) िल हले होते क , "सन ११७६ म ये घडवलेली नटराजाची र जड त मूत ) आणला होता. शिनवारवा यासमोर ल बाजीरावा या पुत याखाली आहे ." मी बायनॉ युलर (दरदश ू यातून मी बाजीरावा या पुत याकडे एक
ी ेप टाकला. बाजीरावाची घॉ यावरची मदानी मूत
पाहताच अ सल मराठ माणसा या नसा फुग यािशवाय रहात नाह . बाजीराव खूप परा मी होता यात काह संशय नाह . पण ददवाने प हला बाजीराव हा या या परा मापे ा म तानी नावा या ु यवनी नाय कणी या
ेमासाठ च लोकांनी ल ात ठे वला. श ू हातातून सुटू नये
हणून उ या
घो यावरच हातावर हरडा भरडू न पोट भ न परत लढाईला कूच करणा या प ह या बाजीरावा या ु या कथा केवळ दं तकथा
हणूनच आता ओळख या जातात. बाक ह म तानी होती खूप सुंदर
हणूनच बाजीरावासारखा रांगडा गड ित यावर भाळला क काय न कळे . पण म तानीचेह बाजीरावावर तेवढे च
ेम होते हे ह िततकेच खरे . असो, तर मी माड वर या कोप यातून
बाजीरावा या पुत याकडे पा हले पण तेथे मूत काह
दसली नाह . थोडे डॉके चालव यावर
कळाले क एवढ मू यवान मूत उघ यावर कोणी ठे वणार नाह . ती बरोबर पुत या याच जागी जिमनीखाली असणार. मी पुढे वाचू लागलो " ह मूत दे शाची मालम ा आहे . यामुळे मी ह अनमोल मूत पुरात व खा याकडे सोपवायचा वचार करतोय. मूत कडे जा याचा नकाशा मागे दला आहे . मी तर ह मूत काढणे अश यच आहे , हणून कोणातर - वीरे ताप सातव १२ ऑग ट १९९२.
व ासू य
http://www.misalpav.com/print/7339
लाच ह मा हती दे याचा मनसुबा आहे ."
28/04/2009
शिनवारवा याचे रह य (कथा)
मी वचार क
Page 3 of 6
लागलो, याअथ हे प
अशा प तीने िल हले आहे
याअथ खून झालेली य
दसर ु च असावी. मी लगेच खाली गेलो व तेथे बसले या व े याकडू न "सकाळ" व "केसर " ह पु यातील दोन अ णी वतमानप े वकत घेऊन आलो.मी एव या घाईत घ न िनघालो होतो क यूजपेपर व न नजर फरवायची दे खील सवड िमळाली न हती. पेपर घेऊन मी शिनवारवा या या माड वर परत आलो. अगद प ह याच पानावर खुनाची स व तर बातमी आलेली होती. मी मन लावून ती सव बातमी वाचून काढली. याचा खून झाला होता य
चे नाव होते रामदास जाधव. खून करणारा
या
याचा भाऊच होता - सीताराम. एका गु
आण
ाचीन मूत ची मा हती असलेला नकाशा रामदासकडे होता, हणून सीतारामने हा खून केला होता. आपला लहान भाऊ मेला आहे हे कळा यावर सीताराम
वतःहन ू पोिलसां या
वाधीन
झाला होता. यामुळे पोिलसांचे काम संप यात जमा होते. पण माझे काम संपले न हते, कारण या नकाशाचे उ रदािय व आता मा याकडे होते. मला ती मूत शोधून काढू न सुख पपणे पुरात व खा याकडे सुपुत करायची होती. खूनाचा सा
दार
हणून मी जाणारच न हतो, आ ण
आता तशी गरजह न हती. मी घ याळात पा हले. नऊ वाजून चाळ स िमिनटे झाली होती. मी खाली उतरलो व शिनवारवा या या शेवट या बाजूस असणा या बंद असले या भुयारा या दरवाजा या जवळ जाऊन बसलो. -३-
बरोबर दहा वाजता एक माणूस आला व भुयारात जाणा या लोखंड दरवा याचे कुलुप काढू न आत गेला. तसे होणार हे मला मा हत होते. कारण कॉलेज मधे असताना कॉलेजचे रटाळ तास बुडवुन आ ह सगळे िम
इथे शिनवारवा यातच येऊन अ यास करायचो. ते हा दररोज सकाळ
१० वाजता एक माणूस भुयारातील पा याची मशीन चालू करायला यायचा. या मा हतीचा आज अशा वेळ उपयोग होईन अशी मी
व नातह क पना केली न हती. तर नेहमी माणेच आजह
तो माणूस आला व भुयारा या जाळ या दरवाजाचे कुलुप उघडू न आत गेला. आजूबाजूला पहात मी भुयाराजवळ आलो. कोणी आप याकडे पहात नाह याची खा ी क न मी भुयारा या दारातून वेश केला. आत
वेश के याबरोबर डा या बाजूला एक आ ण उज या बाजूला एक असे दोन
फाटे फुटतात. मशीन सु
करायला तो माणूस डावीकडे वळाला होता. मला बाजीरावा या
पुत याखाली जायचे अस यामुळे मला उजवीकडे च जायचे होते
या माणे मी उजवीकडे वळालो.
शिनवारवा या या भुयारांब ल एक आ याियका आहे . शिनवार वा यातून एक भुयार थेट पवतीपयत जाते आ ण दसरे भुयार रा ता पेठेतील रा तेवा यात उघडते. स या रा तेवा यात ु शाळा चालू आहे , तर शाळे या पाय यांपाशीच एक खूप मोठे लोखंड दार आहे जे कायम कुलुपबंद असते. पवतीवरह कायम कुलुपबंद असलेले एक दार आहे . आज या दं तकथेवर ल पडदा उघडणार का? असे अनेक वचार मनात येत होते. पुढे खूप अंधार होता. खाल या बाजूला उतरत जाताना पुढे काय घडणार? हा दे खील.
http://www.misalpav.com/print/7339
मा या मनात उ कंठाह िनमाण करत होता आ ण भीती
28/04/2009
शिनवारवा याचे रह य (कथा)
Page 4 of 6
मी नेहमी एक छोटासा क-चेन टॉच जवळ बाळगायचो, कधीतर उपयोगी पडे ल
हणून. आज तो
छोटासा टॉच उपयोगाला आला होता. सु वातीचे अंतर मी दबकत दबकत टॉच न पेटवता चालत होतो कारण मशीन चालू करायला आले या
या माणसाला टॉच चा
काश दस याचा संभव
होता. काह अंतर गे यावर मला थो या ओबडधोबड पाय या पायाला लाग या. तोल जाईन हणून मी टॉच पेटवला. पाय या एकूण पाच हो या. खाली उतर यावर एकदम मा या पायांना थंडगार पा याचा
पश झाला. माझे द ड हजार
घो याला लागले होते. मी टॉचचा
पये कंमतीचे बूट पूणपणे बुडुन पाणी मा या
काश इकडे ितकडे फेकत पुढे िनघालो. अधून मधून नकाशाह
पहात होतो. नकाशात असले या खुणा टॉच या
काशात शोधणं
हणजे द यच होतं. प हली
मु य खूण शिनवारवा या या दरवा यापाशी होती. यामुळे मला खूप पुढे जावे लागले. ब याच वेळाने मला असे वाटले क मी आता शिनवारवा या या
प हली खूण सूयाची होती.... "
ािस
पोलाद दरवा याखाली आहे .
" अशी. टॉच या
[1] [2]
काशात मला ती खूण
सापडायला थोडे क च पडले. कारण ती खूण नेमक मा या डो यावर होती व मी आजूबाजूला शोधत होतो. पुढे भुयाराने डावीकडे वळण घेतले होते.
पुढची खूण होती चं ाची.. "
". या दो ह खुणा शिनवारवा या या मु य
[3] [2]
दरवाजावर कोरले या आहे त हे मला यावेळ आठवले .मी हळू हळू पुढे जात होतो. एकेक खुणा सापडत हो या. हा नकाशा नसता तर शिनवारवा या या पोटात असले या भुयारां या भुलभुलै यात मी कुठे हरवलो असतो कोण जाणे. -४-
भुयारांतून वळणे घेत घेत मी शेवट या ट यावर पोहोचलो. नकाशात एक खूण होती " ". ह खूण दगडात अवघड जागी कोरलेली मला सापडली. नकाशातला र ता डावीकडे वळायचा
[4] [2]
संकेत दे त होता व
य ात भुयाराचा माग उजवीकडे जात होता. माझे डोके ख जना शोधा या
साहसकथा वाचून बरे च सुपीक झाले होते
http://www.misalpav.com/print/7339
यामुळे मी लगेच ओळखले क येथे गु
ार आहे . मी
28/04/2009
शिनवारवा याचे रह य (कथा)
खुणेचे टॉच या अंधुक
Page 5 of 6
काशात नीट िनर
ण केले व खुणेतील गोलाकार फुगीर अस याचे
जाणवले. तो फुगीर गोल भाग दाबताच समोरची िभंत आवाज करत मधोमध दभं ु गली व मा यासाठ डा या बाजूने जायचा माग मोकळा झाला. मी आत पहात हळू च
वेश केला. ए हाना
पाणी मा या गुड यापयत आले होते व माझी आवडती डे िनमची पॅ टदे खील खराब झाली होती. मी आत
वेश के याके या एक रकामा चौथरा मा या
ीस पडला. यावर मूत न हती.
आप याला यायला उशीर झाला क काय असे वाटू न मी िनराश झालो. कोणी घेतली असेन याचा वचार करत मी ख न होऊन बसलो होतो. मी एकदम मा या घ याळा या आवड या भानावर आलो. शेवटचा
य
हणून मी या चौथ याची तपासणी क
यूनने
लागलो. तपासणी
करताना कोणती कळ दाबली गेली न कळे पण चौथ याची फरशी आपोआप बाजूला झाली. या चौथ या या आत टॉचचा
काश न टाकताह ती र जड त मूत मला लगेच दसली कारण
मूत ची सव र े खूप चमकत होती. बहते ु क ते सव हरे असावेत असे वाटले , कारण र ओळख याइतपत
ान मला न हते. फ
हरा अंधारात चमकतो एवढे च मला मा हत होते. मी
मा या पाठ वरची सॅक काढली. मी पोहायला चाललो आहे असे आईला सांगून बाहे र पडलो होतो. यामुळे सॅक मधे टॉवेलदे खील आणलेला होता मी. तर सोबत या टॉवेलात इितहासातील तो अनमोल र जड त मूत चा ठे वा काळजीपूवक गुंडाळला. मूत सॅकमधे ठे वून मी घ याळाकडे एक नजर टाकली. मा या घ याळाचे रे ड यमचे काटे अंधारात ११.०५ ह वेळ दाखवत होते. मूत जड होती व यात मला पा यातून चालायाचे अस यामुळे थोडा भुयारा या वेश ारापयत पोहोचलो .
ास झाला. पण मी सुख पपणे
- ५-
दाराला परत कुलूप लागलेले होते. मला यायला थोडासा उशीर झाला होता. नेहमी माणे तो माणूस ११ वाजता कुलूप लावून िनघून गेला होता. खशातून काह िमळते का ते मी पाहू लागलो. हे रिगर या व साहसे कर या या
वभावापायी मी अनेक व तू जमवून ठे व या हो या यात
अनेक चा यापण हो या. खशात काह नाह िमळाले पण मा या सॅकमधे हा चा यांचा जुडगा होता. दरवाजा जाळ चाच होता. यामुळे बाहे र हात घालून कुलुप उघड याचा
य
करणे सहज
श य होते. मी कुलुपाचे िन र ण केले. ते छोटे से व साधेच कुलूप होते. मा याकड या चा यांपैक एका चावीने ते छोटे से कुलूप जा त क जाताना मु य दरवाजावर ल कमचार
न करता मा या सुदैवाने सहजपणे उघडले गेले. बाहे र विच
व हे टाळणी या नजरे ने पहात होता. बरोबर होते
याचे. गुढ यापयत पॅ ट पूणपणे िभजलेली, अंगावर असलेली माती, असा माझा अवतार पाहन ू कोणीह असेच पा हले असते. तर मी शिनवारवा याबाहे र जाताच प ह यांदा प लक टे िलफोन बूथ गाठला. सुदैवाने सुट नाणी होती मा याकडे . मी सव थम पु या या महापौरांना फोन केला व थोड यात माझा हा उ ोग कळवला आ ण पुरात व खा या या इमारतीत यायची वनंती केली. मी भांडारकर र
यावर ल पुरात व खा या या इमारतीत पोहोचेपयत महापौरदे खील आलेले होते.
http://www.misalpav.com/print/7339
28/04/2009
शिनवारवा याचे रह य (कथा)
Page 6 of 6
मी येताच महापौरांनी मला जवळ घेऊन माझे खूप कौतुक केले. मूत ची मा हती समजताच सव वतमानप ांचे वाताहरह आलेले होते. ती र जड त मूत पुरात व खा याकडे सोपवायचा सोहळा िन व नपणे पार पडला. मी शांतपणे घर परतलो. घर येई पयत सं याकाळ झालेली होती. खूप थकलो अस याने मी रा ी लवकर झोपलो... दस ु या दवशी सकाळ पेपर म ये प ह या पानावर मा या परा माची स व तर ह ककत आलेली होती. अगद ती र जड त मूत व महापौर यां यासोबत काढले या फोटोसकट. पेपर पाहनच आईने मला साखरझोपेतून उठवले व ू
हणाली- का या असे उ ोग करायला उलथला
होतास होय? पण गुणाचं ते माझं पोर"... हणून आईने मला जवळ घेतलं ... एका रा ीत मी सा या पु यात फेमस झालो होतो. मला मा
एका मो या रह यावरचा पडदा
उघड यावर सहजच एक डायलॉग आठवला. माय नेम इस बॉ ड ... जे स बॉ ड... हा हा... -सागर http://sagarkatha.blogspot.com/
[5]
(© १९९२ - २००९, सव ह क लेखकाकडे सुर
त आहे त.या कथेतील कोणताह भाग कंवा
कोणतीह क पना कोण याह कारणासाठ वापर यासाठ लेखकाची पूवपरवानगी घेणे आव यक आहे ) सव वाचक िम ांना एक न
वनंती आहे क , मा या कथा तु ह तुम या सव िम -मै ीणींना
पाठवू शकता वा तुम या संगणकावर साठवून ठे वू शकता. मा कोण याह कारणासाठ वा त सम यवहारासाठ माझी परवानगी आव यक आहे . ध यवाद , सागर
यावसाियक
Disclaimer | Privacy policy ित ह लोक आनंदाने भ न गाऊ दे | तुझे गीत गा यासाठ िमसळ खाऊ दे ! :) Source URL: http://www.misalpav.com/node/7339 Links: [1] http://picasaweb.google.com/lh/photo/ZUa2eMGEOG-5qYg8usCQ0w?feat=embedwebsite [2] http://picasaweb.google.com/sonerisagar/Writing_Images?feat=embedwebsite [3] http://picasaweb.google.com/lh/photo/9TBxAJIovqqQYNsSgr_v5Q?feat=embedwebsite [4] http://picasaweb.google.com/lh/photo/-tMVK1Db6X4t5RftAhNE7w?feat=embedwebsite [5] http://sagarkatha.blogspot.com/
http://www.misalpav.com/print/7339
28/04/2009