मी-एक नापास आजोबा स या तुह काय करता? या ूौाचं दोन नातवांशी खेळत असतो या या इतकं स"या या जवळ जाणारं उ%र मा&यापाशी नाह. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा-आजीच जाणतात. नातवंड हे हातारपणात लागणारं जबरदःत ,यसन आहे . गुड-यां या संिधवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे . आ1ण एरवी खांदेदखीमु ळे वर न जाणारे हात नातवंडांना उं च ु उचलतांना जरासु2ा तबार करत नाहत. उ%म बु1 धम%ेचा सगळयात चांगला ू"यय चांग4या बालबु1 धतून कसा येतो हे दसढया ु बालपणाची प6ह4या बालपणाशी दो1ःत जम4या िशवाय कळत नाह. मा&या बु1 धम%े7वषयी बाळगोपाळांना शंका अस9याचा माझा अनुभव जुना आहे . क6ठण ू= भाईकाकांना न 7वचारता माईआ%ेला 7वचारायला हवेत हा िनण?य वीस-एक वषा@पूवA 6दनेश, शुभा वगैरे "या काळात के. जी. वयात असले4या मा&या बालिमऽांनी घेतला होता. मा&या ,य7Eम"वातच, फE बाळगोपाळांना 6दसणारा अFानूादश?क गुण असावा, नाह तर इतGया अ6डच वषा@ या िचHमयालाह आम या घरातलं सवा?त वIरJ अपील कोट? शोधायला मा&या िल6ह9या या खोलीत न येता ःवयंपाक घरा या 6दशेनी जाणं आवँयक आहे हे कसं उमगतं? स या, हणजे काय? या ू=ा या माढयाला तMड Nावं लागत आहे . बरं , नुस"या उ%रानी भागत नाह, मला दाखव असा हक ु ू म सुटतो. 'आकाश हं जे काय?' पासून ते 'आंगन हं जे काय?' इथपय@त हा ू= जमीन अःमान आ1ण "यात4या अनेक सजीव-िन1ज?व वःतूंना लटकून येत असतो. 'आंगन हणजे काय?' या ू=ाने तर माझी 7वकेटच उडवली होती. सहकार गृहिनमा?ण संःकृ तीत 'आंगण' कQ,हाच गायब झालेलं आहे . घरापुढली युिनिसपालटनी सESने रः"यापासून बारापंधरा फूट सोडायला लावलेली जिमनीची Iरकामी पTट हणजे आंगण न,हे . ितथे पाIरजात असावा लागतो. जमीन शेणाने सारवलेली असावी लागते, कुंपणा या एका कोपढयांत डे रेदार आंUयाचा वृV असावा लागतो, तुळशीवृंदावनह असावे लागते. राऽीची जेवणे झा4यावर एखाNा आरामखुचAवर आजोबा आ1ण सारवले4या जिमनीवर 6कंवा फारतर दोन चटया टाकून "यावर इतर कुटंु बीय मंडळंनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूतत ? ा होते तQ,हा "या मोकळया जिमनीचं आंगण होतं. कुंपणावर या जाईजुई या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाह4याचा अमृतानुभव दे णारं असं ते ःथान िचनू या 'आंगन हणजे काय?' या ू=ाचं उ%र दे तांना तो अडच वषा@चा आहे हे 7वसWन मी मा&या बाळपणात िशरलो. मा&या डोळयांपुढे आम या जोगेXरत4या घरापुढलं
आंगण उभं रा6हलं. "याला "यातलं 6कती कळत होतं मला ठऊक नाह. पण 7वलVण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उ"सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने मा&याकडे पाहाताहे त आ1ण माझी आंगणाची गोZ ऐकताहे त एवढं च मला आठवतं िचनूचं ते ऐकणं पाह9या या लोभाने मी मनाला येतील "या गोZी "याला सांगत असतो. माऽ "यात असं\य भानगड असतात. एखाNा ह%ी या िचऽावWन ह%ीची गोZ सांगून झाली कS 'ह आता वाघोबाची गोTट कल' अशी फमा?ईश होते. एकेकाळ पौरा1णक पटकथेत झकास लावणीची 'ःयुचेशन' टाक9याची सुचना ऐक9याचा पूवा?नुभव अस4यामुळे मी "या ह%ी या कथेत वाघाची एHश घडवून आणतो. ह%ी या गोZीत वाघ चपलख बस4या या आनंदात असतांना धाकटया बंधच ूं ा िशTट फुंक4या सारखा आवाज येतो, 'दाखव'. 'काय दाखव?' मी. ',हाग!' िच. अ1Xन. ह%ी या िचऽात मी केवळ या बाबालोकामहाःतव वाघाला घुसवलेला असतो. ू"यV िचऽात तो नसतो. पण ह%ीला पाहन ू डMगरामागे वाघ कसा पळाला याची गोZ रचावी लागते. सुूिस` सा6ह1"यक पु. ल. दे शपांडे यां या िनिम?ितVम ूितभेची सकाळ-सं याकाळ अशी तMड परVा चालू असते. प6हली गोZ चालू असतांना 'दशली शांग' अशी फमा?ईश झाली कS प6ह4या गोZीत ु आपण नापास झालो हे शहा9या आजोबांनी ओळखावे, आ1ण िनमूटपणाने दसढया गोZीकडे ु वळावे. या सगळया गोZींना कसलंह कुंपण नस4यामुळे इकड4या गोZीतला राजा ितकड4या ु क टणू ु क जाणाढया हातारला जाम लावून पाव दे तो. वाघाचा 'हॅ पी गोZीत4या भोपळयांतून टणू बcडे ' होतो आ1ण 'इं 1जनदादा इं 1जनदादा काय करतो?' या गा9यात4या इं 1जनाला WळावWन उचलून आकाशात नेणार ःचकृ त कडवीह तयार होतात. आज या वयातह सहजपणाने जुळलेलं एखाNा क7वतेतलं यमक पाहन ू एखाNा शाळकर मुलासारखा मला अचंबा वाटतो. शUदां या नादानी क7वता नाचायला लागली कS आनंद कसा दथड भWन वाहतो याचं दश?न शUदां या खुळखुdयांशी खेळणाढया पोरां या चेहढयावर होते. पण ु नातवंडाबरोबर आजोबांनाह तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुHहा गवसतं. ह4ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो. एकदा या िचनू आशूला घेऊन 'चGकड माडायला' िनघालो होतो. 'बाबा Uलॅकिशप' पासून 'शपनात 6दशला लानीचा बाग' पय@त गा9याचा हलक4लोळ चालला होता. शेवट हा तार सeकातला काय?बम आवरायला मी हणालो, 'आता गाणी पुरे गोZी सांगा' गोZीत 6कंचाळायला कमी वाव असतो. 'कुनाची गोTट?'
'राजाची गोZ सांग... आशू, िचनू दादा गोZ सांगतोय गfप बसून ऐकायची. हं , सांग िचनोबा...' 'काय?' 'गोZ!' 'कशली?' 'राजाची'. मग िचनूनी गोZ सांगायला सुWवात केली. 'एक होता लाजा.' "यानंतर डोळे ितरके कWन गहन 7वचारात पड4याचा अिभनय, आ1ण मग दसरं ु वाGय आलं, 'तो शकाली फुलाकले गेला.' 'कोणाकडे ?' िशकार7बकारला जाणाढया राजां या गोZी मी "याला सांिगत4या हो"या. पण फुलाकडे जाणारा राजा बहदा ु शांितिनकेतनातला जुना छाऽ असावा. 'फु... ला... क... ले... ' िचनू मला हे आवाज चढवून समजावून सांगतांना मा&या ूाचीन शाळा माःतरां या आवाजातली 'ॄiदे वानी अGकल वाटतांना चाळण घेऊन गेला होतास काय पुंया? ऽ ऽ ' ह ऋचा पाX?संगीतासारखी ऐकू आली. 'बरं , फुलाकडे ... मग?' 'मग फुलाला हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी 6दला?' Vणभर मा&या डोळयांवर आ1ण कानांवर माझा 7वXास बसेना. हे एवढं सं गोरं पान यान उकाराचे उ चार करतांना लालचुटु क ओठांचे मजेदार चंबू करत हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आिन हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी 6दला?' एका िनरागस मना या वेलीवर क7वतेची प6हली कळ उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं. 'मग फुल काय हणालं?' एवढे चार शUद मा&या दाटले4या गdयातून बाहे र पडतांना माझी मु1ंकल अवःथा झाली होती. 'कोनाला?' 'अरे राजाला. राजानी फुलाला 7वचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी 6दला? मग फुल काय हणालं?' 'तू शांग...' मी काय सांगणार कपाळ! फुला रे फुला तुला वास कोणी 6दला या ू=ाचं उ%र दयायला लागणार बालकवी, आरती ूभू 6कंवा पोरां या मनात नांदणार गाणी िल6हणाढया 7वंदा करं दकर, पाडगावकरांना लाभले4या ूितभेची वाटणी चालू असतांना दे वा पुढे चाळण ने9याची दबु ? मला ु ` नGकS झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी 6दला?' या ू=ाचं उ%र अजूनह मला सापडलेलं नाह. सुदैवाने परVक हा ू= 7वचार4याचं 7वसWन गेले असले तर "या परVेत मी नापास झा4याची भावना मला 7वसरता येत नाह. नुसती गोळया-जदा?ळंू ची लाच दे ऊन आजोबा होता येत नाह. "याला फुलाला वास कोणी 6दला या ू=ाचं उ%रह ठाऊक असावं लागतं आ1ण
तेह यमकाशी नातं जुळवून आलेलं. ... अपूण? (-कालिनण?य)
************************************************************************************>>>>>>>>>>>>>>>>>>> >>>>>>>>>>>>>
एक जानेवार : एक संक4प 6दन न,या वषा?चे ःवागत आपण हसतमुखाने कW या, अथा?त दाढ वगैरे दखत नसेल तर. सा या ु मुखाचे हसतमुख कर9यात ती एक अडचण असते. ते एक असो. न,या वषा?चा प6हला 6दवस हा नवे संक4प सोडायचा 6दवस असतो. या बाबतीत पुWषवगा?चा उ"साह दांडगा. न,या वषा? या ूथम 6दवशी पुWषां या उ"साहाने 1mयांनी काह नवा संक4प सोड4याचे आम या ऐ6कवात नाह. ू गे4यािशवाय नवीन घेणार नाह' अशा नमुHयाचा 6कंवा 'िसगरे ट सोडली' 'आहे त "या साडया फाटन या चाली वर 'पावडर सोडली' हा थाटाचा संपूण? इहवाद संक4प एक जानेवारचा मुहू त? साधून सोडलेली mी आम या पाह9यात नाह. आलीच तर ितला आह कडकडू न भेटायला तयार आहो. (हा केवळ भाषा7वलास) पुWष मंडळंना माऽ असले-हणजे साड फाटे पय@त नवीन घे9याचे न,हे िसगरे ट सोड9याचे, ःवखचा?ने दाW न 7प9याचे वगैरे संक4प सोड4यािशवाय एक जानेवार हा 6दन साजरा झा4यासारखे 6कंवा न,या वषा?चे आपण यथायोnय ःवागत के4यासारखे वाटत नाह. एक जानेवार पासून िसगरे ट ओढायची नाह हा माऽ बराच लोक7ूय संक4प आहे . माऽ "याला दोन जानेवारपासूनच फाटे फुटतात. प6हला फाटा : पाकSट -यायचं नाह. एकेक सुट िसगरे ट -यायची. दसरा फाटा : अधAअधA ओढायची. ु ितसरा फाटा : दसढया कोणी 6दली तरच ओढायची. ु चौथा फाटा : राऽी नऊ या पुढे ओढायची नाह. पाचवा फाटा : फE जेवणानंतर ओढायची. सहावा फाटा : चहा व जेवणानंतर. सातवा फाटा : राऽी नऊऐवजी दहा या पुढे ओढायची नाह. आठवा फाटा : इं पोटo ड िसगरे टमधला टोबॅको fयुअर अस4यामुळे ते पाकSट या पाकSट ओढले तर नो हाम? इज कॉजq इ.इ.
ू मैदानात ...'िसगरे ट सोडणे' या ूमाणे एक जानेवारपासून िन"यनेमाने डायर िल6हणे, पहाटे उठन 6फरायला जाणे, ग चीवर फेढया घालणे, अंगणात फेढया घालणे, घरात4या घरात फेढया घालणे, योगासने करणे, जाग या जागी धावणे, हे दे खील सुूािस` संक4प आहे त. आह दर ५-६ वषा@नी ू ू हे संक4प न,या उमेदने सोडत आलो आहो... आलटनपालटन ... ते काह का असेना, एक जानेवार आली कS नवे संक4प मनात गदt करायला लागतात आ1ण भेटदाखल येणाढया डायरची ूाितVा सुW होते. हा न,या संक4पात कालमानाूामाणे जुनी पऽे एकदा नीट पाहन ू , नको असलेली फाडू न टाकून ,यव1ःथत लावून ठे वावी, 6ठक6ठकाणी िनवा?िसतांसार\या तळ ठोकून पडले4या पुःतकां या आ1ण मािसकां या गuठयावरची धूळ झटकून "यांची 7वषयवार 7वभागणी कWन, वहत नMद करावी असे काह संसारोपयोगी संक4पह असतात. ते पार पडतात कS नाह याला महvव नाह. खर मजा वेळोवेळ आप4याला कुठले संक4प सोडावेसे वाटले ते पाह9यात आहे . ते नाह पाळता आले हणून हताश होऊ नये... ... संक4पाचा आनंद हा ू"यVाहन ू अिधक असतो. फार तर सकाळ उठणे, डायर िल6हणे, िसगरे ट न ओढणे, एकदाच जेवणे अशा सwणां ु ची ह मानसपूजा आहे असे मानावे. क4पनेत4या धूपदपांनी 1जथे दे व खूष होतो ितथे क4पनेत4या सxजनपणाने माणसाने तृe राहायला काय हरकत आहे ? ते,हा आजचा 6दवस हा असा कृ तीची जबाबदार न घेता सwणवध? क संक4प सोड9याचा. तो ु सोडणार अस4याने चारचौघात सांग9याचा आ1ण फार तर दोन ते सहा-सात जानेवारंपय@त 6टकव9याचा. कुणाचा गणपती दड 6दवसाचा,तर कुणाचा दहा 6दवसांचा असतो. तीच गोZ संक4पाची. पुंकळदा वाटतं कS न,या वषा? या प6ह4या 6दवशी नवे संक4प सोडायची जगात4या इतGया लोकांना जर हौस आहे तर एक जानेवार हा संक4प-6दन हणून साढया जगाने का साजरा कW नये? आप4या दे शात वषा?चे 6दवस तीनशे पासZ असले तर '6दन' पाच-सहाशे असतील. '6दनां या 6दवशी जर जाहर संक4प सोडला तर तो दसढया 6दवशीसु`ा पाळायची गरज नसते' हा ु धडा आप4या माHयवर ने"यांनीच नाह का आप4याला घालून 6दला? िशवाय एक जानेवार हा 6दन संक4प-6दन हणून साजरा कर9यावाचून आप4याला गती नाह. 'यंदा या वषA कुठलाह संक4प सोडणार नाह,'असे हणणेहे दे खील संक4प न सोड9याचा संक4प सोड9यासारखेच आहे . ते,हा आज या या शुभ6दनी आपण सारे जण 'स"य संक4पाचा दाता भगवान' असे हणू या आ1ण कुठला तर संक4प सोडू न न,या वषा?च-े ए,हाना दाढदखी ु बंद होऊन डोकेदखी ु सुW झाली नसेल तर-
हसतमुखाने ःवागत कW या... ..अपूण? ************************************************************************************>>>>>>>>>>>>>>>>>>> >>>>>>>>>>>>>
एका गाढवाची गोZ ..आ1ण एके 6दवशी कधीह कारणािशवाय न ओरडणारे ते दोन गाढव िनंकारण ओरडू लागले. एकमेकांना भयंकर लाथाळ कW लागले. चहबाजू चे लोक धावून आले. 'अशी लाथाळ आह ू जHमात पा6हली न,हती' असे जो तो हणू लागला. गाढवीण बुचकळयात पडली. जHमभर सालसपणाने सेवा करणारे हे गाढव असे का वागताहे त? ितला काह सुचेना. येथे या गाढवांची लाथाळ चाललीच होती. "या 7ववंचनेत एके 6दवशी सं याकाळ ती 1खHन मनाने गावात4या भिगनी-समाजापुढला उ6करडा फुंकSत असताना ितला शेजार या कुंभाराची गाढवीण भेटली. 'का, गाढवीणबाई? अशा 1खHन का?' 'काय सांगू बाई तुला? आम या जोडदार गाढवांची हकSकत कळली नाह का तुला?' '"या भयंकर लाथाळची ना?' शेपूट वेळावीत गाढवीण हणाली. 'हो!' कुठ4याशा अ यVीणबाई या गळयात पडलेला सुकलेला हार खुराने उडवीत प6हली गाढवीण हणाली. 'खरं सांगू का तुला?' 'काय?' 'हा लाथाळचं कारण मला ठाऊक आहे . पण हटलं, उगीच दसढयां या भानगडत आपण का पडा?' 'काय ते?' कानांना नाजुक 6हसडा दे त गाढवीण हणाली. ु ित या काळयाशार नाकपुडया थरथरत हो"या. '7वचारलंस तर सांगते बापड! परवा काय झालं, मी आ1ण नाया कुंभाराची गाढवीण चरायला िनघालो होतो. मी आपली नेहमी इथे भिगनीसमाजापुढे चरायला येते. इथे पुंकळ अहवाल, भाषणं, ूिस` म6हलांचे संदेश, वगैरे खायला िमळतात. आ1ण माग या खेपेपासून मला ह वत?मानपऽं पचेनाशी झाली आहे त. पण नाया कुंभारा या गाढवीणीनं आमह केला हणून वाचनालयापुढचा उ6करडा फुंकायला गेले मी! ितथे तुझे ते दोन गाढव आले होते. आ1ण कुणाला सांगू नकोस, पण दोघांनीह दोन िनरिनराdया संपादकांची साeा6हकं खा4ली. ते,हापासून ितथेच "यांची लाथाळ सुW झाली... मागे एकदा "या एका गाढवाने कसला मजूर पुढाढया या भाषणाचा कागद खा4ला होता, ते,हा तो "या या
कुंभारालाच लाथा मारायला लागला होता. 'पण याला उपाय काय बाई?' 'अगं, सोपा आहे . गावात तो िसनेमा आहे ना ितथे नटंची िचऽं छापले4या जा6हराती वाटतात. पाच-पाच जा6हराती सकाळ- सं याकाळ खायला घाल "यांना. लगेच गfप होतात कS नाह पाहा.' असे हणून दसर गाढवीण 'म6हला आ1ण बांती'तले उरलेले भाषण खाऊ लागली. प6हली ु गाढवीण िसनेमा या रः"याने धावू लागली. ू आ7वंकार होता' असे वाङमयमं6दरापुढे उभा असलेला 'ित या धाव9यात एक मुE आनंदाचा अटट एक गाढव नंतर कोणालासे सांगत होता. ... अपूण? (अिभWची',मे १९४७ ) ************************************************************************************>>>>>>>>>>>>>>>>>>> >>>>>>>>>>>>>
राहन ू गेले4या गोZी .. पण हया झा4या वैय7Eक गोZी काह सामा1जक काय?ह असतात. चTकन आप4या डोळयांपुढे येतात. आ1ण वाटतं, इथे आपण का6हतर करायला पा6हजे होतं. राहन ू गेलं. दाIर~यरे षे या खालीच कोTयावधीलोक xया दे शात राहतात, ितथे तर अशा लोकां या जीवनात आनंदाची Vेऽं िनमा?ण करायची 6कतीतर कामं आहे त. आपण असंच एखादं काम हाती -यायला हवं होतं. "या कामा या मागे लागायला हवं होतं. "यातली एक गोZ राहन ू गे4याचं मला फार वाईट वाटतं. एकेकाळ मी गात असे. गळाह वाईट न,हता. आज वाटतं, गरबां या वःतीत जाऊन ितथ4या पोरांना जमवून आपण गायला हवं होतं आ1ण "यांना गायला लावायला पा6हजे होतं. असं केलं असतं तर आयुंय आ1ण िनसगा?ने 6दलेला तो गाणारा गळा साथ?कS लागला असता. कधी ूवासात असतांना एखादया खेडयात गावाबाहे र या वडाखाली पोरं सूरपारं Uया खेळतांना 6दसली कS मा&या आयुंयात4या राहन ू गेले4या गोZींची मनाला फार चुटपुट वाटते. आता गळाह गेला आ1ण पायातली 6हं डायची आ1ण पोरांबरोबर नाचायची श7Eह गेली. सुसxज रं गमंचावर रांगेत उभे राहन ू गायन माःतर या इशाढयाबरोबर गाणार मुल-ं मुली छान 6दसतात. तसला गा9यांचा काय?बम
मला करायचा न,हता. तहानभूक 7वसWन नाचणाढया आ1ण गाणाढया पोरांचा ताफा घेऊन मला गायचं होतं. "या हॅ मिलन या 7पपाणीवा4यासारखं. एखादया खेडयात जावं आ1ण 7पंपळा या पारावर हातातली 6दमड वाजवीत पोरांची गाणी सुW करावी. भरभर पाखरांसारखी पोरं जमली असती. फाटकया-तुटकया कपडयातली, शQबड, काळबQि. पण एकदा मनसोE गायला लाग4यावर तीच पोरं काय सुंदर 6दसली असती. आ1ण "याहनह रं गीबेरंगी कपडे घालून गावोगाव ू 6हं डत "यां यात नाचणारा आ1ण गाणारा मी अंतबा?हय सुंदर होऊन गेलो असतो. आयुंयात पोरांचं मन गुंगवणारं आपण काह कW शकलो नाह,याची मा&या मनाला फार खंत आहे . मुलां या ू जातो. मेळा,यात लोक मला सा6ह1"यक, कलावंत वगैरे हणतात "यावेळ मी ओशाळन आयुंयात मनाला खूप टोचून जाणार राहन ू गेलेली कुठली गोZ असेल तर मुलां या मेळ,याला आनंदाने Hहाऊ घालणारं असं आपण िलहू शकलो नाह, नाचू शकलो नाह हच आहे . आता फE ती गोZ राहन ू गेली असं हण9यापलीकडे हातात काह नाह. ... अपूण? (-कालिनण?य)