•||श्रीपाद राजं शरणं प्रपद्ध्ये ||• श्री गु रुदत्त परं परा श्रीपाद वल् लभ दे वस्थानात ये ऊन कित्येि लोिां ना श्रीगु रुिृपेने त्यां चे िायय साधल् याची अनुभूती आहे . प.पु. सद् गु रू स्वामी किशक्ती महाराज यां ची कनस्वाथय से वा आकि तपःशक्तीमुळे कवकवध दे वतां चे अकधष्ठान ये थे आहे , आकि त्यां च्या आशीवाय दामुळेच लोिां चे िल् याि साधले आहे . तरीही, ज्योकतष-शास्त्राने कसद्ध िेल् या प्रमािे , आपल् या बऱ्या वाईट पररस्स्थतीवर िाही प्रमािात अकधिार हा ग्रह-दशा, नक्षि-दोष इत्याकदं चा असतो. अश्या प्रिारच्या दोषां चे शमन िरण्यासाठी मनुष्य कनरकनराळ्या कठिािी किरत असतो. अश्या पीडे तून सु टिा होण्यास शास्त्रमान्य उपाय असतात, पि हे उपाय िरिारे आकि िरवू न घेिारे यां च्या अज्ञानामुळे आकि िकलयु गाच्या प्रभावाने िमय िरून सु द्धा समाधान होत नाही हे आपि बघतो. अश्या समस्ां चा पररष्कार होण्यास गु रुिृपा आवश्यि आहे , हे जािू न श्री गु रुदत्त परं परा श्रीपाद वल् लभ दे वस्थानाच्या आवारात, श्रीगु रुंच्या साकिध्यात नवग्रह मं ददर, १२ राशी आदण २७ नक्षत्र मं ददर स्थापनेची प्रेरिा श्रीपादां नी घेतली आहे . सद् गु रू अनुग्रहाने भक्ताला सवय प्रिारच्या दोषां चे कनवारि होऊन सवय कदशां नी इह-परलौदिि सौख्य, ददव्य तेज संपदा, आदण त्यासोबत आध्यात्मिि उन्नती साधता यावी या उद्दे शाने श्री स्वामीजींना हे स्थान कनमाय ि िायय िरावयाचे आहे . या मंकदराची योजना श्रीपाद श्रीवल् लभां नी अश्या प्रिारे िरून घेतली आहे . मंकदराच्या इमारतीच्या आतल् या बाजूस शास्त्र-शुद्ध ररत्या नवग्रह-मू ती स्थापन िेल् या जातील. तसे च कभं तींच्या आतल् या बाजूस १२ राशी दित्र रूपाने असतील, तर बाहे रील बाजूस, प्रददक्षणेच्या मार्ाा त २७ नक्षत्र (व िळसभार्ी श्रीपादां िे दित्रा नक्षत्र प्रकति स्वरुपात असे ल). आपल् या तपःशक्तीने कसद्ध िेले ल् या ह्या स्थानात भक्तां च्या सवय व्याधी - पीडा, ग्रह नक्षि दोष, िालसपयदोष तसे च इतर दोषां चे कनवारि होईल, असा आशीवाय द श्रीपादां नी स्थापनेपूवीच कदला आहे . कवशेष म्हिजे हे कदव्य स्थान पूियतः श्रीपाद श्रीवल् लभां च्या इच्छे ने झाले आहे , आकि ईश्वरी शक्तीच्या िृपेने, या कठिािी आिखी बरे च िायय होिार आहे . सध्या नवग्रह मंकदराचे बां धिाम सु रु झाले असू न त्या साठी ८ लाख रुपयां च्या कनधीची गरज आहे . भकवष्यात या स्थानात स्वयं भू श्रीगं गासमेता-वरुिे श्वर-महादे व मंकदर कनमाय ि िरायचे आहे . तसे च, भक्तां च्या सोयीिररता भक्त कनवास, अिछि, सभामंडप इत्यादी िायय पुढे आहे . हा कनधी भक्तगि सहजच गोळा िरतील आकि स्वामीच ं े िायय पूियत्वास जाईल हे माि नक्की! या भगवतिायाय त सवय भक्तां नी यथाशक्ती यथामती आपली से वा श्री ठािूर स्वामीच्य ं ा खात्यात जमा िरावी आकि आपले ऋिानुबंध श्रीपादां शी जोडावे .
••• वरील मजिूर वािून आपल् या मनात िधीही प्रेरणा आल् यास आपण यथाशक्ती यथामती दान िरून श्रीपादां च्या िायाा त सहभार्ी स्वामी ंिी िृपा संपादन िरावी.
••• Name
Mr. Shakti Maharaj
Account No. 52842200035881
Bank Name
Syndicate Bank
IFSC Code
SYNB0005284
Branch
Tingri
Phone No.
7798739109