परवा भेटला बापपा, जरा वैतागलेला वाटला
दोन कण दम खातो महणून माझयाघरी टेकला
उंदीर कुठे पाकर कर ? लॉट नाही सापडला
मी महंटलं सोडू न दे, आराम कर दे तयाला
तू पण ना देवा कुठलया जगात राहतोस ?
मिसरिडस चया जमानयात उंदरावरन िफ़रतोस
मिसरिडस नाही िनदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळीमधे भाव खाऊन टाक
इतकया मागणया पुरवताना जीव माझा जातो
भकताना खुश करेपयरत ं माझा जीव दमतो
काय कर आता सार मॅनेज होत नाही
पुवीसारखी थोडकयात माणसं खुशही होत नाहीत
इिमगेशन चया िरकवसटस ने िससटीम झालीये हॅग
तरीदेखील संपतच नाही भकताची राग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझयाकडचया फ़ाइलस नुसतया वाढतच जातात
माझं ऐक तू कर थोडं थोडं डेिलगेशन
मॅनेजमेटचया थेअरीमधे िमळेल सोलयूशन
असं कर बापपा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझया साऱया दूताना कनेकटीिवहटी देऊन टाक
महणजे बसलयाजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो महणायला नको
माझया साऱया युकतयानी बापप झाला खुश
माग महणाला हवं ते एक वर देतो बिकस
सी ई ओ ची पोिझशन, टाऊनहाऊस ची ओनरिशप
ईिमगेशनदेखील होइल लवकर मग डयुअल िसिटझनिशप
मी हसले उगाच, महंटल, देशील जे मला हवं
महणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं
पािरजातकाचया सडयात हरवलेलं अंगण हवं
सोडू न जाता येणार नाही अस एक बंधन हवं
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
पतयेकाचया मनाचया कोपऱयात थोडासा िशरकाव
देशील आणून परत माझी हरवलेली नाती
नेशील मला परत िजथे आहे माझी माती
इंगजाळलेलया पोराना थोडं संसकृतीचं लेणं
आईबापाचं कधीही न िफ़टणारं देणं
ककरशश वाटला तरी हवा आहे ढोलताशाचा गजर
भाडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार
य़ंतवत होत चाललेलया मानवाला थोडं आयुषयाचं भान देशील का रे बापपा माझया पदरात एवढं दान "तथासतु" महणाला नाही सोडेमागून नुसता हसला,सारं हाताबाहेर गेलंय पोरा सुखी रहा महणाला बापपा माझा.