Utsfurta -may 2008

  • October 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Utsfurta -may 2008 as PDF for free.

More details

  • Words: 4,935
  • Pages: 22
1

वष :१ अंकः २ मे, २००८

तुम$या छं दाला आमची उHःफ़ुत साथ !

संपादकीय एका छोया यावसाियक ःतरावर बहरत असले#या The Creative Bytes $या कलादालनात आपणा सवा(च ःवागत..! वेगवेग-या पैलूतून ची ूगती होत आहे हे आप#याला मािहत आहे च. वेगवेग-या 3ेऽातीम आिण ःतरातील कलावंतांना आपली कला सादर कर6यासाठी मंच उपल:ध क<न दे णं हे या मुपचं मु?य उि@A आहे . गायन, संगीत आिण किवता यांचा अभुतपूव संगम साधून "बरस रे मना" या आम$या पिह#या कयबमातून आFही ूHयेका$या मनात#या पावसापय(त पोचलो. कायबमाला उIम ूितसाद आिण आFही घेतले#या पिरौमानां, कायबमा$या यावसाियक मांडणीला मनसोN दाद िमळाली. उHसाही आिण शैलीदार कलावंतांना या कायबमातून वाव िमळाला. भरघोस ूितसादात काही कायःपधाही आFही आयोजीत के#या. यानंतर "श:दात माRया" हा आगळा वेगळा कायवाचन कायबम मुप$या सदःयांनी सादर केला. Hयाचबरोबर एका मुप सदःयाचे चारो-यांचे पुःतकही ूकाशीत कर6यात आले. The Creative Bytes हे एक नािव6यपूण कलादालन आहे . Sया$या Tारे नवोिदत कलाकार, कलावंत, कवी, गायक, लेखक, छायािचऽकार यांना आFही संधी दे तो. याहूनही जाःत 3ेऽातील कलाकारांना संधी दे 6याचा आFही ूयV क<. केवळ कायबम आिण ःपधाच नहे तर वेगवेग-या संःकृ तीतील लोकांनी एकऽ येऊन, एक कुटु ं ब या भावनेने काम करावे Sयामुळे सवा(तील ऐ[य वाढे ल हे या मुप चे उिदA आहे . या मुपचे सदःय िविवध 3ेऽात काम करत असून आपले छं द जोपास6यासाठी या कायबमातून एकऽ येतात. केवळ कला सादर करणे नाही तर सामािजक बंध वाढवणे आिण उ$च िवचारसरणी$या मांडणीतून रिसकांना आनंद दे णेही या कायबमातून सा]य होते. अनेक उHसाही कलाकारांनी आम$या मुपचे सदःय होऊन ूHय3 िकंवा अूHय3िरHया काम क<न उIम दजाचे कायबम सादर कर6यास ूयV केलेच आहे त, Hयाबरोबरच जगभरातील आणखीनही काही कलावंताना आम$या या $या वाटचालीस हातभार लाव6याची ई$छा आहे . आम$या ऑनलाईन रिसकांसाठी "उHःफुत" या ई-मािसकाची सुरवात कर6यास मला आनंद होत आहे . या मािसकात तुFहाला आपले िवचार मांड6याची संधी आहे . जगभरातील वाचकांबरोबरच या मािसकातील सहभागा$या क3ाही जगभरापय(त <ंद हायात ही आमची ई$छा आहे . जगभरातील कला3ेऽातील ःपधाHमक वाटचालीतील घटक हो6यासाठी उHःफुत हे एक मा]यम ठरे ल याची खाऽी आहे . ूHयेक नवीन िनिमतीला रिसक आिण विरaां$या मागदशन आिण ूितिबयांची गरज असते. हे मािसक दजbदार बनव6यासाठी आFहीही तुम$या मौ#यवान ूितिबया आिण सुचनांचा ज<र िवचार क<. तुम$या क#पना आिण िवचार सवा(पय(त पोहचव6यासाठीही मािसकात तुम$या सहभागाचं ःवागत आहे . The Creative Bytes टीम तफb हे मािसक तुम$या सेवेत <जु कर6यात आFहाला अिभमान आहे . रिसकां$या ूितसादाब@ल धdयवाद. उHसाही आिण सिबय सहभागा ब@ल सव सदःयांना धdयवाद. मािसक ऑनलाईन पाह6यासाठी http://www.utsfurta.com ला भेट eा. तुFही आप#या ूितिबया, सुचना, सहभाग [email protected] येथे पाठवू शकता. आपला, ौेयस कुलकणg. 2

आगामी आकषण ःथळ : भरत नाय मुह िदनांक : २१ जुन २००८

3

बरस रे मना -११ $या आठवणी

ूमुख पाहुणे

4

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

महाराj िदन - िवशेष (दीी व मानसी

सदःय)

महाराj भारतातील भौगोलीकिंु या तीसरे आिण

िभःत २५० - ५२५ या ला़आत महाराjाची कला, िवान आिण

लोकसं?ये$यािA ु ीने दस ु रे राSय आहे . पिmम भारतात

संःकृ ित या सवा(चा ूामु?याने िवकास झाला.

असले#या महाराjा$या सीमे$या बाजूला गुजरात, म]य ूदे श,

मराuयांचा िवकासः

छIीसगढ, आंी ूदे श, कनाट क, गोवा आिण दादरा - नगर हवेली हे ूदे श आहे त. राSया$या पिmम सीमेवर अरब समुि

१७या शतका$या सुरवातीस मराठा साॆाSयाची पायाभरणी

आहे . भारतातील सुूिस]द शहर मुंबई महाराjाची राजधानी

चालु झाली. मुघलांचे सुभेदार शहाजी भोसले आिण िवजापूर चे

आहे . येथील रिहवाँयांना मराठी िकवां महाराjीयन असे

आिदल शहा यांनी ःवतंऽ सIा ँयापन कर6याचा ूयV चालू

संबोधतात.

केला. या ूयVांना शहाजींचे पुऽ िशवाजी यां$या कारिकिद त

दे शा$या औeोिगक उHपादनात महाराjाचे १५% योगदान

यश आले. छऽपती िशवाजी राजे भोसले यांचा १७६४

आहे . महाराj भारतातील औeोिगक व शहरीकरणा$या िA ु ीने

राSयािभशेक कर6यात आला. िशवाजीराजांनी मुगल सIाधीश

िवकिसत राSय आहे .

औरं गजेब व िवजापुरचा आिदल शहा यां$याशी िनकराचा लढा

म]ये

सारांशः

िदला. १६८० म]ये Hयां$या

महाराj हे नाव ७ या शतकात

िनधनापूवg िशवाजीराजांनी

भारतात आले#या चायनीज ूवासी

संपूण महाराj (िनझाम

हt ग-Hसुंग याने िदले.

सIेखालील औरं गाबाद

१७ या शतकात, भारतात खुप

वगळू न) आिण गुजरात

मोठी सIा असले#या मुघल सIेशी

वर राSय केले.

लढा दे ऊन िशवाजी राजे भोसले

१६८० म]ये िशवाजींचा पुऽ

यां$या नेतHृ वाखाली मराuयांचा

ƒऽपती संभाजी राजे

िवकास झाला. िशवाजी राजांना

भोसले यांनी महाराjाचा

मराठा ूदे शाचे िपता संबोधतात.

कारभार सांभाळला.

भारत ःवतंऽ झा#यावर, महाराj

औरं गजेब ने काही

संयुN चळवळीने ःवतंऽ महाराjाची मागणे केली आिण Hयाचे यश Fहणजे १९६१ साली ःवतंऽ महाराjाची ःथापना झाली. महाराjाची राjभाषा मराठी आहे .

म]यकालीन महाराjः मौय साॆाSयाचा zहास झा#यानंतर, सतवाहनांचे िभःतपूव २३० ते िभःत २२५ महाराjावर वचःव होते

काळानंतर Hयाला अटक केले. संभाजीचा मुलगा शाहु भोसले याने भोसले वारसा पुढे चालु ठे वला. १७१४ साली पेशवे बालजी िव„नाथ या$या मदतीने शाहु यांना वारसा िमळाला.

या काळात महाराjा$या सांःकृ ितक 3ेऽात ला3िणय िवकास घडू न आला. सतवाहनांची मुळ भाषा महाराjी होती जी नंतर मराठी Fहणून िवकिसत झाली. िभःत ७८ म]ये गौतमीपुऽ सHकणg ( शािलवाहन) याने महाराjावर राSय केले. Hयाने शािलवाहन शक चालू केले, जे महाराjा$या िदनदिशकेत वापरले जाते. ितसzया शतकात या साॆाSयाचा zहास झाला.

5

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

महाराjाचा जdमः

१९७० $या आिथक घडामोडींमुळे महाराj भारतातील ूमुख औeोगीक राSय बनले. असे असले तरी महाराjातील िविवध

१९४७ साली भारता$या ःवातं…यानंतर सव राSय भारत युतीत

शहरात िवकासात िविवधता आढळू न येत.े मुंबई, पुणे या

िवलीन कर6यात आले, को#हापूर सारखे काही ूदे श मुंबई

बरोबरच पिmम महाराj मु?यतः िवकिसत आहे .

युतीत िवलीन कर6यात आले. हे बदल मुंबई राSयसIेTारे १९५० साली कर6यात आले. १९५६ म]ये States Reorganization Act तफb भारतातील राSयां$या सीमा पुनर िचत कर6यात आ#या. या अंतगत मुंबई राSयसIा वाढव6यात आली. Hयात मराठी लोकूधान असलेले है िाबादमधील मराठवाडा (औरं गाबाद िवभाग) आिण F]य ूदे शातील िवदभ (अमरावती, नागपूर िवभाग) यांचा समावेश मुंबई राSयसIेत कर6यात आला. १ मे, १९६० रोजी मुंबई राSयसIेचे िवभाजन होऊन महाराj व गुजरात वेगळे क<न महाराjाचा जdम झाला.

भौगोलीक िविवधता: िविवधता: महाराjात पिmमी िकनाzया$या समांतर पसरलेला घाट स†ािी घाट Fहणून ूिस]द आहे . Hयाची सरासरी उं ची १२०० मीटर (४००० फूट) आहे .स†ािी$या पिmमेला कोकण िकनारा पसरलेला आहे , Hयाची <ंदी ५०-८० मीटर आहे . पिmमी घाटातून भारतातील ूमुख जलःतोतचा उगम होतो. यामधुन दि3णेकडील मु?य नeांचा उगम होतो. उदा: गोदावरी, कृ ंणा

मुंबई महाराjाची राजधानी आहे तर भारतातील यावसाियक राजधानी आहे . दे शातील सव ूमुख बँकांचे कtििय कायालय, आिथक संःथा, ईdँयुरdस कंपनी, Fयु$युअल फंड सव मुंबईतच आहे त. एिशयातील सवात जुने व भारतातील सवात मोठे ःटॉक ए[जtज Fहणजे बॉFबे ःटॉक ए[चtज आहे . शेजारी राSयातील मािहती तंऽानातील िवकासानंतर महाराjातही पुण,े मुंबई, नवी मुंबई, औरं गाबाद, नागपूर अिण नािशक येथे IT Park ःथािपत कर6यात आले आहे त. भारतातील सॉŠटवेअर िनयातीत महाराjाचा २ रा बमांक आहे (भारतातील सॉŠटवेअर िनयातीमधील २० % भाग). मुंबई हे िहं दी िसनेमा आिण िविवध वािहdयांचे कtििय ःथान आहे .

संःकृ ती: ती: महाराjीयन लोकांची भाषा मराठी आहे . महाराjीयन लोकांना Hयां$या भाषेचा आिण इितहासाचा अिभमान आहे .

Sया पूवक b डे वाहत बंगाल$या उपसागरात िवलीन होतात, आिण आ‡#या ूवाहात ूामु?याचा पा6याखालचा ूदे श यापतात. स†ािी घाटात अनेक लहान पिmममुखी नeांचा उगम होतो Sया अरबी समुिात िवलीन होतात. पूवल b ा काही महHवा$या नeा आहे त जसे वैनगंगा, Sया बंगाल$या उपसागरात िवलीन होतात. अनेक आंतररा़Sयीय जलूक#प स]या कायािdवत आहे त जसे गोदावरी जलूक#प. महाराjाचे 3ेऽफळ ३०८०० ः[वे. मीटर आहे , भौगोलीक िंु या भारतातील ३ रे राSय आहे .

आिथक सुबIा: Iा:

6

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

किवता

तुझी साथ हवी असतांना.... ा....

तुझी साथ हवी असतांना मन कासावीस कासावीस का होते झीच किवता गाते मन तुझीच

मी नाही िशकलो ूेम कधी

मन श:द फुलांनी सजते

मी नाही िशकलो किवता मी िशकलो िशकलो तुला पहाने तुला बघता झाली किवता िवता

ओल होउनी मी ओठांची, ी, कधी गाली होउनी लाली .. तुRयाच तनी मी वसून कधीचा झालो तुRया हवाली, हवाली, मी वारा होउनी केस तुझे िभरकावुन उडू न जावे, मी पाउस होउन िरमिझमनारा तुज िचFब िभजवून जावे.... ....

ःवर गा6याचा हळू च जुलला जशी आपली ूीत जुलावी एक होउनी मने आपुली मग ूेमाची गाणी गावी.... गावी.... होउन काजल नयनाdमधाले मी डो-याdमधे रहावे... ...

तुज हातावरची रे ष मी होउन नशीब उजलावे,

----- अFबरीष दे शपांडे

तुज पायांमधली पैजन होउनी हुलुवारपने नादावे.. .. मी रे िशमधागे होउन ओढ़नी ॑ुदयाचे गीत गावे..... ..... Photography By Shreyas Kulkarni 7

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

किवता सांज दाटली नदीिकनारी

सांज दाटली नदीिकनारी

नयन शोिधती स?यापरी

नयन शोिधती स?यापरी

3णो3णी आठव येता

3णो3णी आठव येता

याकूळ मैना दयांतरी ॥१ ॥१॥

याकूळ मैना दयांतरी ॥१ ॥१॥ कलकल किरती िवहं ग साजणा जणू बोलािवती सलSज वदने मग ती पुंपे दयी कवटाळी ॥२ ॥२ ॥

आठव येता सहवासाचा

आठव येता सहवासाचा

ओaशलाका थरथरती

ओaशलाका थरथरती

लाली गाली अनुरागाची

लाली गाली अनुरागाची

ःविबंब जळी dयाहाळे ती ॥३ ॥३ ॥

ःविबंब जळी dयाहाळे ती ॥३ ॥३ ॥ अध िमट#या नयनावाटे अंतरात डोकावून पाहे अथांग सागर आत पसरला साजण माझा ितथे पहु डला ॥४ ॥ ४॥ — सोनाली घाटपांडे

चारोळी लेखन ःपधा भाग ३ भाग २ चा िनकालः छाया: मंदार चोळकर या छायािचऽा$या संदभाने एक छानशी चारोळी तयार करा आिण २० मे २००८ $या आत आम$या ई मेल वर पाठवा. ई मेल: [email protected] िवजेHयाच नाव आिण छायािचऽ (पाठिव#यास)

िवजेHया: या: अवंती मेहता दरू दरू जातांना कोणी ना पहा साथ eाया एकलीच वाट शोधतांना सोबतीला केवळ माझी छाया.... छाया....

पुढील अंकात ूिस]द केले जाईल. 8

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

भाटमळ वाडी - ( गणेश जगताप) गाडी ने करकचून ॄेक दाबला.. अन मी भानावर आले, गेले २

थोडीशी पुढे चालली तर शेजािरल झोपडीवजा घरा$या अंगणात

तास कसे गेले कळाले ही नाही लअगबगीने एस.टी बाहे र

आजाराने जा–बंदी झालेले आजोबा िदसले..चेहरा ओळखीचा

पडले .. अगदी चीटपाख< पण िदसत नहते बाजूला.

वाटला Fहणून थोडे पुढे गेले अजून ...

िकती तरी िदवस फN ठरवत होते माRया माहे राला जायचे

नाना...मनाने मनात#या मनात आनंदाने हं बरडा फोडला .. हो

Fहनून .. आज तो योग आला होता . रानात#या वाटे ने तशीच

आनंदाने ..आनंद मग तो 3णीक का असेना ःवग सुख दे वन ू

चालत वःतीकडे िनघाले.

जातो.. पण नानांची केवीलवाणी अवःथा पाहून हाच आनंद

"वःती ..? वःती जेथे माणसे राहतात काही ही झाले तरी

3णभंगूर ठरला ..

आपले पाळे मुळे सोडत नाहीत ती वःती .. हं , ःवताशीच

" या अंगणात पाउल टाकल परत तर तंगड मोडील " हे

मनात िखdन हसून मी मलाच पुdहा पुdहा सांगत होते.

नानांच वा[य आठवल . सरकण डो-यासमो<न ते िचऽ

हळू च मागे पािहले, तर कोणीच नहते .. माRया

काळाला भेदन ू डो-यासमो<न िनघून गेल.

सावलीखेरीज, अन ती ही काळीकुट पडली होती कदािचत

ितत[यात शेजा<न आवज आला.. कोण .. ? कोण हाय

भुतकाळातील गोAीं$या ूभावामुळे.. पण तरीही उगाच Hया

ितकड ..कुनाःनी शोधून रािहलात... ?

गोAींचा पुल बांधताना माRयाच अिःतHवाशी ती संबंध सांगत

गोदा .. भान हरपून मी मोuयाने हाक मारली .. मी.. मी..

होती.

माRया त—डातून आनंदा$या भरात पुढचे श:द येईनात माहे राची

मंद वाढयाची झुळूक, शेताितल Sवारीची सळसळणारी पाती,

माझी एक जीवाभावाची मैऽीण गोदा माRया पुढे उभी होती,

मोगढयाची फुले, त-याकाठची िनरव शांतता अन हळू च तीला

अंगावर नववारी ..आता काळाने कमी झाले असतील पण तरीही

भेदन ू उडत जाणारा तो प3ांचा थवा .. हं सग-या कल‡ना,

तो केसांचा अंबाडा, तो कणखर आवाज ही अजून तसाच

आता सगळे वाढयावरती िव<न गे#या सारखे वाटत

होता ..

आहे .पण ..माझ मन आजही Hया पुवg$या पाउलखुणा शोधतय...

तेह”यात, राधा[का .... असे Fहणत गोदा माRया कडे धावतच

आज पंधरा वषा(नंतर येथे आले आहे .. सगळे बदलून गेले

आली, १५ वष झाली आFही भेटू न, तो जुना काळ Fहणजे काही

आहे . माझ माहे र .. माझ घर .. १९९३ साल$या भुकंपाम]ये

मजा औरच होती .. गोदा शेजार$या राजुदादा बरोबर ल˜न

सार सार उ]वःत झाल .. भाटमळ वाडी मराuवा”यातील

क<न नाना पवार यांची सून Fहणून आली होती, ती आली

िख#लारी जवळ फN ५ िक.मी. अंतरावर असणारी एक

आिण एका वषात माझे हात ही बाबांनी िपवळे केले .. Fहणजे

छोटीशी वःती असणारी वाडी.

आमची मैऽी १ वषभराची .. पण अजूनही ते िदवस आठवले ना

मी येथे येवून बराच वेळ झाला पण कािहच ओळखू येत

तर अंगावर रोमांच उभा राहतो ..

नािहये मला .. हा अता वाडी पुdहा उभी राहीली आहे ए[दम नटू न पण पही#या सारखा बाज िदसत नाहीये वषा(नुवषb सातHयाने जमीनीत पाय रोवून आप#या अिःतHवाची पी•यान पी•या सा3 दे णारे ते वडाचे झाड .. आता ितथे नाहीच आिण िपंपळा$या झाडावरील मुंजबाने ही अता भीतीने कधीच पळ काढला आहे तेथून. Hया उ]वःत खुणा माऽ अजून तशाच आहे त .. ते पडके वाडे अजून सा3 दे तायेत Hया संहाराची अन ती ओसाड चावडी हसती आहे माRया कडे बघून..

9

" पण .. हातात असलेले फुलपाख< उडाले की मागे उरतात ते रं ग,फN रं ग आिण ते ही िफकट , तसाच हा काळ .. तो ही असाच पटकन िनघून गेला आठवणींचे रं ग मागे ठे वून " अर र िटं ˜या .. कोण आलया बघ .. आHया आलीया तुझी आHया ! गोधडी आण आतून .. असे गोदाचे मोuया आवाजातील श:द काणी पड#यावर माझी िवचारांची शृंखला पुdहा खंडीत झाली ..

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine राधा[का आज इत[या िदसांनी .. अन अस अचानक ..?

आिण ती ओसाड शेतं काय पाहायचं Hयाःनी ...थांबा $या

काय तुFही पण ? इतकं का परकं करायचं आFहासनी, येणं

ठे वला आहे .. िटं ˜या येईल बरोबर तुम$या दाखवायला .. आता

तर सोडा पण साध टपाल िबपाल तरी धाडायचं कधी मधी ..

इत[या िदसानी आलाय तर १०-५ दीस राहून जायच

अर र िटं ˜या आण की िबगीिबगी, थांबा हा पाणी दे ते

काय ..गोदा ने आप#या तालात मला सांिगतलं ..

रांजणातलं .. मला तर तुFहाःनी पाहून काय करावं आण काय

अग मी तर एकाच िदवसा साठी आली आहे .. बरोबर कपडे

नाय हे च सूचना बघा ..

पण नाहीत माRया कडे .. मी गोदास बोलली ..

टे ह”यात िटं ˜यान गोधडी हांथरली.. आिण तो बाजूला उभा

आता कापडाच काय घेऊन बसलात माझी आहे त की Fहस

रािहला ... १४ - १५ वषाचा िटं ˜या , Hयाला कुठली ही आHया

पडलेली .. आता काय आईकणार नाही मी तुमचं ..

हे च कळले नाही Fहणून हळू च तो माRया कडे बघत होता मधून मधून.

आता िनवांत $या ‡या आिण वःतीवरणं एक च[कर मारा .. तो पय(त Fया मःत क—बडं कापते ..

राधा[का काय चाललं हाय तुमचं ?.. आमचं तर बघा हे अस सगळीकडे पसारा अन सारखं हे काम .. अस Fहणत गोदा बोलत होती पण तरीही माझी नजर शेजारील पड[या वा”यावर जात होती मधून मधून .. तुझं कस चाललंय गोदा ? अन नानां ना काय झालंय ? मी िवचारले.. राधा[का काय सांगायचं तुFहाःनी ३ वरीस झा#यात Fहातारं अंथ™णाला ध<न हाय.. †ाःनी अन माइःनी जाऊन १५ वरीस झाली तेहा पासून Fया अन Fहाताढयानं काय काय नाय सोसलं ..पण आता हा एकुलता एक आधार पण आता तुट तोय .. अजून मनगटात जोर हाय Fहणून चाललंय पण राधा[का , " मूठ .. िकतीही बळ असलं ना मुठीत तरी ही उणीव वाटते आप#या मानसा$या हाताची.. माये$या आधाराची .." आता काय बोलत रािहलीया मी .. बःसा हा मी $या क<न आणते ..अस Fहणत गोदा उठली .. अग गोदा राहूदे मला माझं गाव बघायचं आहे .. ते घर ते शेत सगळं पाहायचे आहे ..मग येते मी .. मला चैन पडत नाही ये सगळं आपलं एकदा पाहायचं आहे .. अहो काय बाकी रािहलं आहे आता, ते पडकं वाडं

10

आता गोदा काही ऐकणार नाही हे मला कळलेच होते .. नाना, ओ नाना कोण आलया बघा रामा दे शमुखाची पोर राधा आलीया राधा .. कोण ? कंपन ःव<पातील आवाजाने नानांनी गोदाला पुdहा िवचारले ? आता काय Fहाताढयाला आयकायला कमी येत राधाकका .. अहो राधा, दे शमुखाची पोर .. गोदे ने ओरडू न नानांना सांिगतले. नाव ऐक#याबरोबर नानांनी उठ6याचा ूयV केला .. नाना नमःकार करते, हा हा उठू नका नाना मी बसते येथे तुम$या शेजारी. काय झालं आहे नाना ? मी कळत असूनही उगाच ूš िवचारला. नानांच उभं आयुंय कA कर6यातच गेलं होते .. आिण आता ही केिवलवाणी अवःथा . बघवत नहत नानांकडे . काय पोरी वय झालं आता , मी काय उडे ल बलप हाय आता कधी उडल याचा बी नेम नाय.. मी ग—धळू न ग‡प बसले. दोन िमिनट दोघेही ग‡पच रािहलो.

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine पोरी का ग‡प बसलीयस, चालायचंच

.. " काळा$या ूवाहात

आयुंय वाहत जात अन या ूवाहात शरीर ™पी अंगर?याची

हो , येईल की वाट#यास शेजार$या म6याला पण घेऊ का आप#या बरोबर , माझा मैतर आहे .

लNरं होतात .. Fहातारपण हे आHFया$या उ$छादी पणाला शाप असतं पोरी "

हो चालेल की .. तू िकतवीत आहे स ?

ए िटं ˜या इकडं ये .. आHयाःनी $या दे येवडा.. अस Fहणत

आता आठवीत आहे .. िटं ˜या उIर दे तच म6याला बोलावयाला

गोदाने गुळाचा चहा िटं ˜याजवळ िदला.

पळाला ..

काय, नाव काय तुझं ? मी िटं ˜याला िवचारले .

वाडी .. माझे घर.. ते शेत .. मनात आठवणींची सुकलेली पाने पुdहा आवाज क< लागली ..

िटं ˜या .. आHया, चल गं .. तुला वाडी दाखवतू मी .. अरे खरे नाव काय आहे ते सांग ना ..? पिहलं शाळे त जाऊ .. म6याने िटं ˜या ला सुचिवले . युवराज , िटं ˜याने सांिगतले. वा ! काय मःत नाव आहे रे तुझे .. बरं युवराज आता की

नको आपण पिह#यांदा †ा शेजार$या पड[या वा”या कडे जाऊ या ...

नाही मला आपली वाडी दाखव6यास येशील ना तू ? आिण मी ितकडे वळले ...

11

बमशः

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

चारोळी - एक िवचार मंथन (ःवरांगी दे व) चारोळी ही याकरण ›ंया ™बाई$य़ जवळ जाते. ™बाई हा शेर या

या उदाहरणांव™न िदसते की साधारण तः पिह#या दोन ओळं चे

उद ू ूकाराच पुढला भाग. शेर दोन ओळींचा असतो. पिहली ओळ

यम आिण चौ या ओळीचे यमक जुळले की कायानंद वाढतो.

Fहणजे उला िमसरा. यात एक िवधान असते. हे िवधान जनरली साधे

अथाला आलंकािरकता येते.

असते िकंवा वादमःत असते. बुचक-यात पाडणारे असते. ूš िनमाण

उदा.

करणारे असते. दस ु री ओळ ही Hया पिह#या ओळीचे उIर. Hयामुळे

मरताना वाटलं

दस ु zया ओळीला सानी िमसरा Fहणतात.

आयुंय नुसतच वाहून गेलं

उदाहरणाथ....

मला जगायचंय, मला जगायचंय Fहणताना

म चाहता था वो बेवफ़ा िनकले

माझं जगायचंच राहून गेल.ं

बापरे . असं कसं काय कुणी मागेल ? पण... [ हा झाला ऊला

दस ु रे उदा.

िमसरा... मनाचा ग—धळ करणारा]

माRया हस6यावर जाऊ नका

म चाहता था वो बेवफ़ा िनकले

माRया ™स6यावर जाऊ नका

उसे समझाने का कोई तो िसलिसला िनकले...

जरी असलो मी तुम$यात तरी

या दस ु zया शेराने सगळं िचऽ उलटतं.

माRया अस6यावर जाऊ नका

[हा झाला सानी िमसरा. ग—धळ शमवणारा]

-चंिशेखर गोखले

शेर हा उदम ू ध#या १९ वृIांपैकी एकात असतो. आिण Hयाला अलामत,

मी माझा.

कािफ़या आिण रदीफ़ असतो. पिह#या ओळीची कािफ़या आिण रदीफ़

तू गे#यावर वाटतं

दस ु zया ओळीत असावा अशी अपे3ा असते.™बाई$या पिह#या दस ु zया व

खुपसं सांगायचं होतं

चौ या ओळीत रदीफ़ आिण कािफ़या असतात.

तू खुपसं िदलंस तरी

उदाहरणाथ...

आणखी मागायचं होतं

न मुंह छुपाके िजये हम न सर झुकाके िजये

-चंिशेखर गोखले

िसतमगर—की नजरसे नजर िमलाके िजये अब एक रात अगर कम िजये तो कमही सही

यमकाचा दस ु रा ूकार आहे तो Fहणजे दस ु zया आिण चौ या

मगर िजये भी तो हम मशअले जलाके िजये

ओळीचं यमक. इथे पिहली आिण दस ु री ओळ अथाने दे िखल बांधली जावी लागते.

यात झुकाके, िमलाके आिण जलाके हे कािफ़ये आहे त आिण िजये हा

उदा.

रदीफ़ आहे . मराठीत#या यमकाचं हे थोडं गुंतागुंतीच ™प.

इथे वेडे अस6याचे

संःकृ त कायाम]येही चार ओळींचे ¡ोक साधारण असेच आहे त. उदा. ौीम¢गवदगीतेतला हा ¡ोक पहा यथा ूदीं Sवलनं पतंगा िवशिdत नाशाय समृ£वेगाः तथैव नाशाय िवशिdत लोकाः तवािप व[ऽािण समृ£वेगा: अ]याय ११ वा. ¡ोक २४. दस ु रे उदाहरण... तामुIीय( ोजपिरिचतॅुलतिवॅमाणाम पआमोH3ेपादप ु िर िवलसHकृ ंणशरूभाणाम कुdद3ेपानुगमधुकरौgमुषा्माHमिबंबं

12

खुप फ़ायदे आहे त शहा6यांसाठी जग6याचे काटे कोर कायदे आहे त. -चंिशेखर गोखले आता या चारोळीत खरं तर दोन ओळीच आहे त. कारण पिहली आिण दस ु री ओळ जोडू नच वाचावी लागते. तसेच ितसरी आिण चौथीही... इथे वेडे अस6याचे खुप फ़ायदे आहे त शहा6यांसाठी जग6याचे काटे कोर कायदे आहे त . अशा दोन ओळींतही हे काय येऊ शकते.

पाऽीकुवन दशपुरवधूनेऽकौतुहलानाम

यमकाचा आणखी एक ूकार आिण चारो-यांब@ल आणखी

मेघदत ू म : सग १ ¡ोक ४७

काही जाणून घेऊया पुढील भागात.

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

सुख आिण द:ु ख (मानसी कुलकणg) िजथे ितथे सावळा ग—धळ पहावा तो आपली कथा सांगतोय..!

असो. द:ु ख ते द:ु खच हो ! तुFहीही सोसायचं आिण आFहीही सहन करायचं. कधी कधी वाटतं -

सुख तर सवा(नाच हवे आहे

मलाच न कळले कधी खरे सुख Fहणजे काय..?

कोण Fहणतो मी द:ु ख शोधतोय..?

द:ु खाची सोबत करताना आयुंय संपून जाईल काय..?

सुख आिण द:ु ख या एकाच ना6या$या दोन बाजू..!

पण याच संक#पनेत सगळे रािहले तर जगणार कोण? अिण

सुख आिण द:ु ख Fहणजे ऊन सावलीचा खेळ...सुख आिण द:ु ख

सुख िमरवणार कोणासमोर?

Fहणजे अमूक आिण तमूक पण मी Fहणजे सुख Fहणजे द:ु ख

Fहणूनच आपण जे मानतो Hयाची या?या बनवतो तेच सुख

आिण द:ु ख Fहणजेच सुख...! माणूस....! िनसगाची एक

बनते. आपण Sया रं गाचा चंमा घालू तसे जग िदसते

कल‡ना जी$यात संवेदना आहे , भावना आहे , मनाला

Fहणून सुख हवे असेल तर सुखवादी बना. ूHयेक गोAीत सुख

िजंक6याची शNी आहे . भावना

शोधा. जग मयािदत आहे . Hयातीम

आहे त Fहणून माणूस आहे आिण या

भावनांचे ूमाण ठरलेले आहे . आपण

भावने$याच दोन बाजू Fहणजेच सुख

Sयाचा वापर जाःत क< ती भावना

आिण द:ु ख. िजत[या एकमेकांवर

आपली बनते. पहा दA ॄ ीकोन बदलून

अवलंबून ितत[याच एकमेकांपे3ा

फरक पडतो की नाही ते....! कौलांना

िभdन या भावना आहे त. पण एका

आधार दे ऊन पहा, पुdहा नवीन

हाताने टाळी वाजत नाहीच. Fहणूनच

वषासाठी अ©यास क<न पहा, यु£ात

सुख पहावे जवापाडे द:ु ख

वीर मरण आले Fहणून काय

पवताएवढे ...!

झालं?....माRया दे शासाठी हे बलीदान

माणसाला जेहा भाविनक आधाराची

होतं, यापार बुडाला Fहणून काय

गरज पडली, Hया$या भावना यN

जीवन संपतं का ? आिण मुलांचं

कराया वाट#या तेहा Hया

नातं बनवून घेता येत नाही का? सुख

अनुभवाव™न ठरिवले#या संा आिण दA ॄ ीकोन Fहणजेच सुख आिण

बदलून नहे तर असाच दA ॄ ीकोन

द:ु ख...! सांगा....आज कोणाकडे आहे

ठे वून. Fहणूनच रामदास Fहणतात

संपूण सुख आिण समाधान? आप#या मताूमाणे घडले, आपण

ना

आनंदीत झालो की ते सुख. पण जरा कुठे काटा चुकला की

मना पािवजे सवही सुख जेथे

आपमे मापच का कोलमडते? द:ु ख कोणाला नसते ूHयेकालाच

अित आदरे ठे िवजे ल3 तेथ.े ...!

असते पण ते वेगवेग-या ःव<पात भेडसावते. रःHयावर राहणाzया मुलांना घर नाही, झोपडीत राहणाzयांना गळणारं पाणी थांबवता येत नाही, म]यमवगgयांची वेगळीच क—डी तर बंग#यात राहणाzयांना आHमसमाधान नाही. सांगा कोणता माणूस सुखी आहे ? यु£ात मरण पावले#या जवानां$या घर$यांचे द:ु ख असो, परी3ेत नापास झाले#या िवeा याचे द:ु ख असो, ूेमभंग झाले#या त<णाचे द:ु ख असो िकंवा वयात आले#या मुला$या अचानक िनधनाचे Fहाताzया आई - वडीलांचे द:ु ख 13

िमळवता येतं पण थोडासा दA ॄ ीकोन

मग पह सुखाची संक#पना कशी बदलते. द:ु खातसु£ा कसे सुख सापडते. ूHयेक द:ु खा$या का-या ढगाला सुखाची <पेरी िकनार असते पण पाऊस पडताना काय हे वेगळे असतात. या दोdही एक<प संक#पना आहे त Fहणूनच ढगापासून Hयाची िकनार वेगळी करता येत नाही आिण Fहणूनच माणसाइतका सुखी कोणीच नाही. सुख आिण द:ु ख मांडताना आपण नेहमी ःवतःच द:ु ख मांडतो आिण दस ु zयांना सुखी ठरवतो आिण

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine Fहणून द:ु खाचं हे ओझं पवताएवढं वाटतं. वाटतं

तुFहाला दाखवता येईल का, िक याला सुख Fहणतात

ना.....? अहो मग क< नका ना िवचार Hया द:ु खाचा ! जीवन

िकंवा ही वःतु सुख आहे ...नाही ना..? मग तुलना होतेच कुठे ?

उपभोग#यावर वया$या उतार वाटे वर या सुख-द:ु खा$या

नाहीतर भारतीय लोकां$या मानिसकतेूमाणे निशबाचे खेळ

आठवणीच आप#याला सोबत करतात. लोक सांगताना सांगतात

Fहणून बसून रहायचं का? तेहा ःवःता$या परीिःथतीचा िवचार

की द:ु खद आठवणी िवस<न जा पण आठवणी काय

करा आिण मग शोधा खरे सुख कोणाकडे आहे ?

िवसर6यासाठी असतात? Hयातूनच तर आप#याला अनुभव

माणूस उIम अिभनय करतो Fहणूनच Hयाचा

िमळतो नवा दA ॄ ीकोन िमळतो, जग6याची ताकद िमळते,

भावना उHकट बनतात. िचऽपटातील आवडते कलाकार का

धडपडीला चालना िमळते. जीवनचबात सुख आिण द:ु ख

आवडतात तर कारण असतं - गोड हसतो, सुरेख

िमळू न चब चालवतात. या िदन चाकांवरच जीवनाचा गाडा

नाचतो, कोणी ऍ[शन हीरो तर कोणाची सॉिलड बॉडी. पण काही

चालतो. तेहा Hयात मागे पुढे पाहून काय उपयोग ?

सुजाणांचा तराजू अिभनयावर ठरतो. जो सुंदर अिभनय करतो

सुख आिण द:ु ख िमळू न चब चालवतात. या िदन

Hयाला ःव:ताची सुख-द:ु ख नसतात का? पण कॅमेzयासमोर

चाकांवरच जीवनाचा गाडा चालतो. तेहा Hयात मागे पुढे पाहून

आ#यावर सव िवसरावं लागतचं ना ! एवढे सारे पडताळे

काय उपयोग ?

झा#यावरही ठरतं का, की सुख मोठं िक द:ु ख ? कारण माणूस

आपण वेगळे हे पटवून दे 6यासाठी सुख-द ् :ु खाचा

मुळातच शोधक आिण अतॄ आहे Fहणून िनरिनरा-या

तराजू कशाला कतुH वाचा आराखडा मांडा ना....! जीवन

दA ॄ ीकोना$या माणसांची िनरिनराळी मतं बनतात. सुख -

जगायचय तर कहीतरी िमळवून जगा आपलं अिःतHव िस£

द:ु खा$या शोधात ल3ात ठे वा Hया दोन संक#पना आहे त. So remember they come together interfere and form the global and golden era.

क<न जगा. उeा कोणी िवचारलं पाहू िकती सुख कमावलं तू ?

14

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

ओळख मराठी गझलची (नीरज कुलकणg) मतला गझलेत Sया पिह#या दोन ओळी असतात, Hयांना गझलेचा मतला Fहणतात. उदाहरणाथ माझी एक गझल दे तो -

गझलेत ूHयेक शेरा$या पिह#या ओळीत ूःतावना असते, तर दस ु zया ओळीत केले#या ूःतावनेचा पिरणाम असतो. हीच माऽा 'मत#यास'ही लागू पदते. तेहाच शेरास दाद िमळते. वृI -

गाव ( ग़ज़ल ) वृIांब@ल शाळे त मािहती िदली जाते. zहःव आिण दीघ अ3रांनी तो काळ बूर होता, भडकून गाव होते...

िमळू न वृI बनते.

Hया मात#या जनांचे, जुलमी ःवभाव होते...

लघु श:दासाठी ही खुण, तर गु< अ3रासाठी - ही खुण वापरली जाते. गझल िनमgतीसाठी िकंवा ितचा आःवाद घे6यासाठी वृIांचा

तेथे कसा िनभावा, िटकणार सांग माझा?

अ©यास असणे फार आवँयक आहे . मराठी याकरणा$या

डो-यांत आज Hयां$या, जहरी बनाव होते...

पुःHकामधून वृIांिवषयी अिधक माहीती ूा करता येईल.

ती आज Hया िठकाणी, कुठ#या नशेत गेली?

मराठी गझलेत सहसा वापरली जाणारी काही वृIे पुढील ूमाणे -

ते वासनांध टोळे , िवख<न डाव होते...

१. भुजंगूयात गण - लगागा लगागा लगागा लगागा

मी गाळले असे का, अवसान आज माझे?

माऽा - २०

माRया पु•यात Hयांचे, खुनशी जमाव होते... २. मंजुघोषा रNात पांगलो मी, िवस<न भान सारे ;

गण - गालगागा गालगागा गालगागा

माRया धडास अ]या, नुसतेच घाव होते...

माऽा - २१

मी हारलो जरीही, असलो इथे अताशा;

३. योमगंगा

त—डावरी जराशे, जगजीत भाव होते...

गण - गालगागा गालगागा गालगागा गालगागा माऽा - २८

वृI -गागाल गालगागा, ललगाल गालगागा ४. आनंदकंद - िनरज कुलकणg.

गण - गागालगा लगागा गागालगा लगागा माऽा - २४

या गझले$या पिह#या दोन ओळी पहा! या दोन ओळींम]ये साधFय अस#याचे ल3ात येईल. पिह#या ओळीत

५. मेनका / मालीबला

'गाव होते' आिण दस ु zया ओळीत 'ःवभाव होते' असे शेवतचे श:द

गण - गालगागा गालगागा गालगा

आहे त.

माऽा - १९

गझले$या मत#याव<न गझलेचे उपांHययमक ( कािफया ) आिण अंHययमक ( रदीफ ) िनिmत होते. तेहा गझलेत मतला महHवाच असतो. मत#या$या दोdही ओळी समयमकी असतात. गझलेत शेर गुंफताना केवळ वृIाचेच भान ठे वून चालत नाही. शेर िलिहताना केवळ पिह#या ओळीला दस ु री ओळ िलहायची नसते.

15

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

दीी$या माजघरातून...!! कृ ती: ती: १. पालक कुकरम]ये िशजवून पेःट क<न ±या. २. टोमॅट ो िशजवून गर क<न ±या आिण कांeाची पेःट क<न ±या.

३. पॅनम]ये तेल गरम करा. Hयात जीरे गरम होऊन ²डकू eा. ४. नंतर कांeाची पेःट गुलाबी होईपय(त परतून ±या.

पालक पनीर

५. सगळे मसाले घालून ±या.

सािहHयः

६. Hयानंतर टोमॅ ट ोचा गर घालून तेल सुटे पय(त

पनीर १ पािकट

परतून ±या.

पालक १ जुडी कांदा १ मोठा टोमॅ टो २

७. पालकाची पेःट घाला, उकळू eा (गरज वाट#यास पाणी घाला) मग पनीरचे तुकडे Hयात घाला.

आलं पेःट १ चमचा

८. चवीपुरते मीठ घाला आिण उकळू eा.

ितखट १ चमचा

९. बटरने सजवा.

कोिथंबीर

१०. चपातीबरोबर गरम गरम वाढा.

तेल आवँयक ूमाणात मीठ चवीपुरते जीरे १ चमचा

16

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

स´दय स#ला - (दीी कुलकणg) कोरडी Hवचा

५. िखसलेली काकडी पुण चेहzयाला लावणे कोर”या

कोरडी Hवचा हे Hवचेतील ूितकार3म घटाकांचा

व डो-याभोवती लावणेही उपयुN आहे . Hयाने Hवचेला

अभाव याचे ल3ण आहे . अशी Hवचा लवकर ™3

थंडावा व ताजेपणा िमळतो.

Hवचेसाठी लाभदायक आहे . काकडीचा रस Hवचेसाठी

होते, लविचकपणा गमवते Sयामुळे चेहzयावर अकाली सुरकुHया येऊ शकतात.

कोर”या Hवचेसाठी स#ले:

कोर”या Hवचेची काळजी: काळजी:

१. नेहमी सौFय फेस वॉश वापरा. साबण वाप< नका. Hयामुळे चेहzयातील तेल शोषून घेतले जाते.

कोर”या Hवचेसाठी तेलयुN ि[लंझर रोज वापरावा. चेहरा ःव$छ आिण तरतरीत हो6यासाठी गार

२. राऽी झोप6या पूवg चेहzयाला रोज िबम लावावे.

पा6याने चेहरा धुवुन ±या. Hवचेला आि ता

अ#फा हायसो[झी अँिसड असलेल िबम वापरणे

दे 6यासाठी आवँयक तेवठे जाःत मॉईmराईझर

जाःत फायeाचे आहे .

वापरा. गुलाब तेल िकंवा बदाम तेलाने आठव”यातून िकमान २ वेळा हलका मसज करा. घरगुती उपायः Hवचेतील कोरडे पणा घालवून लविचकता

३. िनयिमत यायाम तुमची Hवचा आतून िनरोगी व ःव$छ ठे व6यास मदत करे ल. ४. आठव”यातून िकमान दोन वेळा बदान तेलाने मसाज खुप फायदे िशर आहे .

आण6यासाठी, तसेच अकाली येणाzया सुरकुHया टाळ6यासाठी खालील घरगुती उपाय करा: १. अधा चमचा गुलाब पाणी व अधा चमचा मध एकऽ क<न हळू वार चेहzयावर लेप लावा. मधामुळे चेहzयाला आि ता िमळते आिण रोज वापर कर6यासाठी सौFय पण आहे . २. केळ आिण पपईचा गर एकऽ क<न चेहzयावर लेप लावा. २० िमनटांसाठे तो सुकु eा. Hयानंतर चेहरा गरम पा6याने धुवा. Hयानंतर मॉईmराईझर लावा.

17

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

छायािचऽ िवशेष:

छायािचऽ: छायािचऽ अि„नीकुमार कुलकणg

छायािचऽ: छायािचऽ अि„नीकुमार कुलकणg

18

छायािचऽ: छायािचऽ अि„नीकुमार कुलकणg

छायािचऽ: छायािचऽ ौेयस कुलकणg

19

छायािचऽ: छायािचऽ ौेयस कुलकणg

छायािचऽ: छायािचऽ ौेयस कुलकणg 20

छायािचऽ: छायािचऽ अि„नीकुमार कुलकणg

छायािचऽ: छायािचऽ अि„नीकुमार कुलकणg

21

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

आभार आिण सहभाग: सहभाग:

छायािचऽे: ौेयस कुलकणg, अि„नीकुमार कुलकणg

लोगो िडझाईनः मंदार चोळकर

संपादन: ादन: िदी कुलकणg

मुखपृa: मानसी कुलकणg

सह-सं सह संपादन: ादन: मानसी कुलकणg

सािहHय आिण िलखाणः अFबरीश दे शपांडे, सोनाली घाटपांडे, ःवरांगी दे व, मानसी कुलकणg, गणेश जगताप, नीरज कुलकणg, दीी कुलकणg

संपकः आपले िलखाण, किवता अथवा इतर ूिसि]द किरता संपक करा. आपले अिभूाय आFहाला कळवा..

जािहरातीसाठी संपक करा: करा: ई-मे मेलः [email protected]

The Creative Bytes. All Rights Reserved

वेबसाईट: साईट : http://www.thecreativebytes.com

उHःफुत आम$या वेबसाईटवरसु]दा उपल:ध आहे .

ई-मे मेलः http://www.utsfurta.com [email protected]

22

उHःफुत Ñ The Creative Bytes चे e-magazine

Related Documents

Utsfurta -may 2008
October 2019 12
Utsfurta May 2009
May 2020 7
Utsfurta Apr 2008
October 2019 18
Utsfurta June 2008
October 2019 12
Utsfurta Aug 2008
October 2019 8
May-2008
October 2019 35