Utsfurta June 2008

  • October 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Utsfurta June 2008 as PDF for free.

More details

  • Words: 4,599
  • Pages: 16
http:///www.utsfurta.com

1

संपादकीय िूय िमऽहो, उःफुतचा ितसरा अंक आपया हाती दे तांना िजतका आनंद होतो आहे िततकीच मनाला आतुरता आहे आपया ूितसादाची. The Creative Bytes%या सभासदांसाठी उःफुत िजतके आहे िततकेच ते आपणा सवा+चे आहे . आपया सवा+तील दडु न बसलेया कलाकाराला आंतरा.ीय ओनलाईन 1यासपीठ दे 2याचे काम उःफ़ुत करणार आहे . कथा, का1य आणी छायािचऽे यां%या संगतीने िविवध कला8ेऽांचा आढावा आ:ही येथे घे2यास लवकरच सु=वात क=. यात आपलाही सहयोग अपेि8त आहे .

http://www.thecreativebytes.com जािहरात व ितकीटिवबी साठी संपक: Email: [email protected] पुणे संपक: +91-9881376246

का1य आणी गायनापासुन झालेली मुपची सु=वात आता Õबरस रे मना २००८Õ %या =पाने ुुय, अिभनय आणी छायािचऽे यांचे अिभनव fusion घेउन २१ जुन २००८ रोजी सायंकाळी ५ वाजता भरत नाHय मंदीर, पुणे येथे साकारत आहे . य़ा कायबमाला आपली उपिःथती ूाथनीय आहे .

2

किवता उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

चे E - M A G A Z I N E

अधा+िगनी

पाउस असा बरसताना

मी खुशाल धावत येऊनी च\डू तुजवर उसळवीत असतो

पाउस असा बरसताना मी उगाच पहात न1हतो

ती शांतपणाने, चांगया मनाने

रीतेपण डोaयतील संपवून साध:य यास मी सांगत होतो

तो तसाच मला परतवीत असते मी वर-खाली आकाशी, पतंग बनूनी उं च जात असतो

एका थ\बाचाही मोती होतो रहःय हे मी उलगडत होतो पाउस असा बरसताना

ती तशीच खाली, हासत गाली

मी उगाच पहात न1हतो

ढग ध]न मज हलवीत असते पानाआड दडू न कधी नरम, कधी गरम, मी खुप खुप थकलेला असतो

फ़ुल हसते तसे पावसाचा आधार घेऊन

ती न थकता, उठता बसता

मी द:ु ख यात वाहत होतो

या थक1याला थकवीत असते

िचंब िभजूनी यात मी

समजले ना समजून, गैरसमज मला सहजच होतो

याचेही कोरडे पण संपवत होतो द:ु ख वाटू न घेऊन मी

ती न ]सता, हसता हसता

या%याशी सोबत सांगत होतो

न उमजून मला समजून घेते

पाउस असा बरसताना मी उगाच पहात न1हतो

मला न कळले, कधी न समजले मोठे पण मा_या वयाचे -गणेश (सदःय)

ती न िमरवता, कत1य करता सहज मोठे पणा िनभावून नेते - दीनानाथ मुळे

अंक: ३ - जून, २००८

3

किवता उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

मेघ दाटले आकाशी

चे E - M A G A Z I N E

आज तु_या पावसात मला िचंब िभजू दे

=न झुनती सर मा_या दाराशी बरस असा की भावनांनाही िनशgद होऊ दे

िनिमती कोमल हातांची होडी खेळती िनखळ पा2याशी

आज तु_या मेघाचा ःपश मला दे

केसांवरती नृय थ\बांचे

अंतरातले भाव डोaयात चमकू दे

गालावरती ओघळ पा2याचे शरीरावरती रोमांच आणते

आज मनीचे मोरपंख ःव%छं द फुलु दे

पा2याचे हे =प नवखे

रं गात तु_या रं ग2या ः:ग िमळू दे

मेघ दाटले आकाशी =न झुनती सर मा_या दाराशी

आज तु_याही मनी माझे ूेम बरसू दे

पाय =तुनी िचखलशी तळे साचले ईवयाँया हाताशी

ूेमा%या ओला1यात मन तृh होऊ दे

सुगंधाचीच दरवळ सभोवती मनाशी

आज तु_या डोaयातला थ\ब होऊ दे

सांगड मेघाची मेघ दाटले आकाशी

डोaयातील मा_याच याला साथ दे ऊ दे

=न झुनती सर मा_या दाराशी

- मानसी कुलकणi (सदःय) - गणेश (सदःय)

अंक: ३ - जून, २००८

4

)

उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

चे E - M A G A Z I N E

rपाऊस असा का सुकतो

माझीया अंगणी ........

वेिचत बैसले होते या शुॅ िनसटया गारा

माझीया अंगणी

झेिलत सांडूिन गेया

आले आभाळ ओथंबूनी

या ओया पाऊसधारा

कसा वेल मोगेाचा

मी अलगद िटपूिन घेता

चमके िदसे पाचूवाणी

मोतीथ\ब तो ओला

थ\बथ\ब झेलताना

न ःपशतािच कैसा

होती थ\बांची की गाणी

पाऊस आटु िन गेला

आला आषाढाचा मेघ

सावaया घनांचा नाद

घाली महाराची आळवणी

नभातूिन अजूिन घुमतो

धो धो बरसातीची साद

का परतुिनया माघारी

तळे झाले की अंगणी

पाऊस असा का सुकतो

उमटे मोतीयाची माळ कोणा सावaयाची करणी तिळ तरं गाचा हा खेळ धरा आकाश भेट णी - ऋचा घाणेकर (सदःय) - सोनाली (सदःय)

अिधक माहीतीसाठी: http://www.thecreativebytes.com अंक: ३ - जून, २००८

5

भाटमळ वाडी - गणेश जगताप उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

(सदःय)

चे E - M A G A Z I N E

माझा वाडा .. आता भnनावःथेत पडलेया िशला पािहया तरी

आबा ऽऽ माझी हाक नकळत बाहे र पडली. आबा डोळे बारीक

मनातया ःमृती जाnया होतात, मन हळू च माग%या काळात जातं

क]न काठी टे कवत पुढे आले..

अन या िनजiव वःतूंनाही पुoहा मनामpये संजीवनी िमळते. मी आणखीन थोडी पावले पुढे टाकली.. िजथे उभी होते तेथेच आमचे अंगण होते.. मी इथेच मा_या बालपणीतील भातकुलीचे डाव मांडलेले होते, याच अंगणा%या मpयभागी तुळशीवृंदावन होते, भराभर सगळी िचऽे डोaया समोर फेर ध]न तरळत होती आिण

चेहरा तर वळखीचा वाटातुया.. कोण .. ? राधा ऽऽ ? आबा .. अशी पुoहा आपुलकीने , भावुकतेने हाक मारत मी आबां%या पाया पडली. िकती िदसानं ताँड दाखवतीयास पोरी .. अस :हणत असतानाच

ते1हrयात सरकण या सगaया आठवणींनी डोaयात पाणी दाटले

आबांना खोकयाची उबळ आली. मी आबांना ितथेच एका िशलेवर

अन टचकन डोaयात पा2याच साॆाtय वाढलं.

बसवलं.

"ए िटं nया, तुझी आया तर लय ड\ जर िदसतीया

" .. मoया.

का रं ? अरर माय :हणती इथं भूत हाय, वाrयाकड अिजबात जायचं नाय, मला तर जाम भीती वाटतीया, मी तर जातू बाबा इथनं तूच रा आयासोबतःनी.. "ए मoया अरं थांब की का पळतोयास, अस नाय काय , जाऊदे मीच थांबतू इथं .." िटं nया मनात माग%या आठवणी फडफडत असतानाच, समोर अधवट पडलेली ती खोली िदसली.. बाबांची, या िभंतीतली ती दे वरी अजून

िटं nया, तांgया भ]न पाणी आण रे आबांना .. मी िटं nयाला पटकन बोलले. कुठे असतीयास पोरी ? कवा आलीय वाडीला ? आबा .. कोहापुरला असते आता, सगळे 1यवःतीत आहे माझे. इकडे सगळं संपले आहे आबा, :हणून नाही आली, काय करणार होते इकडे येऊन ? पोरी अस का बोलतीया.. अजून आबा पाटील जीता हाय, कवा बी िबनधाःत घर%यापरी येत जा की .. अस परकं का समजतीयास आ:हाःनी.

तशीच होती, आता ितथं िचमणीनं वाःत1य केया सारखं िदसत

अहो नाही आबा, तसं नाही. ए1हrयात िटं nयान पाणी आणून

होत. ती खोली पािहली अन मनात धःस झालं .. सगaया

आबांना िदले.

आठवणींनी माझं िचw बेभान झालं, मनात भय दाटू न ओठांची

सकाळीच आले बघा आबा, वाडी ओळखू पण येईना लवकर ..

थरथर अन xyाची कंपने वाढली अन हळू च डोaयातून संतधार गालावर ओघळली.

काय सांगायचय पोरी.. आता सगळं संपलया, काय बी नाय उरलं. उभी हयात या आबा पाटलानं गाजवली पण शेवट%या वाला

शेजारीच उभा असलेला िटं nया पाहून मी थोडे शांत झाले पण मला

नाथानं काय हे अपरीत समूर मांडून ठे वलया, बघवत नाय आता.

तर वाटते,

जीव हाय :हणूनँयान जगतूया बाकी काय नाय पोरी.

" मन हे एक वृ8 असते अन आठवणी या वृ8ाची पाने,

राधे, तो दीस अजून डोaयासमो]न जात नाय, इथंच तु_या बा

ओळखी%या zंयांची झुळूक एकदा का आली की ही पाने सळतात..

कड आलो होतू मी ...

पूण वृ8 शहा]न जातो अन कधी कधी तर नयनांवाटे गालावर अौू फुलांची ओघळण होते." काय र िटं nया ? कु2या गावची पा1हणी :हणायचं या ? आवाजा बरोबर माझी नजर ितकडे वळाली ..

अंक: ३ - जून, २००८

रामा, ए रामा ऽऽ कौसया विहनी रामा हाय काय घरात ? मी बाहे रणच आरोळी ठोकत आलो होतू येथं हाईत की मागं, बसा या खाटयावर, बोलावती ाःनी.. कौसया विहनी.

6

भाटमळ वाडी - गणेश जगताप उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

(सदःय)

चे E - M A G A Z I N E

ते1हrयात रामा, आपलं पांढरं फटाक धोतर सावरत पुढं आला

डोaयांना पदराला पुसत मी उठले, आबा चला शेजार%या

..काय र आबा ? सकाळ%या पारी आज.. काय भानगड हाय ..?

नाना%या इथं बसूयात.. अस :हणत मी आबांना हाताला ध]न

अरं काय नाय, जरा वाईच आलो होतू, अवंदा%या वषi जऽपुतुर

उठवलं..

नाथा%या मंिदराचा जीण‚ƒार करावा :हणतुया .. तुला पिहलं

बसा हा आबा इथं, युवराज पाणी दे रे एक तांgया भ]न.. मी

ईचाराव :हं नल मग सभेत बोलू.

आबांना बसवत :हणाले

अरं यात काय िवचारणं झालं 1हय ! तुझं बी ना .. अगं

जाऊyा आबा, काय करणार आता अन कोणास दोष yायचा

कौसया %या झाला का नाय ..? रामानं विहनींना मpयेच

आपण, " दोष ना डोaयां%या z‰ीचा आहे ना सभोवताल%या

िवचारलं.

िवःकटलेया या सृ‰ीचा, उगाच आपयाच अिःतवास

इत…यात सारी जमीन हादरली.. धाडधूडऽऽ सगळीकडे आवाज

िवस]न आपण समजुती%या थ\बानं मनास िभजवत असतो ."

आलं, काय कळाय%या आत आजूबाजू%या िभताडावरची दगडं

बरोबर हाय पोरी तुझ,ं पण आता दस ु रं करणार तरी काय

धडाधड पडू लागली, आतनं वािहनी%या िकंकाळ2याचा आवाज

आपण, "आवेशाची रे घ कवाच पुसट झालीया, अन आशे%या..

आला.. तसा रामा आत धावला, िकंकाळ2या%या.. ओरड2याचा

सˆनां%या ओ_याखाली उमेदेची पार होळी झालीया." आबा

आवाजानं सगळं चबावून गेल,ं शेजारची माळवदाची घर तर

हताश पणे बोलले.

प†यांवाणी पडली..

आबा मंिदराचा जीण‚ƒार झाला की नाही अजून मग..?

आतनं रामाचा आवाज आला.. आबाऽऽ आबाऽऽ, मी आत

आबांना थांबवत मpयेच बोलले.

धावलू.. वािहनी रा%या थारोaयात पडयाया, रामाचं डोकं फुटलेल,ं :या पुढं धावलू .. इत…यात काय कळाय%या आत सरकणी शेजारच िभताड आम%या अंगावर ढासळलं अन :या बी या खाली गाडला गेलो. मला सुध आली तवा, सगळीकडं डा…टरच डा…टर .. अन कोकलणारी पोरं , रडणारी माणसं अन धाय मोकलून ओरडणाढया बायका .. कोणाचा हात तुट लेला, कोणाचं पाय.. कोणाची माय तर कोणाचा बा म]न पडलेला ..सगळी वाडीच उpवःत झायाली .. याच काaया िदशी सगळं संपलं पोरी,

तुझा बा..कौसया

मी

"कसलं घेऊन बसिलयास पोरी.. आता तर अजूनच अवकळा आलीया यास. भूकंपानं सार अवसानच गेलया बघ, मंिदराचच काय लोकाःनी घर बी नाय नीट राहायला, अन जे काय चार िभताड उभी िदसतायेत ती बी कसली घर हाईतं .. कया सवरयांचा आधार नसयानं थडगी हाईत थडगी.." अस :हणत आबा पुoहा गˆप बसले. आबा, चला ना नाथा%या मंिदरात जाऊया आता, चालेल का ? मी थोrयावेळाने आबांना िवचारले.

विहनी..माझी पोर, =ि…मणी समदं समदं संपलं.

चल पोरी, काठी कुठाय माझी.. ?

याच डोaयानं रा%या थारोaयात पडलेली माणसं अन सरणावर

हे Šया आबा, अस :हणत मी आबांना हाताला ध]न उठवले.

जाणारं वाडी%या अिःतवाची िनशानं पािहयात. अन काय सांगू

बोलत बोलत मी आिण आबा दे वळा%या िदशेने जाऊ लागलो,

या सगaया यातनांनी.. जखमांनी सगळं खाक केलया अन

माझं ल8 आता आबांकडे न1हतेच,

पालेया सगaया सˆनाची, आशेची राख घेऊन िहं डतोय हा आबा बाकी काय नाय. अस :हणतच आबा पुoहा जोरात खोकू लागले, भरलेया

अंक: ३ - जून, २००८

माती आिण मुरमा%या रःयावर चालताना बाभळीची झाडे मpये मpये लागत होती, बकरी, म\‹या माळरानावर िहर1या पाया%या शोधात िफरताना िदसत होती, मी माऽ तशीच पुढे

7

भाटमळ वाडी - गणेश जगताप उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

(सदःय)

चे E - M A G A Z I N E

चालत होती, नकळतच मpये थांबत मा_याच मनाशी बोलत होती,

हा मुली, िकतीची पावती फाडू मग, फाडू का १००० =पयाची ? ..

मpयेच पाऊलवाट अडली की ितथे िह मी 8णभर भुलत होती.

पुजारीबुवांनी पेन पावतीवरती ठे वत िवचारले .

समोर आता मंिदर िदसत होते, याच मंिदरात मी लहानपणी दर

आबा, जीण‚ƒार कर2यास सगळे िकती =पये लागतील ?

रिववारी येत असत, नाथाची भ1य मूतi आिण िचरे बंदी तटबंदी असलेया ा मंिदराने मन अगदी भ]न यायचं. आता तटबंदी ढासळलेली अन मंिदर बळे च िभंती उŒया केया सारखे वाटत होते.

अस एकया बरोबर पुजारी बुवा मा_या तŽडाकडे बघतच रािहले.आिण आबां%या डोयात तीच जुनी चमक िदसत होती कदािचत, अन एक ःवˆन पूण+ हो2याची एक झलक हलकेच

मी आबांना मंिदरा%या आत जाताना िवचारले , मंिदरा साठी दे णगी

िदसत होती. पोरी .. ए1हडाच भावनावश आवाज यां%या तŽडू न

कुठे दे तात आबा ?

आला.

अग िह काय इथंच..मंिदरा%या पुजारीबुवाकडं , तेच पाहयाती सारं

राहूyा आबा, अन तसे मा_या बाबांबरोबर तु:ही शेवटचे

आ:ही काय फकुःत जऽला पैका गोळा करया असतू.पण आधी

मंिदरा%या जीण‚ƒाराबलच बोलला होता, त\1हा यांची पण

दशन तर घे की नाथाच मग बोलूया. अस :हणत आबा गाभाढयात

अशीच इ%छा होती अस समजून.. माझे वा…य मpयेच तोडत

गेले. मी इकडे ितकडे नजर िफरवत शेजार%या िभतींवरील दे वां%या

आबा बोलले, पोरी या वाडीवर खूप मोठे उपकार होतील बघ तुझं..

िचऽांकडे बघत आबां%या मागे गाभाढया मpये गेल.े दशन घेऊन झायावर मी पुजारीबुवां%या पाया पडले. पुजारी बुवा वळखली का िहला ? .. आबा . दे व सुखा समाधानात ठे वो कायम .. असा आशीवाद दे त पुजारीबुवा :हणाले, नाय बा! पण चेहरा ओळखीचा वाटतुया.. कोण बरं ..

आबा, काय बोलता आहात, ही वाडी माझी पण आहे ना ? अशे बोलत मी पुजारीबुवांकडे पािहले. ७०-७५ हजार लागतील पोरी. पुजारी बुवांनी सांिगतले. ठीक आहे , ८० हजाराची पावती फाडा मग, जऽे पय+त पूण+ होईल ना काम सगळे .. ?

पुजारी बुवा, मी राधा.. रामा दे शमुखांची मुलगी.

होईल ना काय पुसते पोरी, झालंच समज .. आबा उसाहानं

अरे वा वा . कवा अलीस पोरी वाडीला, अन नाथाला आली ते

बोलले..

_याक झालं बघ. पुजारीबुवा ते नंतर बोला, आधी पुःतक आणा दे णगीच, पावती फाडाया. आबा पटकण बोलले.पोरी िकतीची पावती फाडणार हाय ? :या :हं तू १००० =पयाची फाड, इथं िभंतीवर नाव िलवलं जाईल तुझं, अन िशखराच काम र\ गाळलय ते बी पुरं करता येईल मग. आबा आनंदाने बोलले. आबा नावाचे काय करायचंय मला, जऽा कधी आहे आपया वाडीची ? आता बघ पोरी, चार मिहoयानं बरोबर आ‰मी हाय, तवाच ४ दीस हाय जऽा.

... आबाऽ फडके माःतर कसे आहे त.. यांची माऽ बरीच आठवण येते मला. अग चल की आता, शाळं कडच जाऊ आपण.. माःतर :हं जी या वाडीला लाभलेला दे व माणूस हाय दे व माणूस.काय काय नाय केलं यानी या वाडीसाठी.. आबा बोलतच होते, मी माऽ पुoहा या बालपणा%या, शाळे %या आठवणीत गुंतून जायला लागले, अन माझे पाय आबांसोबत शाळे कडे वळाले.... बमशः

हा मुली, िकतीची पावती फाडू मग, फाडू का १००० =पयाची ? .. पुजारीबुवांनी पेन पावतीवरती ठे वत िवचारले .

अंक: ३ - जून, २००८

8

ओळख मराठी गझलची - नीरज कुलकणi उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

चे E - M A G A Z I N E

कािफया. कािफया. गझलेचे स’दय हे कािफयाव]न ठरते. वर िदलेया गझलेत - 'गाव', 'ःवभाव', 'बनाव', 'डाव', 'घाव', 'भाव' असे कािफये आले आहे त. या ूयेक कािफयामpये, शेवटचा 'व' सगळीकडे सारखा आहे . आिण ूयेक 'व' %या आधी 'आ' चा उ%चार येत आहे . हा 'आ' चा उ%चार :हणजे अलामत होय. आिण सगaया कािफयात येणारा 'व' हा 'हफ-एरवी' :हणून ओळखला जातो. कािफयाबाबतचे गैरसमज मधाळसा हसेन मी... ( गझल ) तु_याच आठवांतला, खुमार हा जगेन मी... उदास पाप2यांतुनी, मधाळसा हसेन मी... भुलावणे तुला सखे, मला न श…य 1हायचे; तुझा सुगंध लाघवी, मनामधे जपेन मी... िनरोप घेतला जरी, क] नकोस काळजी; तु_याच आरशामधे, तुलाच आढळे न मी... जसा तु_यात गुंतलो, पुoहा तसे न गुंतणे; असा ठराव मांडला, अखंड राबवेन मी... नको मनास चंिमा, नकोत चांद2या मला; तमोमयी नभात या, असाच बागडे न मी... ःवतःस भासतो अता, उगाच मी अनोळखी; कधी मलाच पाहुनी, सलाम ही करे न मी... कशास लावला लळा? नकोस साव] मला! मलूल लोचनांतुनी, हळू च पाघळे न मी... कठोर घाव घालणे, ःवभाव जाहला तुझा! उरात घालता सुरा, सुखासुखी मरे न मी... - िनरज कुलकणi.

समजा एखाyा गझले%या मतयात - 'जाळू न' आिण 'माळू न' असे घेतले की नंतर 'खालून' असे घेता येत नाही. ते1हा कािफया िनवडतानाच काळजी घेणे आवँयक आहे . रदीफ गझले%या मतया%या दोoही ओळीं%या शेवटी जो समान शgद असतो, याला रदीफ असे :हणतात. हाच रदीफ पुढे गझले%या ूयेक शेरा%या दस ु —या ओळी%या शेवटी कायम असतो. रदीफ ला कािफयाइतके महव नसते. :हणजेच गझलेत रदीफ असलीच पाहीजे असे बंधनकारक नाही. काही गझलांमpये रदीफ नसतो. अशा गझलेला 'गैरमुरफ' गझल असे :हणतात. पण याचा अथ असा होत नाही की रदीफ गझले%या स’दयात भर घालत नाही. योnय रदीफ िनवडणे आिण तो चालवणे यावरही गझलेचे स’दय अवलंबून असते. अशी गोड तू... फुलांनी पुoहा आज लाजून जावे, अशी गोड तू... िनशेने न1या मंद गंधात oहावे, अशी गोड तू... अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता; सदा चंि-सूयात संवाद 1हावे अशी गोड तू... ढगांनी झुलावे, हळू वार यावे, तु_या अंगणी; नभाने तु_या उं ब—याशी झुरावे, अशी गोड तू... जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी, दवाने उoहालाच ओले करावे, अशी गोड तू मला ःपश साधा, तुझा भासतो, अमृता%या सवे; 'तुला मी कसे बाहुपाशात Šयावे?',अशी गोड तू... कशाला असे मांडतो मी तुला 1यथ शgदांतुनी? तुला रे िख2या जoम संपून जावे, अशी गोड तू... - िनरज कुलकणi. आता या गझलेत - "अशी गोड तू" हा रदीफ मी वापरला आहे .

आता वर%या गझलेत - 'जगेन', 'हसेन', 'करे न' असे कािफये आले

शेवटू न दस ु रा शेर पहा! यात 'तुला मी कसे बाहुपाशात Šयावे?'

आहे त. या िठकाणी 'जगेल' 'मरे ल' असे येऊन चालणार नाही. कारण

यानंतर रदीफ अगदी चपखल बसतो आहे .

मूळ कािफयाचा 'हफ-ए-रवी' हा 'न' आहे ! तो बदलता येणार नाही.

ते1हा रदीफ िनवडताना तो 1यविःथतिरया चालवता येईल याची

तसेच अलामत पण बदलता येत नाही.

खाऽी क]न घेणे आवँयक आहे .

अंक: ३ - जून, २००८

9

चारोळी - एक िवचार मंथन उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

ःवरांगी दे व

चे E - M A G A Z I N E

यमकाचा ितसरा ूकारही चारोaयांमpये िदसतो. तो :हणजे

या =बाई मpये -रे गुनाह भी िकये जाता हुं हा संपूण रदीफ़

ूास यमक. ओळीं%या मpयेच यमकासारखे शgद. ूासामक.

आहे . इoकारे , तकरारे आिण इकरारे या शgदांचा ◌्यमक

उदा. मंदार चोळकर यांची ही चारोळी

कािफ़या आहे . मधळी एक ओळ माऽ पूण वेगळी आहे .

चाहूल तुझी लागली पण पाऊल कुठे िदसेना मन माझे तु_यासाठी 1याकूळ तरी कसे ना यातया चाहूल, पाऊल आिण 1याकुळ या शgदांची चमक आिण यमक मजा दे ऊन जाते. आिण िदसेना, कसे ना या यमकाची उं ची वाढते. काही ूमाणात हा रदीफ़ कािफ़या सारखाच ूकार आहे . हा ूकार अनेक चारोळी कारां%या चारोaयांअ:pये िदसतो. काही =बाया इथे दे ते आहे ... ---बात बससे िनकल चली है िदलकी हालत संभल चली है अब जुनूं हदसे बढ चला है अब तबीयत बहल चली है

इथे मला एक दस ु रे वेगaयाच 8ेऽातले सा:य आठ1ते. सवािधक गा2यांअpये वापरला जाणारा िऽताल हा असाच वाजतो ना िधं िधं ना ना िधं िधं ना धा ितं ितं ना ना िधं िधं ना पिहया ना ला सम :हणतात. दस ु —या ओळीतया पिहया ना ला टाळी :हणतात. ितस—या ओळीतया पिहया ना ला खाली :हणतात. चौ›या ओळीतया पिहया ना ला टाळी :हणतात. हे साधारण =बाई, œोक िकंवा चारोळी सारखंच वाटतं. पिहया दस ु —या आिण चौ›या ओळीत सा:य आिण ितस—या ओळीत उठाव कमी क=न मजा आणणं. कारण यामुळे समेवर येताना मजा येत.े आनंद िमळतो.

--फ़ैज अहमद फ़ैज यात बात आिण हालत यां%यातही तीच गंमत केलेली आहे . आिण तिबयत या शgदाने ती गंमत वाढवली आहे . याच बरोबर िनकल, संभल आिण बहल या तीन यमक ूासी शgदांमुले अजून रं गत आली आहे चली है हे रदीफ़ तर आहे च. पण ितस—या ओळीत चला है मुळे एक वेगळं च वळण या यमकाला िमळतं. उमर खैया,म यां%या =बायांमुळे =बाई हा ूकार जगभर गाजला. तो भारतात आला . आिण भारतात अितशय चांगला =जला. िहं दीतही इoकारे गुनाह भी िकये जाता हुं तकरारे गुनाह भी िकये जाता हुं हािसल हो सवाब इस लालच म\ इकरारे गुनाह भी िकये जाता हुं ---ितलोकचंद मह=म

अंक: ३ - जून, २००८

10

आजचा िवyाथi Ÿानाथi की परी8ाथi ? - मानसी कुलकणi (सदःय) उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

चे E - M A G A Z I N E

कसे जगावे कसे मरावे िवचारते हे केिवलवाणे मन | किलयुगात जग2यासाठी हवे आहे िश8ण आिण धन | आज जग2यासाठी आवँयक झालेया दोन गो‰ी :हणजे िश8ण आिण धन......यापैकी िश8ण या अंगाचा िवचार करता आज%या िश8ण पƒतीचे ःव]प वःतुिनž आहे हे कळते. कमीत कमी क‰ात जाःतीत जाःत िमळवता यावे हा यामागील हे तू; पण िवyा›या+ची िश8णासाठी चालू असलेली धावपळ पाहता, एकूण परी8ांचे ूमाण वाढले आहे , असे िदसून येत.े िश8णात Ÿानाजनापे8ा परी8ा आिण यांचे भरघोस िनकाल यावरच जाःत भर असतो. िवyा›या+%या आज%या पिरिःथतीव]न वाटते- आजचा िवyाथi Ÿानाथi की परी8ाथi ? िवyाथi या संकपनेचा िवचार करता, Ÿान िमळव2यासाठी ःवतःचा िवकास कर2यासाठी ःवतःचे िवचार पिरप…व कर2यासाठी िश8ण घेणारी 1यी ! हे यासाठी की Ÿानाजनाला वयाचे बंधन नसते. िवनोबा भावे यां%या मते माणूस शेवट%या  ासापय+त िवyाथiच आहे ; पण आजचे िवyाथi ःवतःसाठी न1हे तर इतरांवर उपकार केले या भावनेने िशकतात. परी8ेचे आिण ःपध¡चे जाळं ही इतकं मोठं आहे की, िवyा›या+ना वःतुिन‰ेतून फुरसतच िमळत नाही. या ःपध¡त िटकून रहायचं असेल तर या परी8ांत आपलं नाणं वाजावचं लागतं आिण :हणूनच या सव िवचारातून आजचा िवyाथi परी8ाथiच असचं वाटतं. पण या सवाबरोबर परी8ा या संकपनेचाही िवचार करणं मला मह†वाचं वाटतं यथा चतुिभ: कनकं परीआयते िवघषण%छे दनपताडनै: || तथा चतुिभ: मनुंयं परीआयते

तपासणी आहे . आपण जे Ÿान घेतो ते िकतपत योnय आहे , िकती खरं आहे याची चाचणी परी8ांतून घेतली जाते. आपया चुका परी8ेतून कळतात. एक ःपधा िनमाण होते, tयातून Ÿान िमळव2यासाठीची उसुकता आिण धडपड वाढते. या ःपध¡तून िवकासाची संधी िमळते आिण गुणांना वाव िमळतो. याचा योnय उपयोग क]न घेतयास 1यीमव घडत जाते. आजपय+तची थोर 1यींची अनेक उदाहरणे पाहता ते Ÿानाथiच होते िकंवा आहे त हे कळते. भारताचे भूषण ठरलेया 1यींिवषयी सखोल अŒयास करता यांची िश8ण आिण Ÿान यािवषयीची धडपड कळते. महामा गांधी, पंिडत नेह], ःवामी िववेकानंद, रिवoिनाथ टागोर, राजषi शाहू महाराज, महामा फुले, डॉ. जयंत नारळीकर तसेच आजचे भारताचे रा.पती डॉ. अgदल ु कलाम सारे च Ÿानासाठी धडपडले हे आपयाला मािहत आहे च. Ÿान हे अनुभवातून िमळते आिण अनुभव ये2यासाठी परी8ा yावीच लागते. Ÿानाजन कधीच 1यथ जात नाही. िमळालेले Ÿान कोणयाही िठकाणी कोणयाही ःव]पात उपयोगी ठ] शकते. ूयेकालाच आयुंयाची परी8ा yावी लागते. कधी आिथक, कधी शारीिरक तर कधी मानिसकदंॄ Hया अनेक पिर8ांना सामोरे जावे लागते. यातून माणसाचे िविवध पैलू पडतात. िह—याचेच उदाहरण पाहता- खाणीत सापडणा—या या दगडाला र¥पारखी पैलू पाडतो. या कणीदार िह—यावर कŽदण चढवले तर दािगना बनतो, जो लाखात एक उठू न िदसतो. अशाूकारे च सामाoय 1यीही Ÿानूाhीने खुलते आिण परीक8ेने यात परीप…वता येत.े परी8ा हे आपया िवकासासाठीच बनिवलेले ूवेश¦ार आहे . या सव घटकांचा एकजुट ीने बंध बांधुन आˆले 1यिमव घडवणे हे आपले कत1य आहे . जरी या परी8ा जाःत असय तरी याबरोबर Ÿान िमळवून आपण आपला िवकास करणं मह†वाचं आहे ., नाहीतर या धावपळीचे कुठे च समधान िमळत नाही. Ÿान हे केवळ पुःतकी असून इतर 1यवहारी गो‰ींचेही असावे. भावना आिण संःकृ ितही जपणं आज गरजेचं आहे .

Ÿानेन शीलेन गुणेन कमणा ||

कारण या परी8ांमpये भारतीय संःकृ ती लुh हो2याची भीती

सोoयाला दािगना घडिव2यासाठी घासणे, तोडणे, तापवणे, ठोकणे या परी8ातून पार 1हावे लागते. याूमाणे माणसाला पारख2यासाठी Ÿान, शील, गुण, आिण कम या परी8ातून पार 1हावे लागते. :हणून परी8ा हे संकट नसून आपया Ÿानाची

आहे . जी आपण जपली पाहीजे, ितला लुh होऊ दे ता कामा

अंक: ३ - जून, २००८

नये. Ÿानाबरोबर इतर कलागुणांचा िवकास करावा. िशवाय भारतीय संःकारही जपलेच पािहजेत. जागितकीकरणा%या उं बर§यावर उŒया असलेया भारतातील समाजाची नैितकता 11

आजचा िवyाथi Ÿानाथi की परी8ाथi ? - मानसी कुलकणi (सदःय) उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

चे E - M A G A Z I N E

ढासळत आहे . ती Ÿानाथi या जाग]ेतूनच सावरली पािहजे कारणसवा+त ठरतील भारतीय संःकारच सरस बाकी आहे त चार िभंतीतले मॅनस पण आजही आपयातला Ÿानथi जाग]क आहे . ःपध¡चा आिण परी8ेचा श\दरी लेप चढलेया या ःवयंभू मूतiतला Ÿानाथi

यातूनच वादिववादाला वाव िमळतो आिण नविनिमती होते. ना2याला जशा दोन बाजू असतात तसा िवyाथi केवळ Ÿानाथi असून उपयोग नाही, तर तो परी8ाथiही असला पाहीजे. तरच या%या िवyाथiपणाला काहीतरी अथ आहे , नाहीतर सारं च 1यथ आहे . कहीतरी नवं िमळिव2यासाठी परी8ा yावीच लागणार आहे . या परी8ांना खरे उतरयावरच आपयाला समाधान लाभणार आहे . शेवटी :हटलंच आहे ना -

झाकाळला आहे . याला फ अिःतव दाखवून दे 2याची संधी

टाकीचे घाव सोसयािशवाय, सोसयािशवाय,

हवी आहे . माणूस नेहमी न1याचा शोध घेऊ पाहतो, पुढे चालत

दगडाला दे वपण येत नाही...!!!!! नाही...!!!!!

राहतो ते1हा मयािदत Ÿान न घेता पुढेही काहीतरी िनमाण करावे या कपनेतूनच परी8ांचा जoम होतो.

अंक: ३ - जून, २००८

12

दीhी%या माजघरातून...!! - दीhी कुलकणi (सदःय) सदःय) उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

चे E - M A G A Z I N E

भाtयांचा पराठा घटकः कणीक २ कप गाजर १ नग ढोबळी िमरची १ नग बटाटा २ नग मटार १/२ कप कुःकरलेले कोबी १/२ कप िहरवी िमरची २ नग िमरची पावडर १/२ चमचा मीठ चवीपुरते पाणी गरजेूमाणे

कॄती: ती: १) कणीक मळू न Šया. २) बटाटा आिण मटार िशजवून Šया. ३) सव भाtया िखसून Šया. ४) सव भाtया एका भांrयात एकऽ क]न Šया, यात िमरची पावडर आिण मीठ घालून एकजीव क]न Šया. ५) कणकेचा गोळा क]न गोल क]न Šया. ६) एकऽ केलेया भाtया य गोaया%या आत भरा. या%या कडा एकऽ क]न गोळा बंद क]न Šया. ७) लाट2यानी परोठा लाटू न Šया. ८) परोठा दोoही बाजूंनी भाजून Šया. ९) परो§या%या कडांव]न तेल पसरा, तांबूस होईपय+त भाजा. १०) लोण%याबरोबर गरम गरम वाढा.

िसंधी पराठा घटकः कणीक ३ कप कांदा २ नग िहरवी िमरची २ नग िमरची पावडर १ चमचा हळद १ चमचा जीरे पूड १/२ चमचा धणे पावडर १/२ चमचा कोिथंबीर १/२ कप

कॄती: ती: १) कांदा, कोिथंबीर आिण िहर1या िमर%या एकदम बारीक िच]न Šया. २) वरील बारीक िचरलेले सव कणकेत घालून कणीक मळू न Šया. ३) गोळे बनवून परोठे लाटू न Šया. ४) गरम त1यावर परोठा दोoही बाजूंनी थोडा भाजून Šया नंतर कडांव]न तेल घाला. ५) लोण%या बरोबर गरम वाढा.

अंक: ३ - जून, २००८

13

स’दय सला उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

चे E - M A G A Z I N E

नैसिगक स’दय :हणजे कोणयाही वःतुतील िकंवा 1यीतील गुणधम जो उwम आनंद आिण मनाला समाधान दे तो. वचेवर लावलेली कोणतीही गो‰ वचेवर कसा पिरणाम करते? बा उपचार :हणून कोणते उपाय करावेत, का करावेत आिण कधी? हे ू¬ मह†वाचे आहे त आिण नेहमी िवचारले जातात. या ू¬ांचं उwर दे 2याचा आिण वनःपतींचा वापर वचेसाठी का करावा याचा िवःतार कर2याचा हा ूय¥ः १) सुरकुया: या: वचेचा जो भाग जाःतीत जाःत वेळ सूयू  काशाखाली असतो या भागात सुरकुया जाःत होतात. यात चेहरा, मान, हात आिण तळहात यांचा समावेश होतो. उपायः बटाHयाचा गर + मुलतानी माती + मध या सवा+चे िमौण क]न सुरकयांवर लावा आिण सुकयानंतर थंड पा2यानी धुवुन टाका. २) नैसिगक तजेला: ा: नैसिगक तजेला आमिव ास आिण समाधान दे तो.

पाने बारीक क]न Šया. दोoही गो‰ी ोणांवर लावा,

काही

उपायः १/२ चमचा अंrयाचा पांढरा भाग + १/२ चमचा मध +

िदवसात ोण कमी होतील.

१ चमचा गाजराचा रस याचे िमौण लावा आिण फरक

५) मु]मे: वचेतील िछिे बंद झायाने वचेवर मु=मे येतात.

पहा.

३) उंमादाहः उंमादाह :हणजे वचेतील िजवीत पेशी म]न जाणे, जसे सूयि करणातील अशा 1हायोलेट िकरणां%या अितिर ूभावामुळे पेशींना नुकसान होते. याची साधारण ल8णे :हणजे लाल िकंवा लालसर वचा, थकवा िकंवा िन]साह. अशा 1हायोलेट िकरणांचा अितरे क जीवाला घातक ठ] शकतो. उपायः काकडीचा रस उंमादाह झालेया भागावर लावावा, काही िदवसतच उंमादाह कमी होईल. ४) ोणः ोण :हणजे तंतुमय पेशींचा भाग जो दख ु ापतीनंतर नवीन वचेसारखा वाढतो.

ही खूप सामाoयपणे आढळली जाणारी समःया आहे . उपायः पुदीoया%या पानांचा लेप काही िदवस चेह—याला लावा. ६) िनतळ वचा:

िनतळ वचा :हणजे मुलायम, एकसंध,

िछि नसलेली, कोणयाही ूकारचे डाग नसलेली वचा. अशा ूकारची वचा ःव%छ, उwम पोत असलेली असते, अशी वचा तेलकटही नसते आिण ]8ही नसते. उपायः िnलसिरन, िलंबाचा रस, मध सव सम ूमाणात एकऽ करा. दररोज सकाळी तसेच झोप2याआधी वापरा, याने वचा

उपायः िलंबाचा रस + काकडीचा रस दोoही सम ूमाणात.मेथीची

अंक: ३ - जून, २००८

तजेलदार होते. 14

बरस रे मना २००८ बल थोडे से... ौेयस कुळकणi उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S

(सदःय)

चे E - M A G A Z I N E

९ सˆट\ बर २००७ रोजी एका अनो¯या ूवासाचा पिहला Hˆपा आ:ही गा§ला. अथक पिरौमाने उभा केलेला आमचा पिहला कायबम रिसकांनी वाहवाहला.

अिधक माहीतीसाठी: http://www.thecreativebytes.com अंक: ३ - जून, २००८

15

उ ःफु त Ñ T H E

आभार आिण सहभाग: सहभाग: लोगो िडझाईनः मंदार चोळकर मुखपृž: मानसी कुलकणi

संपादन: ादन: िदhी कुलकणi सह-सं सह संपादन: ादन: मानसी कुलकणi

सािहय आिण िलखाणः दीनानाथ मुळे, सोनाली घाटपांडे, ःवरांगी दे व, मानसी कुलकणi, गणेश जगताप, नीरज कुलकणi, दीhी कुलकणi,

संपकः आपले िलखाण, किवता अथवा इतर ूिसिpद किरता संपक करा. आपले अिभूाय आ:हाला कळवा.. अंक: ३ - जून, २००८

उ ःफु त Ñ T H E C R E A T I V E B Y T E S चे E - M A G A Z I N16 E

Related Documents

Utsfurta June 2008
October 2019 12
Utsfurta Apr 2008
October 2019 18
Utsfurta Aug 2008
October 2019 8
Utsfurta -may 2008
October 2019 12
June 2008
November 2019 28
June 2008
October 2019 46