या गो दिरयाचा दरारा मोठा.. « वातकु कुट Vatkukkut
Page 1 of 4
या गो दिरयाचा दरारा मोठा..
सुनामी
हणजे काय?
िभःतपूव ४२६ म ये मीक इितहासकार थुिसडायडे स न द ही आजपयत या
ाने युबेआ बेटांवर पािहले या
सुनामी या न दींमधली सवात पिहली न द. यानंतर अनेक
सुनामीची ठे वलेली सुनामींनी िकना-
यांना धडका िद या आिण अनेकीं या न दीही झा या. समुिा या दरा-याचा एक मह वाचा आिवंकार हणजे
सुनामी. सुनामी हा मूळ जपानी श द. सु
हणजे बंदर आिण नामी
सुनामीचा श दश: अथ “बंदरावर येणारी लाट” असा असला तरी लाटा वा भरती-ओहोटी या गु
सुनामी
हणजे लाट. यामुळे
ा वाराज य (wind generated)
वाकषणज य लाटा (tidal waves) यांपासून िभ न आहे त.
समुितळाखाली होणारे भूकंप, समुितळाशी होणारे भूःखलन (दरड कोसळणे, landslides), िव पण (deformation) आिण समुितळाशी
वालामुखीचा उिे क ही
सुनामी िनमाण हो याची तीन ूमुख कारणे.
िकना-याजवळ मोठा ःफोट झा याने, तसेच, समुिाम ये अशनीपात* झा यानेही शकते. माऽ आजपयत न द झाले या िनमाण झाले या आढळतात. ू य
सुनामींपैकी बहते ु क
सुनामी
सुनामीिनिमती होऊ
ा समुितळाखालील भूकंपामुळे
भूकंपाबरोबरच भूकंपामुळे होणारे भूःखलन
ा
सुनामीिनिमतीसाठी
मो या ूमाणात कारणीभूत ठरतात. जे हा समुितळाचा आकार काही कारणाने बदलतो, िव िपत होतो, यावेळी उ सिजत झाले या ऊजमुळे याभागावरील पा या या ःतंभाम ये मो या ूमाणात खळबळ उ प न होते, पिरणामतः सुनामीची िनिमती होते. सुनामींचे ढोबळमानाने दोन ूकार केले जातात - ःथािनक वा िनकट ेऽ (Local or Nearfield) आिण दरःथ वा दरू ेऽ (Distant or Farfield/Remote). सुनामीचा उगम आिण ती िकना-यावर जेथे आदळली ते ू िठकाण
ातील अंतरानुसार ितचा ूकार ठरतो. यामुळे काहींसाठी ःथािनक असणारी
सुनामी दस ु -
यांसाठी दरःथ असू शकते. उदाहरणाथ, िडसबर २००४ म ये सुमाऽा बेटांजवळ िनमाण झालेली ू
सुनामी
होती. ही सुमाऽा मध या लोकांसाठी ःथािनक तर भारत आिण आिृकेतील लोकांसाठी दरःथ ू
सुनामी - उथळ पा यातील लाट
http://vatkukkut.wordpress.com/2006/11/09/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0...
12/5/2006
या गो दिरयाचा दरारा मोठा.. « वातकु कुट Vatkukkut
Page 2 of 4
आकृ ती १. लाटे चे भाग - िशखर, दरी, आयाम व तरं गलांबी. लाट वा तरं गातील वर या िदशेतील सवािधक िवःथािपत िबंदस ू (िबंद ू श१ व श२) िशखर (crest) तर खाल या िदशेतील सवािधक िवःथािपत िबंदस ू (िबंद ू द) दरी (trough) असे तरं गलांबी (wavelength) असे
हणतात. लागोपाठ या दोन िशखर वा दोन दरींमधील अंतरास हणतात. म यरे षा
या लाटे ची
हणजे लाटा नसतानाची पा याची (िवाची) िःथती.
(िशखर वा दरी मधील) अंतरास ( उदा. िबंद ू म यरे षेपासून जाःतीतजाःत िवःथािपत झाले या िबंदमधील ू क व श१ मधील अंतर) आयाम (amplitude) असे
हणतात.
वाराज य लाटा केवळ पृ भागालगतचे पाणी ढकलतात. सुनामीमुळे माऽ पा या या संपूण ःतंभाचे िवःथापन (displacement) होते. संपूण ःतंभाम ये असलेली ऊजा अथातच ूचंड असते. वाराज य लाटा ‘खोल पा यातील लाटा’ (deep water waves) असतात तर
सुनामी
ा
ा ‘उथळ पा यातील लाटा’ (shallow
water wave) असतात. ‘खोल पा यातील लाटा’ व ‘उथळ पा यातील लाटा’ ा पािरभािषक सं ा आहे त, यांचा श दश: अथ घेऊन चालणार नाहीत, तर लाट
या पा यामधून वाहत आहे
हणजे काय? हे समजावून
या पा याची खोली (ख) आिण
गुणो र (ratio) (ख/त) जर खूप कमी असेल तर
यावे लागेल.
या लाटे ची तरं गलांबी (त) ांचे
या लाटे ला ‘उथळ पा यातील (उ. पा.) लाट’ असे
हणतात. ाउलट, जर हे गुणो र खूप जाःत असेल तर ती ‘खोल पा यातील (खो. पा.) लाट’. हणजेच, लाटां या तरं गलांबी या तुलनेत पा याची खोली खूप जाःत असेल तर तरं गलांबी या तुलनेत पा याची खोली फारशी नसेल तर
या खो.पा. लाटा, आिण लाटां या
या उ. पा. लाटा. उदाहरणाथ, चहा या कपावर
आपण बाहे न िटचकी मारली तर चहावर जे तरं ग उठतील, या खो. पा. लाटा. माऽ लागला, कप िहं दकळला तर चहात उठतील
या लाटा
या कपाला ध का
हणजे उ. पा. लाटा. िटचकीमुळे चहा या केवळ
पृ भागावर तरं ग उमटले, तर कप िहं दकळ याने कपातील चहाचा संपूण ःतंभच हादरला. कपाची खोली आिण तरं गांची (कपा या यासापे ा बरीच कमी असलेली) तरं गलांबी
ांचे गुणो र खूपच जाःत, तर
कपाची खोली आिण कप िहं दकळ याने चहात उठले या लाटे ची (कपा या यासापे ा आिण कपा या खोलीपे ाही मोठी असलेली) तरं गलांबी
ांचे गुणो र खूपच कमी. खो. पा. लाटे मुळे चहाम ये तरं ग
उठ याने िवशेष काही वाईट झाले नाही, माऽ उ. पा. लाटे मुळे चहा कपाबाहे र सांडला. सामा यतः वाराज य लाटांची तरं गलांबी १५० मीटर तर िकलोमीटर) एवढी असते.
सुनामींची तरं गलांबी १००,००० मीटर (१००
उ. पा. लाटे चा वेग (व) हा पा याची खोली (ख) आिण गु वीय वरण (gravitational acceleration, ग = ९.८ मीटर/सेकंद२) ां या गुणाकारा या वगमुळाएवढा (square root) असतो. उ. पा. लाटे चा व = (ख x ग)१/२ सरासरी ४००० मीटर खोल असणा-या ूशांत महासागराम ये
सुनामी ताशी ७०० िकमी एव या ूचंड
http://vatkukkut.wordpress.com/2006/11/09/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0...
12/5/2006
या गो दिरयाचा दरारा मोठा.. « वातकु कुट Vatkukkut
वेगाने ूवास क गे याने
Page 3 of 4
शकते. सुनामी जसजशी िकना-याजवळ येते, तसतशी पा याची खोली कमी होत
सुनामीचा वेग मंदावतो. ३० मीटर खोल समुिाम ये लाट ताशी केवळ ५९ िकमी वेगाने ूवास
करते. ूवासादर यान लाटांमधील ऊजा काही ूमाणात सतत उ सिजत होत असते. उ. पा. लाटे चा ऊजा गळतीचा दर हा तरं गलांबी या यःत ूमाणात (inversly proportional) अस याने ूवासादर यान सुनामीमधून होणारी ऊजागळती नग य असते. ूचंड वेग, ऊजची ूचंड साठवण आिण ूचंड अंतर पार क न जा याची मता असलेली नुकसान केवळ भयावह असते.
सुनामी िकना-यावर आदळली की होणारे िकना-यालगत या भागाचे
भूकंप व यांची सुनामीिनिमती- मता जे हा समुितळ उ या िदशेम ये (vertical direction) अचानक हादरतो, यावेळी सागरतळ उचलला जातो (uplift) िकंवा खचतो (subsidence). अशाूकारे सागरतळ िवःथािपत, िव िपत होतो ते हा पा याम ये
यावरील
सुनामीची िनिमती होऊ शकते. माऽ सुदैवाने समुितळाशी होणा-या ू येक भूकंपामुळे
सुनामी िनमाण होत नाही. काही भूकंपामुळे जिमनीचे िवःथापन आड या िदशेम ये वा ि ितजसमांतर (horizontal direction) होते, असे भूकंप
सुनामी िनमाण करत नाहीत. भूकंपाची तीोता जेवढी जाःत
तेवढा जाःत भूभाग हादरतो आिण िव िपत होतो. भूकंपाचे कि जेवढे खोल तेवढी उ या िदशेत होणारी हालचाल आिण िव पण कमी, तर कि जेवढे जिमनीलगत तेवढी ही हालचाल आिण िव पण जाःत. भूकंपकि सागरतळापासून ३० िकमी पे ा अिधक खोल अस यास
यामुळे
सुनामीिनिमतीची श यता
नग य असते. माऽ १९६० साल या िचलीतील भूकंपाचे कि जिमनीखाली ३० िकमी पे ा खोलवर असूनही ते
सुनामीिनिमतीस कारणीभूत ठरले, कारण
खोल कि असले या भूकंपाने
या भूकंपाची तीोता खूपच जाःत होती. ६० िकमी पे ा
सुनामीिनिमतीला चालना िद याची न द माऽ आजवर झालेली नाही.
अगदी अिलकड या काळापयत भूकंपामुळे होणारे समुितळाचे िव पण हे
सुनामीिनिमतीचे ूमुख कारण
मानले जाई. माऽ भूकंपाबरोबरच सागरतळाशी होणा-या भूःखलनामुळे (दरडी कोसळ यामुळे) सुनामी िनमाण हो याचे ूमाणही खूपच मोठे आहे . भूकंपूवितत (earthquake induced) आिण भूःखलन-ूवितत (landslide induced) सुनामींम ये काही गुणा मक फरक आहे त. भूकंपूवितत आयाम मोठा असतो, तसेच उगम िवःतृत असतो, तर भूःखलन-ूवितत
सुनामींची तरं गलांबी आिण
सुनामींची तरं गलांबी व आयाम
तुलनेने लहान आिण उगमाचा िवःतारही कमी असतो. समुिाम ये झालेला अशनीपात वा समुितळाशी झालेला
वालामुखीचा उिे कही
सुनामी िनमाण क
शकतो. वालामुखी या उिे कामुळे आतील ला हा
पा याम ये वर उसळतो, खडकांचे तुकडे खाली कोसळतात आिण ला हा खाली वाहत जातो. ा सव घटनांमुळे
यावरील पाणी उ या िदशेम ये िवःथािपत होऊन
सुनामी िनिमती होऊ शकते. समुिाम ये
अशनीपात झा यास अशनीचा ूचंड वेग पा यात पड यामुळे अचानक मंदावतो. ते हा अशनी या तुक यांमधील संवेग (momentum) आिण ऊजा पा याम ये ःथलांतिरत होते. यावेळे पा याचे व न खाली असे उ या िदशेम ये िवःथापन होते, जे
सुनामीिनिमतीसाठी कारणीभूत होऊ शकते.
http://vatkukkut.wordpress.com/2006/11/09/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0...
12/5/2006
या गो दिरयाचा दरारा मोठा.. « वातकु कुट Vatkukkut
पुढील भागाम ये हे मु े पाहू.
Page 4 of 4
सुनामी-ूा पे, सुनामीचा अंदाज आिण
*अशनीपात - अवकाशातील एखादी वःतू, दगड पृ वी या गु
सुनामीचा उगमापासून िकना-यापयतचा ूवास
वाकषणाम ये सापड यामुळे पृ वीकडे
खेचली जाते. ा दगडाने पृ वी या वातावरणाम ये ूवेश केला की हवेबरोबर या घषणाने तो हवेत पेट घेतो. जर हा दगड छोटा असेल तर पृ वी या पृ भागावर पड यापूव , वातावरणातच जळू न जातो, याला उ का असे
हणतात. माऽ हा दगड मोठा असेल तर
उविरत भाग जिमनीवर पडतो, याला अशनी असे
याचा काही भाग वातावरणात जळू न गेला तरी हणतात. लोणारसारखी िववरे ही अशनीपाताने तयार
झालेली आहे त, उ कापाताने न हे त, कारण उ का जिमनीपयत पोहोचतच नाहीत. ानंतर - कवा पा यावरी उठतानं ड गर लाटा
संदभ१. Ellen J. Prager, Kate Hutton, Costas Synolakis and Stanley Williams, “Furious Earth: The science and nature of Earthquakes, Volcanoes, and Tsunamis”, McGrow-Hill, 2000, pp 165-210. २. हॅ िलडे , रे सिनक, “फंडामट स ऑफ िफिज स”, यूयॉक िवली, जॉ स ऍ ड स स, २००१. ३. वॉिशं टन िव ािपठा या ‘अथ व ःपेस साय स’ िवभागाचे संकेतःथळ.
http://vatkukkut.wordpress.com/2006/11/09/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0...
12/5/2006
त्सुनामी « वातकु कुट Vatkukkut
Page 1 of 5
भाग२ कवा पान्यावरी उठतानं डोंगर लाटा..
डोंगराएवढ्या लाटा त्सुनामी ख ल पाण्यामध्ये िनमार्ण ह तात, आधी ख ल समुिातून वाहतात, नंतर िकना-याजवळ उथळ पाण्यामधून वाहतात आिण िकना-यावर येऊन आदळतात. िकना-याजवळ “डोंगर लाटा” असे असते.
ा लाटांचे ःवरूप खर खरीच
िकना-याच्या िदशेने वाहत असताना समुिाची ख ली िविवध ूमाणात आिण ब-याच िठकाणी बदलते. समुितळाच्या उं चसखलपणाचा (topography of the ocean floor) त्सुनामीवर - त्सुनामीच्या तरं गलांबीवर आिण
हणून पयार्याने वेगावर, आकारावर आिण ऊजार्राशीवर - पिरणाम ह त . लाटांचा आकार आिण
ऊजार्राशी बदलत रहाते. िविवध िठकाणची समुिख ली व समुितळाची रचना िभन्न अस यामुळे ूत्येक त्सुनामी वेगळी असते, वेगळी िदसते आिण वेग या ूकारचे पिरणाम घडवू शकते. त्यामुळे त्सुनामी िकती उं चीची असेल, िकती नुकसान करे ल
ाचा अंदाज वतर्वणे हे फार अवघड काम. उगमापाशी
त्सुनामीचा आकार कसा ह ता हे समजले आिण उगमापाशीचा त्सुनामीचा वेग माहीत झाला तरी त्सुनामीच्या उगमापासून ते िकना-यापयतच्या ूवासाचा अचूक अंदाज बांधणेही अवघडच. खु या समुिामधून वाहत असताना त्सुनामी एखा ा जहाजाखालून गेली तरी काही वेळेला त्या जहाजाला त्याचा प ाही लागत नाही. ाचे कारण
हणजे त्सुनामीची असलेली ूचंड तरं गलांबी. िकना-याला
आदळ यावर त्सुनामीचा वेग िकती असत
ाब ल फारच कमी मािहती उपल ध आहे . त्सुनामीच्या
तडा यातून वाचले यांच्या िनरी णानुसार जिमनीवर त्सुनामीचा (पुराच्या पाण्याचा) वेग ताशी ४८ िकमी तरी असावा. िकना-याला आदळ यावर त्सुनामीमधील ऊजार् ही जिमनीकडे ःथलांतिरत (transfer) ह ते. त्सुनामी िकनायाजवळच्या उथळ पाण्यात आ यावर तळाशी ह णा-या घषर्णामुळे ितची तरं गलांबी आिण वेग कमी ह त तर उं ची वा ते. त्सुनामीची तरं गलांबी म ठी अस यामुळे म या ूमाणावर पाणी साठू शकते व जसजशी ही लाट िकना-याच्या जवळ जाते तसतशी पाण्याच्या िभंतीची उं ची वा त जाते. लाटे मधील पाण्याचा तळाशी संपकर् आ याने लाटे चा खालचा थर संथ ह त तर वरच्या थरातील पाणी मूळच्याच वेगाने जात राहते. पिरणामी पाण्याची म ठी उभी िभंत तयार ह ते. शेवटी ःवतःच्याच पायात पाय घात यावर अडखळू न पडावे तशी ही िभंत क सळते आिण िकना-यालगतच्या जिमनीवर पसरते. पाण्याच्या िभंतीची उं ची जेव ी जाःत तेव ी ितच्यातली ऊजार् जाःत. ा ऊजमुळे िकना-यावरचे वृ
म डू न पडतात, खेडी-शहरे
उध्वःत ह तात आिण िकना-याजवळ नांगरले या ब टी जिमनीवर अगदी आंतवर जातात. पाण्याची िभंत तयार ह त असताना लाटे च्या पु चे आिण मागचे अशा द न्ही िठकाणचे पाणी िभंतीलगत च त जात अस यामुळे त्सुनामी िकना-यावर आदळण्यापूव समुि आत ओ
या सारखा, आट यासारखा वाटत . ही
अचानक म या ूमाणात िदसणारी ओह टी ही त्सुनामीच्या आगमनाची वातार् सांगते आिण थ याच वेळात त्सुनामीची पाणिभंत जिमनीवर येऊन थडकते.
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकु कुट Vatkukkut
Page 2 of 5
त्सुनामीचा उगम िकना-यापासून जेव ा दरवर तेव ा पाणी आटण्याच्या आिण त्सुनामी िकना-याला ू धडकण्यादर यानचा कालावधी कमी. त्सुनामीचा वेग (उ. पा. लाट) हा समुिाच्या ख लीवर अवलंबून असत . ख ल समुिातून त्सुनामी वेगाने वाहते, उथळ पाण्यात कमी वेगाने वाहते. िकना-यापाशी समुि उथळ असत तर िकना-यापासून दरू ख ली जाःत असते. त्यामुळे दरवर घडले या भूकंपामुळे त्सुनामी िनमार्ण ू झाली तर ती जाःत काळ ख ल पाण्यातून वाहते, पिरणामी ितचा वेग ूचंड वा त . ती िकना-याजवळ आली की िकना-यालगतचे पाणी त्सुमानीच्या पाणिभंतीवर च त जाते आिण समुि आट यासारखा ह त . दरवरून येणारी त्सुनामी वेगवान अस यामुळे समुिाचे पाणी आटणे आिण िकना-यावर त्सुनामी ू येणे
ादर यान म ठा काळ जात नाही. माऽ िकना-याजवळ भूकंप झाला तर त्सुनामी त्यामानाने कमी
ख लीच्या पाण्यातून ूवास करत अस यामुळे ितचा वेग कमी असत . त्यामुळे समुि आटणे आिण त्सुनामी िकना-यावर येणे ादर यान थ डा जाःत कालावधी जात . सागरतळ पृ वीचा पाऊण भाग यापत . माऽ अगदी अिलकडच्या काळापयत आप याला सागरतळाब ल फारच कमी मािहती ह ती. त्सुनामीचा उगम समजला तरी उगमापासून िकना-यावर येईपयत दर यान काय काय ह ते, ितचा वेग िकती असत हे जाणून
यायचे असेल तर ितच्या मागार्तील सागरतळाचा
आकृ ितबंध (pattern) माहीत असणे, सागरतळाचा उं चसखलपणा, भौितक घटना (physical composition), संरचना (जडणघडण) माहीत असणे आवँयक असते. ा गरजेमधून सागरतळाचा नकाशा तयार करण्याचे ूय
झाले. त्यामुळे समुितळ कुठे उं चसखल आहे , समुिाची ख ली कुठे कमी-जाःत ह ते, कुठे घळी, गतार्
आहे त, कुठे पवर्त आहे त वगैरचा अ यास ह ऊन सागरतळाचा नकाशा अिःतत्वात आला. सध्या कृ िऽम उपमहांच्या साहा याने हा नकाशा अिधकािधक अचूक ह त आहे . ा नकाशाला त्सुनामी ूारूपांमध्ये (tsunami models) अनन्यसाधारण मह व आहे .
त्सुनामी ूारूपे व अंदाज त्सुनामीचा अिधकािधक अचूक अंदाज वतर्वता यावा
ासाठी ूय
चालू आहे त. जेथे द न भूप ट
(tectonic plates) एकमेकांना िमळतात त भाग भूकंपूवण (seismically active) असत . एक भूप ट दस ु -या भूप टाखाली गे याने (subduction), द न भूप टांमध्ये घषर्ण झा याने त भाग नाजूक ह त . अशा भागांमध्ये आिण जेथे भूकवच पातळ (thin crust) अहे अशा भागांमध्ये भूकंपाचे ूमाण अथार्तच अिधक असते. भूकंपमापक यंऽावर भूकंपलहरींची (seismic waves) नोंद (detect) झाली की भूकंपाचे उगमःथान समजते. भूकंपाच्या ूारूपांचा (earthquake models) म ठा आधार त्सुनामी-ूारूपांना
यावा लागत .
भूकंप-ूारूपांनी िनमार्ण केलेला िवदा (data) िवरूपण ूारूपांना भरवला जात . समुितळाच्या उ या िदशेतील िवरूपणाच्या ूमाणावर त्सुनामीची िनम ती आिण तीोता अवलंबून असते. हे िवरूपण कसे आिण िकती ह ईल हे जाणून घेण्यासाठी भूकंपाच्या उगमःथाची भौितक घटना माहीत असणे गरजेचे ठरते. ा भौितक संरचनेमध्ये जिममीनीच्या थराची जाडी, जिमनीचे भौितक गुणधमर् (physical
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकु कुट Vatkukkut
Page 3 of 5
characteristics) - प त, जमीन मऊ आहे वा किठण, मातीचा ूकार - हे आिण असे इतर घटक माहीत असावे लागतात. ा सवर् मािहतीचा आधार घेऊन भूकंप ेऽामध्ये िकती आिण कसे िवरूपण झाले असेल ाचा अंदाज वतर्वला जात . ा अंदाजावरून त्सुनामी-ूारूप त्सुनामी िनिमर्ती ह ईल वा नाही, झा यास साधारण िकती तीोता असेल, त्सुनामीचा आकार कसा असेल, वगैरे ग ींचा अंदाज वतर्वते. माऽ भूकंप ह ण्याआधीच त्सुनामीचा अंदाज वतर्वणे श य नसते. त्सुनामी ूा प सुरू करण्याआधी पु ील मािहतीची गरज असते- भूकंपाचे उगमःथान आिण तीोता, भूकंपामुळे उत्सिजर्त झालेली ऊजार्, िवरूिपत झाले या भागाचे
ेऽफळ, उध्वार्धर वा उ या(vertical) िदशेत
झालेले सरासरी िवःथापन, सागरतळाच्या िवरूपणाचा आकृ ितबंध पाहण्यासाठी ूःतरभंगाचा क न आिण ख ली. ही मािहती ूारूपाला पुरव यावर ूारूपे काही गृहीतके वापरते. उदाहरणाथर्, भूकंपानंतर तत्काल पाण्यामध्ये खळबळ माजते असे गृहीत धरले जाते. तसेच, त्सुनामीचा सु वातीचा आकार हा िवरूिपत सागरतळाच्या आकाराूमाणे असत असेही गृहीत धरले जाते. ही गृहीतके आिण सु वातीच्या मािहतीवर (initial conditions) हे ूारूप पळवले जाते. ा ूारूपांमध्ये ख . पा. लाटांचे गुणधमर् गिणती भाषेत िलिहलेली सूऽे वापरलेली असतात. भूकंपामुळे जमीन हादरते त्यामुळे त्यावरच्या पाण्यामध्ये खळबळ माजते. भूकंप थांब यावर जमीन हादरण्याची थांबली की पाणी पुन्हा िःथर ह ण्याचा, संतुिलत अवःथेत येण्याचा ूय पाण्यावर लाटा तयार ह तात. ा सु वातीच्या लाटांवरून पु े त्सुनामीची वा त्सुनामी ूारूपे बांधतात.
करते. त्यावेळी
कशी ह ईल
ाचा अंदाज
त्सुनामीच्या वा ीचा आिण वहनाचा अंदाज बांधण्यासाठी लाटे च्या भौितकशा ाचे (physics of waves) तंऽ वापरले जाते. त्यासाठी पाण्याची ख ली, त्याखालील सागरतळाची रचना आिण घटना ही मािहती इनपुट हणून वापरली जाते. ही ूारूपातील लाट िकना-यावर आली की पूर-ूारूपाचा (flood model) वापर करून त्सुनामीने िकना-यावर आणले या पाण्याचा पु चा ूवास कसा, केवढ्या
ेऽात, िकती आंतवर ह ईल
ाचा
अंदाज बांधला जात . अशा ूकारे भूकंप-ूवितर्त त्सुनामीचे ूारूप हे भूकंप-ूारूप, िवरूपण-ूारूप (deformation model), लाट-ूारूप आिण पूर-ूारूप अशा ूारूपांचा एकिऽत वापर करते. १९९० पयत अशी ूारूपे फारशी िव ासाहर् न हती. माऽ नवीन तंऽ ान आिण संश धनानुरूप आहे .
ा ूारूपांमध्ये सुधारणा ह त
आकृ ती २: त्सुनामी ूारूप. त्सुनामी ूारूपामध्ये वापरलेली जाणारी िविवध ूारूपे, त्यांसाठीचे इनपुट व आउटपुट. ूारूपांमुळे त्सुनामी िनिमर्ती ह ईल अथवा नाही, झा यास क णत्या िकना-यावर ितची तीोता,
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकु कुट Vatkukkut
उं ची िकती असेल, त्सुनामीमुळे िकती मदत ह ते.
Page 4 of 5
ेऽफळाचे आिण िकती नुकसान ह ईल वगैरे अंदाज बांधण्यास
ःथािनक त्सुनामी िनमार्ण करणा-या भूकंपाचा उगम िकना-याजवळ वा िकना-यालगत अस यामुळे भूकंपाचा ध का हा िकना-यावरील ल कांसाठी त्सुनामी येण्याच्या ध याची घंटा वाजवण्याचे काम करत . माऽ दरःथ त्सुनामीचा उगम दरू समुिात अस याने त्या भूकंपाचा ध का िकना-यावरील ल कांना ू
जाणवेलच असे नाही. पिरणामतः दरःथ त्सुनामीचा अंदाज वतर्वणे श य झाले तर ःथािनक त्सुनामीचा ू अंदाज वतर्वणे न कीच श य ह ईल; अंतरामधली तफावत एव ाच काय त आहे , असे शा
ा द न त्सुनामींमधला फरक
ांना वाटत असे. माऽ हा त्यांचा गैरसमज कसा आहे हे १ स टबर १९९२ ला (मध्य
अमेिरकेतील) िनकरा वा बेटांवर आले या वीस फुटी ःथािनक त्सुनामीने दाखवून िदले. ा त्सुनामीमुळे िकना-यावर आलेले पाणी सुमारे मैलभर आत पसरले आिण त्याने २०० ल कांचा बळी घेतला. ःथािनक त्सुनामीच्या संक पनेनुसार िकना-यावरील ल कांना त्सुनामीपूव भूकंपाचा हादरा जाणवून ध याची सूचना िमळायला हवी ह ती, माऽ तसे झाले नाही. ा घटनेमुळे त्सुनामीचा आणखी ख लात जाऊन अ यास करण्याची ूेरणा शा ांना िमळाली. ा १९९२ च्या िनकरा वा बेटांवरच्या आिण १९९४ च्या पूवकडील जावा बेटांवर आले या त्सुनामींनी शा
ांना आणखी एकदा गोंधळात टाकले. भूकंप-ूारूपांनी सांिगतले या समुितळाच्या िवरूपणानुसार
त्सुनामीची तीोता जेव ी असायला हवी असे वाटले ह ते त्यापे ा ूत्य ात ती फारच जाःत ह ती. त्यावरून असे ल ात आले की
ा द न्ही त्सुनामी
ा शा
आता
याला “मूक भूकंप” (silent
earthquakes) हणतात तशाूकारच्या भूकंपांमुळे िनमार्ण झा या ह त्या. हे भूकंप मूक आिण संथ ह ते, त्यांच्यामुळे जिमनीला तडा जाण्याची िबया अत्यंत संथ वेगाने झा यामुळे िवशेष हादरा जाणवला नाही तरी त्सुनामी िनिमर्ती माऽ म या ूमाणात झाली. जर भूकंपामुळे जिमनीला तडे जाण्याच्या िबयेचा वेग हा वरच्या पाण्यातील लाटांच्या वेगाएव ा असेल तर असे भूकंप त्सुनामीिनम तीसाठी अत्यंत ूभावी ठरतात. अमेिरकेतील नॉथर्वेःटनर् िव ािपठातील डॉ. एिमल ओकाल आिण त्यांच्या सहका-यांनी मूक भूकंपामुळे त्सुनामीिनिमर्तीची श यता िकती ूमाणात आहे हे दाखवणारी प त िवकिसत केली, िजला “शे म सर्” (TREMORS) असे
हटले जाते. शे म सर्
हणजे Tsunami Risk and Evaluation Through Seismic
Moment for Real time System, जी आता त्सुनामीच्या ध याच्या इशारा दे णा-या किांमध्ये वापरली जाते. न आ (National Oceanic and Atmospheric Administration - NOAA) च्या त्सुनामी संश धन किाने (NOAA Center for Tsunami Research) “म ःट” (MOST) नावाचे त्सुनामी ूारूप तयार केले आहे . म ःट हणजे MethodOf Splitting Tsunami. त्सुनामींचा अ यास करणा-या संःथांचे जाळे जगभर पसरलेले आहे . िनकरा वा त्सुनामीमुळे आणखी एक ग
ःप
झाली ती
हणजे िकना-याजवळील समुितळाच्या रचनेचे
मह व. भरती-ओह टीच्या आिण वाराजन्य लाटा िकना-यावर येऊन कशा प तीने फुटतील आिण िकती
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकु कुट Vatkukkut
Page 5 of 5
ऊजार् कशा ूकारे उत्सिजर्त करतील हे काही ूमाणात िकना-याजवळील सागरतळाच्या रचनेवर अवलंबून असते. माऽ
ा लाटांच्या तुलनेत त्सुनामीची तरं गलांबी खूपच जाःत अस यामुळे िकना-याजवळील
समुितळाच्या रचनेचा त्सुनामीमधील उजार् उत्सिजर्त ह ण्याच्या ूिबयेवर फारसा पिरणाम ह त नसावा असे शा
ांचे मत ह ते. िनकरा वाच्या त्सुनामीचा अ यास के यावर माऽ िकना-याजवळील सागरतळाची
रचना हा मह वाचा घटक आहे हे ल ात घेऊन त्सुनामी-ूारूपांमध्ये त्यानुसार बदल करण्यात आले. भूकंप आिण
वालामुखीचे उिे क
ा ग ींचा अंदाज करणे जर कठीण असेल तर त्सुनामीचा अंदाज
करणे महाकठीण. जपानमध्ये गे या हजार वषार्तील त्सुनामींची नोंद असली तरी त्यावरूनही त्सुनामीची सांि यकी-श याश यता (statistical probability) वतर्वणे फारसे स पे नाही. पूव च्या नोंदींमध्ये त्सुनामीचे साधारण वणर्न असले तरी त्यात काटे क रपणे केलेली कारकघटकांची शा शु
नोंद नाही. लाटांच्या
नोंदींची अचूक मािहती ही केवळ गे या शंभर वषातली आहे . ा नोंदींमधील काही त्सुनामींचा िवदा आिण काही भूकंपांशी त्यांचा असलेला परःपरसंबंध (Correlation) ःप
झाला आहे .
आज सागरतळाच्या उं चसखलतेचा, भौितक गुणधमाचा नकाशा उपल ध आहे . सागरतळाशी जिमनीचे कवच कुठे जाड आहे , कुठे कमी जाडीचे आहे , कुठे क णत्या ूकारचे तडे आहे त वगैरे घटकांची ब-यापैकी अचूक मािहती उपल ध आहे . ा मािहतीनुसार भूकंपूवण
ेऽ, त्यािठकाणी असणा-या त यांची रचना, ूकार,
ावरून कुठे भूकंप आिण त्यानंतर त्सुनामी िनिमर्ती ह ऊ शकते
ाचा अंदाज थ याफार ूमाणात
वतर्वणे श य झाले आहे . तरीही अचूक अंदाज वतर्वता येणे अश यच आहे . ापु ील भागात - काही म या आिण िवनाशकारी त्सुनामींची थ ड यात मािहती, त्सुनामींचे पिरणाम, त्सुनामी-सूचना यंऽणा व िनरी ण संःथा. ापु े - जाती पान्यानं िभजून धत
संदभर्-
१. Ellen J. Prager, Kate Hutton, Costas Synolakis and Stanley Williams, “Furious Earth: The science and nature of Earthquakes, Volcanoes, and Tsunamis”, McGrow-Hill, 2000, pp 165-210. २. न आ (NOAA) च्या त्सुनामी संश धन किाचे संकेतःथळ. ३. Kowalik, Z., Horrillo, J., Knight, W., Kornkven, E., “Next Generation Tsunami Modeling”, 2004, Challenges in Science and Engineering, vol. 12(1).
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकुक्कुट Vatkukkut
Page 1 of 6
भाग३ जाती पान्यानं िभजून धत ..
ऐितहािसक त्सुनामी
आकृ ती ३: भूकंप-ूवितत ऐितहािसक त्सुनामीं या उमगःथानांचा नकाशा. त्सुनामी अलाम िसःटम येथून सुधािरत. आजपयत अनेक त्सुनामी िविवध िकना-याना धडक या. काही त्सुनामींनी ूचंड ूमाणात जीिवत आिण िव हानी केली तर काहींनी कमी ूमाणात. काहींनी लोकां या मनांत घर केले, तर काही येऊन गे याचा िकत्येकांना प ाही लागला नाही. काहींसाठी त्सुनामी येणे ही िनत्याचीच गो
झाली, तर काहींसाठी ती
क्विचत घटना ठरली. काहींनी केवळ समुिामधून येणा-या त्सुनामी पिह या तर काहींना चक्क मो या न ांमध्ये (उदाहरणाथ चीनमधील पीत नदीमध्ये) आले या त्सुनामींचेही दशन झाले. ांपैकी काही ठळक त्सुनामींची मािहती पाहू. भूकंप-ूवितत (earthquake-induced) त्सुनामींची संख्या ूचंड अस यामुळे (आकृ ती ३) त्या सग यांब ल मािहती येथे दे णे शक्य नाही. माऽ
या त्सुनामींमुळे हजाराहन ू अिधक
लोक मृत्युमुखी पडले अशा काही त्सुनामींची मािहती त ा-१ मध्ये पाहा.
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकुक्कुट Vatkukkut
Page 2 of 6
त ा-१: मृतांचा आकडा १००० वा त्याहन ू जाःत असणा-या भूकंपूवितत त्सुनामीं या न दी. भूकंपाची तीोता िरँटर मध्ये तर लाटांची उं ची मीटरमध्ये आहे . संदभ - नॅशनल िजओिफिजकल डे टा सटर. साल
दे श
ःथान
१६९२
जमैका
१८५४
भूकंपाची लाटांची
मृतांची संख्या
तीोता
उं ची
पोट रॉयल
७.७
२
२०००
जपान
नानिकडो
८.४
२८
३०००
१८९६
जपान
सानिरकु
७.६
३९
२७१२२
१९०६
इक्वॅडोर
िकनारीभाग
८.८
५
१०००
१९२३
जपान
टोिकडो
७.९
१२
२१४४
१९३३
जपान
सानिरकु
८.४
३०
३०६४
८.१
५
१७९०
१९४६ डॉिमिनक िरपि लक ईशान्य िकनारा १९६०
िचली
मध्य िचली
९.५
२५
१२६०
२००४
इं डोनेिशया
सुमाऽा
९.०
३५
२९७२४८
त ा २: वालामुखी-ूवितत त्सुनामी. लाटांची उं ची मीटरमध्ये आहे . “X” हे िचन्ह न दी उपल ध नस याचे दशिवते. संदभ - नॅशनल िजओिफिजकल डे टा सटर लाटांची
साल
दे श
ःथान
१८६८
यु. एस. ए.
हवाई
१४
४७
१८८३
इं डोनेिशया
बाकाटू
३५
३६५००
१८८३
यु. एस. ए.
कुक इनलेट
९
X
X
१५६५
१४
२
१९०२
सट िवन्सट व
सॉृे
मनािडन्स बेटे
वालामुखी हवाई
उं ची
मृतांची संख्या
१९७५
यु. एस. ए.
२००३
मोन्सेरॅट
सॉृे िह स
वालामुखी
४
X
२००६
मोन्सेरॅट
सॉृे िह स
वालामुखी
१
X
त्सुनामी या धोक्याची सूचना दे णारी यंऽणा
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकुक्कुट Vatkukkut
Page 3 of 6
त्सुनामी या धोक्याची सूचना दे णा-या यंऽणेमधील (tsunami warning system) ूमुख घटक - १. भूकंप िनरी ण व संबंिधत समुिपातळीवर िनरी ण (आकृ ती ४), २. न या भूकंप हालचालींचा पूव या त्सुनामींशी सा य/संबंध तपास यासाठी पूव येऊन गेले या त्सुनामींचा डे टा, ३. िनरी ण ःथानके (monitoring station), धोका-सूचना कि (warning centers), जनतेला धोक्याची सूचना जाहीर करणारी रे िडयो, टी.वी. इत्यादी ःथानके (broadcasting stations) यांदर यान संपक व समन्वय साधणारी यंऽणा. संपक साध यासाठी कृ िऽम उपमहांची मदत घे यात येते.
आकृ ती ४. त्सुनामी या धोक्याची सूचना दे णारी नवी, सुधािरत यंऽणा. (सौजन्य नोआ)
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकुक्कुट Vatkukkut
आकृ ती ५.रोना ड एच. ॄाउन (buoy). (सौजन्य - नोआ)
Page 4 of 6
ा संशोधन बोटीशी संल न, ूशांत महासागरामध्ये तरं गणारी एक बुई
त्सुनामी िनरी ण संःथा व धोक्याची सूचना दे णारी किे त्सुनामी या धोक्याची सूचना त्सुनामी िकना-यावर येऊन थडक यापूव च लोकांना िमळावी व जीिवतहानी शक्यतो टळावी, किमतकमी हावी
हणून अशी सूचना दे णारी किे िविवध िठकाणी उभार यात आली
आहे त. सागरतळाशी भूकंप झा यास त्सुनामी ूा प पळवणे, त्सुनामी िनमाण हो या या शक्याशक्यतेचा अंदाज वतवणे, समुिातील त्सुनामींचा शोध घेणे (detect), कोणत्या िकना-यावर लाटांची उं ची िकती असेल, िकती नुकसान होऊ शकेल
ाबाबत िकनारी ूदे शांना सावधिगरीचा इशारा दे णे, िकनारी ूदे शातील
लोकांनी ःथलांतिरत (evacuate) होणे गरजेचे आहे का? अस यास केव या ूदे शातील लोकांचे ःथलांतर केले जावे
ासारखे अंदाज वतवणे, ही आिण अशा ूकारची कामे
ा किांमध्ये केली जातात. काही किे
आंतररा ीय तर काही ःथािनक दजाची आहे त. त्सुनामीची आप ी ही इतर नैसिगक आप ीं या (उदा. चबीवादळे , भूकंप, वालामुखीचा उिे क, अवषण इ.) मानाने कमीवेळा येते. सव ूमुख सागरांमध्ये हा त्सुनामीचा धोका कधी ना कधी अनुभवास येत असला तरी ूशांत महासागरामध्ये एकूण त्सुनामीं या सुमारे ८५% त्सुनामी िनमाण झाले या आ ळतात. त्यामुळे ूशांत महासागरामध्ये त्सुनामी िनरी ण व धोक्याची सूचना दे णा-या यंऽणा व संःथा अनेक वषापासून कायरत आहे . माऽ इतर समुिांमध्ये अशा यंऽणा एक तर िवकिसनशील ट यांमध्ये आहे त, अथवा नाहीतच. काही ूमुख किांची मािहती पु ीलूमाणे आंतररा ीय त्सुनामी मािहती कि (इं टरनॅशनल त्सुनामी इन्फमशन सटर ITIC)- होनलुलु, हवाई :युनेःको (UNESCO - United Nations Educational, Scientific and Cultural Organization) या आंतरशासकीय समुिशा
संघटना (इं टरगवन्मटल ओशनोमािफक ऑगनायझेशन IOC) िवभागाने १९६५
मध्ये ITIC ची ःथापना केली. त्सुनामीमुळे होणारी हानी कमीतकमी असावी
हणून ूशांत महासागरी
ूदे शातील दे शांमधील िविवध वै ािनक संशोधन संःथा, शै िणक संःथा, आरमार व संर ण संःथा आिण सामान्य जनता यांमध्ये संवाद आिण समन्वय ूःथािपत करणे हे
ा संःथेचे ूमुख काय आहे . ITIC
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकुक्कुट Vatkukkut
Page 5 of 6
या पॅिसिफक त्सुनामी वॉिनग िसःटमची अ ठावीस सदःयरा े आहे त- ऑःशे िलया, कॅनडा, िचली, चीन, कोलंिबया, कुक आयल
स, कोःटा िरका, डे मोबॅिटक पीप स िरपि लक ऑफ कोिरया, इक्वॅडोर, एल
सॅ वॅडोर, िफजी, ृान्स, वाटे माला, इं डोनेिशया, जपान, मलेिशया, मेिक्सको, न्यूझीलंड, िनकरा वा, पे , िफिलिपन्स, िरपि लक ऑफ कोिरया, समोआ, िसंगापूर, थायलंड, रिशयन फेडरे शन, यू.एस.ए. व िवएतनाम. ूशांत महासागरी त्सुनामी धोका-सूचना कि (पॅिसिफक त्सुनामी वॉिनग सटर PTWC), इवा बीच, हवाई नोआ या रा ीय हवामान िवभागाने (नॅशनल वेदर सिवस) चालवलेले हे कि हवाई, यु. एस. ए. या अखत्यारीतील तसेच इतर दे शां या अखत्यारीत येणारी ूशांत महासागरी बेटे व दे शांना त्सुनामी या धोक्याची सूचना दे याचे काय करते. हे कि ITIC या पॅिसिफक त्सुनामी वॉिनग िसःटमचा एक भाग आहे . पि म िकनारा व अलाःका त्सुनामी धोका-सूचना कि (वेःट कोःट ऍ ड अलाःका त्सुनामी वॉिनग सटर WCATWC), पामर, अलाःका - हे किही नोआ चालवते. कॅनडाचा िकनारी भाग व हवाई यितिर
यु.
एस.ए. या िकनारी ूदे शाला त्सुनामी या धोक्याची सूचना दे याचे काय हे कि करते. हे तसेच युएत िरको त्सुनामी धोका-सूचना यवःथा ( युएत िरको त्सुनामी वॉिनग ऍ ड िमिटगेशन ूोमॅम)- माया वेझ, युएत िरको हे किही ITIC शी जोडलेले आहे . ITIC या सदःय रा ांमधील िविवध संशोधन संःथा ूादे िशक िवभागांना त्सुनामी या धोक्याची सूचना दे यासाठी तत्पर आहे त. अगदी अिलकड या काळापयत िहं दी महासागरी दे शांमध्ये ूशांत महासागरी
ेऽाूमाणे त्सुनामी या
धोक्याची सूचना दे णारी यंऽणा आिण संःथा अिःतत्वात न हती. िडसबर २००४ मध्ये इं डोनेिशयाजवळ सागरतळाशी झाले या भूकंपामुळे जावा, सुमाऽा, आंदमान, ौीलंका बेटे तसेच भारत व आजूबाजू या दे शांमध्ये आत्यंितक ूमाणात जीिवत आिण िव
हानी झाली. ते हा जून २००५ मध्ये युनेःको या
पु ाकाराने िहं दी महासागरी त्सुनामी धोका-सूचना किाची (इं िडयन ओशन त्सुनामी वॉिनग व िमिटगेशन िसःटम IOTWS) ःथापना कर यात आली. िहं दी महासागरी दे शांतील िविवध िकनारी भागात त्सुनामीचा शोध घेणा-या व धोक्याची सूचना दे णा-या यंऽणा उभार या गे या/जात आहे त. भारत, ौीलंका, इं डोनेिशया व मॉिरशस मधील शा यु.एस.ए. ने
ांनी IOTWS या छताखाली एकिऽत काम कर यास सु वात केली आहे .
ा मोिहमेस मो या ूमाणात तांिऽक सहकाय पुरवले आहे . भूमध्य सागरी ूदे शांमध्येही अशी
यंऽणा येऊ घातली आहे . नो हबर २००५ मध्ये भूमध्य सागरी तसेच उ र अटलांिटक सागरी ूदे शांमध्ये त्सुनामी या धोक्याची सूचना दे णारी यंऽणा उभार याची योजना आखली गेली आिण त्या झाले आहे .
ीने काम सु
ड गराएव या लाटांची िनिमती क न मानवाने िकनारी ूदे शावर िनमाण केलेली सृ ी एका
णात
होत्याची न हती करणा-या दयाचा मानवाला नेहमीच मोठा दरारा वाटत आला आहे . ड गराएव े नुकसान करणा-या त्सुनामींचा धोका वेळीच ओळख यासाठी अनेक शा यंऽणेचा दरारा त्या दयालाही वाटत असेल का?
ांनी अनेक तपे खपून उभारले या
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006
त्सुनामी « वातकुक्कुट Vatkukkut
Page 6 of 6
(समा ) (वरदा वै , ऑक्टोबर २००६ । Varada Vaidya, October 2006)
संदभ युनेःकोचे त्सुनामी संकेतपान. नोआचे त्सुनामी संकेतःथळ. नोआ या त्सुनामी संशोधन किाचे संकेतःथळ. आंतररा ीय त्सुनामी मािहती कि. ूशांत महासागरी त्सुनामी धोका-सूचना कि. पि म िकनारा व अलाःका त्सुनामी धोका-सूचना कि. यु.एस.ए. चा िहं दी महासागरी त्सुनामी धोका-सूचना किामधील सहभाग. यु.एस. इन्फो.
W4mMzM9KiYzNz1rb3M”>यु.एन. ऍटलास ऑफ ओशन.
http://vatkukkut.wordpress.com/tag/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81...
12/5/2006