Tichi Kahani

  • November 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Tichi Kahani as PDF for free.

More details

  • Words: 1,622
  • Pages: 7
Collection and PDF creation by : Majhi Duniya ितची कहाणी मुलगी जमाला येणं हे वैद ू जमातीत मोठं भायाचं लण मानलं जाते. मुलापेा मुलीया जमाचा आनंद सोहळा मो"या उ$साहात तां%यावर साजरा केला जातो. $या िदवशी दा), मटणाची पंगत तां%यावर िदली जाते. जमाला आले+या बाळाया पोटाला सुई तापवून डाग िदला जातो. दारोदारचं िशळं अन खा++यावर ऽास होऊ नये 3हणून ही जमातीची परं परा राबवली जाते. मुलगी उपवर झाली, की ितया बापाला आकाश ठ7 गणं होतं. लनाया बाजारत ितची िकंमत मोठी असते. मुलगी 3हणजे पैशाचं झाड असंच मानलं जातं. तो माऽ मुलीया $या सुखाला पारखा झालेला होता. $याया पोटी मुलगी न9हती. तीन मुलांचा तो बाप होता. थोर+या मुलाया लनाया काळजीनं तो खंगत चालला होता. मुलाची पसंती होत होती. माऽ मुलीला ;ाजाची र<कम तो दे ऊ शकत न9हता. $यामुळे थोर+या लेकाचं लन होत न9हतं. एक िदवस बायकोया स++यानं ;ाजाचे पैसे कमिव?याया िनिम@ानं वैद ू वःती सोडू न तो एकटाच शहरात आला. एसटी ःटॅ डं या मागया मोकCया जाते वैदंच ू ी अनेक िबढहाडं उघ%यावर िनवाढयाला होती. िदवसभर डबे, चाळ?या तयार करीत. वैद ू गडी फेरीला जायचे, तर $यांया बायका आपापली सामानाची बोचकी ितथंच पटांगणात उघ%यावर ठे वून सुया, िबGबं, पोतीचे मणी, झाडू , पायपुसणी आिण दातवण िवबीसाठी जात हो$या. तो $यांयात सामील झाला. $यानं आपलं सामानाचं बोचकं $या पटांगणात मोकCया जागेत ठे वून िदलं. $या िठकाणी जमातीया माणसांत थांब?याचे $याचे दोन उJे श होते. एक राऽीया मु<कामाची उघ%यावर सोय होती. शहरात धंदा क)न चार पैशांची कमाई होणार होती आिण दसरी थोर+यासाठी ितथंच एखादी मुलगी ःवःतात भेटली तर थोर+याचं ु लन उरकणं $याला सोईचं होतं. रामनाथ च9हाण

- सकाळ

Collection and PDF creation by : Majhi Duniya ितची कहाणी तो िदवस मावळताना पटांगणात यायचा. िदवसभर मागून िमळालेलं िशळं पाकं अन दपारी थोडं खायचा आिण उरलेलं राऽीसाठी बरोबर तो घेऊन यायचा. पोटाचा खचL ु नस+यामुळे धं;ातून िमळणारा पैसा िशलकीला पडायचा. तो पैसा साठवून ठे वायचा. पटांगणावर सगळी एकाच जमातीची िबढहाडं अस+यानं संMयाकाळी एकमेकांचं बोलणं 9हायचं. चौकशी 9हायची, याचं सारं ल माऽ तमाम पोरींकडं असायचं. पटांगणात मु<कामी एखादी मुलगी िदसली, की तो ितची चौकशी करायचा; पण बरे च िदवस $याला काही $यात यश आलं नाही. धं;ाची कमाई माऽ चांगली झाली होती. नुसती कमाई क)न काय करायचं, हा मोठा ूँन होता. एके सायंकाळी तो एकटाच िवचार करीत $या पटांगणातच बसला असताना न9यानंच वैदचं ू एक िबढहाड $या िठकाणी िबःतारा शोधत आलं. नवरा बायको, लहान मुलगा आिण एक तQण पोरगी सोबत होती. ितला पाहताच तो खूश झाला. $याला हवी तशी ती मुलगी िदसायला होती. इतके िदवस $या पटांगणात तळ ठोक+याचं $याला समाधान वाटलं. $यानं ःवतः होऊन $या िबढहाडाला आप+या शेजारी िनवाढयासाठी जागा क)न िदली. ओळख क)न घेतली आिण जवळीक वाढिव?याचा ूयV केला. $यातून मुलीया बापाची आिण $याची दोःती झाली. दोघे जण एकऽ 9यवसायासाठी जाऊ लागले. बरोबर येऊ लागले. दोघंही मागून िमळाले+या अनावर दपार भागवायचे आिण राऽीया ु जेवणासाठी वेगळं अन घेऊन यायचे. 9यवसायाया आिण एकऽ राह?याया िनिम@ानं $याचे आिण $या िबढहाडाचे ूेमाचे संबध ं वाढले. आप+या मुलाया लनासाठी $या मुलीला मागणी घालायला हीच संधी आहे , अस समजून आिण ितया बापाया मागणीचा अंदाज घेऊन एक िदवस $यानं मुलाया लनाचा िवषय काढला. $या माणसालाही आनंद झाला. रोजया धं;ातून जमलेली माया (पैसे) तो पाहत होता. मुलीला चांगली िकंमत िमळे ल, असं $याला वाटत होतं. $यानं मुलीया लनाला संमती िदली. ;ाजाया रकमेवर दोघांची चचाL रामनाथ च9हाण

- सकाळ

Collection and PDF creation by : Majhi Duniya ितची कहाणी झाली, र<कम $याया आवा<यात होती. पंधरा-वीस हजार मुलीला ;ाज दे णं $याला कठीण न9हतं. तेवढी र<कम $यानं धं;ातून जमा केली होती. ते9हा मुलीची काय अपेा 3हणून ितया बापाला $यानं िवचारलं. तो 3हणाला, ""पावनं, तु3ही आ3हाःनी इथं िनवारा क)न िदला, रोजयाला धं;ाची सोबत केली, मु<कामी तु3ही आ3हाःनी आधार िदला, तु3ही सोयरं 3हन ू मला पसंत हाय. जमातीया रीतीिरवाजापरमान पोरीला ;ाज ;ा आन ्खुशाल ितला आपली सून क)न Zया. मुलीया सोयरीकीला होकार िमळताच $याला आनंद झाला. $यानं ताबडतोब गावाकडं तसं कळवलं. जातपंचायत बसली. लेकाया लनाचा ठराव पंचायतीत मांड ला. पंचायतीनं $याला होकार िदला आिण एक िदवस सगCया सया सोयढयांना, नातेवाईकांना, पैपाह?यां ना आिण जमातीया लोकांना तां%यावर जमवून मुलाचं लन ु मो"या िदमाखात गाजावाजा करीत लावून िदलं. जमातीया लोकांना दा) मटणाचं जेवण खुशीनं िदलं. मनाजोगती सून भेटली 3हणून तो खूश होता. बायको दे खणी िमळाली 3हणून मुलगा खूश होता आिण मुलीचे ;ाज वीस हजार िमळाले 3हणून मुलीचा बाप समाधानी होता. मुलीया लनाला दीड -दोन वष[ झाली. $यांना मुलगा झाला. $याची थोर+या मुलाची जबाबदारी संपली होती. आता दसढया मुलाया लनासाठी पैशाची जमवाजमव करावी ु 3हणून पुहा तो तांड ा सोडू न पूव\ूमाणेच एसटी ःटॅ डं या $या पटांगणात मु<कामाला आला. तां%यावर थोरला मुलगा आिण सून खुशीत होते. मुलगा रोज गावात फेरीला जायचा. डबे, चाळण तयार क)न िवकायचा. $याची बायको छो^या मुलाला पाठीशी बांधन ू सुया, पोत, िबGबं िवक?यासाठी गावात अन ्वा%या-वःतीवर फेरीला जायची. दोघं रामनाथ च9हाण

- सकाळ

Collection and PDF creation by : Majhi Duniya ितची कहाणी आनंदात होती; पण $यांचा आनंद फार काळ िटकला नाही. एक िदवस गावाया शेजारी वःतीवर दरोडा पडला आिण संशियत गुहे गार 3हणून ितया नवढयाला पोिलसांनी पकडू न नेला. $याया बापाला हे कळलं ते9हा तो शहरातून तां%यावर आला. लेकाला जामीन ;ावा 3हणून कोटाLत हजर झाला; पण कोटाLनं $याया लेकाचा जामीन नाकारला. पुढे काही िदवसांनी $याची केस कोटाLत उभी रािहली. $यात $याला दीड वषा[ची सजा झाली. तो तुQंगात गेला. थोरला +योक तुQंगात गे+यानं $याया बापाला मोठा ध<का बसला. $याची तQण बायको आिण िपतं लहान मूल सांभाळ?याची जबाबदारी $यायावर आली $याया बायकोवर पडली. $यानं एसटी ःटॅ डं मधून आपला मु<काम हलवला आिण तो $याया तां%यावर येऊन रािहला. बायको, सून आिण ःवतःया पोरासाठी रोज गावात, वः$या-वा%यावर फेरीला जाऊ लागला. आपला जावय तुQंगात गे+याचं वाट?याऐवजी आनंद झाला. तो झाली, माझी लेक उघडी पडली आिण $याया बःतीला िनघून

जे9हा मुलीया बापाला कळलं ते9हा $याला वाईट ताबडतोब मुलीला भेटायला आला. जावयाला सजा 3हणून तो मुलीया सासढयासमोर खोटं खोटं रडला गेला.

दसढया िदवशी सासरा फेरीला गे+याचं सुनेनं पािहलं, ःवतःचं िपतं मूल ितनं ु सासूया मांड ीवर िदलं आिण फेरीला जाते 3हणून ती िनघून गेली. ती सरळ ितया बापाया बःतीला आली. ितया बापानं एक िदवस ितला बःतीला ठे वून घेतली आिण दसढया िदवशी बःतीवरचा मु<काम $यानं हलवला आिण बायको मुलाया ु बरोबर लेकी घेऊन तो दरू िनघून गेला. ितथं जमातीया तां%यावर $यानं िनवारा शोधला आिण पालं ठोकून तो ितथंच राहायला लागला. काही िदवसांनंतर तां%यावरया एका ौीमंत वैदची ू $याची ओळख झाली. तो वैद ू जमातीया आिण जमाती बाहे रया लोकांना 9याजानं पैसे दे त होता. 9याजाया धं;ावर तो चांगलाच रामनाथ च9हाण

- सकाळ

Collection and PDF creation by : Majhi Duniya ितची कहाणी गGबर झाला होता. $या वःतीत $याचं एक^याचं प<<या िवटांचं मोठं घर होतं. $याला दोन बायका आिण सहा मुलं होती. $याची ौीमंती पाहन ू $यानं $यायाशी सलगी केली आिण एक िदवस ौीमंत वैदनं ू $याया मुलीला तीस हजारात मागणी घातली. ितया बापाला मोठा आनंद झाला. पिह+या नवढयाचे वीस हजार, दसढयाचे ु तीस हजार. एका मुलीवर पनास हजाराची कमाई $यानं केली आिण तुQंगात+या जावयाची िफकीर न करता मुलीया ितaपट वयाया $या ौीमंत माणसाबरोबर आप+या मुलीचं लन तीस हजार Qपये घेऊन लावून टाकलं. $या तां%याव)न आपलं िबढहाड हलवलं. दीड वषाLनं तो सजा भोगून तुQंगातून बाहे र आला. आप+या वःतीला गेला. ते9हा $याची आई, वडील, आिण लहान मूल फb वःतीला होतं. $यानं $याया बायकोची चौकशी केली, ते9हा ती फेरीला जाते 3हणून गेली ती आली नाही, असं $याया आईनं सांिगतलं. ितला जाऊन काळ लोटला होता. तो $याया बायकोया शोधात वा%या - वः$यांवर आिण तां%यावर िदवसराऽ भटकत होता. एक िदवस $याची बायको मो"या शहरात एका ौीमंत वैदया घरी अस+याचं $याला एकानं सांिगतलं. तो $या वैदया घरी ू ू गेला ते9हा ती घरात होती. $या ौीमंत वैदपासू न ितला एक मूल झालेलं होतं. ू आप+याबरोबर ये?याचा $यानं ितला आमह केला; पण तो ौीमंतच ितला सोडू न दे ?यास तयार झाला नाही. अखेर $यानं $यायािवQd व ितया बापािवQd जातपंचायतीत तबार केली. जे9हा जात पंचायत बसली ते9हा ितचा बाप व तो ौीमंत पंचायतीत हजर झाला नाही 3हणून एकतफe िनणLय ;ायला जातपंचायत ूमुखानं नकार िदला व मढीया याऽेत बसणाढया जात पंचायतीत तबार क)न याय िमळवावा, असं $याला सुचिव?यात आलं. मढी हे भट<या

- जमातीचं

सुूीम कोटL मानलं जातं. कािनफनाथाया साीनं ितथं रामनाथ च9हाण

- सकाळ

Collection and PDF creation by : Majhi Duniya ितची कहाणी बसणाढया जात पंचायतीनं िदलेला िनणLय अंितम मानला जातो. $यानं $याूमाणं केलं. मढीया जात पंचायतीत आपली तबार दाखल केली. गावोगावया लोकांना िनरोप धाडले. $याया बायकोला, ितया आई-बापाला आिण $या ौीमंत वैदला ू आरोपी केलं. $यांना पंचायतीत हजर राह?याचा आदे श पंचायत ूमुखानं िदला. $या िठकाणची हजेरी $यांना टाळता येत न9हती. मढीया जात पंचायतीतला िनकाल खुJ कािनफनाथबाबा दे तो, अशी वैदंच ू ी ौdा होती. खुJ नाथाला डावलनं मोठं पाप समजलं जात होतं. $यामुळे मढीला पंचायत बस?याया िदवशी आरोपी 3हणून $याची बायको, ितचा बाप आिण ितचा ौीमंत नवरा ितघेही हजर झाले. ू वैदंच जमातीया परं परे ूमाणं गोल िरं गण काढन ू ी जात पंचायत नेहमीया िठकाणी बसली. $याया तबारीचा काय िनकाल लागतो, हे ऐक?यासाठी जमातीया लोकांनी मोठी गदf केली. िरतसर पंचायतीला सुरवात झाली. िफयाLदीला आपलं 3हणणं मांड ?याची संधी िदली. $यानं लनापासून ते तुQंगात िशा झा+यापय[त सगळी हिककत सांिगतली. सासढयानं आपली फसवणूक क)न आप+या बायकोला तीस हजारात िवक+याचं व $यायाबरोबर ितचं लन लावून िद+याचं सांिगतलं. $याया जबानीनंतर ितया विडलांच,े $या ौीमंत वैदचं ू 3हणणं पंचायतीनं ऐकून घेतलं आिण $याया तबारीवर िनकाल दे ?यास सुरवात केली. ते9हा जमलेले सारे लोक कान टवका)न ऐकू लागले. आता या ौीमंत वैदला ू आिण ितया बापाला जात पंचायत काय िशा दे तेय. पंचायत ूमुखानं आरोपी 3हणून $याया बायकोला बापानं िवक+यानं ितला खट+यातून वगळलं. जाती िरवाजाूमाणं $या ौीमंतानं तीस हजार Qपये ितया बापाला दे ऊन ितया संमतीनं लन केलं 3हणून $यालाही सोडू न दे ?यात आलं. माऽ, जावई तुQंगात िशा भोगत असताना सासढयानं आप+या मुलीला फूस लावून पळवून नेलं व पैशाया लोभापायी तीस हजारात ितला दसढयाला िवकून जावयाची ु रामनाथ च9हाण

- सकाळ

Collection and PDF creation by : Majhi Duniya ितची कहाणी फसवणूक के+याचा $यायावर आरोप िसd झा+याचं सांगन ू $याला िशा दे ?यात आली. $यानं जमातीतील तQण मुलगी पाहावी, ितचा बाप मागेल तेवढे पैसे ;ावेत आिण ःवखचाLनं ितयाबरोबर जावयाचं लन लावून ;ावं. वर दा), मटणाची पंगत उठवावी. जातपंचायतीया ूमुखानं िनणLय िदला आिण पंचायत उठली. माणसं पांगली. माऽ ितची कहाणी अधुरीच रािहली.

- रामनाथ

च9हाण

रामनाथ च9हाण

- सकाळ

Related Documents

Tichi Kahani
November 2019 3
Kahani Ki Kahani
June 2020 17
Tota Kahani
May 2020 12
Hindi Kahani 1
November 2019 0
Ek Prem Kahani
November 2019 0
Muhammad Ki Kahani
July 2020 8