Raj Thackeray Interview On Saam Marathi

  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Raj Thackeray Interview On Saam Marathi as PDF for free.

More details

  • Words: 8,552
  • Pages: 20
‘साम मराठी’ वािहनीवर ‘महारा

कोणाचा?’ या कायर्क्रमाम ये मा. राज ठाकरे यांची  

पत्रकार राजू प ळे कर यांनी घेतलेली मुलाखत.     

राजू प ळे कर : ‘‘महारा

कोणाचा ?’’ म ये महारा ा या समाजकारणावर, राजकारणावर जे

प्रभाव टाकू शकतात, जे महारा ाचा इितहास बदलू शकतात, ते नेते आपण पाहत आहात. आज आठवा भाग आहे आिण आज आपण भेटत आहात महारा ठाकरे यांना. राज ठाकरे यांचे वैिश य

नविनमार्ण सेनेचे अ यक्ष राज

हणजे एक हाती, कोणताही गॉडफादर नसताना यांनी

महारा ात दोन वषार्ंत आपली संघटना पोहोचवली. एक प्रकाराचा झंझावात िनमार्ण केला आिण महारा ा या राजकारणाम ये भावी काळाम ये आपण एक बदल घडवू शकतो याची नांदी केली. ‘महारा

कोणाचा ?’ हा शेवटी जनतेचा कायर्क्रम आहे . जनतेने ठरवायचंय की आपण कोणाला

िनवडणार आहोत, मतं आिण आपली भिू मका सवर् मह वाचे नेते, िदग्गज नेते इथे येऊन मांडणार आहे त. आज... राज ठाकरे .

नम कार, महारा नविनमार्ण सेने या

थापनेनंतर वेगवेगळया प्रकार या अटकळी बांध या

जात हो या, की तु ही कोणती भिू मका घेणार ? तु ही सवर्समावेशक भिू मका घेणार का, तु ही सवर्धमर्समभावाची भिू मका घेणार का? सु वातीचा काळ होता ते हा िशवाजी पाकर्वर तुमची पिहली सभा झाली होती, आिण ती प्रचंड सभा होती. अशा प्रकारची सभा नजीक या

इितहासाम ये बाळासाहे ब ठाकरे यांिशवाय कोणी घेतली नाही हे सवार्ंनी मा य केलं होतं, आिण मला ते हा आठवतं की सवर् व ृ पत्रांचे मथळे होते ‘त ण लागले या िवशेषणाचं, ‘मराठी

दय सम्राट. या तुम या मागे

दय सम्राट’ असं झालं, याला अनेक गो ी कारणीभत ू हो या.

पण थोडक्यात सांगायचं झालं तर महारा ा या भिू मपुत्रांसाठी आंदोलन, आिण मराठी भाषा,

मराठी सं कृती आिण मराठी माणस ू यांसाठी आवाज उठव याची नांदी परत एकदा तु ही

केली. आता हा जो ‘परत एकदा’ आहे , तो अशासाठी की िशवसेने या सु वाती या काळाम ये

याच प्रकारची लढाई लढ याचं आ ासन िशवसेनेने जनतेला िदलं होतं. आज परत असं करावं, अशी वेळ तुम यावर का आली ? राज ठाकरे : मला असं वाटतं, प्र

खूप मोठा आहे . याची उ रं .... सवर्प्रथम आपण बिघतलं

पािहजे की मी िशवसेनेत होतो, ते हाही मी हीच भिू मका मांडत होतो. ते हा झालेलं िबहारींचं

आंदोलन , रे वेचं, ते हा मी िशवसेनेतच होतो, ते हा वेगळं आहे अशातला काही भाग नाही. मी मा या पिह या सभेत सांिगतलं होतं की जगाला हे वा वाटे ल असा महारा

यातून घडावा. पण

तो घडलेला महारा कोणा या घशात घालायचाय ? हणजे महारा ातला जो

थािनक जो

भिू मपुत्र आहे , इथला जो नागिरक आहे , महारा ामधला जो मराठी माणस ू आहे , या या

उपयोगाला जर ती प्रगती येत नसेल, तर करायच काय या प्रगतीचं ....? आिण हणन ू मी

पिह यांदी असा िवचार केला की साफसफाई पिहली, प्रगती नंतर. कारण िकतीही तु ही काही

गो ी करत रािहलात, तरी हे सगळे परप्रांतातून येणारे ल ढे या सवर् गो ी खाऊन टाकताएत. तोच िवचार क न आजची वाटचाल सु

आहे .

राजू प ळे कर : पण याबाबतीत नेहमी एक मु ा उपि थत केला जातो की, नेमकं कोणकोण या

मद्य ु ांवर हे आंदोलन जाणार आहे , िकंवा तु हाला िकंवा करताहात तु ही , ते मु े कोणते ?

या गो ींब ल असंतोष िनमार्ण करायचा आहे

राज ठाकरे : आता सगळे च समोर येतायत ना... नाही का ? हणजे अगदीच आपण बिघतलं तर ८०% जागा भिू मपत्र ू ांना िमळा या पािहजेत हे आहे च. पण अॅडिमशनपासन ू सग या गो ी

सु

होणार असतील इथे, हणजे... जर समजा

थािनक मल ु ांना अॅडिमशन िमळणार नसतील

आिण परप्रांतात या मल ु ांना जर तु ही इथे अ िमशन दे णार असाल, तर इथ या

मल ु ांनी जायचं कुठे असा प्र

थािनक

उभा राहतोच. हणजे इथपासन ू च सवर् गो ींची सु वात होतेना ?

राजू प ळे कर: गरीब िबचारे इथे पोटासाठी येतात, हणजे बरे च जणांनी- हणजे मा यमांनी असं मांडलं की, गरीब िबचारे पोटासाठी इथे येतात, यां यावर तुमचा राग कशासाठी ? काय उ र आहे या यावर ... राज ठाकरे : प्र

असा आहे ना की, या वेळेला मल ु ायमिसंग यादव, लालूप्रसाद यादव, मायावती

येतात मब ुं ईम ये, ते हा तोच गरीब िबचारा यां या सभांना जातो ना ? प्र

असा आहे की

राजकीय ध्रुवीकरण या मा यमातून होतय हे आपण बघणार आहोत की नाही बघणार आहोत

? हे

या प दतीने पॉकेटस ् िक्रएट करतायत, आज बघा मब ुं ईम ये... मी यािदवशी ३ मे या

सभेम ये बोललो होतो की, बघा इथं आज िकती नगरसेवक उपरे आहे त, जे आज मब ुं ई

महानगरपािलकेम ये आहे ते उद्या ठा याम ये होणार, नािशकम ये होणार ...

राजू प ळे कर : पण तु ही करणार काय ? जे नेहमी सांिगतलं जातं, भारतीय संिवधान आहे , घटना आहे , घटनेनं कोणालाही कुठे ही जायला परवानगी िदली आहे . एका मयार्देपलीकडे तु ही...

राज ठाकरे : माझं असं मत आहे की महारा ाम ये जे कायदे आहे त, यांची जर का

अंमलबजावणी झाली यवि थत, तर या गो ी होणार नाहीत. जसा मी आ ा एक मु ा मांडला तो मराठी पा यांचा. प्र

असा आहे की हा वाच याशी संबंिधत मु ा आहे , पण तो कायदा आहे

ना? कायद्याची जर नीट अंमलबजावणी जर होत नसेल, तर ... , आज मला सांगा हे जे िसक्युिरटी एज सी -

हणजे तो जो यांचा एक्ट आहे यात असं आहे की, परप्रांतामध या ५

पेक्षा जा त माणसांना तु ही ठे वलंत, तर तु हाला वेगळी परवानगी घ्यावी लागते. तु हाला

परमीटस ् घ्यावी लागतात. याचं कुठे पालन होताना िदसतंय का ? कुठे च िदसत नाही. मी

गो ी बोलतोय या कायद्या या बोलतोय. जो महारा

या

रा याचा कायदा आहे की ८०%

थािनकांना नोकर्या िमळा या पािहजेत; होतं का ? इथ या भिु मपूत्रांना मािहती असतं का की

इथे कुठला नवीन कारखाना येणार आहे ? कुठे नोकर्या आहे त ?

राजू प ळे कर : इथे दस ु रा एक मु ा िनमार्ण होतो की जे मराठी बुिद्धवंत आहे त, इंटेलेक् युअ स

आहे त, जे अितउ च वगार्तले मराठी लोक आहे त, यांचं

हणणं असं असंत की

ग्लोबलायझेशन या युगात हा काही मु ा बरोबर नाही. राज ठाकरे : कसलं ग्लोबलायझेशन हो, मला अजन ू काही कळलं नाही. मग चायना नाही असं हणत ?

चायना आपली भाषा पकडून बसलं आहे , फ्रांस आपली भाषा पकडून बसलं आहे . आज दद ु वाने

या दे शात अनेक अशा भाषा आहे त

या ज मापासन ू या आहे त. प्रगती करत असताना, जगात

बाहे र जात असताना तु ही भाषा सोडा असं तु हाला कोणी हणतयं का ? तामीळनाडू ला

कोणी सांगत नाही. उ र प्रदे शला कोणी सांगत नाही, कनार्टकला कोणी सांगत नाही, केरळाला कोणी सांगत नाही, गज ु रातला कोणी हे उपदे श दे त नाही. बाकी कुठ याही प्रांताला ही िशकवण

िदली जात नाही, आ ही फक् राजू प ळे कर : इथे एक प्र

ओरडलो की, ‘ग्लोबलायझेशन’.

असा आहे राज की , जे महारा ाचं पॉिलिटकल क चर िनमार्ण

झालेलं आहे , याची १ मे, १९६० नंतर याची उ क्रांित होत गेली. आज तु ही पािहलं तर

प्र येक राजकीय पक्ष, हणजे तु ही पािहलं तर भारतीय जनता पक्ष घ्या, भा.ज.पा. चे उ र

भारतीय पदािधकारी भरपूर आहे त. दिक्षण भारतीय भरपूर आहे त . जैन,गुजराती भरपूर आहे त.

हणन ंु ई कॉ ग्रेसचे अ यक्ष कृपाशंकर ू मधु च हाणांना काढून शे टींना बसवलं यांनी िकंवा मब

िसंग आहे त.

हणजे सवर्त्र अशी पिरि थती. पु याम ये अशी पिरि थती आहे की कॉ ग्रेसचे

सवर् पदािधकारी अमराठी आहे त. हे फक्

कॉ ग्रेसम ये नाही, भाजपात आहे , िशवसेनेम ये.

इथे सवर् उपशाखाप्रमख ु उ र भारतीय आहे त, आता इथे जे हा तु ही

हणता ...

राज ठाकरे : सगळे नसतील... राजू प ळे कर: हणजे बरचसे, आिण यातलं ममर् हे आहे , मु ा हा आहे की सवर् राजकीय पक्षांनी

या प्रकारचे क चर आता

वीकारलं आहे , तर तु ही कसं पाहता ? हा मु ा आपलं राजकीय

भिवत य पढ ु े नेणार आहे , मागे, का काय होणार आहे ? राज ठाकरे - मा या गो

आहे . प्र येक गो

ीकोनातून महारा ाम ये मराठी माणसाचं अि त व ही सगळयात मोठी

ही काही नगरसेवक, आमदार आिण खासदार या गो ींवर तपासन ू

घेतली पािहजे अशातला भाग नसतो. प्र

असा आहे की गज ु रातेतील िनवडणक ू ही गज ु रात

वािभमाना या मद्य ु ावर होते, नरद्र मोदी हा मु ा लावतात. िहंद ु व िवस न गज ु रातचा वािभमान या यावर-इलेक्शन लढवतात. आप याकडचेच फक्

वतः या मद्य ु ावर िनवडणक ू लढवतात,

िपच या पाठक याचे आहे त. नको ितथे लाचार हायचं, साडेदहा-पावणे

११ कोटी या महारा ात आजही साडे आठ-पावणे नऊ कोटी मराठी जनता राहते. तु हाला दीड पावणेदोन कोटी बाहे न आले यांचं मह व वाटतं ?

राजू प ळे कर : मला मराठी जनतेिवषयी असा एक प्र

िवचारावासा वाटतो. मराठी जनतेला

तु ही असं आ हान केलंय की मराठी बोला. हे कोणाला उ ेशून आहे . तु हाला िकती माणसं तशी िदसतात ? कोणाला उ ेशून हे बोलता ?

राज ठाकरे : आज मी तु हाला सांगतो , अनेक लोकांकडून मला िरएक्श स आ या की लोक

मॉ सम ् ये जातानाही मराठीत बोलायला लागले आहे त. टॅ क्सीमधन ू जाताना मराठीतन ू

बोलायला लागले आहे त, दक ु ानात जाताना मराठीत बोलायला लागले आहे त. आज िरअॅक्श स अशा आ या. जे आजपयर्ंत दबकत दबकत चालू होतं, ते उघडपणे बोलायला लागले आहे त लोक.

राजू प ळे कर : आज मो या संख्येने महारा ात येणारे कारागीर हे अमराठी आहे त. यां याशी बोलताना यवहाराची भाषा मराठी ठे वणं अवघड पडतं, या यावर काय हणणं आहे तुमचं ?

राज ठाकरे - आपण आप या भाषेत बोलावं, तो कामासाठी इथे आला आहे , आपण नाही. याला कामाची गरज आहे , तो भाषा िशकून घेणार. बाकी या रा यात जे हा हे जातात ते हा ितकडची भाषा ते िशकून घेतात. एकदा तु ही तुम या भाषेवर ठाम रािहलात, तर समोरचा तुमची भाषा

िशकून घेतो. अनेक मारवाडी उद्योगपती बंगालम ये उद्योगधंद्यासाठी गेले, यांना बंगाली िशकावं

लागलं . आज बी.एम.ड

यू.सारखे कारखाने तािमळनाडूम ये येताएत. परदे शातले लोक तािमळ

िशकत आहे त, जे ितथे जाताएत कामाला ते. तु ही तुम या भिू मकेवर जर ठाम असाल, तर

बाकी यांना झक मारत ती गो नाही माहीत नाही....

करावी लागते. हा ‘झक’ हा श द तुम या चॅ नेलला चालतो का

राजू प ळे कर - आ हाला सवर् काही चालतं... तु ही मु ा मांडलात यात सात याने जे सांगत

आहात ते बर्याच लोकांना पटतंय, बरे च लोक ते अंमलात आणत आहे त. अशी ही तम ु ची

भिू मका घेणं हे सावर्ित्रकरी या राजकीय समीकरणं बदलू शकतं ?

राज ठाकरे : १००%! वतर्मानपत्र जे हा आपण बघतो, ते हा आपण ते समाजाचा आरसा हणन ू बघतो. याच वतर्मानपत्राम ये येणारी अनेक पत्र ही काय सांगतात ? हणजे मा.

बाळासाहे बांनी जे हा हा मु ा काढला, जो संयुक्त महारा ा या आंदोलनापासन ू सु

आहे िकंवा

आपण िशवसेने या ज मापासन ू बघ.ू ते हा मब ुं ई आिण ठा यापयर्ंत मयार्िदत असा हा मु ा,

आज संपूणर् महारा ातून अनेक िठकाणाहून पत्रं येतात. तो लोकमनाचा कानोसा िबनोसा घेतात ना... राजू प ळे कर : लोकमानस... राज ठाकरे : हं , लोकमानस. आता या वेळेला येणारी जी पत्र आहे त, ती वेगवेगळया िज पत्रं येत आहे त. आज परदे शातून पत्रं येत आहे त. हा मु ा असा कसा गेला ? कारण मी जे

बोललो ते प्र येका या मनात होतं, हणन ू च ते पसरलं. आज तु ही रायगड, सांगली िज

ातून

ात

ात जा, पण ु े , नािशक, ठाणे सगळीकडे यांची म ती आहे .

जा, कोठ याही िज

राजू प ळे कर : यांची

हणजे कोणाची ?

राज ठाकरे : या यप ु ी- िबहारवा यांची. सगळीकडे, तु ही जाल ितथे हे घस ु ले आहे त. राजू प ळे कर: तु ही युपी-िबहारब ल बोलताय पण याच वेळेला असं िदसतं, की जैनपण मराठी माणसाला घरं नाकारतात...

राज ठाकरे : अ यंत चक ु ीचं आहे , जर अशा प्रकारचे कुठे झालं तर ते चक ु ीचेच आहे . प्र असा

आहे की हे कुठे नाकारतायत ? ते लोक पण आले पािहजेत ना आप याकडे, याची चचार् होते. पण एक माणस ू समजा ितथे गेलाय आिण मला ितथे घर नाकारल, मळ ु ात पिह यांदा अशा प्रकार या सोसाय या कायद्यात तु ही क च शकत नाही. ते आज जे होतं ना-मायनॉिरटी

कॉलेजेस-अशी काही गो च नाहीए... कसं आहे , आपण टाऊन लॅ िनंग जर पािहलं, तर टाऊन लॅ नम ये ए युकेशनसाठी, इतर गो ींसाठी काही लॉटस ् िरझर् ह

कॉलेजेसला िदले गेले, हणजे

असतात. ते लॉटस ् या

व तात िमळाले. ते प्रांता या आधारावर मायनॉिरटी कॉलेजेस ्

काढणार. जर तु हाला कुठचेही चोचले पुरवायचे असतील, तर प्राय हे ट एखादी लॅ ड घ्या आिण काय करायचं ते करा ना. तु ही सरकारकडनं सगळया फेिसिलटीज घेणार, सरकारचे लॉटस ्

घेणार आिण इतरांना अडिमश स दे णार नाही तु ही ?    

राजू प ळे कर : पण मग तु ही काय करणार अशा वेळेला ? राज ठाकरे : हणजे हे च तर सगळं खोदन ू काढलं पािहजे ना ? प्र येक वेळेला काचा फोड या

आिण ते आपले घाबरले यातनं काही होणार नाही. माझं जे चालू आहे ना ते सवर्च अंगांनी या यावर काम सु

आहे .

राजू प ळे कर : हणजे कुठ या प दतीनं ? राज ठाकरे : मग कायद्याचा पण आला, कोटार्चाही आला, सगळयाच गो ींचा आला. जशी एक लढाई र प्र

यावर लढावी लागेल, तशी कायद्यासमोर लढावी लागेल, सगळयाच अंगानी लढून हे

सट ु णार आहे त.

राजू प ळे कर : हे कोणीच नाका

शकत नाही. महारा भर एक वेगळया प्रकारचं आंदोलन-

कोणाला पटो अथवा न पटो पण ती-तु ही उभी के याचं मा य केलं पािहजे. परं तु या प्रकारचं

आंदोलन उभं राहणं एका राजकीय पक्षासाठी परु े सं आहे का ?

राज ठाकरे : शेवटी कसं आहे की मा या आतला राग, मराठी माणसा या आतला राग ही गो कधीतरी बाहे र काढली पािहजेच की नाही ? कसं झालं आ ापयर्ंत की मतांचं राजकारण, नोटांचे

राजकारण यांवर हे सवर् मु े बाजल ू ा पडले गेले आिण मराठी माणस ू बाहे र फेकला गेला. मी जी गो

करतोय ती जर मराठी माणसाला पटली, तर या याच भ याचं आहे ते. शेवटी

महारा

रा य कोणासाठी हणन ू ओळखलं जाणार आहे ? मराठी माणसासाठी की अजन ू

कोणसाठी ?

राजू प ळे कर : दस ु रा एक मु ा असा आहे की डीएनए नी मब ुं ईत या ५० आंतररा ीय

माणसांची यादी केली, यात रतन टाटा नं १ वर होते, ७ या नंबरला तु ही होतात आिण राजकीय पक्षां या ने यांम ये नं. १ ला तु ही होतात, पण तुमचं यिक्तगत इ असणं हे तुम या राजकीय पक्षाचं इ

तुमची प्रितमा ताकदवान नेता

यूएि शयल

यूएि शयल असणं असं तु ही मानता का ? कारण

हणन ू ... कारण यापुढे जाऊन ने यांची फळी आिण

एक्टीि हटीज मोठया प्रमाणात िदसत नाहीत. तु ही या यावर काय

हणाल ?

राज ठाकरे : कसं होतं की शेवटी १०० वषार्ंची काँग्रेस, ६० वषार्ंचे जनसंघ - भारतीय जनता पक्ष ४० वषार्ंची िशवसेना, यानंतर क यिु न ट पक्ष. या सगळया राजकीय पक्षांची इतकी वषर्ं आिण

माझी अडीच वषर्, तु ही अशी तल ु ना क न पहा, मग तु हाला ते कळे ल.

राजू प ळे कर : पण सम या अशी आहे की तु ही िनवडणक ु ीला सामोरे जाणार ? राज ठाकरे : आज मा याबरोबरचे जे सहकारी आहे त उद्या ते वेगवेगळया पदांवर जातील. या वेळेला यांची पण इमेज बनणारच आहे . इतर राजकीय पक्षांमधले लोक नाहीतरी कोण होते? यांचं अि त व काय होतं?, यांना पदं िमळाली याच वेळेला ते लोकांसमोर आले ना? यांनी ही पदं िमळवली व समाजात आपलं

थान िनमार्ण केलं. आज आम या कोर्या पा या आहे त.

ते उद्या िनवडून येतील, यांची इमेज ते तयार करतील.

राजू प ळे कर : शरद पवार आहे त, बाळासाहे ब ठाकरे आहे त, इतर राजकीय नेत आहे त, काँग्रेस काही िदग्गज नेते आहे त, यांनी िनवडणक ू ा िजंकायची समीकरणं बनवलेली आहे त, बाळासाहे ब ठाकरे यांनी जे सु वातीला धोरण

वीकारलं होतं, ते काही काळानंतर बदललं, कारण यां या

असं लक्षात आलं की राजकीय यश याने िमळू शकत नाही. नंतर या बदलले या समीकरणावर यांनी काम करायला सु वात केली. पवारांना तर या समीकरणातले मा टर मानले जाते.

यशवंतराव च हाणांपासन ू अनेक नेते हे करत आलेले आहे त, तु हांला असं वाटतं की ही वजाबाकी क न , तु हाला यश िमळू शकेल ? राजकीय ?

राज ठाकरे : १९८५ ला िशवसेनेने महानगरपािलका िजंकली. सतत पराभव बघत, ८५ ला ‘मराठी माणसा जागा हो, तुझी मब ू िहरावली जात आहे ’ अशी छोटी पो टसर् ुं ई तु यापासन लावली होती आिण मब ुं ई महानगरपािलका हाताम ये आली. आज हाच प्र

संपूणर् महारा भर

पसरलेला आहे , या वेळेला न हता, आज ही गो संपूणर् महारा ाम ये पसरलेली आहे . अशा

प्रकारचं आंदोलन जे हा सु झालं ते हा िक येक िठकाणहून अशा प्रितिक्रया आ या. िक येक िठकाणी तर मनसेचे लोकं पण न हते, लोकांनी उ फूतर्पणे िदले या प्रितिक्रया हो या. हे कशाचं द्योतक आहे , का झालं ? ... आिण मला घाई कुठे आहे ? राजू प ळे कर : तु हाला घाई नाही ? राज ठाकरे : मला कशाची घाई. मग लोक चाललंय काय? पिहली गो

हणतात, २००९ चं कायं, २०१४ चं काय... अरे , काय

हणजे लोकां या मजीर्वरती हे सगळं अवलंबून आहे , जनतेनी जर

ठरवलं की स ा राज ठाकरे ला द्यायची तर ते दे तील, नाही ठरवलं तर नाही दे णार. पण कोण

कसं वागतंय, याप्रमाणे तु ही रं ग बदलत जायच हे मला जमणार नाही, ते मला झेपणारं नाही. राजू प ळे कर : महारा ाम ये युपी-िबहारची जी माणसं आहे त, याम ये सवर् प्रकारची माणसं

आहे त. कामगार आहे त, प्रशासनाम ये आहे त, सेक्रेटरी ले हलवर माणसे आहे त, राजकारणाम ये आहे त, आिण िद ली , युपी, िबहार यां याम ये लागेबंधे आहे त. यांची ताकद, यांचा पैसा, यांचं बाहुबल यापढ ु े तुमचा िटकाव लागणार आहे ?

राज ठाकरे : मला वाटतं यां या शक्तीपेक्षा मा या महारा ात या १० कोटी जनतेची शक्ती खप ू मोठी आहे . ती जर एकवटली तर हे काहीच क

शकणार नाहीत. आज महारा ातलं मराठी

प्रशासन, मराठी पोलीस , शासकीय अिधकारी सगळे च, जेवढे मराठी आहे त, जेवढे तम ु या

िविवध क्षेत्रातील लोक आहे त...

राजू प ळे कर: पण यांना असं वाटतं का ?

राज ठाकरे : आता वाटायला लागलंय, मला येणार्या प्रितिक्रयांव न १००% यांना वाटतंय. यात या अनेकांना हाणामार्या नको असतील. आता साधी गो

आहे ना, मला काय हौस आहे

या हाणामार्या करायची? राजू प ळे कर: आता तु ही हाणामार्यांचा िवषय काढलात

हणन ू , आता बर्याच जणांचं असं

मत असतं, की राज ठाकरे यांचा मु ा बरोबर आहे , परं तु मागर् चुकीचा आहे .

राज ठाकरे : मग मागर् सांगा मला तु ही, आ ही पिहला मागर् िनवडला िनवेदनाचा. आता या यातली सोपी भाषा जर का समजत नसेल, तर दस ु रा मागर् सांगा ना ?

राजू प ळे कर : तु ही पा यांब ल बोलताय ? राज ठाकरे : सगळयाच गो ींब ल. आता ते मिसर्डीज बझ शाळे या बाबतीत झालं. राजू प ळे कर : काय मु ा होता तुमचा यात ? राज ठाकरे : यांना अगोदर सांिगतलं होतं की प्र येक शाळे त झडा वंदन असतं १५ ऑग टला, तु ही मल ु ांना बोलवन ू झडा वंदन करायला पािहजे. ते आजपयर्ंत तु ही केलं नाही, ते करायला हवं , १५ ऑग ट आहे .

राजू प ळे कर : आधी िनवेदन िदलं होतं ? राज ठाकरे : अगोदर िदलं होतं िनवेदन, करणार नाही बोलले ते. आधी इथे यायचं, इथे लँ ड िमळवायची, इथे शाळा काढाय या आिण याच दे शाचा झडा आ ही फडकवणार नाही असं सांगायचं आिण पोलीस नंतर आम या कायर्क यार्ंना मारणार आिण बाकी कोणाला काही करणार नाहीत. राजू प ळे कर : या सवर् आंदोलनात तुम या कायर्क यार्ंची खूप धरपकड झाली, या प्रकारे आंदोलन दबलं असं सरकारचं मत आहे , तम ु चं याब ल काय मत आहे ?

राज ठाकरे : असं वाटणं मख र् णाचं आहे . अशी आंदोलनं, दबली जात नसतात आिण हे ू प

मराठीचं आंदोलन तर नक्कीच नाही. एकतर प्रशासनाने अगोदर झालेली सगळी आंदोलनं चेक क न घ्यावीत.

या

यावेळेला दाब याचा प्रय

झाला आहे , अशा वेळेला ते द ु पट उसळलं

आहे . यामळ ु े यांनी भानगडीत पण पडू नये. आिण मी हे कोणासाठी करतोय ? मा यासाठी

करतोय ? यात काय माझा वैयिक्तक

वाथर् आहे ? प्र येकाला असं वाटतं याम ये राजकारण

आहे मत िमळव याचं, प्र येक गो ितकडेच जाऊन थांबायला पािहजे का ? दस ु रे याला

अँग सच नसतात का ?

राजू प ळे कर : इतर पक्षां या राजकीय ने यांबरोबर तुमची चचार् झाली का यावर ? राज ठाकरे : नाही रे बाबा, स या मी तसा अ प ृ य आहे राजकारणात ... राजू प ळे कर : मग तु ही तुम या बाजन ू ी दरवाजे का नाही उघडले, तुम या बाजन ू ी का नाही

गो ी सांिगत या समजावून.

राज ठाकरे : (हसन ू ) आता मी काय दरवाजा उघडून असा उभा राहू की काय ? राजू प ळे कर: साधारण असं आहे की िवरोधी पक्ष असा मु ा घेतात की

यावर जनता उसळून

उठली आहे . कॉग्रें सचं सरकार होतं ते हा बघा, तु ही. गोवारी चगराचगरीम ये गेले होते , तो

मु ा फार मो या प्रमाणात उचलला गेला होता. भाजप-सेना स ेवर ये याम ये या मु ाचाही

थोडा वाटा होता. पण ‘मराठी’ या मद्य ु ावर... जे महारा भर आंदोलन उभे रािहले, याबाबत िवरोधी पक्ष

हणजे सेना, भाजप कळकळीनी उभं रािहले नाहीत. जबकी सरकारला कैचीत

पकड याची शक्यता होती, तु ही याचं िव ेषण कसं कराल ? राज ठाकरे : इतरांची मनं काबीज करायचीच यांची इ छा आहे . राजू प ळे कर : इतरांची राज ठाकरे : इतरांची

हणजे...

हणजे इतर समाजाची . प्र

असा आहे की हा मराठी माणसाचा

अपमान आहे , की महारा ाम ये मराठी माणसा या जीवावर स ा येऊ शकत नाही... असं यापुढे

नाही होणार. यापुढे मराठी माणसा या नावावरच स ा येणार. तु ही मला आज सांगा जे हा, ‘‘ही मराठी लोकं समद्र ु िकनारी राहतात िबहारचा खासदार

हणन ू यांचे मद ू सडके आहे त’’, असं जे हा एक

हणाला , यानंतर महारा ातले ४८

या ४८ खासदार ग प रािहले ? एकाही

खासदाराने याला प्रितिक्रया िदली नाही, यावर काही बोलणं झालं नाही.

हणजे भाषण

करताना सी.डी. दे शमख ु ांची उदाहरणं द्यायची-कसा नेह ं या त डावर राजीनामा फेकला वगैरे

वगैरे. हे सवर् भाषणात ठीक आिण ितथे धडधडीत अपमान होत असताना, लोकसभेम ये ४८ पैकी एकही खासदार बोलायला तयार नाही होत ? राजू प ळे कर : का असं होतं ? राज ठाकरे : याचं कारण इतरांची मतं यांना मह वाची वाटतात, मराठी माणसां या मतावर यांचा िव ासच नाही. मराठी माणस ू मराठी

हणन ू एकवटून मतदान क

शकतो िकंवा रा य

हातात दे ऊ शकतो असा िव ासच नाहीए या लोकांचा, मला तोच िव ास उभा करायचा आहे .

राजू प ळे कर : अशा प्रकारे यश िमळिव याकिरता एका मजबूत संघटनेची आव यकता असते,

पक्ष या अथार्ने न हे , संघटना

हणजे खालपयर्ंत अचूक माणसं आिण सवर्दरू पसरलेलं

अशाप्रकारचं एक जाळं , माणसांचं. या अडीच वषार्त अशा प्रकारचं जाळं आिण माणसं उभी कर यात तु ही यश वी झाले आहात ? राज ठाकरे : १००%! या सवार्ंम ये, तु ही कोणकोण या अँग सनी बघताय तो वेगळा भाग, पण

महारा ात या कोण याही तालक् ु यात तु ही जाऊन पहा मनसेचा तु हाला कायर्कतार् हा

सापडणारच, कुठे ही जा, इतक्या कमी वेळाम ये इतका सवर्दरू पसरलेला दस ु रा पक्ष तु ही मला सांगा ? इंिडपडंट हं ....

राजू प ळे कर : मळ ू जो तम ु चा पक्ष होता, यातन ू तु ही बाहे र पडलात या पक्षाने तम ु चं

आंदोलन सु

झा यावर मराठीचा मु ा परत हातात धरला. इथे एक राजकीय गत ंु ागत ंु ीची

प्रिक्रया लक्षात घ्या, यां याकडे संघटना आहे , जन- प्रितिनधी आहे त, रा यसभेपासन ू

िवधानसभेपयर्ंत यांची माणसे िनवडून आली आहे त. नगरपािलका, िज हा पिरषदा आहे त, थािनक

वरा य सं था आहे त. यांनी आमचाच मद्य ु ा परत घेतो

हट यावर , उसळून उठा-

िपसळून उठा असं हट यावर, तुम या आवाजाकडे दल र् होईल िकंवा तुम या ु क्ष

हण याला

िकंवा तुमचा मु ा पुढे ने याला अितशय अडचणी िनमार्ण होतील अशी असरु िक्षतता तु हाला

कधी वाटते का ?

राज ठाकरे : अिजबात नाही, कारण मी जेवढा हा मु ा पुढे नेऊ शकतो, रे टू शकतो, िततक्या

प्रखरपणे ते मांडूच शकत नाहीत. कारण यांची इतर मतं जातील, मला यांची पवार् नाही, पवार् यांनाच आहे . आणखीन एक गो

असं

हणजे... आमचाच जन ु ा मु ा... आमचाच जन ु ा मु ा ....,

हण यात काय अथर् आहे ? १९८५ पासन ू २००८ पयर्ंत , मधली ५ वष सोडली तर यां याच

हातात स ा आहे ना, िशवसेना व भाजपाकडे! मराठी पा यांचा आमचाच मु ा आहे , पण मग

अजन ू का नाही झा या? ८५ ते २००८ ! मी जे हा ही पत्रं वाटली यानंतर जयराज फाटकांनी दहा िदवसांची नोटीस िदली, यानंतरही तेच. ‘आमचाच मु ा आहे ’, मग संपला का नाही ? राजू प ळे कर : मग तु ही संपवणार ? राज ठाकरे : १००% ! राजू प ळे कर : कोण या मागार्ंनी ? राज ठाकरे : याला जी भाषा कळते याला या भाषेत उ र दे णार, िनवेदन झालं, आता या यानंतरही कळत नसेल तर आपण तरी काय करणार ? कुठ याही िठकाणी हे जावोत

उद्योगधंदा करायला या वेळे या ितथ या रा याचे िनयम पाळतात ना ? अटी पाळतात ना ?

िशिथलता फक्

तु हाला महारा ातच हवी का ? पु यातच हवी का ? इथे आ यावर यांना जग

िदसतं आिण ितथे गे यावर बाकी या रा यांत ? ितथे काहीही होत नाही, िचडीचाप, सगळयांची त डं बंद.

राजू प ळे कर : तुम याब ल एक शंका यक्त केली जाते आिण ती यक्त करायला रा त कारण आहे आिण तकर् आहे . िशवसेनाप्रमख ु बाळासाहे ब ठाकरे यांनी यां या राजकीय कारकीदीर् या सु वातीला जोराने हाच मु ा मराठीचा आिण

थानीय माणसाचा-मांडला. नंतर राजकीय स ा

आिण पदे पक्षाला िमळताना िदस यावर यांनी या मद्य ु ाला जो टनर् मारला तो आजतागायत,

तुम या बाबतीत असं होणार नाही कशाव न ?

राज ठाकरे : आता मी तु हाला काय सांगू या याम ये, काळच उ र दे णार ना ? नाही होणार, काय सांगणार , काळच उ र दे ईल, िव ास ठे वावा.

राजू प ळे कर: या अडचणी यांना आ या असतील, याच तु हांला येणार, तु ही य.ू .. राज ठाकरे : मी तेच सांगतोय ना! ८५ साल आिण २००८ साल यां याम ये जेवढा फ़रक असेल... हा काळ गेला आिण याम ये केवढी पीछे हाट मराठी माणसाची झालेली िदसतीय. आजचा कॉलेजमधला त ण तु ही बघा, एका शाळे म ये एक कोणीतरी बाई हो या. यांचं

काहीतरी संभाषण झालं आिण एका मल ु ाला यांनी उभं केलं, तो उ र नीट दे ऊ शकला नाही , या बाई याला

हणे ,‘यू लडी महारा ीय स’. हे बोल यावर ती सगळी या सगळी मल ु ं उभी

रािहली आिण या बाईंना हकलन ू िदलं. मल ु ांनी येऊन क

लट केली िप्रि सपलकडे. यांना

आता १५ ते २० िदवसांसाठी काहीतरी काढून टाकलयं. हे च ‘यू लडी महारा ीय स’ या २० वषार्ंपूवीर् बोल या अस या, तर अशी मल ु ं उभी रािहली असती का हो ? मळ ु ात पिह यांदा हे

कुठपयर्ंत पोहोचलय बघा, पु यातली शाळा आहे , या बाईंचं आडनाव काय ख ना का काहीतरी

आहे . अशी गो

बोल यावर ही मल ु ं जे हा उभी राहतात... यांना उभं करायला राज ठाकरे

न हता गेला, पण आ ही महारा ीय आहोत, मराठी आहोत ही भावनादे खील या वयात जागत ृ होणं, मा या

ीने ही मह वाची गो

आहे .

   

राजू प ळे कर : हे ऐितहािसक

या िसद्ध झालेलं आहे की, उ रे या मनाम ये महारा ीय

ने यांब ल, मराठी माणसांब ल आकस आहे आिण हे अनेक ने यांनी लोकसभेत, रा यसभेत सांिगतलं आहे . सी.डी. दे शमख ु ांचं तु ही उदाहरण िदलं. ते (सी. डी. दे शमख ु ) भाषणांम ये

सु दा हे बोलन ू गेले आहे त. हे असं असताना, उ रे चा प्रभु व आहे , अशा स ेिव

ं या यावर डॉिमन स आहे , पण र् णे ू प

द तु ही कसे लढणार, कोण या साधनांिनशी लढणार, आिण कोण या

जनते या बळावर लढणार? माणसं, पैसा, स ा, यापैकी कोणती गो तुम याकडे िमत्रपक्षदे खील नाहीत , मग कसे लढणार ? राज ठाकरे : ठाम िव ास .... हे प्र

तुम याकडे आहे .

नरद्र मोदींना कधी पडत नाहीत , चंद्राबाबू नायडून ं ा कधी

पडत नाहीत, जयलिलतांना कधी पडत नाहीत, आ हीच कशाला उ रे चा िवचार करत बसायचा. एक गो आप याला माहीत आहे की िद लीचा पिह यापासन ू आप यावर आकस आहे , मग या प दतीनेच आपण पुढे गेलो पािहजे. हे बघा, एक लक्षात घ्या या दे शाचं दोन भागात

िवभाजन आहे , एक दिक्षण भारत , एक उ र भारत या दो हीम ये लटकलेले दोनच फक्त प्रदे श आहे त, एक महारा

आिण एक गज ु रात, िद्वभािषक! याम ये गज ु राती समाजाकडे पैसा

आहे , हणन यां या हनव ू ु टीला हात लागतो. आम याकडे िवद्व ा आहे , या यामळ ु े डोक्याला

हात लाव या या पलीकडे काय नाहीच आहे . महारा

हा िवद्वानं◌ाचा आहे , या या िवद्व ेची

भीती पिह यापासन ू सतत वाटत आली या िद ली रांना, सवार्ंनाच. हे आप या ताटाखालची

मांजरं होणार नाहीत असं ते हा वाटायचं, आता होतात, फटकन ... पण अशा प्रकारचा हा भौगोिलक रचनेचा िवषय आहे . महारा ाची लॉबी नाही, महारा ाचे ४८

या ४८ खासदार

िद लीत गे यावर दहा िदशांना यांची त डं. पण ते काही जरी करत असले तरी मला असं वाटतं की महारा ाची जनता सक्षम आहे , महारा ात या जनतेचा िव ास ठाम आहे , माझा िवचार ठाम आहे , या बळावरच पुढे जाईन मी... राजू प ळे कर : एखादा पक्ष जे हा लढतो, ते हा याला कायर्क यार्ंचं बळ मोठया प्रमाणावर

लागतं. िशवसेना, रा वादी कॉग्रें स, भाजपा, कॉग्रें स...

हणजे जे झडा धरतात, जे ऑगर्नाईज

करतात तसे कायर्कत कोण या पक्षाकडून तुम याकडे येतात का ? सामना जसं

हणतो तसं

िशवसेनेचेच लोक तुम याकडचे िशवसेनेत परत जातात.

राज ठाकरे : वतःचंच मख ु पत्र

हट यावर आपलीच ४ माणसं आणायची, हे इथन ू आले आिण

हे ितथन ू गेले असे फोटो छापायचे. माझी आज ३ मे ला सभा झाली, आ‘खं िशवाजी पाकर् मैदान भरलं होतं ना ? पु याला सभा झाली... हे कोण आले आिण कोण गेल...

वतःच

ठरवायचं, या िखशातनं काढायचे अन ् या िखशात घालायचे. तु ही कुठे ही चला मा याबरोबर, महारा ात कुठ याही भागात चला मा याबरोबर...

राजू प ळे कर : िशवसेनेकडे मराठी कायर्क यार्ंचं बळ आहे , पण ते (कायर्कत) मराठी या मद्य ु ावर

लढत नाहीत असं वाटतं का ? याची तु हाला खंत वाटते का?

राज ठाकरे : १००%! लढवलेच जात नाहीत. काय करणार, या यावर काय करणार? ते जे (कायर्कत) आहे त तेही माझेच आहे त. राजू प ळे कर : कोण या अथार्ने ?

राज ठाकरे : सवार्थार्ने ! (िमि कल हसत.) ं सकडे गेले, राजू प ळे कर : इथे दस ु रा एक मु ा की नारायण राणे जे हा िशवसेना सोडून कॉग‘◌े

ते हा अटकळी बांध या जात हो या की राणे आिण राज ठाकरे यांची आतम ये समीकरणं जळ ु लेली आहे त. िशवसेनेतनंही असं प्रसत ृ कर यात आलं आिण यावर अनेकांनी िव ास

ं सम ये अ व थ आहे त, द:ु खी आहे त, यांची ठे वला. आज अशी पिरि थती आहे की राणे कॉग‘◌े मानखंडना होते आहे , असं यांना वाटत आहे . तुम या पक्षाचा पाया उभा कर यात यश वी

झालेले आहात, अशा वेळी तुम या जु या सहकार्याब ल तुमचं मत काय, भावना काय आहे त? राज ठाकरे : हणजे फार... २००५ ला मी बाळासाहे बांचं एक पु तक करत होतो, मला १

ंु न िमिनटदे खील फुरसत न हती, या कामात जवळपास ७ एक मिहने कंि लट गत ू च गेलो होते . मे म ये, ११ मे ला प्रकाशन झालं, ते हा या ११ मेला मला नारायण राणे भेटले, कायर्क‘माला ते मनोहर जोशींबरोबर बसले होते मी जाऊन यांना भेटलो, १२ का १३ मेला मी परदे शी गेलो, मी २-३ जन ै ये आले, ते आले आिण ू ला परत आलो. तोपयर्ंत राणे परदे शी गेले होते. ते जल ु म हे सगळं सु गो

झालं. यामळ ु े माझं आिण यांचं काहीतरी ठरलं होतं हे (खरं नाही)... पिहली

हणजे मी कोणा याही हाताखाली काम क

शकत नाही, हणन ू मी इतर कोण या

पक्षाकडे जायचा प्र च येत न हता. पण या वेळेला-लोकांना हे खोटं वाटे ल - मा या

डोक्यातही न हतं की मी काहीतरी वेगळा पक्ष काढीन, काहीही न हतं, राजकारणाम ये अशा प्रकार या िवधानांना खोटं समजतात, पण माझा काही इलाज नाही. पण काहीच न हतं. राजू प ळे कर : ते कशामळ ु े आलं डोक्यात ? राज ठाकरे : राग होता प्रचंड राग होता.

हणजे

या प दतीने जे अपमान होत होते याब ल

राग होता, पण पक्ष सोडावा असं कधीच वाटलं न हतं, हणजे जे हा राणे बाहे र पडले, या वेळेलाही डोक्यात न हतं. पण कदािचत मी बाहे रच पडावं यासाठी ढकल याचे जे काही जणांचे प्रय

सु

होते...

राजू प ळे कर : नावं नाही घेणार ? राज ठाकरे : आता माहीतच आहे ना जगाला, नाव घ्यायचं हणजे काय लग्न आहे का ? नावं घेऊन घास घ्यायला? मला क पनादे खील न हती की ते (राणे) अशा प्रकारचा िनणर्य घेतील हणन ू . िकंबहुना मी यां याशी फोनवर बोललेलो, की नारायणराव पक्ष सोडू नका. मघाशी

सांिगत याप्रमाणे, मी दस ु र्या कुठ याही पक्षात जाऊ शकत न हतो, आिण

वतंत्र पक्ष काढणे

वगैरे... अशी यांची मानिसकता नाही. यामळ ु े ‘हे ’ दोन एकत्र कसे येणार? राजू प ळे कर : आता ?

राज ठाकरे : आताही कसं शक्य आहे ते ? आ ा मळ ु ात ते काय करताएत तेच मला माहीत

नाही, सगळीकडचे दरवाजे यांनी बंद क न ठे वले आहे त. आता ते पुढे काय करतात ते यां या हातात आहे , आपण बघू पुढचं पुढे.

राजू प ळे कर : राजकीय पक्ष

हणन ू प्र येक राजकीय पक्षाला

वतःचा एक कुळाचार असतो,

एक धमर् असतो. िनवडणक ु ा लढवणे हा एक धमर्, िकंबहुना यासाठी ते िनमार्ण झाले असतात. ये या लोकसभा िनवडणक ू ीत आिण यानंतर या िवधानसभा िनवडणक ु ांम ये मै या आिण

िवरोध या संदभार्त काही धोरण तयार आहे का ?

राज ठाकरे : नाही, काहीच नाही. मी सांिगतलं ना, तसं बघायला गेलं तर मी या क्षणाला राजकीय

या अ प ृ य आहे . कारण मराठी माणसाची बाजू घेतोय, यामळ ु े कुठ याही राजकीय

पक्षाला परवडणारं नाही. या सगळया यु या वगैरे िवचार क न तु ही पक्ष नाही वाढवू शकत हो! यामळ ु े मी

वबळावरच िनवडणक ु ा लढव याचा िवचार करतो, उद्या कोण बरोबर येईल,

कोण नाही, काहीच क पना नाही.

राजू प ळे कर : यां याबरोबर तुमचा अजडा जात नाही, पण ते सोईचं लग्न िकंवा मॅरेज ऑफ

कि हिनय स क

पाहत असतील तर या प्रिक‘येत तुमचा िवचार कशाप्रकारे राहील ?

राज ठाकरे : खरं तर मा या डोक्यात युतीचा कुठचाच िवचार नाहीए आिण असली मॅरेजेस

िड होसर्कडेच जातात. माझं जे महारा

व न आहे , या प दतीने मला महारा , एक

वािभमानी

उभा करायचा आहे यासाठी असली लग्न करावी लागणार असतील तर रोज करता

येतील असली लग्न... राजू प ळे कर : जो प्रदे श िवकास क न सम ृ दीकडे जातो, तो

उदाहरणाथर् अमेिरका. इथे एक प्र

वािभमानी सहज बनतो.

पडतो की तु ही जो कायर्क्रम सांगत आहात, साफसफाईचा,

यात िवकासाचे मु े घेत नाही तु ही. असा मोठा आक्षेप तम ु यावर घेतला जातो , जसा पाणी

आहे , सेझचा मु ा आहे , द ु काळ आिण परू हे जे...

राज ठाकरे : या सवर् िवषयांवर मी अनेक वेळा टे टमे ट दे ऊन झाली आहे त, पण यावर दगडफेक न झा याने कोणी फारशी दखल घेतलेली िदसत नाही, शेतकर्यांचा मु ा असो,

कजर्म फीचा मु ा असो, याब ल पत्रकार पिरषदांम ये बोललो पण कॉट्रं हसीर् नाहीना यात. राजू प ळे कर : तुमचे िवचार काय आहे त ? राज ठाकरे : हे बघा, मी हे (मु े) आधीपण मांडले आहे त. हे असली पॅकेजेस, कजर्म फी यांनी हे

प्र

सट ु णार नाहीत. अनेक वेळा आपण वीज फुकट मागतो आिण हे वचने दे तात, वीज फुकट

दे ऊ, घर फुकट दे ऊ, हे फुकट दे ऊ ते फुकट दे ऊ. करोडो वषर् हा परमे र , हे पाणी फुकट दे तोय

ना ? याचं िनयोजन नाही करता आलेलं आ हाला अजन ू ही, या यावर शेती अवलंबून ; यावर

सग या गो ी अवलंबून याचं िनयोजन नाही करता आलं ? एकीकडे पूर आिण बाजू या

गावात द ु काळ अशी पिरि थती आहे महारा ात , िकंबहुना सवर्च दे शात. वषार्नुवष आ ही याच याच मद्य ु ांवर िनवडणक ु ा लढवतोय, अनेक आमदार येऊन गेले िवषय तेच

आहे त,‘गावाम ये पाणी नाही, आणन ू नाही िदलं तर माझं नाव बदलीन’, ही भाषणाची सु वात. पाणी नाही आिण काहीच नाही, परवा मनमोहन िसंग आले आिण

हणाले बारामतीसारखा

िवकास झाला पािहजे, हणजे ४ वेळा म‘ु यमंत्री झाले या शरद पवारां या मतदारसंघाची जेवढी

प्रगती होते, तेवढी रा याची होत नाही.

हणन ू सु वातीपासन ू मी ठरवलं की ‘महारा ’ हाच

माझा मतदारसंघ आहे मला छो या छो या मतदार संघांम ये इंटरे ट नाही. राजू प ळे कर : पण मग तु ही िनवडणक ू लढवणार की नाही ?

राज ठाकरे : ते बघू पढ ु चं पढ ु े . पण खरं सांगू तु हाला मी, मा या मनाला कधी िशवत पण

नाही हा िवषय. न िशव यामागं कारण हणजे लहानपणापासन ू झालेले सं कार ...

राजू प ळे कर : इथे अजन ू पेचाचा मु ा िनमार्ण होतो, जे बाळासाहे ब ठाकरनी केलं-

हणजे

यांनी कुठलंही पद घेतलं नाही , जे हा स ा आली ते हा. मग जे यां या मनातलं होतं, ते

यां या म‘ु यमं यांनी अंमलात आणलं नाही, एकीकडे स ा असतानाही आप याकडे स ा नाही हे हणायला ते मोकळे रािहले. तसं तर तु ही करणार नाही ना ?

राज ठाकरे : अनुभवातून माणस ू काही िशकतो की नाही ? आपण अनुभवातूनच िशकत जातो

ना ? हणजे इितहास कशासाठी वाचायचा? कारण तशा गो ी परत होऊ नयेत

हणन ू . मी

तु हाला एकदा मागे उदाहरण िदलं होतं... मी मातो ीवर बाळासाहे बांबरोबर होतो, आ ही िशवसेना भवनला येणार होतो, आमचे माने

हणन ू गाडीचालक, ते आले न हते, हणन ू टॅ क्सी

मागवली. आिण इतक्यात ते हाचे महापौर -मनोहर जोशी होते का वामन महािडक होते- आले. यांची मोठी ईफाळ गाडी होती लाल िद याची, पण बाळासाहे ब काही या गाडीत बसणार न हते, महापौरां या. मग मी, बाळासाहे ब व आणखीन दोघे गाडर् अशी टॅ क्सी पुढे चाललीए

आिण लाल िद याची गाडी मागन ू चालली आहे . आता हे िचत्र याने पािहलं असेल, बरं का... हणन ू , मला महारा

छोटी गो

आहे .

सध ु ारणं हे मह वाचं आहे , लाल िद या या गाडीत बसणं ही अ यंत गौण,

राजू प ळे कर : या सगळया पा वर्भम ू ीवर, सतत ू ीवर, आंदोलना या, तुम या अटके या पा वर्भम यु द स श पिरि थती, सतत आंदोलने हे एक राजकीय नेता वतःला असरु िक्षत करणारं वाटतं का ?

हणन ू , एक माणस ू

हणन ू ,

राज ठाकरे : नाही, मी लहानपणापासन ू या गो ी बघत आलेलो आहे . जे हा १२ वषार्ंनंतर

िभवंडीला पिह यांदा िशवजयंती साजरी झाली ते हा बाळासाहे बांबरोबर मीच होतो ितथे. पनवेलला जे हा चॅ लज िमिटंग झाली, ते हा बाळासाहे बांबरोबर गाडीत मीच होतो, जे हा

आम यावर दगड◌ेकही झाली. अशा मी अनेक घटना पाहत आलेलो आहे , यामळ ु े भीती अशी

कधीच वाटली नाही.

राजू प ळे कर : दस ु रा एक मह वाचा मु ा , िशवसेना तुमचा पूवीर्चा पक्ष होता

िवचारतो, मस ु लमानांब ल आपली भिू मका काय आहे ?

हणन ू

राज ठाकरे : हे बघा, महारा ामधले मस ु लमान समजा तु ही पािहले तर ते सस ु ं कृत आहे त,

मराठी मस ु लमान... आज जो प्रॉ लेम सु

होत आहे , तो आहे यप ु ी , िबहारकडून, आझमगड,

बांगलादे शकडून इथे येऊन यांनी पॉकेटस ् बनवली आहे त यां यामळ ु े . ितकडनं ही सगळी धांदल सु आहे . आज मला अनेक मािहती आहे त जे रा वादी मु लीम आहे त, हणजे ‘रा वादी’ पक्षाचे नाहीत हं - यांना या गो ी चालत नाहीत, आवडत नाहीत, जे ते

प पणे

बोलतातही. राजू प ळे कर : पण ते तुम याबरोबर यायला तयार आहे त ? राज ठाकरे : आहे तच की बरोबर. आ ा कुठे ती दे वनार का कुठे दं गल झाली, ती काढून बघा ना सगळे , उ र प्रदे श , आझमगडचे आहे त. हा सं कृती सं कृतीमधला फरक आहे . राजू प ळे कर : इथे तुमचा मला एक मु ा पुढे अबु आझमींनी, जे हा आंदोलन सु

होतं, ते हा

यायचा आहे . आझमगडचा तु ही उ लेख केला, हटलं होतं, ‘आ ही आझमगडव न २० हजार

लोक आणू’.

राज ठाकरे : या या बापाचा माल आहे काय ? राजू प ळे कर : याच भागांमधन ू अ यंत शापर् शट ू सर् आिण इतर गु हे गारी रे कॉडर्स ् असलेले

अनेक लोक येतात. महारा ातला जो मराठी कायर्कतार्, याला घर असतं कुटुंब असतं, तो या कुठ याही परु ावा नसले या लोकांशी कसा लढणार ?    

राज ठाकरे : हणजे!

यां याशी लढायचं आहे ना, यां याशी तशी लढणारी माणसं पण आहे त

महारा ाम ये. कोणी महारा ाला लेचापेचा समजू नये. तु ही जी कॅटे गरी मागाल ती

आम याकडे पण आहे , याम ये महारा काही काढा.

कुठे च कमी नाही, मग तु ही आय. टी. काढा की दस ु रं

राजू प ळे कर : तु हांला ‘समांतर सरकार चालवू नका’, असा िविवध स ाधारी पक्षांनी इशारा

िदला होता. यावरची तम ु ची प्रितिक्रया िव ताराने जर सांगायची झाली तर काय सांगाल ? राज ठाकरे : नाही मळ ु ात मला या गो ी का करा या लागताएत याचा िवचार सरकारने करायला पािहजे.

या गो ीिवषयी बोलतोय या या कायद्याची अंमलबजावणी करा , असं मी

हणत असेन तर

हणे ‘प्रित सरकार चालवू नका’, मग तु ही करा ना ! इतर रा यांत जर

यांची- यांची भाषा पिहलीपासन ू सक्तीची असेल, तर महारा ाम ये मराठी का नाही ? सग या

सवलती महारा

सरकारकडून घ्याय या व वरती मराठी माणसालाच ठगा दाखवायचा ?

राजू प ळे कर: मब ुं ई प्रदे श काँग्रेस या अ यक्षपदी कृपाशंकर िसंग याची िनवड काँग्रेसने जाहीर केली आहे , हे तु हाला उ र आहे का काँग्रेसचं ?

राज ठाकरे : मा या मते हा मराठी माणसाचा ढळढळीत अपमान आहे . ‘बघा, आ ही कसा माणस ू आणन ू ठे वतो तुम यावर!’ असा प्रचार आहे . मब ुं ईला काही फरक पडत नाही, कृपाशंकर

येवोत नाहीतर आणखी कोणी येवोत. पण काँग्रेस या मराठी माणसा या डोक्यावर कोणाला आणन ू बसवला, तर युपीवा याला. आता प्र

काँग्रेसमध या मराठी लोकांचा आहे , मराठी

कायर्क यार्ंचा आहे . यांनीच िवचार करावा . राजू प ळे कर : इतर पक्षात या लोकांना , मराठी कायर्क यार्ंना, ने यांना तम ु या या भिू मकेबद्यल

आ था, प्रेम सहानुभत ू ी वाटत अस याचं कोणतं लक्षण िदसत का तु हाला ? का यांचं कंिडशिनंग पक्कं झालं आहे ?

राज ठाकरे : नाही नाही, फोन करतात ना, िकती जण फोन करतात. काँग्रेस, रा वादी काँग्रेस, िशवसेना, भाजपा सगळे च फोन करतात. राजू प ळे कर : काय

हणन ू ?

राज ठाकरे : करताय ते योग्य आहे , काही मदत लागली तर सांगा, उघडपणे तर काही आ ही येऊ शकत नाही... अनेक शासकीय अिधकारी येऊन भेटून गेले. पोलीस खा यातले भेटून गेले. राजू प ळे कर : दस ु रा एक मु ा तु ही तम ु चं पत्र जाहीर केलं होतं आिण याम ये तु ही तम ु ची वेबसाईट आिण टे िलर्फोन जाहीर केले , लोकांनी काही प्रितसाद िदला ?

राज ठाकरे : प्रचंड, आ ा मल ु ड ुं ला जे आंदोलन झालं होतं ना इ कम टॅ क्स भरतीचं..., तो एक फोनच आला होता. अशा अनेक गो ी लोकांनी पाठव या आहे त यावर कामं सु

राजू प ळे कर : या एक मद्य ु ापलीकडे

आहे त.

हणजे शेती आहे , उद्योग आहे , या सवर् क्षेत्रांवर तु ही

िवचार केला आहे , बोललेले आहात, पण याला प्रिस दी िमळाली नाही. तु ही सांगा समद्ध ृ

महारा ाब लचं तुमचं

व न काय?

राज ठाकरे : हे बघा, हे एक आक्रमण आहे . ते आक्रमण थोपव याचा मी प्रय

करत आहे

आिण ते थोपवत असताना, वेगवेगळया िठकाणी ते पसर यामळ ु े मु ा तोच िनघणार, पण तु ही हणणार ‘तु याकडं ‘ या’ मद्य ु ाब ल काही आहे की नाही?’ आ ही ‘ते’ केलं की, तु ही

‘ ा याब ल’ िवचारणार. महारा ात गे या अनेक वषार्त इतके िवषय उपि थत क न ठे वले आहे त, या सवार्ंकडे लक्ष द्यायला गेलात तर...मु ा सोडला तर

हणाल सात य नाही, धरला की

वाटो वा न वाटो. मराठी माणसाला समाधान िमळतंय ना, तो

वािभमानाने जगतोय ना ?

हणणार तेचतेच बोलता. या यामळ ु े मला जे करायचंय ते मी करतोय, समोर याला काही

राजू प ळे कर : मी तु हाला िवचारत होतो समद्ध ृ महारा ाचं , तुमचं काय

व न आहे , हणजे

टुिरझम असेल, शेती, उद्योग ....

राज ठाकरे : आज आ ा आ ही जी अकादमी उभी केली आहे , पु याला, याम ये याच सवर् क्षेत्रांचं काम चालतं की उद्या कसं होईल... टुिरझम असेल िकंवा शेती, पाणी असेल, याच

सगळयाचं काम या अकादमीम ये चालू आहे . जे हा िनवडणक ु ा येतील, ते हा आ ही हे काम जनतेसमोर ठे वू, आ ही काय केलं आहे आिण काय क इि छतो.

राजू प ळे कर : या महारा ानी एक िनराशा केले या उमद्या ने यांची बरीच मोठी यादी पािहली

आहे , ती अपयशी यादी असताना तम ु यावर िव ास ठे वायचा? आिण महारा कुणाचा हट यावर, तो माझा असं

हणन ु यात ? ू जनतेने तम ु याकडे यावं असं काय आहे तम

राज ठाकरे : असं काय आहे ते लोकांनीच शोधावं, मी माझं काम प्रामािणकपणे करतोय, मला जे मनाला वाटतं ते मी बोलतोय, आता ६० वषर्ं इतक्या लोकांवर िव ास ठे वलाय, आता जरा मा यावर िव ास ठे वून बघा. अजन ू काय सांगू शकतो मी ? राजू प ळे कर : ४८ लोकां या लोकसभेत-तु ही उ लेख केलात-तु ही िकती कणा असलेली माणसं पाठवू शकाल?

राज ठाकरे : मला पिहले कणे तपासून पाठवू दे , ४८ आहे त

हणन ू ते पाठवायचे आिण ते

िपचले या पाठक याचे. अस या काही गो ी कराय या नाहीत मला, महारा ाचा आवाज ितकडे उमटवणारा त ण मला ितकडे पाठवायचा आहे , तो तपासन ू च पाठवीन मी. तो योग्य असेल,

तरच ती मी िनवडणक ु ीची सीट लढवीन नाहीतर नाही. झाला तेवढा तमाशा खूप झाला, आता

जे काही करायचंय ते योग्य करायचं.

राजू प ळे कर : यानंतर येणार्या िवधानसभा िनवडणक ु ीम ये २८८ जागा आहे त. याम ये एक व न

हणन ु ीपयर्ंत थांबायचं ? ू पूणर् स ा ह तगत करायची आहे , अंशतः, की पुढ या िनवडणक

नेमकं काय आहे तुम या डोक्यात ?

राज ठाकरे : जे हा के हा स ा येईल, ते हा पूणर् स ा हाताम ये हावी, जे हा के हा महारा ातली जनता ठरवेल की आता राज ठाकरे , ते हा महारा ात या जनतेने पण ू र् स ा मा या हातात

द्यावी. तरच मला जे महारा ाम ये करायचं आहे ते मी क

शकीन; या या दाढीला हात लाव ,

या या हातात हात घाल, याला गॅलरीमधन ू डोळा मार, हे मला जमणार नाही. राजू प ळे कर : स या अमेिरकेत बराक ओबामाचं बरं च चाललं आहे . यां याब ल एक मु ा मांडला जातो, जो तुम याब लदे खील बोलला जातो - प्रशासकीय अनुभव काय ? तुम या

कायर्क यार्ंकडेही प्रशासकीय अनुभव नाही. तु ही यावर काय उ र द्याल?

राज ठाकरे : प्रशासकीय अनुभव यांना होता यांनी काय केलं? प्रशासकीय अनुभव

यां याकडे

काय केलं काय ? मा या कायर्क यार्ंकडे प्रशासकीय अनुभव नसेल - पण िशकतील!

हणन ू

होता... आता जाऊ दे , टी ही चॅ नेलवर आहे

हणन ू बोलत नाही... पण यांनी काय उपटली ?

हटलं ना ६० वषर्ं गेली ना ? ३ िपढया गे या ना - मग आता िव ास ठे वायचा - अजन ू काय

? आिण या गो ींचं प्रिशक्षण दे याची जबाबदारी ही माझीच. मला नुसताच स ेचा सोस

नाहीए.

राजू प ळे कर : हे प्रिशक्षण चालू आहे ,का होणार आहे ? राज ठाकरे : अजन ू नाही, होणार आहे . कारण चालू आहे वाटप सु

हटलं की वाटायचं, यायला ितकीट

झालं की काय , आ ा शांत रािहलेलं बरं ... (हसत)

राजू प ळे कर : िहंद ु वावर तम ु ची काय भिू मका ? राज ठाकरे : मला असं वाटतं, मी सभेम येही ही गो रा ीय व, तर रा ीय व मला मा यच आहे . िहंद ु व िवरोध. प्र

मांडली होती की िहंद ु व

हणजे काय ? हणजे फक्

हणजे जर मस ु लमानांना

असा आहे की आज दे शावर जे संकट आहे आतंकवादाचं, आतंकवादाला माझाही

िवरोध आहे , याला काय प्रो साहन दे णार ? हणजे िवषय येतो रा ीय वाचा. आज मु लीम

आतंकवाद जगभर चालू आहे , तसा भारतात पण चालू आहे , तो ठे चलाच पािहजे. ितकडे कोण कुठ या धमार्चा हा संबंध येतच नाही.

राजू प ळे कर : हणजे केवळ तो िविश

धमार्चा आहे

हणन ू िवरोध क

नये.

राज ठाकरे : पण संबंध काय याचा ? हणजे आज जे हा आरडीएक्स आप या समद्र ु िकनारी

उतरवलं गेलं या वेळेला उतरवून घेणारे व याब ल मािहती असणारे बरे चसे िहंद ू पण होते. यांचं काय करायचं ? प्र

असा िहंद-ू मु लीम वगैर नाहीए, प्र

रा वादाचा आहे , लॉ ऐंड

ऑडर्रचा िवषय आहे , कायदा व सु यव थेचा िवषय आहे , जे टॅ क्स पेअसर् आहे त यांचा हा

िवषय आहे आिण यांची सरु क्षा हा मह वाचा िवषय आहे . राजू प ळे कर : अखेरचा प्र

िवचारतो, तु ही तम ु या पिह या सभेत

हटलं होतं तम ु या

िवरोधकांना उ श े न ू की तु ही बोलत राहाल, तु ही पाहत राहाल आिण हा हा हणता आ ही

महारा

पादाक्रांत क . पादाक्रांत या श दावर पढ ु े गोिवंद तळवलकरांनी बराच आक्षेप घेतला

होता, ते जाऊ दे . पण िनवडणक ु ां या मा यमातन ू महारा

िजंकायला िकती काळ लागेल ?

राज ठाकरे : हे बघा, मी माझं काम करतोय, तेच मी करत पुढे जाणार, माझे मु े मी मांडत जाणार मा या संक पनेत या महारा ाची क पना मांडत राहीन. येतील, ते हा

या वेळेला िनवडणक ु ा

या प दतीने जनता मला पािठंबा दे ईल या प दतीने मी पुढे सरकत जाईन.

राजू प ळे कर : तु हाला यश िमळे ल अशी खात्री आहे ? राज ठाकरे : १००%! राजू प ळे कर : तु ही खास इथे आलात आिण साम टी ही या या खास कायर्क्रमात .... टुिडओम ये येऊन मल ु ाखत िदलीत- सहसा तु ही

टुडीओम ये जाऊन मल ु ाखत दे त नाही,

पण स या तु ही मल ु ाखतच दे ताना िदसत नाही, तरी तु ही साम टी हीसाठी आलात याब ल तु हाला ध यवाद !  

Related Documents

Raj
June 2020 20
Raj
December 2019 31
Marathi
November 2019 53
Marathi
November 2019 35