Veer Savarkar

  • May 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Veer Savarkar as PDF for free.

More details

  • Words: 947
  • Pages: 3
अगा हुतात्म्यांनो ….. एकदा एका आ मात एक

ी रहायला आली. ितथे आ माच्या संचालकांनी ितला एक खोली दाखिवली

जेथे सवर् आ मवािसयांच्या देवांच्या मूत ठे िवल्या होत्या आिण तेथेच त्यांची पूजा त्येकजण करत असे. ितलाही ितथेच ितच्या मूत ची पूजा करण्याचे सांिगतले गेल.े ितने ितथे पूजा करत असताना िवचार के ला की माझ्या पूजेतील अपर्ण के ल्या जाणाऱ्या वस्तूंचा फायदा इतर मूत ना िमळू नये यासाठी काहीतरी के ले पािहजे. कारण माझेच देव खरे , मी माझ्या देवांना जे अपर्ण करे न त्याचा लाभ ईतर देवांनी का बरे घ्यावा? आ मवािसयांनी समजावूनही ितने आपला ह सोडला नाही. दुसऱ्याच िदवशी ितने आपल्या मूत किरता एक पारदशर्क पेटी तयार करिवली आिण त्या पेटीच्या आतच ती मूत ला नैवे

दाखिवणे, फू ले वाहणे, उदब ी लावणे इत्यादी करू लागली. त्याचा पिरणाम असा झाला की

उदब ीचा धूर क डला गेल्याने, िनरांजनाच्या काजळीमुळे फ

ितच्याच मूत चे त ड काळे पडले. ईतर मूत

मा उजळतच रािहल्या. काहीशी अशीच अवस्था आपल्या भारतीय स्वातं यल

ातील देवतांची आहे. स्वातं यासाठी जे जे लढले ते

सवर्च पूजनीय मानले जाणे, त्यांचा वेळोवेळी गौरव होणे आवश्यक होते. परं तु स्वातं य िमळाल्या िदवसापासून कि य सरकारने त्यांच्यामुळेच िमळाले, सश

चार असा चालू ठे वला की हे स्वातं य फ

अिहसेच्या मागार्ने जे लढले

ांितकारकांचा त्याग, बिलदान हे सवर् मातीमोल ठरिवले गेल.े “दे दी हमे

आझादी िबना खड् :ग िबना ढाल”, “आपण र िवहीन ांित के ली आहे” असा त न खोटा आिण खोडसाळ चार के ला गेला आिण तोही वधस्तंभाविरल ांितकारकांचे र ही वाळले नसताना. अनेक ांितकारकांच्या अंगाविरल जखमा भरल्याही नसताना आपल्या सरकारने हा कधीही न भरून येणारा घाव त्यांच्या मनावर के ला. आज सवर् जग भले अिहसेचा उदो उदो किरत असेल, परं तु दहशतवादाचा मुकाबला मा कोणीिह श ािशवाय किरत नाही. परिकयांच्या आ मणाचा ितकार ईतर कोणी सोडा पण भारत सरकारही कमांडो बोलावून करते, अिहसक सत्या ही बोलावून नव्हे. हाच िवजय आहे सश

ांितकारकांचा, कारण हे स्प िदसून येते की

स्वातं यासाठी अवलंिबलेला त्यांचाच मागर् यथोिचत होता. अिहसेने दहशतीशी मुकाबल्याचा संदश े देणाऱ्यांचे त ड काळे िठ र झाले. ांितकारकांची भूिमका कोण्या एका लेखकाने अितशय सुंदर मांडली आहे – “ त्येक लढाई रणांगणाच्या कागदावर, माणसांचा बोरू करून, त्यांच्याच र ाने रा ाचा इितहास िलहून ठे वते. रा ाने रणांगणे िजकण्याची हौस धरू नये, तशी ती टाळण्याचा भ्याडपणाही करू नये. त्येक लढाईचा संदश े हाच असतो की

माणसाच्या िववेकाने लढाईच्या रानटी वृ ीिविर

लढा िदला पािहजे. पण ते ज्ञान नाकारणारी डोकी जगात

जोवर उगवतील, तोपयत ती कापण्यासाठी लढाया लढल्या गेल्याच पािहजेत; अिल शौयार्न,े अध्याित्मक भौितकतेने.” आज स्वातं य िमळू न ६२ वष झाली असतानाही ांितकारकांच्या खाती हे सरकार फ

उपेक्षाच देत आहे.

क ेसच्या सरकारने वेळोवेळी हे दाखवून िदले आहे की या देशासाठी ज्यांनी बिलदान िदले त्या सवर् ांितकारकांची ितमा डागाळण्याचेच य हे सरकार सतत किरत राहणार आहे, कारण ांितकारकांना फॅ िसस्ट, दहशतवादाचे पुरस्कत ठरवूनच ते अिहसावा ांना महान ठरवू शकतात. स्वकतृर्त्वावर अिहसक कधीच झळाळू शकणार नाही. हे आघाडी सरकार स ेवर आले आिण सवर् थम त्यांच्या पे ोिलयम मं याने काय के ले तर अंदमान कारागृहातील स्वातं यवीर सावरकरांच्या का पं ी काढू न टाकल्या. कारण काय तर म्हणे “सावरकर पळपुटे होते, त्यांनी ईं ज सरकारची माफी मागून सुटका करून घेतली, ते िन ावंत नव्हते.” हे आताचे दर वष पक्ष बदलणारे नेते सावरकरांची िन ा काढणार? फ धमर्बा

स्वत:ला “सेक्युलर” म्हणवून घेण्यासाठी िहदू

असे कृ त्य “गोमांस भक्षण” करणारा मिणशंकर; आयुष्यभर ज्यांनी िहदुत्ववाद सोडला नाही अशा

सावरकरांची िन ा काढणार? ि खंडात गाजलेली सावरकरांची मासिलस बंदरातील उडी, आिण त्यांनी ईं ज सरकारची मािगतलेली माफी यामागील राजिकय “डाव” या क ेसच्या “चमच्या”ला कसे कळणार? मासिलस येथे मारलेली उडी ही आंतररा ीय काय ाचा फायदा घेऊन सुटका करून घेणे आिण ईं जांची कु टील राजिनती जगासमोर उघड करणे हे त्यामागचे उि

होते. ते अंदमानात कारावासात असताना त्यांनी ईं ज सरकारला माफीचे प िलहून

सुटके चा अजर् के ला हे खरे , पण त्यामागे देशिहत हेच एकमेव उि

. त्यांना वाटले होते की ते आिण इतर अनेक

ांितकारक अंदमानात गेल्यावर त्यातून ेरणा घेऊन अनेकजण देशासाठी लढायला तयार होतील; परं तु झाले भलतेच. लोक देशस्वातं यासाठी लढण्याऐवजी िखलाफत चळवळीकिरता लढू लागले म्हणून सावरकरांना स्वत:ची मु ता करून लोकांना जागे करणे जास्त आवश्यक वाटू लागले. ते सावरकरच होत ज्यांनी सवर् थम देशात ७ ऑक्टोबर १९०५ रोजी िवदेशी कापडाची होळी के ली, २२ ऑक्टोबर १९०७ रोजी त्यांच्याच ेरणेने स्वतं िहदुस्तानचा ध्वज स् टगाडर्, जमर्नी येथे फडकािवला गेला, तेच जगातील पिहले व एकमेव ांितकारक ज्यांना दोन जन्मठे प ची काळ्या पाण्याची सजा सुनावण्यात आली, तीही अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये, कोण्या आगा खानाच्या राजवा

ात नव्हे. र ािगिर येथे

स्थानब तेत असताना त्यांनी भाषा शु ी, धमर् जागृती आिण जाितभेद उ ाटनाचे कायर् के ले. सवासाठी खुले असणारे पितत पावन मंिदर बांधले. सवर् िहदू समाज एका “िहदू” याच नावाच्या छ ाखाली गुण्यागोिवदाने रहावा आिण जाितभेद समूळ न व्हावा म्हणून िजवाचे रान के ले.

असा हा परम देशभ

२६ फ़े ु. १९६६ रोजी अनंतात िवलीन झाला.

काही देशभ

सेवाभावी संस्था आता स्वातं यवीर सावरकरांचे स्मारक

रहावे म्हणून



ान्समध्ये मासिलस येथे उभे

करीत आहेत. तो िवचार िकतीही स्तुत्य असला तरीही सवर् थम देशवािसयांनी जागे

होऊन सावरकरांच्या का पं ी पुन्हा अंदमानात पूणर् सन्मानाने लािवल्या जा ात यासाठी आपल्याच सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे. परकीय सरकारने सावरकरांच्या सन्मानाथर् स्मारक उभारावे, याआधी आपल्या सरकारने के लेला अनादर दूर करणे आवश्यक आहे; अन्यथा आपण सवर्च

ांितकारकांचे

गुन्हेगार ठरू. िव. दा. करं िदकरांच्या एका किवतेत त्यांनी हीच देशभ

ांितकारक िजवंत असते तर हे देश ोही,

था अितशय सुंदर मांडली आहे. ते म्हणतात आज जर हे सवर् नेते आिण त्यांचे सरकार बघून त्यांच्या िजवाला

अतोनात यातना झाल्या असत्या. आिण म्हणून ते म्हणतात – “अगा हुतात्म्यांनो तुम्ही भाग्यवंत, गेला अनंतात योग्य वेळी”. कारण – “आमची (म्हणजे आजच्या नेत्यांची आिण त्यांना िवरोध न करणाऱ्या जनतेची) हरामी, पहावया तुम्ही, येथे नाही !” वंदे मातरम !!!

लेखक :मणध्वनी E-mail :-

साद करकरे , दादर, मुब ं ई. मांक :- ९८६७६१९१५३ [email protected] [email protected]

Related Documents