Suvichar In Marathi

  • Uploaded by: Anil Sohoni
  • 0
  • 0
  • July 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Suvichar In Marathi as PDF for free.

More details

  • Words: 350
  • Pages: 29
सुिवचार

पैशाचे नाव अथर् पण तो करतो मोठा अनथर् (गोंदवलेकर महाराज) दजर् ु नाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.

त्याग हा सवर् ूकारच्या कलेचा िबंदच ू आहे . (महात्मा गांधी)

युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे . जगात काही अजरामर नाही तुमच्या िचंतासुध्दा! जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमळ ु े येते.

लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.

ू िलहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही. आपले िवचार वाळत सत्तेपेक्षा सामथ्यर् महत्त्वाचे असते.

माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.

दीपज्योतीमध्ये असे सामथ्यर् आहे की ःवत: ूज्वलीत होऊन दसयाला ूजलीत करते. ु आयुंयात िनिश्चत काही िमळवावयाचे असल्यास साहस असावयास पािहजे. सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संःकाराचा झरा ! उगीच िजथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.

िजथे मोल जाणत नाही ितथे शब्द टाकू नये.

संःकारामुळे माणसाला खरे माणूसपण येते. मंथहीन घर म्हणजे दे हहीन शरीर.

शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीआण आहे . कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!

मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते. अंहकार आिण लोभ हे माणसांच्या जीवनातील सवार्त मोठे द:ु ख आहे . चंि आिण चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.

काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे . कतर्व्यदक्ष असावे पण कमर्ठ नसावे.

उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये. कृ तज्ञ असावे पण कृ तघ्न नसावे.

पिवऽ असावे पण पितत होऊ नये. त्याग करावा पण ताठा नसावा.

ःवािभमान असावा पण गवर् नसावा.

आत्मिवश्वास असावा पण अंहकार नसावा. ःवतंऽ असावे पण ःवै नसावे.

घाम गाळल्यािशवाय दामाची खरी िकंमत कळत नाही.

माणसाचे ूेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.

सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मागर् म्हणजे िनसगार्वर, िनयतीवर...परमेश्वरावर कोणावर तरी िवश्वास ठे वा!

मानवी संबध ं धावणाया आगगाडीच्या वेळापऽकाूमाणे नसतात...ते असतात औदबं ु राच्या आडव्याितडव्या पाय वाटासारखे. ौध्दा ही सामथ्यर्वान असते. कशावर तरी ौध्दा ठे वल्यािशवाय माणूस िजवंत राहू शकत नाही.

ज्याच्या जीवनामध्ये िनिश्चत ध्येय नसते त्यालाच वेळ घालिवण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

saMt &anaoSvar maharaja 29

Related Documents

Suvichar In Marathi
July 2020 5
Suvichar
December 2019 4
Suvichar
May 2020 1
Suvichar
November 2019 3
Suvichar
May 2020 2
Marathi
November 2019 53

More Documents from ""