खवचटपणा डॉट कॉम. कॉम ( कधी कधी काही माणसंच अशी वागतात, की यांना एकतरी शालजोडीतला जोडा हाणावाच लागतो. हे असेच काही वेचक शालजोडीतले...) 1. तु!यासारखे िमऽ झाडांवर उगवत नाहीत, ते झाडांवर लटकतात, झोके घेतात! 2. तो नेहमी िवचारांत हरवलेला िदसतो... अनोळखी ूदे श आहे ना तो या-यासाठी! 3. तो िवनोदा-या 0ेऽातला चमकारच आहे ... या-या िवनोदाला कुणी हसले, तर तो चमकारच असतो!! 4. तो इतका िट2लू आहे की पावसा4यात पाऊस पडतोय, हे याला सग4यात शेवटी समजतं. 5. अरे , तू यावेळी इथे? मला वाटलं होतं राऽी झू बंद करतात!!! 6. अरे , इकडे कसा आलास तू आज. िपंजरा उघडा रािहला की काय? 7. नमःकार, मी मनुंयूाणी आहे , आपण? 8. आ:ा मला तु!याशी बोलायला फुरसत नाही... दहाएक वषा=नी फोन क>? 9. तुझे नाव ल0ात नाहीये मा!या आिण @लीज, ते सांगूही नकोस. 10. तु!यासारखी माणसं मी पािहलीयेत... पण, आम-याकडे जऽेत2या तंबूत ितकीट काढायला लागायचं यांना पाहBयासाठी. 11. तू आिण मनुंयूाणी यां-यातील साCय हा केवळ योगायोग आहे . 12. मनुंयजातीिवषयी, एक ितढहाईत Cहणून, काय मत आहे आपले? 13. तू नेहमीच इतका मFठपणा करतोस का काही िवशेष ूसंगी? 14. अ◌ॅIचुअली, तुझे थोबाडच रं गवणार होतो मी... पण, नंतर िवचार केला की फुकट तुझा मेकअप का क>न दे ऊ मी! 15. तु!या शरीरयJीबKल मी एक चांगले िवधान क> शकतो... ती तु!या चेहढयाइतकी कु>प नाही. 16. लोक मला Cहणतात की मला काहीच अिभMची नाही... पण, तू मला आवडतेस! 17. माझा चेहरा तु!यासारखा असता तर मी मा!या आईविडलांवर खटला भरला असता. 18. बोलत राहा रे िबनधाःत; कधी ना कधी काही ना काही अथNपूणN वाIय िनघेलच ना तु!या तOडातून! 19. िनसगाNने तुझं जे काही केलं आहे ते गृहीत ध>नही मोFया मनाने िनसगाNवर ूेम कर. 20. िवचार नकोस क> बाबा, मQद ू मुरगळे ल तुझा!