वर "अरे काय हे दे वा ?" "काय रे काय झालं?" "अरे सगळे चांगले गुण
ीला िदलेस."
"अरे पण तुलाही िदले नाही का ?" "सौंदयर् आिण वात्सल्य ?"
"सोबत जन्म दे ण्याचे क ?" "पण मला काय िदलेस तू ?" "तुलाही बाप होण्याचा हक्क िमळे ल की" "हंु "
"तु उगाच ःवत:ला कमी समजतोय" "पण मुलासाठी बीज दे ण्याव्यितरी
ीला माझी काय
आवँयकता ?"
ु ...." "पण तुम्ही दोघांनी िमळन "हा अन्याय आहे माझ्यावर, ितला बीज नाही िमळाल तर ती आई कशी होते तेच बघतो मी" " हा हा हा ......... अरे म्हणुन तर ितला सौंदयार्चं वरदान िदलय ना" "म्हणजे माझ्यावर अन्यायच ना ?" "मग, मी काय करावं म्हणतोस ?" "तू ितच्याकडु न काही गो ी परत घे आिण....."
"शक्य नाही..... एकदा काही िदलं िक परत मी घेवु शकत नाही. आिण तुला दे ण्यासाठी माझ्याकडे आता काहीही नाही." "हंु .........., म्हणजे माझ्यावर अन्यायचं" "तीला बघ. इतके क ती."
िदले, पणं ितने काहीही म्हटलं नाही. िकती आनंदी आहे
"मग तु ितला आणखी बरे च काही
ायला हवे...... नाही."
"आणखी काय दे णार ?" "मी मागू ?" "ितच्यासाठी, तुझ्यासाठी नव्हे ." "मान्य" "माग" "वर दे " " वर ? िठक आहे .... माग काय हव ते. तथाःतु !!!" "हंु ........... आता तु
ीला, ितच्याजवळ असलेल्या सवर् शि चा िवसर पडे ल,
हा वर दे "
"काय मािगतलस रे तू, का? ितला छळता याव म्हणून ?" " हो ......... आता मी तीला माझी दासी बनवणार .... हा ... हा....हा ........." "िठक आहे . पण हे िवसरु नकोस, तीला जेंव्हा ितचे गुण तू सांगिशल, तेंव्हा ितची श ी दप्पट होईल." ु
" हा ! ितला हे सांगणार कोण ? मी ?" " हो.... तुच.... कधी पती बनुन तर कधी बापाच्या मायेने, कधी मुलगा बनुन तर कधी िमऽ....... त्यावेळी तुच काय, मीही ितला अडवु शकणार नाही......" ***************************************************************** आज "आंतररा ीय महीला िदवस" ! आज तरी आपली श ी ओळखाल का ? तुमचा िमऽ, िवजय दे शमुख, अंधेरी (पू.), मुंबई.