॥ जय जय रघव ु ीर समथथ ॥ शी रामदाससवािमंचे शी मनाचे शोक गणाधीश जो ईश सवाथ गुणांचा । मुळारं भ आरं भ तो िनगुण थ ाचा ॥ नमूं शारदा मूळ चतवार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ मना सजजना भििपंथेची जावे । तरी शीहरी पािवजेतो सवभावे ॥ जनीं िनंद ते सवथ सोडू नी दावे । जनीं वंद ते सवथ भावे करावे ॥ २ ॥ पभाते मनीं राम िचंतीत जावा । पुढे वेखरी राम आधी वदावा ॥ सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोिच तो मानवी धनय होतो ॥ ३ ॥ मना वासना दष ु कामा न ये रे । मना सवथ थ ा पापबुदी नको रे ॥ मना सवथ थ ा नीित सोडू नको हो । मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना पापसंकलप सोडू िन दावा ।
मना सतय संकलप जीवी धरावा ॥ मना कलपना ते नको वीषयांची । िवकारे घडे हो जनीं सवथ ची ची ॥ ५ ॥ नको रे मना कोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना िवकारी ॥ नको रे मना सवद थ ा अंिगकार । नको रे मना मतसर दं भ भार ॥ ६ ॥ मना शष े धािरष जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ॥ सवये सवद थ ा नम वाचे वदावे । मना सवथ लोकांिस रे नीववावे ॥ ७ ॥ दे हे तयािगता कीितथ मागे उरावी । मना सजजना हे िच कीया धरावी ॥ मना चंदनाचे परी तवां ििजावे । परी अंतरी सजजना नीववावे ॥ ८ ॥ नको रे मना दवय ते पूिढलांचे । अित सवाथब थ ुदी नरुे पाप सांचे ॥ घडे भोगणे पाप ते कमथ खोटे । न होता मनासारखे दःुख मोठे ॥ ९ ॥
सदा सवद थ ा पीित रामी धरावी । सुखाची सवये सांिड जीवी करावी ॥ दे हेदःुख ते सूख मानीत जावे । िववेके सदा सवसवरपी भरावे ॥ १० ॥ जनीं सवस थ ूखी असा कोण आहे । िवचारे मना तूिच शोधूिन पाहे ॥ मना तवािच रे पूवस थ च ं ीत केले । तयासारखे भोगणे पाप िाले ॥ ११ ॥ मना मानसी दःुख आणू नको रे । मना सवथ थ ा शोक िचंता नको रे ॥ िववेके दे हेबुदी सोडू िन दावी । िवदे हीपणे मुिी भोगीत जावी ॥ १२ ॥ मना सांग पां राखणा काय जाले । अकसमात ते राजय सवै बुडाले ॥ महणोनी कुडी वासना सांिड वेगी । बळे लागला काळ हा पािठलागी ॥ १३ ॥ िजवा कमय थ ोगे जनीं जनम जाला । परी शेवटी काळमूखी िनमाला ॥ महाथोर ते मतृयप ु ंथेिच गेले । िकतीएक ते जनमले आिण मेले ॥ १४ ॥
मना पाहता सतय हे मतृयभ ु ूमी । िजतां बोलती सवह थ ी जीव मी मी ॥ िचरं जीव हे सवह थ ी मािनताती । अकसमात सांडूिनया सवथ जाती ॥ १५ ॥ मरे एक तयाचा दज ु ा शोक वाहे । अकसमात तोही पुढे जात आहे ॥ पुरेना जनीं लोभ रे कोभ तयाते । महणोनी जनीं मागुता जनम घेते ॥ १६ ॥ मनी मानवा वयथथ िचंता वहाते । अकसमात होणार होऊन जाते ॥ घडे भोगणे सवह थ ी कमय थ ोगे । मतीमंद ते खेद मानी िवयोगे ॥ १७ ॥ मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीितथ तू रे ॥ जया विणत थ ी वेद शासे पुराणे । तया विणत थ ा सवह थ ी शाघयवाणे ॥ १८॥ मना सवथ थ ा सतय सांडू नको रे । मना सवथ थ ा िमथय मांडू नको रे ॥ मना सतय ते सतय वाचे वदावे ।
मना िमथय ते िमथय सोडू िन दावे ॥ १९ ॥ बहू िहं पुटी होईजे मायपोटी । नको रे मना यातना तेिच मोठी ॥ िनरोधे पचे कोिडले गभव थ ासी । अधोमूख रे दःुख तया बाळकासी ॥ २० ॥ मना वासना चूकवी येरिारा । मना कामना सोिड रे दवयदारा ॥ मना यातना थोर हे गभव थ ासी । मना सजजना भेटवी राघवासी ॥ २१ ॥ मना सजजना हीत मािे करावे । रघन ू ायका दढ िचती धरावे ॥ महाराज तो सवािम वायस ु ुताचा । जना उदरी नाथ लोकतयाचा ॥ २२ ॥ न बाले मना राघवेवीण काही । मनी वाउगे बोलता सूख नाही ॥ घडीने घडी काळ आयषुय नेतो । दे हांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥ रघन ू ायकावीण वाया िशणावे । जनासािरखे वयथथ का वोसणावे ॥
सदा सवद थ ा नाम वाचे वसो दे । अहं ता मनी पािपणी ते नसो दे ॥ २४ ॥ मना वीट मानू नको बोलणयाचा । पुढे मागुता राम जोडे ल कैचा ॥ सुखाची घडी लोटता सूख आहे । पुढे सवथ जाईल काही न राहे ॥ २५ ॥ दे हेरकणाकारणे यत केला । परी शेवटी काळ घेऊन गेला ॥ करी रे मना भिि या राघवाची । पुढे अंतरी सोिड िचंता भवाची ॥ २६ ॥ भवाचया भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकािस सांडी ॥ रघन ू ायकासािरखा सवािम शीरी । नप ु ेकी कदा कोपलया दं डधारी ॥ २७ ॥ िदनानाथ हा राम कोदं डधारी । पुढे दे खता काळ पोटी थरारी ॥ मना वाकय नेमसत हे सतय मानी । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ २८ ॥ पदी राघवाचे सदा बीद गाजे ।
बळे भिरीपूिशरी कांिब वाजे ॥ पुरी वािहली सवथ जेणे िवमानी । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ २९ ॥ समथािथचया सेवका वक पाहे । असा सवथ भूमड ं ळी कोण आहे ॥ जयाची िलला विणत थ ी लोक तीनही । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ ३० ॥ महासंकटी सोिडले दे व जेणे । पतापे बळे आगळा सवग थ ूणे ॥ जयाते समरे शैलजा शूलपाणी । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ ३१ ॥ अहलया िशळा राघवे मुि केली । पदी लागता िदवय होऊिन गेली ॥ जया विणत थ ा शीणली वेदवाणी । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ ३२ ॥ वसे मेरमांदार हे सिृषलीला । शशी सूयथ तारांगणे मेघमाला ॥ िचरं जीव केले जनीं दास दोनही । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ ३३ ॥
उपेकी कदा रामरपी असेना । िजवा मानवा िनशयो तो वसेना ॥ िशरी भार वाहे न बोले पुराणी । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ ३४ ॥ असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी दे व तैसा ॥ अननयास रकीतसे चापपाणी । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ ३५ ॥ सदा सवद थ ा दे व सननीध आहे । कृ पाळू पणे अलप धािरष पाहे ॥ सुखानंद आनंद कैवलयदानी । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ ३६ ॥ सदा चकवाकािस मातड त जैसा । उडी घािलतो संकटी सवािम तैसा ॥ हरीभििचा घाव गाजे िनशाणी । नप ु ेकी कदा राम दासािभमानी ॥ ३७ ॥ मना पाथन थ ा तूजला एक आहे । रघरूाज थककीत होऊिन पाहे ॥ अवजा कदा हो यदथी न कीजे । मना सजजना राघवी विसत कीजे ॥ ३८ ॥
जया विणत थ ी वेद शासे पुराणे । जयाचेिन योगे समाधान बाणे ॥ तयालािग हे सवथ चांचलय दीजे । मना सजजना राघवी विसत कीजे ॥ ३९ ॥ मना पािवजे सवह थ ी सूख जेथे । अती आदरे ठे िवजे लक तेथे ॥ िविवके कुडी कलपना पालटीजे । मना सजजना राघवी विसत कीजे ॥ ४० ॥ बहू िहं डता सौखय होणार नाही । िशणावे परी नातुडे हीत काही ॥ िवचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सजजना राघवी विसत कीजे ॥ ४१ ॥ बहुतांपरी हे िच आता धरावे । रघन ू ायका आपुलेसे करावे ॥ िदनानाथ हे तोडरी बीद गाजे । मना सजजना राघवी विसत कीजे ॥ ४२ ॥ मना सजजना एक जीवी धरावे । जनीं आपुले हीत तुवां करावे ॥ रघन ू ायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसी तो िनजघयास राहो ॥ ४३ ॥ मना रे जनीं मौनमुदा धरावी । कथा आदरे राघवाची करावी ॥ नसे रामे ते धाम सोडू िन दावे । सुखालािग आरणय सेवीत जावे ॥ ४४ ॥ जयाचेिन संगे समाधान भंगे । अहं ता अकसमात येउिन लागे ॥ तये संगतीची जनीं कोण गोडी । िजये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥ मना जे घडी राघवेवीण गेली । जनीं आपुली ते तुवा हािन केली ॥ रघन ू ायकावीण तो शीण आहे । जनीं दक तो लक लावूिन पाहे ॥ ४६ ॥ मनीं लोचनी शीहरी तोिच पाहे । जनीं जाणता मुि होऊिन राहे ॥ गुणी पीित राखे कमूं साधनाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ४७ ॥ सदा दे वकाजी ििजे दे ह जयाचा । सदा रामनामे वदे सतय साचा ॥
सवधमिेच चाले सदा उतमाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ४८ ॥ सदा बोलणयासािरखे चालताहे । अनेकी सदा एक दे वािस पाहे ॥ सगूणी भजे लेश नाही भमाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ४९ ॥ नसे अंतरी काम नानािवकारी । उदासीन जो तापसी बहचारी ॥ िनवाला मनीं लेश नाही तमाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ५० ॥ मदे मतसरे सांिडली सवाथब थ ुदी । पपंचीक नाही जयाते उपाधी ॥ सदा बोलणे नम वाचा सुवाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ५१ ॥ कमी वेळ जो ततविचंतानव ु ादे । न िलंपे कदा दं भ वादे िववादे ॥ करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ५२ ॥ सदा आजव थ ी पीय जो सवथ लोकी ।
सदा सवद थ ा सतयवादी िववेकी ॥ न बोले कदा िमथय वाचा ितवाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ५३ ॥ सदा सेिव आरणय तारणयकाळी । िमळे ना कदा कलपनेचेिन मेळी ॥ चळे ना मनी िनशयो दढ जयाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ५४ ॥ नसे मानसी नष आशा दरुाशा । वसे अंतरी पेमपाशा िपपाशा ॥ ऋणी दे व हा भििभावे जयाचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ५५ ॥ िदनाचा दयाळू मनाचा मवाळू । सनेहाळू कृ पाळू जनीं दासपाळू ॥ तया अंतरी कोध संताप कैचा । जगी धनय तो दास सवोतमाचा ॥ ५६ ॥ जगी होइजे धनय या रामनामे । िकया भिि ऊपासना िनतय नेमे ॥ उदासीनता ततवता सार आहे । सदा सवद थ ा मोकळी विृत राहे ॥ ५७ ॥
नको वासना वीषयी विृतरपे । पदाथी जडे कामना पूवप थ ापे ॥ सदा राम िनषकाम िचंतीत जावा । मना कलपनालेश तोिह नसावा ॥ ५८ ॥ मना कलपना किलपता कलपकोटी । नवहे रे नवहे सवथ थ ा रामभेटी ॥ मनी कामना राम नही जयाला । अती आदरे पीित नािह तयाला ॥ ५९ ॥ मना राम कलपतर कालधेनू । िनधी सार िचंतामणी काय वानू ॥ जयाचेिन योगे घडे सवथ सता । तया सामयता कायसी कोण आता ॥ ६० ॥ उभा कलपवक ृ ातळू दःुख वाहे । तया अंतरी सवद थ ा तेिच आहे ॥ जनीं सजजनीं वाद हा वाढवा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥ िनजधयास तो सवथ तूटोनी गेला । बळे अंतरी शोक संताप ठे ला ॥ सुखानंद आनंद भेदे बुडाला । मना िनशयो सवथ खेदे उडाला ॥ ६२ ॥
घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरीबोध सांडोिन वेवाद लागे ॥ करी सार िचंतामणी काचखंडे । तया मागता दे त आहे उदं डे ॥ ६३ ॥ अती मूढ तया दढ बुदी असेना । अती काम तया राम िचती वसेना ॥ अती लोभ तया कोभ होईल जाणा । अती वीषयी सवद थ ा दै नयवाणा ॥ ६४ ॥ नको दै नयवाणे िजणे भििऊणे । अती मूखथ तया सवद थ ा दःुख दण ू े॥ धरी रे मना आदरे पीित रामी । नको वासना हे मधामी िवरामी ॥ ६५ ॥ नवहे सार संसार हा घोर आहे । मना सजजना सतय शोधूिन पाहे ॥ जनीं वीष खाता पुढे सूख कैचे । करी रे मना धयान या राघवाचे ॥ ६६ ॥ घनशयाम हा राम लावणयरपी । महाधीर गंभीर पूणप थ तापी ॥ करी संकटी सेवकांचा कुडावा ।
पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ६७ ॥ बळे आगळा राम कोदं डधारी । महाकाळ िवकाळ तोही थरारी ॥ पुढे मानवा िकंकरा कोण केवा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ६८ ॥ सुखानंदकारी िनवारी भयाते । जनीं भििभावे भजावे तयाते ॥ िववेके तयजावा अनाचार हे वा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ६९ ॥ सदा रामनामे वदा पूणक थ ामे । कदा बािधजेना पदा िनतय नेमे ॥ मदालसय हा सवथ सोडोिन दावा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ७० ॥ जयाचेिन नामे महादोष जाती । जयाचेिन नामे गती पािवजेती ॥ जयाचेिन नावे घडे पुणयठे वा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ७१ ॥ न वेचे कदा गंथची अथथ काही । मुखे नाम उचचािरता कष नाही ॥
महाघोर संसारशतू िजणावा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ७२ ॥ दे हेदंडणेचे महादःुख आहे । महादःुख ते नाम घेता न राहे ॥ सदाशीव िचंतीतसे दे वदे वा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ७३ ॥ बहुतांपरी संकटे साधनांची । वते दान उदापने ती धनाची ॥ िदनाचा दयाळू मनी आठवावा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ७४ ॥ समसतांमधे सार साचार आहे । कळे ना तरी सवथ शोधूत पाहे ॥ िजवा असंशयो वाऊगा तो तयजावा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ७५ ॥ नवहे कमथ ना धमथ ना योग काही । नवहे भोग ना तयाग ना सांग पाही ॥ महणे दास िवशास नामी धरावा । पभाते मनी राम िचंतीत जावा ॥ ७६ ॥ करी काम िनषकाम या राघवाचे ।
करी रप सवरप सवात िजवांचे ॥ करी छं द िनदत द हे गूण गाता । हरीकीतन थ ी विृतिवशास होता ॥ ७७ ॥ अहो जया नरा रामिवशास नाही । तया पामरा बािधजे सवथ काही ॥ महाराज तो सवािम कैवलयदाता । वथ ृ ा वाहणे दे हसंसारिचंता ॥ ७८ ॥ मना पावना भावना राघवाची । धरी अंतरी सोिड िचंता भवाची ॥ भवाची िजवा मानवा भूिल ठे ली । नसे वसतुची धारणा वयथथ गेली ॥ ७९ ॥ धरा शीवरा तया हरा अंतराते । तरा दस ु तरा तया परा सागराते ॥ सरा वीसरा तया भरा दभ ु रथाते । करा नीकरा तया खरा मतसराते ॥ ८० ॥ मना मतसरे नाम सांडू नको हो । अती आदरे हा िनजधयास राहो ॥ समसतांमधे नाम हे सार आहे । दज ु ी तूळणा तूिळताही न साहे ॥ ८१ ॥
बहू नाम या रामनामी तुळेना । अभागया नरा पामरा हे कळे ना ॥ िवषा औषधा घेतले पावत थ ीशे । िजवा मानवा िकंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥ जेणे जािळला काम तो राम धयातो । उमेसी अती आदरे गूण गातो ॥ बहु जान वैरागय सामथयथ जेथे । परी अंतरी नामिवशास तेथे ॥ ८३ ॥ िवठोने िशरी वािहला दे वराणा । तया अंतरी धयास रे तयािस नेणा ॥ िनवाला सवये तापसी चंदमौळी । िजवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥ भजा राम िवशाम योगेशरांचा । जपू नेिमला नेम गौरीहराचा ॥ सवये नीववी तापसी चंदमौळी । तुमहां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥ मुखी राम िवशाम तेथेिच आहे । सदानंद आनंद सेवोिन आहे ॥ तयावीण तो शीण संदेहकारी । िनजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥
मुखी राम तया काम बाधू शकेना । गुणे इष धािरष तयाचे चुकेना ॥ हरीभि तो शि कामास भारी । जगी धनय तो मारती बहचारी ॥ ८६ ॥ बहू चांगले नाम या राघवाचे । अती सािजरे सवलप सोपे फुकाचे ॥ करी मूळ िनमूळ थ घेता भवाचे । िजवा मानवा हे िच कैवलय साचे ॥ ८८ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे । अती आदरे गदघोषे महणावे ॥ हरीिचंतने अनन सेवीत जावे । तरी शीहरी पािवजेतो सवभावे ॥ ८९ ॥ न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं वयथथ पाणी तया नाम कोणी ॥ हरीनाम हे वेदशासी पुराणी । बहू आगळे बोिलली वयासवाणी ॥ ९० ॥ नको वीट मानू रघन ू ायकाचा । अती आदरे बोिलजे राम वाचा ॥ न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष तया जानकीवललभाचा ॥ ९१ ॥ अती आदरे सवह थ ी नामघोषे । िगरीकंदरी जाईजे दिूर दोषे ॥ हरी ितषतू तोषला नामघोषे । िनशेषे हरामानसी रामपीसे ॥ ९२ ॥ जगी पाहता दे व हा अननदाता । तया लागली ततवता सार िचंता ॥ तयाचे मुखी नाम घेता फुकाचे । मना सांग पा रे तुिे काय वेचे ॥ ९३ ॥ ितनही कोप जाळू शके कोप येता । िनवाला हर तो मुखे नाम घेता ॥ जपे आदरे पावत थ ी िवशमाता । महणोनी महणा तेिच हे नाम आता ॥ ९४ ॥ अजामेळ पापी वदे पुतकामे । तया मुिि नारायणाचेिन नामे ॥ शुकाकारणे कुंटणी राम वाणी । मुखे बोिलता खयाित जाली पुराणी ॥ ९५ ॥ महाभि पलहाद हा दै तयकूळी । जपे रामनामावळी िनतयकाळी ॥
िपता पापरपी तया दे खवेना । जनीं दै तय तो नाम मूखे महणेना ॥ ९६ ॥ मुखी नाम नीही तया मुिि कैची । अहं तागुणे यातना ते फुकाची ॥ पुढे अंत येईल तो दै नयवाणा । महणोनी महणा रे महणा दे वराणा ॥ ९७ ॥ हरीनाम नेमसत पाषाण तारी । बहू तािरले मानवी दे हधारी ॥ तया रामनामी सदा जो िवकलपी । वदे ना कदा जीव तो पापरपी ॥ ९८ ॥ जगी धनय वाराणसी पुणयराशी । तयेमािज आता गती पूवज थ ांसी ॥ मुखे रामनामावळी िनतयकाळी । िजवा हीत सांगे सदा चंदमौळी ॥ ९९ ॥ यथासांग रे कमथ तेही घडे ना । घडे धमथ ते पुणयगाठी पडे ना ॥ दया पाहता सवथ भूती असेना । फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥ जया नावडे नाम तया यम जाची ।
िवकलपे उठे तकथ तया नकथ ची ची ॥ महणोनी अती आदरे नाम घयावे । मुखे बोलता दोष जाती सवभावे ॥ १०१ ॥ अती लीनता सवभ थ ावे सवभावे । जना सजजनालािग संतोषवावे ॥ दे हे कारणी सवथ लावीत जावे । सगूणी अती आदरे सी भजावे ॥ १०२ ॥ हरीकीतन थ ी पीित रामी धरावी । दे हेबुिद नीरपणी वीसरावी ॥ परदवय आणीक कांता परावी । यदथी मना सांिड जीवी करावी ॥ १०३ ॥ िकयेवीण नानापरी बोिलजेते । परी िचत दिुशत ते लाजवीते ॥ मना कलपना धीट सैराट धावे । तया मानवा दे व कैसेिन पावे ॥ १०४ ॥ िववेके िकया आपुली पालटावी । अती आदरे शुद कीया धरावी ॥ जनीं बोलणयासािरखे चाल बापा । मना कलपना सोिड संसारतापा ॥ १०५ ॥
बरी सनानसंधया करी एकिनषा । िववेके मना आवरी सथानभषा ॥ दया सवभ थ ूती जया मानवाला । सदा पेमळू भििभावे िनवाला ॥ १०६ ॥ मना कोप आरोपणा ते नसावी । मना बुिद हे साधुसंगी वसावी ॥ मना नष चांडाळ तो संग तयागी । मना होइ रे मोकभागी िवभागी ॥ १०७ ॥ मना सवद थ ा सजजनाचेिन योगे । िकया पालटे भििभावाथथ लागे ॥ िकयेवीण वाचाळता ते िनवारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥ जनीं वादवेवाद सोडू िन दावा । जनीं वादसंवाद सूखे करावा ॥ जगी तोिच तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥ तुटे वाद संवाद तयाते महणावे । िववेके अहं भाव याते िजणावे ॥ अहं तागुणे वाद नाना िवकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥
िहताकारणे बोलणे सतय आहे । िहताकारणे सवथ शोधूिन पाहे ॥ िहताकारणे बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥ जनीं सांगता ऐकता जनम गेला । परी वादवेवाद तैसािच ठे ला ॥ उठे संशयो वाद हा दं भधारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥ जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहं तागुणे बहराकस जाले ॥ तयाहून वयत ु पनन तो कोण आहे । मना सवथ जाणीव सांडूिन राहे ॥ ११३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय वेचे । िदसंदीस अभयंतरी गवथ सांचे ॥ िकयेवीण वाचाळता वयथथ आहे । िवचारे तुिा तूिच शोधूिन पाहे ॥ ११४ ॥ तुटे वाद संवाद तेथे करावा । िववेके अहं भाव हा पालटावा ॥ जनीं बोलणयासारखे आचरावे ।
िकयापालटे भििपंथेिच जावे ॥ ११५ ॥ बहू शािपता कषला अंबऋषी । तयाचे सवये शीहरी जनम सोशी ॥ िदला कीरिसंधु तया ऊपमानी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ ११६ ॥ धुर लेकर बापुडे दै नयवाणे । कृ पा भािकता दीघली भेिट जेणे ॥ िचरं जीव तारांगणी पेमखाणी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ ११७ ॥ गजेद ू महासंकटी वास पाहे । तयाकारणे शीहरी धावताहे ॥ उडी घातली जाहला जीवदानी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ ११८ ॥ अजामेळ पापी तया अंत आला । कृ पाळू पणे तो जनीं मुि केला ॥ अनाथािस आधार हा चकपाणी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ ११९ ॥ िवधीकारणे जाहला मतसय वेगी । धरी कूमर थ पे धरा पष ृ भागी ॥
जना रकणाकारणे नीच योनी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ १२० ॥ महाभि पलहाद हा कषवीला । महणोिन तयाकारणे िसंह जाला ॥ न ये जवाळ वीशाळ सननीध कोणी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ १२१ ॥ कृ पा भािकता जाहला वजपाणी । तया कारणे वामनू चकपाणी ॥ िदजांकारणे भागव थ ू चापपाणी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ १२२ ॥ अहलयेसतीलागी आरणयपंथे । कुडावा पुढे दे व बंदी तयाते ॥ बळे सोिडता घाव घाली िनशाणी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ १२३ ॥ तये दौपदीकारणे लागवेगे । तवरे धावतो सवथ सांडूिन मागे ॥ कळीलािग जाला असे बौद मौनी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ १२४ ॥ अनाथां िदनींकारणे जनमताहे ।
कलंकी पुढे दे व होणार आहे ॥ तया विणत थ ा शीणली वेदवाणी । नप ु ेकी कदा दे व भिािभमानी ॥ १२५ ॥ जनांकारणे दे व लीलावतारी । बहुतांपरी आदरे वेषधारी ॥ तया नेणती ते जन पापरपी । दरुातमे महानष चांडाळ पापी ॥ १२६ ॥ जगी धनय तो राममूखे िनवाला । कथा ऐकता सवथ तललीन जाला ॥ दे हेभावना रामबोधे उडाली । मनोवासना रामरपी बुडाली ॥ १२७ ॥ मना वासना वासुदेवी वसो दे । मना वासना कामसंगी नसो दे ॥ मना कलपना वाउगी ते न कीजे । मना सजजनीं विसत कीजे ॥ १२८ ॥ गतीकारणे संगती सजजनाची । मती पालटे सूमती दज थ ाची ॥ ु न रतीनाियकेचा पती नष आहे । महणोनी मनातीत होवोनी राहे ॥ १२९ ॥
मना अलप संकलप तोही नसावा । सदा सतयसंकलप िचती वसावा ॥ जनीं जलप वीकलप तोही तयजावा । रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥ भजावा जनीं पाहता राम एकू । करी बाण एकू मुखी शबद एकू ॥ िकया पाहता उदरे सवथ लोकू । धरा जानकीनायकाचा िवनेकू ॥ १३१ ॥ िवचारिन बोले िववंचूिन चाले । तयाचेिन संतप तेही िनवाले ॥ बरे शोधलयावीण बोलो नको हो । जनीं चालणे शुद नेमसत राहो ॥ १३२ ॥ हरीभि वीरि िवजान राशी । जेणे मानसी सथािपले िनशयासी ॥ तया दशन थ े सपशत थ े पुणय जोडे । तया भाषणे नष संदेह मोडे ॥ १३३ ॥ नसे गवथ आंगी सदा वीतरागी । कमा शांित भोगी दयादक योगी ॥ नसे लोभ ना कोभ ना दै नयवाणा । इही लकणी जािणजे योिगराणा ॥ १३४ ॥
धरी रे मना संगती सजजनीची । जेणे विृत हे पालटे दज थ ाची ॥ ु न बळे भाव सदबुिद सनमागथ लागे । महाकूर तो काळ िवकाळ भंगे ॥ १३५ ॥ भये वयािपले सवथ बहांड आहे । भयातीत ते संत आनंत पाहे ॥ जया पाहता दै त काही िदसेना । भयो मानसी सवथ थ ाही असेना ॥ १३६ ॥ िजवा शष े ते सपष सांगोिन गेले । परी जीव अजान तैसेिच ठे ले ॥ दे हेबुिदचे कमथ खोटे टळे ना । जुने ठे वणे मीपणे आकळे ना ॥ १३७ ॥ भमे नाढळे िवत ते गुप जाले । िजवा जनमदािरदय ठाकूिन आले ॥ दे हेबुिदचा िनशयो जया टळे ना । जुने ठे वणे मीपणे आकळे ना ॥ १३८ ॥ पुढे पाहता सवह थ ी कोदलेसे । अभागयास हे दशय पाषाण भासे ॥ अभावे कदा पुणय गाठी पडे ना ।
जुने ठे वणे मीपणे आकळे ना ॥ १३९ ॥ जयाचे तया चूकले पाप नाही । गुणे गोिवले जाहले दःुख दे ही ॥ गुणावेगळी विृत तेही वळे ना । जुने ठे वणे मीपणे आकळे ना ॥ १४० ॥