रामर ेतील रामकवचाचे गु पत आ ण साथ ीरामर ा मराठ अथासह त रामर ेतील रामकवचाचे गु पत (लेखक - ी. दग भा- “मनोगत”) रामर ा हे केवळ एक तो
कंवा रामभ
पर रचना नाह . यात सं कृ त सुभा षतांत इतर
कुठे कुठे कूटाथसु ा आहे . "रामो राजम ण: ...." या आपण बहते ु क सारे जाणतोच.
ोकात राम हा श द कसा सग या वभ
दसणारा खेळकरपणा व
ंत चालवून दाखवलेला आहे हे
या लेखा ारे सवसाधारणपणे ल ात न येणारे रामर ेत लपलेले आणखी एक गु पत आप या नजरे ला आणू इ छतो. (हा शोध मी लावलेला नाह , कोणा शा यांनी यां या साथ रामर े या पु तकात दलेली गो च मी पुन रामर े या ४ या ते ९ या
त ृ कर त आहे .)
ोकांम ये रामकवच हा भाग येतो. रामाला वेगवेगळ वशेषणे लावून याने आप या
शर रा या या या अवयवाचे कंवा भागाचे र ण करावे अशी ाथना यात केलेली आहे . संदभासाठ ते खाली पु हा एकदा दे तो आहे .
िशरो मे राघवः पातु भालं दशरथा मजः ॥ ४ ॥ कौस येयो शौ पातु व ािम
यः त ु ी।
ाणं पातु मख ाता मुखं सौिम व सलः ॥ ५ ॥
ज ां व ािनिधः पातु क ठं भरतव दतः ।
क धौ द यायुधः पातु भुजौ भ नेशकामुकः ॥ ६ ॥
करौ सीतापितः पातु दयं जामद य जत ् ।
म यं पातु खर वंसी नािभं जा बवदा यः ॥ ७ ॥ सु ीवेशः कट पातु स थनी हनुम
भुः ।
ऊ रघू मः पातु र ःकुल वनाशकृत ् ॥ ८ ॥ जानुनी सेतुकृत ् पातु ज घे दशमुखा तकः ।
पादौ वभीषण ीदः पातु रामोऽ खलं वपुः ॥ ९ ॥ यात न क काय सािगतले आहे ? िशरापासून पायापयत भागांचे र ण रामाने करावे असे हटले आहे , रामाचे वणन अनेक वशेषणां या सहा याने केले आहे . ( या वशेषणांचे या या ठकाणचे मह व वनायकांनी दले आहे च)
आणखी? आणखीह काह तर आहे ..... पु हा एक नजर टाका िशर - राघव
कपाळ - दशरथा मज डोळे - कौस येय कान - व ािम
नाक - मख ाता
य
मुख - सौिम व सल जीभ - व ािनिध
क ठ - भरतवं दत खांदे - द यायुध
भुजा - भ नेशकामुक हात - सीतापित दय - जामद
य जत ्
नािभ - जामद
य जत ्
म य - खर वंसी क ट - सु ीवेश
स थनी - हनुम
भु
मां या - र :कुल वनाशकृ त ् गुडघे - सेतुकृत ्
पोट या - दशमुखांतक पाय - बभीषण ीद
अहो, हे तर च क ीरामाचे च र आहे !
ते सु ा एकह वा य न वापरता, केवळ वशेषणां या सहायाने साकार केलेले! तपशीलवार सूचन पहा -
रामाचा ज म रघुवंशात झाला. तो दशरथ व कौस या यांचा पु . व ािम हे याचे गु असून यांचा तो आवडता होता.
यां या बरोबर जाऊन याने य ांचे र ण केले. ल मणा वषयी याला अ यंत ेम होते, तसेच तो भरताला वंदनीय होता. याने व ािम ांकडू न संपूण व ा िमळवली व द यायुधेह
ा क न घेतली.
पुढे िशवधनुभग क न याने सीतेशी ववाह केला. परशुरामांशी लढू न तो वजयी झाला. ( यानंतर वनवास झाला याचा उ लेख नाह ). खर नामक रा साचा याने वध केला. सु ीवाशी मै ी क न रामाने याला वश क न घेतले. हनुमानाने
रामाला आपला वामी मानले. रा सां या संपूण कुळाचा वनाश या या हातून झाला. याने सेतू बांधला. याने रावणाचा वध केला व बभीषणा या हाती लंकेचे रा य सोप वले.
घटनांम ये थोडे फार पुढेमागे ज र झाले असेल, पण कती यु एका रामकवचात काय काय आहे नाह ! ध य ते बुधकौिशक ऋषी!
ने च र साधले आहे हे च कत करणारे आहे .
साथ
ी रामर ा - (
साथ रामर ा -
ोक १-८
अ य ीरामर ा तो म
य।
बुधकौिशकऋ षः । ीसीतारामच
अनु ु प ्
ो दे वता ।
दः । सीता श
ीम हनुमान ् क लकम ् । ीरामच
ी. वनायक - “मनोगत”)
ः।
ी यथ जपे विनयोगः ।
क लकम ् - आधार तंभ,कवच अथ - या रामर ा तो दे वता आहे त, सीता श तो
पी मं ाचा ऋ ष (रचणारा) बुधकौिशक असून छं द (वृ ?) अनु ु भ ् आहे , सीता आ ण ीरामचं या आहे , हनुमान आधार तंभ आहे आ ण ीरामचं ा या ेमाने जपासाठ वापरला जावा हणून हा
प मं िनमाण केला आहे
अथ यानम ् ।
यायेदाजानुबाहम ु ् धृतशरधनुषम ् ।
ब प ासन थम ् ।
पीतं वासो वसानम ् नवकमलदल पिधने ं स नम ् ।
वामा का ढसीतामुखकमलिमल लोचनं नीरदाभम ् । नानाल कारद ं दधतमु जटाम डनं रामच इित यानम ् ।
म ्॥
यायेदाजानुबाहंु - यायेत ् + आजानुबाहंु , नीरदाभम ् - नीरद हणजे मेघ, या यासारखी कांती असणारे
ीराम,
दधतमु जटाम डनं - दधतम ् + उ + जटामंडनं , दधतम ् - धारण करणारा, उ - व तृत, मो या, जटामंडनं - जटांनी सुशोिभत असलेला
अथ - आता यानाची सु वात क या. गुड यापयत हात असले या, धनु यबाण धारण केले या, ब प ासनात बसले या, पव या रं गाचे व
प रधान केले या, नुक याच उमलले या कमळा या पाकळ शी पधा करणा या स न अशा
ीरामांचे यान क या. या या डा या मांड वर सीता बसलेली आहे , ीरामाची नजर ित या मुखकमलाकडे लागलेली आहे . ीरामांची कांती मेघ याम आहे . शर र िनरिनरा या अलंकारां या शोभेने झळकत आहे . मो या जटांमुळे यांचा चेहरा
सुशोभीत झालेला आहे .
च रतं रघुनाथ य शतको ट व तरम ् ।
एकैकम रं पुंसां महापातकनाशनम ् ॥ १ ॥ शतको ट व तरम ् - शंभर कोट
ोकांइतके व तृत, पुंसां - पु षांची
अथ - ीरामाचे च र शंभर कोट
ोकांइतके व तृत आहे . याचे केवळ एक अ रसु ा पु षाची मोठ पापे न कर यास
समथ आहे .
या वा नीलो पल यामं रामं राजीवलोचनम ् ।
जानक ल मणोपेतं जटामुकुटम डतम ् ॥ २ ॥ नीलो पल यामं - नील + उ पल + यामं, उ पल - कमळ, राजीव - कमळ, जानक ल मणोपेतं - जानक + ल मण + उपेतं, हणजे सीता आ ण ल मण या या जवळ आहे त असा
अथ - नीलकमळासारखा सावळा रं ग असले या आ ण कमळासारखे ने असले या रामाचे यान करावे. सीता आ ण ल मण या या स नध असून याचे म तक जटा पी मुकुटाने सुशोिभत आहे सािसतूणधनुबाणपा णं न ं चरा तकम ् । वलीलया जग
ातुमा वभूतमजं वभुम ् ॥ ३॥
सािसतूणधनुबाणपा णं - स + अिस + तूण + धनुर ् + बाण + पा णं, अिस = तलवार, तूण = भाता, हणजे धनु यबाण आ ण भा याबरोबरच तलवारह हाती असणारे , न ं चरा तकम ् - न ं + चर + अंतकम ्, न ं - रा , न ं चर - िनशाचर हणजे दानव, रा स, न ं चरांतकं - रा सांचा नाश करणारा, जग
ातुमा वभूतमजं - जग ातुम ् + आ वभूतम ् + अजम ्,
जग ातुम ् - जगत ् + ातुम ् , हणजे जगा या र णासाठ , आ वभूतम ् - वतःला कट केले आहे , अजम ् हणजे
ज मर हत आ ण हणूनच मृ युर हत सु ा. वभुम ्- यापून उरणारा. ा शेवट या दोन ओळ ंतील वशेषणे ीरारामा या पाने अवतार घेणा या परमा
याला ी व णूला लागू होतात,
अथ - आणखी एक हणजे मूलत: ज मर हत व सव यापक असूनह याने जगा या र णासाठ व पात सहज लीलेने कट केले आहे . बाक अथ सहज प होईल
वतःस मया दत
रामर ाम ् पठे त ् ा ः पाप नीं सवकामदाम ् ।
िशरो मे राघवः पातु भालं दशरथा मजः ॥ ४ ॥ ा ः-
ावान, सू
पु ष, पाप नीं - पापाचा नाश करणार (रामर ा) सवकामदाम ् - काम - इ छा. सव इ छा पूण
करणार (रामर ा) असा अथ
अथ - रामर ा पापांचा नाश करणार व सव इ छा पूण करणार अस याने सू
लोकांनी ितचे पठण करावे.(दस ु या
ओळ पासून कवच सु होते) रघू या कुळात उ प न झालेला राम मा या कपाळाचे र ण करो. दशरथाचा पु कपाळाचे र ण करो.
कौस येयो शौ पातु व ािम
यः त ु ी।
ाणं पातु मख ाता मुखं सौिम व सलः ॥ ५ ॥
मख ाता - मख हणजे य , ाता हणजे र ण करणारा, अथ - कौस येचा पु मा या
ीचे र ण करो, व ािम ाला
य (असलेले ीराम) मा या कानांचे र ण करोत, इथे
वशेषणाची चपखलता ल ात घे यासारखी आहे . त ु ींसाठ व ािम ाशी संबंिधत वशेषणच का, कारण व ािम ाने
त ु ीं ारे हणजे कानां ारे व ेचे सं कार रामावर केले. य ाचे र ण करणारे ( ीराम) मा या नाकाचे र ण करोत तर
सुिम ेचे यां यावर ेम आहे ( ीराम) मा या मुखाचे र ण करोत.
ज ां व ािनिधः पातु क ठं भरतव दतः ।
क धौ द यायुधः पातु भुजौ भ नेशकामुकः ॥ ६ ॥
भ नेशकामुकः - भ न + ईश + कामुक:, ईश - शंकर, कामुक - धनु य, िशवधनु य भंग करणारे ( ीराम) अथ - व ेचा ख जना असलेले मा या जभेचे र ण करोत (जीभ कारण ित या टोकावरच व ा नतन करते असे
मानतात) तर भरताला वंदनीय असलेले मा या कंठाचे र ण करोत. द य श ा े असलेले मा या खां ांचे र ण करोत
(खां ांचे कारण कदािचत काह अ े चालव यासाठ खां ांचा आधार यावा लागत असावा). तर िशवधनु याचा भंग करणारे मा या भुजांचे र ण करोत ( या हातांनी िशवधनु य भंगले हणून हात). करौ सीतापितः पातु दयं जामद
य जत ् ।
म यं पातु खर वंसी नािभं जा बवदा यः ॥ ७ ॥ जामद
य जत ् - जमद नपु परशुरामाला जंकणारे ीराम
अथ - सीतेचे पती मा या हातांचे र ण करोत (पतीचा एक अथ र णकता. सीतेचे र ण करणारा माझेह र ण करो असे
काह से) तर परशुरामाला जंकणारे मा या दयाचे र ण करोत. खर नावा या रा साचा नाश करणारे मा या म यभागाचे र ण करोत तर जांबुवंताला आ य दे णारे मा या नािभचे र ण करोत. सु ीवेशः कट पातु स थनी हनुम
भुः ।
ऊ रघू मः पातु र ःकुल वनाशकृ त ् ॥ ८ ॥ अथ - सु ीवाचे दे व मा या कंबरे चे र ण करोत तर हनुमंताचे भु मा या दो ह जांघांचे र ण करोत. रघुकुळातले उ म (पु ष) व रा सां या कुळांचा नाश करणारे मा या मां यांचे र ण करोत
साथ रामर ा -
ोक ९ – १६
जानुनी सेतुकृत ् पातु ज घे दशमुखा तकः ।
पादौ वभीषण ीदः पातु रामोऽ खलं वपुः ॥ ९ ॥ वपुः - शर र अथ - सेतु बांधणारे मा या गुड यांचे र ण करोत तर दो ह पोट यांचे र ण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत. बभीषणाला रा य व संप ी दे णारे मा या पावलांचे र ण करोत तर ीराम मा या सव शर राचे र ण करोत.
एतां रामबलोपेतां र ां यः सुकृती पठे त ् ।
स िचरायुः सुखी पु ी वजयी वनयी भवेत ् ॥ १० ॥ अथ -(इथे कवच संपून फल िु त सु होते) जो पु यवान मनु य रामबलाने यु द घायु, सुखी, पु वान, वजयी आ ण वनयी होईल
असा र ेचे (कवचाचे) पठण करे ल तो
पातालभूतल योम चा रण छ चा रणः । न
ु म प श ा ते र
तं रामनामिभः ॥ ११ ॥
पातालभूतल योम चा रण छ चा रणः - याची फोड पातालभूतल योमचा रण: + छ चा रणः अशी आहे .
पातालभूतल योमचा रण: - पाताळ, भूमी आ ण आकाश या ित ह लोकांत संचार करणारे , छ चा रणः - कपट , मायावी खोटे स ग घेणारे (रा स)
दस ु या ओळ चा अथ - रामनामाने र
नजर वर उचलून पण पाहू शकत नाह त रामेित रामभ े ित रामच
ले या लोकांकडे असे (प ह या ओळ त वणन केलेले) मायावी आ ण कपट रा स
े ित वा मरन ् ।
नरो न िल यते पापैभु ं मु ं च व दित ।। १२ ॥ अथ - राम अथवा रामभ अथवा रामचं या नावाने जो मरण करतो तो मनु य कधीह पापाने िल होत नाह व याला सुखोपभोग आ ण मु
िमळतात.
जग जै ेकम
ेण रामना नािभर
जग जै ेकम
ेण - जग जे ा + एकम
यः क ठे धारये
अिभर
तम ् ।
य कर थाः सविस दयः ॥ १३ ॥ ेण जग जंकणा या एका मं ाने, रामना नािभर
तम ् - रामनामाने सव बाजूंनी र ण होते
तम ् - रामना ना +
अथ - सव जग जंकणा या या रामनाम पी एका मं ाने मनु याचे सव बाजूंनी र ण होते. जो हा मं कंठात धारण करतो (पाठ करतो) या या हातात सव िस
येतात.
व प जरनामेदमं यो रामकवचं मरे त ् ।
अ याहता ः सव लभते जयम गलम ् ॥ १४ ॥ अ याहता ः - हणजे याची आ ा कधीह मोडली जात नाह असा अथ - हे कवच व ाचा पंज यासारखे अ यंत संर क अस याने याला व पंजर असे नाव आहे . ा कवचाचे जो िन य मरण करतो याची आ ा अबािधत राहते आ ण याला सव मंगलमय वजय िमळतो
आ द वान ् यथा व ने रामर ािममां हरः ।
तथा िल खतवान ् ातः बु ो बुधकौिशकः ॥ १५ ॥ अथ - भगवान शंकरांनी या माणे व नात येऊन ह रामर ा सांिगतली या माणे सकाळ उठू न बुधकौिशक ऋषींनी ती िल हली.
आरामः क पवृ ाणां वरामः सकलापदाम ् । अिभराम
लोकानां रामः ीमान ् स नः भुः ॥ १६ ॥
आरामः - बाग, वन, वरामः - शेवट करणारा, सकलापदाम ् - सकल + आपदाम ् - हणजे सव द:ु खसंकटांचा, अिभराम आहे
लोकानां - अिभराम: +
लोकानां - ित ह लोकांना आवडणारा, ीमान ् - ीमंत, स नः भुः - तो आमचा दे व
साथ रामर ा -
ोक १७ – २४
यापुढ ल (२० या ोकापयतचे)वणन ीराम व ल मण या दोघांचे आहे . त णौ पसंप नौ सुकुमारौ महाबलौ ।
पु डर क वशाला ौ चीरकृ णा जना बरौ ॥ १७ ॥ पु डर क - कमळ, वशाला ौ - (कमळा माणे) मोठे डोळे असलेला, चीरकृ णा जना बरौ - चीर + कृ णा जन + अंबरौ, चीर - व कले, कृ णा जन - काळवीटाचे कातडे , अंबरौ - व ा माणे धारण करणारे . फलमूलािशनौ दा तौ तापसौ
चा रणौ ।
पु ौ दशरथ यैतौ ातरौ रामल मणौ ॥ १८ ॥ फलमूलािशनौ - फल + मूल + अिशनौ, हणजे फळे व कंदमुळे भ ण क न राहणारे , दा तौ - इं ये दमन करणारे , जत य
अथ - फळे व कंदमुळे भ ण क न राहणारे , जत य, तप वी, हणजे राम व ल मण.
चार असे हे दशरथाचे दोन पु व एकमेकांचे भाऊ
शर यौ सवस वानां े ौ सवधनु मताम ् ।
र ः कुलिनह तारौ ायेतां नो रघू मौ ॥ १९ ॥ शर यौ सवस वानां - स व हणजे ाणी. याचा अथ सव ा यांचे आ य थान अथ- सव ा यांचे आ य थान असलेले, सव धनुधार यो वीर, हणजे राम व ल मण, आमचे एअ ण करोत.
यांम ये े , रा सां या कुळांचा वध करणारे रघुकुळातले े
आ स जधनुषा वषु पृशाव याशुगिनष गस गनौ ।
र णाय मम ् रामल मणाव तः पिथ सदै व ग छताम ् ॥ २० ॥ आ स जधनुषा वषु पृशाव याशुगिनष गस गनौ - आ स जधनुषौ + ईषु पृशाव याशुगिनष गस गनौ, पैक
आ स जधनुषौ - आ + स ज + धनुषौ + ईषु पृशौ यातील आ - धारण केलेले, ईषु पृशौ - ईषु हणजे बाण, बाण लावून स ज केलेले धनु य धारण केलेले (रामल मण) असा एकूण अथ आ ण अ याशुगिनष गस गनौ - अ य + आशुग +
िनष ग + स गनौ, यातील अ य - हणजे कधीह न संपणारा, आशुग - पुढे जाणारा बाण, िनष ग - भाता, स गनौ जवळ असलेल,े रामल मणाव तः- रामल मणौ + अ तः , अ तः= पुढे
अथ - बाण लावून स ज केलेले धनु य धारण केलेले तसेच पुढे जाणा या बाणांचा कधीह न संपणारा अ य भाता जवळ असलेले( ीराम व ल मण) मा या र णाकरता मागाम ये नेहमी माझापुढे चालोत.
संन ः कवची ख गी चापबाणधरो युवा ।
ग छन ् मनोरथोऽ माकं रामः पातु सल मणः ॥ २१ ॥ संन ः - िनरं तर स ज, कवची - िचलखत घातलेला, अथ - िचलखत घातले या व धनु य, बाण व तलवार यांनी िनरं तर स ज असले या त ण ीरामामुळे आमचे मनोरथ िस स जावोत आणी ल मणासह ीराम आमचे र ण करोत. रामो दाशरिथः शूरो ल मणानुचरो बली । काकु
थः पु षः पूणः कौस येयो रघू मः ॥ २२ ॥
काकु
थः - ककु
अथ - दशरथपु आहे . ककु
थ हे
ीरामां या कुळा या मूळ पु षाचे नाव. या या कुळात ज म झाला हणून ीराम काकु
ीराम शूर आहे , ल मणासारखा बलवान मनु यह
थ.
या या पावलावर पाऊल ठे ऊन चालतो असा (महान)
थ कुळातला हा पूण पु ष असलेला कौस येचा पु रघुकुळात े आहे .
वेदा तवे ो य ेशः पुराणपु षो मः ।
जानक व लभः ीमान मेयपरा मः ॥ २३ ॥ वेदा तवे ो - वेदांत हे याला जाणून यायचे साधन आहे असा, पुराणपु षो मः - सनातन पु ष, जानक व लभः - सीतेचा पित, ीमान मेयपरा मः - ीमान ् + अ मेय + परा मः, अ मेय - या या परा माची मोजदाद करता येत नाह असा परा मी
इ येतािन जपे न यं म अ मेधािधकं पु यं स
ः
या वतः ।
ा नोित न संशयः ॥ २४ ॥
अथ - ा तो ाचा जप जे माझे भ नाह .
ायु
मनाने करतील यांना अ मेध य ापे ाह जा त पु य ा होईल यात शंका
साथ रामर ा -
ोक २५ – ३२
रामंदवादल यामं प ा ं पीतवाससम ् । ू
तुव त नामिभ द यैन ते संसा रणो नरः ॥ २५ ॥
अथ - दवादलासारखे साव या वणा या, कमळासारखे डोळे असले या, पवळे व ू
प रधान केले या (अशा) ीरामांचे
द य नाव घेऊन जे तुित करतात ते पु ष संसारा या/ ज ममरणा या जा यातून मु
होतात.
रामं ल मणपूवजम ् रघुवरं सीतापितं सु दरम ् । काकु राजे
थं क णाणवं गुणिनिधं व
यं धािमकम ् ॥ २६ ॥
ं स यस धं दशरथतनयं यामलं शा तमूितम ् ।
व दे लोकािभरामं रघुकुलितलकम ् राघवं रावणा रम ् ॥ २७ ॥ २६ व २७ ोकांचा एक अथ - ीराम ल मणा ज, रघुकुळातले े , सीतेचे पती, व सुंदर आहे त. तसेच ककु क णेचे सागर, गुणांचा ख जना, ा णांना
य असलेले व धािमक आहे त. राजांम ये े , स याशी कायम जोडलेले,
दशरथपु , सावळे व शांततेची मूत आहे त. लोकांना
आहे त. अशा (गुणांनी यु ) ीरामांना मी वंदन करतो. रामाय रामभ ाय रामच
थ कुळातले,
य असणा या, रघुकुळात ितलका माणे शोभणा या, रावणा या श ू
ाय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २८ ॥ वेधसे - जापितला अथ - मी रामाला, रामभ ाला, रामचं ाला, जापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीते या पतीला वंदन करतो. ीराम राम रघुन दन राम राम ।
ीराम राम भरता ज राम राम ॥ ीराम राम रणककश राम राम ।
ीराम राम शरणं भव राम राम ॥ २९ ॥ अथ - ीराम हे रघुकुळातले े आहे त, भरताचे थोरले बंधु आहे त, रणांगणावर शूरवीर आहे त. अशा ीरामांना मी शरण आहे .
ीरामच
चरणौ मनसा मरािम ।
ीरामच
चरणौ िशरसा नमािम ।
ीरामच ीरामच
चरणौ वचसा गृणािम ॥
चरणौ शरणं प े ॥ ३० ॥
अथ - मी ीरामां या चरणांचे मनाने मरण करतो, वाणीने गुणवणन करतो, िशरसा ांग नम कार करतो व शरण जातो.
माता रामो म पता रामच
वामी रामो म सखा रामच
सव वं मे रामच
ः।
ो दयालुः ।
ः॥
ना यं जाने नैव जाने न जाने ॥ ३१॥ अथ - ीराम माझी माता आहे त, पता आहे त, वामी आहे त, िम आहे त. दयाळू असे ीराम माझे सव व आहे त. मी यां यािशवाय अ य कोणालाह जाणत नाह .
द
णे ल मणो य य वामे तु जनका मजा ।
पुरतो मा ितय य तं व दे रघुन दनम ् ॥ ३२ ॥ अथ - या या उज या बाजूस ल मण आहे तसेच डा या बाजूस सीता आहे पुढे मा ती आहे अशा ीरामांना मी वंदन करतो.
साथ ीरामर ा -
ोक ३३- ४० (शेवट)
लोकािभरामं रणर गधीरं राजीवने ं रघुवंशनाथम ् । का
य पं क णाकरं तं ीरामच
अथ - लोकांना का
ं शरणं प े ॥ ३३ ॥
य असले या, रणांगणावर धीरगंभीर असले या, कमळा माने ने असले या, रघुवंशात े असले या,
याची मूित असले या, दया करणा या अशा ीरामांना मी वंदन करतो.
मनोजवं मा ततु यवेगं जते
यं बु
मतां व र म ् ।
वाता मजं वानरयूथमु यं ीरामदतं ू शरणं प े ॥ ३४ ॥ अथ - मना माणे, वा यासारखा वेग असले या, जत य, बु असले या (हनुमानाला) मी शरण आहे .
मान लोकांम ये े , पवनपु , वानरां या सेनेचा मु य
कूज तं रामरामेित मधुरं मधुरा रम ् । आ
क वताशाखां व दे वा मी कको कलम ् ॥ ३५ ॥
अथ - क वते या शाखेवर बसून वा मक पी को कळ राम राम अशा मधुर अ रांचे कूजन करत आहे , या वा मक पी को कळाला मी वंदन करतो.
आपदामपहतारं दातारं सवसंपदाम ् ।
लोकािभरामं ीरामं भूयो भूयो नमा यहम ् ॥ ३६ ॥ आपदामपहतारं - आपदाम ् + अपहतारं - द:ु खसंकटांचा नाश करणा या, भूयो भूयो - पुनः पुनः अथ - द:ु खसंकटांचा नाश करणा या, सुखसमृ
दे णा या, लोकांना
य असणा या ीरामांना मी पुनः पुनः नमन करतो.
भजनं भवबीजानामजनं सुखसंपदाम ् ।
तजनं यमदतानां रामरामेित गजनम ् ॥ ३७ ॥ ू अथ - संसारवृ ाची बीजे जाळू न टाक यासाठ , सुखसमृ गजना (जप) करावा.
िमळव यासाठ , यमदतां ू ना घाबरव यासाठ राम राम अशी
रामो राजम णः सदा वजयते रामं रमेशं भजे ।
रामेणािभहता िनशाचरचमू रामाय त मै नमः ॥ ३८ ॥ अथ - (या आ ण पुढ या
ोकात राम श दा या सातह वभ
वापरले या आहे त). राजांम ये े रामाचा सदा वजय
होतो. मी रामाला, रमेशाला हणजेच रमे या पतीला- व णुला भजतो. रामाने रा सांचे समुदाय न केले. या रामाला वंदन असो.
रामा ना त परायणं परतरं राम य दासोऽ
यहम ् ।
रामे िच लयः सदा भवतु मे भो राम मामु र ॥ ३९ ॥
अथ - रामापे ा अिधक कुशल कोणी नाह . मी रामाचा दास आहे . रामाम ये माझा िच वृ ीचा लय होवो आ ण हे राम माझा उ ार कर.
रामरामेित रामेित रमे रामे मनोरमे ।
सह नामत ु यं रामनाम वरानने ॥ ४० ॥ वरानने - सुवदने, अथ - (शंकर पावतीला सांगतात) हे सुमुखी, मनाला आनंद दे णा या रामा या ठकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव ( व णू या) हजार नावां या बरोबर चे आहे .
इित ीबुधकौिशक वरिचतं ीरामर ा ो ं स पूणम ् । अथ - ीबुधकौिशकऋषींनी रचलेले ीरामर ा नावाचे तो इथे संपले. ॥ ीसीतारामच अथ - हे तो ॥ शुभं भवतु ॥
ापणम तु ॥ ीराम व सीतेला अपण असो.