Nanda Pradhan

  • October 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Nanda Pradhan as PDF for free.

More details

  • Words: 5,900
  • Pages: 19
पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 1 of 19

नंदा ूधान ूकाशन - मौज ूकाशन गृह शिनवार दपार ऑफस सुटले. फोट मधून हं डत िनघालो. एका घ$याळा'या ु दकानाची दशनी *खडक,पुढे उभा राहन ु ू काचेमागे मांडलेली घ$याळे मी पाहत होतो. ' ' इं मजीत 2ाला 3वंडो शॉ3पंग 5हणतात. मोठमो8या दकानां तून अितशय आकषक ु <रतीने 3वब,'या वःतू मांडून ठे वले?या असतात. बहधा कंमती'या िच8या उलटू न ु ठे वतात. ितथली अBयंत आवडलेली वःतू सगCयांत महाग असते! मागे एकदा एका दकाना'या काचेआड ठे वलेला टाय मी पाहला होता. मला फार आवडला ु होता. कदािचत तो िततका सुंदर नसेलह, कारण तो Bया काचेआड बरे च दवस होता. एके दवशी मी हDया कEन Bया दकानात िशरलो आ*ण Bया टायची ु कंमत ऎकून बाहे र पडलो. टायची कंमत ितस Gपये असू शकते हे ऎकून माझा कंठ दाटला होता! आता ती घ$याळे पाहताना दे खील माIया मनगटाला कुठले शोभेल याचा 3वचार करत होतो. उगीचच! वाःत3वक मनगटाला शोभJयाऎवजी *खशाला पेलJयाचा मुKा महBवाचा होता. तरसुLा मनात?या मनात मी माIया मनगटावर Bया काचेतली सगळ घ$याळे चढवून पाहली. तसे मी सूटह चढवले आहे त; फिनचर'या दकानात?या Bया त-हे त-हे 'या फिनचरवर बसलो आहे ; ु मनात?या मनात ितथ?या गुबगुबीत पलंगावर झोपलोह आहे . एक दोनशे Gपयांचा रे डओ Nयायला पंचवा3षक योजना आखावी लागते आ5हाला! डO3बवली ते बोरबंदर ूवास फP एकदा फःट Qलासमधून करायची इ'छा अजून काह पुर करता आली नाह मला! मी काचेतुन तसाच घ$याळे पाहत उभा होतो. नाह 5हटले तर मनात *खSन होत होतो. तेवTयाच माIया खांUावर कोणाचा तर हात पडला, आ*ण आवाज आला, "हलो!" मी एकदम चमकून मागे पाहले. "नंदा! हो, नंदा....नंदाच तू---" "3वसरला नाहस!" नंदाला एकदा ओझरते पाहणारा:माणूसदे खील 3वसरणार नाह. इथे मी तर चार वषV कॉलेजमWये बरोबर काढली होती. मीच काय, पण आम'या कॉलेजमWये Bया काळात िशकत कंवा िशकवीत असलेले कोणीच 3वसE शकणार नाह. पण आज जवळजवळ वीस वषाXनी भेटलो आ5ह. मुली तर Bया'यावर खूष होBयाच, पण कॉलेजमधली य'चयावत मुलेह खूष! नंदा ूधान हे नाव आ5ह गॅर कूपर,ृेड<रक माच, डक पॉवेल, रोमन न[हॅ रो यां'या नामावळत घेत होतो. दवाळ'या आ*ण नाताळा'या सुटतदे खील होःटे लमध?या आप?या खोलीत राहणारा नंदा ूधान! कॉलेज'या इं *\लश नाटकांतून पारशी आ*ण *ख]चन मुलामुलीं'या गटांतून काम करणारा नंदा! मी बी०ए० ला होतो, Bया वष_ नंदाने हॅ 5लेटचे काम केले होते.Bयांनतर मी 3ॄटश रं गभूमीवरचे हॅ 5लेटदे खील िसनेमात पाहले, पण डोQयात नंदाचा हॅ 5लेट पQका बसला आहे . इतका गोड हॅ 5लेट! ृेनी सकलातवाला ओफ,िलया होती. नंदा ृेनीशी ल\न करणार, अशी Bया वेळ अफवादे खील होती. पण नंदा'या बाबतीत दर दोन महSयांनी अशा अफवा उठत. मला वाटते, कॉलेजात?या सगCयांत सुंदर मुलीशी नंदाचे ल\न [हावे अशी संवाचीच मनोमन

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 2 of 19

इ'छा असावी. 2ा बाबतीत कॉलेजमध?या इतर इ'छुकांनी नंदाला अBयंत *खलाडू पणाने वॉक ओ[हर दला होता! जवळजवळ पावणेसहा फूट उं च, सडपातळ, िनCया डOCयाचा, लहानशा पातळ ओठांचा, कुरCया केसांचा नंदा हा ूथमदशनी हं द ू मुलगा वाटतच नसे. Bयातून तो नेहमी असायचादे खील इं *\लश बोलणा-या कॉःमॉपॉिलटन गटात! वाःत3वक Bयाची आणी माझी कॉलेजमधली मैऽी कशी जुळली हे दे खील मला 2ा cणापयXत कोडे आहे . इं *\लश ऑनस'या तासाला आ5ह साताआठच मुल-े मुली होतो. Bयांत संपूण दे शी असा मी आ*ण इं द ू वेलणकर नावाची मुलगी होती. अधमागधीला जायची ह मुलगी इं मजी'या वगात केवळ फॉम भरJयात गफलत झा?यामुळे बसत असावी, अशी माझी समजूत होती! नऊवार साड, अंबाडा, हातात पुGषांनी बांधावे एवढे ल8ठ घ$याळ, हातावर भाराभर पुःतकांचा ढगारा आ*ण मंगळागौरचे जामण कGन आ?यासारखी दसणार ह वeधळ मुलगी जे[हा इं *\लश'या प<रcेत 3व]व3वUालयातली सगळ बcीसे घेऊन गेली, Bया वेळ आ5ह भान हरपून ित'या घर ितचे अिभनंदन करायला गेलो होतो! वाःतवीक एखाUा मुली'या घर जाऊन अिभनंदन करJयाचे मला धैय न[हते; पण नंदा माIया खोलीवर आला होता. Bया वेळ मी िभकारदास माEतीजवळ एका चाळत खोली घेऊन राहत होतो. Bया काळ'या पुJयात चार Gपये भा$यात fया सुखसोयींसह खोली िमळे , Bया खोलीत मी आ*ण अरगडे नावाचा माझा एक पाट नर राहत होतो. तो राऽंदवस gलूट वाजवायचा. मग Bयाचे आ*ण मालकाचे भांडण होई. माIया Bया खोलीवर नंदा आला क,, मला ओशाळ?यासारखे होई. तारे वर माझा घर धुतलेला लeगा आ*ण फाटका बिनयन, शट वगैरे वाळत पडलेला असे. अरग$याने एक जुने चहाचे खोके िमळवून Bया'यावर बैठक केली होती. Bया'यावर बसून तो gलूटचा <रयाज करत असे. चांगली वाजवायचा,पण पुढे Bयाला gलूरसी झाली. "आप?याला जायंच आहे ." नंदा 5हणाला. "कुठे ?" "इं द ू वेलणकरकडे . चल." Bयाची अशी चमBका<रक तुटक बोलJयाची पLत होती. आवाजदे खील असा खजीतला, पण कठोर नाह, असा काहतर होता. Bयाला fयाूमाणे काहह शोभून दसे तसा तो आवाजह शोभे. नंदा एकदा माIयाबरोबर एका गाJयाला लeगा आ*ण नेहE शट घालून आला होता. Bया वेशातह तो असा उमदा दसला क,,बुंवानी काह कारण नसताना गाता गाता Bयाला नमःकार केला होता. Bया दवशी तो खोलीवर आला ते[हा मी अcरश: भांबावलो होतो. काह माणसे जSमतःच असे काहतर तेज घेऊन येतात क,, Bयां'यापुढे मी मी 5हणणारे उगीचच हतबल होतात.काह िॐयांचे सkदय असेच आप?याला नामोहरम कEन टाकते. Bयां'यापुढे आपण एखाUा फाटQया िचरगुटासारखे आहोत असे वाटायला लागते. नंदामWये ह जाद ू होती. मला आठवतेय, आमचे 3ू*Sसपॉल साहे बदे खील *जमखाना किमट'या सभेत नंदाची सूचना कमाली'या गंभीरपणाने ऎकत असत. ितथेदेखील नंदा असा तोटक,च वाQये बोलायचा; पण इं *\लशमWये! तीनचार शlदांहू न अिधक मोठे वाQय नसायचे.Bया दवशीसुLा "आप?याला जायचंय" हे एवढे च 5हणाला होता. मी

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 3 of 19

"कुठे ?"5हट?यावर "इं द ू वेलणकर" 5हणाला. "इं द ू वेलणकर?" "अिभनंदन करायला." "ित'या घर? अरे . ितचा 5हातारा भयंकर चमBका<रक आहे 5हणे!" "असू दे ! मीसुLा आहे . चल." "बरं , तू जरा गॅलरत उभा राहा. मी कपडे बदलतो." आम'या महालात?या अडचणी अनेक होBया. "मग मी बाहे र कशाला?" मी शQय िततके Bया आठ-बाय-सहा'या खुरा$यात कोप-यात तOड घालून माझीएकुलती एक 3वजार चढवली. शट कOबला आ*ण आ5ह िनघालो. इं द ू वेलणकरचा राहता वाडा ित'या इं *\लशखेरज इतर सव गोmींना साजेसा होता. बोळा'या तOडाशी"क?हईवाले पeडसे आत राहतात" असा एक तजनी दाखवणारा हात काढलेला बोड होता. खाली कुठ?या तर पुणेर बोळ संूदायात वाढले?या इ*lलस काnयाने खडू ने "पण क?हई रःBयात बसून काढतात" असे िलहले होते. काह काह माणसे कुठे राहतात ते उगीचच आप?याला ठाऊक असते. इं द ू वेलणकर हा Bयांतलाच नमुना. एकदा कोणीतर मला क?हईवा?या पeडशां'या बोळात राहते हे सांिगतले होते. Bया बोळातून मी आ*ण नंदा जाताना ओसरवर आ*ण पाय-यांवर बसले?या बायका आ*ण पोरे नंदाकडे माना वळवून वळवून पाहत होती. इतQया दे खJया पुEषाचे पाय Bया बोळाला यापुव_ कधी लागले नसतील! जनःथानातून ूभू रामचंिाला जाताना दं डकारJयात?या Bया शबर िॐयांनी 2ाच pmीने पाहले असेल. बोळ संपता संपता 'ज०गो० वेलणकर, <र०ए० इSःपेQटर' अशी पाट दसली.आ5ह आत गेलो. दाराबाहे र एक दोर लOबकळत होती. ित'या खाली "ह ओढा" अशी सूचना होती. Bयाूमाणे 'ती' ओढली. मग आत कुठे तर काहतर खणखणले आ*ण कड उघडली. एका अBयंत खऽूड चेहया'या पेSशनराने कपाळावरचंमा ठे वून आ8या वाढवीत 3वचारले, "काय हवrय?" "इं दताई वेलणकर इथंच राहतात ना?" मी चटकन 'इं द'ू ला 'ताई' जोडू न आमचे ू शुL हे तू जाहर केले. "राहतात. आपण?" हाह थेरडा नंदासारखा तुटक बोलत होता. "आ5ह Bयांचे वगबंधू आहोत." तेवTयाच ःवतः इं दच ू डोकावली. नंदाला पाहन ू ती कमालीची थQक झाली होती

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 4 of 19

आ*ण ितला पाहन ू मी थQक झालो होतो. कॉलेजात काकूसारखी नऊवार लुगडे नेसून भलामोठा अंबाडा घालणार इं द ू घरात पाचवार पातळ नेसली होती. ितची वेणी गुडNयापयXत आली होती. केसांत फूल होते. "या या--- ताBया, हे ह माIयाबरोबर ओनसला होते." "मग िमळाले का?" "हो, आ5ह दोघांनाह िमळाले." मी चटकन सांगून टाकले, नाहतर 5हातारा "बाहे र [हा" 5हणायचा. "बसा-- बसाना आपण." इं द ू नंदाकडे पाहत मला सांगत होती. इतक, बावचळली होती, घाबरली होती, आ*ण Bयामुळेच क, काय कोण जाणे, cणाcणाला अिधकच सूंदर दसत होती. नंदा माऽ शांतपणे बसला. "हाट एःट कॉंमॅ'युलेशन!" नंदा 2ा माणसाला दे वाने काय काय दले होते! Bया बुिक 5हाता-या'या दवाणखाJयात एका *[हQटो<रअन काळात?या खुच_वर नंदा अशा ऎटत बसून हे बोलला क,, मला वाटले, तो थेरडा ितथे नसता तर तेवTया बोलJयाने इं द ू Bया'या गCयाला िमठs माEन आनंदाने रडली असती. "थr...Qय़ू..." सुकले?या थरथरBया ओठांनी ती 5हणाली. "आज राऽी जेवायला याल का?" नंदा 3वचारत होता. "कोण मी?" इं दचा ू आवाज इतका मऊ होता क,, मला उगीचच गालावर पीस फरव?यासारखे वाटले. "मी डनर ऍरe ज केलंय." "डनर?" 5हातारा तेल न घातले?या झोपाCया'या क$या करकरतात तसा करकरला. "यस सर! टू सेलेॄेट युअर डॉटस सQसेस." "कुठं डनर केलंय ऍरe ज?" "मोरे टोरमWये!" "हॉटे लात कां? घर नाह का तु5हाला?" ःवतः'या डोQयावरचे एरं डाचे पान जोरात थापीत 5हातारा रे कला. "नाह!"

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 5 of 19

नंदाचे ते 'नाह' माझे काळज िचरत गेले. नंदाला घर नाह ह गोm कॉलेजात फार फार थो$या लोकांना ठाऊक होती. इं द'या चेह-याकडे मला पाहवेना. ू राऽी मी आ*ण नंदा मोरे टोरमWये जेवायला गेलो होतो. नंदा दारातच माझी वाट पाहत उभा होता. मोरे टोरला माझी चरणकमळे अधूनमधून नंदा'या आमहाने लागायची. मला संकोच वाटे . एका द<रि मराठs दै िनकात तारांची भाषांतरे करJयाची उपसंपादक,, अधूनमधून हटलर-चिचल वगैरे मंडळंना, संपादकांना अगदच आळस आला तर, चार समजुती'या गोmी सांगणारे अमलेख िलहणे, 2ा कायाबKल िमळणा-या अखंड तीस Gपयांत मला Bयाला 'लक,'त नेJयाची दे खील ऎपत नसे. पण नंदा "आज आठ वाजता मोरे टोरमWये" असा लंकर हक ू ूम द?यासारखा आमंऽण दे ई आ*ण मी हSपोटाइfड माणसासारखा ितथे जात असे. आज नंदा सुंदर सूट घालून उभा होता. आजूबाजूंनी येणा-याजाणा-या साहे ब लोकां'या मेळा[यात तो Bयां'यातलाच दसे. इं मजाने Bयानंतर आठदहा वषाXनी हा दे श सोडला: Bयापूव_ कrपात जायला उगीचच िभती वाटायची. "आलास? ये!" Bया'या मंpसvाका'या ःवरात Bयाने ःवागत केले. "चल!" अंग सावरत मी टे बलांमधून जात होतो. तेवTयात एका पारशी पोरने नंदाला टे बलावर कोपरे ठे वून आप?या गो-यागो-या चवळ'या शeगेसारwया नाजूक बOटानी'3वश' केले. नंदानेह हात वर उचलून Bयाचा *ःवकार केला. Bयाला हे सहज जमत होते. मी तर Bया मोरे टोरमWये, साहे ब दे शात असेपयXत, कधी पोटभर जेवूच शकलो नाह. नंदा ितथला सराईत होता. Bया हॉटे ल'या माग?या बाजूला एक ूशःत लतामंडप असे. ितथ?या कोप-यातले एक ठरा3वक टे बल Bयाला नेहमी िमळत असे.आ5ह Bया दशेला जाऊ लागलो. आ*ण...बाजूला शे वEन *[हःक,चे लखलखणारे yयाले घेऊन जाणा-या वेटरला धQका लागून होणारा अपघात अWया इं चाने टळला.Bया टे बलाशी इं दू वेलणकर बसली होती. रं गीबेरंगी झ\यांत?या गौरागंना! काळे सुट आ*ण कडकडत कॉलरचे पांढरे शट घातलेले ते लालबुंद साहे ब! Bयात न शोभणार आ5ह दोघेच होतो--मी आ*ण िलंबू रं गाची साड नेसलेली इं द!ू पण Bया 3वलायती फुलांत ती केतक,सारखी वाटली मला. "हा घाबरतो." नंदा 5हणाला. "कशाला?" इं दने ू 3वचारले. ती इतQया सहजपणे बोलत होती क,, दपार क?हईवा?या पeडशां'या बोळात ु घडलेला ूकार खरा क, ःवyन, हे मला कळे ना! क, ःवyन? "2ा हॉटे लला घाबरतो." "आप?याला 2ा साहे बी हॉटे लात अSन नाह बुवा जात!" माIया 2ा उzारांवर इं द ू हसली. दोन वषV एका वगात बसलो आ5ह, पण इं द'या ू , ! गालांना खCया पडतात ह ते[हा ूथम पाहले मी पुःतकांचा भारा आ*णपदर

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 6 of 19

सांभाळत वगात िशEन खाल'या मानेने ूाWयापकां'या तOडू न िनघणार ओळनओळ टपून घेणार इं द ू ती हच का, ते मला कळे ना. "काय घेणार?" नंदाने इं द'या हातात मेनू दला. ू "2ांना काय हवं ते 3वचार--" इं द ू ते काड माIया हातात दे त 5हणाली. मी ित'या '3वचार' 2ा एकेर बयापदावर ठे चाळलो आ*ण वे$यासारखा नंदाकडे पाहतच राहलो. तेवTयाच इं दने ू ते काड माIया हातातून घेतले आ*ण अBयंत सराईतपणाने पदाथाची याद सांिगतली. "छान दसतेस आज!" नंदा 5हणाला आ*ण मला उगीचच गरग?यासारखे [हायला लागले. माझी छाती धडधडत होती. धनाजीचा घोडा मुसलमानांना 5हणे पाJयात दसायचा. मला पुढ?या टोमॅटो सुपात इं दचा ू थेरडा दसायला लागला. मला काह कळे ना. नंदा कॉलेजात?या कुठ?या मुलीबरोबर कुठे गेला 2ाचा सव तपशील आ5हा िमऽांना ठाऊक असे. कंबहना ु , Bया वेळ फःट इयरमध?या रे वती अमलाड नावा'या अितशय दे खJया मुलीबरोबर आ5ह Bयाचे नाव नQक,ह कEन टाकले होते. उUा जर मी आम'या इतर िमऽांना नंदा आ*ण इं द ू वेलणकर ह नावे एकऽ 5हणून दाखवली असती तर Bयांनी मला 3वनाचौकशी येरव$याला धाडले असते. पण मी ूBयc पाहले होते. पा]चाBय संगीताचे सूर येत होते. पलीकड'या टे बलावEन *[हःक,चा वास येत होता. टे बला'या बाजूने जाणा-या आ\लंयुवती'या दशेने जीवघेJया 3वलायती सुंगधाचा दरवळ अंगावEन रे शमी वॐ ओढ?यासारखा सरकत होता. साcात मदनासारखा दसणारा नंदा माIया डा[या बाजूला होता आ*ण समोर इं द ू वेलणकर कस?यातर जादने ू पर होऊन पुढे येऊन बसली होती. ते िँय एखाUा तपःवी िचऽाकार'या िचऽासारखे फुलून आले. Bया राऽीमी Bया ु दोघांना कrपमWये सोडू न िनघालो. ती बहधा बंडगाड नवर गेली असावीत. ु Bया राऽी'या चांदJयाला 2ा दोघां'या अंगावर बरसताना ःवतःचे जी3वत धSय झा?यासारखे वाटले असेल. िसंडरे ला'या गोmीत कोJया य*cणीने ितला नटवली होती. इथे इं दचा ू हात साcात एका यcा'या हातात होता. पण यcांना शाप असतो 5हणतात. Bया राऽीनंतर Bया दोघांनाह कुणाची pm लागली दे व जाणे! मला काहच कळले नाह. बी० ए० वर िशcण आटपून नोकर'या शोधात मी मुंबईला आलो आ*ण एका कचेरत िचकटलो. "पाहतोस काय?" नंदा'या 2ा उzारांनी मी भानावर आलो. मनाचा वेग काय भयंकर असतो! एका cणात मी कती हं डून आलो. नंदा माIयापुढे उभा आहे , 2ा'यावर माझा 3व]वास बसेना. तो इं \लंडला गेला आ*ण ितथेच राहला, एवढे च मला कळले होते. हरवलेले खेळणे सापड?यावर एखाUा लहान मुलाचे होईल तसे मला झाले होते.

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 7 of 19

"नंदा!" मी वे$यासारखा ओरडलो. अcरशः जीव अधाअधा होतो 5हणजे काय होते, ते मला Bया वेळ कळले. नंदा तसा बदलला न[हता. माऽ Bयाचे कुरळे केस 3वरळ झाले होते. चेह-यावर चािळशी उलट?या'या फार फार सूआम खुणा होBया. काळसर टे रेिलनची पrट आ*ण पांढरा बुशशट घालून तो पुढे उभा होता. बुशशटावर बारक डझाइन होते कसले तर. Bयाचे ते िनळे डोळे अगद तःसे होते. चेह-यावर न[या साबणा'या वडचा ताजेपणा होता. "के[हा आलास हं दःथानात ?" ु "के[हाच! चल." एखाUा जादगारामागू न जावे तसा मी Bया'यामागून गेलो. 'वेसाइड इन' मWये ु . िशरलो गेली कBयेक वषV मी 2ा हॉटे लमWये जाऊन चहा Nयायचा बेत करत होतो. "बोल!" नंदा जणू काय आ5ह रोज भेटत होतो अशा सहजतेने 5हणाला. मला उगीचच आनंदा'या उकCया फुटत होBया. आ*ण हा सBपुरष शांत होता. "मी काय बोलणार? तूच बोल! कती वषाXनी भेटलो! नंदा, मला वाटलं तू इं \लंडातच ःथाियक झालास." मला 'ःथाियक' शlद कसासाच वाटला. हा शlद पुJया3बJयात कायम राहणा-याला ठक आहे . पण इं \लंडात 'ःथाियक' काय [हायचे? मी 'सेटल' 5हणायला हवे होते. "छे ! इं \लंडात काय आहे ?" अजूनह Bयाचे ते तीनतीन शlदांचे बोलणे कायम होते. आवाजह तोच. उजवा हात डोQया'या मागून फरवायची लकबह तीच. "मला काय ठाऊक? तूच सांग. इतक, वषV काय केलंस इं \लंडला? सतराअठरा वषV झाली. एक ूचंड महायुL येऊन गेल.ं ःवातं}य िमळालं--" "कोणाला?" "भारताला!" "ओ आय सी--हो, िमळाल! टू टज!" हा हक ु ू म वेटरला होता. मी खरोखर एखाUा अधाशासारखा Bया'याकडे पाहत होतो. "ल8ठ झालास." नंदा 5हणाला. "तू माऽ आहे तःसाच आहे स. असं वाटं त, आपण कालच बी०ए० पास झालो. आठवतंय तुला? बाक, तुला कशाला आठवेल 5हणा ते भटजी पुण? ं लंडनला राहलास इतक, वषV---लंडनमWयेच होतास कारे ?" "नाह. खूप ठकाणी होतो."

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 8 of 19

"पॅ<रस पाहलं असशील, नाह?" हा ू~ 3वचार?यावर माझा बावळटपणा Wयानात आला. "पाहलं." नंदा'या लcात माझा भोटं पणा आला नसावा. "आणखी काय पाहलंस?" "खूप पाहलं." "नशीबवान आहे स बुवा!" माIया 2ा वाQयावर नंदा एखUा लहान मुला'या बािलश उzाराला हसावे तसा हसला. "का रे हसलास? मी बघ गेली अठरा वषV 2ा मुंबईत आहे . ऑफस आ*ण मी! र3ववार लोळू न काढतो. पळापळत चांगली दादरला जागा होती ती सोडू न डO3बवलीला गेलो. ितथून येतो रोज." "कसली पळापळ?" "अरे , युLात बॉंबह?या'या भीतीनं माणसं पळाली नाहत का?" "ओ आय सी! मग झाला का बॉंबह?ला?" "छे रे ! तुला 5हणजे काहच माहती दसत नाह. बाक, तू माऽ खूप बॉंबह?ले पाहले असशील, नाह? वाचलास. खरं च, दे वा'या मनात आपली भेट घडवायचं होतं--" "कोणा'या मनात?" "दे वा'या! नाहतर कोणा'या?" "ओ आय सी!" मला हे कळे ना क, इतQया वषाXनी भेटलेला हा िमऽ माझे बोलणे रे डओवर'या बात5या ऎकतात तशा पLतीने अधवट अधवट काय ऎकतोय? "ते मE दे . तुझं काय काय चाललंय सांग!" "चागंल चाललंय." तो 5हणाला. माIया मनात वाःत3वक Bयाला 3वचारायचे होते क, ल\न3ब\न केलेस क, नाह, पण धैय होईना. मला Bया ितस-या <रका5या खुच_वर एकाएक, इं द ू वेलणकर दसायला लागली. खरे तर नंदा भेटेपयXत इं दची ू आठवणह मला Bया इतQया वषात आली न[हती. डO3बवली ते मुंबई ूवासात अस?या आठवणी कुठ?या यायला? "राहतोस कुठे ?" मी नंदाला 3वचारले. "ताजमWये."

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 9 of 19

"बापरे ?" माIया तOडू न चटकन उzार बाहे र पडले. ताजमहाल हॉटे ल'या आसपास हं डायचासुLा माझी ऎपत न[हती.

"का रे ?" "अरे , काय भयंकर महाग हॉटे लं ह! दवसाला पंधरासोळा Gपये पडतात ना?" "पंचेचाळस Eपये--एकाला." एकाला पंचेचाळस, हा आकडा ऎक?यावर 2ा'या जोडला दसरे कोणी आहे क, काय ु ह शंका बळावली. पण 3वचारायचा धीर होईना. "नंदा, बाक, इतQया वषात ओळख 3वसरला नाहस हे खरं च आ]चय आहे . तुIया मानांन आ5ह 5हणजे-"कुठे असतोस नोकरला?" मग मी Bयाला माIया ऑफस'या पा सांिगतला. Bयाने टे िलफोन नंबर िलहन ू घेतला. आ*ण Bयानंतर Bयाचे मला फोन यायला लागले. टे िलफोनवर दे खील तो मला"संWयाकाळ येतो. गेटपाशी उभा राहा." एवढे च सांगून गाड घेऊन येई आ*ण मग आ5ह फरायला जात असू. मला Bयाला घर बोलवाले असे सारखे वाटे .पण का कोण जाणे, Bयाला माIया Bया डO3बवली'या गचाळ 3ब-हाडात बोलवायची 3वलcण लाज वाटे . मी कधीच Bयाला बोलावले नाह. पण नंदाने माझी ओळख ठे वली याचे कुठे तर मला 3वलcण समाधान वाटत होते. आ5ह वारं वार भेटू लागलो आ*ण हळू हळू जो नंदा मला कधीच दसला न[हता तो दसायला लागला. तो पाच वषाचा होता ते[हा Bया'या आईने घटःफोट घेऊन दस ु -या एका लcाधीश माणसाशी ल\न केले होते. Bयाचे वडल बॅ<रःटर होते. नंदाने कळायला लाग?यापासून Bयांना कधी शुLवर असलेले पाहलेच न[हते! पाच[या वष_ तो एका प*lलक ःकूल'या वसितगृहात गेला. आ*ण Bयानंतर आजतागायत घर 5हणजे काय असते ते Bयाने कधी पाहलेच नाह. Bया'या वडलांची ूचंड इःटे ट होती. कतीतर चाळ होBया. बंगले होते. िगरणीत शेअस होते. एकदा आ5ह बांिा पॉइं टवर बसलो होतो. नंदाला ह जागा फार आवडत असे. मी काहह न 3वचारताच नंदा सांगायला लागला. बराच वेळ तो एका पारशा'या गOडस पोराकडे पाहत होता. तो चारपाच वषाचा मुलगा आ*ण Bयाचा बाप समुिात दगड फेकत होते. कतीतर वेळ नंदा Bया बापलेकांचा खेळ पाहत होता. आ*ण एकाएक, तो बोलायला लागला. अगद नाटकातले ःवगत बोलतात तसे. रे डओ जसा ौोBयांची फक,र न करता बोलतो तसा. ते बोलणे कोणालाह उKे शून न[हते. "मी माIया वडलांबरोबर इथं असेच दगड फेकत होतो. तो वर बंगला दसतो ना? हलवर? ते आमचं घर होतं."

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 10 of 19

मी वर पाहले. झाडतून एका ूासादाचे िशखर दसत होते. पलीकडे माउं टमेरचे चच होते.

"वर जाऊ या?" मग मी िनमूटपणे Bया'यामागून चढण चढायला लागलो. Bया रःBया'या दतफा ु . . सुंदर बगीचे आहे त आलीशान बंगले आहे त मी मुंबईस इतक, वषV राहन ू तो भाग कधीच पाहला न[हता. fया भागात हं डायला दे खील कदाचीत पैसे लागतील ह भीती, Bयाची माहती मला कशाला असणार? पारशांची िन खोजांची गुटगुटत मुले आ*ण मधूनच एखाद यौवन िमरवीत जाणार ृॉकमधील पोरगी दसत होती. पोरे दंगा करत उतरत होती. आ5ह दोघे चच'या दशेने वर चढत होतो. नंदा आसपास काहतर ओळखी'या खुणा शोधीत चाल?यासारखा पाहत पाहत चालला होता. "तुला आठवतंय का रे लहानपणीचं?" "तेच पाहतोय--" एका घरा'या फाटकाची पाट पाहत तो 5हणाला. "यस,इट इज दे अर!" "काय ते?" "झोपाळा! इथं मी झोके घेत होतो. िशरन नावाची मुलगी होती ती आम'या बंग?यात यायची. यस--- अजून ते लोक राहतात इथं!"तेवTयाच Bया झोपाCया'या दशेने एक चारपाच वषाची संदर छोकर धावत गेली. "तुIया िशरनची मुलगी असेल." मला फार वेळ का[यमय वातवरणात राहता येत नाह. "नाह!" "कशावEन?" "मी शेवट'या वष_ घर आलो. आठ वषाचा होतो. सुnटत आलो होतो.िशरनला टायफॉइड झाला आ*ण ती वारली." "इतकं आठवतंय तुला?" "टायफॉइड हा शlद ते[हापासून डोQयात आहे माIया. Bयानंतर अनेक वषV मला माणूस मरताना Bयाला टाइफॉइड होतो असं वाटे ! फनी!" हे बोलताना नंदा Bया झोपाCयावर'या मुलीकडे टक लावून पाहत होता. "पण Bयाच फॅिमलीतली असणार." "कशावEन?"

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 11 of 19

"ितचे डोळे आ*ण केस!" "काय?" "ह फजलमॉय फॅिमलीची शे ट आहे ." "जाऊ या का आत? तुIया ओळखीचं कोणीतर असेल." "आहे ना." "कोण आहे ?" "माझी आई!"मी घेर येऊन खाली पडलो कसा नाह, याचे मला आ]चय वाटते. नंदा'या आईने Bया'या वडलांशी घटःफोट घेऊन 2ा बंग?यात दसरा घरोबा केला ु होता. "पुढे चल" मग काह वेळ न बोलता आ5ह पुढे गेलो. "हे आमचं घर." [हरां$यातून एक अ?सेिशयन कुऽा भुंकायला लागला. "हे य- गो?ड-गो?ड!"असे पुकारत एका युरो3पयन बाईने Bया कु}याला आवरले व आम'याकडे जराशा संशयाने पाहले. "फार छान कुऽा आहे तुमचा!" नंदाचे सफाईदार इं मजी ऎकून, क, Bयाचे ते चािळशीतह न ओसरलेले दे खणेपण पाहन ू , कोण जाणे, ती बाई खूष झाली आ*ण मग ितने पाच िमिनटे कु}याचे कौतूक केले. नंदा तेवTयात बाग पाहू लागला. बंगला जुSया पLतीचा होता. [हरां$यात चौफेर कठडा होता आ*ण Bया'या लोखंड वेलबुnटवर इं मजी 'पी०' 'पी०' अशी अcरे होती. ूधानातली ती 'पी' होती. "आता कोणा'या मालक,चा आहे हा?" "ठाऊक नाह. वडलांनी 3वकला मला वाटतं" "वडल कुठे असतात रे तुझ? े " मला मौज वाटली, 3वस वषा'या दोःतीत हा ू]न मी Bयाला आपण होऊन आज 3वचारत होतो. "बघायंच आहे ?" मी हो 5हणJयापूव_च तो मला Bया चचपाशी घेऊन गेला. Bया चच'या माग?या बाजूला *खती ःमशानभूमी होती. ितथे थड\याथड\यातून वाट काढत आ5ह पुढे गेलो. एका थड\यावर Bया'या वडलांचे नाव होते! मु3Pदनाची वाट पाहत ते पडले होते! नंदा धमाने *खती आहे याची मला क?पना न[हती. "तुझा धम *खती आहे हे ठाऊक न[हतं मला--"

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 12 of 19

"माझा? छे , छे , वडलांचा!" "पण आई-वडलांचा धम तोच मुलांचा नाह का?" "आईनं इःलाम *ःवकारला, डॅ डंनी मरताना *ख]चिनट पBकरली. Bयांनी एका अमे<रकन बाईशी ल\न केलं होतं." मला हे अस2 होऊ मागले होते. माIया एका मामेबहणीने पोटजातीत?या तEणाशी ल\न केले ते[हा आम'या कुटु ं बात काय गहजब उडाला होता! अजूनह ती आली क, एखाद पराबमी वीरकSया कंवा वा2ात कुलबुडवी आ?यासारखे ित'याकडे पाहतात! आ*ण इथे नंदा मला शांतपणे 3वजेचे झटके दे त होता. नंदा'या आईने घर सोड?यावर Bया'या वडलांनी दाE yयायला सुEवात केली. इःटे ट 'कोट ऑफ वॉड स' कडे होती आ*ण नंदा वयात येईपयXत Bयाचा संभाळ कोटातली ती Gc मंडळ करत होती. 'घर' नावा'या संःथेचा आ*ण Bयाचा संबंध आठ[या वष_ कायमचा सुटला! "डॅ ड मला खाली खांUावEन घेऊन जायचे!" Bया थड\याकडे पाहत नंदा मला सांगत होता. "आ*ण आ5ह समुिात दगड फेकत होतो. ह वॉज ए नाइस सोल. नंदाने हे वाQय उ'चारताना Bया थड\यावEन असा काह हात फरवला क,, माIया अंगावर सरकन शहारा आला! 2ा अस?या पा]वभूमीत वाढलेला हा नंदा माIयाबरोबर Bया दवशी क?हईवा?या पeडशां'या बोळात आला होता आ*ण एरं ड'या पानाने थंडावJया~या Bया वेलणकर थेर$याने Bयाचा काय 3वलcण अपमान केला होता! दवसeदवस मला नंदा नावाची एक दे खणी वावरतेय असे वाटू लागले. माझे Bयाचे काय गे?या जSमीचे ऋणानुबंध होते दे व जाणे! तो आठव$यातून नेमका शिनवार मला फोन कEन बाहे र काढत असे. मी Bया'या ताजमहालात माऽ कधीच गेलो न[हतो. तो ऑफस'या दारात गाड घेऊन यायचा. जोड'या कारकुनांना सोडू न Bया'या Bया गाडत चढताना मला भार संकोच वाटे . अनेक वेळा कचेरत "कोण हो तुमचा तो पारशी दोःत?" अशी पॄ'छाह झाली होती. मी "कॉलेजातला जुना िमऽ आहे --"2ापलीकडे एक अcर बोललो न[हतो. ौावJया,शिनवार, साईबाबा, राशी-गोऽे-ूवर वगैरे जपून ठे वणा~या आम'या Bया सरकार कचेरत?या सोवCयात बांधले?या लोण'या'या बरणीसारwया 3व]वात मी नंदाची कहाणी सांिगतली असती तर नंदा बसले?या कचेरत?या खुच_वर लोकांनी गोमूऽ िशंपडले असते! कधीकधी मी गेटपाशी गेलो नाह तर नंदा आत येई आ*ण आम'या Bया फायलीं'या ढगा~यांनी िलड3बडले?या सेQशनमधून Bयाला बाहे रके[हा काढतो असे मला होई. इतQया दवसांत माऽ इं दू वेलणकरचा 3वषय मी कटाcाने टाळला. नंदा'या बोलJयाची, जीवनातले अंगावर शहारे आणणारे अनुभवदे खील अिलBपपणे सांगJयाची त-हा मला आता प<रचीत झाली होती. एकदा माIया हातात एक

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 13 of 19

मराठs कादं बर होती. "बघू! फार वषाXत मी मराठs पुःतकच पाहलं नाह." Bयाने 3बगरतली मुले वाचतात तसे एक एक अcर लावून कादं बरचे नाव वाचले. "ती...मला... 5हणाली...ओ आय सी. काय 5हणाली?" "अरे काय 5हणणार? 'माझं ूेम आहे तुIयावर.' असं 5हणाली." "चांगली आहे का नॉ[हे ल?" "साधारण! काहतर वाचायला लागतं वाचायला लागतं" मी उगीचच बचावाचे भाषण केले. "ूेम केलं काय? िसली! कती बाया पाह?या आहे त यानं?" ती संWयाकाळ मी माऽ जSमात 3वसरणार नाह. नंदा भर बॉंबह??यात लंडनमWये राहत होता. भुयार रे ?वे'या फलाटावर Bया वेळ माणसे जीव बचावJयासाठs राऽभर येऊन राहत. मॄBयु'या जब$यातुन सुटून मुं\यासारखी माणसे एकमेकांना िचकटू न झोपत. ते[हा ूBयेक cण हा शेवटला cण होता. कुणीह कुणा'याह िमठsत Bया वेळ केवळ भय 3वसरJयासाठs 3वसावत, 3वलीन होत. तेथे वासनाहन भेग होते; भीतीखेरज दसर भावना जागत न[हती. धम, नीती, सदाचार, पाितोBय हे शlद ु ते[हा रK केले?या चलनासारखे कागदाचे कपटे होऊन गटारात पडले होते. Bया वेळ जगात fयाला कोणी कोणी नाह असा नंदा Bया मृBयु'या तांडवाकडे नाटक पाह?यासारखा पाहत हं डत होता. "तू घाबरला ना[हतास?" "घाबरJया'या पलीकडली एक 3वचीऽ भावना असते. घाबरJयालादे खील एक 'आपण *जवंत आहोत, *जवंत राहणार आहोत' असा आधार असावा लागतो. पायाखाली फळ असते ना एखाUा लाकड पुलावर? तसा. समज, ती काढली आ*ण तू अधांतरच चालायला लागलास तर काय होईल? तसं होतं! ूेतां'या खचातून पहलं ूेत तूडवून जाईपयXत भीती असते; मग काह वाटत नाह. अरे , बाजूला कुणाची मांड पडली आहे , हात उडालेला आहे , रःBया'या दतफा असलेली घरं ु जमीनदोःत झाली आहे त, अधवट उभी आहे त Bयांतून एखाUा पलंगच लOबकळतो आहे , बफ पडू न िचखल झाला आहे .... अशा वातवरणातदे खील एकदा एक लंडन युिन[हिसटचा 5हातारा ूोफेसर, मी आ*ण बॉंब पडू न उ…Wवःत झाले?या समोर'या घरातली एक तEण पोरगी िमळू न आमचा वाद3ववाद चालला होता." "हसू नकोस! 'जगात ूेम नावाची गोm आहे क, नुसती आसP, आहे ?" ूोफेसर 5हणत होता,`नाह. ूेम आहे .' ती पोरगी 5हणत होती. `जगात फP ूेमच आहे .' ितचं एका तEण सैिनकावर ूेम होतं आ*ण तो हं दःथानात होता 5हणून ती खूष ु होती. कारण ितला ितथं युL नाह याची खाऽी होती. Bयाला वाघ खाईल 5हणून ती भीत होती! मला 3वचारत होती क,, तु5हा लोकांकडे जाद ू असते ना वाघ आ?यावर Bयाला परत पाठवJयाची? मी ितला मग मंऽ सांिगतला आ*ण 5हटलं,

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 14 of 19

हा िलहन ू पाठव तुIया 3ूयकराला!" "कसला मंऽ" "ओह ःटु 3पड 'रघुपती राघव राजाराम'. ितला मी हे िलहन ू दलं आ*ण सांिगतलं क,, मुंबईत कुठं ह वाघ दसला क,, ह अcरं मो8यानं 5हणायची--" "मुंबईत?" "तो मुंबईत होता 5हणे--" "3बचार!" "Bया पोरनं आप?याजवळची शेवटली दोन चॉकलेटं मला दली." "तू घेतलीस?" "नाह. मी ितला सांिगतलं क,, हं दधमा त जाद ू सांगणाराला अशी ूेझenस घेता येत ु नाहत." "आ*ण तुझी ह थnटा बॉंबह??यात चालू होती?" "मग काय करायचं? सुGवातीला माणसं रडली, ओरडली मग पंधराच दवसांत कंटाळली." "नंदा, एक 3वचाE?" "ल\न का केलं नाहस? राइट?" "हो!" "केलं होतं मी ल\न." "कुणाशी?" "आता तुला काय सांग? ू --- एका मुलीशी." "अःसं होय? मला वाटलं, इं \लंडात फP मुलांचीच ल\नं होतात!" "मग मुलींशी ल\न नाह होत तर कुणाशी?" "अरे , पण ितला काह नाव-गाव?" "ितला नाव होत--3व?मा. आ*ण गाव न[हतं--फP दे श होता, जमनी."

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 15 of 19

"जमन मुलगी पण तुला जमन भाषा येते?" "Bयात काय अवघड आहे ? पण ितला इं *\लश येत होतं ना!" "मग ठक आहे ." "हं , ठक आहे --आणखी काह ू~?" "रागवलास का बाबा?" "नाह रे ! तुझा पुढचा ू~ सांगू?--ह?ली ती कुठं आहे ?" "खरं च तुला ऽास होत असेल तर नको सांगू. आपण दसरं काहतर बोलू." ु "अरे ऽास कसला? मी बिलनमWये राहत होतो. एका जमन रं गा'या फममWये होतो. ितथं ती राहत होती." "ितथं तुमचं ूेम जमलं--" "कोण जाणे! पण आ5ह ल\न केलं. ती fयू होती. मग युL सुE झालं पुढचा ूकार ऎकायचा आहे ?" "नको!" यcांना शाप असतात हे वाचले होते मी. पण 2ा यcाला कती शाप होते! "मग Bयानंतर तू ल\न नाह केलंस?" "अरे ! ल\न लावायला भटजी, पाि, काजी--कोणीतर जागेवर हवा ना? कोणीच न[हतं. मग खूप ल\न केली मी. खूप ूेमं केली. Bयांत काय? तीच वाQये-इं *\लश, ृeच, जमन भाषेत बोलायची आ*ण ऎकायची...तुIया 2ा नॉ[हे लमWये नाह का हे ?" मला Bया मराठs कादं बरकाराची दया आली. ःवत:'या धमप†ीबरोबर 'एक, एक दक‡ दोन' करत हं द ू कॉलनीत?या ग?यांकडे आप?या *खडक,तून पाहत जगणारा ु तो पापभीE कादं बरकार िॐजातीबKल िलहत होता. आ*ण इथे बॉंबह??यात वावटळत?या पानांसारwया उडू न आले?या असंwय िॐयांना क?पनातीत अवःथेत पाहलेला महाभाग माIयापुढे बसला होता! Bयाची आई Bयाला पाच[या वष_ सोडू न दोन घरे पलीकडे टाकून संसार करत होती. बॅ<रःटर बाप थड\यात दाE आ*ण बाया िमळJयाची सोय का नाह याबKल मु3Pदना'या दवशी दे वा'या उलटतपासणीला कोणBया ू~ापासून सुEवात करावी याची िचंता करत पडला होता. नंदाने हलाहला'या घोटानेच जीवनाचे पहले आचमन केले होते. कशाला तर सदै व जपायचे एवढाच हे तू बाळगून जगणारा मी आ*ण "जपJयासारखे जगात काह असते का?" असा ू~ करणारा नंदा! दे वा'या दिनये तली एक अजब जोड ु जमली होती. िनयती तर काय काˆे जमवते! वा!

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 16 of 19

नंदा जगJयासाठs काय उUोग करत होता याची माऽ मला क?पना न[हती. भली मोठs मोटारगाड होती. ताजमWये राहायचा. कदािचत बापाची ूचंड इःटे ट शाबूत राहली असेल. आता माऽ आ5ह खूप मोकळे पणाने बोलते होतो. पण मला तो माIयाबरोबर इतका वेळ का घालवतो याचे कोडे होते. एकदा मला तो ताजमहाल हॉटे लात?या आप?या खोलीत घेऊन गेला. ते वातावरण पाहन ू मी जवळजवळ भेदEनच गेलो होतो. नंदा माऽ Bया वैभवात अBयंत अिलvपणाने संचार करत होता. "आज आप?याला बरोबर जेवायचं आहे ." "पण तुम'या 2ा हॉटे लात जेवJयाचा पोशाख घालावा लागतो." "डOट वर! तूच सांिगतलंस ना भारत ःवतंऽ झाला 5हणून? तुझा हा वेष चालेल. अरे धोतर कुठं ह चालतं!" आ*ण Bया दवशी ूथम इं द ू वेलणकर हा 3वषय िनघाला. वीस वषापूव_ 2ाच तारखेला आ5ह मोरे टोरमWये जेवायला गेलो होतो. माIया लcात तारख न[हती, नंदा'या होती. हा योगी पुEष भुतलाशी असला काह धागा ठे वून राहला असेल अशी मला क?पनाह न[हती! मी Bयांना कrपमWये सोड?यानंतरचा सारा इितहास Bयाने मला सांिगतला. युLा'या Bया पेटBया खाईत Bया'या सवःवाचा असंwय वेळा नाश झाला होता; फP एक ू माIयापुढे ठे वली! एक फार गोm टकून होती. ती Bयाने एका पाकटातून काढन फार जुने पऽ होते. इं दचे ू Bयाला आलेले पऽ! इं दने ू Bयात आपले अतं:करण मोकळे केले होते. मी पुःतकातूनच काह ूेमपऽे वाचली होती. हे खरे खुरे ूेमपऽ होते! वीस वषापूव_ची Bया'यावर तारख होती. ते पऽ वाचता वाचता माIया डोCयांतून अौूच ं ी धार लागली. " ए वे$या , रडतोस काय?" नंदा माझे सांBवान करत होता. मला एकएक, नंदा वांिया'या समुिात दगड फेकणा‰या पोराएवढा लहान वाटू लागला! माIया लहान मुलांना मी कुरवाळतो, Bयांची पाठ थोपटतो, Bयांचे मुके घेतो,Bयाचे Bयाला करावे असे वाटू लागले. पण वाटे ल ते कEन मन ःव'छ करायला मी नंदा न[हतो. कसली कसली सŠयतेची, िशmाचारांची अनेक बंधने घेऊन हं डणारा मी एक दबळा कारकून होतो. फQत माIया डोCयानी ह बंधने ु पाळली नाहत. शेवट ते पऽ Bया'या हातात दे ऊन मी 5हणालो, " नंदा, जगात दे व नाह आहे रे !" "अरे जगात काहच नाह! fया cणाला आपण ‹ास घेत असतो ना, तेवढा cण असतो. ते बघ" - *खडक, बाहे रचा समुि दाखवीत मला तो 5हणाला, "तो समुि आहे ना ? Bयात आप?याला काय दसतं? लाटा दसतात, Bया बोट दसतात. ते कोळ, ती बघ लहान होड घेऊन िनघाले आहे त. Bयांना काय दसत? फP मासे दसतात. ते आ*ण मासे - Bयां'यात येणार अडचण 5हणजे समुि ! जीवन जीवन

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 17 of 19

fयाला 5हणतात ना , ते आप?या जSमापासून मरणापयXत नुसतं असं आड येत असत. बाक, काह नसतं! कधी ूचंड लाटा होऊन येत. कधी उगीचच म88पणानं आडवं पडू न राहतं मग कंटाळा येऊ नये 5हणून आपण Bयाला लेबल लावतो ूेम 5हणतो, बायको 5हणतो, आई 5हणतो, धम 5हणतो, दे व 5हणतो - काय वाटे ल ते 5हणतो. एरवी जीवन 5हणजे एक िनरथक फसवी,वःतू आहे , 2ा समुिासारखी" "असं का 5हणतोस? इं दची ू आठवण तुला होतेच क, नाह?" "अरे , तु कोCयाचं ूचंड जाळं जे[हा समुिातून ओढन ू काढतात ते[हा पाहलं आहे स? Bया जाCयात अडकलेले मासेदेखील तेवTयात?या तेवTयात छोnया मासळला मnट कEन गटकावतात. पुअर सो?स!" "इं दनं ू तुला का रे नकार दला?" "3व?माला हटलर'या िशपायांनी माIया दे खत खेचून कां नेल? ं उं दरालासुLा घाबरणार 3व?मा काय हटलरला खाणार होती? तू पा2ला हवं होतंस ितला---" "फोटो आहे ितचा?" "अरे , कुणाकुणाचे फोटो ठे वू? आ*ण कशाला?" "मग इं दचं ू पऽ का ठे वलंस?" "तुला खरं सांग.ू ... थांब--" एक cणभर नंदा ःवःथ बसला. गाणे सुE करJयापूव_ गवई नुसBया तंबो~या'या ःवरात गुंग?यासारखा बसतो तसा तो बसला होता. "तुला आठवतंय, आप?या इं *\लश ऑनस'या मुलांची काला के[हजमWये शप गेली होती." "चांगलीच आठवते! मधमाशां'या मोहोळाला तू दगड मारलास आ*ण माँया उठ?या होBया. सगCयांना चाव?या--तOडं ह~~ झाली होती सुजून ! फP मी सुटलो होतो. कारण मी वाटे तच बसलो होतो. "एक चुकलं! इं दला ू न[हBया चाव?या-- मला तर फोडू न काढलं होतं मधमाँयांनी. पुJयाला परतलो ते[हा ृrकेःटनसारखं तOड झालं होतं! ःटे शनात इं द ू मला 5हणाली, `आता कुठं जाणार तु5ह?' मी 5हटलं, 'आम'या खोलीत.' `पण तुम'याकडे पाहणार कोण?' मी 3वनोदानं 5हटलं, `तु5ह पाहा.' आ*ण तुला ठाऊक आहे ? ती वेड मुलगी-- घर गेली आ*ण राऽी माIया खोलीवर आली. राऽभर माझं डोकं मांडवर घेऊन बसली आ*ण वे$यासारखी रडत होती. कारण ितला कोणीतर माझी आई मला सोडू न पळू न गेली वगैरे सांिगतलं होतं. आयुंयात मला फP एक दवसाचं बालपण िमळालं! आया आ*ण नॅनी'या दमदnयांत बालपण गेल.ं Qविचत डॅ ड शुLवर असले क, समुिावर घेऊन जायचे. बःस!" "पण कॉलेजमWये हे कोणालाच कळले नाह."

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 18 of 19

"पहाटे मी ितला ित'या घर सोडू न आलो होतो." "आ*ण ितचा थेरडा?" "Bयाला ितनं काय सांिगतलं तीच जाणे! राऽभर डोCयाला डोळा न लागू दे ता ती बसली. वेड! माIया तOडाला ःनो फासला. पदरानं वारा घालीत होती. तुला काय सांगू, चम'यानं मला चहा पाजला ितनं. Bया राऽी कBयेक वषाXनी मी ूथम रडलो. आ*ण Bया रडJयातून कुणालाह कधीह न सांिगतलेला माझा इितहास ितला सांिगतला. नो[हe बर महना होता. थंडत कुडकुडत ती पहाटे माIयाबरोबर चालली होती. मी माझा कोट ितला घालायला लावला. ती ऎकेना. मग, ओ माय गॉडचाइ*?डश!" "काय रे ?" "मी ितला शपथ घातली!" "कुणाची?" "माझी! आ*ण ती वेड 5हणाली, सुटली 5हण, सुटली 5हण. मला असं काह 5हणतात ते ठाऊक न[हतं. मी 5हटलं, आधी कोट घाल, ती 5हणे, आधी सुटली 5हण... मग मी सुटली 5हणालो. मी ितला 3वचारलं क,, सुटली नाह 5हटलं तर काय होतं-- माणूस मरतो? ितनं चटकन माIया तOडावर हात ठे वला आ*ण 5हणाली, आईचं द:ु ख काय भयंकर असेल याची काल राऽी मला क?पना आली! अशा चमBका<रक क?पना होBया ित'या. आ5ह ल\न करणार होतो र*जःटड ! तू आमचा साcीदार आ*ण ितची एक मैऽीण दसर सा*cदार होणार होती. आ*ण ु ल\न झा?यावर ूथम ती मला... हसशील मला-- मलाह हसू येतंय-- काय वेड पोरं होतो रे आपण... ती मला Sहाऊ घालणार होती. तीट लावणार होती... आ*ण झारनं दध ु पाजणार होती... असलं खुळं कोटŒग केलं असेल का रे कुणी?... ह ..." वेड ते पऽ हातात धEन नंदा 5हणाला, "पण इथंह एक हटलर आला. काह कारण न[हतं. इं द ू Bया राऽी Bयाला सांगणार होती. पण तो 5हतारा हातात काठs घेऊन जागत बसला होता. मी ितला दारात सोडलं आ*ण मला कंचाळ ऎकू आली. मी तसाच Bया'या घरात घुसलो. Bया <रटायड एfयुकेशनल इSसपेQटर हा बोड बाहे र लावणा-या माणसानं ितला काठsनं मारायला सुEवात केली होती. मी Bया'या हातातली काठs खेचून Bया'या तOडात एक ठे वून दली! 5हातारा कळवळू न खाली पडला. आतून एक बाई धावत आली. इं दपे ू cा थोड मोठs असेल. ती Bया थेर$याची ितसर बायको! सगळ आसपासची माणसं गोळा झाली. आ*ण मी इं दला ू 5हणालो, `चल, अँशी चल माIयाबरोबर.' 5हातारा तरातरा आत गेला. झोपलेली दोन पोरं ओढत आणली, दारात टाकली. पाळJयातलं एक पोर आणून ित'या पायाशी आदळलं आ*ण कंचाळू न 5हणाला. `जा-- तुIया िशcणासाठs एवढे पैसे खच केले 5हतारपणी. 2ा तुIया भावंडा'या पोटात दोन घास घालशील असं वाटलं होतं. तुडव Bयांना आ*ण जा दाराबाहे र!' असं 5हणून तो 5हातारा ओQसाबोQशी रडायला लागला. इं द ू `नंदा~~' 5हणून ओरडली आ*ण *जSयातून वर पळत गेली. गेली ती गेली.

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

पु.लं.ूेम: नंदा ूधान

Page 19 of 19

Bयानंतर ितचं एक पऽ आलं होतं... ते गेलं कुठं तर!" "पण तू इथं आ?यानंतर भेटला नाहस ितला?" "मी? नाह" "भेटावंसं वाटतं का तुला?" "बहधा नाह!" ु "बहधा नाह 5हणजे?" ु "5हणजे--खरं सांगू का तुला, मला काहच वाटत नाह." "मग तू मला कसा भेटतोस?" "काह कळत नाह मला. कदािचत भेटणारह नाह." "असं नको कE बाबा! तु नाह भेटलास तर मी येऊन दारात उभा राहन तुIया!" मग आ5ह खाली Bया मो8या हॉलमWये जेवायला गेलो. एका टे बलाशी ितघां'या जेवणाचे काटे चमचे मांडले होते. मी एकदम दचकलो. इतQयात एखाUा संःथाना'या राणीसारखी दसणार बाई शुॅ पोषाखात आली. पSनाशी'या पुढली होती. ितने नंदा'या कपाळाचे चुंबन घेतले. मी लc नाह असे दाखवत दसरकडे ु . पाहू लागलो तेवTयात Bया बाई'या चेह याकडे पाहताना डोCयाकंडे लc गेले आ*ण माIया लcात काहतर आ?यासारखे होत होते, आ*ण नंदाचे शlद माIया कानांवर पडले-"माझी आई!" ितस-या <रका5या खुच_वर ती बसली. अजुनह शिनवार दपार टे िलफोनची घंटा वाजते आ*ण नंदा आप?या Bया तँशा ु आवाजात 5हणतो, "फाटकापाशी उभा राहा." मी Bयाची वाट पाहत फाटकाशी उभा राहतो. ------------------------------------------

http://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_25.html

3/18/2003

Related Documents

Nanda Pradhan
October 2019 25
Nanda
November 2019 31
Nanda
June 2020 27
Nanda
June 2020 20
Anjin Pradhan Cv
December 2019 2
Nanda Kumar
May 2020 15