"हास या " अरे आहेस कुठे तू िि ता . "हासया" अरे आहे स कुठे तू ििता का तुलाही पडला ििसर िाझा? "ती" सोडू न गेली महणून काय
तूही सोडू न जायायचसं का "राजा" अरे "दोसता" ती तर आलीच होती िला एकटं सोडू न जाणयासाठी
अरे पाखरचं ती, पंखात बळ येताच घेतली भरारी ऊडू न जाणयासाठी
अरे "साहे बा" ओळखचं िकती तीचयाशी पण तुझयाशी िैती जनिताच होती जगात सारे रडतच येतात, पण
तू पसरलास िाझया चेहऱया भोिती तेवहां पासून तुझं िन िाझं नात दढ होत गेलं
ती येताच, िाझया चेहऱयािर तू िन
तुझया चेहऱयािर सौदयय आरढ होत गेलं िग अचानक असं काय झालं आपलया नातयाची ििण अशी उसिली
चेहऱयाचया िेशी बाहे र तू फेकला गेलास आिण अशच ूं ी िसती िसू लागली अरे "सिंगडया" तुला महणून सांगतो या अशन ूं ी िाझे िकती हाल केले तयांच सािराजय िाढिणयासाठी द ु:ख नािाचे िकती दलाल केले
तुला जित नसेल तर िीच येतो पण दे शील ना िला तुझा पता
अरे शास कोडतो, जीि गुदिरतो तुझयाििणा जी चाललीय सता "यार िाझया"तू आहे स महणूनच रे िजिनात िेगळे च लािणय आहे
तीचयासाठी नाही, पण तुझयासाठी
िला कोणी िेडू महणालेलंही िानय आहे @सिनल पांगे