Lokrajya

  • May 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Lokrajya as PDF for free.

More details

  • Words: 1,385
  • Pages: 2
दे शात लोकसभा साव िऽक िनवडणूक २००९ घोिषत करयात आया आहे त. आदश आचारसंिहतेची अंमलबजावणी सु) झाली आहे . +यामुळे पूव.चा मजकूर काढू न ट

महाई2हे 3ट | सा4ा+कार | महासंःकृ ती | तारांिकत | आलेख | फःट पस न | शलाका | चौकटीबाहे र | महाऑप | गॅलरी | हॅलो | लोकरा>य | िदलखुलास | जय महारा? ई बातमी

बुधवार, १८ माच , २००९

फःट पस न मिहलांCया भाविवDात लेडीज डEयाचे ःथान फॅशनेबल कपGयांपासून ते िटकयांची पाकीटे , नवनवीन अलंकारांचे सेट, चपला यापासून ःवयंपाकातील भाजीपयIत सव वःतू लोकलमJये िवनासायास उपलEध होतात.

सवा त लहान मतदार संघांत महारा?ातील पाच मतदार संघ आणखी

आणखी

िदलखुलास

वािशम िजfात हे पलाईन सुिवधा आणखी

जय महारा? थड आय कोणतीही िनिम ती एक आ2हानच. दरदश न ू काय बमाCया िनिम तीत शेवटCया 4णापयIत अडथNयाची शय तीत भाग घेतयासारखे 'ऑन टोज' ूयP करावे लागतात. आणखी

लोकरा>य



यशःवी 'झुंज'...



अQयासासाठी ूोफेशनल TिUकोन हवा - पांडुरं ग राऊत



िथंक पॉिझिट2ह - ूदीप शेजुळ



ूेरणेतून 'मनीषा'पूत. -िनलांबरी जगदाळे आणखी

सकारा+मक मानिसकतेची गरज-सोमनाथ वजाळे सोमवार, ९ माच , २००९

नागरी सेवा परी4ा मी उYीण झालो आिण शेकडो वषा Cया आमCया घरायाCया इितहासाला कलाटणी िमळाली. भिवंयात सनदी परी4ेत जाःतीत जाःत महारा?ातील मुलांनी सहभागी 2हावे . आपली आवड क\िःथानी ठे वूनच िवषय िनवडावेत, ^ानाची साखळी तयार करावी, आपला सवा त ृेश वेळ आपया नावड+या िवषयाला दे ऊन आपया अQयासाला पुरक असे वाचन करावे. या परी4\मJये सकारा+मक मानिसकता फ़ार उपयोगी ठरते, अशा महaवाCया टीbस दे णारा सोमनाथ वजाळे यंदाCया नागरी सेवा परी4ेत ४५२ 2या बमांकाने उYीण झाला आहे . लोकरा>य ूेरणाCया वाचकांसाठी +यांCयाशी साधलेला संवाद... डोळे उघडे ठे वून, वाःतवाचे चटके सहन करत ःवbन पाहणे आिण ते ू+य4 घडिवयासाठी वाःतवाशी दोन हात कeन ते स+यात उतरिवणे ही कवी कपना नाही ... कातळ फ़ोडू न पाणी काढयासारखं आहे ... अशा ूकारचे कU)पी कातळ फ़ोडू न यशाचं पाणी पाहणारा त)ण इं दापूरCया मातीत िनपजला... िनपजला गोU दोन दशकापूव.ची आहे ...सोलापू सोलापूर िजfातला माढा हा दंकाळी तालुका ... ितथलं होळे (खु) हे दंकाळी ऊ3हाने ु ु रापलेले जेमतेम तीन ते चार हजार लोकवःतीचे गाव ... या गावात वजाळे हे शेतमजूरी करणारे मागासवग.य कुटू ं ब रहातं. िक+येक िपgया अ^ानाCया अंधारात केवळ पोट भरयासाठी hहणून जगणे शोधत मेलेया... या तेच जगणं मिCछं ि वजाळे यांनीही प+करलं. दरhयान, दरhयान +यांनी गाव सोडू न भांडे नीट करयाचा 2यवसाय िनवडला. िनवडला सुeवातीला काही काळ िशकाऊ hहणून काढला आिण भांडेकरी (कहई कहई करणारे ) hहणून गावो-गावी गावो गावी िफ़)न उदरिनवा ह सुe झाला. िज.पु झाला मुलं झाली आिण िब-हाड िब हाड इं दापूर (िज िज पुण)े मुjकामी कायमचं आलं. झाडाखाली संसार थाटला, शाळा, असा हा संसारगाडा. थाटला पाऊस आला तर ता+पुरता राऽीचा आडोसा hहणून िजहा पिरषदे ची शाळा ारगाडा भांडे दeःतीचे िमळे ल ते काम करायचा आिण चालवायचा... तीन मुलं िजहा पिरषदे Cया शाळे त जाऊ लागली. लागली हा ु सगळा राबता सांभाळता सांभाळता लेकरांना भरवणा-या भरवणा या आईनेही जगाचा िनरोप घेतला. ला मोlया मुलाने आईने पािहलेया ःवbनाची पूत. करयासाठी गवंडी काम ःवीकारले आिण दो3ही भावांCया िजmीला पnशांची जोड दे ऊन ःवbन स+यात उतरवलं. मधला भाऊ नायब तहिसलदार झाला, झाला तर धाकटा सोमनाथ याने आकाशाला गवसणी घालणारे यश िमळवून पिहयाच ूयPात भारतीय ूशासकीय सेवेची परी4ा उतीण झाला. झाला वाःतवाचे नाही, हे या दोघा भावांCया यशाने भान ठे वून िनिoत Jयेय ठरिवले तर तुमचे यश कोणीही िहरावू शकत नाही दाखवून िदले. सोमनाथ मिCछं ि वजाळे हा आज मामीण भागातील गरीब आिण होतक) तeणांचा आदश ठरला आहे . इं दापूरCया शाळे त १२ वी पयIतचे िश4ण घेतले. सJयाचे एम.एम.आर.डी.ए चे आयुq रPाकर गायकवाड िजहा ूशासनात असताना इं दापूरला शाळे Cया काय बमासाठी आलेले असताना +यांचा मानमरातब बघून सोमनाथCया मनात असेच उCचपदःथ होयाची मह+वाकां4ा सुrपणे िनमा ण झाली. ती पिहली िठणगी आिण माईचे ःवbन पूण करयाची िजm यातून जे रसायन तयार झाले तेच या ूवासापयIत पोहचिवयास कारणीभूत ठरले. आपया ूवासाची मािहती दे ताना सोमनाथ hहणतात की, की घरची पिरिःथती यथातथाच होती. होती बारावीCया गुणांCया आधारे पुयातील शासकीय वसतीगृहात ूवेश िमळाला आिण फ़sयु सन महािवtालायात बी.ए बी ए. इं मजी साठी ूवेश घेतला . वसतीगृहातील वातावरण अQयासाला अितशय पोषक असेच होते. +यामुळे सािह+याचा अQयास करता आला. आला सुeवातीला रा>य लोकसेवा आयोगाCया परी4ेचा अQयास सुe केला. ला या अQयासाबरोबरच बी.ए बी ए. +यानंतर एम.ए एम ए. इं मजी सािह+यात चांगया गुणांनी पास झालो आिण लोकसेवा आयोगाCया परी4ेतही उYीण झालो +यात पोलीस उपिनिर4क (PSI) hहणून िनवड झाली. झाली +याच काळात मी मुंबईCया रा>य ूशासकीय ूशासन संःथेत ूवेश घेतला आिण यु.पी.एस पी एस.सी एस सी परी4ेची तयारी सु) केली. ली लहाणपणापासून इितहास हा आवडीचा िवषय होता, होता न2हे इितहास वाचताना माझे अंग शहारले जात असे +याCयामुळे या परी4ेला इितहास ऐिCछक िवषय hहणून िनवडला. िनवडला +यासाठी ूाचीन भारत, भारत मJययुगीन भारत, भारत अवा चीन भारत या संदभा तील वेगवेग़ळया लेखकांची पुःतके वाचली +या +या वेळी नोटस काढया या पुःतकांसाठी इतरऽ कोठे ही शोध wयावा लागला नाही. नाही ही पुःतकं सहज उपलEध झाली. झाली अQयासासाठी कुठलाही फ़ाफ़टपसारा न करता मोजका आिण सिवःतर अQयास के ला, यात आमचा पाचजणाच ं ा मप ु अQयासानत ं र चचा करायचा

Jविन4ेपका2दारे ूचारासाठी परवानगी आवँयक आणखी

माहक हjकाCया जाणीवेसाठी माहक मंचने पुढाकार wयावा- डॉ. ौीकर परदे शी आणखी

+यातून अितशय चांगला फ़ायदा झाला. झाला यु.पी.एस.सी ची पूव परी4ा उYीण झायानंतर पुढCया ूवासािवषयी सांगताना सोमनाथ hहणाले की, मुzय परी4ेला अQयासाचा तोच पॅटन कायम ठे वला, िवषयांची िनवड करताना इितहास कायम ठे वून दसरा ु रा>यशा{ हा िवषय िनवडला. रा>यशा{ िनवडयामागची भूिमका हा िवषय मला सामा3य ^ानासाठीही उपयोगी ठरणार होता . hहणजे एका अQयासात मला दोन गोUी साJय होणार हो+या. ते पुढे फ़ायtाचे ठरले . मराठीतून परी4ा दे त असयामुळे आिण इं मजी िवषयाचा िवtाथ. असयामुळे या सव िवषयांचा मराठीतून अQयास करणे फ़ार अवघड गेले नाही. या परी4ेला सामोरे जाताना मा|यावर कसलेही दडपण न2हते. माझी पी.एस.आय.ची नोकरी मा|या हातात होती. +याCयामुळे गमावयासारखे काही न2हते तो एक मा|यासाठी bलस पॉइं ट होता. पण ूयPात एक टjका सुJदा मी कसर केली नाही. २४ तासाचे माझे वेळापऽक तयार होते. +यामुळे मला मुzय परी4ेतही यश िमळाले. आतापयIतCया दो3ही परी4ा मा|या मेहनतीचे फ़ळ होते. यावेळी माऽ मलां चौफ़ेर अQयास, अQयास मािहती आिण च}कस राहन या घटना +याचे संदभ ल4ात ठे वणे गरजेचे होते . +यासाठी मी रोजची दैिनकं ू आजूबाजूला घडणा-या +यात ूामुzयाने लोकसYा, लोकसYा द िहं द,ू बोिनकल, बोिनकल रे िडओ 3युज, लोकरा>य यांचे काळजीपूव क वाचन +याबरोबरच वेगवेगNया िवषयांवरील िव€ेषण वाचणे, ऐकणे या सव गोUी मी करत होतो. होतो माJयम मराठीच असयामुळे मुलाखतही मराठीतच होईल असे अपेि4त होते. माऽ मुलाखत सुe झायानंतर मी इं मजी सािह+याचा पदवीधर असयाचे ल4ात आयामुळे +यांनी माझी मुलाखत इं मजीतून घेतली. माझा आ+मिवDास िकंचीतही ढळलेला न2हता. मी पी.एस.आय.चे शे िनंग केले आहे हे कळयानंतर पोलीस यंऽणेसंदभा त बॉस ू‚ िवचारयात आले. +याच काळात महारा?ात िवधीमंडळाचे अिधवेशन चालू होते आिण शेतकरी आ+मह+येचा िवषय गाजत होता. +यावर िव€ेषणा+मक ू‚ िवचारला, मा|या आवडी िनवडी बmल िवचारले गेले. या सव ू‚ांना अितशय नेमकी आिण आ+मिवDासपूण उYरे िदयामुळे बाहे र पडताना खूप चांगले वाटले .या परी4ेत मी यशःवी होईन याची खाऽी मुलाखती िदयानंतर झाली होती. +याखाऽीची िनकाल लागयानंतर पिरपूतत

ा झाली आिण दे शात ४५२ 2या बमांकावर पिहया ूयPात येयाचे भाsय मला लाभयाचं सांगताना सोमनाथ वजाळे यांचा चेहरा आनंदाने फुलून जातो. मी उYीण झालो आिण शेकडो वषा Cया आमCया घरायाCया इितहासाला कलाटणी िमळाली. एका िपढीमागं गावCया बलुतेदारीवर समाधान माणणा-या खानदानातील मुलगा दे शातया सवƒCच सनदी परी4ेत यशःवी झाला होता. या 4णाला आपली माय असती तर ितला केवढा आनंद झाला असता, याची आठवण झाली आिण आनंदाौू आले. वडीलांना अजूनही उकल नाही झाली आपला मुलगा नेमका कोणता अिधकारी होणार आहे . सवा त गरीब कोणते जीणे जगतोय याची +याला जािणव असयामुळे मा|यासारखा त)ण मोlया हtावर ु पोहचयानंतर समाजाकडे तो िनिoतच सकारा+मक TUीकोणातून बघेल असा िवDासही, सोमनाथ िततjयाच ठामपणे 2यq करतो. भिवंयात सनदी परी4ेत जाःतीत जाःत महारा?ातील मुलांनी सहभागी 2हावे . िवषय िनवडताना आपली आवड क\िःथानी ठे वूनच िवषय िनवडावेत ,^ानाची साखळी तयार करावी, आपला सवा त ृेश वेळ आपया नावड+या िवषयाला tावा.िदवसाचे िनयोजन करावे . आपया अQयासाला पुरक असे वाचन करावे. या परी4\मJये सकारा+मक मानिसकता फ़ार उपयोगी ठरते . +यासाठी Jयान धारणा करावी. एक गोU ल4ात ठे वा की जगात कोणतीच गोU असाJय नाही, योsय िनयोजन केयास यश िनिoत िमळते. हा मोलाचा सला दे ऊन भिवंयात महारा?ातील मुलांना सनदी परी4ेत चांगले यश िमळे ल अशी अपे4ा सोमनाथ वजाळे यांनी 2यq केली. 'महा3यूज'मधील मजकूर आपण 'महा3यूज 'Cया उलेखासह पुनमु िित केयास आhहाला आनंदच वाटे ल .

Print this page Copyright DGIPR and Government of Maharashtra Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Total visits : 529091

E-mail to friend

Back to top

About Us | Team | Contact us | Feedback | Terms of use | Hacking Notification Developed by OneUpDesigns A Yass Multimedia Project

Related Documents

Lokrajya
May 2020 2
Lokrajya Aank
May 2020 3