Page 1 of 6
मो या नोटांचा 'इकॉनॉिमकल' लोचा 26 Oct 2008, 2327 hrs IST
-नीलेश बने आप या खशात भरपूर नोटा असा यात असं कोणाला वाटणार नाह ? पण आप या खशात प नास
पयापे ा
मोठ नोट असणे हाच ' इक़ॉनॉिमकल ' लोचा आहे . या मो या नोटांमुळेच बेकार , काळा पैसा, ॅ ाचार, महागाई आ ण आिथक मंद बोळाळलीय... हे सारे टाळ यासाठ दे शातील प नास या वर ल सव नोटा बंद करा... ...असे सांगत गेली काह वष औरं गाबादचा एक अथत
दे शभर
हं डतोय. आपले हे ' अथबांती ' चे ःव न साकार यासाठ तो आपली ह थेअर लेख, पुःतके, ट वी, इं टरनेट या मा यमातून तो लोकांपयत पोहोचवतोय. याची ह थेअर पाहन ू थेट पंतूधान, रा पतीह चाट पडलेत. रा पती ूितभाताई पाटलांनी तर, ' जे हा मी या वधेयकावर सह करे न तो मा या आयुंयातील सवात आनंदाचा सांिगतलेय.... या बांितवे या अथत अथशा
हणजे काह तर
याकडे दल ु
ण असेल ' असे
ाचे नाव आहे ... अिनल बोक ल .
कचकट, अग य असं समजून आपण कायमच
करतो. पण अिनल बोक ल तो अिधकािधक सोपा क न
आप याला सांग याचा आटा पटा करताहे त. कारण पैसा हा आप या
11/2/2008
Page 2 of 6
आयुंयाचा सवात मह वाचा आ ण आवडता भाग आहे . पण अवघड ग णत समजून
यामागचे
यायची आपली तयार नसते. हणूनच
यातला
अवघडपणा काढला तर ते अिधक पारदश होईल, असा बोक ल यांना व ास आहे . आप याकडे प नासाहन ू मोठ नोट नको, असे बोक ल पु हापु हा सांगतात. आपले हे दे तात. ते
हणणे पटवून दे यासाठ ते एक सोपे उदाहरण
हणतात, अमे रकेला आपण ूगत दे श
दरडोई उ प न ४० हजार डॉलर आहे आ ण डॉलर आहे . हणजेच
हणतो. अमे रकेचे
यांची सवात मोठ नोट १००
यां या दरडोई उ प नाचे मो या नोटे शी असलेले
ूमाण हे ४०० पट आहे . तसेच ॄटन आ ण जपानचेह प ड आ ण येनशी असेलेले ूमाण हे देखील ४०० पट चे आहे . पण भारताचे दरडोई उ प न २३ हजार आ ण सवात मोठ नोट १००० फ
पयाची आहे . हणजे हे ूमाण
२३ एवढे आहे . कशासाठ ?
या कमी ूमाणामुळेच दे शात का या पैशाची िनिमती होते. आप याकड ल यवहार रोखी या मा यमातून होतात. लोक बॅके या मा यमातून यवहार कर याऐवजी रोखी या मा यमातून यवहार करतात. यामुळे या यवहारांची न द राहत नाह आ ण काळा पैशावर आधा रत ॅ अथ यवःथा ज माला येते. बोक ल यां या मते आज आप या दे शातील ८० ट के यवहार रोखी या मा यमातून होतात. तेच ूगत दे शात ९० ट के यवहार बँके या मा यमातून होताना आढळतात. या रोखी या यवहारामुळेच काय घडू शकते, याचे उदाहरण भारतीय संसदे वर झाले या ह
ायचे तर
याचे दे ता येईल. ११ स टबर २००१ म ये
अमे रके या व ड शे ड सटरवर ह ला झाला. या यापोठापाठ १३ डसबर २००१ रोजी भारता या संसदे वरह ह ला झाला. अमे रकेला अल-कायदाचे नेटवक उ
वःत कर यात यश िमळाले. पण भारतात माऽ संसदे वर
ह ला करणा-या लंकर-ए-तोयबाचे नेटवक उ
वःत करता आले नाह .
याचे कारण अमे रकेने अल-कायदाची सार अकाउं स सीझ केली. यामुळे अल-् कायदाची पैसा ह च ताकद संप याने नेटवक उ
वःत करता आली.
पण भारतात बहतां ु शी यवहार रोखी या मा यमातून होत अस याने अशी अकाउं स सीझ कर याचा काह च फायदा झाला नाह . अमे रकेचे माजी अ य
11/2/2008
रचड िनक् सन यांनी १४ जुलै १९६९ रोजी १००
Page 3 of 6
डॉलरवर ल सव नोटा र
के या. याचे कारण अमे रकेत ूचंड काळा पैसा
वाढला होता. तसेच भारतातह आज या समांतर का या इकॉनॉमीने हातपाय पसरले आहे त. ती संपव यासाठ प नास
पयां या वरची नोट
बंद करणे हे च हताचे ठरे ल. भारतात रोजचे उ प न २०
पयांपे ा कमी असणा-यांची सं या ७८
ट के (८० कोट लोक) आहे त. माऽ रझव बँके या अहवालानुसार १०० पये आ ण
यापे ा मो या (५०० आ ण १०००) नोटांचे ूमाण ९२ ट के
आहे . २००१ म ये दे शात हजार
पयां या नोटा ९७ हजार ६७६ कोट
इतक् या कमती या झा या आहे त. याचा अथ रोखीने यवहार करायला सरकारच ूो साहन दे ते आहे . हे फ
या मो या नोटा र
झा या तरच
टाळता येणे श य आहे . हे जसे झाले नोटांचे, तसाच एक लो या आप या करूणालीचा आहे . मुळातच टॅ स चुकवणे ह मानवी ूवृ ी बनली आहे . यामुळे डायरे ट टॅ सपे ाह इ डायरे ट टॅ स वसूल कर याचा सरकारचा ूय
असतो.
एक सामा य भारतीय जवळपास ३०-३२ ूकारचे टॅ स भरत असतो.. तेह या या नकळत. हणजे जे हा आपण एखादा साबण घेतो ते हा ४-५
पये आपण सरकारला व वध करां या
याचे
पाने दे त असतो.
खरं तर एकंदर तच भारतीय करूणाली कमालीची गुंतागुंतीची आ ण दब ु ध आहे . एखा ा चाटड अकांउटलाह ती सहजसोपी क न सांगणे अवघड आहे . उदाहरण
ायचे तर एका ट ह ची कंमत मुंबईत ५०००
हजार असेल तर पनवेलम ये ती ५५०० असू शकेल. कारण लागू होते. तसेच जर तु ह तो म य ूदे शात कदािचत ४५००
यात जकात
याल तर तो तु हाला
पयांना िमळू शकेल, कारण तेथील से स टॅ स ःश चर
वेगळे आहे . यामुळे एकच वःतू दे शा या व वध भागात व वध कमतींना उपल ध होते. यामुळेच काळाबाजार तेजीत येतो. याहनह ू डोकेदखीची बाब ु
हणजे, आप याच
पयाची कंमत आप याच दे शात
व वध ठकाणी वेगळ ठरते. या गुं यामुळे लोक जकात चुकवून का या बाजाराने यापार करतात. बलं न घेता वःतू खरे द करतात. या समांतर आ ण का या अथ यवःथेमुळे दे शाचा अ जावधी
पयांचा महसूल बुडतो. यामुळेच ह करूणाली सोपी
करणे अ यंत गरजेचे आहे . तसेच लोकांवर ल टॅ सचं ओझं कमी केलं गेलं
11/2/2008
Page 4 of 6
तर टॅ स टाळ याची ूवृ ीह कमी होऊ शकते. कारण असा अवाढ य टॅ स कमी झाला आ ण तर तो भ न ' गॅरटे ड ' माल घेणे कोणीह पसंत करे ल. यासाठ बोक ल एक साधीसोपी करूणाली सुचवतात. दोन दे शांम ये असलेली इ पोट
युट वगळता दे शातील सव
ःथािनक ःवरा य संःथांचे टॅ स र होणा-या यवहारांवर काह
विश
हणजे कि , रा य ,
करावेत. याऐवजी सरकारने बकेतून
ूमाणात (उदा. २ ट के) शॅ झॅ शन
टॅ स लागू करावा. हा टॅ स थेट बकेतूनच वजा होणार अस याने दरवष शेवट टॅ स भर यासाठ होणारा आटा पटाह बंद होईल. ग रबांवर करांचा बोजा नको
हणून रोखी या यवहारांवर कुठलाह कर आकारला जाणार
नाह . हणजेच समजा मी तु हाला चेक ारे १०० अकाउं टमधून १००
पये दले. तर मा या
पये वजा होतील पण तुम या अकांउटला माऽ ९८
पयेच जमा होतील. या दोन
पयांपैक ७० पैसे कि सरकारला, ६० पैसे
रा य सरकारला, ३५पैसे महानगरपािलकेसार या ःथािनक संःथेला आ ण उरलेले ३५ पैसे बँकेला महसुला या ःव पात िमळतील. यामुळे सरकारला आप या कामासाठ सतत महसूल उपल ध होत राह ल आ ण जनतेचीह टॅ स या जंजाळातून सुटका होईल. या प तीतून अनेक गो
सा य होतील. सवात मह वाचे
हणजे
इ डायरे ट टॅ स संप यामुळे वःतूं या कंमती कमी होतील. आपण आज जे चायना या ःवःत माकटचा बाऊ करतो, तो कर याची वेळच येणार नाह . तसेच समानतेचे सूऽ पाळले जाईल. दे शातील सव ठकाणी एका वःतूची कंमत समान राह ल आ ण
यामुळे
पयाचीह
कंमत समान
राह ल. या करूणालीसोबतच बोक ल
हणतात क , २०००
पयांवर ल रोख
यवहार बेकायदा ठरवावावेत. जेणेक न बँकमनी वाढे ल आ ण बाजारात फ
पैसा नाह तर भांडवलह वाढे ल. कारण आप याकडे पैसा खूप आहे
भांडवल नाह . आप याकडे असलेला पैसा हा यो य हातात यो य वेळ पड यासाठ असलेली यंऽणाच कमकुवत ठरते आहे . यासाठ च आप या दे शाला या अथबांतीिशवाय पयाय नाह . अिनल बोक ल
याला अथबांती
हणतात , ती थोडक् यात अशी आहे
१) आयातकर वगळता दे शातील सव
हणजे कि , रा य , ःथािनक
ू टाकावेत. ःवरा य संःथांचे कर काढन
11/2/2008
Page 5 of 6
२) सरकार खचासाठ (कराला पयाय) बँकेतून होणा-या यवहारांवर काह विश
ूमाणात (उदा. २ ट के) यवहारकर हा एकमेव कर लागू करणे.
यां या नावावर बकेत र कम जमा होते , यां याकडू न हा कर बकेतूनच कापून घेतला जाईल. ३) या मागाने जमा होणा-या कराचे वाटप कि , रा य , पािलकामहापािलका असे िनशि् चत क न ती र कम
या सरकार या नावावर
जमा होईल. ४) रोखी या यवहारांवर मयादा आण यासाठ प नास
पयां या वर या
ू टाक यात येतील. नोटा चलनातून काढन ५) विश
मयादे पयतच (उदा. . २०००) रोख यवहारास सरकार मा यता
िमळे ल. यापुढ ल रोखीचे यवहार बेकायदा मानले जातील. ६) ग रबांवर करांचा बोजा नको
हणून रोखी या यवहारांवर कुठलाह कर
न नसेल. या प तीमुळे आता असलेला काळा पैसाह मु य ूवाहात येईल. एकंदर तच अथ यवःथा शु करणाची ू बया यातून सा य होईल. कारण आज िनवडणुक पासून सव यवहार का यापैशावर आधार त आहे . हे राजकारणी का या पैशाची िनिमती करत नाह पण
याचा वापर
करतात . सामा य जनताह या ू बयेत ू य -अू य होत असते. ते रोख यासाठ २००० ठे वणार हा प त ' जादई ु 'ठ
र या सहभागी
पयांवर ल ू येक यवहाराची न द
शकेल.
अिनल बोक ल मांडत असलेली ह थेअर या दे शात बांती घडवायला स ज आहे . पण कोणताच बदल लगेच न ःवीकरणा-या या दे शाला उ बांतीवर जाःत व ास आहे , याचे पूण भान बोक लांना आहे . यांना जे हा वचारले जाते, क तुमची ह प त बांितकार आहे , तर तातड ने ःवीकारली का जात नाह ? तर ते एक गो
सांगतात...
आपण सारे एका जहाजावर आहोत. या जहाजावर मजले आहे त. तळात या मज यावर सामा य माणूस आहे , यावर ौीमंत, उ ोगपती आहे त आ ण सवात शेवट या मा यावर कायदा करणारे राजकारणी आहे त. पण या जहाजाला खालून भोक पडलंय... कुणी कुठे ह असला तर जहाज बुडणार आहे . यामुळे खालचे मेले तर वर यांनाह मरावेच लागेल. यामुळे भोक बुजव यासाठ राजकार यांनाह झुकावेच लागेल. फ आहे ?
11/2/2008
ू
के हा याचाच
Page 6 of 6
बोक लांचा हा आशावादच आप याला उभार दे णार आहे . कारण दवाळ या मुहू तावर दवाळं िनघा याची ब ब मारत जागितक मंद आली असली.. तर पुढे फ आहे त....
11/2/2008
अंधारच नाह .. तर अथबांतीचे आशेचे करणह