Gee Tram Ay An

  • November 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Gee Tram Ay An as PDF for free.

More details

  • Words: 5,520
  • Pages: 33
गीतरामायण: कु शलव रामायण गाती

वये ी राम भू ऐकती कु शलव रामायण गाती कु मार दोघे एकवयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पु सांगती च रत िप याचे योतीने तेजाची आरती ॥ १ ॥ राजस मु ा, वेष मुन चे गंधवच ते तपोवन चे वा मीक या भाव मन चे मानवी

पे आकारती ॥ २ ॥

ते ितभे या आ वनांतील वसंतवैभव गाते को कल बाल वरांनी क नी कलिबल गायने ऋतुराज भा रती ॥ ३ ॥ फु लांपरी ते ओठ उमलती सुगंधसे वर भुवनी झुलती कणभूषणे, कुं डल डु लती संगती वीणा झंका रती ॥ ४ ॥ सात वरां या वगामधुनी नऊ रसां या नऊ वधुनी य मंडपी आ या उत नी संगमी ोतेजन नाहती ॥ ५ ॥ पु षाथाची चारी चौकट यात पाहता िनजजीवनपट य ा िन ितमा उ कट भुचे लोचन पाणावती ॥ ६ ॥

सामवेदसे बाळ बोलती सगामागून सग चालती सिचव, मुनीजन ि या डोलती आसवे गाली ओघळती ॥ ७ ॥ सोडू नी आसन उठले राघव उठू न कविळती अपुले शैशव पु भेटीचा घडे महो सव परी तो उभया नच मािहती ॥ ८ ॥

अयो या मनुिन मत नगरी

शरयू तीरावरी अयो या मनुिन मत नगरी या नगरी या िवशालतेवर उ या रािह या वा तू सुंदर मधून वाहती माग समांतर रथ, वाजी, गज, पिथक चालती, नटुनी यां यावरी ॥ १ ॥ घराघरावर र तोरणे अवतीभवती र य उपवने यांत रं गती नृ य गायने मृदग ं , वीणा िन य नादती अलकानगरीपरी ॥ २ ॥ ि या पित ता, पु षही धा मक पु उपजती िनजकु ल-दीपक नृशंस ना कु णी, कु णी ना नाि तक अतृ ीचा कु ठे न वावर, नगरी, घरी, अंतरी ॥ ३ ॥ इ वाकु कु लक त भूषण राजा दशरथ धमपरायण

या नगरीचे करीतो र ण गृही चं सा, नगरी इं सा, सूय जसा संगरी ॥ ४ ॥ दशरथास या ितघी भाया सुवंशजा या सुमुखी आया िस

पती या सेवाकाया



ुता या

पशािलनी, अतुल भा सुंदरी ॥५ ॥

ितघी ि यां या ीतीसंगमी ित ही लोक चे सुख ये धामी एक उणे पण गृह था मी पु ोदय पण अजूनी न हता, ीती या अंबरी ॥ ६ ॥ श य एक ते कौस येसी दसे सुिम ा सदा उदासी कै क कै कयी करी नवसासी दशरथासही

था एक ती, छिळते अ यंतरी ॥ ७ ॥

राजसौ य ते सौ य जनांचे एकच चतन ल मनांचे काय काज या सौ य धनाचे? क पत ला फू ल नसे का, वसंत सरला तरी? ॥ ८ ॥

पा नी वेलीवरची फु ले उगा का काळीज माझे उले ? पा नी वेलीवरची फु ले कधी न हे ते मळले अंतर कधी न िशवला सवतीम सर आज का लितकावैभव सले ? ॥ १ ॥ काय मना हे भलते धाडस ? तुला नावडे ह रिण - पाडस पापणी वृथा िभजे का जले ? ॥ २ ॥

गोव सांतील पा न भावां काय वाटतो तुजसी हेवा िचडे का मौन तरी आतले ? ॥ ३ ॥ कु णी पि णी िपलां भरिवते दृ य तुला ते

ाकू ळ क रते

काय हे िवप रत रे जाहले? ॥ ४ ॥ वत: वत:शी कशास चोरी? वा स यािवण अपूण नारी कळाले साथक ज मांतले ॥ ५ ॥ मूत ज मते पाषाणांतून कौस या का हीन िशळे न? िवचारे म तक या गगन अ हां न वृ

ािपले ॥ ६ ॥ नाही का?

यात ज मती कती तारका अकारण जीवन हे वाटले ॥ ७ ॥

8/16/2006 11:55 AM उदास का तू? उदास का तू? आवर वेड,े नयनांतील पाणी, लाडके कौस ये राणी वसंत आला त त वर आली नव पालवी मनात मा या उमलून आली तशीच आशा नवी कानी मा या घुमू लागली सादािवण वाणी ॥ १ ॥ ती वाणी मज हणे, "दशरथा, अ मेध तू करी चार बोबडे वेद रांगतील तु या धमरत घरी" िवचार माझा मला जागवो, आले हे यानी ॥ २ ॥ िनमंि ला मी सुमंत मं ी, आ ा याला दली,

"विस , का यप, जाबाल ना घेऊन ये या थली इ काय ते मला सांगतील गु जन ते ानी ॥ ३ ॥ आले गु जन, मनातले मी सारे यां किथले मीच मािझया मनास यां या सा ीने मिथले नवनीतासम तोच बोलले ि

धमधुर कोणी ॥ ४ ॥

"तुझे मनोरथ पूण हायचे", मनोदेवता वदे, "याच मु त सोड अ

तू स वर तो जाऊ दे

मा य हणालो गु आ ा मी, कर जुळले दो ही ॥ ५ ॥ अंग देशीचा ऋ य ृंग मी, घेऊन येतो वत: या या करवी करणे आहे, इ ीसह सांगता धूमासह ही भा न जावो नगरी मं ांनी ॥ ६ ॥ शरयूतीरी य क शेवटचा हा य क

गे, मु

करांनी दान क

गे, अंती अवभृत

ान क

ईि सत ते तो देईल अ ी, अनंत हातांनी ॥ ७ ॥

8/16/2006 11:56 AM दशरथा, घे हे पायसदान दशरथा, घे हे पायसदान तु या य ी मी कट जाहलो हा माझा स मान तव य ाची होय सांगता तृ जाह या सव देवता स झाले नृपा तु यावर, ीिव णू भगवान् ॥ १ ॥ ीिव णूंची आशा हणुनी आलो मी हा साद घेऊनी या दानासी या दाना न, अ य नसे उपमान ॥ २ ॥ करांत घे ही सुवण थािल दे रा यांना ीर आतली कामधेनू या दु धा नही, ओज िहचे बलवान ॥ ३ ॥

रा या क रतील पायसभ ण उदरी होईल वंशारोपण यां या पोटी ज मा येतील, यो े चार महान ॥ ४ ॥ सवतील या तीनही देवी ीिव णूंचे अंश मानवी ध य दशरथा, तुला लाभला, देविप याचा मान ॥ ५ ॥ कृ तार्थ दसती तुझी लोचने कृ ताथ मीही तु या दशने दे आ ा मज नृपा, पावतो य ी अंतधान ॥ ६ ॥

8/16/2006 11:57 AM राम ज मला गं सखी राम ज मला गं सखी

चै मास, यात शु गंधयु

नवमी ही ितथी

तरीही वात उ ण हे कती

दोन हरी, का गं िशरी , सूय थांबला राम ज मला गं सखी, राम ज मला ॥ १ ॥ कौस याराणी हळू उघडी लोचने दपून जाय माय वत: पु दशने ओघळले आसू, सुखे कं ठ दाटला ॥ २ ॥ राजगृही येई नवी सौ यपवणी पा हावून हंबर या धेनू अंगणी दुद ं भ ु ीचा नाद तोच धुंद क दला ॥ ३ ॥ पगुळ या आतपांत जाग या क या 'काय काय' करत पु हा उमल या खु या उ रवे वायू यांस हसून बोलला ॥ ४ ॥

वाता ही सुखद जधी पोचली जनी गेहांतून राजपथी धावले कु णी युवत चा संघ एक गात चालला ॥ ५ ॥ पु पांजली फे क कु णी, कोणी भूषणे हा याने लोपिवले श द, भाषणे वा ांचा ताल मा जलद वाढला ॥ ६ ॥ वीणारव नूपुरांत पार लोपले क याचे कं ठ यांत अिधक तापले बावर या आ िशर मूक को कला ॥ ७ ॥ द गजही हलून जरा िच पाहती गगनातून आज नवे रं ग पोहती मो यांचा चूर नभी भ न रािहला ॥ ८ ॥ बुडुनी जाय नगर सव नृ यगायनी सूर, रं ग, ताल यांत म मे दनी डोलतसे तीही, जरा, शेष डोलला ॥ ९ ॥

8/16/2006 11:58 AM सावळा गं रामचं सावळा गं रामचं मा या मांडीवर हातो अ गंधांचा सुवास िन या कमळांना येतो ॥ १ ॥ सावळा गं रामचं मा या हातांनी जेवतो उरले या घासासाठी थवा राघूंचा थांबतो ॥ २ ॥ सावळा गं रामचं र मंचक झोपतो याला पाहता लाजून

चं आभाळी लोपतो ॥ ३ ॥ सावळा गं रामचं चार भावांत खेळतो हीरकां या मेळा ात नीलमणी उजळतो ॥ ४ ॥ सावळा गं रामचं करी भावंडांसी ीत थोराथोरांनी िशकावी बाळाची या बाळरीत ॥ ५ ॥ सावळा गं रामचं याचे अनुज हे तीन मा या भा या या ोकाचे चार अखंड चरण ॥ ६ ॥ सावळा गं रामचं करी बोबडे भाषण याशी क रता संवाद झालो बोबडे आपण ॥ ७ ॥ सावळा गं रामचं करी बोबडे हे घर वेद हणता िव ांचे येती बोबडे उ ार ॥ ८ ॥ सावळा गं रामचं कर पस नी धावतो रात जागावतो बाई सारा ासाद जागतो ॥ ९ ॥ सावळा गं रामचं उ ा होईल त ण मग पुरता वषल देवकृ पेचा व ण ॥ १० ॥

8/16/2006 11:59 AM ये तुझा पु मला देई दशरथा ये तुझा पु मला देई दशरथा य र णास यो य तोिच सवथा मायावी रा ीचर क िवती मजसी फार कै कवार क नी य नाही सांगता ॥ १ ॥ शाप कसा देऊ मी? दीि त तो िन य मी सोडतोच तो देश याग मोडता ॥ २ ॥ आरं िभता फ न य आिणती ते फ न िव कटतात मंडपांत कुं ड पेटता ॥ ३ ॥ वेदीवर र मांस फे कतात ते नृशंस नाचतात वैर सुखे मं थांबता ॥ ४ ॥ बालवीर राम तुझा देवो यां घोर सजा सान जरी बाळ तुझा थोर यो यता ॥ ५ ॥ शं कत का होिस नृपा ? मुिन मागे राजकृ पा बावरसी काय असा श द पाळता ॥ ६ ॥ ाणां नी वचनी ीत रघुवंशी हीच रीत दाखवी बघ राम वतः पूण िस ता ॥ ७ ॥ कौस ये, रडसी काय?

भी कशी वीरमाय? उभय वंश ध य रण पु रं गता ॥ ८ ॥ मा रच तो, तो सुबा रा स ते दीघबा ठे िवतील श

पुढे राम पाहता ॥ ९ ॥

ीरामा तूच मान घेई तुझे चापबाण येतो तर येऊ दे अनुज मागुता ॥ १० ॥

8/16/2006 12:00 PM मार ही ा टका रामचं ा जोड झिण कामुका सोड रे सायका मार ही ा टका रामचं ा दु मायािवनी शािपता यि णी वतनी दशनी ही अभ ा त आर

ही पाहता लोचने

करप या व लरी, करपली कानने अनुलबलग वता मूत ही ू रता ये घृणा पाहता ू र मु ा ॥ १ ॥ ऐक ते हा य तू, दंत दाढा पहा म नी ह ती जणू, भ न गेली गुहा मृ यूछाया जशी येतसे ही तशी ओढ दोरी कशी

मोड तं ा ॥ २ ॥ थबकसी का असा? हाण रे बाण तो तूच मृ यू िहचा मी मनी जाणतो जो जनां सुखिवतो नारीवध

य तो

धम तुज सांगतो मानव ा ॥ ३ ॥ दै यक या पुरा, ासू पाहे धरा देव देव ही मारी ते मंथरा िव णू धम दधी शु माता वधी ी जरी पारधी अ रमृग ा ॥ ४ ॥ धावली लाव घे, कोप अती पावली धाड नरक ितला, चाल या पावली बधती तव िव मां देव पु षो मा होऊ दे पौ णमा शौयचं ा ॥ ५ ॥

8/16/2006 12:00 PM चला राघवा चला चला राघवा चला पहाया जनकाची िमिथला िमिथले नीही दशनीय नृप राजष तो जनक नरािधप नरािधपे या नगरीमाजी, य नवा मांिडला ॥ १ ॥ य मंडपी सुनाभ कामुक यास पेलता झाला यंबक यंबकदेवे याच धनून,े ि पुरासुर मारीला ॥ २ ॥

िशवधनुते या सदनी ठे वून जनक तयाचे करीतो पूजन पूजनीय या िवशाल धनूला, जगात नाही तुला ॥ ३ ॥ देशदेश चे नृपती येऊन ि मितत जाहले धनु य पा न पाहताच ते उचलायाचा, मोह तयां जाहला ॥ ४ ॥ देव, दै य वा सुर, नर, क र उचलू न शकले यास तसूभर तसूभरी ना सरलपणा, या चापाचा वाकला ॥ ५ ॥ कोण वाकवून यास ओढील? यंचा या धनूस जोडील? सोडील यातून बाण असा, तर कोणी ना ज मला ॥ ६ ॥ उपजत यो े तु ही धनुधर िनजनयनी ते धनू पहा तर बघा राघवा, सौिम ी तर, औ सु ये दाटला ॥ ७ ॥ उ साहाने िनघती मुिनजन चला संगती दोघे आपण आपण होता सह वासी, भा यत

आज मी शापमु

ये फला ॥ ८ ॥

झाले

रामा, चरण तुझे लागले आज मी शापमु

जाहले

तु या कृ पेची िश प-स कृ ती माझी मज ये पुनः आकृ ती मु

जाहले

ास चुंिबती पावन ही पाऊले ॥ १ ॥

पु हा लोचनां लाभे दृ ी दसशी मज तू, तु यात सृ ी

गोठगोठले अ ू तापून, गालांवर वािहले ॥ २ ॥ वणांना ये पुनरिप श मना उमगली अमोल उ "उठ अह ये" - असे कु णीसे क णावच बोलले ॥ ३ ॥ पुल कत झाले शरीर ओणवे तु या पदांचा पश जाणवे चरणधुळीचे कुं कु म मा या भाळासी लागले ॥ ४ ॥ मौनालागी फु रले भाषण ीरामा, तू पिततपावन तु या दयेने आज हलाहल अमृतात नाहले ॥ ५ ॥ पिततपावना ीरघुराजा काय बांधू मी तुमची पूजा पुनजात हे जीवन अवघे पायांवर वािहले ॥ ६ ॥

8/16/2006 12:10 PM वयंवर झाले सीतेचे आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे वयंवर झाले सीतेचे ीरामांनी सहज उचलले धनू शंकराचे पूण जाहले जनकनृपा या हेतू अंतरीचे उभे ठाकले भा य सावळे , समोर दुिहतेचे ॥ १ ॥ मु ध जानक दु न याहळी राम धनुधारी नयनांमािज एकवटुिनया िनजश

सारी

फु लू लागले फू ल हळू हळू गाली ल ेचे ॥ २ ॥ उं चवूिनया जरा पाप या पाहत ती राही तिडताघातापरी भयंकर नाद तोच होई ीरामांनी के ले तुकडे दोन धनु याचे ॥ ३ ॥

अंधा िनया आले डोळे , बावरले राजे मु

हासता भूिमक या मनोमनी लाजे

तृ जाहले संिचत लोचन णात जनकाचे ॥ ४ ॥ हात जोडू नी हणे नृपती तो िव ािम ांिस "आज जानक अ पयली मी दशरथापु ासी" आनंदाने िमटले डोळे तृ मैिथलीचे ॥ ५ ॥ िप ा ेने उठे हळू ती मं मु ध बाला अधीर चाल ती, अधीर ती नी हात ची माला गौरवण ते चरण गाठती मं दर सौ याचे ॥ ६ ॥ नीलाकाशी जशी भरावी उषः भा लाल तसेच भरले रामांगी मधु नूपुर वरताल सभामंडपी मीलन झाले माया-

ाचे ॥ ७ ॥

झुकले थोडे राम, जानक घाली वरमाला गगनांमाजी देव करांनी क रती करताला यां या कानी गजर पोचले मंगल वा ांचे ॥ ८ ॥ अंश िव णूचा राम, धरे ची दुिहता ती सीता गंधवाचे सूर लागले जयगीता गाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे ॥ ९ ॥

8/16/2006 12:11 PM आनंद सांगू कती आनंद सांगू कती सखे गं आनंद सांगू कती सीताव लभ उ ा हायचे राम अयो यापती ॥ धृ. ॥ सहासनी ीराघव बसता वामांगी तू बसशील सीता जरा ग वता, जरा ला ता राजभूषणां भूषवील ही, कमिनय तव आकृ ती ॥ १ ॥ गु जन, मुिनजन समीप येतील

स न ांची जले शपतील उभय कु ळे मग कृ तार्थ होतील मेघां नीही उ रवांनी, झडतील गे नौबती ॥ २ ॥ भ यासम तुज जन मा यता रा ीपद गे तुला लाभता पु ािवण तू होशील माता अिखल जे या मातृपदाची, तुज करणे वीकृ ती ॥ ३ ॥ तु याच अं कत होईल धरणी क या होईल मातृ वािमनी भा य भोिगले असले कोणी? फळाफु लांनी बह नी रािहल, सदा माऊली ि ती ॥ ४ ॥ पतीतपावन रामासंगे पिततपावना तूही सुभगे पृ वीवर या वगसौ य घे ित ही लोक भ न रा दे, तु या यशाची

ुती ॥ ५ ॥

महाराणी तू, आ ही दासी लीन सार या तव चरणांसी कधी कोणती आ ा देसी तुिझया चरणी लीन रा दे, सदा आमुची मती ॥ ६ ॥ िवनोद नच हा, हीच अपे ा तव भा याला नुरोत क ा देवदेवता करोत र ा दृ न लागो आमुचीच गे, तुिझया भा या ती ॥ ७ ॥ ओळखीचे आले बघ पदरव सावलीतही दसते सौ व तुला भेट या येती राघव बािलश नयन तु या येई का ल ेला जागृती? ॥ ८ ॥

8/16/2006 12:12 PM

मोडू नका वचनास मोडू नका वचनास, नाथा मोडू नका वचनास भरतालागी

ा सहासन, रामासी वनवास ॥ धृ. ॥

नलगे सां वन, नको कळवळा श द दले ते आधी पाळा आजोळा न परत बोलवा, झ ण मा या भरतास ॥ १ ॥ सुत ेहाने होऊन वेडे का घेता हे आढेवेढे? वचनभंग का शोभून दसतो, रघुवंशज वीरास? ॥ २ ॥ दंडकवनी या लढता शंबर इं ासाठी घडले संगर रथास तुम या कु णी घातला, िनजबा च ं ा आस? ॥ ३ ॥ नाथ रणी या िवजयी झाले मरते का ते काय बोलले? " दधले वर तुज दोन लाडके , सांग आपुली आस" ॥ ४ ॥ ना रसुलभ मी चतुरपणाने अजून रि ली अपुली वचने आज मागते वर ते दो ही, साधुिनया समयास ॥ ५ ॥ एक वराने

ा मज आंदण

भरतासाठी हे सहासन दुजा वराने चवदा वष रामाला वनवास ॥ ६ ॥ प पात करी ेमच तुमचे उणे अिधक ना यात हायचे थोर मुखाने दलेत वर मग, आता का िनः ास? ॥ ७ ॥ ासादांतून रामा काढा वा वंशाची रीती मोडा ध यताच वा िमळवा देवा, जागुनी िनज श दांस ॥ ८ ॥

खोटी मू छा, खोटे आसू ऐ याचा राम िपपासू तृ करावा यास हाच क आपणांिस ह ास ॥ ९ ॥ ोम कोसळो, भंगो धरणी पु हा पु हा का ही मनधरणी? वर-लाभािवण मी न यायची, शेवटचाही

8/16/2006 12:13 PM नको रे जाऊ रामराया उं बर

ासह ओलांडुिनया मातेची माया,

नको रे जाऊ रामराया ॥ धृ. ॥ शतनवसांनी येऊन पोटी, सुखिवलेस का दुःखासाठी? ाण मागतो िनरोप, रडते कासावीस काया ॥ १ ॥ कशी मूढ ती सवत कै कयी, तीही मजसम अबला आई आ ा देईल का ती भरता कांतारी जाया? ॥ २ ॥ तृ होऊ दे ितची लोचने, भरत भोगू दे रा य सुखाने वनी धािडते तुजसी कशा तव वैरीण ती वाया? ॥ ३ ॥ सांगू नये ते आज सांगते, मज न यांना ती आवडते आजवरी मी कु णा न किथ या मूक यातना या ॥ ४ ॥ ित या नयन या अंगारांनी, जळतच जगले मुला जीवनी

ास ॥ १० ॥

तुिझया रा यी इि छत होते अंती तरी छाया ॥ ५ ॥ अधम सांगू कसा बालका?, तु ठे व तू तुिझया जनका माग अनु ा मा जनिनते कांतारी याया ॥ ६ ॥ तु यावाचूनी रा कशी मी?, िवयोग रामा, सा कशी मी? जमद ीसम तात तुझे का किथती न माराया? ॥ ७ ॥ तु या करे दे मरणच मजसी, हो राजा वा हो वनवासी देहावाचून फरे न मग मी मागोवा याया ॥ ८ ॥

8/16/2006 12:14 PM रामािवण रा यपदी कोण बैसतो? रामािवण रा यपदी कोण बैसतो? घेऊिनया ख ग कर , मीच पाहतो ॥ धृ. ॥ ीरामा, तू समथ मोहजाली फससी



पा यांचे पाप तुला, उघड सांगतो ॥ १ ॥ वरही न हे, वचन न हे कै कयीला रा य हवे िवषयधुंद राजा तर ितजसी मािनतो ॥ २ ॥ वांि छती जे पु घात ते कसले मायतात? तुज दधला श द कसा नृपती मोडतो? ॥ ३ ॥

लंपट तो िवषयी दंग तुजसी करी वचनभंग भायचा ह मा िनमूट पािळतो ॥ ४ ॥ वर दधले कै कयीस आठवले या िमतीस आजवरी नृपती कधी बोलला न तो? ॥ ५ ॥ म मतंगजापरी दैव तुझे चाल करी ीरामा, मीच यास दोर लािवतो ॥ ६ ॥ बैस तूच रा यपदी आड कोण येई मधी येऊ देत, कं ठ ान यांस घािलतो ॥ ७ ॥ येऊ देत ित ही लोक घालीन मी यांस धाक पा देच वृ

िपता काय योिजतो ॥ ८ ॥

शत शतके पाळ धरा ीरामा, चापधरा, र णासी पाठी मी िस

राहतो ॥ ९ ॥

येईल या करीन सजा बंधू नच, दास तुझा मातुः ी कौस येशपथ सांगतो ॥ १० ॥

8/16/2006 12:14 PM जेथे राघव तेथे सीता िनरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता ॥ धृ. ॥ या माग हे चरण चालती या माग मी यां या पुढती

वनवासाची मला न भीती संगे आपण भा यिवधाता! ॥ १ ॥ संगे असता नाथा, आपण ासादा न स कानन िशळे स हणतील जन सहासन रघुकुलशेखर वरी बैसता ॥ २ ॥ वनी

ापदे, ू र िनशाचर

भय न तयांचे मजसी ितळभर पुढती मागे, दोन धनुधर चाप यां करी, पाठीस भाता ॥ ३ ॥ या चरणां या लाभासाठी दडले होते धरणीपोटी या चरणांचा िवरह शेवटी काय द

हे मला सांगता? ॥ ४ ॥

कोणासाठी सदनी रा ? का िवरहा या उ हात हाऊ? का भरतावर छ े पा ? दा य का क

कारण नसता? ॥ ५ ॥

का कै कयी वर िमळवी ितसरा? का अपु याही मनी मंथरा? का छिळता मग वृथा अंतरा? एकटीस मज का हो यिजता? ॥ ६ ॥ िवजनवास या आहे दैवी ठाऊक होते मला शैशवी सुखदुःखां कत ज म मानवी दुःख सुखावे, ीती लाभता ॥ ७ ॥ तोडा आपण, मी न तोिडते शत ज मांचे अपुले नाते वनवासासी मीही येते

जाया-पती का दोन मािनता? ॥ ८ ॥ पतीच छाया, पतीच भूषण पितचरणांचे अखंड पूजन हे आयाचे नारीजीवन अंतराय का यात आिणता? ॥ ९ ॥ मूक राहता का हो आता? कतीदा ठे वू चरणी माथा? असेन चुकले कु ठे बोलता मा करावी जानक नाथा ॥ १० ॥

8/16/2006 12:15 PM थांब सुमंता, थांबवी रे रथ अयो येचे नाग रक : राम चालले, तो तर स पथ थांब सुमंता, थांबवी रे रथ ॥ धृ. ॥ पु ष : थांब रामा, थांब जानक चरणधूळ

ाध

म तक

काय घडे हे आज अकि पत! ॥ १ ॥ रामरा य या पुरी यायचे व लोचनी अजून कालचे अविचत झाले भ मनोरथ ॥ २ ॥ गगननील हे, उषः भा ही ीरघुनंदन, सीतामाई चवदा वष का अ तंगत? ॥ ३ ॥ चवदा वष छ लोपता चवदा वष रा च आता

उरे ल नगरी का ही मू छत? ॥ ४ ॥ ि या : कु ठे लपे ती दु कै कयी? पहा हणावे हीन दशा ही अनथ नच हा, तुझेच चेि त ॥ ५ ॥ करी भरताते नृप मातो ी रामामागे िनघे जय ी आज अयो या थम परािजत ॥ ६ ॥ िपताही मू छत, मू छत माता सोडू न रामा, कोठे जाता? सव या, तरी नगर िनराि त ॥ ७ ॥ ये अ ूंचा पट डो यांवर कोठे रथ तो? कोठे रघुवर? ग यात तली वाणी कं िपत ॥ ८ ॥

8/16/2006 12:16 PM ीरामाला पार क नकोस नौके , परत फ

गं, नकोस गंगे, ऊर भ

ीरामांचे नाम गात या ीरामाला पार क जय गंगे, जय भागीरथी जय जय राम दाशरथी ही दैवाची उलटी रे घ मा यावरचा ढळवू मेघ भा य आपुले अपु या हाते अपु यापासून दूर क जय गंगे, जय भागीरथी जय जय राम दाशरथी

॥१॥

ीिव णूचा हा अवतार भव सधू या करतो पार तारक याला ता न नेऊ, पद पशाने सव त

॥२॥

जय गंगे, जय भागीरथी जय जय राम दाशरथी िजकडे जातो राम नरे श सुभग सुभग तो दि ण देश ऐल अयो या पडे अह या, पैल उगवतील क पत

॥३॥

जय गंगे, जय भागीरथी जय जय राम दाशरथी कत ाची ध नी कास राम वीकारी हा वनवास दासच याचे आपण, का मग कत ासी परत क ? ॥ ४ ॥ जय गंगे, जय भागीरथी जय जय राम दाशरथी अितथी असो वा असोत राम पैल लािवणे अपुले काम भलेबुरे ते राम जाणता, आपण अपुले काम क

॥५॥

जय गंगे, जय भागीरथी जय जय राम दाशरथी गंगे तुज हा मंगल योग भगीरथ आणी तुझा जलौघ याचा वंशज नेसी तूही, दि ण-देशा अमर क जय गंगे, जय भागीरथी जय जय राम दाशरथी पावन गंगा, पावन राम

॥६॥

ीरामांचे पावन नाम ि दोषनाशी वास हा भू, नािवक आ ही िन य म

8/16/2006 12:16 PM या इथे ल मणा, बांध कु टी या इथे ल मणा, बांध कु टी या मंदा कनी या तटिनकटी ॥ धृ. ॥ िच कू ट हा, हेच तपोवन येथ नांदती साधक, मुनीजन सखे जानक , करी अवलोकन ही िनसगशोभा भुलवी दठी ॥ १ ॥ पलाश फु लले, िब व वाकले भ लातक फलभारे लवले दसती न यांना मानव िशवले ना सैल लतांची कु ठे िमठी ॥ २ ॥ कती फु लांचे रं ग गणावे? कु णा सुगंधा काय हणावे? मूक र यता सहज दुणावे येताच कू जने कणपुटी ॥ ३ ॥ कु ठे का ढती को कल सु वर िनळा सूर तो चढवी मयूर र े तोिलत िनजपंखांवर संिम नाद तो उं च वटी ॥ ४ ॥ शाखा-शाखांवरी मोहळे मध यां यातील खाली िनथळे वन संजीवक अमृत सगळे ठे िवती मि का भ न घटी ॥ ५ ॥ हां सौिम े, सुस , सावध दसली, लपली

णांत पारध

॥७॥

िस

असू दे सदैव आयुध

या वनी

ापदां नाही तुटी ॥ ६ ॥

जानक साठी लितका, किलका तुिझया मा या भ य सायका, उभय लाभले वनात एका पोचलो येथ ती शुभिच घटी ॥ ७ ॥ जमव स वरी का े कणखर उटज या थळी उभवू सुंदर शाखाप लव अंथ नी वर रे खू या िच ये गगनपटी ॥ ८ ॥ बोलले इतुके मज ीराम शेवटी क रता न

णाम

बोलले इतुके मज ीराम ॥ धृ. ॥ “अयो येस तू परत सुमंता कु शल आमुचे कथुनी तातां पदवंदन करी, मा याक रता तातचरण ते वंदनीय रे, शततीथाचे धाम” ॥ १ ॥ “अंतःपुरी या दोघी माता अतीव दुःखी असतील सुता धीर देई यां ध न शांतता सौ य आमुचे सांगून यां या शोका देई िवराम” ॥ २ ॥ “सांग माऊली कौस येसी सुखात सीता सुत वनवासी पूिजत जा तू िन य अ ीशी तुिझया वणी सदा असावा मुिनवरघोिषत साम” ॥ ३ ॥ “वडीलपणाची जाणीव सोडू नी सवत शी करी वतन जननी म पती या रहा पूजनी तव दयािवण या जीवासी अ य नसे िव ाम” ॥ ४ ॥

“राजधम तू आठव आई अिभषे ाते गुण वय नाही दे भरतासी मान

यही

पढव सुमंता, िवनयाने हे, सांगून माझे नाम” ॥ ५ ॥ “सांग जाऊनी कु मार भरता हो युवराजा, वीकार स ा जाजनांवर ठे वी ममता भोग सुखाचा अखंड घेई, मनी राही िन काम” ॥ ६ ॥ “छा िशरावर, तु या िप याचे पाळच व सा, वचन तयांचे साथक कर या वृ पणाचे रा य नीतीने क न वाढवी रघुवंशाचे नाम” ॥ ७ ॥ “काय सांगणे तुज धीमंता उदारधी तू सव जाणता पु िवयोिगनी माझी माता तु या वतने ितला भासवी भरत तोच ीराम” ॥ ८ ॥ बोलत बोलत ते गिहवरले कमलनयनी यां आसू भरले क ण दृ य ते अजून न सरले गंगातीरी सौिम सह, उभे जानक , राम ॥ ९ ॥

8/16/2006 12:35 PM दाटला चोहीकडे अंधार दाटला चोहीकडे अंधार देऊ न शकतो ीण देह हा ाणांसी आधार ॥ धृ. ॥ आज आठवे मजसी ावण श दवेध, ती मृगया भीषण पारधीत मी विधला ा ण या िव ा या अंध िप याचे उमगे दुःख अपार ॥ १ ॥

या अंधाची कं िपत वाणी आज गजते मा या कानी यमदूतांचे शंख होऊनी या यासम मी पु िवयोगे तृषातसा मरणार ॥ २ ॥ ीरामा या पशावाचून अतृ च हे जळके जीवन नाही दशन, नच संभाषण मीच धािडला वनात माझा ाता राजकु मार ॥ ३ ॥ मरणसमयी मज राम दसेना ज म कशाचा? आ मवंचना अजून न तोडी जीव बंधना धजेल सांिचत के वी उघडू मज मो ाचे ार? ॥ ४ ॥ कुं डलमंिडत नयनमनोहर ीरामाचा वदनसुधाकर फु लेल का या गाढ तमावर? जाता जाता या पा यावर फे क त रि मतुषार? ॥ ५ ॥ अघ टत आता घडेल कु ठले? वगसौ य मी दूर लोटले ऐक कै कयी, दु ,े कु टले भा यासह तू सौभा यासही णांत अंतरणार ॥ ६ ॥ पाहतील जे रामजानक देवच होतील मानवलोक वगसौ य ते काय आणखी? अदृ ा, तुज ठावे के हा रामागम होणार? ॥ ७ ॥ मा करी तू मज कौस ये मा सुिम े पु व सले मा देवते सती ऊ मले मा जाजन करा, चाललो सुखदुःखां या पार ॥ ८ ॥ मा िप याला करी ीरामा

पतीतपावना मेघ यामा राम ल मणा सीतारामा गंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार ॥ ९ ॥ ीराम - ीराम – राम

8/16/2006 12:35 PM माता न तू वै रणी माता न तू वै रणी ॥ धृ. ॥ अ पतीची न हेस क या, न हेस माझी माय धमा यां या वंशी कृ या, िनपजे, नांदे काय? वध नाथाचा करील मूढे, पित ता का कु णी? ॥ १ ॥ शाखेसह तू वृ तोिडला, फळां इि छसी वाढ आ मघातक

ानाचे या, गातील भाट पवाड

वीकारीन मी रा य तु या तव, क त होईल दुणी ॥ २ ॥ वनात ा या धािडलेस तू, वग धािडले तात ीरामांते व कल देता का नच जळले हात? उभी न राही पळभर येथ,े काळे कर जा वनी ॥ ३ ॥ िनराधार हा भरत पोरका, कु ठे आसरा आज? िनपुि के , तू िमरव लेवूनी वैध ाचा साज पडो न छाया तुझी पािपणी, सदनी, सहासनी ॥ ४ ॥ तुला पाहता तृषात होते, या ख गाची धार ीरामांची माय परी तू, कसा क कु पु

मी वार?

हणतील मला कै कयी, माता दोघीजणी ॥ ५ ॥

कसा शांतवू श दाने मी कौस येचा शोक? सुिम ेस या उदासवाणे गमतील, ित ही लोक कु ठ या वचने नगरजनांची क

मी समजावणी? ॥ ६ ॥

वना नीही उजाड झाले रामािवण हे धाम वनांत हडू न, धुंडून आणीन परत भू ीराम

नका आडवे येऊ आता कु णी मािझया पण ॥ ७ ॥ चला सुमंता,

ा सेनेला एक आपु या हाक

ीरामाला शोधाया तव िनघोत नजरा लाख अिभषेका तव या सांगाती वेदजाणते मुनी ॥ ८ ॥ असेल तेथे ीरामाचा मुकुट अ पणे यास हाच एकला यास, येथूनी हीच एकली आस कालरा सी राहा इथे तू आ ं दत िवजनी ॥ ९ ॥

8/16/2006 12:36 PM आ या गुहक े डे जानक स पाठवा आ या गुहक े डे जानक स पाठवा चापबाण या करी सावधान राघवा ॥ धृ. ॥ मेघगजनेपरी, काननांत हो वनी धावतात

ापदे, भ यभाग टाकू नी

क कतात भेकरे, कं िपतांग थांबुनी धूळ ही नभी उडे, सै य येतसे कु णी खूण ना दसो कु णा, दी अ ी शांतवा ॥ १ ॥ उ रे स तो थवा, काय तकबांधूनी? पाहतोच काय ते, तालवृ

जाऊनी

कोण येई चालूनी, िनमनु य या वनी िस

रा

ा तळी, चाप र ू ओढू नी

पा वीर कोण तो, दावी शौयवैभवा ॥ २ ॥ कै क पायी धावती, ह ती, अ

दौडती

धम ात सारथी, आत ते महारथी कोण े एक तो, राहीला उभा रथी? सावळी तु हापरी, दीघबा आकृ ती बंधू यु काम का, शोधू येई बांधवा? ॥ ३ ॥ याड भरत काय हा, बंधुघात साधतो येऊ दे पुढे जरा, कं ठनाल छेदतो

कै कयीस पा दे, िछ पु देह तो घोडदौड वाजते, ये समीप नाद तो ये पुन

आज ही, संधी श पाटवा ॥ ४ ॥

एक मी उभा इथे, येऊ देत लाख ते लोकपाल तो नवा, स वहीन लोक ते य ना रणांगणी, पोरके ही पोर ते श ुनाश ि यां, धमकाय थोर ते ये समोर यास मी, धािडतोच रौरवा ॥ ५ ॥ नावरे च ोध हा, बोिध या अनेकदा राम काय ज मला, सोस यास आपदा होऊ देच मे दनी, पापयु

एकदा

भरतखंड भोगू दे, रामरा य संपदा धमर ण- णी, मी अ ज य वासवां ॥ ६ ॥

8/17/2006 11:18 AM पराधीन आहे जगती पु मानवाचा दैवजात दुःखे भरता, दोष ना कु णाचा पराधीन आहे जगती पु मानवाचा ॥ धृ. ॥ माता कै कयी ना दोषी, न हे दोषी तात राज याग, काननया ा, सव कमजात खेळ चाललासे मा या पूवसंिचताचा ॥ १ ॥ अंत उ तीचा पतनी होई या जगात सव सं हाचा व सा, नाश हाच अंत िवयोगाथ मीलन होते, नेम हा जगाचा ॥ २ ॥ िजवासवे ज मे मृ यू, जोड ज मजात दसे भासते ते सारे िव काय शोक क रसी वे

नाशवंत ा, व ी या फळांचा? ॥ ३ ॥

तात वगवासी झाले, बंधू ये वनात अत य ना झाले काही, जरी अक मात

मरण-क पनेशी थांबे तर्क जाण यांचा ॥ ४ ॥ जरामरण यांतून सुटला कोण ािणजात दुःखमु

जगला का रे कु णी जीवनात?

वधमान ते ते चाले माग रे दोन

याचा ॥ ५ ॥

ड यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघा, पु हा नाही गाठ िणक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा ॥ ६ ॥ नको आसू ढाळू आता, पूस लोचनांस तुझा आिण माझा आहे वेगळा वास अयो येत हो तू राजा, रं क मी वनीचा ॥ ७ ॥ नको आ हाने मजसी परतवूस



िपतृवचन पाळू न दोघे, होऊ रे कृ ताथ मुकुटकवच धारण करी, का वेष तापसाचा? ॥ ८ ॥ संप यािवना ही वष दशो री चार अयो येस नाही येणे, स य हे ि वार तूच एक वामी आता रा यसंपदेचा ॥ ९ ॥ पु हा नका येऊ कोणी, दूर या वनात ेमभाव तुमचा मा या जागता मनात मान वाढवी तू लोक , अयो यापुरीचा ॥ १० ॥

8/17/2006 11:21 AM आपु या

ा पादुका

तात गेले, माय गेली, भरत आता पोरका मागणे हे एक रामा, आपु या

ा पादुका ॥ धृ. ॥

वैनतेयाची भरारी काय मशकां साधते? का गजाचा भार कोणी अ पृ ी लादते? रा य करणे राघवाचे अ भरता श य का? ॥ १ ॥

वंशरीती हेच सांगे - थोर तो सहासनी सान तो सहासनी का, ये ऐसा काननी? दान देता रा य कै से या पदां या सेवका? ॥ २ ॥ घेतला मी वेष मुनीचा, सोडताना देश तो कै कयीसा घेऊ माथी का जेचा रोष तो? काय आ ा आगळी ही तु हीच देता बालका? ॥ ३ ॥ पादुका या थािपतो मी दशरथां या आसनी याच देवी रा यक या कोसला या शासनी चरणिच हे पूजुनी ही सािधतो मी साथका ॥ ४ ॥ राग नाही, चरणिच हे रा

ा ही मं दरी

नगरसीमा सोडु नी मी राहतो कोठे तरी भा करा या करणरे खा सां यकाळी दीिपका ॥ ५ ॥ चालिवतो रा य रामा, दु न तु ही येईतो मोिजतो संव सरे मी, वाट तुमची पाहतो नांदतो रा यात, तीथ कमलपा ासारखा ॥ ६ ॥ सांगता ते हा न आले, चरण जर का मागुती या णी या तु छ तनुची, अि देवा आ ती ही ित ा, ही कपाळी पाऊलांची मृि का ॥ ७ ॥

8/17/2006 11:43 AM कोण तू कु ठला राजकु मार? देह वािहला तुला यामला, कर माझा वीकार ॥ धृ. ॥ तु या व पी राजल णे ा ांची वणी भूषणे योगी हणू तर तु याभोवती वावरतो प रवार ॥ १ ॥ काय कारणे वनी या येसी? असा िवनोदे काय हाससी? ात नाही का? येथ आमुचा अिनबध अिधकार ॥ २ ॥

शूपणखा मी रावणभिगनी याच वनाची समज वािमनी अगिणत

पे घेऊन करीते वनोवनी संचार ॥ ३ ॥

तु यासाठी मी झाले त णी षोडषवषा मधुरभािषणी तुला पाहता मनात म मथ जागून दे क ं ार ॥ ४ ॥ तव अधराची लालस कांती िपऊ वाटते मज एकांती मरता मर का अवतरसी तू अनंग तो साकार? ॥ ५ ॥ मला न ठावा राजा दशरथ मनात भरला याचा प र सुत ाणनाथ हो माझा रामा, क सौ ये संसार ॥ ६ ॥ तुला न शोभे ही अधागी दूर लोट ती कु प कृ शांगी समीप आहे तु या ितचा मी णी करीते संहार ॥ ७ ॥ मा या संगे रा नी अिवरत पाल तुझे तू एकप ी त अ लगनाची आस उफाळे तनु मिन अिनवार ॥ ८ ॥

Related Documents

Gee Tram Ay An
November 2019 7
Ay An
May 2020 2
Gee
June 2020 5
Gee-gee At Waterina
June 2020 7
Ram Ay An 02
November 2019 20
Ram Ay An A
April 2020 8