Devils Foot

  • November 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Devils Foot as PDF for free.

More details

  • Words: 3,327
  • Pages: 6
होमस कथाः ििशाचचाचा िाय े मिहन ह े गेले अनक ो म स क ामातहरवू . अथातच नपकृतीकडे तयाचेदल लककरतहोता तयाचया शरीरावर िदसलयावाचून कसे ु ििरणाम े ं राहतील? अखेर डॉ. मूर याचया सललयाने , िकबहनुा इशाऱयान ह ो मसहवािालटालाकबू , कारण जासतलदल झाला ु लक केलयास ििरिसथती इतकी िबघडेल की काम िूणल सोडू न दावे लागेल असे तयानी सिष सािगतले होते . आमही इथे या शात आिण रमय खेडयात काही िदवसािासून राहत होतो. भोवतीचा िनसगल, आराम आिण ििरणे यात िदवस घडयाळाचे भान न ठेवता चालले होते . शेजारचया चचलचया धमलगुरशी होमसची बऱयािैकी मैती झाली. या धमलगुरचा भाडेकर मॉटीमर ही थोडािार ओळखीचा झाला होता. एके िदवशी मी आिण होमस गपिा मारत बसलो होतो , आिण अचानक धमलगुर आिण मॉटीमर घाईघाईत घरी आले. धमलगुरला धाि लागली ं र पकार घडला आहे. आिण तुमचया सारखया पिसद माणसाचे आमहाला साहायय हवे आहे.' होमसन तेयाना होती. 'रातीत एक भयक बसायला सािगतले. मॉटीमर धमलगुरिेका कमी असवसथ िदसत असला तरी तयाचया हाताची चाळवाचाळव आिण डोळयातलया भावावरन तोही हादरलेला िदसत होता. 'तुमही सागता की मी सागू?' मॉटीमर धमलगुरला महणाला. 'मॉटीमर, तुमही पसंग पतयक िािहला असलयाने े ुचवले. तुमही जासत चागले वणलन कर शकाल.' होमसन स धमलगुर महणाला, 'मी थोडी सुरवात करतो. काल राती मॉटीमर तयाचे दोन भाऊ आिण बहीण बेडाला भेटायला तयाचया घरी गेला होता. बऱयाच िदवसानी चौघे एकत भेटलयाने संधयाकाळ मजेत आिण गपिात गेली.राती जेवणानतंर ते चौघे िते खेळत बसले . मॉटीमरला काम े े याचािनरोिघे असलयान र ा त ी द हाचयासु . िहाटे मारासतयानत मॉटीमर नहेमीपमाणेतििरायला ला गेला होता, तेवहा या भावाचा नोकर े स ा धावत धावत जाताना तयाला भेटला आिण तयान ज े ि ग त लेत.ेऐक बघतो तर काय, बहीण बेलडा ा खुचीत ू नमॉटीमरिरततयाघरीगे मरन िडली होती. ितचया चेहऱयावर पचंड िभतीचे भाव तसेच गोठले होते. आिण दोनही भाऊ वेडयासारखे बरळत आिण एकमेकाना टाळया े क शाचयातरीधककयानव े ेडेझालेआहेत देत हसत होते. असं वाटत होत क ं ी त .' 'मॉटीमर, तुमहाला काय वाटतं, असं का झालं असावं?' होमसन िेवचारलं. े वेडे झाले आिण बेडाचा अंत झाला.' धमलगुर महणाला. 'ही काहीतरी अमानवी घटना आहे, तयानी असं काहीतरी िािहलं की ते िभतीनच 'जर तसं असेल तर हे पकरण माझयाही आवाकयाबाहेरचंच आहे , िण या िनणलयापत येणयाआधी आिलया सवल शकयता िडताळू न िाहायला हवयात.मॉटीमर, एक पश मला िवचारावासा वाटतो तो महणजे तुमही या ितघािासून वेगळे घर घेऊन का राहत होतात ?' 'बऱयाच िूवी आमचयात काही कारणावरन मतभेद होते. िण आता ते सवल िमटलेले होते .आिण आमही िमळू न िमसळून होतो .' 'कालची रात नीट आठवून िाहा. तुमहाला काही िवशेष पसंग, िकंवा मािहती आठवते का, जयाचा या पकरणाशी संबध ं असू शकेल ?' 'अं, तसं काही िवशेष नाही, िण काल राती खेळताना माझी िाठ िखडकीकडे होती. जॉजल माझया समोरच बसला होता. अचानक मला जाणवलं की तो िखडकीकडे टक लावून बघतो आहे . मी मागे वळू न िािहलं तर मला अगदी िुसटसं िदसलं की काहीतरी ,पाणी का माणूस ं ं िणते माहीत नाही, ते िखडकीिाशी अगदी टेकून उभ अ सा व आ . मला दरूजातहोतं नीटसं िदसलं नाही. मी जॉजलला िवचारलं तर तो िण असंच काही िदसलयाचं महणाला. नतंर आमही ते िवसरन िरत िततयात रगंन ू गेलो. ' ं होमस उदगारला, 'िविचत आहे. मला वाटत आ ि ण ल व क र ातलवकरपतयकतयाजागीजाऊनिािहलं . काहीतरी दवुा िमळेल .' िािहजे

आमही सवल तया बगंलयात आलो. बगंलयाची नोकर िोटलर ितथेच होती. खुचया वगैरे सरकवून ठेवलया होतया. िोटलरही खूि घाबरलेली होती. े ती महणाली की राती ितन क ा हीचआवाजऐकले . सकाळी उठू नाहीत न जेवहा खाली आली तेवहा ते दशृय िाहून ती िभतीन बेेशुद े िडली.मग शुदीवर आलयावर ितन ि ट क न न ो क र ा ल ाडॉकटरआिणमदतआणायलाि . ं सुंदर असावी. िभतीचया भावानी चेहरा आमही वर गेलो आिण बेडाचा मृतदेह िािहला. साधारण ितशीचया आतबाहेर असावी. ती अतयत वेडावाकडा झालेला असला तरी चेहऱयाचा रेखीविणा आिण सौदयल लित नवहतं . े आमही खाली आलो. होमस बारकाईन स े वलिाहतहोता . तयान ख ु च य ािरतरातीहोतयातशासरकवलया , तयावर बसून िािहले, िखडकी आिण िायरपलेस तिासली. 'इतकी लहान खोली असूनही शेकोटी का? ही शेकोटी रोज िेटवतात का? ' 'नाही.काल राती जरा जासत थंडी असलयान म े ी आलयावरशे .' मॉटीमर कोटीिेमहणाला. टवली

होमस िवचारमगन िदसत होता, िण तयाचया चेहऱयावरन वाटत नवहत क ं ी त य ालाकाहीदव . तो महणाला, 'मॉटीमर, आमही ु ािमळालाआहे आता तुमचा िनरोि घेतो. मला वाटत नाही की या पकरणात मी काही शोधू शकेन . तरीही मला काही आठवलं तर मी िरत भेटेन आिण तुमहाला काही तिास लागलयास मला कळवा.' ं होमस आिण मी घरी आलो. होमस खुचीत बसला होता. 'वट ॅ सन,मला वाटत आ ि णजराििरनयावं . मला काही सुचत नाही. असं े भ तीनएेका काहीतरी मॉटीमरचया जाणयानतंर खोलीत आलं. काहीतरी..मनुषय, ििशाचच..मला मािहती नाही. िण तयाचया येणयान ि े ं सतीचा मृतयू आिण दोन भाऊ वेड होतात..खरच िविचत आहे.'

आमही ििरायला िनघालो आिण होमस िरत बोलू लागला. 'आिण जरा नीट िवचार कर. हं,तर जी थोडीिार मािहती आिलया कडे आहे तयावरन..सवात ििहले आिण अमानवी अिसततव िकंवा 'भूत' ही शकयता बाजूला ठेवू . आिलयाला काय मािहत आहे? तीन वयकती े ं र िभतीन इ कुठलयातरी भयक त क य ा ि छ ा ड ल य ाकीतयातलीएकवयकतीमे . हे नकी कधी लीआिणदोनम घडलं? माझ म ं त म ह ण शीलतरमॉटीमरखोलीचयाबाहे . मला कसं कळलंर?गेिते लयागेटेलबयालावर तसेच िसरलेले आहेत .मंडळी े नहेमी तया िदवशीचया वेळेिेका लवकर झोितात . जर घटना मॉटीमर बाहेर गेलयानतंर खूि वेळान घ ड ल ीअसतीतरतयानीझोिणयाच इरादान ि े तेआवरले , खुचलयाेअसते सरकवलेलया असतया..महणून मी महणू इिचछतो, की जे घडलं ते मॉटीमर खोलीचया बाहेर गेलयागेलया काही िमनीटातच घडलंय.' होमसची िनरीकणे आिण आडाखे मला नहेमीच अवाक करायचे आिण आताही मी कान देऊन तो काय महणतो ते ऐकत होतो. 'तर हे कळलयावर अथातच आिलयािुढे पश उरतो तो महणजे मॉटीमरचया हालचाली बाहेर िडलयावर काही संशयासिद होतया का? हे ं िणमहणूनमी करन तो िाणयाचा जग िाडला. मला तया िाणयामुळे बाहेरचया वाळूत मॉटीमरचया िायाचा ठसा मला हव ह ं ो तआ 'धादरटिणा' वयविसथत िमळाला.काल रातीिण िाऊस िडलेला होता. आिण कालचे तयाचे ठसे बिघतले तर कळत क ं ी त ोघाईघाईतआिणलाबल ढागा टाकत शकय िततकया लवकर तया बगंलयािासून दरू गेला आहे. का बरं?' 'आिण समजा मॉटीमरचया सागणयापमाणे कणभर आिण असं मानू, की कोणीतरी िखडकीचया अगदी जवळ आलं होत आ ं िणतया े त ेली िािहलयाचा दावा कोण करतं? िोटलर तर झोिायला गेली होती. ं र दशलनान ि वयकतीचया भयक घाचीहीअवसथाक ..िण या वयकतीला े िखडकीबाहेर कोणीतरी बाकी तीन वयकती आता काही िािहलयाचं सागणयाचया िसथतीत नाहीत. उरतो कोण? मॉटीमर एकटा. तयानच ं िािहलं होतं, िकंबहनुा तसं आिलयाला सािगतलं होतं. अगदी तो खर ब ो ल त ो अ स ं धरलं . तरीतीरातिावस ं कोणीही िखडकीिाशी उभ ि द स ा य च ं म ह ट ल ं तरीतयाकोणालातरी नवहता. तयािशवाय आतलया कोणाला तो िदसलाच नसता धुकयामुळे. महणजे या 'कोणीतरी' चया िायाचे ठसे बागेत िखडकीवर कुठेतरी हवेत. िण बागेत िखडकीजवळ तर कोणाचेच ठसे नाहीत. िचखल आहे तसा आहे. महनजे आता बघ, कोणीतरी बाहेरचया वयकतीने ितघाना इतकं घाबरवलं. िायाचे ठसेही न सोडता हे कसं केलं असेल ? आणी असं करणयामागचा हेतू काय?' 'हो, हा पश आहे खरा.' मी होमसचया तकलशासतािुढे नहेमीपमाणे पभािवत झालो. 'महणूनच मी महणतो, की सधया आिण ही घटना बाजूला ठेवू . उगीच अिुऱया मािहतीवर तकलकुतकल करणं नको .' िुढचे दोनतीन तास आमही गपिात घालवले. वेगवेगळया िवषयावर आमही बोलत होतो आिण वेळ कसा गेला ते कळलंच नाही. दिुारी आमही े मची गाडी िरत आधीचया िवषयावर आणली! आमही तया माणसाला पतयक ओळखत नसलो तरी घरी िरतलो. दारात उभया माणसान आ तयाचया बदल ऐकून होतो . लंडनमधे पिसद आिण सधया आििकेत संशोधन करत असलेले डॉ . िलऑन!िसंहाचया िशकारीबदल िवखयात. आमही एकदोनदा तयाना गावात िािहलं होतं. आज तयाना आमचया बदल चौकशी करत असलेलं िाहून जरा आशयल वाटलं.

'िोलीस तिासात चुकतायत असं वाटतं.' डॉ. िलओन महणाले. 'मात होमस, मला तुमचयाकडू न अिेका आहेत की तुमहाला या पकरणात काही वेगळे दवुे िमळाले असतील .मी मॉटीमरचया कुटुंबाला जवळू न ओळखतो . असं काही अघटीत घडणं हा माझयासाठी मोठाच धका आहे. तुमहाला सागतो, मी आज इथून आििकेला जाणयासाठी िनघालो होतो आिण पलायमाऊथियलत ं िोहचलोही होतो, िण ही बातमी मला कळली आिण मी िरत आलो.' े ळलीकशी 'िण तुमहाला ही बातमी इतकया तातडीन क ?' िलऑनना पश िारसा आवडलेला नसावा, िण तयानी उतर िदलं. 'धमलगुर माझे िमत आहेत आिण तयानी तवरेन त े ा र करनहीबातमीम कळवली. मी माझ क ं ा ह ी सामनहीबोटीतसोडू . अथात माझ म नआलोआहें ह त वाचं,स तयामु ामानपलायमाऊथचयाहॉट ळे जासत काही िरक िडत नाही. ' 'मी तुमहाला इतकंच सागू शकतो डॉ. िलऑन, की सधयातरी माझयािाशी अगदी नकी अशी िदशा नाही. िण मला आशा नकीच आहे की मला काहीतरी सािडेल आिण काही अंदाज मी केलेले आहेत .'

िलऑन महणाले, 'काय अंदाज केलेत मला कळू शकेल का ?' 'माझया वयावसाियक ततवात ते बसत नाही आिण मी सागू शकत नाही. माि करा.' होमस शातिणे महणाला. 'मग मी इथे उगीच वेळ वाया घालवला!' काहीसे वैतागून डॉ िलऑन िनघून गेले. होमस संधयाकाळियलत ं असवसथ आिण कशाचीतरी वाट िाहत असलयासारखा िदसत होता. संधयाकाळी एक तार आली. तयान त े ीवाचून बाजूला टाकली. 'मी पलायमाऊथला तार िाठवली होती. मला खाती करायची होती की डॉ. िलऑनची गोष खरी आहे का. सवल खर आ ं हेआिणखरोखर तो आिलं काही सामान जाऊ देऊन िरत आला आहे.' 'असं िदसत क ं ी त य ा नायापकरणातबराचरसअसावा .' मी महणालो. ं हे. मला वाटत क ं 'खर आ ी क ा हीतरीआिलयाअगदीजवळआहे , िण तो दवुा आिलयाला अजून सािडलेला नाही. तो सािडला की आिण पकरण उलगडणयाचया अगदी जवळ आहोत.' पकरण अजून गंभीर झालं, कारण मी सकाळी दाढी करत होतो तेवहा अचानक एक बगगी येऊन उभी रािहली. धमलगुर घाईघाईत आत आले. ं र पकार! मला तर वाटत स ं ैतानाने िछाडलंय या जागेला आिण तो हे अघटीत पकार घडवून आणतोय!' 'होमस, होमस, िरत एक भयक ं र उतेिजत होता. थोडयावेळान श े धमलगुर भयक ा तझालयावरतोमहणाला , 'मॉटीमर आज सकाळी तयाचया घरी मृतयू िावला, आिण तयाचया ं घाबरलयाचे भाव आहेत! हे सवल अमानवी आहे !' मृतयूत तीच लकणे आहेत!बेडासारखे तयाचया चेहऱयावर िण अतयत 'आमही तुमचया बगगीतून येऊ शकतो का?' होमसन िेवचारले. 'अवशय.' 'वट ॅ सन,आिलयाला नाशता सधया बाजूला ठेवावा लागेल . चल. काही िुरावे इकडेितकडे होणयाआधी आिलयाला लवकर ितथे िोहचलं िािहजे.'

आमही डॉकटर आिण िोलीसाचयाही आधी िोहचलो, तयामुळे सवल काही जसेचया तसे होते . ते दशृय,मॉटीमरचा तो चेहरा मी िवसर नाही े शकणार. वातावरणात एक पकारचा कोदटिणा होता. मॉटीमरला ििहले मृतावसथेत िाहणाऱया नोकरान ि ख डकीउघडू , नठेवलीहोत ं र तरीही तो कोदटिणा असह होता. टेबलावर एक िचमणी अजूनही जळत होती. आिण मॉटीमर खुचीवर होता. तयाचया चेहऱयावर भयक ं घाईघाईत घातलयाचे सिष िदसत होते. खुचीवर बसून मागे वळून घाबरलयाचे भाव होते. बाहेर जायचे किडे अंगात होते , िण ते अतयत े ा तो िखडकीकडे िाहत होता आिण तसाच मरन िडला होता..नोकरान स ि ग त ल े कीतयाचयािबछानयातत , कारण िबछानयात झोिलयाचया खुणा होतया. पसंग बहध ु ा िहाटे घडला असावा.

े होमसचया चेहऱयात एकाएकी बदल झाला. खोलीत आलयािासून तो गंभीर आिण सावध िदसत होता. तयान स गळीकडे . एकही ििरनिािहले जागा सोडली नाही. खोली, खोलीचया बाहेरचा भाग, वरची झोिणयाची खोली..मला तयाचयाकडे िाहून िोलीस िथकातलया कुतयाची े ख डकीउघडली आठवण येत होती. झोिणयाचया खोलीत आलयावर तयान ि . िखडकीबाहेर िाहन . ू तयाला काहीतरी सािडलं होत ह ं ेनकी े ळ े ू नतोखालीआला िरत झिाटयान व . आिण जळणाऱया िचमणीकडे बारकाईन ि े ाहूलागला . शेवटी तयान ि च मणीचंझाकणउचल थोडी काजळी खरवडली आिण ती काळजीिूवलक िलिाफयात ठेवली. आमही बाहेर आलो.

'मला थोडीिार िदशा िमळाली आहे.आता मला िनघायला हवं, िण तुमही कृिया िोिलसाना माझे नमसकार सागा आिण तयाना झोिणयाचया े खोलीची िखडकी आिण ती िचमणी याचं िनरीकण करायला सागा.वट ॅ सन, आिण आता िनघायला हवं.' होमसन ध मलगुरचािनरोिघे . तला

िोलीसाना कामात ढवळाढवळ आवडत नसावी असं िदसतं , कारण दोन िदवसात िोलीसाकडू न काहीही संिकल झाला नाही . होमस दोन े े िदवसात गावभर लाबलाब एकटाच ििरायचा. आिण तयान ह ब हूब.मॉटीमरचयाघरातलयासारखीिचमण तयात तयान त े ेचतेल ु भरन ती िचमणी जळायला िकती वेळ लागतो हा पयोग केला . हे एकवेळ ठीक होतं , िण तयान ज े ो द स ु रापयोगकेलातोमातआ िार महागात िडू शकला असता . 'वट ॅ सन,तुला आठवत असेल, या दोनही मरणात काही गोषी समाईक आहेत. एक महणजे दोनहीकडे ििहलयादा मृताला िाहणाऱयाला ं ाना िाहायला आलेला डॉकटरही.मॉटीमरला ििहलयादा मृत जाणवलेला कोदटिणा.िोटलर बेशुद िडली होती. आिण मॉटीमरचया भावड िाहणाऱया नोकराणीन आ े ध ीखोलीचीिखडकीउघडली .ितलाही मी िवचारलयावर मला कळलं की तयानतंर बराच वेळ ती बर वंाटत े डू न.. नसलयान ि होती याचयावरन काय वाटतं?दोनहीकडे वातावरणात एक पकारचा िवषारीिणा आहे .. दोनही िठकाणी काहीतरी जळत

होतं. अगदी तया िदवशीची शेकोटी थंडीसाठी िेटवली असेल. िण मॉटीमरचया घरातली िचमणी? ती तर गरजही नसताना मुदाम िेटवली होती. माझया तेलाचया पयोगावरन िदसत क ं ी त ीउजाडलयावरिे .का? समजा टवलीहोती आिण असं धरन चालूया की काहीतरी आगीत ं ाकडचा पकार घे. िावसाळी वातावरण आिण टाकलं होतं, जयाचयामुळे वातावरणात िवषारीिणा आला होता. आता मॉटीमरचया भावड थंडीमुळे जरी िखडकया बदं असलया तरी असा िदाथल शेकोटीत टाकलयावर थोडािार धूर शेकोटीचया िचमणीवाटे िनघून गेला . तयामुळे तया िठकाणी तीन जण असूनही िवषान ए े कस त ीचिकतमारलीगे . आिण बाकीचे ली तया िदाथाचया ततकालीन िकंवा कायमसवरिी ििरणामान व े ेडेझ. ाले मॉटीमरचया वेळी ििरणाम जासत होते आिण िूणल काम करन गेले ,कारण िखडकी बदं होती आिण हवा बाहेर जायला काहीच मागल िशललक ठेवला गेला नवहता.' होमस सागत होता. 'आिण हीच शकयता मनात ठेवून मी मॉटीमरकडचया िदवयाचा शोध घेतला. मला िदवयाचया काजळीत िाढरे अवशेष सािडले.इतकंच नाही, तर िदवयाचया वातीभोवती मला एक िूड सािडली, जी अजून जळायची बाकी होती. मी अधी िदवयाची काजळे आिण अधी िूड घेऊन िलिाफयात गोळा केली .' 'अधीच का?' मी आशयान िेवचारलं. 'वट ॅ सन, मी िोलीसाचया तिासात अडथळा आणणारा माणूस नाही. मी तयाना सवल िुरावे सोडले होते. इतकंच नाही तर धमलगुरला सागून तयाना एका दवुयाबदल अपतयक कलिनाही िदली होती. तयाना सािडलं नाही हे खरं , िण ते िवष तयाना सािडेियलत ं तया िदवयातच राहील.'

े होमसन आ ि ल याकडचािदवाकाढू . 'वट ॅ सन, माझयाकडे नटेबलावरठेतीच वलािशललक रािहलेली िूड आहे .आता आिण हा िदवा िेटवू. ं अथात आिण दार आिण िखडकी मात उघडी ठेवू , कारण जग दोन माननीय सदसयाना कायमचं मुकाव अ स ं मलावाटतनाही . तू िखडकीचया जवळ बस,अथात तू शहाणा असशील तर या पयोगात भाग घेणार नाहीस. नसलास तर तुला िूणल सवाततंय आहे.काय, तू भाग ं र. आता आिण दोघ ए ं घेणार?मला वाटलंच होतं. बर त क म े क ा च य ा चेहरािाहूशकतोआिण संिवू शकतो. हा मी ही िूड िदवयात टाकतो . सावध.' ‌ आिण होमसन ि े ू डिदवयातटाकली . लगेच मला एक घाणेरडा वास आला. आिण मी माझ भ ं ानिवसरलो . माझया डोळयासमोर एक काळं धुकं िसरलं होतं. आिण तया धुकयात ं र वाटत आ ं िण मी लहानिणािासून घाबरतो, ते होतं. मला काहीच कळत नवहतं. ओरडायलाही होत नवहतं. सवल काही, जे जे मला भयक जीभ जड झाली होती. कुठेतरी मनाचया कोिऱयात जाणवत होत क ं ी य ातून..बाहे अचानक रिनघायलाचहवं या सगळयाशी झगडत असताना कणभर माझे डोळे उघडले आिण मला िदवयाचया शेजारचया खुचीत बसलेला होमस िदसला. तयाचया चेहऱयावर तेच िभतीचे भाव होते, जे बेडा आिण मॉटीमरचया चेहऱयावर होते.. े न खोलीचया बाहेर िरिटत गेलो. बाहेर हवा लागलयावर थोडया वेळात मी सवतःला कसंबसं भानावर आणलं. आिण होमसला ओढत नऊ माझ ड ं ोकंताळयावरआलं . होमसही शुदीवर आला. तयाला सवल आठवलं आिण तो खूि कळवळीन मेहणाला, 'वट ॅ सन, तू आज माझा जीव वाचवलास.तुझे माझयावर अनतं उिकार आहेत.' ं महणूनच िािहलं होतं. 'नाही होमस, तू माझा माझयासाठी होमसचं हे भाविनक रि निवनच होतं. मी आताियलत ं तयाला एक भावनाहीन यत िमत आहेस आिण तुला मदत करताना मला आनदंच होईल.' 'वट ॅ सन, आता तुला कळलं ना, मृतयू कसे झाले?' 'हो, तयात शंकाच नाही.'

ं ाशी मतभेद होते . सलोखा झाला आहे असं जरी तो महणत असला 'मॉटीमरचया बाबतीत आिलयाला माहीत आहे की तयाचे तया तीन भावड तरी तयाचया चेहऱयावरन मला असं वाटलं नाही की तो काही िवसरणाऱयािैकी आहे .तयान त े य ा ि द वशीसवाचािनरोिघ ं ती घटना . दस घडली ‌ कोणी येऊन शेकोटीत ती िूड टाकली असती तर ते ितघ न क ी खुचयावरनउठले . िण ती िूड तरीअसते ु ऱया े टाकली होती आिण महणून तो लाब लाब ढागा टाकत घरािासून दरू गेला होता. आिण आिलयाला बनवायला तो िखडकीबाहेर तयानच े ािगतला.' िदसलेलया माणसाचा पसंगही तयान स े 'िण मग मॉटीमरचा मृतयू?तयान आ तमहतयाक ?' ेलीका 'कधीकधी अशा गुनहयातून माणसं आतमहतया करतातही, िण मॉटीमरन क े ा य क े ल ं शकेल . मी तयाना इथे बोलावलं आहे. हे काय, डॉ. िलऑन आलेच.' 'होमस,मला तुमचा िनरोि िमळाला आिण मी इथे आलो.िण मला इथे का बोलावलं तयाचं कारण कळू शकेल का ?' 'होय.मला तुमचयाशी मॉटीमरचया खूनाबदल बोलायचं आहे आिण मािहती हवी आहे.तो तुमही केला आहे .' िलऑनचया चेहऱयावरचे भाव बदलले. तो उसळला. 'होमस, लकात ठेवा, इतकी वषल ज ग ं ल ा ं



ेमाझयािेकादस ु रीए

तराह.आिण न ू मीसवतःचमाझा

तुमही हे िवसर नका, कारण मलाही तुमहाला ईजा िोहचवायची इचछा नाही.' 'मलाही नाही.' होमस महणाला. 'महणूनच मी तुमहाला िनरोि िाठवला, आिण िोलीसाना िाठवला नाही.' 'हे िहा,ही जर थाि असेल तर खूि वाईट थाि आहे आिण तुमही तयाचे िरीणाम भोगाल, होमस.' 'ही थाि नाही. आिण मी हा िनशकषल कसा काढला सागू? थाबा, मी सवल पसंग तुमचयािुढे उभा करतो.' होमस बोलू लागला. 'तुमही मला िवचारायला आला होतात की मला या गुनहात काही दवुे िमळाले का?मी नाही महणून उतर िदलयावर तुमही तुमचया घरी िरत गेलात. रात तळमळत घालवलीत. आिण सकाळी मनाचा िहयया करन उठलात. तुमचया घराबाहेरची लाल खडी िखशात घातलीत आिण मॉटीमरचया घराकडे गेलात.' े कतहोता िलऑन आशयान ऐ . 'मॉटीमरचया घरी कोणीच जागं नवहतं.तुमही िखशातली खडी तयाचया िखडकीवर िभरकावलीत. तो जागा झाला आिण िखडकीिाशी आला.तुमही तयाला खाली यायला िमावलंत. घाईघाईत किडे करन तो खालचया खोलीत आला.तुमही थोडा वेळ बोललात. मग िखडकी बदं करन आिण िदवा िेटवून बाहेर िनघून गेलात आिण बाहेरन सवल पकार घडताना िािहलात.मग तुमही आिलया घरी िनघून गेलात.िलऑन मला सागा,या पकारामागचे तुमचे हेतू काय होते? ते मला िटले तर मी तुमहाला वचन देतो, मी तरी िोलीसाना माझे अंदाज सागणार नाही.' े िलऑनचा चेहरा िाढरािटक िडला.तयान उ द ा समुदेन.िेखशातू 'बेडा!'नमी िोटोकाढला उदगारलो. 'होय ,िहचयासाठी मी हे केलं . माझी बेडा. आमही लगन करणार होतो.माझी िूवलिती मला घटसिोट देत नवहती. िण आमचं पेम सचचं होतं. महणून बेडा थाबली. मी इतके वषल ं े थाबलो. आिण आज तया थाबणयाचं हे.. हे िळ िमळालं. धमलगुरला आमचं गुिित माहीत होतं. महणूनच तयान म ल ातारकरनकळवलं .'

े 'वट ॅ सन,हे नाव तुमही आधी ऐकलंय का?' िलऑनन ि ख शातूनझाडाची एकािािकटातू मुळी नबाहेर काढली. िािकटावर िलहीलं होतं, 'डेिवहलस िूट रट '. 'ििशाचचाचा िाय?नाही बुवा, मी हे नाव कधीच नाही ऐकलं.' 'साहिजक आहे. कारण बुडािेसटचया एका पयोगशाळेतला नमुना सोडलयास या मूळाचा एकही नमुना अखखया युरोिात नाही. अजून हे मूळ वैदकीय यादीतही यायचं आहे. याचया िायासारखया िवचीत आकारामुळे याला 'डेिवहलस' िूट रट महणतात . आििकेत काही वैदाकडू न हे े ेतूनिमळवलाहोता मूळ िवष महणून वािरलं जातं. मी सवतः याचा नमुना माझया संशोधनासाठी मोठया मुशकीलीन आ ििक.' िलऑन िुढे सागू लागला. 'बेडामुळे माझी ितचया भावाशीही ओळख होती. मॉटीमरशी झालेलया मतभेदानतंर ते िमटलयावर मॉटीमर माझया घरी एकदा आला होता. तेवहा मी तयाला आििकेतून आणलेलया आगळयावेगळया वसतूंमधे ही मूळीही दाखवली होती . ही मूळी मेदत ू लया िभतीचया केदावर ताबा े े ी सहज िमळवते आिण माणसाला िभतीन म ृ त यूिक . ं तयानह वाकायमचे वेडेििवचारतो णदेते असं दाखवून मूळीचे काम आिण िकती वेळात े होते इ. मािहती काढू न घेतली होती . माझी िाठ वळलयावर थोडी िूड तयान च ो र ल ी आ िणमीआििकेलाजातअस तयाचयावर वािरली. कारण तयाला एकटयाला तया इसटेटीचा वारस बनायचं होतं . मी िरत आलो आिण बेडाला बिघतलं तयाकणी मला कळलं की ही लकणं कशाची आहेत.' 'मी काय करणार होतो?िोलीसानी माझयावर िवशास नसताच ठेवला.महणून मी तुमचयािाशी आलो होतो, तुमहाला अंदाज येऊन तुमही माग घयाल या आशेने . िण तुमहीही माझी िनराशा केलीत .मला बेडाचया मृतयूचा सूड घयायचा होता.महणून मी तयाला राती खाली बोलावलं. तयाला तयान क े ा यकेलंतेस.ािगतलं तो घाबरला. मी तयाला सािगतलं की मी सवतः बेडाचया खूनाचा नयाय करणार आहे. आिण मी तयाचयावर ं र पकारे. ििसतूल रोखून िदवयाभोवती िूड रचली. िदवा िेटवला आिण िखडकीबाहेर उभा रािहलो. अकरशः काही िमनीटात तो मेला.भयक िण मला काही वाटलं नाही,कारण माझया बेडानहेी मरताना तयाच यातना भोगलया होतया. ही अशी माझी कथा आहे. होमस, तुमहाला जे करायचं ते तुमही कर शकता.' होमस काही कण शात बसून रािहला. 'मला हे सवल सागणयाआधी तुमचे काय बेत होते ?' 'मी आििकेत िरत जाणार होतो . माझ स ं ं श ोधनअधल .' च ं िूणलझालंआहे होमस महणाला, 'मग िनिशंतिणे जा आिण उरलेलं अधल ि ं ू णलक .मीरा तरी तुमहाला अडवणार नाही.' िलऑन अिभवादन करन गंभीरिणे िनघून गेला. 'चल वट ॅ सन, एखादा 'िबनिवषारी' धूर आिलयासाठी िनशीतच चागला आहे सधया.'

होमस महणाला,'मला शंका तेवहाच आली जेवहा मी मॉटीमरचया िखडकीवर ती लाल माती िािहली.चला, आिणही हे पकरण िवसरन जायला हरकत नाही.' -डेिवहलस िूटचा सवैर अनुवाद.

Related Documents

Devils Foot
November 2019 32
Devils
August 2019 30
Foot
June 2020 26
Devils Slap
April 2020 15
Devils And Babies.pdf
December 2019 25
Foot Ball
June 2020 13