Chandrashekhar Aazad

  • November 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Chandrashekhar Aazad as PDF for free.

More details

  • Words: 888
  • Pages: 3
नाही िचरा नाही पणती.. पणती लेखक : सवसाी सोम, २८/०२/२००५ - १४:५२.

चंिशेखर िसताराम ितवारी. ज म भॉवरा, िज$हा झाबुआ, म)य ूदे श. एका सामा य गरीब कुटंु बात ज मलेला सामा य मुलगा. िशणात लआय बेताचेच. आिदवासी मुलांबरोबर जंगलात उनाडणे आिण ितरकमठा चालवणे हे च अिधक िूय. माऽ ःवभाव अगदी सरळ आिण रोख ठोक. एकदा िशक मनोहरलाल िऽवेिदं नी मुलांची पिरा घे=या किरता एक चुकीचा श?द घातला. बंधु शुकलालने तो ता@काळ सुधाAन सांगीतला पण याने माऽ श?द पुरा हो=या आिधच समोरची छडी उचलली आिण हाणली मनोहरलालजींना. आCही चुकलो तर ते मारतात, आज ते चुकले तर आCही का माA नये हा ूD! मन शाळे त वा गावात रमले नाही, मग गेला मुंबैला. ितथेही काही चैन पडे ना. ितथून ःवारी काशीस पोचली. अ)ययन आिण शिररसंवधन करता करता एक िदवस आपोआप तो १४ वषाचा मुलगा असहकार आंदोलनात सामील झाला. ूथम जेIहा तो मोचात पकडला गेला, तेIहा फ़ौजदाराने तुला यातले काय समजते? उगाच चालले मोचL घेउन असे Cहणत सोडू न िदले. हा पु हा मोचात गेला. यावेळी माऽ @याला मॅिजःशे ट खारे घाट यांचेपुढे उभे केले गेले. साहे बांनी मािहती िवचाराला सुAवात केली: नाव? --- आझाद. बापाचे नाव? --- ःवतंऽता. Iयवसाय? --- दे श ःवतंऽ करणे. पPा?------ जेलखाना. बापज मात अशी उPरे न ऐकलेला खारे घाट िपसाळला आिण @य १४ वषाRया मुलाला १५ फ़टSयांची िशा िदली. राऽभर पा=यात िभजवून ठे वले$या कसुरी वेताचे फ़टके मारताना कातडी ू रT व मांस बाहे र येते असे, @यामुळे ही िशा ऐकताच अUटल गु हे गार दे िखल चळचळा फ़ाटन कापत. माऽ हा मुलगा बेडर पणे Cहणाल िक मला ितकटीवर बांधाची गरज नाही, मारा तुCही. तुAंगािधकायाVसह सारे लोक पहात राहीले. ू@येक फ़USयाला तो मुलगा 'वंदे मातरम ' Cहणत

होता. फ़टके पूण झा$यावर @याची साWया काशी गावात िमरवणुक िनघाली, हारावर हार पडले. मग झाले$या स@कार सभेत पं. िौूकाश यांनी @या मुलाचा उ$लेख चंिशेखर आझाद असा केला आिण तेIहापासुन तेच नाव कायम झाले. @या १५ फ़टSयांनी जीवनाचा अथच बदलला. माZयाच दे शात माZयाच दे शाला ूणाम केला तर @याब[ल अमानुष मारहाण करणारे हे लोक Cहणजे माणसे नसुन सैतान आहे त. @यांना समजेल अशीच भाषा यापुढे @यांना लागु केली केली पािहजे असा िनंकष @याने काढला. या िहं ] पशूंना हाणलेच पाहीजे असा िन^य @यांनी केला. १९२२ साली अवसानघातकी पुढाWयांनी अचानक असहकार आंदोलन मागे घेतले आिण सवःवाचा @याग कAन आंदोलनात उतरलेले अनेक तAण साफ़ ढासळले. २३ साली आझादांनी सिचंिनाथ सं यालांRया एच. आर. ए (िहं दःथान िरपि?लकन ु असोिसअशन) म)ये ूवेष केला. ितथे @यांना अनेके समिवचारी आिण )येयाने भारलेले धाडसी तAण भेटले. भगतिसंह, सुखदे व, दP, राजगुA, सावगावकर, पोतदार, भगवानदास, भगवितचरण, िबिःमल, अँफ़ाकु$ला, महािवरिसंह, डॉ. गयाूसाद, िशव वमा, परमानंद, मणीिनाथ, जितन दास, असे अनेक धडाडीचे युवक एकऽ येताच 'ऍSशन' ला सुAवात झाली. ९ ऑगःट १९२५ ला काकोरी चा आगगािडवरील ह$ला आझादांनी @यांचे िनयोजन व जबरदःत साहस यांRया जोरावर यशःवी कAन सवमा य नेतeृ व िमळवले. ःवतंऽ भारता बरोबरच संप न व शोषणमुT समाजाची ःवfने पहाणWया या युवकांनी ९ सfटे Cबर १९२९ रोजी एच.एस.आर.ए ची ःथापना केली. या संघटनेचे दोन ूभाग होते. एक िहं दःथान सोशािलःट िरपि?लकन आमg िजथे ू@य कृ ित केली ु जाणार होती आिण दसरा भाग Cहणजे िहं दःथान सोशािलःट िरपि?लकन असोिसएशन - िजथे ु ु सहानुभुती असणारे परं तु ू@य कृ ितमh)ये सािमल न होता िनधी संकलन, भुिमगतांना आसरा, बांितकारकांना अ न व आौय िमळवून दे णे अशी कमे केली जाणार होती. आझाद दोिहं चे सम वयक होते. एच.एस.आर.ए ने पहीलाच दणका िदला तो सॉडस ला भर िदवसा @याRया कचेरी समोर कंठःनान घालून. या ूसंगी आझादांनी आप$या अचुक नेमेबाजीचे ूा@यिक दाखिवले. ु जाउ पहात असताना िशपाई छनाि संहाने @याना अडवाचा ूयk राजगुA व भगतिसंह हे िनसटन केला. पुढे भगतिसंह, @याला पकडू पहाणारा lनान आिण lनान Rया मागे @याला खेचणारे राजगुA असे महाकठीण व धावते लआय संरण फ़ळीची भूिमका िनभावणाया आझादांनी अचूक िटपले. आप$याच माणसाची ह@या घडु नये Cहणून ूथम पायावर व तरीही न ऐक$यामुळे @याRया मणSयात गोळी झाडु न आझादांनी @याला िटपला. काही IयिTंचा मृ@यु हा @यांRया िजवनापेा अिधक ःफ़ुितदायक ठरतो, तसा आझादांचा ठरला.

२७ फ़ेॄुवारी वारी १९३१ Cहणजे बरोबर ७४ वषाVपूवg अलाहाबादRया आ$६ेड पाक म)ये आझादांनी वीर वा मरण प@करले. मरताना @यांनी आधी आप$याॄोबर असले$या सुखराजिसंहास ितथून जा=यास भाग पाडले. एस.एस.पी. नॉट वॉबरRया गोळीने मा=डीचे हाड मोड$यानंतरही आझादांRया मॉवजरRया गोळीने @याचा डावा हात उPरादाखाल मोडला. झुंजत असताना आझाद वारं वार पोिलसांना आवाहन करीत होते िक मला तुCहाला माराची इRछा नाही, तेIहा मागे िफ़रा, आिण याच बंदका ु गोयाVवर रोखा. तसे केलेत तर @यांना हा दे श सोडु न जावा लागेल. आझाद फ़T नॉUवॉबर वर नेम धरीत होते. दसरीकडू न िडएःपी िवrेrर िसंह ठाकुर यांनी निवन कुमक घेउन ु ह$ला केला. गोळी झाडु न ते झुडुपात लपले तेIहा वर जाणाया धूराचा अंदाज घेउन आझादांनी जी गोळी झाडली तीने @यांचा जबडा फ़ोडला. एक िवAs अनेक असा िवषम संघष िकती वेळ चालणार? तरीही एकटे आझाद @या फ़ौज फ़ाUयाला २२ िमिनटे झुंजिवत राहीले. जेIहा @यांना शेवट िदसला तेIहा @यांनी आप$या लाडSया मॉवजरची नळी आप$या उजIया कानिशलाला लावली आिण डाIया हातात दे शाची मुठभर माती घेऊन चाप ओढला. मृ@यु नंतरही कोणी जवळ जायला धजेना. बराच वेळ मृतदे हावर गोळीबार चालु होता. बहधा ु आपण बेसावध पणे जवळ जावे Cहणून आझाद नाटक किरत आहे त असा पोलीसांचा कयस होता. अखेर एका िशपायाला पुढे जवळ जाउन गोvया झाड=यास सांगीतले व मे$याची पूण खाऽी झा$यावर पोिलसांनी मृतदे ह ता?यात घेतला. ःवत: नॉट वॉबर ने जबाब नwदवला िक सुदैवाने हा मनुंय माZया एक गोळीने सुAवातीलाच जखमी झाला Cहणून आCही वाचलो, नाहीतर आज याRया ऐवजी आCहा सवाVची ूेते सापडली असती. ददxु वाने या महान बांितकारकांची अवःथा आजही 'नाही नाही िचर नाही पणती अशीच आहे .

Related Documents