Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार तो वाडा मला िदसला तेहा बहदा अडीच - तीन झाले असावेत. पण ु दपारचे ु िहरयागार झाडांया राईने दपारचे ूखर ऊन सौ%य केले होते. राईतून भटकायला ु िवल+ण मौज वाटत होती. मी गेले सुमारे दोन तास िहं डत आहे हे तेहा कुठे मा.या ल+ात आले. वाःतिवक मी सु0टीमधे या गावी अनेकदा आलेलो आहे . िनसग2र%य िठकाणांया शोधात आसपासचा पिरसर िपंजून काढलेला आहे . गावात6या लोकांनाही 7याकरता ू8 िवचा9न भंडावून सोडलेले आहे , आिण या राईतूनही मी पूव; अनेकदा भटकलेलो आहे . पण या आधी कधीही हा वाडा मला िदसला नहता, िकंवा 7याचा उ6लेखही मी कोणाकडू न ऐकला नहता. वाडा ूचंड, पाचमजली होता. बांधकाम घडीव, िचरे बद ं ी दगडांचे होते. भोवतालून सुमारे पु9षभर उं चीची िभंत होती. पण वा@याची बांधणी अ7यंत ूाचीन आहे हे उघड उघड िदसत असूनही 7याची अिजबात पडझड झालेली नहती. तो अगदी नवाकोरा वाटत नसला तरी अितशय भAकम िःथतीत आहे , काळजीने जपलेला आहे हे जाणवत होते. या वा@यात काहीतरी वेगळे पणा होता खास! नारायण धारप, ःटीफन िकंग यांया भयकथा, सव2सामाEय, िनयिमत जगातून अगदी अचानक अFाताया गूढ, अिनयिमत जगात ूवेश करतात. ते िःथ7यंतर वाचताना उमटते तशीच िशरिशरी हा वाडा पाहन ू ू गेली. मा.या अंगावर उमटन या वा@याया जवळ जावे, भोवतालून एक चAकर मारावी. जमलेच तर आत जाऊन ू आली. वाःतिवक ती भावना फारशी ूबळ पहावे अशी उम; मा.या मनात दाटन नहती. मनात आणले तर मी 7या वा@याकडे पाठ िफरवून परत जाऊ शकतो हे ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार मला मािहत होते, आिण तरीही मला ितथे जावेसे वाटत होते. मी S.E. मLये असताना, माझी first sem ची पिर+ा सु9 होती. मLये दोन िदवसांची सु0टी आिण हातातला होते, की मनात शकेन. कदािचत
आली होती. तेहाच मला मायकेल बायटन चे 'लॉःट व6ड2 ' िमळाले, अOयास बाजूला ठे वून मी ते वाचून काढले. तेहाही मला मािहत आणले तर मी हे पुःतक बाजूला ठे वून मा.या अOयासाकडे वळू %हणूनच मी तसे न करता ते वाचून काढले.
आताही मला असेच काहीसे वाटत होते. %हणूनही असेल कदािचत, पण मी माझी पावले वा@याकडे वळवली. २. ू 7या वा@याचा भयपणा अिधकच जाणवत होता. 7याया दगडी िभंतीतून जवळन झाडाचे लहानसे मूळ दे खील बाहे र आलेले नहते. बाहे रया िभंतीला ूचंड दरवाजा होता, पण 7याला एक हलकासा धAका िदला तेहा तो सहज हलला. मी तो उघडला आिण आत पाऊल टाकले. आत िवःतीण2 चौक होता. ितथे िबकेटचा डाव अगदी मःत रं गला असता. मLयभागी हौद होता आिण 7यात लहानसे कारं जे होते. पुढे पडवी, पडवीमLये काQया चकचकीत लाकडाचा झोपाळा होता. 7याला कोपRयांवर िपतळे या फुलांनी सजवलेले होते. 7यामागे घरात जाणारे मुSय दार होते. चौकात संपण ू 2 शांतता होती. वा@यातूनही आवाज येत नहता. बाहे र ऊन तळपत असूनही चौक गार होता. जणू 7या दगडी िभंतींनी उंणतेला आत यायला मUजाव केला होता. मी पुढे, पडवीत गेलो, झोपाQयावर बसलो, आिण पायांनी हलकासा रे टा दे त झोका Vयायला सु9वात केली. झोपाQयाला तेलपाणी अगदी यविःथत केले असावे, कारण ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार 7याया क@या जराही करकरत नह7या. जणूकाही माझे आगमन आत कुणालातरी समजले असावे असा वा@याचा दरवाजा उघडला, आिण एक जोडपे वा@यातून बाहे र पडवीत आले. मी पायांनी झोका थांबवला आिण 7यांयाकडे पािहले. काही माणसे वाढ7या वयाबरोबर अिधकािधक तेजःवी, अिधकािधक भारदःत, अिधकािधक ूेमळ होत जातात. आता बाहे र आलेली दोघे 7यांयापैकीच होती. पु9षाचे वय सुमारे पंचावEनया आसपास असावे. 7याया डोकयावर घेरा होता, शXडी 9ळत होती. जानवे डाया खांYाव9न खाली आले होते. अंगात िपतांबर होता. दे ह गोरापान, चेहरा तेजःवी होता. एखाYा यFकम2 करणाRया वैिदक ॄा[णांूमाणे तो तपःपुज ं िदसत होता. 7यायाबरोबरील ]ी सुमारे पEनाशीची असावी. ितने नऊवारी पायघोळ साडी नेसली होती. केसांचा खोपा घातला होता. पदर दोEही खांYांव9न खाली घेतला होता. कपाळी चंिकोर होती. ितचा चेहरा अितशय सोUवळ, अितशय ूेमळ होता. अंगावरील सौभा_य अलंकारांनी ितची शालीनता अिधक उजळवली होती. मा.याही नकळत मी झोपाQयाव9न उठलो आिण जवळ जाऊन 7या दोघांया पाया पडलो. 7यातील पु9षाने मला उठवले आिण ूेमाने `दयाशी धरले. मी मा.या कुणा अितशय जवळया यaीला भेटत आहे अशी तीो जाणीव मला झाली. माझे डोळे िकंिचत ओलावले. ती दोघे झोपाQयावर जाऊन बसली. मी पडवीतच िभंतीला पाठ टे कून, 7यांया पायाशी बसलो. ही दोघे आपणाला िदसत आहे त, पण आपण समजतो 7या अथा2ने ती िजवंत नाहीत हे मला जाणवले होते, तरीही मा.या मनाला िभतीचा ःपश2ही झाला नाही. आ%हाला एकमेकांबdल वाटणारी जवळीक, आपुलकी, इतकी दाट होती की ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार 7यावर काही बोलायची आवँयकता नहती. मी तसा 7या पडवीत 7यांया पायाशी िकतीही वेळ बसून रािहलो असतो. 7या पु9षाने घसा खाकरला. 'मी माधोभट, आिण ही माझी पgी लआमी.' ते %हणाले, 'खरे तर आ%ही खाली येऊन फारसे कुणाला भेटत नाही, पण मघा तुला राईबाहे र येताना पािहले, आिण तुझी पावले या वा@याकडे च वळली होती, तेहा तुला भेटiयासाठी %हणून आ%ही दोघे मुdाम खाली आलो.' आिण मग झोपाळा पायांनी हलकेच हलवत 7यांनी बोलायला सु9वात केली. ३. 'आमचे घराणे, आमचा हा वाडा फार ूाचीन आहे . आमचे घराणे %हणजे, माणसाया मृ7यूनंतर धम2शा]ात 7याया आ7%याकरता जे िवधी करायला सांिगतलेले आहे त, ते करणाRया ॄा[णांच.े आमया घराiयाचा मूळपु9ष %हणजे राघोभट. तो येथेच का आला, 7याने हाच यवसाय का िनवडला, हे मला मािहत नाही. कदािचत िूय यaीया मृ7यूनंतर ितया शोकाकुल नातेवाईकांचे सां7वन करता यावे %हणून असेल, कदािचत मृ7यूशी िनगडीत यवसाय िनवड6याने आपोआपच आपली, आप6या वंशजांची ऐिहक आसaी कमी होत जाईल आिण अLयाि7मक उEनती होत जाईल %हणून असेल िकंवा या यवसायात ूितःपध; फार कमी आहे त या अगदी यावहािरक िवचारानेही असेल. कारण काहीही असो; पण राघोभट मोठा सUजन, िवmान ॄा[ण होता. लोकांशी तो अितशय ूेमाने वागत असे. 7याने कुणालाही लुबाडले नाही, कुणाचीही िपळवणूक केली नाही. आपला यवसाय तो अितशय िनnेने, ूामािणकपणाने करे , आिण जे िमळे ल ती परमेoरी इछा मानून समाधानाने राही. ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार तो करीत असले6या िवधींनी लोकांचे खरोखरच सां7वन होत असावे, 7यांया दःखावर ु खरोखरच फुंकर घातली जात असावी. कारण लवकरच राघोभटाचे नाव आसपास ूिसq झाले आिण 7याला बोलावiयाकरता लांबलांबहन ू लोक येऊ लागले. हा वाडा राघोभटानेच बांधला. या वा@याकरता 7याला खुd पेशयांनी जिमन ब+ीस िदली होती. वा@याचा पाचया मज6यावर राघोभटाने ःवतःकरता एक ःवतंऽ खोली बांधवून ू , आपली शौचःनानादी कमs क9न, तो या खोलीत घेतली. दररोज ूातःकाळी ऊठन उपासनेकरता जात असे. खोलीत असताना, आिण खोलीबाहे र पडतानाही, तो खोलीचे ू घेत असे. 7याने दाराला कुलूप कधीच घातले नाही, पण एका अिलिखत दार लोटन कराराने, 7या खोलीत राघोभटािशवाय कुणीच जात नसे. एके सकाळी तो नेहमीूमाणेच उठला. नेहमीूमाणेच पाचया मज6यावर गेला आिण नेहमीूमाणेच खोलीचे दार उघडू न 7याने आत पाऊल टाकले. माऽ आत पाऊल टाकतानाच 7याला िदसले की खोलीचा तळ संपण ू प 2 णे नाहीसा झाला आहे ! आत आधाराला धरायला %हणून काहीही नहते. 7याया तtडू न िनघत असले6या आरोळीबरोबरच तो पाच मजले खाली आला. चौकात6या दगडी जिमनीवर 7याचे मःतक आपटले, आिण काहीच +णात 7याचे ूाणो7बमण झाले. राघोभटाची आरोळी ऐकून सव2च जण हातातील कामे टाकून धावले, पण 7याचा अथा2तच काही उपयोग झाला नाही.
ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार नेमके काय झाले ते पहायला %हणून नारोभट, राघोभटाचा किनn बंध,ू पाचया मज6यावर गेला. 7याया सुदैवाने खोलीचे दार उघडे च होते, आिण 7यामुळे 7याला खोलीत पाय न टाकताही िदसले की खोलीची जिमन पूणप 2 णे नाहीशी झाली आहे , आिण तेथन ू तळाचा दगडी चौक िदसत आहे . वाःतिवक 7या खोलीखाली इतर मजले होते. नारोभट खालया मज6यावर 7या खोलीया बरोबर खाली गेला, पण तेथील छत आिण जिमन आहे तसेच होते. बाकीया मज6यांवरील खो6यांमLयेही काही फरक झाला नहता. माऽ, पाचया मज6यावरील 7या खोलीपासून थेट खालपयuत फa मोकळा अवकाश होता. दसR 2 त झाला. ु या िदवशी 7या खोलीचा तळ पूवव ू ू सव2 यवहार घड6या ूकाराबdल कुणीच बाहे र काही बोलले नाही. हळहळ नेहेमीसारखे सु9 झाले. राघोभटानंतर घराचे कतsपण नारोभटाकडे आले. 7यानेही आप6या वडीलबंधू ूं माणेच आपले काम िनnेने आिण ूामािणकपणाने केले. 7यानेही आप6या उपासनेकरीता राघोभटाची खोलीच वापरiयाचा पिरपाठ ठे वला. तोही ू घेऊ लागला. माऽ, दार उघडू न आतला तळ आप6यामागे 7या खोलीचे दार ओढन पािह6यािशवाय 7याने कधी आत पाऊल टाकले नाही. वषाuमागून वषs गेली, आिण एकेिदवशी उपासनेकरता पाचया मज6यावर गेलेला नारोभट थरथरत खाली आला. खोलीचा तळ पुनः एकदा नाहीसा झाला होता. 7या िदवशी नारोभटाने अEनाचा घास िकंवा पाiयाचा थXबही घेतला नाही. हातापायांची जुडी क9न तो िभंतीला टे कून पडवीत बसून रािहला. ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार घरातील सव2 आपापली कामे न बोलता करीत होते; सगळीकडे एक चम7कािरक शांतता पसरली होती. ू ू संLयाकाळ झाली, बाहे रया साव6या आत आ6या, आिण तेवvयात वा@याया हळहळ दारापाशी नारोभटाला गलका ऐकू आला. ू दारापाशी धावला आिण 7याने बाहे र नजर टाकली. नारोभट ताडकन उठन 7याला िदसले की 7याची लहानगी मुलगी, अंब,ू रः7याचा कडे ला एकटीच खेळत आहे , आिण डावीकडू न, सा+ात यमाचे वाहनच वाटावे असा एक रे डा, मान खाली घालून, िशंगे रोखून, फु7कार टाकत थेट ितयाच अंगावर येत आहे . रः7यावरील लोकांनी िजवाया िभतीने रःता िरकामा केला होता. अंबल ू ा वाचवiयाकरता आसपास कोणीही नहते. ू चुकले की आपण अंबल नारोभटाला कळन ू ा वाचवू शकू, पण मग आपला मृ7यू अटळ आहे . तो +णाचाही िवचार न करता वा@याबाहे र पडला आिण 7याने अंबल ू ा उचलून वा@याया आत टाकले. तो रे डा आता अगदी जवळ आला होता. आपणापाशी अगदीच अ6प वेळ आहे हे नारोभटाला समजले. पण अंबू वा@याया आत सुरि+त आहे , ितला थोडे खरचटले आहे आिण ती घाब9न रडत आहे , पण बाकी काळजीचे कारण नाही हे समाधानाने पहायला तेवढा वेळ पुरेसा होता. दसR 2 त झाला. ु या िदवशी खोलीचा तळ पूवव
ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार ४. नारोभटानंतर घराचा कता2 पु9ष राघोभटाचा मुलगा, खंडोभट झाला. 7यानेही आप6या वाडविडलांूमाणेच वत2न ठे वले. 7यानेही उपासनेकिरता राघोभटाची खोली वापरiयास ूारं भ केला, आिण 7यानेही खोलीचा तळ पािह6यािशवाय कधी आत पाऊल टाकले नाही. एके सकाळी तोही नारोभटाूमाणेच, उपासना न करताच खाली आला. माऽ 7याया चेहRयावर शांती होती. तो घरातील सवाuशी नेहमीूमाणे ूेमाने वागला. गावातील आप6या ईxिमऽांना भेटू न आला, आिण मग संLयाकाळी आप6या राहा7या खोलीत जाऊन 7याने पyासन घातले आिण तो Lयानःथ झाला. राऽी कधीतरी 7याचे ूाण गेले असावे, पण मृ7यूनंतरही 7याया चेहRयावरील अपूव2 िःमतहाःय, 7याने अनुभवलेली िवल+ण शांती, िवल+ण आनंद दाखवीत होते. ५. माधोभटांनी बोलणे थांबवले. नंतर िकती वेळ आ%ही न बोलता बसून होतो ते मला मािहत नाही. मग मी उठलो, आिण पुEहा एकदा माधोभटांया व लआमीबा{या पाया पडलो. 7यांनी मला पुEहा ूेमाने जवळ घेतले, आिण मी खूप मागया िपढीतील, पण अितशय िजहाQयाया आ|ांना, सु`दांना भेटत आहे अशी तीो जाणीव मला पुEहा एकदा झाली. मी पडवीया पायRया उतरलो, बाहे रया दारापाशी आलो, वा@याबाहे र पडलो. संLयाकाळ झाली होती. सूया2ची िकरणे लांब, ितरपी झाली होती. हवेत मंद गारवा आला होता. ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार ू वा@याकडे पािहले नहते. पण आता माऽ राईपाशी पोचेपयuत मी एकदाही मागे वळन मी मागे नजर टाकली. मा.या क6पनेूमाणे तो वाडा नाहीसा झालेला नहता. तो होता ितथेच, होता तसाच होता. वा@याया पाचया मज6यावर, एका टोकाया खोलीत, माधोभट व लआमीबाई उभे होते, आिण हात हलवत मला िनरोप दे त होते. मी दे खील हात हलवून 7यांचा िनरोप घेतला आिण राईमधे िशरलो. ६. मा.या पुढया सु0टीत मी परत गावाकडे आलो, आिण मुdाम 7या राईमधून िहं डलो; माऽ यावेळी माझा तक2 खरा ठरला. तो वाडा नाहीसा झाला होता. गावात, मा.या पिरचयाया लोकांकडे मी आडू न आडू न चौकशी केली. वाचनालयातील मंथ धुड ं ाळले. पूव; 7या िठकाणी असे घराणे खरोखरच होऊन गेले असावे असे संिद_ध संदभ2 मला िमळाले. इतकेच नहे , तर 7या घराiयाशी आमया पूवज 2 ांचे काही नाते असावे असाही अंधक ु िनंकष2 मी काढू शकलो. तेवढे मला पुरेसे आहे . कारण, जीवनाूमाणेच मृ7यूही अटळ आहे हे मला समजले आहे . माऽ जीवन िजतके सुंदर आहे िततका, िकंवा 7याहनही अिधक, मृ7यू सुंदर असू शकतो हे दे खील मला ू समजले आहे . मृ7यूनंतरही आपले अिःत7व राहते हे मी ू7य+ पािहलेले आहे ; आिण कुणाला फारसे न भेटणारे माधोभट व लआमीबाई मुdामहन ू मला भेटायला खाली का आले, तेही मला कळले आहे ...
ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६
Collection and PDF creation by : Majhi Duniya आधार माझे आयुंय पूव;सारखेच सु9 झाले आहे ; माऽ आता एखाYा खोलीत पाऊल टाकiयाआधी, 7या खोलीचा तळ पहायला मी िवसरत नाही.
-ौीिन.
ौीिन.
- मायबोली - िदवाळी
२००६