A Note On Vaman Pandit.docx

  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View A Note On Vaman Pandit.docx as PDF for free.

More details

  • Words: 493
  • Pages: 2
वामनपंडित – यथाथथदीडपका ह्या ग्रंथाचे कते शाळे त वामनपंडितां च्या आडि रघुनाथपंडितां च्या कडवता होत्या त्यामुळे ही नावे कानावरून गेलेली, ओळखीची होती. पुढे वामनपंडितां नी (मूळ नाव – वामन नरहरी शेष) गीताथथबोडिनी ह्या ग्रंथात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे मराठी समश्लोकी, आर्ाथ , डहं दी दोहा, मराठी ओवी आडि अभंग अशा पाच प्रकारच्या रचनां मध्ये केले ले रूपां तर वाचनात आले . केतकरां च्या ज्ञानकोशातील वामनपंडितां वरील नोंदीचा काही भाग असा आहे “र्मकें लां ब लां ब सािण्ां त र्ाचें कौशल् र् डदसू न र्ेतें. म्हिून र्ास यमक्या वामन असेंडह म्हितात. र्ाचें कां हीं भाषां तररुप काव्य आहे व कां हीं स्वतंत्र आहे . भततथहरीचीं श्तंगार, नीडत वैराग्य शतकें, गंगालहरी, समश्लोकी गीता हीं भाषां तररत होर्. डनगमसागर नां वाचा वेदां तपर ग्रंथ त्यानें डलडहला आहे . त्यानंतर, 'र्थाथथदीडपका' र्ा नां वाची गीतेवरील टीका अनेक लोकां च्या सूचनेवरुन त्यानें डलडहली. व तींत आं िळी भक्ति ही कुचकामाची असून ज्ञानर्ुि सगुि भिीच श्ेष्ठ व मोक्षसािनाचा उत्तम मागथ म्हिून प्रडतपाडदलें आहे . र्ा ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारां वर आहे .’’

डजज्ञासूंनी मूळ नोंद र्ेथे पहावी. आिु डनक काळात अशा काव्याला कतडत्रम म्हिून डहिवण्ात आले असले तरी पाच प्रकारच्या काव्यरचनां च्या स्वभाव लक्षात घेऊन केले ली ही रूपां तरे पाडहली की आपि थक्क होतो. उदाहरिाथथ आपि पुढील श्लोक पाहू : मूळ श्लोक सञ्जर् उवाच तं तथा कतपर्ाडवष्टमश्ुपूिाथ कुले क्षिम् । डवषीदन्तडमदं वाक्यमुवाच मिुसूदनः ॥ २-१ ॥ वामनपंडितांची गीताथथबोडिनी समश्लोकी कतपाडवष्ट तसा पाथथ आशीं नेत्रां त दाटली बोले डवषादर्ुिातें त्यातें हें मिुसूदन ॥ आयाथ

संजर् म्हिे डकरीटी साश्ुसखेदडह बहूकतपावंत । होतां मिुसूदन तो बोले वचनें तर्ाडस भगवंत ॥ दोहा ले ऊ सास असुवाभरें अजुथन करुिाभार् । बहुडबखादसों जुगत लखी बोले श्ी जदु रार् ॥ ओवी संजर् म्हिे िततराष्टरातें । अजुथन वेडष्टला मोहें बहुतें । अश्ुपात आलें नेत्रां तें । दे खोडन बोडलला श्ीकतष्ण ॥ अभंग श्ी गुरुव्यासाचा । डशष्य सडिद्येचा । िततराष्टरदे वाचा । –तोषदानी ॥1॥ बोले रार्ा दे व । उघि अपूवथ । तरी हें वैभव । भोिा होसी ॥2॥ कतपेनें व्यापीला । सां डित अश्ूला । र्ेथें पाथथ भ्याला । डवषादानें ॥3॥ मग मिुररपू । शां तवी अमूपू । शां तवावें वपू । तु का म्हिे ॥4॥

ज्ञाने श्वरां च्या भावाथथदीडपका (ज्ञाने श्वरी) ह्या टीकेप्रमािे वामनपंडितांनी डलडहले ली गीतेवरील ओवीबद्ध टीका यथाथथदीडपका ह्या नावाने प्रडसद्ध आहे . ज्ञाने श्वरीइतका हा ग्रंथ पुरातन आडि समतद्ध नसला तरी त्याची शैली ममथग्राही असून डवडवि प्रमेर्ां चा डवडभन्न दृडष्टकोनां मिून केले ला अभ्यास हे त्याचे वैडशष्ट्य आहे . उदाहरिाथथ, र्ां स मी मारू ं कैसा? । इतकाच श्लोकाचा वळसा । हे मरती कीं शोक ऐसा । न करी अजुथन ॥ ऐसा वाखाडितां अथथ । हा दोष ठे डवती समथथ । र्ाचा अथथ र्थाथथ । वाखाडिला ऐसा ॥ कीं र्ां स मारिें अिमथ । तेव्ां शोक करिें अिमथ । तरी श्लोकाचें मूळ भ्रम । कीं हे मरती म्हिोडन ॥ वामनपंडितां च्या

67 हून अडिक ग्रंथां ची र्ादी मराठी डवडकपीडिर्ाने डदले ली आहे . त्यां चे 20 ग्रंथ र्ेथे

ऑनलाईन उपलब्ध आहे त. आपल् र्ा भाषे तील ह्या ठे व्याकिे अिगळ म्हिून न पाहता पूवथग्रह बाजूला ठे वून ह्या समतद्ध साडहत्याचा आस्वाद घ्यार्ला हवा.

Related Documents