1for The Road

  • November 2019
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View 1for The Road as PDF for free.

More details

  • Words: 4,361
  • Pages: 9
हा कथेतील सवव पसंग, पाते व सथळे पूणवता कालपििक आहेत . िववेक हा एक अितशय गरीब घरचा मुलगा होता.अगदी लहािपणीच वििलाचे िपतृछत हरवले. वििलाचया पशात घरोघरी जाऊि सवयपंाक करणाऱया आपलया सवाििमािी आईला संसार चालवणयास मदत वहावी महणूि िववेक लहािपणीच घरोघरी देवपूजेची कामे करायला लागला. सकाळी ७ चया सुमारास िजवाची कामे आटपूि तो ३/४ घरी जाऊि देवपूजा करायचा. वेळ वाया जाऊ िये महणूि मधलया वेळेत अभयास करी . हे करीत असतािाच हळू हळू तयाचे शालेय िशकण सुर होते . सवत:चया शाळेची फी, वहा पुसतकाचा व गणवेशाचा वगैरे खचव हातूि िागायचा व आईला संसाराचा गािा हाकायला तेवहढीच मदत वहायची. तयाचया हा पयताचे सवािाच कौतुक वाटायचे.

शाळेतला एक होतकर िवदाथी तसेच आजाधारक महणूि िशककाचा तयाचयावर लोि होता तयातच विील े े ं ू िमुखयाधयापकापयवत हयात िसलया कारणाि श ा ळ त ल यािशपायापासू . परत ं स कधीही िववेकि ह े ा ि ा व िाचासवलतीमहणू . आपलया आई िफायदाउचललािवहता पमाणेच सवाििमािी असणारा िववेक कधी िशककाचया घरी अिचणी िवचारायला गेला तरी तेथे देऊ केलेला चहा िकंवा फराळ िविमपणे काहीतरी कारणे सागूि टाळायचा. े व वेक पामािणक असलया कारणाि ि - चयाआईला िसंधूताईिा- कुबलाकिे चागला माि िमळायचा . तया तेथे पोळयाची कामे करीत. कुबल शहरातले एक िावाजलेले उदोगपती होते . एका मोठया इिंजिियरीग फमव चे ं देविोळा, पापिीर व साधा माणूस महणूि कुबलाची खयाती होती . सौ. कुबल पण एक मालक असूिही अतयत मधयमवगीय कुटुंबातूि हा घरी आलया होतया तयामुळे गरीब घरचया पिरिसथतीची तयािा पूणव कलपिा होती . तयािी िहेमीच िसंधुताईिा घरचया सदसया पमाणेच वागवले. कुबलसाहेबाचया आईचया आजारपणात केलेली िसंधुताईची मदत तया कधीही िवसर शकत िवहतया. कुबलाचा कामाचा वयाप जसं जसा वाढु लागला तसं तसा तयाचे सकाळचया देवपूजेकिे िियिमत दल ु वक होवू लागले . तयावर तोिगा व थोिी सवाििमािी िसंधुताईिा मदत महणूि सौ. कुबलािी िववेकला देवपूजेला येणयास सागीतले . िववेकचे सकाळचे देवपूजेचे एक काम सुटलयािे े ाला . तयालाही आवशयकत: होतीच. िववेकचा कुबलाचया बगंलयातला पवेश अशया िरतीि झ कुबलािा एक मुलगा व एक मुलगी होती . मुलगा- उमंग- िववेकचया वयाचाच महणजे ६वीत होता तर मुलगी ं चाणाक व हश -सिहेा- ३री त होती. उमंग अतयत ु ार िवदाथी होता व शाळेत िहेमीच वरचया वगात उतीणव े वहायचा. सिहेा अभयासात यथा-तथाच होती. िववेक व उमंगची समवयसक असलयाि च ागलीगटीजमली . िववेकचा िावापमाणेच िववेकी सविाव कुबल दामपतयाला अितशय आविायचा . लहाि वयातही तयाला आलेला े पिेिववेकला समज व सवाििमािाचे दोघािाही कौतुक वाटायचे. एकदा सौ. कुबल उमंगचे काही जुि क दायला ििघणार एवहढयात कुबलािी तयािा रोखले .... "तो मुलगा व तयाची आई सवाििमािी आहेत, आपण े ौ. कुबलािीही ितंर तसा पयत केला िाही . तयाचया िाविाचा आदर करायला हवा" साहेबाचे महणणे पटलयाि स े दा घेतला होता . कुबल साहेबािी िववेकचया सवाििमािाचाच िवहे तर पामािणक पणाचाही पतयय अिक

िदवसामागूि िदवस जात होते. कुबलाकिील िववेकचा वावर सहािजकच वाढला होता . तयातच दहावीचया े अभयासासाठी सौ. कुबलािी िववेक व उमंगि ए क त अभयासकरावाअसे . शातपणे अभयास सुचवले करायला े िमळेल महणूि िववेकि ल गेचहोकारिदला . िववेक व उमंगचा दहावीचा अभयास उमंगचया खोलीत सुर झाला. दहावीत दोघेही चागलया गुणािी उतीणव झालयाितंर दोघाचे रसते वेगळे झाले . उमंगला जीवशासतात जासत गोिी होती तर िववेकला अिियाितकी िवषयात रस होता. उमंग िॉकटर वहायची सवपे बघायचा. िववेकला े िॉकटर होणे परविणारे िवहते. उमंगि ब ा र ा व ी ि त ं रवैदकशासताचाअभयासक पदिवका व िोकरी करि पदवी करायचा ििणवय िववेकला घेणे िाग पिले . दोघा िमताचया वाटा वेगवेगळया असलया तरी उदीषठय एकच - उचच िशकणाचे !

े इतकी वषे काटकसरीि ज े म ा क ल े लापै. सिादारी ािसंधुतसाठी ाईिीमुलाचयाकामीआणणयाचेठरवल े ं अजव िवितया करि िसंधुताईिी सरकार किू ि िववेकचया अिियाितकी पदिवक चया अभयासकमाचा खचव कमी ं ू कॉलेजचा इतर खचव व पुसतकाचा खचव तयािा व िववेकलाच उचलावा लागणार तर करवूि घेतला होता परत

होता. सवत:चया मुलाला िशकणात काहीही कमी पिू िये महणूि दोि तीि घरची जासतीची कामे करायला तयािी सुरवात केली . येथे िववेकिहेी कुबल साहेबािा िवितंी करि तयाचया फॅकटरीत अधववेळ काम मागूि घेतले . े सकाळी कॉलेज, दपुारी अभयास व साय ६ ं १० ते काम असा िदिकम झालयाि त याचीपूजेचीकामे े ं ू कुबल साहेबाचया कृपेि त सहािजकच बदं पिली. परत यालातयाचासवत :चा हातखचव वगैरे काढता आला. िववेक व उमंग हाचयातली मैती जरी िटकूि होती , तरी बालसुलि िाविातला ििखळपणा हळू हळू कमी होत होता. अभयासाचे िवषय वेगळे , कॉलेजचे वातावरण वेगळे व महतवाची गोष महणजे कॉलेज मधील िमत मंिळी वेगळी ! दोघािाही िदवसिराचया रगाडयातूि फकत रिववार िमळायचा - उमंग कधी कॉलेज चया िटमकिू ि िककेट तर कधी िमताबरोबर सहल , िसिमेा वगैरे मधये वयसत झाला. तर अधववेळ कामात रगिला गेलेला िववेक घरी आराम, वाचि िकंवा रािहलेला अभयास िरि काढणयात सुटी घालवायचा. दोि वषव िरािर ििघूि गेली. बारावीत चागलया गुणािी उतीणव झालेलया उमंगला वैदकीय महािवदालयात पवेश िमळाला.... आणी उरली सुरलेली दोघाची मैती जवळपास तुटली. िािण वगैरे िाही झाले पण दोघे एकत आले की तयाचया जवळ आपापसात बोलायला िवषयच िसायचा ! दहावीत असलेली सिहेा "पास झाली तर शाळेचे े ौ. कुबल महणायचया - उमंग तर बिहणीचया अभयासाकिे सरळ दल िशीब !" असं गमतीि स ु वक करायचा. कुबल साहेबािा सकाळी फकत िाशतयाला तर राती फकत जेवायला घरी वेळ िमळायचा . आणी एक िदवस सिहेाचया शाळेतूि पालकापैकी एकाला बोलावणे आले - मिाशी असवसथ होत कुबल साहेब शाळेत पोहचले . वगव िशककािा िेटलयावर ते कुबलािा पाचायाकिे घेऊि गेले . तेथे कुबलासारखी काही पालक मंिळी बसलेली होती. पाचायाचया बोलणयावरि कळले की जी मुले अभयासात यथा तथा आहेत तयािा आवशयकता पिलयास ं उििगि अवसथेत कुबल फॅकटरी ऐवजी घरी जायला दहावीचया परीकेला बसू िदले जाणार िाही. अतयत ििघाले.......

े द वेल"ावलेत तयािा घरी आलेले पाहूि सौ.कुबल आशयवचिकत झालया " काय झालं शाळेत ?" "कनयेि ि कुबल सवत :वरच िचिलेले होते "तीला परीकेला बसू िदले जाणार िाही, महणत होते मुखयाधयापक !" पुढे तयािी सौ. कुबलािा पूणव वृतात एका दमात सािगतला . सौ. कुबलाचा रकतदाब अचािक वाढला . िॉकटर बोलावणया इतपत वेळ येऊि ठेपली. तया िदवशी सवव काही िसथरसथावर झालयावर अचािक साहेबािा िववेकची आठवण झाली. "िसंधूताई, िववेकला सागा, फॅकटरीत ि जाता येथे िेटायला , महतवाचे काम आहे." िववेकच आता हा पिरिसथतीत तोिगा काढू शकेल असा िवशास तयािा होता . ं ाळी तयािा िेटायला येताच तयािी सरळ "िववेक, सिहेाचया दहावीचे काही खरे िाही !" िववेक सायक िवषयालाच हात घातला. "काय झाले ?" िववेकि प े श क र त ाचतयािीििििाशाळेतझालेलापकार सािगतला. िववेकला शाळेचे िियम चागलेच मािहत होते . "पण ती तर कलासेस िा जाते िा ?" "तेथे काय िशकवतात देव जाणे, हा पिरिसथतीत सिहेावर रागावूिही फायदा होणार िाही" े तयािा िवचारले. "सपषच िवचारतो, तुला तीचा अभयास "आपण काय करायचं ठरवलंय ?" िववेकिच घयायला जमेल ?" कुबलाकिे पसताविा पकार कधीच िसायचा ."तू संधयाकाळी फॅकटरीत ि येता ही जबाबदारी िोकयावर घे !" े रलेत, मी माझयाकिू ि पयत करीि , िािासाहेब" िववेकि त े "परीकेला फकत ३ मिहि उ यािाआशासििदले . े अिीअिचणीचया वेळी कुबल एखादा पहािासारखे िसंधूताईचया पाठीशी उिे रािहलेले होते . िववेकला अिक तयाचया उपकाराची जाण िहेमीच होती. तयातच अभयासाची गोिी असलेलया िववेकसाठी हे काम फारसे े यािासागताच अवघि िवहतेच."आज पासूिच सुरवात करतो" िववेकि त , "मलाही तुझयाकिू ि हीच अपेका होती, िववेक" इतकेच ते बोलू शकले . तया िदवशी पासूि िववेक सिहेाचा अभयास घेऊ लागला.

िववेकि त े ी ि म ि ह िसेिह . े जेावरघे मतेमतकाठावर लेलीमेहितफ पासुकहोणारी टगेलीिाही सिहेा चक पथम वगात दहावीची परीका पास झाली. िािासाहेब कुबलािा व सौ . कुबलािा िववेकबदलचा आदर अजूि दण ु ावला . इतके करि िववेकचे सवत :चया अभयासाकिे जराही दल ु वक झालेले िवहते . ते वषव तयाचेही महतवाचे असे पदवीकेचे शेवटचे वषव होते . हा वषी मेरीट मधये आलयासच पदवी अभयासकमाला थेट दस ु ऱया वगात तयाला पवेश िमळणार होता..... अपेकापूतीचा आिदं काय असतो ते िववेकला परीकेचा ििकाल लागलयावर कळले ! आता महतवाचा पश िोकरी करि पदवी घेणे िकतपत जमेल ? हाचे उतर िािासाहेबािी िदले - जसा िववेक पवेश िमळालयाची बातमी घेऊि िािासाहेबाचया समोर उिा रािहला, िािािी तयाला सरळ सािगतले," हा वषी े व वेकसाफ पासूि तुझी िोकरी बदं, फकत अभयासावर लक केिित करायचे". िािाचया हक ु ुमिामयाि ि गोधळला. "िसंधूताई, जसा मला उमंग तसा िववेक, तुमही तयाला फकत खचाला िचरीिमरी देत जा, बाकी मी सािाळेि ".

िववेक व उमंग दोघाचेही अभयास जोरदार चालू होते. दोघाचया सविावात बराच फरक पिलेला होता. उमंग े बराचसा खेळकर होत गेला तर िववेक जबाबदार. उमंग ि क ा ह ी ह ीझाले . तरीअभयासालामहततविद अभयासाचया बाबतीत एकाला झाकावा व दस ु ऱयाला काढावा अशी पिरिसथती होती. बारावीला सिहेािे 'येरे े े माझया मागलया' उकती पमाणे िािासाहेबाचे रकत आटवले. परीकेचया आधी दोि मिहि व ळातवेळकाढू िजसे े जमेल तसे िववेकि त ी लाअभयासातमदतक . गािी जेमतेम ेलवरचया ी वगात ढकलली गेलयाचे समाधाि िािािा लािले. हा वेळी सिहेा मधये झालेला छोटा बदल िववेकला असवसथ करि गेला होता. िशकतािा सिहेाचे लक अभयासात िसूि आपलयावर जासत आहे असे तयाला वाटले होते महणूि हावेळी तयाचयाकिू ि हवी तेवहढी मेहित घेतली गेली िवहती (िकंवा सिहेाि ह े व ी तेवहढीमे ) पण हितघे िवशेतषलीिवहती िवचार करणया इतपत तो िवषय तयाला महतवाचा वाटला िाही. बारावी ितंर महािवदालयात पवेश घेतलयावर सिहेासाठी िािासाहेबािी दच ु ाकी घेतली. बसचया अिियिमत वेळा, बसची गदी व लाबचे अंतर ही कारणे िािािा पटणयाजोगी होती. िववेकचया अिियाितकी महािवदालयावरि पुढे गेलयावर सिहेाचे महािवदालय यायचे . िववेक सायकलवर ये जा करीत असे. िकतयेकदा "चल मी पटकि सोिते तुला कॉलेजला" अशी िलफट सिहेा िववेकला दायची. "मला िमतािी पािहले तर िचिवतील, मुलीचया मागे दच ु ाकीवर बसूि आला महणूि" "तयात काय िवशेष ? सागायचे, े मी तीला िशकवत होतो" सिहेा पटकि महणाली. पण िववेकि क ा हीउतरिदले . ितंर दोघाची िाही िेट िववेक सवत:हूि टाळायला लागला. सिहेाचा आपलया किे बघणयाचा दिृषकोि बदलत आहे हे कळणयाइतका िववेक वयात आलेला होता. िववेकची सारासार िवचार बुदी तयाला सावध करत होती. एका बाजूला िािाचे अितं उपकार तयाला आठवत होते तर दस ु रीकिे सिहेाचा िवचार िोकयातूि जाता जात िवहता. शेवटी 'िववेक' िे े िवचारावर मात केली .... तयाि स ि हेालापू.णवपणेटाळायचेठरवले े ा सिहेाची िेट टाळायचया पयतात होता तर दैव अजूि वेगळयाच पयतात होते . कुठलया ि िववेक दर खेपल े कुठलया िििमताि द ोघाचीगाठपिायचीच . जी गोष िववेक टाळू पाहत होता तीच घिली..... िववेक व सिहेा एकमेकाचया पेमात पिले ! े बरेच मिहि ह े प क र णदोघािीसवापासू . सिहेाचयािअती दिवणयातयशिमळवले उतसाहा मुळे िकतयेकदा िािे फुटता फुटता रािहलेले होते . जया गोषीची िीती सतत िववेकला छळायची ती गोष एकदा घिली. उमंगचया े वगव मैितणीि त यािाएकतबिघतले . सवात महतवाची गोष महणजे...... बातमी िमळूिही उमंग बफासारखा थंि े होता. "मला कलपिा होतीच, असे काहीतरी घिेल हाची" इतकीच पितिकया तयाि ि त .चयाजवळवयकतकेली ेली पण घरी गेलयावर मात आई वििलािा तयाचया बेिरम मधये जाऊि तयाि स े व व कहाणीकथिक . सौ.कुबलाचा तागा मुलीची आईच समजू शकेल असा होता . सिहेाला घराबाहेर जायचे िाही, दच ु ाकी बदं, ं कॉलेजला सोिायला आणायला कपिीची गािी व चालक, बाजारात जातािा आई बरोबरच जायचे व अनय े बध े ालणयातआली अिक ं िघ . तयातच तयाचा रकतदाबाचा िवकार परत उफाळूि वर आला. िसंधूताईचे घरातले येणे आता तयािा िकोसे झाले होते. पतयेक गोषीत तया िसंधूताईवर उखिायला लागलया होतया.

कुबलाची पिरिसथती ििराळी होती . ते िववेकवर संतापले िसले तरी तयािा वाईट िकीच वाटले होते . तयािी े प णासहीगोषसागणार िववेककिे फॅकटरीत हा िवषयी िवचारणा केली . "िािासाहेब, मी कुठलया तोिाि आ ? मी सवत:ला आवरणयाचा खूप पयत केला पण मला जमले िाही ." कुबलािा तयाचया िोळयात पाणी तरळलयाचे सपष िदसत होते. तयाचया पामािणक पणाचा अिुिव तयािी हापूवी घेतलेला होता तयामुळे िववेक खोटं कधीच बोलणार िाही हे ते जाणूि होते . हा पिरिसथतीला कसे हाताळावे हाचा गहि पश तयािा पिला होता. उमंगला तर हा गोषीचे काहीच िवल वाटले िवहते िकंबहिुा आपले िबगं फुटायचया आत सिहेाचे िबगं फुटले हे बरेच झाले असा सवाथी िवचार तयाचया मिात येऊि गेला. कमश: िसंधूताईिा समजेिासे झाले होते की कुबल विहिीिा िमेके काय झाले ते ... आजार महणावा, तर रकतदाबाचा िवकार जुिाच होता... तयािी सिहेाला िवचारायचा पयत केला पण जेवहा जेवहा तया सिहेा जवळ बोलायला े जात, तेवहा सौ. कुबल काही िा काही िििमताि ज व ळयेऊ. िउभयाराहत शेवटी तयािी िववेकला िवचारले.... आईची िजर चुकवीत िववेक 'काहीच मािहत िसलयाचे' आईशी पथमच खोट बोलला.....! एका राती सौ. कुबलािा इिसपतळात दाखल करावे लागले . रकतदाबाची वयाधी फार िदवस अंगावर काढलयािे े शेवटी शरीराि स ा थ देणयासिकारिदलाहोता . चाचणयात मधुमेहाचा िवकारही समोर आला होता. कुबल साहेबाचया घर, फॅकटरी व इिसपतळ हा चकरा सुर झालया . सिहेाला आई िोळयासमोरि हलू देत िवहती. घर सािाळणयाची जबाबदारी िसंधूताईचया िोकयावर येऊि पिली. िववेक शेवटचया वषाचा अभयास जोरात करीत होता. उमंगचया िदवसिराचया कायवकमात फारसा फरक पिलेला िवहता. *** े ौ. कुबलाची फार काळ परीका घेतली िाही .... एका राती सिहेाला तयािी झोपेतूि जागे केले ..... "मी दैवाि स ं ू िफर शकेि ...." आईचा सवर खुप खूप थकली आहे ग सिहेा... मला िाही वाटत आता मी परत िहि खोलातूि आलयाचा िास सिहेाला होत होता. तयािा मात तयाचे बोलणे पूणव करायची घाई होती... "मी हरले, तुला िववेक आवित असेल तर तू तयाचयाशीच लगि कर..." सिहेाला कळेिासे झाले काय करावे - "आई तू शातपणे झोपूि राहा, मी आता िसव ला बोलावते" करीत सिहेाि ख े ा ट ेजवळीलबे . "मी, लचेबटणदाबले मला....खूप...तास...िसं..ह..." आई गलािीत काहीतरी सागायचा पयत करीत असलयाचे सिहेाला जाणवत होते. खाटेजवळील बेलचे बटण दाबूि ठेवीत सिहेा "आई, आई..." महणत तयािा शुदीवर ठेवायचा पयत करीत होती. सिहेाचेच िाही तर डयुटी वरील िॉकटराचे पयतही कमी पिले..... िािासाहेब व उमंग येई पयवत ं े यािाअपवण जेमतेम तयािी दम धरला..... िािासाहेबाचा हात हातात असतािा पाण गेलयाचे िागय मात दैवाि त केले .... सवव िकया कमातर झालयाितंर एक िदवस कुबलािी उमंगला िवशासात घेतले , "िववेक बदल तुझे मत काय?" "आपलया उपकाराखाली दबलेला आहे, तुमचया साठी हा सारखा जावई शोधूि सापिणार िाही." िािासाहेबािी इतकया कठोरपणे पेमाबदल कधीच िवचार केला िवहता पण आजची िपढी वयवहाराला महततव जासत देते हाची जाणीव तयाचया मिाला िकळत िशषारी आणूि गेली. िसंधूताईिा तयािीच हा िवषयावर बोलते केले .... तया गरीब पोळया लाटणाऱया बाईला हा पकाराची कलपिाच िवहती. िािासाहेबािीही झाकली मूठ ठेवूि फकत 'सिहेा व िववेक एकमेकािा पसंत करतात, तर आपणच तयाचे लगि लावूि देऊ' एवहढेच सािगतले तेवहा तयािा कळले की आपला मुलगा आता वयात आला आहे... तरीही तयाचे सिहेाशी लगि लावायची कलपिा तयािी सवपातही केलेली िवहती . तया गरीब माउलीची सवपे ितचया आवाकयात मावतील एवहढीच होती. ं ात पार पिले. अगदी जवळचया िातलग व शेजाऱया खेरीज कुणाला िववेकचे लगि सिहेाशी एका घरगुती समारि फारशी आमंतणे िवहती... िसंधूताई िािाचया अजूि एका उपकाराखाली आलया. सिहेाचा चेहऱयावर बऱयाच काळा ितंर पथमच टवटवी आली. िववेकला तर सवपात असलयागत झालेले. िािासाहेबाचया चेहऱयावर एक जबाबदारी पार पिलयाची िाविा सपष िदसत होती.

े ी िाही ते केवळ िववेकचया सवाििमािा पोटीच ... लगिाितंर िववेकला घरजावई करायची घाई िािािी कल मेकॅििकल इिंजिियर असलेलया िववेकसाठी फॅकटरीत मात वरचया हदुयाची जागा तयािी तयार केली व बहत ु ाश जबाबदारी तयाचयावरच टाकली. कंपिी माफवतच तयाचया राहणयासाठी एक बलॉक िदला गेला व तेही सरवयवसथापकाचा हक आहे असे िासवूिच िदला. बाकी िकतयेक गोषी सर -वयवसथापकाचे हक आहेत असे िासवूि तयाला िदलया गेलया. *** उमंगचे लगि तयाचया वगव मैितणीशी धुम धिाकयात झाले... तयाचया सासरची बहत ु ाश मंिळी परदेशात मोटेलचा वयवसाय करणारी होती. पर जातीतली मुलगी केली महणूि िािािा तयाचयावर रागावणयाचेही धैयव रािहलेले िवहते. संशोधिाचा धयास घेतलेलया उमंगला परदेशी जाणयाचे वेध लागलेले होते . पारपत व परदेशात िशकणासाठी जाणयाचा परवािा हे सोपसकार पार पिलयावर लगेचच उमंग 'संशोधि' करायला पतीसह परदेशी रवािा झाला - तयाचया राहणयाची सोय करणयाची िािावर जबाबदारी िवहती...ती सोय लगिा आधीच केली गेलेली होती.... *** िदवसामागूि िदवस व वषामागूि वषव जात होती.... िािािी फॅकटरीत जाणे बदं केले होते . वयोवृद िािाचा व िसंधूताईचा आधार िववेक व सिहेाला एक कनया रत झालेले होते . िववेक सकाळी िाशता करि फॅकटरीत गेला की, िसंधूताईिा व लहािगया पुजाला घेऊि सिहेा रोज िािाकिे यायची. िािा, िसंधूताई, सिहेा व पुजा एकत दपुारचे जेवण करीत व िािाचे रातीचे जेवण बिवले की मग तया घरी परतत तोवर िववेक घरी यायची वेळ झालेली असे. रोजचा हा िदिकम सवासाठीच सुकर होता.... े सेचफॅकटरीचा आसपास बरीच पगती झालेली होती.... मोबाईल, कॉमपयुटसव हात गती अिधक आलयाि त े े ताप रोज वाढत असलयाि ि व व क लाहललीयायलाउशीरहोवू ... मात उशीर होणारलअसलयाचे ागलाहोता तो दर वेळी फोि करि सिहेाला कळवीत असे.... अि..... तया िदवशी.. ते घिले....! सिहेाचया सवपातही िसलेली, िसंधूताईिी िावही ि ऐकलेली..... उमंगचया िकतयेक आगहािा फेटाळलेली , तर िािाचया अििमािाला ठेच पोहचणारी... घटिा घिली होती.... िववेक मदाचया िशेत घरी आलेला होता ! िववेक मदाचया िशेत घरी आलेला होता ! दाराची बेल वाजली महणूि अधववट झोपेत असलेली सिहेा दार उघिणयासाठी उठली. िववेकच असणार हाची खाती होती, कारण संधयाकाळीच 'बाहेर जेवणार' असलयाचा तयाचा फोि येऊि गेलेला होता. सेफटी िोअर े रवाजाउघिला े मधूि खाती करीत तीि द . अचािक आलेलया एका िविचत वासाि ि ोळयावरचीतीचीझोप उिाली. तीला तो वास िमेका कसला ते कळले िाही. तशीच अधववट झोपेत चालत ती बेि वर जाऊि ं ला. परत तोच दपव तीचया िाकात पिली. िववेक कपिे बदलूि व बाथरमला जाऊि आला व बेिवर लवि िशरला. पिलया पिलया तो दगुवध ं कसला असावा ते आठवणयाचा पयत ती करीत होती. आणी खािकि तीचे िोळे उघिले ..... हा िकीच मदाचा दपव होता; कारण कधी िववेक बरोबर हॉटेल मधये जेवायला गेली की, तेथे आजूबाजूचया टेबलावरि तसला दगुवध ं यायचा.... रातिर तीला झोप लागली िाही. ती सवत:ची समजूत ं ू वातािुकूिलत खोलीत आता तो चागलाच जाणवत होता . घािलंत होती की कदािचत हा तो दगुवध ं िसावा, परत सकाळी उठलयावर काहीच झाले िसावे इतकया खेळकरपणे िववेक वावरत होता महणूि तीला सवत:वरच शंका ं ू े तयामु येऊ लागली. सकाळची घाई-गिबिीची वेळ असलयाि त े ो ि व .षयतीिक परत ाढलाचिाही ळे पूणव िदवसिर तीचे कुठलयाच गोषीत लक लागले िाही .

े े ं ाळी उशीराि ि सायक व व क घ रीआलयावरपु , 'कालजाशीखे बराच ळउशीर तअसतािातीिि झाला, े वचारले तो ?' 'हो, अगं एक सरकारी ििवीदा िरायची होती तयात मदत करायला सरकारी अिधकारी आला होता,मग तयाला घेऊि जेवायला बाहेर जावेच लागले ' पुजाशी खेळत खेळतच तो बोलत होता तयामुळे तयाचया े िा िोळयातले िाव सिहेाला कळू शकले िाहीत. 'हे सरकारी अिधकारी मद खूप िपतात महणे' सिहेाि ख टाकायचा पयत केला 'हो, तयािा काय आमचया सारखयाकिू ि फुकट िमळते िा !' 'पण आपण दावे कशाला ?' सिहेा िवषय दामटवत महणाली 'अगं, मी िाही िदली तरी तो पयायचा थाबणार थोिीच तो दस ु ऱयाकिू ि वसूल करील व मग िििवदा आपलयाला कुठूि िमळणार ?' 'पण तू कशाला पयायलास?' अचािक हातातलया खेळणे े पुजाकिे सरकवत िववेकि स िहेाकिे 'तुरलोखू ा काय िपािहले मािहत मी पयायलो होतो की िाही ?' 'वास े ोि िकती येत होता' 'मी....' िववेक काही बोलणार इतकयात फोि वाजला. '...जरा फोि घे ि' सिहेाि फ घेतला. 'हाय सिहेा' पलीकिे उमंग ! ' अरे आज बऱयाच िदवसािी फोि केलास ?' मग फोिवर गपपा सुर झालया, िववेकशीही तो बराच वेळ बोलत होता. उमंगची पती, िमिा पण सिहेाशी बोलली. तयातच अधा तास गेला. उमंग बयाच वषािी िारतात येणार महणूि सिहेा एकदम खूश झाली. िकती बोलू आणी िकती िको असे तीला झालेले. तो आलयावर तयाला काय काय आविते ते सवव बिवायचे पलॅि तीचे सुर झाले . िववेकचया िििवदाचा िवषय बाजूला पिला ! उमंग तयाचया पती व दोि वषाचया िहतेश सह मिहनयािरासाठी िारतात येणार होता. िािाचे पारपत व परदेशात े ि े राहणयाचा परवािा तयार करायला तयाि स ह ा विववे . काही कलाबजावू िदवसासाठी िबजावूिसािगतलेहोते तो िािािा परदेशात सवत:चया घरी नयायचे महणत होता. दोि तीि िदवस रोजचया सारखे गेलयावर िफरि िववेक उशीरा घरी आला. आज सिहेा तयाचयासाठी जागी होती.... "काय चालवले आहेस हे ?" बेिरम मधये आलयाआलया तीि िेवचारले"कुठे काय ..काही िाही !" "आज परत तू पयायला आहेस ?" "अगं घयावे लागले तया अिधकाऱयाचया बरोबर" "िववेक हे मला अिजबात पसंत िाही" "पण माझाही िाईलाज आहे िा सिहेा..." . राती बयाच उशीरापयवत ं दोघाचा तया िवषयावर वाद सुर होता. मधयेच िसंधूताईिी दरवाजा ठोकला...."सिहेा, झोपला िाहीत ते अजूि, सकाळी लवकर उठायचे आहे तुला". रातिर िबछानयात तळमळत असलेलया सिहेाला िववेकचया मंद घोरणयाबरोबर तो वास सहि े रवले! करावा लागला होता. सकाळी उठलयावर हा गोषीचा साकमोक लावायचे तीि ठ े सकाळी पुजाला शाळेचया बसवर सोिू ि तीि आ ल य ा आ ल परत वाद िववाद सुर झाले..... तया िदवशी िववेक िाशता ि करताच फॅकटरीत गेला .....



ाबेिरममधये ... िववेकलाहापशावरपरत

हे हळू हळू वाढत गेले .... एका राती दोघाचे आवाज इतके वाढले की , िसंधूताई जागया झालया.... मग तयािाही मािहत होणे कमपापत होते. तया मातेला इतका मोठा धका पती गेलयावर पथमच िमळाला होता... े श ीराये. णआलयावर िववेकचे काही िा काही िििमताि उ ेसुरहोते दोघाचे िािण, पुजाचे रिणे हा िितय े े ालाधकादे कायवकम झाला होता. एकदा तर रागाचया िरात िववेकि स ि ह . मारहाणच ऊिढकललेहीहोते काय ती बाकी होती......िसंधूताईिी िववेकशी बोलणे बदं केले होते ... सिहेाही फकत कामापुरती तयाचयाशी बोलायची.... फकत पुजाशीच काय तो धि बोलत असायचा.... हे असे सुर असतािा उमंग व तयाची पती मुलाला घेऊि िारतात आले . िािाकिे उतरलेला उमंग रोज ं ाळी िववेकचया बलॉक वर 'कंपिी' दायला येवू लागला. बाहेर सुर असलेले पताप आता घरापयवत सायक ं येऊि पोहचले होते. उमंग आला की, िसंधूताई पुजाला घेऊि िािाकिे जात. घरात सुर असलेला िधगंाणा पहाणयाची ताकत तयाचयात िवहती. सिहेाला अजूि धका अजूि हा काळात लागला. उमंगला हवे महणूि े मासहारी पदाथव िववेकि ह ॉ ट ेललाफोिकरिघरीमागवले .

उमंग िािािा घेऊि परदेशात जायचा िदवस जवळ येत होता महणूि सिहेा गपप होती. काही िदवसाचाच फकत पश होता.... िािा बगंला पूणव बदं करि; सवव वयवसथा चोख झाली आहे हे पाहूि एका मधयराती उमंग बरोबर े ेशीवरटागली परदेशी रवािा झाले..... आणी होती िवहती ती चाि िववेकि व . रोज िपऊि येणे, आलयावर सिहेाशी िािणे, कधी कधी मारहाण हे पकार सुर झाले.... िसंधूताई बऱयाचदा मधये पिायचया तेवहा तयाचयावर हात उचलायला िववेकि क े मीठे.वलेिाही आजकाल िसंधूताई व सिहेा फार गपप गपप राहायला लागलेलया होतया... दोघीचे आधीचे गपपाचे िवषय साफ आटलेले होते.... िसंधूताई फकत पुजा चया बरोबर जरा काय तया बोलायचया.... बराच वेळ पुजाचया केसामधूि हात िफरवत दु :खाचे कढं आतलया आत सहि करायचया..... सिहेाचया चेहऱयाची तर ि बघवणयासारखी अवसथा होती.... एकदा कपाळावरचे टेगूळ सपष िदसत होते.... तर एकदा सुजलेला िोळा...... िववेक े यालाऐकले िचििचडयासारखा घरात वागत असे.... एकदा राती झोपेत बरळतािा सिहेाि त .... सिहेाला फकत इतकेच कळू शकले होते की सरकारी अिधकाऱयाकिू ि तया िििवदा िववेक ऐवजी दस ु ऱयाच कुणाला देणयात आलेलया होतया..... ! *** पुजा सकाळची लवकर उठूि बसे आजीची व तीची खोली एक होती. मग आजी बरोबर दध ू िपणे, अंघोळ वगैरे कायवकम आटपायचे. तोवर सिहेा जागी झालेली असे. एका सकाळी "आजी, आजी, ए आजी ऊठ िा..." अशया पुजाचया हाकािी सिहेा जागी झाली. "पुजा काय गोधळ घालतेस सकाळळी सकाळी ?" "आई, बघ िा े आजी उठतच िाही" हा पुजाचया वाकयाि स ि हेाचयाकाळजाचाठोकाचु " आतया, आतया...." कला असा आवाज देत ती िसंधूताईिा हालवू लागली..... चौथया मजलयावरील िॉकटर जोशीिा तातिीि बेोलावणे गेले... ते आलयावर तयािी िसंधूताईचे झोपेतच पाणोतकमण झालयाचे सािगतले ...... पुजा व सिहेाचा उरलासूरला आधार कोसळू ि पिला होता.... िववेकचया चेहऱयावर अपराधाची छटा सपष िदसत होती. .... *** ं ाळी तो लवकर येत असे, दारला िसंधूताईचया ििधिा ितंर िववेकमधये लकणीय बदल झाला होता... सायक े े े ं िशवणेही तयाि ब दंक... ले िसंधूताई गेलयाितरचे १०/१२ िदवस तयाि अ ि ज बातसिह . े ालातासिदलािाही तयाला हा सवव गोषीचा पशाताप झालयाची सपष जाणीव िदसत होती.... े िसंधूताईचया असथी िवसजवि व इतर िकया कमातरासाठी िववेकि ि ा ि श... कलाजावे िववेक असेठरलेहोते े ं ाळ आधी सिहेाि ह िािशकला जाणयाचया एक सायक ळू चतयालािवचारले " मी बरोबर येऊ ?.. आतयािा शेवटचा ििरोप देणयाचे माझया मिात आहे." "हो, चालेल" एवहढेच तोटक उतर देऊि तो शूनयात हरवला.... *** सकाळी लवकर उठूि पुजाची व सवत:ची तयारी आटोपूि सिहेा तयार होती.... िववेक तयार होवूि आला व ते े तीघे िसंधूताईचा अिसथकलश घेऊि ििघाले.... िववेक ि ग ािीबाहे"रकाढली डायवहर ?" सिहेाचया चेहयावर आशयव सपष िदसत होते... "तो िमेका आजारी पिलाय !" "तू चालवशील गािी, इतकया लाब ?" "हो तयात काय ?" ं ाळी िववेक व सिहेाचा परतीचा िािशकला असथी िवसजवि झालयाितंर थोिा वेळ फेर फटका मारि सायक े ािीवळवली पवास सुर झाला.... इगतपुरी जवळ महामागावरील हॉटेल िदसताच िववेकि ग ... सिहेाचया े ुजावसिहेासाठी पशाथवक मुिेकिे दल ु वक करीत "चला, काहीतरी खाऊि घेऊ" मधये गेलयावर तयाि प खाणयाची ऑिवर तर सवत:साठी िपणयाची ऑिवर िदली " अचछा, हा साठी गािी थाबवलीस, आतयाचया अथी गोदावरीत अजूि पूणव बुिलया िसतील तेवहढयात तू आपला गलासात बुिायला लागलास !" सिहेा े ोलतहोती पोटितिकीि ब , "दहा िदवसात मला वाटले होते की आता तरी तू सुधारशील, सखया आईचा जीव

घेणाऱया हा िवषाला तू सपशव करणार िाहीस, आता अजूि काय बाकी रािहले आहे ? एक िदवस पुजाला व मलाही हाच गलासात बुिवूि िगळूि जा !" ितचयाचयाि प े ुढेबोलवे.... िा खाणयाचे पदाथव टेबलावर आलेले े ती गािी जवळ आली... एका वेटरकिू ि गािीची असूिही, पुजाचा हात धरि तीला जवळजवळ फरफटत ित चावी मागवूि घेत सरळ गािीतच जाऊि बसली....िववेक तासािरा ितंर आरामात सवत:चा कायवकम आटपूि िुलत िुलत गािीत येऊि बसला . येतािा छोटी कोकची बाटली तीला तयाचया हातात िदसली... "सिहेा, मला तुला काही सागायचे आहे."..."काय बाकी आहे ?".."आई गेलयापासूि मी मदाला िशवलोही िाही, अथी िवसजविा ितंर मी शेवटचे मद घेऊि मग कायमचे हे िवष सोिेि असे ठरवलेलेच होते "..."सुर करायला मुहूतव शोधला िाही; बदं करायला िििमत का हवे... असेच असेल तर पुढे परत सुर करायला वेळ थोिी लागणार ?" सिहेाचा िववेकवर आता कविीचाही िवशास िवहता...." हे काय आहे हातात तुझया ?" "ििथंग यार, इटस् द लासट वि..... वि फॉर द रोि." "हे तरी शेवटचे का ?" "पुजाची शपतथ..." करीत े तयाि ग ळयालाहातलावला .... े "बाबा हळू चालव िा...." हा पुजाचया वाकयाि स ि हेागलािीतू ... सकाळी िजागीझाली लवकर उठलयािे तीचा मागचया िसटवर बसलया बसलया िोळा लागला होता. तीला सवव पथम जाणीव झाली ती, गािी अितशय े जूि वेगात घाट उतरत आहे हाची.... "िववेक, आर यु इि युवर सेनसेस""ऑफकोसव िियर" महणत तयाि अ एका टकला मागे टाकले... वळणावर तो थोिाही वेग कमी करीत िसलयाचे सिहेाला जाणवत होते ... "िववेक िपलज, जरा हळू चालव पाहू ...." "काही होत िाही..."हा वाकया बरोबरच अजूि एक टक मागे टाकला.... आणी अचािक समोरच गायीचा मोठा कळप पाहूि सिहेाला बहाि आठवले.... जोरात ओरित व िोळे बदं े हाि करीत ती खाली वाकली तयामुळे तीला पुढे काय झाले ते कळलेच िाही ... पुजा कळणयाचया मािाि ल होती.... िववेक कळणयाचया पलीकिे गेलेला होता.... काही कण आपण हवेत गटागळया खातोय असेच तीला वाटत होते.... व ितंर ती सवव िाविाचया पार गेलेली होती. *** सकाळी पेपरमधये बातमी होती... " शहरातले िावाजलेले उदोजक शी. कुबल हाचे जावई िववेक , मुलगी पुजा व पती सिहेाचा ििषण मोटार अपघातात मृतयू !" *** फोि वाजलयावर उमंग ि फ े ोिघेत , ला "येस ?....." बऱयाच वेळ तो ििःशबद होता... मग हळू च तयािे े ा फोि ठेवला. आधी अपघात, मग दाखल केले आहे व मग मृतयू अशया िरतीि ि ि ािाहीबातमीदावीलागणार हे तो जाणूि होता. िािाचया खोलीकिे तो वळला... आणी आत जाताच िािा छातीवर एक हात ठेवूि एका हातात फोि हा अवसथेत खाली कोसळलेले तयाला िदसले .... *** "वि फॉर द रोि" चा हा दिुियेतला िकतवा बळी होता देव जाणे !!! संपूणव ! शेवटचा िाग िलिहतािा हा असा शेवट करायला िको असे राहूि राहूि वाटत होते पण तयामुळे कथेशी पामािणक रािहलयाचे समाधाि िमळाले िसते. िववेक हे एक कथेतले पात आहे , तर 'वि फॉर द रोि' ही एक पवृती ! सुखी शेवटच दायचा असता तर अिसथिवसजविा ितंर परतूि येतािा िववेकला हॉटेल मधये बसूि दार ढोसतािा दाखवलेच िसते व तया ऐवजी शेवट एक गुलाबी करता आला असता.....

कोणतयाही लेखकाला सवतःचया कथेचा दःुखद शेवट हा कलेशकारकच असतो व िहेमीच सुखात कथा मि ं ू ि जातात पण मग वाचकािा पवृती कशया अिुिवायला िमळतील ? िजक ं ू माझा िाईलाज होतामाझेही मि हा शेवटाला 'िकोसा शेवटच' महणत राहील परत धनयवाद !

Related Documents

1for The Road
November 2019 8
Road
June 2020 21
Road
May 2020 19
Road
November 2019 26
The Baltic Road
July 2020 5
The Road To Cfo22
June 2020 10