चकवा
संशोधन – इंगुळकर. लेखन/िदगदशरन – िनिशकात सदाफुले. _______________________________________________________________________________ तरणीचे घर. सीन 1 सकाळी 11 वा. _______________________________________________________________________________ एक 22 वषाची तरणी घरातून िनघणयाची तयारी करतेय. तरणी – चल ग ताई मी िनघते. ताई – हो..गाडी नीट चालव..खूप टॅिफक असते ितथे िहंजेवाडीत.. आिण ऑल द बेसट तुला.. तरणी – थॅकयू.. ताई – मला खाती आहे, इंटरवहूत तू नकी पास होशील आिण तुला नोकरी िमळेल. तरणी – बघू..खूप कॉमपेिटशन आहे ग ताई..आिण वर विशलेबाजी..आिण आता िरसेशन चालू आहे..कधी कधी वाटते..उगाच आय.टी. केले. आटसर कॉमसर ला असते तर बर झाल असत.िनदान कलेिरकल जॉब तरी पटकन िमळाला असता. ताई – जावू दे ग, अशी लगेच हार नाही मानायची. आपण आपलया पयतात कुठे कमी पडायच नाही महणजे झाल..एकदम फेश मूडनी जा आिण कॉल लेटर घेवन ू च ये. आज राती तू, मी आिण तुझे भावोजी मसतपैकी चायनीज खायला जावू या.. तरणी – (हसत) खरच पॉिझिटवह िथंिकंग िशकाव तर तुझयाकडू न ..चल.. (बाहेर येतात. ती िवंडशीटर चढवते..डोकयाला तोडाला ओढणी गुंडाळू न घेते सकूटरला िकक मारते) ताई – िकती वाजेपयरत ं येशील ग? तरणी – सनधयाकाळी सात पयरत ं येते. (िनघून जाते. ताई ितला टाटा करन आत जाते) _______________________________________________________________________________पुणयातील िनजरन रसता. सीन 2 सायंकाळी 7 ______________________________________________________________________________ ती तरणी सकूटर वरन चाललीय.रसतयावर लाईट गेलयाने अनधार आहे. ती रसतयाचया कडेला पाकर असलेलया एका िरकात बसलेलया िरकावालयाला िवचारते. तरणी – एकसकयूज मी... सदािशव पेठेकडे हाच रसता जातो ना? िरकावाला – (नयाहाळत) ऑ.. तरणी – मला सदािशव पेठेत जायचय..हाच रसता जातो ना..? िरकावाला – अहो इथ कुठ आलात तुमही.. सदािशव पेठ र्हायली तया बाजूला..नवीन हाय का तुमही पुनयात? तरणी – अहो नाही.. लाईट गेलेत ना..मला जरा कंफयूजन झाल.. िरककावाला – (ितचया सकूटरचे हॅडल पकडीत) एक काम करा.. पुढून सकरलपासून राईट घया..मग लेफट पुढ चौक यीएल ितथून राईट मारा. (तरणीला तयाचया तोडातून दारचा वास येतो. ती तोड िफरवते) नाय तर सोडू का तुमहाला..चौकापयरत ं .. तरणी – नाय नको.. गाडी आहे माझयाकडे ..मी जाईन..(िनघते) िरकावाला बघतो..गाडीत बसून िरका चालू करतो. _______________________________________________________________________________ पुणयातील िनजरन रसता. सीन 3 सायंकाळी 7 ______________________________________________________________________________ ती तरणी सकूटरवरन चाललीय..ितचया मागे िरका आहे. ती तरणी घाबरते. एका िठकाणी सकूटर थाबवते. िरकाही ितचयापासून थोडया अंतरावर थाबते. ती मोबाईल काढते व घरी फोन लावते. तरणी – हॅलो.. ताई – हा..बोल ग..कुठे आहेस तू? िकती उशीर..? इंटरवहू कसा झाला? तरणी – अग..खूप टॅिफक होत..इंटरवहू झाला चागला.. पण.. 1
ताई – हा..बोल.. तरणी – अग..लाईट गेलेत..रसताही नीट िदसत नाहीये.. मला वाटतय मी रसता चुकलेय ताई – अग.. बाई..! अग मग आजू बाजूला कोणाला तरी िवचार ना रसता.. तरणी – अग..िवचारला ..रसतयावरपण कुणी िदसत नाहीये.. एका िरकावालयाला िवचारल..तर तो पयायलेला आहे. पका मवाली वाटतोय..मला तर वाटतय माझा पाठलाग करतोय की काय..माझया मागेच आहे तो.. ताई – अरे देवा..हे बघ घाबर नको.. बापूंचे नामसमरण कर.. आिण कुठे थाबू नकोस.. बर तू आहेस कुठ.े .? तरणी – माहीत नाही ग.. कुठला तरी बीज आहे.बहुतेक भरेपूल असावा.(िरकावाला बाहेर िनघतो).चल..मी ठेवते.. ताई – घरी यायला िकती वेळ लागेल तुला ? तरणी – आता कस सागू ग मी तुला.. येईन..चल..(फोन ठेवते. सकूटर चालवू लागते.िरकावालाही िरका चालू करन ितचया पाठी जावू लागतो)
_______________________________________________________________________________तरणीचे घर. सीन 4 सायंकाळी 11 ______________________________________________________________________________ चनदाचा एक शॉट.. घडयाळात 11 वाजलेत. ताई व ितचा नवरा िचंतेत आहेत. नवरा – (घडयाळाकडे पहात) कमाल आहे ..अजून पता नाही. ताई – मला तर खूप काळजी वाटतेय..िकती वेळा ितला मोबाईल केला..पण उचलत नाहीये.. नवरा – मी ही सगळया नातेवाईकाना ..ितचया मैतीणीना फोन लावून िवचारल पण ती कुठेच नाहीये..तया भरे पुलाजवळही जावून आलो मी..ितथेही चौकशी केली..पण काही पता नाही लागला. ताई – ( रडू लागते) कुठे असेल..कशी असेल ती.. तया िरकावालयाने तर..(डोळे िमटू न रडत देवाचे समरण कर लागते) नवरा – शात हो.. मला वाटत.. आपण पोिलस सटेशनला कमपलेट करया.. ताई – पोिलस सटेशनला? नवरा – हो..आता वाट बघणयात अथर नाही..चल आपण िनघूया..ितचे काही फोटो घे सोबत..(शटर चढवतो. शटर कॅमेरावर येवन ू बलॅक आऊट.) _______________________________________________________________________________ िवशामबाग पो.सटे. सीन 5 राती 11.30 _______________________________________________________________________________ हॉटेलचा पोर्या लेससमोरन िनघतो. व एक सोडा राठोडसाहेबासमोरचया गलासात ओततो. ताई व ितचा नवरा घाबर्या घुबर्या पो.सटे. ला येतात. व.पो.िन.मोितचनद राठोड डयूटीवर आहेत. ताई व ितचा नवरा तयाचयाकडे येतात. नवरा – साहेब, एक कंपलेट नोनदवायची होती. राठोड – कसली? ताई – साहेब, माझी बहीण सकाळपासून घराबाहेर पडलीय. सनधयाकाळी 7 वाजेपयरत ं येते बोलली पण अजून आली नाही साहेब. राठोड – ते हवालदार बसलेत तयाना तुमची तकार सागा..ते िलहून घेतील..( हवालदाराला) जगताप..हाची िमिसंग िलहन ू घया..(दोघाना) जा ितकडे..(दोघेही उठून जातात). पोर्या पास होतो. _______________________________________________________________________________ िवशामबाग पो.सटे. सीन 6 राती 11.30 _______________________________________________________________________________ हवालदार तयाचे महणणे ऐकत आहे. हवालदार – ह.. ितने फोन कुठून केला होता तुमहाला? ताई – भरेपुलाजवळ होती अशी बोलली ती. हवालदार – भरेपूल? 2
ताई – हो. हवालदार – महणजे भरेपुलाजवळू न मुलगी िमिसंग आहे. नवरा – हो .. हवालदार – तो एिरया आमचया पोिलस सटेशनचया हदीत येत नाही. तुमहाला ितकडचया पोिलस सटेशनला जावून कमपलेट नोनदवावी लागेल. नवरा – पण आमही सदािशवपेठेत रहातो..तो एिरया तुमचयाच हदीत आहे ना? हवालदार – हो.. पण गुनहा जया पोिलस सटेशनचया हदीत घडलाय,तयाच पोिलससटेशनला तकार दाखल करावी लागेल.(तरणीचा फोटो तयाचयाकडे परत देत) (ताई व नवरा एकमेकाकडे हताश होवून पहातात.) नवरा – िठक आहे साहेब..(उठू लागतात. इतकयात राठोड ितथे येतात.) राठोड – िशनदे.. हाची तकार िलहन ू घया.. बाकी हदीचा जो टेिककल मुदा आहे तो मी साहेबाशी बोलून घेईन. िशनदे – ओ.के. साहेब. (नवरा व ताई नजरेनेच राठोडसाहेबाचे आभार वयकत करतात. राठोड मनद िसमत करतात) बबबब 1 – बबबबबबबब बबबबब (ब.बब.बब. बबबबबबबबबब बब.बबबब.) “बब.25/08/09 बबबब बबबबबब 11-11.30 बब ............. बबबबबबबबबबबब बबबबबबब बबबबबबबबब बबबबबबब बबबबब बबबबबब बबबब बबबबबब बबबबबबबबब बबबबब.” ______________________________________________________________________________ भरेपुलाजवळ. सीन 7 राती 12.30 _______________________________________________________________________________ भरेपुलाजवळ राठोड व तयाची टीम पोचलीय. तयाआधी ितथे गामीण पोिलसाची 3/4 लोकाची टीमही ितथे पोचलीय.एक पो.उप.िन. (गािमण) बी. डी. ओवहाळ येवून राठोड साहेबाना सॅलय़ूट ठोकतात. ओवहाळ – सर, सबईसपेकटर बी.डी. ओवहाळ गािमण पोिलस िरपोटींग सर. राठोड – हा..ओवहाळ ...काही सापडल.. ओवहाळ – आमहीही आताच पोचलोय सर.. पण वायरलेसवर मेसेज होता की पुलाखाली एक बेवारस सकूटर पडलेली आहे.. राठोड – आय..सी..चला..(बॅटरीचया पकाशात शोधकायर सुर होते.) एक हवालदार – सर..(राठोड व ओवहाळ ितकडे जातात. ितथे झुडूपात एक सकूटर पडली आहे. सकूटरला चावी तशीच आहे. अचानक मोबाईलचा आवाज येवू लागतो. राठोड सकूटरचया िदशेने जातात. आवाज िडिकतून येतोय. ओवहाळ िडकीतून मोबाईल काढू न राठोडसाहेबानकडे देतात. मोबाईल वाजायचा बनद होतो.) राठोड – आजूबाजूला अजून काही िमळतय का बघा..(शोधाशोध चालू आहे पण अंधारामुळे काही िदसत नाही) ओवहाळ – सर, लाईट गेलेत.. अनधारात काही िदसेनाय.. राठोड – ह.. एक काम करा.. आता आपण थाबूया.. उदा सकाळी सूयोदयापयरत ं इकडे पोचू..एकदा रहदारी सुर झाली की कामात अडथळा येईल..तया मुलीने फोनवर सागीतलेलया िरकावालयाचा शोध घया. ओवहाळ – ओ.के. सर.. (िनघतात) बबबब 2 -- बब.बब.बबबबबब (बब.बब.बब. बबबबबबब) – “बबबबबबबबब बब बबबबबब बबबब बबबब बबबब....बबबबबब बबब बबब बबबबब बबबबब बबबबब” बबबब 3 – बबबबबबबब बबबबब -“बबबब बबबबबब बब बबबबबब बबबबबब बबब...बबब बबबब बबबबबबबबबब बबबबबबब बबबबबबब बबबब.” _______________________________________________________________________________भरेपुलाजव ळ. सीन 8 सूयोदय _______________________________________________________________________________ 3
पोिलस पाटी शोधाशोध करीत आहे. पाणयाचया बाजूला चपला व सकाफर सापडतो. एक हवालदार ओवहाळाना तया वसतू देतो. ओवहाळ राठोडसाहेबाकडॆ येतात. ओवहाळ – सर.. हा वसतू सापडलयात.. राठोड – ह.. हा वसतू , सकूटर आिण मोबाईल ितचया घरचयाना दाखवा आिण तया ितचयाच आहेत का याची खाती करन घया. ओवहाळ – ओ.के. सर. राठोड – अजून आजूबाजूला काही सापडतय का ते बघा..गामसथाची मदत घया.. काही लोकाना पाणयात उतरवा..ितची बॉडी सापडतेय का ते ही पहा.बर तया िरकावालयाचा काही पता लागला का? ओवहाळ – अजून नाही सर.. कालपासून आपली एक टीम तयाच कामाला लावलीय. सर.. राती इथे पुलाजवळ भाडी िमळत नाहीत तयामुळे सहसा कोणी िरकावाले इथे नसतात एवहढी मािहती िमळाली. राठोड – बर.. एक काम करा.. हा सगळया वसतू माझया पोिलससटेशनला जमा करा. मी दुपारी ितचया नातेवाईकाना बोलवून घेतो, तेवहा मला िरपोटर करा. ओवहाळ – सर.. (राठोड िनघतात) _______________________________________________________________________________भरेपुलाजव ळ. सीन 9 सकाळ _______________________________________________________________________________ मोटाज – पोिलस काही गामसथाना फोटो दाखवून चौकशी करीत आहेत. काही माणसे नदीत उतरली आहेत. बुडी मारन डेड बॉडी सापडतेय का ते शोधणयाचा पयत करताहेत. िरकावालयाकडे चौकशी केली जातेय. ओवहाळ सगळीकडॆ जातीने लक देत आहेत.
_______________________________________________________________________________िवशामबाग पो.सटे. सीन 10 दुपार _______________________________________________________________________________ टेबलावर वेगवेगळया पलासटीकचया िपशवीत चपला, सकाफर, मोबाईल व सकूटरची चावी ठेवलेली आहे. ताई, ितचा नवरा राठोडसाहेबासमोर बसलेले आहेत. ताई – (रडत) हो साहेब..हा सगळया वसतू ितचयाच आहेत. राठोड – आिण ती बाहेर ठेवलेली सकूटर? ताई – ती सुदा ितचीच आहे ..(रडू लागते.नवरा ितला शात करायचा पयत करतो) नवरा – साहेब काही तपास लागलाय का? राठोड – अजूनतरी नाही.. भरेपुलाजवळ आमची टीम तपास करतेय.. नदीत सुदा काही माणस उतरवलीत. तयाना बॉडी सापडलेली नाही. ताई – (शॉक बसून) बॉडी..? महणजे ितच काही.. राठोड – (मधयेच थाबवीत) हे बघा.. आमहाला तपास करतान सगळया शकयताचा िवचार करावा लागतो. ताई – मला तर तया िरकावालयाचाच संशय येतो. कारण फोन वर सागतानाच ती खूप घाबरलेली होती. राठोड – तयाचाही शोध लावतोय आमही. बर मला एक सागा..ती िडपेशन मधये असायची का? ताई – नाही.. राठोड – िकंवा कुठलया गोषीने नाराज? नवरा – नाही साहेब.. हो पण आय.टी गॅजयूएट होवून सुदा नोकरी िमळत नाही हाच ितला खूप वाईट वाटायच साहेब.. राठोड – ह.. ितच कुणाबरोबर पेमपकरण वगैरे..? ताई – नाही हो साहेब .. एकदम नाकासमोर चालणारी मुलगी.. आपल घर भल आिण कॉलेज भल.. एकदम संसकारी मुलगी होती.. नवरा – हो साहेब.. ती तसलया भानगडीत कधीच नवहती. राठोड – तुमची िकंवा ितची कुणाशी वैयकतीक दुषमनी? 4
नवरा – नाही साहेब.. आमही सगळयानशीच िमळू न िमसळू न असतो साहेब..आमची फॅिमली रेपयूटेड आहे साहेब. राठोड – ठीक आहे..या तुमही..! काही खबर िमळाली तर कळवतो तुमहाला.. नवरा – (उठत) ठीक आहे साहेब नमसकार. ताई – (िनघताना अचानक उसळू न) तया िरकावालयाला शोधा साहेब..तोच..तोच..तो सापडला की.. (नवरा ताईला खानदाला धरन घेवून जातो. राठोड तया िदशेला पहातात.) ................ एएएएएए 1 एएएएएए ............. _______________________________________________________________________________िवशामबाग पो.सटे. सीन 11 दुपार _______________________________________________________________________________ राठोड काम करीत आहेत. ओवहाळ येतात. सॅलयूट ठोकतात. राठोड – हा ओवहाळ ..बसा.. काय खबर.. ओवहाळ – सर, सकाळ पासून शोधाशोध केली, पण नदीत बॉडी सापडली नाही. आजूबाजूला पण चौकशी केली.पण तया राती तया मुलीली कुणी ितथे पाहीले नाही असे सागताहेत. राठोड – (िवचार करीत) ह..तया िरकावालयाची काय खबर? ओवहाळ – सर, जवळ जवळ तया एिरयातलया सगळया िरकावालयाची चौकशी केली.. िवषॆश करन िपणार्या खाणार्या िरकावालयाची..पण संशय यावा असा कुणी सापडला नाही. तया मुलीचा पाठलाग करणार्या िरकावालयाचे एकझॅकट वणरन आपलयाकडे नसलयामुळे थोडी अडचण होतीय साहेब.पण तरीही आपलया पदतीने माहीती काढलीय सर.. राठोड – कुठून तरी एखादा कलयू सापडला पाहीजे.. ओवहाळ, मला यात तीन गोषीची शकयता वाटतेय. एकतर रेप करन मडरर..दुसर िकडनॅप आिण ितसर महणजे सयूसाईड.. एकंदरीत काईम सीन वरन तयातली सयूसाईडची शकयता कमी वाटतेय. रेप करन मडरर केला महणाव तर बॉडीही सापडली नाही.बर ितथ आजूबाजूला झाडी आहे.. समजा बॉडी पडली असेल आिण एखादा जनावराने जंगलात नेली असेल तर? ओवहाळ – नाही साहेब . आपलया टीमने आजूबाजूचा पूणर पिरसर िपंजून काढलाय..आजूबाजूला कुठेही रकत िकंवा हाड सापडली नाहीत साहेब. राठोड – नदीचया पाणयाला पवाह आहे..शयकता आहे की पवाहाबरोबर बॉडी वहात गेली असेल? ओवहाळ – सर, मलाही तस वाटल..महणून आपलया टीमने गामसथाचया मदतीने नदीचे पूणर पात िपंजून काढल..पण बॉडी सापडली नाही. राठोड – आता..खोल गाळात जर बॉडी रतली असेल तर..? ओवहाळ – शकयता आहे सर..सर एक बोलू .. सर, तया सकूटरला चावी तशीच होती..मोबाईलही िडकीत होता..हा गोषी थोडया संशयासपद नाही वाटत सर? राठोड – माझया मनातल बोललात तुमही ओवहाळ..एिनवेज ..तुमही तया नदीतच शोध घया..बर तया मुलीचे नातेवाईक येवून गेले..तयानी तया वसतू आयडेटीफाय केलया आहेत. (टेबलावरचा मोबाईल उचलत) हा ितचा मोबाईल तुमही कॉल िडटेलस साठी पाठवून दा.. बघू तयातून काही कलयू िमळतोय का.. ओवहाळ – ओ.के. सर..(मोबाईल घेवून उठतात) राठोड – टच मधये रहा..तशीच काही माहीती िमळाली तर मला लगेच कळवा.. ओवहाळ – राईट सर. (िनघतात) राठोड िवचार कर लागतात.तयाना सकूटरला लागलेली चावी व िडकीत वाजणार्या मोबाईलची दृषय़े िदसतात.मोबाईलची िरंग वाजू लागते. ते भानावर येतात. तयाचा मोबाईल वाजतो आहे. मोबाईल उचलतात. राठोड – (मोबाईलवर) हॅलो..
एएएएएए 2 बबबब 4 – बबबबबबब बबबबब – “बबबबबबब बबब बबब बबबब बबबब...बबबबबबब बबबबबबब बबबबबब बबबबबबब बब बबबब बबबबबब बबबब बबबबबबबबब बबबब बबबबबब.” 5
_______________________________________________________________________________िवशामबाग पो.सटे. सीन 12 सकाळ _______________________________________________________________________________ ताई व नवरा पोिलससटेशनला आले आहेत. ते राठोड साहेबासमोर बसले आहेत. नवरा – साहेब, काही पता लागला का? राठोड – नाही अजून.. तपास चालू आहे.. ताई – आज तीन िदवस झालेत साहेब.. अजून ितचा पता लागत नाही? राठोड – मॅडम.. आमही सगळे पयत करतो आहोत.. (एवहडयात एक राजकारणी िदसणारा माणूस येतो. सोबत 4/5 माणस आहेत.) राठोड – (खुचीवरन उठत) अरे नमसकार साहेब..काय िवशेष? राजकारणी – (नवरा अदबीने उठून तयाला जागा देतो) साहेब.. हे लोक आमचे फॅिमली फेड आहेत.. आमचया बिहणीसोबत हे असे झाल, वाईट वाटल साहेब..तुमचयाकडे ही केस आहे महटल तुमहाला पसरनल िरकवेसट करावी की हा केस मधये जातीने लक घाला महणून.. राठोड – अहे.. िरक़्वेसट क़सली..आमची डयूटी आहे ती.. राजकारणी – (आवाजात धार आणीत) बरोबर आहे तुमची डयूटी आहे..पण आज तीन िदवस झाले अजून काही पगती नाही.. राठोड – साहेब, आमचयापरीने आमही सगळे पयत करतो आहोत. आमचया सोबत गामीण पोिलसाचीही मदत घेतलीय आमही. अजून काही पोिलसिमत आहेत..ते ही पूणरपणे हाच कामात लागलेत. ितचा मोबाईलही कॉल िडटेलससाठी पाठवलाय मी. राजकारणी – अहो..आमहाला मािहती आहे साहेब..(ताईला) साहेबाचे रेकॉडर एकदम चागल आहे..काळजी कर नका..(राठोडसाहेबाना) अहो..आज सकाळी काही पतकार आिण लोकल चॅनेलसवाले भेटले होते. तेवहा िवषय िनघाला या केसचा. मी तयाना तुमचयाबदल तेच बोललो. चला साहेब.. तुमचा वेळ घेतला..चालू दा तुमच काम..(ताईला) चला ताई..तयाना तयाच काम कर दा. (सगळे िनघतात. राठोड िवचारमगन आहेत)
_______________________________________________________________________________. सीन 13 _______________________________________________________________________________ केबल टीवहीवर सथािनक चॅनेलचया बातमया सुर आहेत. नयूज िरडर – सदािशव पेठेतून 25 तारखेला नोकरीिनिमत बाहेर पडलेलया 22 वषीय तरणीचया रहसयमय रीतया गायब होणयाचे गूढ आता आणखी गडद होत चालले आहे. हा पकाराला तीन िदवस उलटू न गेलया नंतरही अजून पोिलसाकडू न हा तरणीचा तपास लागू शकला नाही. ितचया नातेवाईकावर दुःखाचा डोगर कोसळला असून पोलीसाची िनषकीयता तयाचया जखमेवर मीठ चोळीत आहे. सदर घटनेचया तपासात पोिलसानी जी िदरंगाई व िढसाळपणा दाखवला आहे, तयामुळे सामानय नागिरकातही संतापाची लाट उसळली आहे. पुणे शहराचे वैिशषटय समजले जाणार्या गणेशोतसवाचया काळात घडलेलया हा पकरणातील पोिलसाचया उदासीनतेमुळे पुणे शहरातील सामानय नागिरकाचया िवशेषतः मिहलावगाचया सुरकेचा पश् ऐरणीवर आला आहे. बबबब 5 बबबबबबबब बबबबब “बबबबब बबबब बबबब.बबबबब बबबब बबबब.....बब बबबब बबबब बबबबबब बबबब बबबबबब बबबबब बब? “ 6
_______________________________________________________________________________. विरषाचे दालन सीन 14 सकाळ _______________________________________________________________________________ विरषाचया दालनात राठोड बसले आहेत. समोर तयाचे विरष आहेत. विरष राठोडाचया िदशेने टेबलवर एक वतरमानपत सरकवतात. वतरमानपतात बातमी आहे.
एएएएएए एएएएएएए एएएए एएएएएएए एएएएए एएएए. एएएएए एएएएएए एएएएएएए एएएएएएए पुणे .िद.28/8/09 आमचया वाताहराकडू न. िद.25/8/09 रोजी अचानक रहसयमयरीतया गायब झालेलया तरणीचा शोध तीन िदवस उलटू न झालयानंतरही लागलेला नाही. पोिलस तपासातील िदरंगाई या गोषीला कारणीभूत आहे. ऐन गणेशोतसवाचया काळात घडलेलया हा घटनेनतं र पोिलसानी तपासात िनषकीयता दाखवलयामुळे हा घटनेचा छडा अदापही लागू शकला नाही. हा दुदैवी तरणीचया नातेवाईकानी वारंवार पोिलस सटेशंचया चकरा मारनही तपास चालू आहे अशी पठडीतील उतरे तयाना पोिलसाकडू न ऐकावयास िमळत आहेत. पोिलस खातयाचया बेजबाबदार कारभारामुळे तरणीचे नातेवाईक हवालिदल झाले असून, लवकरात लवकर तया तरणीचा छडा लावावा अशी तयाची रासत मागणी आहे. विरष – वाचा.. राठोड – सर, वाचलय मी सकाळी. विरष – मग..काय महणण आहे तुमच? राठोड – सर, आपण सगळया बाजूने पयत करतोय. विरष – अहो आज तीन िदवस झाले.. पण अजून तपासाला िदशा िमळत नाही महणजे.? (राठोड गपप बसतात.) विरष – राठोड, हा केसचया बाबतीत िमिडयाने पोिलसाचया िवरोधात रान उठवलय. आय नो, तपासात अडथळे आहेत. इट माईट टेक सम मोर डेज..! पण िमिडयाला हा गोषी कोण समजावणार. ते पोिलस खातयालाच बदनाम करताहेत. हे बघा राठोड, आय वॉंट िरझलटस..शेवटी मला सुधदा माझया विरषाना उतर दायचीत. राठोड – सर, ितचया मोबाईलचे कॉल रेकॉडसर येवू देत, तयात काही तरी कलयू सापडेल. विरष – बघा. मला िरझलट हवाय..पुनहा हा केसचया सनदभात पेपरमधये काही छापून यायचया आत तया मुलीचा तपास लागायला हवा.आय िथंक यू मसट हॅव अंडरसटू ड द इंपॉटरस ं ऑफ द अजरस ं ी. (राठोडचा कलोज..शेवटची वाकये तयाचया कानावर आदळत आहेत.) _______________________________________________________________________________. िवशामबाग पो.सटे. सीन 15 दुपार _______________________________________________________________________________ राठोडचा कलोज. शेवटची वाकये तयाचया कानावर आदळत आहेत. कानावर ओवहाळचा आवाज येतो. ओवहाळ – सर.. (राठोड भानावर येतात) ओवहाळ – सर, ितचया मोबाईलचे कॉल िडटेलस आलेत. [राठोड घाईघाईने तो िलफाफा घेतात..हातानेच ओवहाळला बसायची खूण करतात. ओवहाळ बसतात. राठोड अतयंत काळजीपूवरकरीतया ते कॉल िडटेलस पहात आहेत. (बबबबबब बबब बबबबबबबबब बबबब बबब बबबबब बबब बबबबब बबबबबब) तयातील काही नंबर दुसर्या कागदावर िलहून काढतात. तो कागद ओवहाळकडे देतात. राठोड – हे नंबर तयातलया तयात जरा संशयासपद वाटतात. घटनेचया िदवशी आिण तयाआधी 2/4 िदवस, हा मुलीचा हा नंबरवर वारंवार संपकर झाला आहे. हे नंबर जरा टेस करा. कुणाचे आहेत .. काय आहेत जरा माहीती काढा. लगेच.. ओवहाळ – हो सर..(िनघतात) 7
_______________________________________________________________________________. कॉलेजचा पिरसर. सीन 16 दुपार _______________________________________________________________________________ ओवहाळ साधया वेषात कॉलेजचया पिरसरात काही तरण तरणीना िवचारत आहेत. एक मैतीण िवशेषतः दाखवावी. _______________________________________________________________________________. िवशामबाग पो.सटे. सीन 17 दुपार _______________________________________________________________________________ राठोड बसले आहेत. ओवहाळ येतात. राठोड – हा बसा.. काय खबर? ओवहाळ – सर..ते नंबर टेस केले..(कागद दाखवीत) हा नंबर ितचया मैतीणीचा आहे.. ितचीही चौकशी केली मी..पण ितचयाकडे िवशेष माहीती िमळाली नाहे. पण एक गोष इंटरेिसटंग आहे साहेब.. राठोड – काय ? ओवहाळ – हे जे बाकी तीन नंबर आहेत ते एकाच वयकतीचे आहेत. राठोड – ओह आय सी.. ओवहाळ – महणजे हा नंबरच रिजसटेशन पाटणयाचे आहे. बाकी दोन नंबर इथेच रिजसटर झालेत. राठोड – कुणाचे आहेत ते नंबर? ओवहाळ – हे तीनही नंबर एका लेकचररचे आहेत. तया मुलीला कॉलेजला िशकवायचा तो लेकचरर. राठोड – ( उतसाहाने ) आता कुठाय तो..? ओवहाळ – इथेच ..पुणयात.. राठोड – ववा ओवहाळ.. चागली खबर आणलीत..घया बोलवून तयाला.. लगेच. ओवहाळ – राईट सर.(उठून जातात. राठोड जरा उतसाही िदसतात.) राठोड – अरे..परब..जरा सोडा साग सोडा..थंड नको..नॉमरल आण महणाव.. _______________________________________________________________________________. माकेट. सीन 18 सायंकाळ _______________________________________________________________________________ ताई माकेटला भाजी खरेदी करतेय. एक मैतीण भेटते. मैतीण – काय ग..काय पता लागला का? ताई – (िनराशेने ) नाही ग अजून. मैतीण – काय कराव बाई..आता तीन िदवस झाले की.. ताई – हो ना..पोिलस सटेशनला गेल की सागतात तपास चालू आहे.. वैताग आलाय ितकडे चकरा मारन. मैतीण – हे पोिलसवाले काय करतात काय माहीत.पेपरला वाचली बातमी. टीवहीवर पण दाखवल ना? ताई – हो.. मैतीण – परवा, कॉलेजला पण पोिलस आले होते. सगळया िमतमैतीिणंकडे चौकशी करीत होते.माझी लेक बोलली मला. ितला पण मािहती िवचारत होते. काय नशीबात आलय हो तुमचया..एवहढी चागली माणस पण हे अस दुदैव. ताई -- मी दगडू शेट गणपतीला नवस बोललेय..की सगळी िवघ दूर कर आिण ती सापडू दे महणून. मैतीण – मग नकी सापडेल ती. नवसाला पावतो तो गणपती. अग बाई, बरी आठवण झाली..जासवनदाची फुल घयायची होती ग मला.. िवसरलेच बघ..चल..मग येईन घरी िनवात. (िनघते) ताई – हा िकती झाले हो.. दुकानदार – बेचाळीस (ताई पैसे देवू लागते) _______________________________________________________________________________. िवशामबाग पो.सटे. सीन 19 दुपार _______________________________________________________________________________ खुचीवर एक माणूस बसलाय.बाजूला ओवहाळ उभे आहेत. राठोड साहेब घाईघाईने येतात.खुचीवर बसतात. ओवहाळ – सर, हे ते लेकचरर. 8
लेकचरर – नमसते सर. राठोड – (मानेनेच नमसकार सवीकारतात. डॉवरमधून मुलीचा फोटो काढतात. तयाला दाखवतात.) हीला ओळखता का? ओवहाळ – साहेब, तयाला मराठी येत नाही. राठोड – पैचाते है ना इसको? लेकचरर – हा सर.. मै इनको पढाता था. राठोड – ये िकधर है अभी? लेकचरर – मुझे कया पता सर. राठोड – 25 ता. को आप कहा थे? लेकचरर – यही..पुनामे..कॉलेजमे था.. राठोड – इसने आपको फोन िकया था? लेकचरर – हा. उसे कुछ िडिफ़कलटी थी..पढाईके बारे मे वो पूछ रही थी. राठोड – इसके पहले भी आप कॉंनटॅकट मे थे इसके. ं स है सब मुझसे फोन पे कॉंटॅकट लेकचरर – जी सर.. ये सटू िडयस लडकी है..और मेरे िजतने भी सटू डट मे रहते है. राठोड – ये तीनो नंबर आपके है? लेकचरर – (नंबरचा कागद वाचीत) हा सर.. राठोड – तीन तीन नंबर कया करने है? आ.. लेकचरर – ये नंबर तो पुराना है..पटना का. मेरे गाव का.. माता िपता..और पिरवारवाले इिस नंबरपर फोन करते है मुझे. िफर जब नोकरीके िलये पुना आया तो ये िसम काडर िलया. वो मेरे पास 3 साल से है..और अभी वो नया काडर आया ना सर..जो पर सेकंड चाजर करता है..वो मैने अभी दो मिहने पहेले िलया है. राठोड – ये लडकी का िकसी के साथ कोई अफेअर वगैरा? लेकचरर – मुझे पता नही सर.. वैसे उसे देखकर लगता तो नही था..की वो ऐसे टाईप की है. एकदम सटू िडयस और करीयर ओिरयंटेड थी सर वो.. राठोड – आपकी शादी हईु है? लेकचरर – अभी नही सर.. अभी अभी तो नोकरी िमली है.. घरवाले लडकी ढू ंढ रहे है.. राठोड – ठीक है.. आप जा सकते है. जररत पडी तो आपको िफरसे बुलायेगे. लेकचरर – जी सर.. मै आ जावूंगा..इट इज माय मोरल डयूटी तो हेलप द् पुिलस. (िनघतो. ओवहाळ बसतात) बबबब 6 – बबबबबबबब बबबबब “बबबबबब बबबबबबबबब बबबबब बबबब बबबबबबबबबब बबबब बबबब बबबब.(बब बबबबबब बबबबबब बबबबबब बबब बबबब बबबब..बब बबबबब बबबबबब) बबबब बबबब बबबब बबब बबब बब बब बबबबबबब बबबब.” बबबब 7 – बबबबबब “बबबबबब बबबबबबब बबबब,बबबबबबबबब बबबब....बबबबबबबबबबबब बबबबबबब बबबबबब बबबबबबबब बबबब बबबब. _______________________________________________________________________________. िवशामबाग पो.सटे. सीन 20 दुपार _______________________________________________________________________________ राठोडसमोर ओवहाळ बसले आहेत.(सीन 19 रीझयूम) ओवहाळ – साधा आहे सर. इनोसंट वाटतोय. राठोड – ह.. पण तरीही लक ठेवा तयाचयावर. आिण ितचया तया मैतीणीला अजून िवशासात घया. ितचयाकडू न अजून माहीती िमळतेय का बघा. एक काम करा.ितला कॉलेजला भेटूच नका.सरळ ितचया घरीच जा. ितचया आईवडलासमोरच िवचारा ितला. थोड घरच पेशर आल की खरी माहीती िमळेल. 9
ओवहाळ – ठीकाय सर. ---------- बबबबबब 2 बबबबबब ------
_______________________________________________________________________________. मैतीणीचे घर. सीन 21 सायंकाळ _______________________________________________________________________________ दाराची बेल वाजते. आई दार उघडते. घरात गणपती बसले आहेत. दारात ओवहाळ उभे आहेत. ओवहाळ – मी सबइंसपेकटर ओवहाळ.. आई – काय काम होत? ओवहाळ – तुमचया मुलीला भेटायच होत. आई – हो का? थाबा एक िमिनट ..(आत आवाज देत)े अहो..ऐकल का..हे बघा कोण आलय (बाबा येतात) बाबा – काय हो कोण हवय? ओवहाळ – मी पोिलससटेशनहून आलोय..तुमचया मुलीला जरा काही माहीती िवचारायचीय. आई – ते परवा कॉलेजवर पोिलस चौकशी करीत होते ओवहाळ – मीच गेलो होतो. आहे ना ती. बाबा – हो.. आहे..या ना आत. (ओवहाळ आत येवून बसतात. आई आत जाते. मुलगी बाहेर येते) ओवहाळ –.. मला काही मािहती हवीय. मुलगी – पण मला जेवहढ माहीत होत ते मी सागीतल ना तुमहाला.. ओवहाळ – हो.. पण अजून काही िवचारायच होत. आमहाला मदत करशील तर तुझया मैतीिणचा तपास लागायला मदत होईल आमहाला. बाबा – हो हो जरर कर आमही तुमहाला मदत. (मुलीला) बस ग इथे. ते काय िवचारतील तयाना माहीती दे. आई – हो . पोिलसाना मदत करणे आपले कतरवय आहे. (ओवहाळला) िवचारा हो.. तो पयरत ं मी चहा आणते. ओवहाळ – ताई नका तास कर.. मला नकोय चहा. ओवहाळ – (मुलीला) ितच कॉलेजमधलया कुणाबरोबर पेमपकरण होत का? मुलगी – नाही...तया िदवशीच मी तुमहाला सागीतल. ओवहाळ – (ितचयाकडे रोखून बघत) हे बघ..देवासमोर बसलोय आपण. खोट नको बोलूस. साग..खर साग ितच अफेअर होत ना? मुलगी – (नजर चुकवीत) हो..(गणपतीचया मूतीकडे पाहून रडू लागते.) सॉरी काका.. मी खोट बोलले तुमचयाशी. ओवहाळ – ठीक आहे..भीतीने बोलली असशील. रडू नकोस. बोल आता सगळ खर साग. मुलगी – (डोळे पुसत) हो ितच अफेअर होत. आमचया लेकचररबरोबर. ओवहाळ – ह.. मुलगी – ते लगन करणार होते. पण सराचया घरचयाना ते पसंत नवहते. ओवहाळ – ितचया घरी माहीत नवहत? मुलगी – नाही.. हे अफेअर कोणालाच माहीत नवहते..फकत मी सोडू न. ओवहाळ – (उठत) ठीक आहे. माझी िरक़्वेसट आहे. ही माहीती आता कुणालाच देवू नका. अगदी ितचया घरचयानाही. मी सागेपयरत ं गुपतता पाळा. (मुलीला) पसाद देशील मला. (गणपतीचया मूतीकडे 10
जातात. नमसकार करतात. मुलगी पसाद देते.) _______________________________________________________________________________. िवशामवाडी पो.सटे. सीन 22 सायंकाळ _______________________________________________________________________________ राठोड व ओवहाळ समोरासमोर बसलेत. राठोड – ह..शेवटी ितचया मैतीणीने खरी माहीती सागीतली. ओवहाळ – हो सर थोडस इमोशनल बलॅकमेिलंग कराव लागल. सर, तया लेकचररला उचलून आणू का? राठोड – हो..उचलाव तर लागेल. काय माहीती तयानी ितला कुठ मारन िबरन टाकलीय का डाबून ठेवलीय. नाही तर..अस करा. तुमही तयाचया घरी जा..तयाचया घराची झडती घया..घरात काय सापडतय का ते बघा.. ओवहाळ – ( उठत ) ठीक आहे सर राठोड – ऐकलत का..सचर वॉरंट घेवून जा सोबत. वेल एजयूकेटेड आहे तो. सचर वॉरंटिशवाय झडती घेवू देणार नाही तो तुमहाला..आिण उगाच कुणाला पॉईट नको आपलयाबदल. आधीच पेपरात,टीवहीवर खूप तारीफ चाललीय आपली. काय? ओवहाळ – (हसत) ओ.के.सर.(जातात) राठोड – परब.. अरे तया सोडयाच काय झाल? _______________________________________________________________________________. सराचे घर सीन 23 सायंकाळ _______________________________________________________________________________ बेल वाजते. सर दार उघडतात. ओवहाळ व पोिलसपाटी घरात िशरतात. ओवहाळ – झडती लेनी है.. सर – लेकीन .. ओवहाळ – ये सचर वॉरंट.. सर – देिखये सर आप खामखा तकिलफ दे रहे है.. मेरा इससे कुछ संबनध नही है..रिकये..(मोबाईल काढू न फोन कर लागतो) ओवहाळ – (फोन खेचून घेत) फोन करनेका नई..इधर चूपचाप बैठो..हमको हमारा काम करने दो. (सर नाईलाजाने बसतात.फोन ठेवतात) झडतीचे सत सुर होते. ओवहाळ तयाचा लॅपटॉप सुर करतात. तयात तयाना ितचे फोटो िदसतात. कपाटातलया एका डायरीतून एका हवालदाराला दोघाचे एकत फोटो िदसतात. आता मात सराचे सगळे अवसान गळू न पडते. बबबब 8–बबबबबब “बबबबब बबबबबबबब बबब बबबब....बबबबबबब बबबबब बबबबब बब.बबबब.बब बबब बबब.” _______________________________________________________________________________. िवशामवाडी पो.सटे. सीन 24 रात _______________________________________________________________________________ लॅपटॉपचा कलोज. तयात दोघाचे फोटो आहेत. राठोड लॅपटोप बनद करतात. राठोड – लडकी िकधर है..? सर – अ.. राठोड – (आवाज चढवीत) िकधर है लडकी.? सर – मुझे पता नही. राठोड – देखो..सब कुछ सच सच बताओ..हम लोग मदत करेगे तुमहारी. सर – बेगलोर मे है सर.. राठोड – बेगलोर मे..? सर – हा सर.. मैनेही भेजा है उसे वहा..ऍकचयूली हम दोनो एक दुसरेसे बहोत पयार करते है सर. हम शादी करना चाहते है. लेकीन मेरे घरवालो को लडकी पसनद नही है.. इसिलये हमने भागके शादी करने का िडिसजन िलया. वो सकूटर हमनेही वहा रखी थी..ता की उसके घरवाले 11
गुमराह हो जाय..मैने उसे बेगलोर के एक हॉटेल मे रखा है.. राठोड – बेगलोर मे कयू..? सर – सर, बेगलोर आ.टी.िसटी.है..वहा आय.टी.िफलड मे बहोत जॉबस है सर. हम दोनो भी शादी करके वही सेटल होने वाले थे सर ता की िकिसको शक ना हो. (एक हवालदार येतो) हवालदार – सर, बाहेर काही पतकार व टीवही वाले आलेत. तुमचयाशी बोलायच महणतात राठोड – तयाना सागा, साहेब कामात आहेत. अजून एक िदवस थाबा.. हवालदार – ठीक आहे सर राठोड – परब, जरा पेमाने सागा. हवालदार – ओ.के. सर.(जातो) बबबब 9 -- बबबबब “बबबबबब बबबबबबबबब बबबब....बबब बबबबबबबब बबबब”
_______________________________________________________________________________. विरषाचे दालन . सीन 25 रात _______________________________________________________________________________ विरष – ह.. अशी भानगड आहे महणायची. राठोड – हो सर.. विरष – वेल डन राठोड..आय ऍम पाऊड ऑफ यू. आपली एक टीम ताबडतोब बेगलोरला रवाना करा. सोबत तयालाही घेवून जा..तया मुलीला घेवूनच या.. राठोड – जी सर (उठतात) विरष – थाबा ..तुमचा आवडता आईसकीमसोडा मागवतो. िपवून जा. राठोड – नो सर थॅकस..(हसत)आता ती आलयावरच िपईन. विरष – (िसमत करीत) ठीक आहे. जशी तुमची इचछा. ऑल द बेसट. राठोड – थॅकयू सर. (िनघतात) बबबब 9 -- बबबबब “बब बबबबबब बबबबबबबबबब बबबबब ... बबबबबब 12/1 बबबबब बबबबबबबबब बबबबब बबबब” _______________________________________________________________________________. पो.सटे.आवार . सीन 26 रात _______________________________________________________________________________ ओवहाळची टीम गाडीत बसतेय. सोबत सर ही आहे. राठोड – उसको फोन करके कॉंिफडंस िदलाओ..की डरनेकी कुछ बात नही. पुिलस हमारी मदत करेगी. सर – हा सर.. राठोड — अरे हा नही..उसको फोन करके बोलो.. अभी.(ओवहाळला) पोिलसयेतातमहणून घाबरन अजून कुठे गेली तर पंचाईत वहायची (सराना) करो करो उसको फोन करो.. सर -- (फोनवर) हा जानू..मै अभी िनकल रहा हू पुनासे..डोट गो एनीवहेअर. जसट बी ऍट हॉटेल रम ओके. और पुिलस इज हेिलपंग अस.सो नो वरीज. ओके. जानू. बाय. (राठोडला) सर..थॅकयू सर. महाराषटकी पुिलस िकतनी अचछी है सर..हमारे यहा िबहार मे पुिलस ऐसी नही होती. राठोड – ओ.के. ओ.के. बैठो गाडीमे.(ओवहाळला) िनघा तुमही..हाला सतत टच मधये रहायला सागा तया मुलीचया. ओवहाळ – राईट सर.. 12
राठोड – पैसे आहेत का? ओवहाळ – आहेत सर.. राठोड – (िखशातून पैसे काढू न ओवहाळचया हातात जबरदसती कोबतात) राहू दा. चला. (गाडी िनघते) _______________________________________________________________________________. बेगलोरचे हॉटेल . सीन 27 सकाळ _______________________________________________________________________________ ओवहाळाची पोिलसपाटी सरासह िरसेपशनला चौकशी करतात. ओवहाळ सराना खूण करतात. सर िनघतात. एका रमची बेल वाजवतात. ती तरणी दार उघडते. सर आत जातात. ती तरणी सराचया िमठीत िशरते व रडू लागते. पाठोपाठ पोिलस पवेशतात. _______________________________________________________________________________. िवशामवाडी पो.सटे. सीन 28 रात _______________________________________________________________________________ सर,तरणी ओवहाळ, व राठोड बसले आहेत. मुलगी – (रडत) आमचे एकमेकावर खूप पेम आहे. आमहाला लगन करायचय. पण हाचया घरचे ऑथोडॉकस आहेत. तयाचा आमचया लगनाला िवरोध होता. मी तर घरी सागूच शकत नवहते कारण आमचया घरचे तसे कलचर नाही. महणून आमहीच पळू न जायच ठरवल. आमही दोघेही बेगलोर िकंवा चेनई ला लगन करन सेटल होणार होतो. आमही पळू न गेलो हे कुणाला समजू नये महणून आमहीच पलॅन केला. माझी सकूटर भरेपुलाजवळ टाकली. चपपल आिण सकाफर ही ितथेच टाकला.जेणेकरन माझया घरचयाची िदशाभूल वहावी. राठोड – आिण तो िरकावाला? तुझा पाठलाग करणारा? मुलगी – ते असच मी माझया मनाने खोट सािगतल. घरचयाचा िवशास बसावा महणून. कुणाला संशय येवू नये महणून हे इथच थाबले होते पुणयात. गणपतीनंतर ते ितकडे येणार होते. सॉरी सर..आमचया मुळे तुमहा सगळयानाच खूप तास आण मनसताप झाला. आमही दोघेही तुमची माफी मागतो. राठोड – ठीक आहे..महणतात ना पेमात सगळ माफ असत. सर – सर, पलीज हेलप अस. राठोड – डोट वरी ..कायदाचया चौकटीत राहून तुमहाला जेवहढी मदत करता येईल तेवहढी आमही कर.. तरणी – थॅकयू.. सर..(सराचया खानदावर समाधानाने डोक टेकवते. राठोड िसमत करतात) बबबब 10 – बबबबबब ” बबबब बबबबबब बबब बबबबबब .......बबबबबब बब बबबबब बबबबब” बबबब 11 -- बबबबब – “बबब बबबबबब 25 बब.बब......बब बब” -------बबबबबब 3 बबबबबब ------------
13