Elgar(nivadak Gajhala) - Suresh Bhat

  • July 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Elgar(nivadak Gajhala) - Suresh Bhat as PDF for free.

More details

  • Words: 1,963
  • Pages: 16
ए गार - सुरेश भट

“ए गार” या गझल-सं हातील क ववय “सुरेश भट” यां या िनवडक गझला अनु मांक १

शीषक मशानया ा



साफसाफ



फुटका पे ला



यार हो



वय िनघून गे ले



पाठ



सं े प



दजदार



जगत मी आलो असा

१०

मे घ

११

बोलणी

१२

आकाश उजळले होते

१३

आता असे क या!

१४

अखेरचे थब

१५

हा असा चं

पान

मां क : 1 of 16

ए गार - सुरेश भट

१ . मशानया ा येथे कुणीच नाही मा यापरी िदवाणे मी गीत गात आहे येथे गु

ा माणे

दे जीवना मला तू आता नवी िनराशा हे दु ःख ने हमीचे झाले जु नेपुराणे ! ते हा मला फ़ुलांचा कोठे िनरोप आला? माझे वसंत होते सारे उदासवाणे सांगू नकोस की, मी ते हा िजवंत होतो ते हा िजवंत होते माझे म न जाणे साधीसुधी न होती माझी मशानया ा.. आली तुझी िनिम !े आले तु झे बहाणे !

पान

मां क : 2 of 16

ए गार - सुरेश भट

२. साफसाफ कुठले च फूल आता मजला पसंत नाही कळते मला अरे हा माझा वसंत नाही हा काल या िवषाचा िदसतो नवीन याला समजू नकोस मा या फस यास अंत नाही जमवूनही तु याशी माझे तुझे जमे ना इतका तु या माणे मी शोिभवंत नाही मी सोडणार नाही हे गाव आप यांचे सारीच माणसे अ कोणीच संत नाही थकुनी िकती वासी पडले धु ळीत मागे .. र यास वाहणा या कसलीच खंत नाही मजला िदलेस कां तू वरदान िव तवाचे ? दु िनये, अता रडाया मजला उसंत नाही दारात दु :िखतां या मी श द मागणारा (िततकी अजू न माझी कीत िदगंत नाही) मी रं ग पािहला

ा मु द ड मैफलीचा..

कुठ याच काळजाचा ठोका िजवंत नाही!

पान

मां क : 3 of 16

ए गार - सुरेश भट

३. फुटका पे ला शे वटी वेदमं ांनी अ याय एवढा केला मशहू र

ानया झाला....गो

ातच जगला हे ला

अडवून जरी श दांनी भरपू र खु शामत केली दारात वतमाना या मी अथ उ ाचा ने ला! घासते घरोघर भांडी व ांची राजकुमारी वणवणतो पोटासाठी हा राजपु

अलबे ला

ही कु या राजधानीची कापती अजु न खडारे ? का कुणी कलं दर येथे गु णगु णत सुळावर गे ला? पु सतात जात हे मु डदे मसणात एकमे कांना कोणीच िवचारत नाही-"माणूस कोणता मे ला?" जर हवे म

जग याचे....तर हवी धुं द ज माची

तू िवसळ तु या र

ाने

दयाचा फुटका पे ला!

पान

मां क : 4 of 16

ए गार - सुरेश भट

४. यार हो सूय के हाच अंधारला यार हो या, नवा सू य आणू चला यार हो हे नवे फ

आले पहारे करी

कैदखाना नवा कोठला यार हो ते सुखासीन संताप गे ले कुठे हाय, जो तो मु का बैसला यार हो चाल याची नको एवढी कौतुके थांबणे ही अघोरी कला यार हो जे न बोलायचे ते च मी बोलतो मीच माणूस नाही भला यार हो सोडली मी जरी व भूमी तरी जीवनाची टळे ना बला यार हो हास याची िमळाली अनु ा कधी? हु ंदकाही नसे आपला यार हो ओळखीचा िनघे रोज मारे करी ओळखीचाच धोका मला यार हो लोक र यावरी यावया लागले दू र नाही अता फैसला यार हो आज घालू नका हार मा या गळा (मी कुणाचा गळा कापला यार हो)

पान

मां क : 5 of 16

ए गार - सुरेश भट

५. वय िनघून गे ले दे खावे बघ याचे वय िनघून गे ले रं गांवर भुल याचे वय िनघून गे ले गे ले ते उडुन रं ग उरले हे िफकट संग हात पु ढे कर याचे वय िनघून गे ले कळते पाहू न हे च हे नु सते चेहरे च चेह यांत जग याचे वय िनघून गे ले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नावगाव पु स याचे वय िनघून गे ले िरमिझमतो रातंिदन मरणांचा अमृतघन पावसात िभज याचे वय िनघून गे ले ाचे ता णपण ओसरले नाही पण झंकारत झु र याचे वय िनघु न गे ले एकटाच मज बघून चांदरात ये अजू न चांद यात िफर याचे वय िनघून गे ले आला जर जवळ अंत कां हा आला वसंत? पान

मां क : 6 of 16

ए गार - सुरेश भट

हाय,फुले िटप याचे वय िनघून गे ले ६. पाठ सोडताना ाण यांना मी कुठे बोलावले ? खातरी झाली न याची.. ते घरी डोकावले ! हा कसा िझ मा िवजांशी ओठ माझे खेळती.. कोणते आकाश मा या अंतरी पा हावले ? ऐकली आज म यांची मी िशळी रामायणे (शे वटी मी बोललो अ ते िकती रागावले!) मी न व ांचे कधीही मा य केले मागणे दु ःख माझे एक

ाचे मी कधी लाडावले ?

जीवना रे , एकदाही मी न टाहो फोडला पाहणा यांचेच डोळे शे वटी पाणावले ! वेच या जे हा िनघालो माणसांची आसवे मािझयामागे िभकारी श द सारे धावले! वार झे लायास केली मी खुली छाती जरी ने मके पाठीस मा या चावणारे चावले !

पान

मां क : 7 of 16

ए गार - सुरेश भट

७. सं े प हा ठोक न गे ला, तो वाप न गे ला.. जो भेटला मला तो वांधा क न गे ला! वेशीवरी मना या आले सवाल सारे माझा सवाल मा या ओठी िव न गे ला मा यािवना फुलांची दडी िनघून गे ली काटाच यार आता जो मोह न गे ला चाहू ल ही तु झी की, ही हू ल चांद याची? जो चं पािहला मी तोही दु न गे ला! के हाच आसवांची गे ली पु सून गावे.. व ामधे च माझा र ता स न गे ला बोलू कुणास दे ई आकांत हा सु खाचा? मागे च दु :िखतांचा टाहो म न गे ला! कानात कोठडी या कचाळला झरोका"बाहे र एक कैदी तारा ध न गे ला!"

आज म ही तुझी मी के यावरी ती ा.. माझाच भास मा या अंगाव न गे ला!

पान

मां क : 8 of 16

ए गार - सुरेश भट

८. दजदार ती कुणाची झु ंज होती? तो कसा जोहार होता? जो िनखारा वेचला मी तो िनखारा गार होता! हा कसा आता उ हाचा िनदयी पाऊस आला? मी मघाशी पािहले ला मे घ काळाशार होता! गांजले यांनी मला ते शे वटी माझे च होते ... हा कळीचा दं श होता! तो फुलांचा वार होता! ा करं

ांनी वतःचे फोडले आधीच डोळे ..

( यांिचयासाठी उ ाचा सू य अ याचार होता!) वागतासाठीच मा या भुंकले ते आदराने थुंकले त डावरी तो केवढा स कार होता! गाड या यांनी िप

ा अ ठे वला नाही पु रावा

ा मशाना या ध यांचा दे व ताबे दार होता! लागला आहे अताशा वेदने चा शौक यांना

(एरवी, यांचा सुखाचा चोरटा यापार होता!) चोरली मा या घराची राखही याने परं तू मी न केला ओरडा..तो चोर अ ु दार होता! पािहला नाही जरी मी चेहरा मारे क याचा लोकहो, माझा तरीही खून दजदार होता!

पान

मां क : 9 of 16

ए गार - सुरेश भट

९. ओठ तू नभातले तारे माळलेस का ते हा ? मािझयाच व ांना गाळलेस का ते हा ? आज का तुला माझे ए हढे रडू आले ? तू िचते वरी अ ू ढाळलेस का ते हा ? हे तु झे मला आता वाचणे सु

झाले

एक पानही माझे चाळलेस का ते हा ? बोलली िमठी माझी - ' दे काश थोडासा' तू मला तशा रा ी जाळलेस का ते हा ? काल या वसंताला ठे वते स का नावे ? वायदे फुलायाचे पाळलेस का ते हा ? चुंिबलास तू माझा श द श द एकांती ओठ ने मके माझे टाळलेस का ते हा ?

पान

मां क : 10 of 16

ए गार - सुरेश भट

१०. मे घ पु हा ते जाब दु :खाचे उरी फेसाळु नी गे ले पु हा गाणे तु झे ओठावरी घोटाळु नी गे ले मना या खोल अंधारी कुणा या ऐकतो हाका ? मघाशी कोणते डोळे मला ओवाळु नी गे ले ? कराया लागलो जे हा तु झी व ासवे चच खुलासे भूतकाळाचे मला गुंडाळु नी गे ले उपाशी

हा माझा उभा आहे तु या दारी

'कसे ता

य ते होते मला जे टाळु नी गे ले ?'

पु रे आता पु रे चच सुळा या मोजमापाची बळीचे र

ही येथे कधीचे वाळु नी गे ले

कुठे होतीस तू जे हा िदशा झंकार या हो या ? कुठे गे लीस तू जे हा ऋतू गंधाळु नी गे ले असा काही आला मला जगायाचाच कंटाळा अता आयु यही माझे मला कंटाळु नी गे ले मला तू सांग आकाशा ... तु झा आषाढ कोणाचा ? अरे ते मे घ होते जे घराला जाळु नी गे ले

पान

मां क : 11 of 16

ए गार - सुरेश भट

११. बोलणी आसवां या सरी बोलती मी न बोले , तरी बोलती ऐक डोळे च माझे अता ओठ काहीतरी बोलती संत मोकाट बे वारशी सांड संतापरी बोलती बांधती चोर जे हा यशे "ही कृपा ई री"- बोलती शांत काटे िबचारे परी ही फुले बोचरी बोलती ते च सापापरी चावती जे असे भरजरी बोलती रोग टा या िपटू लागले "छान ध वंतरी बोलती !" झु ंजणारे खु ले बोलती बोलणारे घरी बोलती

पान

मां क : 12 of 16

ए गार - सुरेश भट

१२. आकाश उजळले होते इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जग याने छळले होते ही दु िनया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे श दांचे नु सते च उधळले होते गे ले या आयु याचा मधु मास गडे िवस

या

(पाऊल कधी वा याने माघारी वळले होते ?) मी ऐकवली ते हाही तुज माझी हीच कहाणी मी नाव तुझे ते हाही चुपचाप वगळले होते याचे च रडू आले की जमले न मला रडणे ही मी रं ग तु या व ांचे अ ूंत िमसळले होते नु सतीच तु या मरणांची एकांती िरमिझम झाली नु सते च तु झे दयाशी मी भास कवळले होते घर माझे शोधाया मी वा यावर वणवण केली जे दार खु ले िदसले ते आधीच िनखळले होते मी एकटाच या रा ी आशे ने ते वत होतो मी िवझलो ते हा सारे आकाश उजळले होते

पान

मां क : 13 of 16

ए गार - सुरेश भट

१३. आता असे क

या!

नाही हणायला आता असे क

या

ाणात चं ठे वू-हाती उ हे ध

या

आता पर परांची चाहू ल घे त राहू आता पर परां या व ात वाव

या

ने ले जरी घराला वाहु न पावसाने डो यात या घनांना हासू न आव

या

गे ला जरी फुलांचा हं गाम दु रदे शी आयु य रािहलेले जाळु न मोह

या

ऐकू नकोस काही या दू र या िद यांचे मा यातु या िमठीने ही राञ मंत हे पश रे शमी अ हे

या

ास रे शमाचे

ये! आज रे शमाने रे शीम कात

या

पान

मां क : 14 of 16

ए गार - सुरेश भट

१४. अखेरचे थब पु हा मशानी घडायचे ते घडून गे ले िचते वरी लोक जे नको ते रडून गे ले िदले कशाला नभास झोके तु या वरांनी? कधीच गाणे तु झे मला शपडून गे ले अरे , नसे हा सवाल मा याच आसवांचा युगायुगांचे क

माल सारे सडून गे ले!

तरी काय सांग मा या कलंदरीचे ?

कसा िफ ? आसवांत र ते बु डून गे ले! कुणाकुणाची िकतीिकती खंत बाळगू मी? आताच आयु यही िशवी हासडून गे ले! सुगंध तो कालचा तुला मी कुठून दे ऊ? अखेरचे थब अ राचे उडून गे ले!

पान

मां क : 15 of 16

ए गार - सुरेश भट

१५. हा असा चं हा असा चं .. अशी रात िफरायासाठी तूच नाहीस इथे हात धरायासाठी चेहरातो न इथे ही न फुलांची व ती! रािहले कोण अत सांग झु रायासाठी कालचे ते च िफके रं ग नकोसे झाले दे तु झे ओठ नवा रं ग भरायासाठी आडवी एक ितथे भत मनाची आली दार होते च कुठे आत िशरायासाठी? ने हमीचे च जु ने घाव कशाला मोजू ? ये गडे उभा ज म िचरायासाठी! काय आगीत कधी आग जळाली होती लोक ने तील मला खोल पु रायासाठी!

पान

मां क : 16 of 16

Related Documents

Bhat
June 2020 8
Suresh
November 2019 24
Suresh
November 2019 25
Gajanan Bhat
June 2020 5
Suresh 2
November 2019 14